Difference between revisions of "OpenModelica/C3/Icon-and-Diagram-Views/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Latapopale (Talk | contribs) |
|||
Line 5: | Line 5: | ||
|| 00:01 | || 00:01 | ||
| '''Icon and Diagram Views''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. | | '''Icon and Diagram Views''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
||00:06 | ||00:06 | ||
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे '''icon and diagram views''' कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत. | | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे '''icon and diagram views''' कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत. | ||
+ | |||
|- | |- | ||
||00:14 | ||00:14 | ||
− | | '''Icon/Diagram View''' मध्ये '''polygon''' आणि '''ellipse''' कसे | + | | '''Icon/Diagram View''' मध्ये '''polygon''' आणि '''ellipse''' कसे प्रविष्ट करावे ? |
+ | |||
|- | |- | ||
|| 00:20 | || 00:20 | ||
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica version 1.9.2''' वापरत आहे. | | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica version 1.9.2''' वापरत आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
||00:27 | ||00:27 | ||
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - '''Linux, Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS'''. | | आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - '''Linux, Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS'''. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 00:39 | || 00:39 | ||
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. | | हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
||00:51 | ||00:51 | ||
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा. | | पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 00:57 | || 00:57 | ||
|'''Icon and Diagram Views''' मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे. | |'''Icon and Diagram Views''' मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
||01:03 | ||01:03 | ||
|'''Annotations''' एखाद्या मॉडेलचे '''Icon and Diagram Views''' निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. | |'''Annotations''' एखाद्या मॉडेलचे '''Icon and Diagram Views''' निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. | ||
+ | |||
|- | |- | ||
||01:09 | ||01:09 | ||
− | |'''Icon Annotation''' वापरून '''Icon View''' निर्दिष्ट केले आहे तर '''Diagram Annotation''' वापरून '''Diagram View''' निर्दिष्ट गेले आहे. | + | |'''Icon Annotation''' वापरून '''Icon View''' निर्दिष्ट केले आहे तर '''Diagram Annotation''' वापरून '''Diagram View''' निर्दिष्ट केले गेले आहे. |
+ | |||
|- | |- | ||
||01:19 | ||01:19 | ||
| ते '''component-oriented modeling''' साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात. | | ते '''component-oriented modeling''' साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात. | ||
+ | |||
|- | |- | ||
||01:25 | ||01:25 | ||
| आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू. | | आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 01:30 | || 01:30 | ||
| आता, '''Icon and Diagram Annotations''' चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू. | | आता, '''Icon and Diagram Annotations''' चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू. | ||
+ | |||
|- | |- | ||
||01:37 | ||01:37 | ||
| मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात. | | मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात. | ||
+ | |||
|- | |- | ||
||01:44 | ||01:44 | ||
− | | त्यामुळे, '''Icon and Diagram annotations''' ला '''coordinateSystem''' सह रेकॉर्ड्स म्हणून आणि '''fields''' म्हणून ग्राफिक्स | + | | त्यामुळे, '''Icon and Diagram annotations''' ला '''coordinateSystem''' सह रेकॉर्ड्स म्हणून आणि '''fields''' म्हणून ग्राफिक्स मानले जाऊ शकतात. |
+ | |||
|- | |- | ||
||01:55 | ||01:55 | ||
| आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू. | | आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 01:58 | || 01:58 | ||
| '''coordinateSystem''', खालील फिल्डसह '''record''' म्हणून मानले जाऊ शकते: '''extent''', '''initialScale''', '''preserveAspectRatio''' आणि '''grid'''. | | '''coordinateSystem''', खालील फिल्डसह '''record''' म्हणून मानले जाऊ शकते: '''extent''', '''initialScale''', '''preserveAspectRatio''' आणि '''grid'''. | ||
+ | |||
|- | |- | ||
||02:10 | ||02:10 | ||
|आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ. | |आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 02:15 | || 02:15 | ||
| इथे '''Icon/Diagram Annotation''' चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे. | | इथे '''Icon/Diagram Annotation''' चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 02:22 | || 02:22 | ||
− | | आता मी '''OMEdit''' वर | + | | आता मी '''OMEdit''' वर जाते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 02:26 | || 02:26 | ||
| आपण '''bouncingBallWithAnnotations''' नामक एका उदाहरणाद्वारे '''icon and diagram annotations''' समजून घेणार आहोत. | | आपण '''bouncingBallWithAnnotations''' नामक एका उदाहरणाद्वारे '''icon and diagram annotations''' समजून घेणार आहोत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 02:35 | || 02:35 | ||
| कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा. | | कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 02:39 | || 02:39 | ||
Line 74: | Line 96: | ||
|| 02:42 | || 02:42 | ||
| कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा. | | कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 02:48 | || 02:48 | ||
− | | मी आधीच '''OMEdit''' मध्ये ''' | + | | मी आधीच '''OMEdit''' मध्ये '''bouncingBallWithAnnotation''' उघडले आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 02:54 | || 02:54 | ||
| '''Libraries Browser''' मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा. | | '''Libraries Browser''' मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 02:58 | || 02:58 | ||
| मॉडेल आता '''Icon View'''मध्ये उघडले आहे. | | मॉडेल आता '''Icon View'''मध्ये उघडले आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 03:02 | || 03:02 | ||
| जर ते '''Diagram''' किंवा '''Text View''' मध्ये उघडते तर '''Icon View''' वर जा. | | जर ते '''Diagram''' किंवा '''Text View''' मध्ये उघडते तर '''Icon View''' वर जा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 03:08 | || 03:08 | ||
− | | चांगल्या दृश्यमानतेसाठी, '''OMEdit''' विंडो मी डावीकडे | + | | चांगल्या दृश्यमानतेसाठी, '''OMEdit''' विंडो मी डावीकडे हलवते. |
+ | |||
|- | |- | ||
− | || 03:14 | + | || 03:14 |
− | | ह्या मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये आपण | + | | ह्या मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये आपण पांढऱ्या पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता. |
+ | |||
|- | |- | ||
||03:21 | ||03:21 | ||
| मी '''canvas''' म्हणून '''Icon View''' मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे. | | मी '''canvas''' म्हणून '''Icon View''' मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 03:27 | || 03:27 | ||
| लक्षात घ्या की, '''canvas''' ग्रिड्समध्ये विभागला आहे. | | लक्षात घ्या की, '''canvas''' ग्रिड्समध्ये विभागला आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
||03:32 | ||03:32 | ||
| आपण प्रथम '''canvas''' च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू. | | आपण प्रथम '''canvas''' च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 03:37 | || 03:37 | ||
− | | मग आपण '''circle''' आणि '''polygon''' कसे | + | | मग आपण '''circle''' आणि '''polygon''' कसे प्रविष्ट करायचे ते शिकू. |
+ | |||
|- | |- | ||
||03:43 | ||03:43 | ||
|'''circle''' च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा. | |'''circle''' च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 03:51 | || 03:51 | ||
| दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो. | | दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 03:55 | || 03:55 | ||
| लक्षात घ्या की, '''Extent''', '''Grid''' आणि '''Component''' नावाच्या श्रेणी आहेत. | | लक्षात घ्या की, '''Extent''', '''Grid''' आणि '''Component''' नावाच्या श्रेणी आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
||04:04 | ||04:04 | ||
| '''Extent''' कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते. | | '''Extent''' कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:07 | || 04:07 | ||
| '''Left''' आणि '''Top''' नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते. | | '''Left''' आणि '''Top''' नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:16 | || 04:16 | ||
| '''Left''' आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि '''Top''' उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो. | | '''Left''' आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि '''Top''' उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:24 | || 04:24 | ||
| त्याचप्रमाणे '''Bottom''' आणि '''Right''' हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे. | | त्याचप्रमाणे '''Bottom''' आणि '''Right''' हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:33 | || 04:33 | ||
| आता '''Left''' फील्ड '''-200''' युनिट्समध्ये बदलू. '''Ok''' वर क्लिक करा. | | आता '''Left''' फील्ड '''-200''' युनिट्समध्ये बदलू. '''Ok''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:41 | || 04:41 | ||
| लक्षात घ्या की '''100''' युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे. | | लक्षात घ्या की '''100''' युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:47 | || 04:47 | ||
| पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा. | | पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:53 | || 04:53 | ||
| '''Grid''' हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते. | | '''Grid''' हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 04:57 | || 04:57 | ||
| लक्षात घ्या की '''extent''' आणि '''grid''' चे युनिट्स '''Scale Factor''' पेक्षा भिन्न आहेत. | | लक्षात घ्या की '''extent''' आणि '''grid''' चे युनिट्स '''Scale Factor''' पेक्षा भिन्न आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
||05:04 | ||05:04 | ||
| ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड '''4''' युनिट्समध्ये बदला. '''OK''' वर क्लिक करा. | | ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड '''4''' युनिट्समध्ये बदला. '''OK''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 05:11 | || 05:11 | ||
| लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे. | | लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
||05:16 | ||05:16 | ||
| '''Icon View''' चे प्रॉपर्टीजदेखील '''Text View''' मधील '''Icon annotation''' वापरून फेरफार केले जाऊ शकतात. | | '''Icon View''' चे प्रॉपर्टीजदेखील '''Text View''' मधील '''Icon annotation''' वापरून फेरफार केले जाऊ शकतात. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 05:24 | || 05:24 | ||
| लक्षात घ्या की, '''Icon View''' मधील कोणताही बदल त्यानुसार '''Icon annotation''' मध्ये परिवर्तित झाला आहे. | | लक्षात घ्या की, '''Icon View''' मधील कोणताही बदल त्यानुसार '''Icon annotation''' मध्ये परिवर्तित झाला आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 05:32 | || 05:32 | ||
| हे समजण्याचा प्रयत्न करू. '''modeling''' क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि '''Text View''' वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा. | | हे समजण्याचा प्रयत्न करू. '''modeling''' क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि '''Text View''' वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 05:43 | || 05:43 | ||
| जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, '''coordinateSystem''' हे '''Icon''' एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे. | | जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, '''coordinateSystem''' हे '''Icon''' एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 05:50 | || 05:50 | ||
|'''extent''' हे '''coordinateSystem''' मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत. | |'''extent''' हे '''coordinateSystem''' मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 05:57 | || 05:57 | ||
|'''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''extent''' मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे. | |'''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''extent''' मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 06:04 | || 06:04 | ||
| संख्यांची प्रथम जोड '''{-200,-100}''' आहे. | | संख्यांची प्रथम जोड '''{-200,-100}''' आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 06:09 | || 06:09 | ||
| ह्या जोडीची पहिली संख्या जी '''-200''' आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते. | | ह्या जोडीची पहिली संख्या जी '''-200''' आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 06:20 | || 06:20 | ||
| त्याचप्रमाणे, '''-100''' त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते. | | त्याचप्रमाणे, '''-100''' त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 06:27 | || 06:27 | ||
− | | दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या | + | | दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 06:35 | || 06:35 | ||
| लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, '''top, bottom, left''' आणि '''right''' फिल्डशी संबंधित आहेत, आपण '''Properties''' डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे. | | लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, '''top, bottom, left''' आणि '''right''' फिल्डशी संबंधित आहेत, आपण '''Properties''' डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 06:45 | || 06:45 | ||
− | | आता, '''Icon View''' चा '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून मी '''extent''' | + | | आता, '''Icon View''' चा '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून मी '''extent''' बदलते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 06:52 | || 06:52 | ||
| नंतर आपण पाहू की '''Text View''' च्या '''annotation''' मध्ये त्यानुसार बदल होतात. | | नंतर आपण पाहू की '''Text View''' च्या '''annotation''' मध्ये त्यानुसार बदल होतात. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 06:59 | || 06:59 | ||
− | | मी '''Icon View''' वर | + | | मी '''Icon View''' वर जाते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 07:02 | || 07:02 | ||
| कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा. | | कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 07:07 | || 07:07 | ||
Line 197: | Line 259: | ||
|| 07:14 | || 07:14 | ||
|'''Text View''' वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा. | |'''Text View''' वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 07:18 | || 07:18 | ||
− | | लक्षात घ्या की, '''extent''' मधील निर्देशांकची पहिली जोडी '''{- | + | | लक्षात घ्या की, '''extent''' मधील निर्देशांकची पहिली जोडी '''{-200,-100}''' ते '''{-150,-100}''' मध्ये बदलली आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 07:30 | || 07:30 | ||
| हे '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''Icon View''' मध्ये केलेल्या बदलामुळे आहे. | | हे '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''Icon View''' मध्ये केलेल्या बदलामुळे आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 07:37 | || 07:37 | ||
| म्हणूनच, '''Icon annotation''' मध्ये कोणताही बदल '''Icon View''' आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो. | | म्हणूनच, '''Icon annotation''' मध्ये कोणताही बदल '''Icon View''' आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 07:46 | || 07:46 | ||
| '''coordinateSystem''' च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, '''ScaleFactor''' ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे. | | '''coordinateSystem''' च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, '''ScaleFactor''' ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 07:54 | || 07:54 | ||
− | | मी पुन्हा स्लाईड्सवर | + | | मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 07:57 | || 07:57 | ||
| आपण आधीच चर्चा केली आहे की '''Icon''' एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहेत. | | आपण आधीच चर्चा केली आहे की '''Icon''' एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 08:06 | || 08:06 | ||
|'''graphics record''' मध्ये पुढील आयटम्स असू शकतात : '''Line''' , '''Rectangle''' , '''Ellipse''' , '''Polygon''', '''Text''' आणि '''Bitmap'''. | |'''graphics record''' मध्ये पुढील आयटम्स असू शकतात : '''Line''' , '''Rectangle''' , '''Ellipse''' , '''Polygon''', '''Text''' आणि '''Bitmap'''. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 08:17 | || 08:17 | ||
− | | '''Icon and Diagram views'''मध्ये हे आयटम्स कसे | + | | '''Icon and Diagram views'''मध्ये हे आयटम्स कसे प्रविष्ट करायचे ते आपण आता पाहू. |
+ | |||
|- | |- | ||
|| 08:25 | || 08:25 | ||
− | | मी '''OMEdit''' वर परत | + | | मी '''OMEdit''' वर परत जाते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 08:29 | || 08:29 | ||
− | ||आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. '''bouncingBallWithAnnotations''' आधीपासूनच एक '''circle''' आहे जो त्याच्या '''Icon View''' मध्ये | + | ||आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. '''bouncingBallWithAnnotations''' आधीपासूनच एक '''circle''' आहे जो त्याच्या '''Icon View''' मध्ये प्रविष्ट केला आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 08:40 | || 08:40 | ||
|'''Ellipse''' एनोटेशन वापरून '''circle''' प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू. | |'''Ellipse''' एनोटेशन वापरून '''circle''' प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 08:49 | || 08:49 | ||
| लक्षात ठेवा की, '''Ellipse''' इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत. | | लक्षात ठेवा की, '''Ellipse''' इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 08:59 | || 08:59 | ||
− | | मी '''Icon View''' वर | + | | मी '''Icon View''' वर जाते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 09:02 | || 09:02 | ||
|'''circle''' मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा. | |'''circle''' मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 09:09 | || 09:09 | ||
||'''OriginX''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे. | ||'''OriginX''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 09:15 | || 09:15 | ||
||त्याचप्रमाणे, '''OriginY''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे. | ||त्याचप्रमाणे, '''OriginY''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 09:22 | || 09:22 | ||
| '''Extent1X''' हे '''ellipse''' च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे. | | '''Extent1X''' हे '''ellipse''' च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 09:29 | || 09:29 | ||
| '''Extent1Y''' हे '''ellipse''' च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे. | | '''Extent1Y''' हे '''ellipse''' च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 09:36 | || 09:36 | ||
− | | त्याप्रमाणे '''Extent2X''' | + | | त्याप्रमाणे, '''Extent2X''' आणि '''Extent2Y''' ellipse वर सर्वात उजवे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 09:48 | || 09:48 | ||
| '''Line Style''' चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो. | | '''Line Style''' चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 09:53 | || 09:53 | ||
|'''Line Style''' अंतर्गत '''Color''' वर क्लिक करा. | |'''Line Style''' अंतर्गत '''Color''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 09:57 | || 09:57 | ||
| हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो. | | हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:01 | || 10:01 | ||
− | | मी रेड | + | | मी रेड निवडते आणि '''OK''' वर क्लिक करते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 10:05 | || 10:05 | ||
|'''Line Style''' अंतर्गत '''Pattern''' ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा. | |'''Line Style''' अंतर्गत '''Pattern''' ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:10 | || 10:10 | ||
| हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे. | | हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:17 | || 10:17 | ||
|'''Thickness''' फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते. | |'''Thickness''' फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:21 | || 10:21 | ||
| त्यास '''0.5''' युनिटमध्ये बदला. | | त्यास '''0.5''' युनिटमध्ये बदला. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:25 | || 10:25 | ||
| '''Ok''' वर क्लिक करा. | | '''Ok''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:27 | || 10:27 | ||
| लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या. | | लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:34 | || 10:34 | ||
− | | आता पुन्हा एकदा सर्कलवर क्लिक करा आणि '''Properties''' निवडा. | + | | आता पुन्हा एकदा सर्कलवर राइट क्लिक करा आणि '''Properties''' निवडा. |
+ | |||
|- | |- | ||
|| 10:40 | || 10:40 | ||
Line 293: | Line 386: | ||
|| 10:44 | || 10:44 | ||
| '''Color Palette''' मधून '''Black''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा. | | '''Color Palette''' मधून '''Black''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:49 | || 10:49 | ||
| हा रंग '''ellipse''' च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो. | | हा रंग '''ellipse''' च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 10:56 | || 10:56 | ||
| आता '''Fill Pattern''' ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. | | आता '''Fill Pattern''' ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 11:00 | || 11:00 | ||
| '''FillPattern.Horizontal''' निवडा आणि '''Ok''' वर क्लिक करा. | | '''FillPattern.Horizontal''' निवडा आणि '''Ok''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 11:06 | || 11:06 | ||
− | || लक्ष द्या की, | + | || लक्ष द्या की, रंग काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न ठोस पासून क्षैतिज ओळींमध्ये बदलला आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 11:15 | || 11:15 | ||
− | | आता '''Ellipse''' एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी '''Text View''' वर | + | | आता '''Ellipse''' एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी '''Text View''' वर जाते. '''Text View'''वर क्लिक करा. खाली स्क्रोल करा. |
+ | |||
|- | |- | ||
|| 11:25 | || 11:25 | ||
| '''lineColor''' तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते. | | '''lineColor''' तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 11:31 | || 11:31 | ||
| ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या '''0''' आणि '''255''' ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते. | | ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या '''0''' आणि '''255''' ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 11:38 | || 11:38 | ||
| ते वापरलेल्या रंगाच्या '''RGB''' तीव्रतेशी अनुरूप आहेत. | | ते वापरलेल्या रंगाच्या '''RGB''' तीव्रतेशी अनुरूप आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 11:44 | || 11:44 | ||
| '''fillPattern''' इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते. | | '''fillPattern''' इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 11:51 | || 11:51 | ||
| '''extent''' हे '''coordinateSystem''' च्या '''extent''' फील्डच्या संदर्भात समान आहे. | | '''extent''' हे '''coordinateSystem''' च्या '''extent''' फील्डच्या संदर्भात समान आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 11:57 | || 11:57 | ||
| '''LineThickness''' बॉर्डरची जाडी दर्शवते. | | '''LineThickness''' बॉर्डरची जाडी दर्शवते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 12:02 | || 12:02 | ||
| लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे. | | लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 12:10 | || 12:10 | ||
− | | आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन '''ellipse''' तयार करण्यासाठी '''Icon View''' वर | + | | आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन '''ellipse''' तयार करण्यासाठी '''Icon View''' वर जाते. '''Icon View''' वर क्लिक करा. |
+ | |||
|- | |- | ||
|| 12:19 | || 12:19 | ||
− | | मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान '''circle''' ची पुनर्रचना | + | | मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान '''circle''' ची पुनर्रचना करते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 12:24 | || 12:24 | ||
| '''circle''' वर राईट-क्लिक करा आणि '''properties''' निवडा. | | '''circle''' वर राईट-क्लिक करा आणि '''properties''' निवडा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 12:29 | || 12:29 | ||
|| '''Extent2Y''' ला '''0''' युनिट्समध्ये बदला. '''Ok''' वर क्लिक करा. | || '''Extent2Y''' ला '''0''' युनिट्समध्ये बदला. '''Ok''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 12:35 | || 12:35 | ||
− | | आता नवीन '''ellipse''' | + | | आता नवीन '''ellipse''' प्रविष्ट करण्यासाठी, टूलबारमधील '''Ellipse''' बटणावर क्लिक करा. |
+ | |||
|- | |- | ||
||12:42 | ||12:42 | ||
| कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा. | | कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 12:50 | || 12:50 | ||
| एक '''ellipse''' तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या. | | एक '''ellipse''' तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 12:55 | || 12:55 | ||
|'''ellipse''' वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी '''Properties''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा. | |'''ellipse''' वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी '''Properties''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 13:05 | || 13:05 | ||
− | | अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने '''Line, Polygon, Rectangle''' आणि '''Text''' | + | | अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने '''Line, Polygon, Rectangle''' आणि '''Text''' प्रविष्ट करू शकता. |
+ | |||
|- | |- | ||
|| 13:13 | || 13:13 | ||
− | | आता मी '''Diagram View''' स्पष्ट | + | | आता मी '''Diagram View''' स्पष्ट करते. '''Diagram View''' वर क्लिक करा. |
+ | |||
|- | |- | ||
|| 13:19 | || 13:19 | ||
− | | लक्षात घ्या की, येथे एक लाईन | + | | लक्षात घ्या की, येथे एक लाईन प्रविष्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज '''Diagram''' एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 13:28 | || 13:28 | ||
| '''Diagram''' एनोटेशन समजून घेण्यासाठी '''Text View''' वर जा. खाली स्क्रोल करा. | | '''Diagram''' एनोटेशन समजून घेण्यासाठी '''Text View''' वर जा. खाली स्क्रोल करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 13:35 | || 13:35 | ||
|'''Diagram''' एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये '''Icon''' एनोटेशन समान आहे. | |'''Diagram''' एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये '''Icon''' एनोटेशन समान आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 13:41 | || 13:41 | ||
− | | ह्यात | + | | ह्यात हे त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 13:47 | || 13:47 | ||
− | | '''Diagram View''' मध्ये '''Line''' ची | + | | '''Diagram View''' मध्ये प्रविष्ट '''Line''' ची प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत. |
+ | |||
|- | |- | ||
|| 13:53 | || 13:53 | ||
| '''Line''' एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात. | | '''Line''' एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 13:58 | || 13:58 | ||
| आता '''Icon''' आणि '''Diagram Views''' मधील फरक समजून घेऊ. | | आता '''Icon''' आणि '''Diagram Views''' मधील फरक समजून घेऊ. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 14:04 | || 14:04 | ||
− | | मी '''OMEdit''' विंडो उजवीकडे | + | | मी '''OMEdit''' विंडो उजवीकडे हलवते. |
+ | |||
|- | |- | ||
||14:09 | ||14:09 | ||
| '''Ctrl + S''' दाबून मॉडेल सेव्ह करा. | | '''Ctrl + S''' दाबून मॉडेल सेव्ह करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 14:13 | || 14:13 | ||
| जसे की येथे पाहिले जाऊ शकते '''Icon View''' मध्ये दर्शविलेली आकृती '''Libraries Browser''' मधील आयकॉन म्हणून दिसते. | | जसे की येथे पाहिले जाऊ शकते '''Icon View''' मध्ये दर्शविलेली आकृती '''Libraries Browser''' मधील आयकॉन म्हणून दिसते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 14:22 | || 14:22 | ||
| तर '''Diagram View''' '''component-oriented modeling''' लक्षणीय प्रमाणात वापरले जाते. | | तर '''Diagram View''' '''component-oriented modeling''' लक्षणीय प्रमाणात वापरले जाते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 14:29 | || 14:29 | ||
| आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण '''component-oriented modeling''' बद्दल अधिक जाणून घेऊ. | | आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण '''component-oriented modeling''' बद्दल अधिक जाणून घेऊ. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 14:35 | || 14:35 | ||
− | | आता मी पुन्हा स्लाईड्सवर | + | | आता मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. |
+ | |||
|- | |- | ||
|| 14:39 | || 14:39 | ||
− | | '''Ellipse''' मध्ये खालील फील्ड्स आहेत | + | | '''Ellipse''' मध्ये खालील फील्ड्स आहेत ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|| 14:44 | || 14:44 | ||
− | | असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये '''line, polygon, rectangle''' आणि '''text''' | + | | असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये '''line, polygon, rectangle''' आणि '''text''' प्रविष्ट करा. |
+ | |||
|- | |- | ||
|| 14:53 | || 14:53 | ||
| त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या. | | त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 14:58 | || 14:58 | ||
| ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | | ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 15:02 | || 15:02 | ||
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो. | | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 15:08 | || 15:08 | ||
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. | | आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 15:14 | || 15:14 | ||
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. | | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 15:20 | || 15:20 | ||
| आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. | | आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 15:28 | || 15:28 | ||
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो. | | आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 15:33 | || 15:33 | ||
| कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या. | | कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
|| 15:39 | || 15:39 | ||
| स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते. | | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते. | ||
+ | |||
|- | |- | ||
||15:46 | ||15:46 | ||
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. | | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. | ||
− | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. | + | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
− | | | + | |
+ | |} |
Revision as of 16:31, 26 April 2018
Time | Narration |
00:01 | Icon and Diagram Views वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे icon and diagram views कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत. |
00:14 | Icon/Diagram View मध्ये polygon आणि ellipse कसे प्रविष्ट करावे ? |
00:20 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.2 वापरत आहे. |
00:27 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - Linux, Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS. |
00:39 | हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. |
00:51 | पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा. |
00:57 | Icon and Diagram Views मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे. |
01:03 | Annotations एखाद्या मॉडेलचे Icon and Diagram Views निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. |
01:09 | Icon Annotation वापरून Icon View निर्दिष्ट केले आहे तर Diagram Annotation वापरून Diagram View निर्दिष्ट केले गेले आहे. |
01:19 | ते component-oriented modeling साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात. |
01:25 | आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू. |
01:30 | आता, Icon and Diagram Annotations चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू. |
01:37 | मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात. |
01:44 | त्यामुळे, Icon and Diagram annotations ला coordinateSystem सह रेकॉर्ड्स म्हणून आणि fields म्हणून ग्राफिक्स मानले जाऊ शकतात. |
01:55 | आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू. |
01:58 | coordinateSystem, खालील फिल्डसह record म्हणून मानले जाऊ शकते: extent, initialScale, preserveAspectRatio आणि grid. |
02:10 | आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ. |
02:15 | इथे Icon/Diagram Annotation चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे. |
02:22 | आता मी OMEdit वर जाते. |
02:26 | आपण bouncingBallWithAnnotations नामक एका उदाहरणाद्वारे icon and diagram annotations समजून घेणार आहोत. |
02:35 | कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा. |
02:39 | हे मॉडेल मागील ट्युटोरिअल्समध्ये वापरले होते. |
02:42 | कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा. |
02:48 | मी आधीच OMEdit मध्ये bouncingBallWithAnnotation उघडले आहे. |
02:54 | Libraries Browser मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा. |
02:58 | मॉडेल आता Icon Viewमध्ये उघडले आहे. |
03:02 | जर ते Diagram किंवा Text View मध्ये उघडते तर Icon View वर जा. |
03:08 | चांगल्या दृश्यमानतेसाठी, OMEdit विंडो मी डावीकडे हलवते. |
03:14 | ह्या मॉडेलच्या Icon View मध्ये आपण पांढऱ्या पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता. |
03:21 | मी canvas म्हणून Icon View मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे. |
03:27 | लक्षात घ्या की, canvas ग्रिड्समध्ये विभागला आहे. |
03:32 | आपण प्रथम canvas च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू. |
03:37 | मग आपण circle आणि polygon कसे प्रविष्ट करायचे ते शिकू. |
03:43 | circle च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. Properties निवडा. |
03:51 | दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो. |
03:55 | लक्षात घ्या की, Extent, Grid आणि Component नावाच्या श्रेणी आहेत. |
04:04 | Extent कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते. |
04:07 | Left आणि Top नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते. |
04:16 | Left आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि Top उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो. |
04:24 | त्याचप्रमाणे Bottom आणि Right हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे. |
04:33 | आता Left फील्ड -200 युनिट्समध्ये बदलू. Ok वर क्लिक करा. |
04:41 | लक्षात घ्या की 100 युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे. |
04:47 | पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि Properties निवडा. |
04:53 | Grid हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते. |
04:57 | लक्षात घ्या की extent आणि grid चे युनिट्स Scale Factor पेक्षा भिन्न आहेत. |
05:04 | ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड 4 युनिट्समध्ये बदला. OK वर क्लिक करा. |
05:11 | लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे. |
05:16 | Icon View चे प्रॉपर्टीजदेखील Text View मधील Icon annotation वापरून फेरफार केले जाऊ शकतात. |
05:24 | लक्षात घ्या की, Icon View मधील कोणताही बदल त्यानुसार Icon annotation मध्ये परिवर्तित झाला आहे. |
05:32 | हे समजण्याचा प्रयत्न करू. modeling क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि Text View वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा. |
05:43 | जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, coordinateSystem हे Icon एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे. |
05:50 | extent हे coordinateSystem मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत. |
05:57 | Properties डायलॉग बॉक्स वापरून extent मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे. |
06:04 | संख्यांची प्रथम जोड {-200,-100} आहे. |
06:09 | ह्या जोडीची पहिली संख्या जी -200 आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते. |
06:20 | त्याचप्रमाणे, -100 त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते. |
06:27 | दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते. |
06:35 | लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, top, bottom, left आणि right फिल्डशी संबंधित आहेत, आपण Properties डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे. |
06:45 | आता, Icon View चा Properties डायलॉग बॉक्स वापरून मी extent बदलते. |
06:52 | नंतर आपण पाहू की Text View च्या annotation मध्ये त्यानुसार बदल होतात. |
06:59 | मी Icon View वर जाते. |
07:02 | कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि Properties निवडा. |
07:07 | Left फील्ड -150.00 मध्ये बदला. Ok वर क्लिक करा |
07:14 | Text View वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा. |
07:18 | लक्षात घ्या की, extent मधील निर्देशांकची पहिली जोडी {-200,-100} ते {-150,-100} मध्ये बदलली आहे. |
07:30 | हे Properties डायलॉग बॉक्स वापरून Icon View मध्ये केलेल्या बदलामुळे आहे. |
07:37 | म्हणूनच, Icon annotation मध्ये कोणताही बदल Icon View आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो. |
07:46 | coordinateSystem च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, ScaleFactor ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे. |
07:54 | मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. |
07:57 | आपण आधीच चर्चा केली आहे की Icon एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहेत. |
08:06 | graphics record मध्ये पुढील आयटम्स असू शकतात : Line , Rectangle , Ellipse , Polygon, Text आणि Bitmap. |
08:17 | Icon and Diagram viewsमध्ये हे आयटम्स कसे प्रविष्ट करायचे ते आपण आता पाहू. |
08:25 | मी OMEdit वर परत जाते. |
08:29 | आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. bouncingBallWithAnnotations आधीपासूनच एक circle आहे जो त्याच्या Icon View मध्ये प्रविष्ट केला आहे. |
08:40 | Ellipse एनोटेशन वापरून circle प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू. |
08:49 | लक्षात ठेवा की, Ellipse इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत. |
08:59 | मी Icon View वर जाते. |
09:02 | circle मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. Properties निवडा. |
09:09 | OriginX हे ellipse च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे. |
09:15 | त्याचप्रमाणे, OriginY हे ellipse च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे. |
09:22 | Extent1X हे ellipse च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे. |
09:29 | Extent1Y हे ellipse च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे. |
09:36 | त्याप्रमाणे, Extent2X आणि Extent2Y ellipse वर सर्वात उजवे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे. |
09:48 | Line Style चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो. |
09:53 | Line Style अंतर्गत Color वर क्लिक करा. |
09:57 | हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो. |
10:01 | मी रेड निवडते आणि OK वर क्लिक करते. |
10:05 | Line Style अंतर्गत Pattern ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा. |
10:10 | हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे. |
10:17 | Thickness फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते. |
10:21 | त्यास 0.5 युनिटमध्ये बदला. |
10:25 | Ok वर क्लिक करा. |
10:27 | लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या. |
10:34 | आता पुन्हा एकदा सर्कलवर राइट क्लिक करा आणि Properties निवडा. |
10:40 | Fill Style अंतर्गत, Color वर क्लिक करा. |
10:44 | Color Palette मधून Black निवडा. Ok वर क्लिक करा. |
10:49 | हा रंग ellipse च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो. |
10:56 | आता Fill Pattern ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. |
11:00 | FillPattern.Horizontal निवडा आणि Ok वर क्लिक करा. |
11:06 | लक्ष द्या की, रंग काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न ठोस पासून क्षैतिज ओळींमध्ये बदलला आहे. |
11:15 | आता Ellipse एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी Text View वर जाते. Text Viewवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा. |
11:25 | lineColor तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते. |
11:31 | ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या 0 आणि 255 ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते. |
11:38 | ते वापरलेल्या रंगाच्या RGB तीव्रतेशी अनुरूप आहेत. |
11:44 | fillPattern इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते. |
11:51 | extent हे coordinateSystem च्या extent फील्डच्या संदर्भात समान आहे. |
11:57 | LineThickness बॉर्डरची जाडी दर्शवते. |
12:02 | लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स Properties डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे. |
12:10 | आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन ellipse तयार करण्यासाठी Icon View वर जाते. Icon View वर क्लिक करा. |
12:19 | मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान circle ची पुनर्रचना करते. |
12:24 | circle वर राईट-क्लिक करा आणि properties निवडा. |
12:29 | Extent2Y ला 0 युनिट्समध्ये बदला. Ok वर क्लिक करा. |
12:35 | आता नवीन ellipse प्रविष्ट करण्यासाठी, टूलबारमधील Ellipse बटणावर क्लिक करा. |
12:42 | कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा. |
12:50 | एक ellipse तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या. |
12:55 | ellipse वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी Properties निवडा. Ok वर क्लिक करा. |
13:05 | अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने Line, Polygon, Rectangle आणि Text प्रविष्ट करू शकता. |
13:13 | आता मी Diagram View स्पष्ट करते. Diagram View वर क्लिक करा. |
13:19 | लक्षात घ्या की, येथे एक लाईन प्रविष्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज Diagram एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे. |
13:28 | Diagram एनोटेशन समजून घेण्यासाठी Text View वर जा. खाली स्क्रोल करा. |
13:35 | Diagram एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये Icon एनोटेशन समान आहे. |
13:41 | ह्यात हे त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहे. |
13:47 | Diagram View मध्ये प्रविष्ट Line ची प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत. |
13:53 | Line एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात. |
13:58 | आता Icon आणि Diagram Views मधील फरक समजून घेऊ. |
14:04 | मी OMEdit विंडो उजवीकडे हलवते. |
14:09 | Ctrl + S दाबून मॉडेल सेव्ह करा. |
14:13 | जसे की येथे पाहिले जाऊ शकते Icon View मध्ये दर्शविलेली आकृती Libraries Browser मधील आयकॉन म्हणून दिसते. |
14:22 | तर Diagram View component-oriented modeling लक्षणीय प्रमाणात वापरले जाते. |
14:29 | आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण component-oriented modeling बद्दल अधिक जाणून घेऊ. |
14:35 | आता मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. |
14:39 | Ellipse मध्ये खालील फील्ड्स आहेत ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे. |
14:44 | असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या Icon View मध्ये line, polygon, rectangle आणि text प्रविष्ट करा. |
14:53 | त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या. |
14:58 | ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
15:02 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो. |
15:08 | आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
15:14 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
15:20 | आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
15:28 | आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो. |
15:33 | कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या. |
15:39 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते. |
15:46 | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |