Difference between revisions of "OpenModelica/C3/Modelica-Packages/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Latapopale (Talk | contribs) |
|||
Line 46: | Line 46: | ||
|- | |- | ||
|| 01:24 | || 01:24 | ||
− | | आता पॅकेजसाठी '''single file storage''' सादर करण्यासाठी मी '''OMEdit''' वर | + | | आता पॅकेजसाठी '''single file storage''' सादर करण्यासाठी मी '''OMEdit''' वर जाते. |
|- | |- | ||
|| 01:31 | || 01:31 | ||
− | || कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व | + | || कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईली डाऊनलोड करा आणि सेव्ह करा. |
|- | |- | ||
|| 01:36 | || 01:36 | ||
Line 58: | Line 58: | ||
|- | |- | ||
|| 01:46 | || 01:46 | ||
− | | आता मी '''OMEdit''' मध्ये आवश्यक | + | | आता मी '''OMEdit''' मध्ये आवश्यक फाईली उघडते. |
|- | |- | ||
||01:51 | ||01:51 | ||
Line 130: | Line 130: | ||
|- | |- | ||
|| 03:52 | || 03:52 | ||
− | | मी '''spokenTutorialExamples''' | + | | मी '''spokenTutorialExamples''' टॅबवर पुन्हा जाते. |
|- | |- | ||
|| 03:57 | || 03:57 | ||
− | | लक्षात ठेवा की, '''Simulate''' बटण टूलबारमध्ये प्रदर्शित होत नाही जे दर्शवते की, हे पॅकेज सिम्युलेट होऊ शकत नाही. | + | | लक्षात ठेवा की, '''Simulate''' बटण टूलबारमध्ये प्रदर्शित होत नाही, जे दर्शवते की, हे पॅकेज सिम्युलेट होऊ शकत नाही. |
|- | |- | ||
|| 04:06 | || 04:06 | ||
− | | आता मी OMEdit मधून '''spokenTutorialExamples''' अनलोड | + | | आता मी OMEdit मधून '''spokenTutorialExamples''' अनलोड करते. |
|- | |- | ||
|| 04:12 | || 04:12 | ||
Line 142: | Line 142: | ||
|- | |- | ||
|| 04:18 | || 04:18 | ||
− | | डायरेक्टरी स्टोरेज दर्शविताना कनफ्लिक्ट टाळण्यासाठी असे केले जाते. | + | | डायरेक्टरी स्टोरेज दर्शविताना, कनफ्लिक्ट टाळण्यासाठी असे केले जाते. |
|- | |- | ||
|| 04:24 | || 04:24 | ||
− | || आता मी पुन्हा स्लाईड्सवर | + | || आता मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. |
|- | |- | ||
|| 04:27 | || 04:27 | ||
− | | '''Directory storage classes''' वेगवेगळ्या | + | | '''Directory storage classes''' वेगवेगळ्या फाईलीमध्ये संग्रहित केल्या आहेत. |
|- | |- | ||
|| 04:32 | || 04:32 | ||
Line 157: | Line 157: | ||
|- | |- | ||
|| 04:47 | || 04:47 | ||
− | | आता मी '''spokenTutorialExamples''' फोल्डर प्रदर्शित | + | | आता मी '''spokenTutorialExamples''' फोल्डर प्रदर्शित करते जी आपण डाऊनलोड केले आहे. |
|- | |- | ||
|| 04:54 | || 04:54 | ||
Line 163: | Line 163: | ||
|- | |- | ||
|| 05:02 | || 05:02 | ||
− | | मी ह्या फोल्डरचे फाईल स्ट्रक्चर | + | | मी ह्या फोल्डरचे फाईल स्ट्रक्चर दाखवते. |
|- | |- | ||
|| 05:06 | || 05:06 | ||
− | | त्या लोकेशनवर जा जिथे आपण आपल्या सिस्टमवर | + | | त्या लोकेशनवर जा जिथे आपण आपल्या सिस्टमवर फाईली सेव्ह आणि डाऊनलोड केल्या आहेत. |
|- | |- | ||
|| 05:12 | || 05:12 | ||
Line 172: | Line 172: | ||
|- | |- | ||
|| 05:17 | || 05:17 | ||
− | | लक्षात घ्या की, फोल्डरमध्ये खालील | + | | लक्षात घ्या की, फोल्डरमध्ये खालील फाईली आहेत: '''package.mo''', '''freeFall.mo''', '''bouncingBallWithUserTypes''' आणि '''bouncingBall'''. |
|- | |- | ||
|| 05:30 | || 05:30 | ||
Line 184: | Line 184: | ||
|- | |- | ||
|| 05:51 | || 05:51 | ||
− | | डायरेक्टरी स्टोरेज दर्शविण्यासाठी, आता मी '''OMEdit''' वर | + | | डायरेक्टरी स्टोरेज दर्शविण्यासाठी, आता मी '''OMEdit''' वर जाते. |
|- | |- | ||
|| 05:57 | || 05:57 | ||
Line 205: | Line 205: | ||
|- | |- | ||
||06:27 | ||06:27 | ||
− | | आपण खाली स्क्रोल केल्यास, आपल्या हे लक्षात | + | | आपण खाली स्क्रोल केल्यास, आपल्या हे लक्षात येऊ शकते की, हे पॅकेज तसेच आहे जसे आपण '''single file storage''' मध्ये पाहिले. |
|- | |- | ||
|| 06:36 | || 06:36 | ||
Line 214: | Line 214: | ||
|- | |- | ||
|| 06:53 | || 06:53 | ||
− | | आता मी OMEdit मधून '''spokenTutorialExamples''' अनलोड | + | | आता मी OMEdit मधून '''spokenTutorialExamples''' अनलोड करते. |
|- | |- | ||
||06:59 | ||06:59 | ||
− | | '''spokenTutorialExamples''' फोल्डरवर जा आणि '''gedit''' वापरून सर्व | + | | '''spokenTutorialExamples''' फोल्डरवर जा आणि '''gedit''' वापरून सर्व फाईली उघडा. |
|- | |- | ||
|| 07:08 | || 07:08 | ||
− | | आता सर्व | + | | आता सर्व फाईली '''gedit''' मध्ये उघडल्या आहेत. |
|- | |- | ||
|| 07:13 | || 07:13 | ||
Line 238: | Line 238: | ||
|- | |- | ||
|| 07:38 | || 07:38 | ||
− | | मी '''freeFall''' टॅबवर | + | | मी '''freeFall''' टॅबवर जाते. |
|- | |- | ||
|| 07:41 | || 07:41 | ||
Line 259: | Line 259: | ||
|- | |- | ||
|| 08:22 | || 08:22 | ||
− | | मी स्लाईड्सवर पुन्हा | + | | मी स्लाईड्सवर पुन्हा जाते. |
|- | |- | ||
|| 08:25 | || 08:25 | ||
Line 280: | Line 280: | ||
|- | |- | ||
|| 08:51 | || 08:51 | ||
− | | आता '''Modelica Library''' सादर करण्यासाठी मी '''OMEdit''' वर | + | | आता '''Modelica Library''' सादर करण्यासाठी मी '''OMEdit''' वर जाते. |
|- | |- | ||
|| 08:57 | || 08:57 | ||
Line 289: | Line 289: | ||
|- | |- | ||
|| 09:10 | || 09:10 | ||
− | | आपण लक्षात ठेवू शकता की, पॅकेजमध्ये आणखी पॅकेजेसदेखील असू शकतात जसे येथे प्रमाणित आहे. विशेष उल्लेख केल्याप्रमाणे, हे '''SIunits''' पॅकेज आहे. | + | | आपण लक्षात ठेवू शकता की, पॅकेजमध्ये आणखी पॅकेजेसदेखील असू शकतात, जसे येथे प्रमाणित आहे. विशेष उल्लेख केल्याप्रमाणे, हे '''SIunits''' पॅकेज आहे. |
|- | |- | ||
|| 09:22 | || 09:22 | ||
Line 307: | Line 307: | ||
|- | |- | ||
|| 09:49 | || 09:49 | ||
− | | चांगल्या दृश्यमानतेसाठी मी '''OMEdit''' विंडो डावीकडे | + | | चांगल्या दृश्यमानतेसाठी मी '''OMEdit''' विंडो डावीकडे हलवते. |
|- | |- | ||
|| 09:55 | || 09:55 | ||
Line 322: | Line 322: | ||
|- | |- | ||
|| 10:18 | || 10:18 | ||
− | | आपण '''bouncingBallWithImport''' मॉडेलचा वापर | + | | आपण '''bouncingBallWithImport''' मॉडेलचा वापर करून ते कसे करायचे ते पाहू. |
|- | |- | ||
|| 10:23 | || 10:23 | ||
− | | मी '''bouncingBallWithImport''' वर | + | | मी '''bouncingBallWithImport''' वर जाते. |
|- | |- | ||
||10:27 | ||10:27 | ||
Line 343: | Line 343: | ||
|- | |- | ||
|| 11:03 | || 11:03 | ||
− | |आता मी हे मॉडेल सिम्युलेट | + | |आता मी हे मॉडेल सिम्युलेट करते. |
|- | |- | ||
|| 11:07 | || 11:07 | ||
Line 358: | Line 358: | ||
|- | |- | ||
|| 11:25 | || 11:25 | ||
− | | मी '''h''' डी-सिलेक्ट | + | | मी '''h''' डी-सिलेक्ट करते. रिझल्ट डिलीट करते. '''Modeling''' परस्पेक्टिव्ह वर जाते. |
|- | |- | ||
|| 11:33 | || 11:33 | ||
Line 433: | Line 433: | ||
|- | |- | ||
|| 13:36 | || 13:36 | ||
− | | आता आपण पाहू की, सिंगल '''import statement | + | | आता आपण पाहू की, सिंगल '''import statement'' ने ह्या दोन '''import statements''' कशा रिप्लेस करू शकतो. दोन '''statements''' डिलीट करू. |
|- | |- | ||
||13:47 | ||13:47 | ||
− | | आणि '''import (space) Modelica (dot) SIunits (dot) | + | | आणि '''import (space) Modelica (dot) SIunits (dot) as terisk (semicolon)''' टाईप करू. |
|- | |- | ||
|| 13:58 | || 13:58 | ||
Line 448: | Line 448: | ||
|- | |- | ||
|| 14:14 | || 14:14 | ||
− | | आता मी हे मॉडेल सिम्युलेट | + | | आता मी हे मॉडेल सिम्युलेट करते. |
|- | |- | ||
|| 14:17 | || 14:17 | ||
Line 469: | Line 469: | ||
|- | |- | ||
|| 14:35 | || 14:35 | ||
− | | आता मी स्लाईड्सवर परत | + | | आता मी स्लाईड्सवर परत जाते. |
|- | |- | ||
|| 14:38 | || 14:38 | ||
Line 475: | Line 475: | ||
|- | |- | ||
|| 14:47 | || 14:47 | ||
− | | ह्या प्रकारच्या व्याख्या ''' | + | | ह्या प्रकारच्या व्याख्या '''Modelica''' लायब्ररीच्या '''SIunits''' पॅकेजमध्ये आढळू शकतात. |
|- | |- | ||
|| 14:54 | || 14:54 |
Revision as of 18:27, 18 April 2018
Time | Narration |
00:01 | Packages वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत, Modelica मध्ये - classes चा package कसा तयार करावा. |
00:12 | package मध्ये classes चा संदर्भ कसा द्यावा? |
00:16 | package इम्पोर्ट कसा करावा आणि Modelica Library कशी वापरावी. |
00:22 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 आणि Ubuntu ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि gedit वापरत आहे. |
00:35 | विंडोज वापरणारे gedit ऐवजी Notepad किंवा अन्य कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात. |
00:42 | हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी आपल्याला मॉडेलिकामध्ये class आणि type definition चे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:51 | पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा उल्लेख आमच्या वेबसाईटवर आहे. कृपया त्यांमार्फत जा. |
00:56 | Package मॉडेलिकामधील एक विशिष्ट क्लास आहे. |
01:01 | हे classes चे संकलन आहे. |
01:04 | ते एक single file किंवा directory म्हणून संचयित केले जाऊ शकते. |
01:08 | सर्वप्रथम आपण single file storage बद्दल जाणून घेऊ. |
01:12 | single file storage मध्ये package शी संबंधित सर्व क्लासेस single file मध्ये लिहिले जातात. |
01:20 | हे काही बाबतीत लांबू शकते म्हणून ते सुचवले नाही. |
01:24 | आता पॅकेजसाठी single file storage सादर करण्यासाठी मी OMEdit वर जाते. |
01:31 | कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईली डाऊनलोड करा आणि सेव्ह करा. |
01:36 | आपण तिथे spokenTutorialExamples नावाची एक फाईल आणि फोल्डर पाहू शकता. |
01:43 | कृपया दोन्ही डाऊनलोड करा. |
01:46 | आता मी OMEdit मध्ये आवश्यक फाईली उघडते. |
01:51 | Ctrl + O दाबा. |
01:54 | आपल्या सिस्टमवर योग्य ठिकाणी जा आणि spokenTutorialExamples.mo, |
02:02 | bouncingBallWithUserTypes.mo आणि bouncingBallWithImport निवडा. |
02:08 | आपण ती प्रत्येक एकएक करूनदेखील उघडू शकता. |
02:12 | लक्षात घ्या की, मी spokenTutorialExamples फोल्डर निवडलेला नाही. |
02:17 | जेव्हा आपण डायरेक्टरी स्टोरेजकडे पाहू तेव्हा आपण त्याबद्दल अधिक चर्चा करू. |
02:23 | Open वर क्लिक करा. |
02:25 | आपण पाहू शकता की, spokenTutorialExamples पॅकेज आता Libraries Browser मध्ये दिसत आहे. |
02:32 | spokenTutorialExamples आयकॉनवर डबल क्लिक करा. |
02:37 | Icon/Diagram View मध्ये फाईल उघडल्यास Text View वर जा. |
02:42 | आता spokenTutorialExamples बद्दल चर्चा करू. |
02:47 | पहिली ओळ package चे नाव परिभाषित करते. |
02:51 | स्पष्टतः, ह्या पॅकेजचे नाव spokenTutorialExamples आहे. |
02:56 | ह्या पॅकेजमध्ये freefall class bouncingBall मॉडेल आणि bouncingBallWithUserTypes मॉडेल्स आहेत. |
03:08 | end statement पॅकेजची समाप्ती परिभाषित करते. |
03:13 | आपण ह्या पॅकेजचे सर्व classes आणि models एकाच जागी पाहिले आहेत. |
03:19 | आता पॅकेजमध्ये, एक-एक करून classes कसे पाहता येईल ते पाहू. |
03:24 | Libraries Browser मधील spokenTutorialExamples आयकॉनसह (+) बटणावर क्लिक करा. |
03:31 | हा ह्या पॅकेजमध्ये असलेल्या classes ची नावे दर्शवितो. |
03:36 | Libraries Browser मध्ये freeFall वर डबल-क्लिक करा. |
03:40 | आता freeFall class उघडले आहे. |
03:43 | एखाद्या पॅकेजच्या प्रत्येक classes सिम्युलेट होऊ शकते. |
03:47 | पण हे पॅकेज स्वतःच सिम्युलेट होऊ शकत नाही. |
03:52 | मी spokenTutorialExamples टॅबवर पुन्हा जाते. |
03:57 | लक्षात ठेवा की, Simulate बटण टूलबारमध्ये प्रदर्शित होत नाही, जे दर्शवते की, हे पॅकेज सिम्युलेट होऊ शकत नाही. |
04:06 | आता मी OMEdit मधून spokenTutorialExamples अनलोड करते. |
04:12 | राईट-क्लिक करा आणि unload निवडा. Yes निवडा. |
04:18 | डायरेक्टरी स्टोरेज दर्शविताना, कनफ्लिक्ट टाळण्यासाठी असे केले जाते. |
04:24 | आता मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. |
04:27 | Directory storage classes वेगवेगळ्या फाईलीमध्ये संग्रहित केल्या आहेत. |
04:32 | डायरेक्टरीचे नाव तेच आहे जे पॅकेजचे आहे. |
04:37 | डायरेक्टरीमध्ये package.mo नावाची फाईल समाविष्ट केली जाईल आणि प्रत्येक क्लास within statement ने सुरू होते. |
04:47 | आता मी spokenTutorialExamples फोल्डर प्रदर्शित करते जी आपण डाऊनलोड केले आहे. |
04:54 | लक्षात घ्या की, हे फोल्डर तेच पॅकेज दर्शवितो ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे. |
05:02 | मी ह्या फोल्डरचे फाईल स्ट्रक्चर दाखवते. |
05:06 | त्या लोकेशनवर जा जिथे आपण आपल्या सिस्टमवर फाईली सेव्ह आणि डाऊनलोड केल्या आहेत. |
05:12 | spokenTutorialExamples फोल्डरवर डबल-क्लिक करा. |
05:17 | लक्षात घ्या की, फोल्डरमध्ये खालील फाईली आहेत: package.mo, freeFall.mo, bouncingBallWithUserTypes आणि bouncingBall. |
05:30 | आपल्याला OMEdit आणि' gedit हे दोन्ही वापरून डायरेक्टरी स्टोरेज अधिक समजेल. |
05:38 | लक्षात ठेवा, package.mo दर्शविते की, हे फोल्डर एका पॅकेजचे प्रतिनिधित्व करते. |
05:45 | ह्या फाईलशिवाय, फोल्डर Modelica package चे प्रतिनिधित्व करत नाही. |
05:51 | डायरेक्टरी स्टोरेज दर्शविण्यासाठी, आता मी OMEdit वर जाते. |
05:57 | Ctrl + O दाबा. |
05:59 | spokenTutorialExamples फोल्डर नेव्हिगेट करा, जो आपण डाऊनलोड केला आहे. |
06:05 | ह्या फोल्डरमधून package.mo निवडा व Open वर क्लिक करा. |
06:11 | spokenTutorialExamples पॅकेज आता Libraries Browser मध्ये पाहू शकता. |
06:17 | spokenTutorialExamples आयकॉनवर डबल-क्लिक करा. |
06:22 | जमल्यास पॅकेज Text View मध्ये उघडा अन्यथा Icon/Diagram View मध्ये उघडा. |
06:27 | आपण खाली स्क्रोल केल्यास, आपल्या हे लक्षात येऊ शकते की, हे पॅकेज तसेच आहे जसे आपण single file storage मध्ये पाहिले. |
06:36 | सिंगल फाईल आणि डायरेक्टरी स्टोरेज ह्यातील फरक तेव्हाच समजू शकतो जेव्हा आपण हे package gedit सारखे टेक्स्ट एडिटर वापरून उघडतो. |
06:47 | आपण Windows वापरत असाल तर आपण नोटपॅड किंवा अन्य टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
06:53 | आता मी OMEdit मधून spokenTutorialExamples अनलोड करते. |
06:59 | spokenTutorialExamples फोल्डरवर जा आणि gedit वापरून सर्व फाईली उघडा. |
07:08 | आता सर्व फाईली gedit मध्ये उघडल्या आहेत. |
07:13 | package.mo वर प्रथम नजर टाकू. |
07:17 | within statement दर्शविते की ही फाईल एका package चे प्रतिनिधित्व करते. |
07:21 | ह्या पॅकेजचे नाव spokenTutorialExamples आहे. |
07:25 | लक्षात घ्या की, फोल्डरचे नावदेखील spokenTutorialExamples होते. |
07:31 | package.mo फाईलमध्ये केवळ within statement आणि package डिक्लरेशन असू शकतात. |
07:38 | मी freeFall टॅबवर जाते. |
07:41 | हे within statement असे दर्शविते की freefall class हे spokenTutorialExamples पॅकेजशी संबंधित आहे. |
07:49 | ह्या फाईलच्या उर्वरित भागात freeFall class शी संबंधित विशेष माहिती आहे. |
07:54 | आपण पाहू शकता की, ह्या पॅकेजमधील bouncingBallWithUserTypes आणि bouncingBall नावाचे इतर मॉडेल्स तशाच प्रकारच्या समान सिंटॅक्सचे अनुसरण करतात. |
08:04 | पण OMEditमध्ये जेव्हा पॅकेज उघडले तेव्हा आपण within statement बारकाईने पाहिले नाही. |
08:11 | हे दर्शविते की within statement फाईल स्ट्रक्चर ओळखण्यात OMEdit ची मदत करते. |
08:17 | म्हणूनच पॅकेज प्रदर्शित करताना हे OMEdit कडून वगळले आहे. |
08:22 | मी स्लाईड्सवर पुन्हा जाते. |
08:25 | आता आपण Modelica Library बद्दल अधिक समजून घेणार आहोत. |
08:29 | Modelica Library हे एक ओपन-सोर्स पॅकेज आहे. |
08:33 | OMEdit आपोआपच प्रत्येक सेशनसाठी ते लोड करतो. |
08:38 | हे Libraries Browser मध्ये पाहिले जाऊ शकते. |
08:41 | ह्यात mechanical, electrical आणि thermal डोमेनमधून classes आहेत. |
08:46 | ह्या लायब्ररीचे Classes संदर्भित आणि वापरले जाऊ शकतात. |
08:51 | आता Modelica Library सादर करण्यासाठी मी OMEdit वर जाते. |
08:57 | Libraries Browser मध्ये Modelica आयकॉन शोधा आणि ते विस्तृत करा. |
09:03 | लक्षात घ्या की, Modelica Library मध्ये Blocks, Complex Blocks इत्यादी नावांचे पॅकेजेस आहेत. |
09:10 | आपण लक्षात ठेवू शकता की, पॅकेजमध्ये आणखी पॅकेजेसदेखील असू शकतात, जसे येथे प्रमाणित आहे. विशेष उल्लेख केल्याप्रमाणे, हे SIunits पॅकेज आहे. |
09:22 | ते विस्तृत करा. |
09:25 | ह्या पॅकेजमध्ये Angle, Length, Position इत्यादी सारख्या भौतिक परिमाणांसाठी प्रकार निर्धारित आहेत. |
09:32 | bouncingBallWithImport class वापरून आपण ह्या प्रकारच्या व्याख्येचा वापर कसा करायचा ते पाहू. |
09:39 | SIunits कम्प्रेस करा. |
09:42 | आणि bouncingBallWithImport व bouncingBallWithUserTypes वर डबल-क्लिक करा. |
09:49 | चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवते. |
09:55 | आपण प्रथम bouncingBallWithUserTypes वर नजर टाकू. |
09:59 | आपण आधीच्या ट्युटोरिल्समध्ये ह्या मॉडेलबद्दल शिकलो आहोत. |
10:03 | ह्या मॉडेलमध्ये Length आणि Velocity नावाचे प्रकार परिभाषित आहे. |
10:09 | प्रत्येक मॉडेलमध्ये ते स्पष्टपणे परिभाषित करण्याऐवजी आपण SIunits ह्या प्रकाराच्या व्याख्येचा वापर करू शकतो. |
10:18 | आपण bouncingBallWithImport मॉडेलचा वापर करून ते कसे करायचे ते पाहू. |
10:23 | मी bouncingBallWithImport वर जाते. |
10:27 | पॅकेजमध्ये क्लास dot वापरून संदर्भित केला गेला आहे. |
10:32 | Modelica.SIunits हा SIunits पॅकेजला संदर्भित करतो, जो Modelica लायब्ररीशी संबंधित आहे. |
10:39 | व्हेरिएबल h हे Length प्रकार घोषित करायचे आहे जे SIunits पॅकेजमध्ये परिभाषित आहे. |
10:47 | तशाचप्रकारे व्हेरिएबल v ला Velocity प्रकार घोषित करायचे आहे जे SIunits पॅकेजमध्ये परिभाषित आहे. |
10:56 | लक्षात घ्या की, पॅरामीटर्स radius आणि g अशाच प्रकारे घोषित केले आहेत. |
11:03 | आता मी हे मॉडेल सिम्युलेट करते. |
11:07 | टूलबारमध्ये Simulate बटणावर क्लिक करा. |
11:10 | पॉप अप विंडो बंद करा. |
11:13 | Variables Browser मध्ये h निवडा. |
11:17 | लक्षात घ्या की, मिळविलेले प्लॉट हे तसेच आहेत जसे bouncingBallWithUserTypes च्या बाबतीत पाहिले आहे. |
11:25 | मी h डी-सिलेक्ट करते. रिझल्ट डिलीट करते. Modeling परस्पेक्टिव्ह वर जाते. |
11:33 | प्रत्येकवेळी एखाद्या क्लासचे पूर्ण नाव वापरणे कंटाळवाणे आहे. |
11:38 | import statement वापरून हे सोपे केले जाऊ शकते. |
11:42 | आता, आपण काही statements टाईप करू जे import चा वापर दर्शवितात. |
11:48 | टाईप केले जाणारे statements, import-statements.txt नावाच्या टेक्स्ट फाईलमध्ये देण्यात आले आहेत. |
11:56 | त्या लोकेशनवर जा, जेथे आपण ते आपल्या सिस्टमवर सेव्ह केले होते,. |
12:01 | import-statements.txt वर डबल-क्लिक करा. विंडोज वापरणारे ही फाईल उघडण्यासाठी Notepad वापरू शकतात. |
12:11 | फाईल आता gedit मध्ये उघडली आहे. |
12:14 | सर्व स्टेटमेंट्स Ctrl+C वापरून किंवा राईट-क्लिक करून कॉपी करा. |
12:21 | OMEdit वर जा. |
12:23 | सर्व statements मॉडेलच्या सुरुवातीस पेस्ट करा. |
12:28 | Length आणि Velocity साठी declaration statements डिलीट करा, जे आधी परिभाषित केले आहे. |
12:36 | जास्तीची स्पेस डिलीट करा. |
12:39 | Ctrl + S दाबून हे मॉडेल सेव्ह करा. |
12:43 | आता मॉडेल पूर्ण झाले आहे आणि सिम्युलेशनसाठी तयार आहे. |
12:48 | ते सिम्युलेट करण्यासाठी Simulate बटणावर क्लिक करा. |
12:52 | पॉप अप विंडो बंद करा. |
12:54 | Variables Browser मध्ये h निवडा. |
12:58 | लक्षात घ्या की, प्लॉट मागील बाबतीत होते त्याप्रमाणे समान आहे. |
13:03 | h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा. |
13:07 | Modeling परस्पेक्टिव्ह वर जा. |
13:10 | आता import स्टेटमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करू. |
13:15 | import statements वापरून, येथे सांगितलेले पाथ वापरून मॉडेलिका Length आणि Velocity प्रकारच्या परिभाषेचे अवलोकन करते. |
13:25 | हे प्रत्येकवेळी पॅकेज संदर्भित करण्याच्या त्रासापासून वाचवते. |
13:30 | lookup rules ची सविस्तर चर्चा, ह्या ट्युटोरिअलच्या व्याप्ति बाहेर आहे. |
13:36 | आता आपण पाहू की, सिंगल import statement ने ह्या दोन import statements' कशा रिप्लेस करू शकतो. दोन statements डिलीट करू. |
13:47 | आणि import (space) Modelica (dot) SIunits (dot) as terisk (semicolon) टाईप करू. |
13:58 | Ctrl + S दाबून हे मॉडेल सेव्ह करा. |
14:02 | हे स्टेटमेंट wild-card import म्हणून ओळखले जाते. |
14:06 | अशाप्रकारे, SIunits मधून कोणताही class हे स्पष्टपणे उल्लेख न करता एक्सेस करता येऊ शकतो. |
14:14 | आता मी हे मॉडेल सिम्युलेट करते. |
14:17 | Simulate बटणावर क्लिक करा. |
14:20 | पॉप अप विंडो बंद करा. |
14:22 | Variables Browser मध्ये h निवडा. |
14:25 | आपण प्लॉटची समानता पुन्हा एकदा लक्षात घेऊ शकता. |
14:29 | h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा. |
14:32 | Modeling perspective वर पुन्हा जा. |
14:35 | आता मी स्लाईड्सवर परत जाते. |
14:38 | एक असाईनमेंट म्हणून, freeFall class चे व्हेरिएबल h आणि v ह्यांना अनुक्रमे Length आणि Velocity चे प्रकार म्हणून घोषित करा. |
14:47 | ह्या प्रकारच्या व्याख्या Modelica लायब्ररीच्या SIunits पॅकेजमध्ये आढळू शकतात. |
14:54 | ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
14:58 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial |
15:02 | हे, स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करते. |
15:05 | जर आपल्याला ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये प्रश्न असतील, तर कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
15:11 | आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो. |
15:15 | आम्ही योगदानकर्त्यांना मानधन देतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
15:21 | आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर्समधून लॅब OpenModelica वर स्थलांतरीत करण्यास मदत करतो. |
15:26 | कृपया खालील वेबसाईटला भेट द्या. |
15:29 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट, NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे समर्थित आहे. |
15:36 | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. |
15:41 | ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपले आभार मानते. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद. |