Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Create-simple-drawings/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) (Created page with '{| Border=1 || Time ||Narration |- ||00.02 ||लिबरऑफिस ड्रॉ मध्ये ''साधे चित्र कसे काढावे'', या स्…') |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 188: | Line 188: | ||
|- | |- | ||
||04.31 | ||04.31 | ||
− | ||Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान | + | ||Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा. |
|- | |- | ||
||04.37 | ||04.37 |
Revision as of 15:43, 3 June 2013
Time | Narration |
00.02 | लिबरऑफिस ड्रॉ मध्ये साधे चित्र कसे काढावे, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.08 | या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल. |
00.13 | मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत. |
00.17 | मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर. |
00.22 | ऑब्जेक्ट निवडणे,स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल. |
00.27 | मार्जिन सेट करण्यास, ruler वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी align टूलबार वापरा. |
00.33 | येथे आपण Ubutu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suite verson 3.3.4. वापरत आहोत. |
00.42 | आता,शब्द वस्तू स्पष्ट करू. |
00.44 | “Object” शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे, ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो. |
00.55 | या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार objects स्वरूपात आहेत. |
00.59 | डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू. |
01.04 | अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू. |
01.08 | समजा, ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया. |
01.13 | असे करताना आठ हैन्डल्स दिसतील. |
01.16 | हैन्ड्ल्स, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू-बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात. |
01.22 | नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल. |
01.27 | आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू. |
01.30 | जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू. |
01.34 | Drawing टूलबार मध्ये “Basic shapes” वर क्लिक करून नंतर “Rectangle” वर क्लिक करा. |
01.39 | कर्सर ला पेज वर आणा. तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल I दिसेल. |
01.45 | आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा. |
01.50 | माउस चे बटन सोडा. |
01.52 | नंतर, जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू. |
02.00 | ओळ काढण्यास, Drawing टूलबार मधील “Line” वर क्लिक करा. |
02.04 | कर्सर पेज वर घ्या. |
02.06 | तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल. |
02.10 | माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा. |
02.15 | तुम्ही सरळ ओळ काढली आहे. |
02.17 | ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे. |
02.20 | आता ओळीला बाणाचे टोक जोडू. |
02.23 | आता ओळ निवडू. |
02.25 | context मेन्यु पाहण्यासRight-click करून “Line” वर क्लिक करा. |
02.30 | “Line” डायलॉग बॉक्स दिसेल. “Arrow styles” tab वर क्लिक करून त्यानंतर “Arrow style” ड्रोप-डाऊन वर क्लिक करा. |
02.39 | हे उपलब्ध “Arrow styles” दर्शवेल. |
02.43 | “Arrow” नावाचा पहिला पर्याय निवडा. |
02.46 | OK वर क्लिक करा. |
02.48 | हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल. |
02.52 | पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे. |
02.57 | प्रथमCTRL+Z दाबून या बदलास अंडू करू. |
03.02 | context मेन्यु पाहण्यास पुन्हा Right-click क्लिक करा. |
03.05 | “Line” tab वर क्लिक करा. |
03.09 | येथे “Arrow Styles” च्या खाली तुम्ही “Style” नावाची फिल्ड पहाल. |
03.14 | तुम्ही दोनdrop-down बॉक्सेस पाहत आहात- प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक. |
03.19 | डाव्या drop-down बॉक्स वर क्लिक करा आणि “Arrow” निवडा. |
03.23 | उजव्या drop-down बॉक्स मध्ये “none” निवडा. |
03.26 | OK वर क्लिक करा. |
03.28 | लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे. |
03.33 | आपण“Lines आणि Arrows” पर्याय वापरून बाण काढू शकतो. |
03.38 | या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू. |
03.42 | Drawing टूलबार वरूनLines आणि Arrows वर क्लिक करा आणि Line Starts with Arrow निवडा. |
03.48 | कर्सर draw पेज वर आणा. |
03.51 | माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा. |
03.56 | अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना? |
04.00 | याप्रकारे आणखीन एक बाण जोडू. |
04.06 | ट्यूटोरियल थांबवून Assignment करा. |
04.09 | तुमच्या “MyWaterCycle”, फ़ाइल मध्ये ओळ काढा. |
04.13 | Line निवडा आणि Line डायलॉग बॉक्स उघडा. |
04.16 | Line Properties फिल्ड च्या खाली, लाइन साठी स्टाइल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला. |
04.24 | Arrow Styles फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला. |
04.28 | आता, चांदणी काढू. |
04.31 | Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा. |
04.37 | आता “5-Point Star” निवडू. |
04.41 | कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा. |
04.44 | माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा. |
04.48 | तुम्ही चांदणी काढली आहे. |
04.50 | आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू. |
04.54 | स्थानांतरा साठी, त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा. |
04.59 | आता, माउस चे बटण सोडा. |
05.02 | ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास, कीबोर्ड वरील, वर, खाली आणि आजू-बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता. |
05.08 | ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे, हो ना? |
05.11 | ऑब्जेक्ट डिलीट करण्यास, त्यास निवडून कीबोर्ड वरील Delete कि दाबा. |
05.17 | ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना? |
05.20 | आता, मुलभूत साधन- Ruler आणि Align टूलबार बद्दल शिकू. |
05.26 | Ruler चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो. |
05.31 | Align टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो. |
05.35 | Ruler, वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे. |
05.40 | माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या Ruler वर राईट-क्लिक करा. |
05.45 | तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल. |
05.48 | “Centimeter” वर क्लिक करा. |
05.50 | वर Ruler साठी माप विभाग आता, सेंटीमीटर झाला आहे. |
05.55 | अशाप्रकारे डाव्या बाजूवरील ruler साठी माप सेट करू. |
06.00 | खात्री करा, ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे, नेहेमी दोन्ही rulers साठी समान मापन विभाग सेट करावा. |
06.08 | सक्रिय ruler पांढऱ्या रंगात असेल. |
06.12 | ruler चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण “Page Setup” मध्ये सेट केले आहे. |
06.19 | Ruler, ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू. |
06.23 | cloud निवडा. |
06.25 | तुम्ही ruler वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता? |
06.29 | हे ढगाचे किनार स्पष्ट करतात. |
06.32 | जर तुम्ही या चिन्हाला ruler वर आणता, तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते. |
06.38 | ruler पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो. |
06.42 | हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते. |
06.49 | आता, पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू. |
06.53 | आपण “Align” टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट, डाव्या, उजव्या, वर, खाली, आणि मध्ये एकत्र करण्यास करतो. |
07.01 | “Align” टूलबार प्राप्त करण्यास, “Main Menu” वर जाऊन “View” वर क्लिक करा. |
07.07 | “View” मेन्यु खाली “Toolbars” वर क्लिक करा. |
07.11 | टूलबार्स ची सूची दिसेल. |
07.13 | “Align” वर क्लिक करा. |
07.15 | “Align” टूलबार दिसेल. |
07.18 | आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात. |
07.24 | आता, ढग निवडू. |
07.26 | “Align” टूलबार वरील “Left” वर क्लिक करा. |
07.29 | ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे. |
07.32 | “Centered” आणि “Centre” या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ. |
07.38 | आपण वर्तुळाला “Centre” आणि नंतर “Centered” मध्ये संरेखित करू. |
07.43 | अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू. |
07.47 | वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट-क्लिक करू. |
07.52 | आता, Align टूलबार वरील “Centre” वर क्लिक करा. |
07.56 | वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे. |
07.59 | “Centre” पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते. |
08.06 | हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही. |
08.10 | आता Align टूलबार वरून “Centered” निवडा. |
08.15 | वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे. |
08.18 | “Centered” पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो. |
08.23 | हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी, वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते. |
08.33 | आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू. |
08.40 | बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका. |
08.43 | तुमच्या साठी Assignment आहे. |
08.46 | MyWaterCycle फ़ाइल मध्ये, पेज जोडा. |
08.50 | हे दोन चित्र बनवा. |
08.53 | एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा. |
08.55 | तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा. |
08.59 | ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास ruler वापरा. |
09.04 | “Align” टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा. |
09.11 | हा पाठ येथे संपला. |
09.15 | या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, साधे चित्र कसे काढावे, |
09.19 | मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत, |
09.24 | मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बैनर्स, |
09.29 | ऑब्जेक्ट डिलीट करणे, |
09.32 | ऑब्जेक्ट स्थानासाठी ruler आणि align टूलबार वापरणे शिकलात. |
09.37 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
09.41 | ज्यामध्ये स्पोकेन ट्यूटोरियल प्रोजेक्ट चा सार मिळेल. |
09.44 | जर तुमच्या कडे चांगली Bandwith नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
09.48 | स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम. |
09.51 | स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते. |
09.54 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.58 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10.04 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
10.17 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10.27 | या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |