Difference between revisions of "OpenModelica/C2/Introduction-to-OMEdit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 2: Line 2:
 
|| '''Time'''
 
|| '''Time'''
 
|| '''Narration'''
 
|| '''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
|| 00:01
 
|| 00:01
 
|'''Introduction to OMEdit''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 
|'''Introduction to OMEdit''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 00:07
 
| | 00:07
|  ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''OpenModelica''' '''OMEdit''' चा परिचय ह्याबद्दल शिकणार आहोत.
+
|  ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''OpenModelica''', '''OMEdit''' चा परिचय ह्याबद्दल शिकणार आहोत.
 +
 
|-
 
|-
 
| | 00:15
 
| | 00:15
 
| '''Libraries Browser''' मधून एक '''Class''' उघडा, '''Libraries Browser''' मधून एक '''Class''' सिम्युलेट करा.
 
| '''Libraries Browser''' मधून एक '''Class''' उघडा, '''Libraries Browser''' मधून एक '''Class''' सिम्युलेट करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 00:23
 
| | 00:23
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica version 1.9.5''' आणि '''Ubuntu Linux OS 14.04''' वापरत आहे.
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica version 1.9.5''' आणि '''Ubuntu Linux OS 14.04''' वापरत आहे.
 +
 
|-
 
|-
 
| |00:36
 
| |00:36
| परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रोसेस ही इतर OS, जसे '''Windows ''' , '''Mac OS X'''  किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS''' समान आहे.
+
| परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रोसेस ही इतर OS, जसे '''Windows ''' , '''Mac OS X'''  किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS''' च्या समान आहे.
 +
 
|-
 
|-
 
| |00:48
 
| |00:48
| ह्या ट्युटोरिअलचे सिम्युलेशन करण्यासाठी आपणास भिन्नता आणि बीजगणितीय समीकरणांचे ज्ञान असले पाहिजे.
+
| ह्या ट्युटोरिअलचे सिम्युलेशन करण्यासाठी, आपणास भिन्नता आणि बीजगणितीय समीकरणांचे ज्ञान असले पाहिजे.
 +
 
|-
 
|-
 
| | 00:55
 
| | 00:55
 
|'''OpenModelica''' काय आहे? OpenModelica ही एक ओपन-सोर्स मॉडेलिंग आणि सिम्युलेशन एन्वायरमेंट आहे.
 
|'''OpenModelica''' काय आहे? OpenModelica ही एक ओपन-सोर्स मॉडेलिंग आणि सिम्युलेशन एन्वायरमेंट आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 01:03
 
| | 01:03
 
| कॉम्प्लेक्स सिस्टम्ससाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड, मल्टी-डोमेन मॉडेलिंग लँग्वेज.
 
| कॉम्प्लेक्स सिस्टम्ससाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड, मल्टी-डोमेन मॉडेलिंग लँग्वेज.
 +
 
|-
 
|-
 
| | 01:09
 
| | 01:09
 
| औद्योगिक आणि शैक्षणिक दोन्ही उद्देशांसाठी अभिप्रेत आहे.
 
| औद्योगिक आणि शैक्षणिक दोन्ही उद्देशांसाठी अभिप्रेत आहे.
 +
 
|-
 
|-
 
||01:15
 
||01:15
 
| प्रथम '''OMEdit''' काय आहे ते पाहू.
 
| प्रथम '''OMEdit''' काय आहे ते पाहू.
 +
 
|-
 
|-
 
||01:19
 
||01:19
 
| '''OMEdit''' हे '''OpenModelica Connection Editor''' चे संक्षिप्त रूप आहे.
 
| '''OMEdit''' हे '''OpenModelica Connection Editor''' चे संक्षिप्त रूप आहे.
 +
 
|-
 
|-
 
||01:24
 
||01:24
 
| ग्राफिकल मॉडेलसाठी हे नवीन ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे.
 
| ग्राफिकल मॉडेलसाठी हे नवीन ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे.
 +
 
|-
 
|-
 
||01:29
 
||01:29
 
| मॉडेल्सची निर्मिती आणि सुधारण्यासाठी त्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत.
 
| मॉडेल्सची निर्मिती आणि सुधारण्यासाठी त्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| | 01:34
 
| | 01:34
| आता मी '''OMEdit''' विंडोवर जातो.
+
| आता मी '''OMEdit''' विंडोवर जाते.
 +
 
|-
 
|-
 
||01:38
 
||01:38
 
|मी आधीच माझ्या सिस्टमवर '''OMEdit''' इन्टॉल केले आहे.
 
|मी आधीच माझ्या सिस्टमवर '''OMEdit''' इन्टॉल केले आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 01:43
 
| | 01:43
 
|'''OMEdit''' विंडो उघडण्यासाठी, '''Dash Home''' वर क्लिक करा.
 
|'''OMEdit''' विंडो उघडण्यासाठी, '''Dash Home''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 01:47
 
| | 01:47
 
| सर्च बारमध्ये, '''OMEdit''' टाईप करा.
 
| सर्च बारमध्ये, '''OMEdit''' टाईप करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:51
 
||01:51
 
|'''OMEdit''' आयकॉनवर क्लिक करा, जे प्रदर्शित होत आहे.
 
|'''OMEdit''' आयकॉनवर क्लिक करा, जे प्रदर्शित होत आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 01:55
 
| | 01:55
 
| '''OMEdit''' आयकॉनवर क्लिक केल्यावर आपण '''Welcome perspective''' विंडो पाहत आहोत. हे '''Recent Files''' आणि '''Latest News''' ची सूची दर्शविते.
 
| '''OMEdit''' आयकॉनवर क्लिक केल्यावर आपण '''Welcome perspective''' विंडो पाहत आहोत. हे '''Recent Files''' आणि '''Latest News''' ची सूची दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:06
 
|| 02:06
| '''OMEdit''' विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला लायब्ररी ब्राऊझर दिसत आहे. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकतो.
+
| '''OMEdit''' विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला Libraries Browser दिसत आहे. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 02:15
 
| | 02:15
 
| '''Modelica''' लायब्ररी विस्तृत करू.
 
| '''Modelica''' लायब्ररी विस्तृत करू.
 +
 
|-
 
|-
 
||02:18
 
||02:18
| हे करण्यासाठी, '''Modelica''' लायब्ररीच्या डाव्या बाजूच्या बाणावर क्लिक करा.
+
| हे करण्यासाठी, '''Modelica''' लायब्ररीच्या डाव्या बाजूच्या एरो हेडवर (बाणाच्या टोकावर) क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||02:23
 
||02:23
 
| इथे आपण उपलब्ध असलेल्या लायब्ररींची सूची पाहू शकतो.
 
| इथे आपण उपलब्ध असलेल्या लायब्ररींची सूची पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:28
 
|| 02:28
| '''Thermal ''' लायब्ररीच्या डाव्या बाजूस बाणाच्या टोकावर क्लिक करा.
+
| '''Thermal ''' लायब्ररीच्या डाव्या बाजूस एरो हेडवर (बाणाच्या टोकावर) क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
||02:31
+
||02:31  
 
|| '''Thermal''' अंतर्गत, आपल्याला '''HeatTransfer''' लायब्ररी आढळते. ती विस्तृत करा.
 
|| '''Thermal''' अंतर्गत, आपल्याला '''HeatTransfer''' लायब्ररी आढळते. ती विस्तृत करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 02:37
 
| | 02:37
 
| पुन्हा एकदा, आपल्याला अनेक वेगवेगळ्या लायब्ररीज प्रदर्शित झालेल्या दिसतील.
 
| पुन्हा एकदा, आपल्याला अनेक वेगवेगळ्या लायब्ररीज प्रदर्शित झालेल्या दिसतील.
 +
 
|-
 
|-
 
||02:43
 
||02:43
 
| आता '''Example''' लायब्ररी विस्तृत करू.
 
| आता '''Example''' लायब्ररी विस्तृत करू.
 +
 
|-
 
|-
 
||02:47
 
||02:47
 
|येथे आपण '''Heat Transfer''' ची विविध उदाहरणे पाहू शकतो.
 
|येथे आपण '''Heat Transfer''' ची विविध उदाहरणे पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 02:52
 
| | 02:52
 
| '''TwoMasses''' नावाचे क्लास उघडू.
 
| '''TwoMasses''' नावाचे क्लास उघडू.
 +
 
|-
 
|-
 
||02:56
 
||02:56
 
| '''TwoMasses''' वर राईट-क्लिक करा आणि '''Open Class''' निवडा.
 
| '''TwoMasses''' वर राईट-क्लिक करा आणि '''Open Class''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||03:01
 
||03:01
| आपण क्लास उघडण्यासाठी '''class'''च्या नावावरर डबल-क्लिकदेखील करू शकतो.
+
| आपण क्लास उघडण्यासाठी '''class''' च्या नावावर डबल-क्लिक देखील करू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 03:06
 
| | 03:06
 
| आता आपण '''Modeling Perspective''' विंडोमध्ये आहोत.
 
| आता आपण '''Modeling Perspective''' विंडोमध्ये आहोत.
 +
 
|-
 
|-
 
||03:10
 
||03:10
 
| '''Diagram View''' मध्ये '''class''' डीफॉल्टपणे उघडतो.
 
| '''Diagram View''' मध्ये '''class''' डीफॉल्टपणे उघडतो.
 +
 
|-
 
|-
 
||03:14
 
||03:14
|'''Diagram View''' वर्गात उघडत नसल्यास काळजी करू नका.
+
|'''Diagram View''' मध्ये '''class''' उघडत नसल्यास काळजी करू नका.
 +
 
|-
 
|-
 
||03:19
 
||03:19
| मी तुम्हाला दाखवेन की वेगवेगळ्या '''views'''मध्ये कसे जावे.
+
| मी तुम्हाला दाखवेन की वेगवेगळ्या '''views''' मध्ये कसे जावे.
 +
 
|-
 
|-
 
| | 03:23
 
| | 03:23
 
| '''modeling area ''' विंडोवर, आपण मॉडेलचे '''Diagram View''' पाहू शकतो.
 
| '''modeling area ''' विंडोवर, आपण मॉडेलचे '''Diagram View''' पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 03:28
 
| | 03:28
 
| '''modeling area'''च्या शीर्षस्थानी, आपल्याला चार भिन्न आयकॉन्स दिसतात.
 
| '''modeling area'''च्या शीर्षस्थानी, आपल्याला चार भिन्न आयकॉन्स दिसतात.
 +
 
|-
 
|-
 
| |03:33
 
| |03:33
 
| पहिले आयकॉन हे ''' Icon View''' प्रदर्शित करते.
 
| पहिले आयकॉन हे ''' Icon View''' प्रदर्शित करते.
 +
 
|-
 
|-
 
||03:37
 
||03:37
 
| '''Model''' प्रतिनिधित्त्व पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 
| '''Model''' प्रतिनिधित्त्व पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 03:41
 
| | 03:41
 
| पुढील आयकॉन '''Diagram view''' दर्शविते.
 
| पुढील आयकॉन '''Diagram view''' दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
||03:45
 
||03:45
 
| मॉडेलचे प्रतिनिधित्व करणारे आरेखन पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 
| मॉडेलचे प्रतिनिधित्व करणारे आरेखन पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 03:49
 
| | 03:49
 
| तिसरे आयकॉन '''Text View ''' आहे.
 
| तिसरे आयकॉन '''Text View ''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
||03:52
 
||03:52
 
| त्यावर क्लिक करू.
 
| त्यावर क्लिक करू.
 +
 
|-
 
|-
 
||03:54
 
||03:54
 
| इथे आपण '''Two Masses''' क्लासशी संबंधित '''Modelica''' कोड पाहू.
 
| इथे आपण '''Two Masses''' क्लासशी संबंधित '''Modelica''' कोड पाहू.
 +
 
|-
 
|-
 
||04:00
 
||04:00
 
| आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण '''OMEdit''' मध्ये कोड कसे लिहायचे ते शिकणार आहोत.
 
| आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण '''OMEdit''' मध्ये कोड कसे लिहायचे ते शिकणार आहोत.
 +
 
|-
 
|-
 
| | 04:05
 
| | 04:05
 
|| पुढील आयकॉन '''Documentation view''' वर क्लिक करा.
 
|| पुढील आयकॉन '''Documentation view''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||04:10
 
||04:10
|'''Documentation Browser ''' नावाची एक नवीन विंडो '''OMEdit''' विंडोच्या उजव्या बाजूला उघडेल.
+
|'''Documentation Browser ''' नावाची एक नवीन विंडो, '''OMEdit''' विंडोच्या उजव्या बाजूला उघडेल.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:17
 
|| 04:17
 
| इथे आपण मॉडेलबद्दल दिलेली सविस्तर माहिती वाचू शकतो.
 
| इथे आपण मॉडेलबद्दल दिलेली सविस्तर माहिती वाचू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| |04:23
 
| |04:23
 
| आता '''Documentation Browser''' बंद करा.
 
| आता '''Documentation Browser''' बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:27
 
|| 04:27
 
|'''model''' सिम्युलेट करण्यापूर्वी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेची आहे.
 
|'''model''' सिम्युलेट करण्यापूर्वी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेची आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 04:32
 
| | 04:32
| हे करण्यासाठी प्रथम टूलबारवर '''Check All Models''' बटण शोधा.
+
| हे करण्यासाठी, प्रथम टूलबारवर '''Check All Models''' बटण वर जा.
 +
 
|-
 
|-
 
||04:37
 
||04:37
 
|ह्या बटणावर पांढऱ्या  रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
 
|ह्या बटणावर पांढऱ्या  रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 04:43
 
| | 04:43
 
| लक्षात घ्या की एक '''Messages Browser''' विंडोच्या तळाशी उघडते.
 
| लक्षात घ्या की एक '''Messages Browser''' विंडोच्या तळाशी उघडते.
 +
 
|-
 
|-
 
||04:48
 
||04:48
 
| हे '''Modelica class''' शी संबंधित संदेश दर्शवेल.
 
| हे '''Modelica class''' शी संबंधित संदेश दर्शवेल.
 +
 
|-
 
|-
 
| | 04:53
 
| | 04:53
 
| आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
 
| आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
 +
 
|-
 
|-
 
| | 04:56
 
| | 04:56
 
| हे करण्यासाठी, टूलबारवरील हिरव्या रंगाच्या एरो बटणावर क्लिक करा.
 
| हे करण्यासाठी, टूलबारवरील हिरव्या रंगाच्या एरो बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||05:02
 
||05:02
| हे '''Simulate''' बटण आहे जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते.
+
| हे '''Simulate''' बटण आहे, जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते.
 
|-
 
|-
 
||05:06
 
||05:06
 
| आपण '''Modelica class''' सिम्युलेट करण्यासाठी '''Ctrl +B''' देखील दाबू शकतो.
 
| आपण '''Modelica class''' सिम्युलेट करण्यासाठी '''Ctrl +B''' देखील दाबू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 05:11
 
| | 05:11
 
| सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडते.
 
| सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडते.
 +
 
|-
 
|-
 
| | 05:14
 
| | 05:14
 
| हे '''class''' ची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते.
 
| हे '''class''' ची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
| | 05:18
 
| | 05:18
 
| एकदा कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो मेसेज प्रदर्शित करतो:
 
| एकदा कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो मेसेज प्रदर्शित करतो:
 +
 
|-
 
|-
 
||05:23
 
||05:23
 
|'''Simulation process finished successfully'''. ही विंडो मिनिमाईज करा.
 
|'''Simulation process finished successfully'''. ही विंडो मिनिमाईज करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 05:30
 
| | 05:30
 
| डिफॉल्टपणे, '''Plotting Perspective''' हे, '''OMEdit''' विंडोमध्ये उघडते.
 
| डिफॉल्टपणे, '''Plotting Perspective''' हे, '''OMEdit''' विंडोमध्ये उघडते.
 +
 
|-
 
|-
 
||05:35
 
||05:35
 
| जर ते उघडत नाही, तर उजव्या बाजूस तळाशी '''Plotting''' बटणावर क्लिक करा.
 
| जर ते उघडत नाही, तर उजव्या बाजूस तळाशी '''Plotting''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||05:40
 
||05:40
 
| आपण '''Plotting ''' विंडो उघडण्यासाठी '''Ctrl +F3''' देखील दाबू शकतो.
 
| आपण '''Plotting ''' विंडो उघडण्यासाठी '''Ctrl +F3''' देखील दाबू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 05:45
 
| | 05:45
 
| येथे आपण '''Modelica class''' चे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो.
 
| येथे आपण '''Modelica class''' चे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 05:50
 
| | 05:50
 
| '''Plotting Perspective''' च्या उजवीकडे, '''Variables Browser''' विंडो पाहा.
 
| '''Plotting Perspective''' च्या उजवीकडे, '''Variables Browser''' विंडो पाहा.
 +
 
|-
 
|-
 
| | 05:55
 
| | 05:55
 
| '''Variables Browser''' अंतर्गत, मी '''Modelica class''' चे इनपुट व्हेरिएबल व्हॅल्यूज कसे बदलावे ते सादर करेन.
 
| '''Variables Browser''' अंतर्गत, मी '''Modelica class''' चे इनपुट व्हेरिएबल व्हॅल्यूज कसे बदलावे ते सादर करेन.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:03
 
|| 06:03
 
| '''conduction''' व्हेरिएबल विस्तृत करू.
 
| '''conduction''' व्हेरिएबल विस्तृत करू.
 +
 
|-
 
|-
 
||06:06
 
||06:06
 
| '''G''' ची व्हॅल्यू बदला आणि '''Q_flow''' आणि '''dT''' चे व्हॅल्यूज कसे बदलतात ते पाहा.
 
| '''G''' ची व्हॅल्यू बदला आणि '''Q_flow''' आणि '''dT''' चे व्हॅल्यूज कसे बदलतात ते पाहा.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:13
 
|| 06:13
| डीफॉल्टपणे, '''G''' = '''10, Q_flow''' = '''263.599 W''' आणि '''dT = 26.3599 K'''
+
| डीफॉल्टपणे, '''G''' = '''10 ahe, Q_flow''' = '''263.599 W''' आणि '''dT = 26.3599 K''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 06:25
 
| | 06:25
| '''G''' ची व्हॅल्यू '''10''' वरून '''15''' बदलू.
+
| '''G''' ची व्हॅल्यू '''10''' वरून '''15''' मध्ये बदलू.
 +
 
|-
 
|-
 
| | 06:30
 
| | 06:30
 
| आणि '''Enter''' दाबा.
 
| आणि '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:32
 
|| 06:32
 
| विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जा.
 
| विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जा.
 +
 
|-
 
|-
 
| | 06:35
 
| | 06:35
 
| टूलबारवर '''Re-simulate''' बटणावर क्लिक करा.
 
| टूलबारवर '''Re-simulate''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 06:39
 
| | 06:39
 
| आपल्याला सक्सेस मेसेज विंडो दिसते. ही विंडो मिनिमाईज करा.
 
| आपल्याला सक्सेस मेसेज विंडो दिसते. ही विंडो मिनिमाईज करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 06:44
 
| | 06:44
 
| एकदा सिम्युलेशन पूर्ण झाली की, होणारे बदल लक्षात घ्या.
 
| एकदा सिम्युलेशन पूर्ण झाली की, होणारे बदल लक्षात घ्या.
 +
 
|-
 
|-
 
| | 06:48
 
| | 06:48
 
| '''Q_flow''' = '''203.009 W''' आणि '''dT = 13.5339 K'''
 
| '''Q_flow''' = '''203.009 W''' आणि '''dT = 13.5339 K'''
 +
 
|-
 
|-
 
| | 06:56
 
| | 06:56
| आता मी आपल्याला प्लॉट कसे जनरेट करायचे ते दाखवतो.
+
| आता मी आपल्याला प्लॉट कसे जनरेट करायचे ते दाखवते.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:00
 
| | 07:00
 
| '''dT''' व्हेरिएबल समोरील चेकबॉक्सवर क्लिक करा.
 
| '''dT''' व्हेरिएबल समोरील चेकबॉक्सवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:04
 
| | 07:04
| आपण ''' X-axis ''' वर '''time ''' आणि Y-axis''' वर ''' dT ''' दरम्यान एक प्लॉट पाहू शकता.
+
| आपण ''' X-axis ''' वर '''time''' आणि '''Y-axis''' वर ''' dT ''' दरम्यान एक प्लॉट पाहू शकता.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:11
 
| | 07:11
 
| हे प्लॉट वेळेनुसार बदलत असलेल्या दोन masses मधील तापमानाच्या अंतराचे वर्णन करतात.
 
| हे प्लॉट वेळेनुसार बदलत असलेल्या दोन masses मधील तापमानाच्या अंतराचे वर्णन करतात.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:17
 
| | 07:17
 
|  डीफॉल्टपणे, सिम्युलेशन '''0''' ते '''1''' युनिट टाईमपर्यंत रन होते.
 
|  डीफॉल्टपणे, सिम्युलेशन '''0''' ते '''1''' युनिट टाईमपर्यंत रन होते.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:22
 
| | 07:22
| आपण '''Simulation Setup''' ऑप्शनचा वापर करून हे इंटर्वल बदलू शकतो.
+
| आपण '''Simulation Setup''' पर्यायचा वापर करून हे अंतराने बदलू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:27
 
| | 07:27
 
| ह्यासाठी '''Modeling Perspective''' वर जा.
 
| ह्यासाठी '''Modeling Perspective''' वर जा.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:30
 
| | 07:30
 
| उजव्या तळाशी '''Modeling '''बटणावर क्लिक करा.
 
| उजव्या तळाशी '''Modeling '''बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:33
 
| | 07:33
 
| किंवा '''Modeling ''' विंडो उघडण्यासाठी, '''Ctrl +F2''' दाबा.  
 
| किंवा '''Modeling ''' विंडो उघडण्यासाठी, '''Ctrl +F2''' दाबा.  
 +
 
|-
 
|-
 
| | 07:38
 
| | 07:38
| टूलबारवर '''Simulation Setup''' ऑप्शनवर क्लिक करा.
+
| टूलबारवर '''Simulation Setup''' पर्यायवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:43
 
|| 07:43
 
| '''Simulation Setup''' विंडो उघडते.
 
| '''Simulation Setup''' विंडो उघडते.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:46
 
| | 07:46
| ''' Stop Time''' '''5''' युनिटमध्ये बदला.
+
| ''' Stop Time''' ला '''5''' युनिटमध्ये बदला.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:49
 
| | 07:49
 
| हे सुनिश्चित करा की, '''Simulate''' चेक बॉक्स तपासला आहे.
 
| हे सुनिश्चित करा की, '''Simulate''' चेक बॉक्स तपासला आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:52
 
| | 07:52
 
| '''Ok''' वर क्लिक करा.
 
| '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 07:55
 
| | 07:55
 
| आपल्याला ताबडतोब सक्सेस मेसेज विंडो दिसते.
 
| आपल्याला ताबडतोब सक्सेस मेसेज विंडो दिसते.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:59
 
|| 07:59
 
| ही विंडो मिनिमाईज करा.
 
| ही विंडो मिनिमाईज करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:02
 
| | 08:02
| '''class''', '''0''' ते '''5''' युनिट टाईमच्या सिम्युलेशन इंटर्वलसह रि-सिम्युलेट होते.
+
| '''class''', '''0''' ते '''5''' युनिट टाईमच्या सिम्युलेशन अंतराने रि-सिम्युलेट होते.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:08
 
| | 08:08
 
| आपण इतर कोणत्याही दोन व्हेरिएबल्स दरम्यान, टाईमपेक्षा, एक प्लॉटदेखील मिळवू शकतो. आता हे करून पाहू.
 
| आपण इतर कोणत्याही दोन व्हेरिएबल्स दरम्यान, टाईमपेक्षा, एक प्लॉटदेखील मिळवू शकतो. आता हे करून पाहू.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:16
 
| | 08:16
 
| टूलबारवर '''New Parametric Plot Window''' वर क्लिक करा.
 
| टूलबारवर '''New Parametric Plot Window''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:20
 
| | 08:20
 
| आता आपण ''' Q_flow''' आणि ''' dT''' अशी दोन व्हेरिएबल्स निवडू, जी आपल्याला प्ल़ॉट करायची आहेत.  
 
| आता आपण ''' Q_flow''' आणि ''' dT''' अशी दोन व्हेरिएबल्स निवडू, जी आपल्याला प्ल़ॉट करायची आहेत.  
 +
 
|-
 
|-
 
| | 08:26
 
| | 08:26
 
|आता आपण, '''X-axis ''' वर '''dT''' आणि '''Y-axis''' वर ''' Q_flow''' यादरम्यान एक प्लॉट पाहू शकतो.
 
|आता आपण, '''X-axis ''' वर '''dT''' आणि '''Y-axis''' वर ''' Q_flow''' यादरम्यान एक प्लॉट पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:34
 
| | 08:34
 
| जसा त्यांच्यातील तापमानाचा फरक कमी होतो, हा हीट फ्लोची भिन्नता दर्शवितो.
 
| जसा त्यांच्यातील तापमानाचा फरक कमी होतो, हा हीट फ्लोची भिन्नता दर्शवितो.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:40
 
|| 08:40
 
| एकदा आवश्यक प्लॉट जनरेट केल्यानंतर आपण रिझल्ट डिलीट करू शकतो.
 
| एकदा आवश्यक प्लॉट जनरेट केल्यानंतर आपण रिझल्ट डिलीट करू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:45
 
| | 08:45
 
| '''Variables Browser''' मध्ये, '''TwoMasses''' वर राईट-क्लिक करा.
 
| '''Variables Browser''' मध्ये, '''TwoMasses''' वर राईट-क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:49
 
| | 08:49
| '''Delete Result''' निवडा. रिझल्ट आता डिलीट करण्यात आला आहे.
+
| '''Delete Result''' निवडा. आता रिझल्ट डिलीट करण्यात आला आहे.
 +
 
|-
 
|-
 
| |08:55
 
| |08:55
 
| '''OpenModelica''' मध्ये '''Help'''  मेनू आहे.
 
| '''OpenModelica''' मध्ये '''Help'''  मेनू आहे.
 +
 
|-
 
|-
 
| | 08:58
 
| | 08:58
| '''Menu''' बारवर जा आणि '''Help''' ऑप्शनवर क्लिक करा.
+
| '''Menu''' बारवर जा आणि '''Help''' पर्यायवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:02
 
| | 09:02
 
| इथे आपण '''User Guide, System, Scripting''' आणि '''Modelica Documentation''' पाहू शकतो.
 
| इथे आपण '''User Guide, System, Scripting''' आणि '''Modelica Documentation''' पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:10
 
| | 09:10
 
| सारांशित करू.
 
| सारांशित करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:12
 
|| 09:12
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''OpenModelica''' बद्दल शिकलो.
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''OpenModelica''' बद्दल शिकलो.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:16
 
| | 09:16
 
| '''OMEdit''' चा परिचय
 
| '''OMEdit''' चा परिचय
 +
 
|-
 
|-
 
| | 09:18
 
| | 09:18
 
| '''Libraries Browser''' मधून '''Class''' उघडणे.
 
| '''Libraries Browser''' मधून '''Class''' उघडणे.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:21
 
| | 09:21
 
| '''Libraries Browser''' मधून '''Class''' सिम्युलेट करणे.
 
| '''Libraries Browser''' मधून '''Class''' सिम्युलेट करणे.
 +
 
|-
 
|-
 
||09:25
 
||09:25
| असाईनमेंट म्हणून : '''Fluid''' लायब्ररीमध्ये '''Modelica''' विस्तृत करा.
+
| असाईनमेंट म्हणून : '''Modelica''' मध्ये '''Fluid''' लायब्ररी विस्तृत करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:30
 
| | 09:30
 
|'''Modelica''' मध्ये '''Examples''' लायब्ररी विस्तृत करा.
 
|'''Modelica''' मध्ये '''Examples''' लायब्ररी विस्तृत करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:34
 
| | 09:34
 
| |'''HeatExchanger''' लायब्ररीमध्ये, '''HeatExchangerSimulation''' क्लास सिम्युलेट करा.
 
| |'''HeatExchanger''' लायब्ररीमध्ये, '''HeatExchangerSimulation''' क्लास सिम्युलेट करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:39
 
| | 09:39
| काही इनपुट व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू बदला आणि रि-सिम्युलेट करा.
+
| काही इनपुट व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू बदला आणि पुन्हा सिम्युलेट करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:43
 
| | 09:43
 
| '''Q_Flow_1''' आणि '''time''' ह्यांदरम्यान एक प्ल़ॉट जनरेट करा.
 
| '''Q_Flow_1''' आणि '''time''' ह्यांदरम्यान एक प्ल़ॉट जनरेट करा.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:48
 
| | 09:48
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:51
 
| | 09:51
 
| हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टचा सारांश देते.
 
| हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टचा सारांश देते.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:55
 
| | 09:55
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअलच्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअलच्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
 +
 
|-
 
|-
 
| | 10:01
 
| | 10:01
 
| परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
 
| परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
 +
 
|-
 
|-
 
| |10:08
 
| |10:08
 
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का ? कृपया ह्या साईइटला भेट द्या. जेथे आपणास प्रश्न आहेत ते मिनिट आणि सेकंद निवडा.
 
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का ? कृपया ह्या साईइटला भेट द्या. जेथे आपणास प्रश्न आहेत ते मिनिट आणि सेकंद निवडा.
|-
+
 
 +
|-
 
| |10:17
 
| |10:17
 
| आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. '''FOSSEE''' टीममधून कोणीतरी त्याचे उत्तर देईल.
 
| आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. '''FOSSEE''' टीममधून कोणीतरी त्याचे उत्तर देईल.
 +
 
|-
 
|-
 
| |10:23
 
| |10:23
 
| स्पोकन ट्युटोरिअल फोरम, ह्या ट्युटोरिअलवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. कृपया त्यांच्यावरील असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका. हे गोंधळ कमी करण्यास मदत करेल.
 
| स्पोकन ट्युटोरिअल फोरम, ह्या ट्युटोरिअलवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. कृपया त्यांच्यावरील असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका. हे गोंधळ कमी करण्यास मदत करेल.
 +
 
|-
 
|-
 
| |10:36
 
| |10:36
 
| अधिक गोंधळ न घालता, आपण ही चर्चा शिक्षणात्मक सामग्री म्हणून वापरू शकता.
 
| अधिक गोंधळ न घालता, आपण ही चर्चा शिक्षणात्मक सामग्री म्हणून वापरू शकता.
 +
 
|-
 
|-
 
| |10:42
 
| |10:42
 
| '''FOSSEE''' टीम लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करते.
 
| '''FOSSEE''' टीम लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करते.
 +
 
|-
 
|-
 
| |10:47
 
| |10:47
 
|आम्ही अशांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक तपशीलसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
 
|आम्ही अशांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक तपशीलसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
 +
 
|-
 
|-
 
| | 10:56
 
| | 10:56
 
|'''FOSSEE''' टीम, व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' वर स्थलांतरित करण्यासाठी मदत करते.
 
|'''FOSSEE''' टीम, व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' वर स्थलांतरित करण्यासाठी मदत करते.
 +
 
|-
 
|-
 
| | 11:02
 
| | 11:02
 
| आम्ही हे करणाऱ्यांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
 
| आम्ही हे करणाऱ्यांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:11
 
|| 11:11
 
| स्पोकन ट्युटोरिअल आणि '''FOSSEE'''  प्रोजेक्ट्सला, '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे निधी मिळाला आहे.
 
| स्पोकन ट्युटोरिअल आणि '''FOSSEE'''  प्रोजेक्ट्सला, '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे निधी मिळाला आहे.
 +
 
|-
 
|-
 
| |11:20
 
| |11:20
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 18:08, 9 April 2018

Time Narration
00:01 Introduction to OMEdit वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण OpenModelica, OMEdit चा परिचय ह्याबद्दल शिकणार आहोत.
00:15 Libraries Browser मधून एक Class उघडा, Libraries Browser मधून एक Class सिम्युलेट करा.
00:23 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.5 आणि Ubuntu Linux OS 14.04 वापरत आहे.
00:36 परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रोसेस ही इतर OS, जसे Windows , Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS च्या समान आहे.
00:48 ह्या ट्युटोरिअलचे सिम्युलेशन करण्यासाठी, आपणास भिन्नता आणि बीजगणितीय समीकरणांचे ज्ञान असले पाहिजे.
00:55 OpenModelica काय आहे? OpenModelica ही एक ओपन-सोर्स मॉडेलिंग आणि सिम्युलेशन एन्वायरमेंट आहे.
01:03 कॉम्प्लेक्स सिस्टम्ससाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड, मल्टी-डोमेन मॉडेलिंग लँग्वेज.
01:09 औद्योगिक आणि शैक्षणिक दोन्ही उद्देशांसाठी अभिप्रेत आहे.
01:15 प्रथम OMEdit काय आहे ते पाहू.
01:19 OMEdit हे OpenModelica Connection Editor चे संक्षिप्त रूप आहे.
01:24 ग्राफिकल मॉडेलसाठी हे नवीन ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे.
01:29 मॉडेल्सची निर्मिती आणि सुधारण्यासाठी त्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत.
01:34 आता मी OMEdit विंडोवर जाते.
01:38 मी आधीच माझ्या सिस्टमवर OMEdit इन्टॉल केले आहे.
01:43 OMEdit विंडो उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा.
01:47 सर्च बारमध्ये, OMEdit टाईप करा.
01:51 OMEdit आयकॉनवर क्लिक करा, जे प्रदर्शित होत आहे.
01:55 OMEdit आयकॉनवर क्लिक केल्यावर आपण Welcome perspective विंडो पाहत आहोत. हे Recent Files आणि Latest News ची सूची दर्शविते.
02:06 OMEdit विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला Libraries Browser दिसत आहे. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकतो.
02:15 Modelica लायब्ररी विस्तृत करू.
02:18 हे करण्यासाठी, Modelica लायब्ररीच्या डाव्या बाजूच्या एरो हेडवर (बाणाच्या टोकावर) क्लिक करा.
02:23 इथे आपण उपलब्ध असलेल्या लायब्ररींची सूची पाहू शकतो.
02:28 Thermal लायब्ररीच्या डाव्या बाजूस एरो हेडवर (बाणाच्या टोकावर) क्लिक करा.
02:31 Thermal अंतर्गत, आपल्याला HeatTransfer लायब्ररी आढळते. ती विस्तृत करा.
02:37 पुन्हा एकदा, आपल्याला अनेक वेगवेगळ्या लायब्ररीज प्रदर्शित झालेल्या दिसतील.
02:43 आता Example लायब्ररी विस्तृत करू.
02:47 येथे आपण Heat Transfer ची विविध उदाहरणे पाहू शकतो.
02:52 TwoMasses नावाचे क्लास उघडू.
02:56 TwoMasses वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा.
03:01 आपण क्लास उघडण्यासाठी class च्या नावावर डबल-क्लिक देखील करू शकतो.
03:06 आता आपण Modeling Perspective विंडोमध्ये आहोत.
03:10 Diagram View मध्ये class डीफॉल्टपणे उघडतो.
03:14 Diagram View मध्ये class उघडत नसल्यास काळजी करू नका.
03:19 मी तुम्हाला दाखवेन की वेगवेगळ्या views मध्ये कसे जावे.
03:23 modeling area विंडोवर, आपण मॉडेलचे Diagram View पाहू शकतो.
03:28 modeling areaच्या शीर्षस्थानी, आपल्याला चार भिन्न आयकॉन्स दिसतात.
03:33 पहिले आयकॉन हे Icon View प्रदर्शित करते.
03:37 Model प्रतिनिधित्त्व पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
03:41 पुढील आयकॉन Diagram view दर्शविते.
03:45 मॉडेलचे प्रतिनिधित्व करणारे आरेखन पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
03:49 तिसरे आयकॉन Text View आहे.
03:52 त्यावर क्लिक करू.
03:54 इथे आपण Two Masses क्लासशी संबंधित Modelica कोड पाहू.
04:00 आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण OMEdit मध्ये कोड कसे लिहायचे ते शिकणार आहोत.
04:05 पुढील आयकॉन Documentation view वर क्लिक करा.
04:10 Documentation Browser नावाची एक नवीन विंडो, OMEdit विंडोच्या उजव्या बाजूला उघडेल.
04:17 इथे आपण मॉडेलबद्दल दिलेली सविस्तर माहिती वाचू शकतो.
04:23 आता Documentation Browser बंद करा.
04:27 model सिम्युलेट करण्यापूर्वी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेची आहे.
04:32 हे करण्यासाठी, प्रथम टूलबारवर Check All Models बटण वर जा.
04:37 ह्या बटणावर पांढऱ्या रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
04:43 लक्षात घ्या की एक Messages Browser विंडोच्या तळाशी उघडते.
04:48 हे Modelica class शी संबंधित संदेश दर्शवेल.
04:53 आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
04:56 हे करण्यासाठी, टूलबारवरील हिरव्या रंगाच्या एरो बटणावर क्लिक करा.
05:02 हे Simulate बटण आहे, जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते.
05:06 आपण Modelica class सिम्युलेट करण्यासाठी Ctrl +B देखील दाबू शकतो.
05:11 सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडते.
05:14 हे class ची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते.
05:18 एकदा कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो मेसेज प्रदर्शित करतो:
05:23 Simulation process finished successfully. ही विंडो मिनिमाईज करा.
05:30 डिफॉल्टपणे, Plotting Perspective हे, OMEdit विंडोमध्ये उघडते.
05:35 जर ते उघडत नाही, तर उजव्या बाजूस तळाशी Plotting बटणावर क्लिक करा.
05:40 आपण Plotting विंडो उघडण्यासाठी Ctrl +F3 देखील दाबू शकतो.
05:45 येथे आपण Modelica class चे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो.
05:50 Plotting Perspective च्या उजवीकडे, Variables Browser विंडो पाहा.
05:55 Variables Browser अंतर्गत, मी Modelica class चे इनपुट व्हेरिएबल व्हॅल्यूज कसे बदलावे ते सादर करेन.
06:03 conduction व्हेरिएबल विस्तृत करू.
06:06 G ची व्हॅल्यू बदला आणि Q_flow आणि dT चे व्हॅल्यूज कसे बदलतात ते पाहा.
06:13 डीफॉल्टपणे, G = 10 ahe, Q_flow = 263.599 W आणि dT = 26.3599 K आहे.
06:25 G ची व्हॅल्यू 10 वरून 15 मध्ये बदलू.
06:30 आणि Enter दाबा.
06:32 विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जा.
06:35 टूलबारवर Re-simulate बटणावर क्लिक करा.
06:39 आपल्याला सक्सेस मेसेज विंडो दिसते. ही विंडो मिनिमाईज करा.
06:44 एकदा सिम्युलेशन पूर्ण झाली की, होणारे बदल लक्षात घ्या.
06:48 Q_flow = 203.009 W आणि dT = 13.5339 K
06:56 आता मी आपल्याला प्लॉट कसे जनरेट करायचे ते दाखवते.
07:00 dT व्हेरिएबल समोरील चेकबॉक्सवर क्लिक करा.
07:04 आपण X-axis वर time आणि Y-axis वर dT दरम्यान एक प्लॉट पाहू शकता.
07:11 हे प्लॉट वेळेनुसार बदलत असलेल्या दोन masses मधील तापमानाच्या अंतराचे वर्णन करतात.
07:17 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 1 युनिट टाईमपर्यंत रन होते.
07:22 आपण Simulation Setup पर्यायचा वापर करून हे अंतराने बदलू शकतो.
07:27 ह्यासाठी Modeling Perspective वर जा.
07:30 उजव्या तळाशी Modeling बटणावर क्लिक करा.
07:33 किंवा Modeling विंडो उघडण्यासाठी, Ctrl +F2 दाबा.
07:38 टूलबारवर Simulation Setup पर्यायवर क्लिक करा.
07:43 Simulation Setup विंडो उघडते.
07:46 Stop Time ला 5 युनिटमध्ये बदला.
07:49 हे सुनिश्चित करा की, Simulate चेक बॉक्स तपासला आहे.
07:52 Ok वर क्लिक करा.
07:55 आपल्याला ताबडतोब सक्सेस मेसेज विंडो दिसते.
07:59 ही विंडो मिनिमाईज करा.
08:02 class, 0 ते 5 युनिट टाईमच्या सिम्युलेशन अंतराने रि-सिम्युलेट होते.
08:08 आपण इतर कोणत्याही दोन व्हेरिएबल्स दरम्यान, टाईमपेक्षा, एक प्लॉटदेखील मिळवू शकतो. आता हे करून पाहू.
08:16 टूलबारवर New Parametric Plot Window वर क्लिक करा.
08:20 आता आपण Q_flow आणि dT अशी दोन व्हेरिएबल्स निवडू, जी आपल्याला प्ल़ॉट करायची आहेत.
08:26 आता आपण, X-axis वर dT आणि Y-axis वर Q_flow यादरम्यान एक प्लॉट पाहू शकतो.
08:34 जसा त्यांच्यातील तापमानाचा फरक कमी होतो, हा हीट फ्लोची भिन्नता दर्शवितो.
08:40 एकदा आवश्यक प्लॉट जनरेट केल्यानंतर आपण रिझल्ट डिलीट करू शकतो.
08:45 Variables Browser मध्ये, TwoMasses वर राईट-क्लिक करा.
08:49 Delete Result निवडा. आता रिझल्ट डिलीट करण्यात आला आहे.
08:55 OpenModelica मध्ये Help मेनू आहे.
08:58 Menu बारवर जा आणि Help पर्यायवर क्लिक करा.
09:02 इथे आपण User Guide, System, Scripting आणि Modelica Documentation पाहू शकतो.
09:10 सारांशित करू.
09:12 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण OpenModelica बद्दल शिकलो.
09:16 OMEdit चा परिचय
09:18 Libraries Browser मधून Class उघडणे.
09:21 Libraries Browser मधून Class सिम्युलेट करणे.
09:25 असाईनमेंट म्हणून : Modelica मध्ये Fluid लायब्ररी विस्तृत करा.
09:30 Modelica मध्ये Examples लायब्ररी विस्तृत करा.
09:34 HeatExchanger लायब्ररीमध्ये, HeatExchangerSimulation क्लास सिम्युलेट करा.
09:39 काही इनपुट व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू बदला आणि पुन्हा सिम्युलेट करा.
09:43 Q_Flow_1 आणि time ह्यांदरम्यान एक प्ल़ॉट जनरेट करा.
09:48 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.
09:51 हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टचा सारांश देते.
09:55 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअलच्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:01 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
10:08 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का ? कृपया ह्या साईइटला भेट द्या. जेथे आपणास प्रश्न आहेत ते मिनिट आणि सेकंद निवडा.
10:17 आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. FOSSEE टीममधून कोणीतरी त्याचे उत्तर देईल.
10:23 स्पोकन ट्युटोरिअल फोरम, ह्या ट्युटोरिअलवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. कृपया त्यांच्यावरील असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका. हे गोंधळ कमी करण्यास मदत करेल.
10:36 अधिक गोंधळ न घालता, आपण ही चर्चा शिक्षणात्मक सामग्री म्हणून वापरू शकता.
10:42 FOSSEE टीम लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करते.
10:47 आम्ही अशांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक तपशीलसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
10:56 FOSSEE टीम, व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतरित करण्यासाठी मदत करते.
11:02 आम्ही हे करणाऱ्यांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:11 स्पोकन ट्युटोरिअल आणि FOSSEE प्रोजेक्ट्सला, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी मिळाला आहे.
11:20 हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana