Difference between revisions of "OpenModelica/C3/Icon-and-Diagram-Views/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 ||''' Time ''' ||'''Narration''' |- || 00:01 | '''Icon and Diagram Views'''वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल...")
 
Line 2: Line 2:
 
||''' Time '''
 
||''' Time '''
 
||'''Narration'''
 
||'''Narration'''
 
 
|-
 
|-
 
|| 00:01
 
|| 00:01
| '''Icon and Diagram Views'''वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
+
| '''Icon and Diagram Views''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
||00:06
 
||00:06
Line 11: Line 10:
 
|-
 
|-
 
||00:14
 
||00:14
| '''Icon/Diagram View''' मध्ये '''polygon''' आणि '''ellipse'''  कसे इन्सर्ट करावे ?
+
| '''Icon/Diagram View''' मध्ये '''polygon''' आणि '''ellipse'''  कसे इन्सर्ट करावे ?
 
|-
 
|-
 
|| 00:20
 
|| 00:20
Line 17: Line 16:
 
|-
 
|-
 
||00:27
 
||00:27
| आपण हे ट्युटोरिअल वापरण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - '''Linux, Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS'''.
+
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - '''Linux, Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS'''.
 
|-
 
|-
 
|| 00:39
 
|| 00:39
 
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
 
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
|-
+
|-
 
||00:51
 
||00:51
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
+
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
 
|-
 
|-
 
|| 00:57
 
|| 00:57
|'''Icon and Diagram Views'''  मॉडेल पाहण्यासाठी ग्राफिकली सक्षम आहे.
+
|'''Icon and Diagram Views'''  मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे.
 
|-
 
|-
 
||01:03
 
||01:03
Line 32: Line 31:
 
|-
 
|-
 
||01:09
 
||01:09
|'''Icon Annotation''' वापरून '''Icon View'''  दर्शविले आहे तर '''Diagram Annotation''' वापरून '''Diagram View''' दर्शविले गेले आहे.
+
|'''Icon Annotation''' वापरून '''Icon View'''  निर्दिष्ट केले आहे तर '''Diagram Annotation''' वापरून '''Diagram View''' निर्दिष्ट गेले आहे.
 
|-
 
|-
 
||01:19
 
||01:19
Line 38: Line 37:
 
|-
 
|-
 
||01:25
 
||01:25
| आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू.
+
| आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू.
 
|-
 
|-
 
|| 01:30
 
|| 01:30
| आता, '''Icon and Diagram Annotations''' चे सिंटॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू.
+
| आता, '''Icon and Diagram Annotations''' चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू.
 
|-
 
|-
 
||01:37
 
||01:37
| आपण मागील ट्युटोरिअल्समध्ये पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात.
+
| मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात.
 
|-
 
|-
 
||01:44
 
||01:44
| त्यामुळे,  '''Icon''' आणि '''Diagram annotations''' ला '''coordinateSystem''' सह रेकॉर्ड्सना '''coordinateSystem''' म्हणून आणि ग्राफिक्सना '''fields''' म्हणून विचारात घेतली जाऊ शकतात.
+
| त्यामुळे,  '''Icon and Diagram annotations''' ला '''coordinateSystem''' सह रेकॉर्ड्स म्हणून आणि '''fields''' म्हणून ग्राफिक्स विचारात घेतली जाऊ शकतात.
 
|-
 
|-
 
||01:55
 
||01:55
Line 59: Line 58:
 
|-
 
|-
 
|| 02:15
 
|| 02:15
| इथे '''Icon/Diagram Annotation''' चे सिंटॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे.
+
| इथे '''Icon/Diagram Annotation''' चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे.
 
|-
 
|-
 
|| 02:22
 
|| 02:22
Line 65: Line 64:
 
|-
 
|-
 
|| 02:26
 
|| 02:26
| आपण '''icon आणि diagram annotations''' समजून घेणार आहोत.  '''bouncingBallWithAnnotations''' नावाच्या एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
+
| आपण '''bouncingBallWithAnnotations''' नामक एका उदाहरणाद्वारे '''icon and diagram annotations''' समजून घेणार आहोत.   
 
|-
 
|-
 
|| 02:35
 
|| 02:35
Line 71: Line 70:
 
|-
 
|-
 
|| 02:39
 
|| 02:39
| हे मॉडेल मागील ट्यूटोरिअलमध्ये वापरले होते.
+
| हे मॉडेल मागील ट्युटोरिअल्समध्ये वापरले होते.
 
|-
 
|-
 
|| 02:42
 
|| 02:42
| कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स पाहा.
+
| कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
 
|-
 
|-
 
|| 02:48
 
|| 02:48
Line 80: Line 79:
 
|-
 
|-
 
|| 02:54
 
|| 02:54
| '''Libraries Browser''' ह्या त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा.
+
| '''Libraries Browser''' मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 02:58
 
|| 02:58
Line 86: Line 85:
 
|-
 
|-
 
|| 03:02
 
|| 03:02
| ते '''Diagram''' किंवा '''Text View''' मध्ये उघडल्यास '''Icon View''' वर जा.
+
| जर ते '''Diagram''' किंवा '''Text View''' मध्ये उघडते तर '''Icon View''' वर जा.
 
|-
 
|-
 
|| 03:08
 
|| 03:08
Line 92: Line 91:
 
|-
 
|-
 
|| 03:14
 
|| 03:14
| ह्या मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये आपण पांढर्याम पार्श्वभूमीवर वर्तुळ पाहू शकता.
+
| ह्या मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये आपण पांढऱ्याध पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता.
 
|-
 
|-
 
||03:21
 
||03:21
| मी '''Icon View''' मध्ये '''canvas''' म्हणून पांढर्याड स्पेसचा संदर्भ घेणार आहे.
+
| मी '''canvas''' म्हणून '''Icon View''' मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे.
 
|-
 
|-
 
|| 03:27
 
|| 03:27
| लक्षात घ्या की, '''canvas''' ग्रिड्समध्ये विभागले आहे.
+
| लक्षात घ्या की, '''canvas''' ग्रिड्समध्ये विभागला आहे.
 
|-
 
|-
 
||03:32
 
||03:32
Line 107: Line 106:
 
|-
 
|-
 
||03:43
 
||03:43
|'''circle''' च्या बाजूला असलेल्या कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
+
|'''circle''' च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
 
|-
 
|-
 
|| 03:51
 
|| 03:51
Line 116: Line 115:
 
|-
 
|-
 
||04:04
 
||04:04
| '''Extent''' कॅनव्हासची मर्यादा सूचित करते.
+
| '''Extent''' कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते.
 
|-
 
|-
 
|| 04:07
 
|| 04:07
| '''Left''' आणि '''Top''' या नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपर्या.त निर्देशांकाशी संबंधित आहेत.  
+
| '''Left''' आणि '''Top''' नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते.  
 
|-
 
|-
 
|| 04:16
 
|| 04:16
| '''Left''' आडव्या निर्देशांकाशी जुळतो आणि '''Top'''  उभ्या निर्देशांकाशी जुळतो.
+
| '''Left''' आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि '''Top'''  उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो.
 
|-
 
|-
 
|| 04:24
 
|| 04:24
| त्याचप्रमाणे '''Bottom''' आणि '''Right''' हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांशी निगडीत आहे.
+
| त्याचप्रमाणे '''Bottom''' आणि '''Right''' हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे.
 
|-
 
|-
 
|| 04:33
 
|| 04:33
| आता '''Left''' फील्ड '''-200''' युनिट्स बदलू. '''Ok''' वर क्लिक करा.
+
| आता '''Left''' फील्ड '''-200''' युनिट्समध्ये बदलू. '''Ok''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 04:41
 
|| 04:41
| लक्षात घ्या की '''100''' युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत केले आहे.
+
| लक्षात घ्या की '''100''' युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे.
 
|-
 
|-
 
|| 04:47
 
|| 04:47
| पुन्हा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
+
| पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
 
|-
 
|-
 
|| 04:53
 
|| 04:53
Line 143: Line 142:
 
|-
 
|-
 
||05:04
 
||05:04
| ग्रिडमध्ये आडवी फिल्ड '''4''' युनिटंसमध्ये बदला. '''OK''' वर क्लिक करा.
+
| ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड '''4''' युनिट्समध्ये बदला. '''OK''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 05:11
 
|| 05:11
Line 149: Line 148:
 
|-
 
|-
 
||05:16
 
||05:16
| '''Icon View''' च्या हे प्रॉपर्टीज '''Text View''' मधील '''Icon annotation''' वापरून फेरफार केले जाऊ शकतात.
+
| '''Icon View''' चे प्रॉपर्टीजदेखील '''Text View''' मधील '''Icon annotation''' वापरून फेरफार केले जाऊ शकतात.
 
|-
 
|-
 
|| 05:24
 
|| 05:24
| लक्षात घ्या की, '''Icon View''' मधील कोणताही बदल त्यानुसार '''Icon annotation''' मध्ये दाखवले आहे.
+
| लक्षात घ्या की, '''Icon View''' मधील कोणताही बदल त्यानुसार '''Icon annotation''' मध्ये परिवर्तित झाला आहे.
 
|-
 
|-
 
|| 05:32
 
|| 05:32
| हे समजण्याचा प्रयत्न करू. '''modeling''' भागाच्या शीर्षस्थानी जा आणि '''Text View''' वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा.
+
| हे समजण्याचा प्रयत्न करू. '''modeling''' क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि '''Text View''' वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा.
 
|-
 
|-
 
|| 05:43
 
|| 05:43
| '''coordinateSystem''', जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, '''Icon''' एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे.
+
| जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, '''coordinateSystem''' हे '''Icon''' एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे.
 
|-
 
|-
 
|| 05:50
 
|| 05:50
|'''extent''' '''coordinateSystem''' मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत.
+
|'''extent''' हे  '''coordinateSystem''' मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत.
 
|-
 
|-
 
|| 05:57
 
|| 05:57
|'''Properties''' डायलॉग बॉक्स वापरुन '''extent''' कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे.
+
|'''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''extent''' मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे.
 
|-
 
|-
 
|| 06:04
 
|| 06:04
Line 170: Line 169:
 
|-
 
|-
 
|| 06:09
 
|| 06:09
| या जोडीची पहिली संख्या जी '''-200''' आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपर्या.त होरिझोन्टल निर्देशांक दर्शविते.
+
| ह्या जोडीची पहिली संख्या जी '''-200''' आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते.
 
|-
 
|-
 
|| 06:20
 
|| 06:20
| त्याचप्रमाणे, '''-100''' त्याच बिंदूचे वर्टिकल निर्देशांक दर्शवते.
+
| त्याचप्रमाणे, '''-100''' त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते.
|-
+
|-
 
|| 06:27
 
|| 06:27
| दुसरी जोडी पांढर्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपर्यादच्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते.
+
| दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्या च्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते.
 
|-
 
|-
 
|| 06:35
 
|| 06:35
Line 182: Line 181:
 
|-
 
|-
 
|| 06:45
 
|| 06:45
| आता, '''Icon View''' च्या '''Properties'''  डायलॉग बॉक्स वापरून मी '''extent''' बदलतो.
+
| आता, '''Icon View''' चा '''Properties'''  डायलॉग बॉक्स वापरून मी '''extent''' बदलतो.
 
|-
 
|-
 
|| 06:52
 
|| 06:52
| आपण नंतर '''Text View''' च्या '''annotation''' मध्ये त्यानुसार बदल दिसतील.
+
| नंतर आपण पाहू की '''Text View''' च्या '''annotation''' मध्ये त्यानुसार बदल होतात.
 
|-
 
|-
 
|| 06:59
 
|| 06:59
| मी '''Icon View''' जातो.
+
| मी '''Icon View''' वर जातो.
 
|-
 
|-
 
|| 07:02
 
|| 07:02
Line 200: Line 199:
 
|-
 
|-
 
|| 07:18
 
|| 07:18
| लक्षात घ्या की, '''extent'''  मधील निर्देशांकची पहिली जोडी '''{-150,-100}''' ते '''{-200,-100}''' मध्ये बदलली आहे
+
| लक्षात घ्या की, '''extent'''  मधील निर्देशांकची पहिली जोडी '''{-150,-100}''' ते '''{-200,-100}''' मध्ये बदलली आहे
 
|-
 
|-
 
|| 07:30
 
|| 07:30
Line 215: Line 214:
 
|-
 
|-
 
|| 07:57
 
|| 07:57
| आपण आधीच चर्चा केली आहे की '''Icon''' ऍनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहेत.
+
| आपण आधीच चर्चा केली आहे की '''Icon''' एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहेत.
 
|-
 
|-
 
|| 08:06
 
|| 08:06
|'''graphics record''' मध्ये पुढील गोष्टी असू शकतात : :  '''Line''' , '''Rectangle''' , '''Ellipse''' , '''Polygon''', '''Text''' आणि '''Bitmap'''.
+
|'''graphics record''' मध्ये पुढील आयटम्स असू शकतात :  '''Line''' , '''Rectangle''' , '''Ellipse''' , '''Polygon''', '''Text''' आणि '''Bitmap'''.
 
|-
 
|-
 
|| 08:17
 
|| 08:17
Line 227: Line 226:
 
|-
 
|-
 
|| 08:29
 
|| 08:29
||आपण तीन टप्प्यांत हे एनोटेशन्स समजू शकतो. '''bouncingBallWithAnnotations''' आधीपासूनच एक '''circle''' आहे जो त्याच्या '''Icon View''' मध्ये इनसर्ट केला आहे.
+
||आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. '''bouncingBallWithAnnotations''' आधीपासूनच एक '''circle''' आहे जो त्याच्या '''Icon View''' मध्ये इनसर्ट केला आहे.
 
|-
 
|-
 
|| 08:40
 
|| 08:40
|'''Ellipse''' एनोटेशन वापरून '''circle''' प्राप्त केले आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू.  
+
|'''Ellipse''' एनोटेशन वापरून '''circle''' प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू.  
 
|-
 
|-
 
|| 08:49
 
|| 08:49
Line 239: Line 238:
 
|-
 
|-
 
|| 09:02
 
|| 09:02
|'''circle''' मधील निळ्या स्पेसवर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
+
|'''circle''' मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
 
|-
 
|-
 
|| 09:09
 
|| 09:09
|| '''OriginX''' is the horizontal coordinate of center of '''ellipse'''.  
+
||'''OriginX''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे.
 
+
 
|-
 
|-
 
|| 09:15
 
|| 09:15
||Similarly, '''OriginY''' is the vertical coordinate of the center of '''ellipse'''.
+
||त्याचप्रमाणे, '''OriginY''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे.
 
+
 
|-
 
|-
 
|| 09:22
 
|| 09:22
| '''Extent1X'''  हे '''ellipse''' च्या सर्वात डाव्या बिंदूचे आडवे निर्देशांक आहे.
+
| '''Extent1X'''  हे '''ellipse''' च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:29
 
|| 09:29
| '''Extent1Y''' हे '''ellipse''' च्या सर्वात वरचे निर्देशांक आहे.
+
| '''Extent1Y''' हे '''ellipse''' च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:36
 
|| 09:36
| त्याप्रमाणे '''Extent2X''' and '''Extent2Y''' सर्वात डावे आणि सर्वात खालील बिंदूशी जुळतो.
+
| त्याप्रमाणे '''Extent2X''' and '''Extent2Y''' सर्वात डावे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:48
 
|| 09:48
Line 265: Line 262:
 
|-
 
|-
 
|| 09:57
 
|| 09:57
| ह्याने आपण बॉर्डरचा रंग बदलू शकतो.
+
| हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो.
 
|-
 
|-
 
|| 10:01
 
|| 10:01
Line 271: Line 268:
 
|-
 
|-
 
|| 10:05
 
|| 10:05
|'''Line Style''' अंतर्गत ड्रॉपडाऊन मेनू '''Pattern''' वर क्लिक करा.
+
|'''Line Style''' अंतर्गत '''Pattern''' ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 10:10
 
|| 10:10
Line 286: Line 283:
 
|-
 
|-
 
|| 10:27
 
|| 10:27
| लाल रंगाची बॉर्डरमधील वाढ आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या.
+
| लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या.
 
|-
 
|-
 
|| 10:34
 
|| 10:34
Line 307: Line 304:
 
|-
 
|-
 
|| 11:06
 
|| 11:06
|| लक्ष द्या की, रंग काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न सॉलिडपासून हॉरिझेन्टलमध्ये बदलले आहे.
+
|| लक्ष द्या की, फिल कलर काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न सॉलिडपासून हॉरिझेन्टलमध्ये बदलले आहे.
 
|-
 
|-
 
|| 11:15
 
|| 11:15
Line 319: Line 316:
 
|-
 
|-
 
|| 11:38
 
|| 11:38
| वापरलेल्या रंगाच्या '''RGB''' तीव्रतेशी ते संबंधित आहेत.
+
| ते वापरलेल्या रंगाच्या '''RGB''' तीव्रतेशी अनुरूप आहेत.
 
|-
 
|-
 
|| 11:44
 
|| 11:44
| '''fillPattern''' आतील भागात भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते.
+
| '''fillPattern''' इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते.
 
|-
 
|-
 
|| 11:51
 
|| 11:51
Line 331: Line 328:
 
|-
 
|-
 
|| 12:02
 
|| 12:02
| लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे आपण आधीच पाहिले आहे.
+
| लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे.
 
|-
 
|-
 
|| 12:10
 
|| 12:10
Line 355: Line 352:
 
|-
 
|-
 
|| 12:55
 
|| 12:55
|'''ellipse''' वर राईट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा म्हणजे ते आपली प्रॉपर्टिज बदलू शकेल. '''Ok''' वर क्लिक करा.
+
|'''ellipse''' वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी '''Properties''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 13:05
 
|| 13:05
| त्याचप्रमाणे आपण टूलबारच्या मदतीने '''Line, Polygon, Rectangle''' आणि '''Text''' घालू शकता.
+
| अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने '''Line, Polygon, Rectangle''' आणि '''Text''' इन्सर्ट करू शकता.
 
|-
 
|-
 
|| 13:13
 
|| 13:13
| आता मी '''Diagram View''' स्पष्ट करते. '''Diagram View''' वर क्लिक करा.
+
| आता मी '''Diagram View''' स्पष्ट करतो. '''Diagram View''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 13:19
 
|| 13:19
| लक्षात घ्या की, येथे एक ओळ इन्सर्ट केली आहे. या रेषेची प्रॉपर्टिज '''Diagram''' एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे.
+
| लक्षात घ्या की, येथे एक लाईन इन्सर्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज '''Diagram''' एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे.
 
|-
 
|-
 
|| 13:28
 
|| 13:28
Line 379: Line 376:
 
|-
 
|-
 
|| 13:53
 
|| 13:53
| '''Line'''  एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजले जाऊ शकतात.
+
| '''Line'''  एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात.
 
|-
 
|-
 
|| 13:58
 
|| 13:58
| आता '''Icon''' आणि '''Diagram Views''' मधील फरक समजून घेऊ.
+
| आता '''Icon''' आणि '''Diagram Views''' मधील फरक समजून घेऊ.
 
|-
 
|-
 
|| 14:04
 
|| 14:04
Line 391: Line 388:
 
|-
 
|-
 
|| 14:13
 
|| 14:13
| '''Icon View''' मध्ये दर्शविलेली आकृती '''Libraries Browser''' मधील आयकॉन म्हणून दिसते जसे येथे पाहिले जाऊ शकते.
+
| जसे की येथे पाहिले जाऊ शकते '''Icon View''' मध्ये दर्शविलेली आकृती '''Libraries Browser''' मधील आयकॉन म्हणून दिसते.
 
|-
 
|-
 
|| 14:22
 
|| 14:22
| तर '''Diagram View''' कॉम्पेनंट-आधारित मॉडेलिंगमध्ये लक्षणीय प्रमाणात वापरले जाते.
+
| तर '''Diagram View''' '''component-oriented modeling''' लक्षणीय प्रमाणात वापरले जाते.
 
|-
 
|-
 
|| 14:29
 
|| 14:29
| आगामी ट्यूटोरिअलमध्ये आपण '''component-oriented modeling''' बद्दल अधिक जाणून घेऊ.
+
| आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण '''component-oriented modeling''' बद्दल अधिक जाणून घेऊ.
 
|-
 
|-
 
|| 14:35
 
|| 14:35
Line 406: Line 403:
 
|-
 
|-
 
|| 14:44
 
|| 14:44
| असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये '''line, polygon, rectangle''' इन्सर्ट करा.
+
| असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये '''line, polygon, rectangle''' आणि '''text''' इन्सर्ट करा.
 
|-
 
|-
 
|| 14:53
 
|| 14:53
| त्यांचे प्रॉपर्टिज मॉडिफाय करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या.
+
| त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या.
 
|-
 
|-
 
|| 14:58
 
|| 14:58
| आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|-
 
|-
 
|| 15:02
 
|| 15:02
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट सारांशित करतो.
+
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो.
 
|-
 
|-
 
|| 15:08
 
|| 15:08
| आम्ही स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने वर्कशॉपचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
+
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
|-
 
|-
 
|| 15:14
 
|| 15:14
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
+
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 15:20
 
|| 15:20
| आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या.
+
| आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 15:28
 
|| 15:28
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब स्थलांतर करण्यास '''OpenModelica'''ला मदत करतो.
+
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
 
|-
 
|-
 
|| 15:33
 
|| 15:33
| कृपया आमच्या लॅबमधील स्थलांतरणाच्या अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
+
| कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 15:39
 
|| 15:39
Line 437: Line 434:
 
||15:46
 
||15:46
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.  
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.  
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये आमच्यासोबत सहभागासाठी धन्यवाद.
 
|-
 
|-

Revision as of 17:59, 19 March 2018

Time Narration
00:01 Icon and Diagram Views वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे icon and diagram views कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत.
00:14 Icon/Diagram View मध्ये polygon आणि ellipse कसे इन्सर्ट करावे ?
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.2 वापरत आहे.
00:27 आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - Linux, Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS.
00:39 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
00:51 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
00:57 Icon and Diagram Views मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे.
01:03 Annotations एखाद्या मॉडेलचे Icon and Diagram Views निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
01:09 Icon Annotation वापरून Icon View निर्दिष्ट केले आहे तर Diagram Annotation वापरून Diagram View निर्दिष्ट गेले आहे.
01:19 ते component-oriented modeling साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात.
01:25 आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू.
01:30 आता, Icon and Diagram Annotations चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू.
01:37 मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात.
01:44 त्यामुळे, Icon and Diagram annotations ला coordinateSystem सह रेकॉर्ड्स म्हणून आणि fields म्हणून ग्राफिक्स विचारात घेतली जाऊ शकतात.
01:55 आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू.
01:58 coordinateSystem, खालील फिल्डसह record म्हणून मानले जाऊ शकते: extent, initialScale, preserveAspectRatio आणि grid.
02:10 आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ.
02:15 इथे Icon/Diagram Annotation चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे.
02:22 आता मी OMEdit वर जातो.
02:26 आपण bouncingBallWithAnnotations नामक एका उदाहरणाद्वारे icon and diagram annotations समजून घेणार आहोत.
02:35 कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा.
02:39 हे मॉडेल मागील ट्युटोरिअल्समध्ये वापरले होते.
02:42 कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
02:48 मी आधीच OMEdit मध्ये bouncingBallWithAnnotations उघडले आहे.
02:54 Libraries Browser मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा.
02:58 मॉडेल आता Icon Viewमध्ये उघडले आहे.
03:02 जर ते Diagram किंवा Text View मध्ये उघडते तर Icon View वर जा.
03:08 चांगल्या दृश्यमानतेसाठी, OMEdit विंडो मी डावीकडे हलवतो.
03:14 ह्या मॉडेलच्या Icon View मध्ये आपण पांढऱ्याध पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता.
03:21 मी canvas म्हणून Icon View मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे.
03:27 लक्षात घ्या की, canvas ग्रिड्समध्ये विभागला आहे.
03:32 आपण प्रथम canvas च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू.
03:37 मग आपण circle आणि polygon कसे इन्सर्ट करायचे ते शिकू.
03:43 circle च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. Properties निवडा.
03:51 दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
03:55 लक्षात घ्या की, Extent, Grid आणि Component नावाच्या श्रेणी आहेत.
04:04 Extent कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते.
04:07 Left आणि Top नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते.
04:16 Left आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि Top उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो.
04:24 त्याचप्रमाणे Bottom आणि Right हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे.
04:33 आता Left फील्ड -200 युनिट्समध्ये बदलू. Ok वर क्लिक करा.
04:41 लक्षात घ्या की 100 युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे.
04:47 पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि Properties निवडा.
04:53 Grid हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते.
04:57 लक्षात घ्या की extent आणि grid चे युनिट्स Scale Factor पेक्षा भिन्न आहेत.
05:04 ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड 4 युनिट्समध्ये बदला. OK वर क्लिक करा.
05:11 लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे.
05:16 Icon View चे प्रॉपर्टीजदेखील Text View मधील Icon annotation वापरून फेरफार केले जाऊ शकतात.
05:24 लक्षात घ्या की, Icon View मधील कोणताही बदल त्यानुसार Icon annotation मध्ये परिवर्तित झाला आहे.
05:32 हे समजण्याचा प्रयत्न करू. modeling क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि Text View वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा.
05:43 जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, coordinateSystem हे Icon एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे.
05:50 extent हे coordinateSystem मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत.
05:57 Properties डायलॉग बॉक्स वापरून extent मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे.
06:04 संख्यांची प्रथम जोड {-200,-100} आहे.
06:09 ह्या जोडीची पहिली संख्या जी -200 आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते.
06:20 त्याचप्रमाणे, -100 त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते.
06:27 दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्या च्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते.
06:35 लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, top, bottom, left आणि right फिल्डशी संबंधित आहेत, आपण Properties डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे.
06:45 आता, Icon View चा Properties डायलॉग बॉक्स वापरून मी extent बदलतो.
06:52 नंतर आपण पाहू की Text View च्या annotation मध्ये त्यानुसार बदल होतात.
06:59 मी Icon View वर जातो.
07:02 कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि Properties निवडा.
07:07 Left फील्ड -150.00 मध्ये बदला. Ok वर क्लिक करा
07:14 Text View वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा.
07:18 लक्षात घ्या की, extent मधील निर्देशांकची पहिली जोडी {-150,-100} ते {-200,-100} मध्ये बदलली आहे
07:30 हे Properties डायलॉग बॉक्स वापरून Icon View मध्ये केलेल्या बदलामुळे आहे.
07:37 म्हणूनच, Icon annotation मध्ये कोणताही बदल Icon View आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो.
07:46 coordinateSystem च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, ScaleFactor ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे.
07:54 मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
07:57 आपण आधीच चर्चा केली आहे की Icon एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहेत.
08:06 graphics record मध्ये पुढील आयटम्स असू शकतात : Line , Rectangle , Ellipse , Polygon, Text आणि Bitmap.
08:17 Icon and Diagram viewsमध्ये हे आयटम्स कसे इनसर्ट करायचे ते आपण आता पाहू.
08:25 मी OMEdit वर परत जातो.
08:29 आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. bouncingBallWithAnnotations आधीपासूनच एक circle आहे जो त्याच्या Icon View मध्ये इनसर्ट केला आहे.
08:40 Ellipse एनोटेशन वापरून circle प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू.
08:49 लक्षात ठेवा की, Ellipse इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत.
08:59 मी Icon View वर जातो.
09:02 circle मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. Properties निवडा.
09:09 OriginX हे ellipse च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे.
09:15 त्याचप्रमाणे, OriginY हे ellipse च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे.
09:22 Extent1X हे ellipse च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे.
09:29 Extent1Y हे ellipse च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे.
09:36 त्याप्रमाणे Extent2X and Extent2Y सर्वात डावे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे.
09:48 Line Style चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो.
09:53 Line Style अंतर्गत Color वर क्लिक करा.
09:57 हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो.
10:01 मी रेड निवडतो आणि OK वर क्लिक करतो.
10:05 Line Style अंतर्गत Pattern ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
10:10 हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे.
10:17 Thickness फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते.
10:21 त्यास 0.5 युनिटमध्ये बदला.
10:25 Ok वर क्लिक करा.
10:27 लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या.
10:34 आता पुन्हा एकदा सर्कलवर क्लिक करा आणि Properties निवडा.
10:40 Fill Style अंतर्गत, Color वर क्लिक करा.
10:44 Color Palette मधून Black निवडा. Ok वर क्लिक करा.
10:49 हा रंग ellipse च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो.
10:56 आता Fill Pattern ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा.
11:00 FillPattern.Horizontal निवडा आणि Ok वर क्लिक करा.
11:06 लक्ष द्या की, फिल कलर काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न सॉलिडपासून हॉरिझेन्टलमध्ये बदलले आहे.
11:15 आता Ellipse एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी Text View वर जातो. Text Viewवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा.
11:25 lineColor तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते.
11:31 ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या 0 आणि 255 ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते.
11:38 ते वापरलेल्या रंगाच्या RGB तीव्रतेशी अनुरूप आहेत.
11:44 fillPattern इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते.
11:51 extent हे coordinateSystem च्या extent फील्डच्या संदर्भात समान आहे.
11:57 LineThickness बॉर्डरची जाडी दर्शवते.
12:02 लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स Properties डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे.
12:10 आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन ellipse तयार करण्यासाठी Icon View वर जातो. Icon View वर क्लिक करा.
12:19 मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान circle ची पुनर्रचना करतो.
12:24 circle वर राईट-क्लिक करा आणि properties निवडा.
12:29 Extent2Y ला 0 युनिट्समध्ये बदला. Ok वर क्लिक करा.
12:35 आता नवीन ellipse इन्सर्ट करण्यासाठी, टूलबारमधील Ellipse बटणावर क्लिक करा.
12:42 कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा.
12:50 एक ellipse तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या.
12:55 ellipse वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी Properties निवडा. Ok वर क्लिक करा.
13:05 अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने Line, Polygon, Rectangle आणि Text इन्सर्ट करू शकता.
13:13 आता मी Diagram View स्पष्ट करतो. Diagram View वर क्लिक करा.
13:19 लक्षात घ्या की, येथे एक लाईन इन्सर्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज Diagram एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे.
13:28 Diagram एनोटेशन समजून घेण्यासाठी Text View वर जा. खाली स्क्रोल करा.
13:35 Diagram एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये Icon एनोटेशन समान आहे.
13:41 ह्यात हा त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहे.
13:47 Diagram View मध्ये Line ची इन्सर्ट केलेल्या प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत.
13:53 Line एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात.
13:58 आता Icon आणि Diagram Views मधील फरक समजून घेऊ.
14:04 मी OMEdit विंडो उजवीकडे हलवतो.
14:09 Ctrl + S दाबून मॉडेल सेव्ह करा.
14:13 जसे की येथे पाहिले जाऊ शकते Icon View मध्ये दर्शविलेली आकृती Libraries Browser मधील आयकॉन म्हणून दिसते.
14:22 तर Diagram View component-oriented modeling लक्षणीय प्रमाणात वापरले जाते.
14:29 आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण component-oriented modeling बद्दल अधिक जाणून घेऊ.
14:35 आता मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
14:39 Ellipse मध्ये खालील फील्ड्स आहेत जशी आपण आधीच चर्चा केली आहे.
14:44 असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या Icon View मध्ये line, polygon, rectangle आणि text इन्सर्ट करा.
14:53 त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या.
14:58 ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
15:02 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो.
15:08 आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
15:14 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
15:20 आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
15:28 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
15:33 कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
15:39 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
15:46 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.

हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये आमच्यासोबत सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana