Difference between revisions of "OpenModelica/C2/Examples-through-OMEdit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 || '''Time''' || '''Narration''' |- || 00:01 | '''Examples through OMEdit''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आप...")
 
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
 
| | 00:06
 
| | 00:06
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण विविध '''Modelica''' लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकणार आहोत.
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण विविध '''Modelica''' लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
| | 00:13
 
| | 00:13
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी,  मी '''OpenModelica ''' वर्जन 1.9.5 आणि उबंटु लिनक्स ओएस 14.04 वापरत आहे.
+
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी,  मी '''OpenModelica ''' वर्जन 1.9.5 आणि '''Ubuntu Linux OS 14.04''' वापरत आहे.
 
|-
 
|-
 
| | 00:25
 
| | 00:25
| परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रक्रिया इतर OS मध्ये एकसारखीच आहे जसे '''Windows ''', '''Mac OS X''' किंवा '''FOSSEE OS''' वर '''ARM'''.
+
| परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रोसेस ही इतर OS, जसे '''Windows ''' , '''Mac OS X'''  किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS''' समान आहे.
 
|-
 
|-
 
| | 00:37
 
| | 00:37
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
| | 00:47
 
| | 00:47
| जर नसेल तर, कृपया ह्या वेबसाईटवर मागील '''OpenModelica'''  ट्युटोरियल्स पाहा.
+
| जर नसेल तर, कृपया ह्या वेबसाईटवर मागील '''OpenModelica'''  ट्युटोरिअल्स पाहा.
 
  |-
 
  |-
 
| | 00:53
 
| | 00:53
Line 28: Line 28:
 
|-
 
|-
 
| | 00:57
 
| | 00:57
| '''OMEdit''' विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला '''Libraries Browser''' दिसेल. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकता.
+
| '''OMEdit''' विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला '''Libraries Browser''' दिसेल. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
| |01:07
 
| |01:07
| '''Modelica''' लायब्ररी विस्तृत करू. हे करण्यासाठी, '''Modelica''' लायब्ररीच्या डावीकडे असलेल्या बाणावर क्लिक करा.
+
| '''Modelica''' लायब्ररी विस्तृत करू. हे करण्यासाठी, '''Modelica''' लायब्ररीच्या डावीकडे असलेल्या बाणाच्या टोकावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| | 01:16
 
| | 01:16
| आता मी  '''Electrical''' लायब्ररीतून एक उदाहरण दाखवेन.
+
| आता मी  '''Electrical''' लायब्ररीतून एक उदाहरण सादर करेन.
 
|-
 
|-
 
| |01:21
 
| |01:21
Line 40: Line 40:
 
|-
 
|-
 
| | 01:24
 
| | 01:24
|'''Electrical''' लायब्ररीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाणावर क्लिक करा.
+
|'''Electrical''' लायब्ररीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाणाच्या टोकावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| | 01:28
 
| | 01:28
| '''Electrical''' अंतर्गत, '''Analog''' लायब्ररी मिळेल.
+
| '''Electrical''' अंतर्गत, आपल्याला '''Analog''' लायब्ररी आढळेल.
 
|-
 
|-
 
| | 01:32
 
| | 01:32
Line 49: Line 49:
 
|-
 
|-
 
|| 01:35
 
|| 01:35
| पुन्हा एकदा, आपल्याला अनेक वेगवेगळ्या लायब्ररी प्रदर्शित झालेल्या दिसतील.
+
| पुन्हा एकदा, आपल्याला कित्येक वेगवेगळ्या लायब्ररी प्रदर्शित झालेल्या दिसतील.
 
|-
 
|-
 
| | 01:39
 
| | 01:39
Line 58: Line 58:
 
|-
 
|-
 
| | 01:48
 
| | 01:48
| पुढे, आपण '''Rectifier'''  नावाचा क्लास उघडू.
+
| नंतर, आपण '''Rectifier'''  नावाचा क्लास उघडू.
 
|-
 
|-
 
| | 01:53
 
| | 01:53
Line 64: Line 64:
 
|-
 
|-
 
| | 01:58
 
| | 01:58
| आपण क्लास उघडण्यासाठी क्लास नावावर डबल क्लिक करू शकतो.
+
| क्लास उघडण्यासाठी आपण क्लास नावावर डबल क्लिक करू शकतो.
 
|-
 
|-
 
| | 02:03
 
| | 02:03
Line 70: Line 70:
 
|-
 
|-
 
| | 02:07
 
| | 02:07
| डीफॉल्टपणे क्लास '''Diagram View''' मध्ये उघडेल.
+
| डीफॉल्टपणे क्लास '''Diagram View''' मध्ये उघडतो.
 
|-
 
|-
 
| | 02:11
 
| | 02:11
Line 82: Line 82:
 
|-
 
|-
 
| | 02:30
 
| | 02:30
| मॉडेलचे अनुकरण करण्याआधी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेचे आहे.
+
| मॉडेलच सिम्युलेट करण्याआधी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेची आहे.
 
|-
 
|-
 
| |02:36
 
| |02:36
| हे करण्यासाठी प्रथम टूलबारवरील '''Check All Models''' बटण पाहा.
+
| हे करण्यासाठी, प्रथम टूलबारवरील '''Check All Models''' बटण पाहा.
 
|-
 
|-
 
| |02:42
 
| |02:42
| ह्या बटणावर पांढर्याf रंगाचे असून त्यावर डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
+
| ह्या बटणावर पांढर्याप  रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| | 02:48
 
| | 02:48
Line 97: Line 97:
 
|-
 
|-
 
| | 02:58
 
| | 02:58
| आता, मॉडेलचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू.
+
| आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
 
|-
 
|-
 
| | 03:00
 
| | 03:00
Line 103: Line 103:
 
|-
 
|-
 
| | 03:07
 
| | 03:07
|हे ''Simulate''' बटण आहे जे मॉडेलचे सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते.
+
|हे ''Simulate''' बटण आहे, जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते.
 
|-
 
|-
 
| | 03:13
 
| | 03:13
Line 109: Line 109:
 
|-
 
|-
 
| | 03:18
 
| | 03:18
| सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडेल.
+
| सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडते.
 
|-
 
|-
 
| | 03:21
 
| | 03:21
| हे क्लासमधून कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते.
+
| हे क्लासची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते.
 
|-
 
|-
 
|| 03:26
 
|| 03:26
| कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो संदेश प्रदर्शित करेल: '''Simulation process finished successfully'''. ही विंडो बंद करा.
+
| कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो संदेश प्रदर्शित करतो: '''Simulation process finished successfully'''. ही विंडो बंद करा.
 
|-
 
|-
 
| | 03:37
 
| | 03:37
| डिफॉल्टपणे, '''Plotting Perspective''' आता '''OMEdit''' विंडोमध्ये उघडले पाहिजे.
+
| डिफॉल्टपणे, '''Plotting Perspective''' आता '''OMEdit''' विंडोमध्ये उघडले पाहिजे.
 
|-
 
|-
 
| | 03:43
 
| | 03:43
| जर ते उघडत नसेल, तर उजव्या बाजूस ''Plotting''' बटणावर क्लिक करा.
+
| जर ते उघडत नसेल, तर तळाशी उजव्या बाजूस ''Plotting''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| | 03:48
 
| | 03:48
| आपण '''Plotting Perspective''' उघडण्यासाठी '''Ctrl'''आणि '''F3''' की दाबू शकतो.
+
| आपण '''Plotting Perspective''' उघडण्यासाठी '''Ctrl'''आणि '''F3''' कीज दाबू शकतो.
 
|-
 
|-
 
| | 03:54
 
| | 03:54
| येथे आपण '''Modelica ''' क्लासचे सिम्युलेशन परिणाम पाहू शकता.
+
| येथे आपण '''Modelica ''' क्लासचे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
| | 03:59
 
| | 03:59
| '''Plotting Perspective'''च्या उजवीकडील '''Variables Browser''' विंडोकडे पहा.
+
| '''Plotting Perspective'''च्या उजवीकडे '''Variables Browser''' विंडोकडे पाहा.
 
|-
 
|-
 
| | 04:05
 
| | 04:05
| '''Variables Browser''' अंतर्गत आपण '''Modelica'''  क्लासच्या इनपुट व्हेरिएबल वॅल्यूजमध्ये बदल करायला शिकू.
+
| '''Variables Browser''' अंतर्गत, आपण '''Modelica'''  क्लासच्या इनपुट व्हेरिएबल वॅल्यूजमध्ये बदल करायला शिकू.
 
|-
 
|-
 
| |04:13
 
| |04:13
Line 142: Line 142:
 
|-
 
|-
 
| | 04:28
 
| | 04:28
|'''IDC''' चे वॅल्यू '''500''' वरून '''250''' बदलू.
+
|'''IDC''' ची वॅल्यू '''500''' वरून '''250''' बदलू.
 
|-
 
|-
 
| | 04:33
 
| | 04:33
Line 148: Line 148:
 
|-
 
|-
 
| |04:37
 
| |04:37
| विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्या0त जा.
+
| विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्या0त जा.
 
|-
 
|-
 
| | 04:39
 
| | 04:39
Line 166: Line 166:
 
|-
 
|-
 
| | 05:01
 
| | 05:01
| आम्ही '''Losses''' आणि '''Time''' दरम्यान एक प्लॅन तयार करू.
+
| आम्ही '''Losses''' आणि '''Time''' दरम्यान एक प्लॉट तयार करू.
 
|-
 
|-
 
| | 05:06
 
| | 05:06
| '''Losses''' व्हेरिएबल चेक बॉक्सवर क्लिक करा.
+
| '''Losses''' व्हेरिएबल विरुद्ध चेक बॉक्सवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 05:10
 
|| 05:10
Line 175: Line 175:
 
|-
 
|-
 
| | 05:17
 
| | 05:17
| हा प्लॉट टाईमसह '''diode bridge''' बदलत असलेल्या पावर नुकसानीचे वर्णन करतो.
+
| हा प्लॉट टाईमसह '''diode bridge''' बदलत असलेल्या पावर लॉसेसचे वर्णन करतो.
 
|-
 
|-
 
|| 05:24
 
|| 05:24
Line 190: Line 190:
 
|-
 
|-
 
|| 05:43
 
|| 05:43
| टूलबारवरील '''Simulation Setup''' वर क्लिक करा.
+
| टूलबारवर '''Simulation Setup''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| | 05:47
 
| | 05:47
| '''Simulation Setup''' विंडो उघडेल.
+
| '''Simulation Setup''' विंडो उघडते.
 
|-
 
|-
 
| | 05:50
 
| | 05:50
| येथे, '''Start Time''' ला '''0.01''' युनिटमध्ये बदला.
+
| येथे, '''Start Time''' '''0.01''' युनिटमध्ये बदला.
 
|-
 
|-
 
| | 05:55
 
| | 05:55
| हे सुनिश्चित करा की, '''Simulate'''  चेक बॉक्स चेक केला आहे.
+
| हे सुनिश्चित करा की, '''Simulate'''  चेक बॉक्स तपासला आहे.
 
|-
 
|-
 
| | 05:59
 
| | 05:59
Line 214: Line 214:
 
|-
 
|-
 
| | 06:16
 
| | 06:16
| हे रिझल्ट डिलिट करू.
+
| हे रिझल्ट्स डिलीट करू.
 
|-
 
|-
 
| | 06:18
 
| | 06:18
Line 220: Line 220:
 
|-
 
|-
 
| | 06:26
 
| | 06:26
| रिझल्ट आता डिलिट झाले आहेत.
+
| रिझल्ट आता डिलीट झाला आहे.
 
|-
 
|-
 
|| 06:29
 
|| 06:29
Line 226: Line 226:
 
|-
 
|-
 
| |  06:34
 
| |  06:34
| प्रथम आपण '''Mechanics''' लायब्ररीचा विस्तार करू.
+
| प्रथम आपण '''Mechanics''' लायब्ररी विस्तारीत करू.
 
  |-
 
  |-
 
| | 06:38
 
| | 06:38
Line 232: Line 232:
 
|-
 
|-
 
| | 06:43
 
| | 06:43
| '''Multibody''' लायब्ररीचा विस्तार करू.
+
| '''Multibody''' लायब्ररीसुद्धा विस्तारीत करू.
 
|-
 
|-
 
| | 06:47
 
| | 06:47
| यानंतर, '''Example''' लायब्ररी विस्तृत करू.
+
| ह्यानंतर, '''Example''' लायब्ररी विस्तृत करू.
 
|-
 
|-
 
| | 06:51
 
| | 06:51
Line 241: Line 241:
 
|-
 
|-
 
| | 06:56
 
| | 06:56
| पुढे, आपण '''Elementary''' लायब्ररीचा विस्तार करू.
+
| नंतर, आपण '''Elementary''' लायब्ररी विस्तारीत करू.
 
|-
 
|-
 
| | 07:00
 
| | 07:00
| '''DoublePendulum''' नावाचा क्लास उघडा.
+
| '''DoublePendulum''' नावाचा क्लास उघडू.
 
|-
 
|-
 
| | 07:04
 
| | 07:04
| यासाठी '''DoublePendulum'''  वर राईट-क्लिक करा आणि '''Open Class''' निवडा.
+
| ह्यासाठी '''DoublePendulum'''  वर राईट-क्लिक करा आणि '''Open Class''' निवडा.
 
|-
 
|-
 
|| 07:11
 
|| 07:11
| '''Text view''' मध्ये क्लास उघडेल
+
| क्लास '''Text view''' मध्ये उघडेल
 
|-
 
|-
 
| | 07:14
 
| | 07:14
Line 259: Line 259:
 
|-
 
|-
 
| | 07:22
 
| | 07:22
| हे '''Modelica''' क्लासशी संबंधित संदेश दर्शवतील.
+
| हे '''Modelica''' क्लासशी संबंधित संदेश दर्शवेल.
 
|-
 
|-
 
| | 07:27
 
| | 07:27
Line 271: Line 271:
 
|-
 
|-
 
| | 07:43
 
| | 07:43
|'''Variables Browser'''च्याअंतर्गत खाली, '''damper''' व्हेरिएबल वाढवू.
+
|'''Variables Browser'''अंतर्गत, '''damper''' व्हेरिएबल विस्तृत करू.
 
|-
 
|-
 
| | 07:49
 
| | 07:49
Line 277: Line 277:
 
|-
 
|-
 
|| 08:05
 
|| 08:05
| आपण '''0.1''' ते '''0.05''' ची व्हॅल्यू बदलू आणि एंटर दाबा.
+
| '''d'''  ची वॅल्यू '''0.1''' मधून '''0.05''' मध्ये बदलू आणि एंटर दाबा.
 
|-
 
|-
 
| | 08:14
 
| | 08:14
Line 283: Line 283:
 
|-
 
|-
 
| | 08:17
 
| | 08:17
| सिम्युलेशन पूर्ण केल्यानंतर, बदल पाहा.
+
| सिम्युलेशन पूर्ण केल्यानंतर, बदलांचे निरीक्षण करा.
 
|-
 
|-
 
| | 08:22
 
| | 08:22
|'''relative angular acceleration (a_rel) = 15.449''' आणि '''relative rotational angle [der(phi_rel)] = 4.359'''
+
|'''relative angular acceleration (a_rel) = 15.449''' आणि '''relative rotational angle [der(phi_rel)] = 4.359'''
 
|-
 
|-
 
| | 08:33
 
| | 08:33
Line 292: Line 292:
 
|-
 
|-
 
| | 08:40
 
| | 08:40
| '''a_rel''' वेरियेबल नुसार चेकबॉक्सवर क्लिक करा.
+
| '''a_rel''' व्हेरिएबल विरुद्ध चेकबॉक्सवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| | 08:46
 
| | 08:46
Line 298: Line 298:
 
|-
 
|-
 
| | 08:54
 
| | 08:54
| हा प्लॉट टाईमसह बदलत असलेल्या '''relative angular acceleration''' चे वर्णन करते.
+
| हा प्लॉट टाईमसह बदलत असलेल्या '''relative angular acceleration''' चे वर्णन करतो.
 
|-
 
|-
 
| | 09:00
 
| | 09:00
| बायडिफॉल्ट, सिम्युलेशन '''0''' पासून '''3''' युनिट टाईमने रन होते.
+
| डीफॉल्टपणे, सिम्युलेशन '''0''' ते '''3''' युनिट टाईमने रन होते.
 
|-
 
|-
 
| | 09:06
 
| | 09:06
Line 310: Line 310:
 
|-
 
|-
 
| |  09:14
 
| |  09:14
| टूलबारवरील '''Simulation Setup''' ऑप्शनवर क्लिक करा.
+
| टूलबारवर '''Simulation Setup''' ऑप्शनवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| |  09:18
 
| |  09:18
| '''Simulation Setup''' विंडो उघडेल.
+
| '''Simulation Setup''' विंडो उघडते.
 
|-
 
|-
 
| |  09:21
 
| |  09:21
| येथे '''Start Time''' ला '''1'''  युनिट आणि '''Stop Time''' ला '''5'''  युनिट्समध्ये बदला.
+
| येथे '''Start Time''' '''1'''  युनिट आणि '''Stop Time''' '''5'''  युनिट्समध्ये बदला.
 
|-
 
|-
 
| | 09:28
 
| | 09:28
| हे सुनिश्चित करा की '''Simulate''' चेक बॉक्स चेक केला आहे.
+
| हे सुनिश्चित करा की '''Simulate''' चेक बॉक्स तपासला आहे.
 
|-
 
|-
 
| | 09:32
 
| | 09:32
Line 331: Line 331:
 
|-
 
|-
 
| | 09:39
 
| | 09:39
| क्लास '''1'''  ते '''5''' युनिट टाईमच्या सिम्युलेशन इंटरवलसह पुन्हा सिम्युलेट झाला आहे.
+
| क्लास '''1'''  ते '''5''' युनिट टाईमच्या सिम्युलेशन इंटरवलसह री-सिम्युलेट झाला आहे.
 
|-
 
|-
 
| | 09:45
 
| | 09:45
| एकदा आवश्यक प्लॉट तयार केल्यानंतर आपण रिझल्ट हटवू शकतो.
+
| एकदा आवश्यक प्लॉट तयार केल्यानंतर आपण रिझल्ट्स डिलीट करू शकतो.
 
|-
 
|-
 
| |  09:50
 
| |  09:50
| व्हेरिएबल ब्राऊझरमध्ये, '''DoublePendulum'''वर राईट-क्लिक करा.
+
| व्हेरिएबल ब्राऊझरमध्ये, '''DoublePendulum''' वर राईट-क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| | 09:55
 
| | 09:55
| '''Delete Result''' निवडा. रिझल्ट आता डिलिट करण्यात आला आहे.
+
| '''Delete Result''' निवडा. रिझल्ट आता डिलीट करण्यात आला आहे.
 
|-
 
|-
 
| | 10:01
 
| | 10:01
Line 352: Line 352:
 
|-
 
|-
 
| | 10:16
 
| | 10:16
| '''FluxTubes''' लायब्ररीमध्ये '''SaturatedInductor''' क्लास सिम्युलेट करा.
+
| '''FluxTubes''' लायब्ररीमध्ये '''SaturatedInductor''' क्लास सिम्युलेट करा.
 
|-
 
|-
 
| | 10:21
 
| | 10:21
| काही इनपुट व्हेरिएबल्सची वॅल्यूज बदला आणि पुन्हा सिम्युलेट करा.
+
| काही इनपुट व्हेरिएबल्सची वॅल्यूज बदला आणि री-सिम्युलेट करा.
 
|-
 
|-
 
| | 10:26
 
| | 10:26
| वेरिएबल '''i''' आणि '''LossPower'''' दरम्यान एक''''Parametric plot''' तयार करा.
+
| व्हेरिएबल '''i''' आणि '''LossPower'''' चे व्हेरिएबल '''r''' दरम्यान एक''''Parametric plot''' तयार करा.
 
|-
 
|-
 
| | 10:32
 
| | 10:32
Line 364: Line 364:
 
|-
 
|-
 
| | 10:41
 
| | 10:41
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणार्यां्ना प्रमाणपत्रे प्रदान करते.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते.
 
|-
 
|-
 
| | 10:53
 
| | 10:53
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हांला प्रश्न आहेत का?  कृपया ह्या साईटला भेट द्या.
+
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का?  कृपया ह्या साईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
| | 11:00
 
| | 11:00
| '''FOSSEE''' टीम लोकप्रिय पुस्तकांच्या निराकरण केलेल्या उदाहरणांचे कोडिंगचे समन्वय करते. आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
+
| '''FOSSEE''' टीम लोकप्रिय पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करते. आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
| | 10:15
 
| | 10:15
| '''FOSSEE''' टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica'''मध्ये मायग्रेट करण्यासाठी मदत करते.
+
| '''FOSSEE''' टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी मदत करते.
 
|-
 
|-
 
| | 10:22
 
| | 10:22
|आम्ही असे करणार्यांीसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
+
|आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 10:31
 
|| 10:31
|स्पोकन ट्युटोरिअल आणि फोसेस प्रॉजेक्ट्सला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.  
+
| स्पोकन ट्युटोरिअल आणि फोसेस प्रॉजेक्ट्सला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.  
 
|-
 
|-
 
| |10:40
 
| |10:40
 
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Revision as of 17:43, 14 March 2018

Time Narration
00:01 Examples through OMEdit वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण विविध Modelica लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकणार आहोत.
00:13 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica वर्जन 1.9.5 आणि Ubuntu Linux OS 14.04 वापरत आहे.
00:25 परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रोसेस ही इतर OS, जसे Windows , Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS समान आहे.
00:37 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी तुमच्या सिस्टमवर OMEdit इन्टॉल असणे आवश्यक आहे.
00:43 आपल्याला OMEdit विंडोवर कसे काम केले पाहिजे हेदेखील माहित असले पाहिजे.
00:47 जर नसेल तर, कृपया ह्या वेबसाईटवर मागील OpenModelica ट्युटोरिअल्स पाहा.
00:53 OMEdit विंडोवर जाऊ.
00:57 OMEdit विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला Libraries Browser दिसेल. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकतो.
01:07 Modelica लायब्ररी विस्तृत करू. हे करण्यासाठी, Modelica लायब्ररीच्या डावीकडे असलेल्या बाणाच्या टोकावर क्लिक करा.
01:16 आता मी Electrical लायब्ररीतून एक उदाहरण सादर करेन.
01:21 Electrical लायब्ररी विस्तृत करू.
01:24 Electrical लायब्ररीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाणाच्या टोकावर क्लिक करा.
01:28 Electrical अंतर्गत, आपल्याला Analog लायब्ररी आढळेल.
01:32 Analog लायब्ररी विस्तृत करू.
01:35 पुन्हा एकदा, आपल्याला कित्येक वेगवेगळ्या लायब्ररी प्रदर्शित झालेल्या दिसतील.
01:39 आता Example लायब्ररी विस्तृत करू.
01:43 येथे आपण Analog चे विविध उदाहरण पाहू शकतो.
01:48 नंतर, आपण Rectifier नावाचा क्लास उघडू.
01:53 Rectifier वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा.
01:58 क्लास उघडण्यासाठी आपण क्लास नावावर डबल क्लिक करू शकतो.
02:03 आता आपण Modeling Perspective विंडोमध्ये आहोत.
02:07 डीफॉल्टपणे क्लास Diagram View मध्ये उघडतो.
02:11 मी आधीच ह्या मालिकेत सांगितले आहे की विविध views मध्ये कसे जावे.
02:18 आता Text View आयकॉनवर क्लिक करून Text View वर जाऊ.
02:24 येथे आपण Rectifier क्लासशी संबंधित Modelica कोड पाहू शकतो.
02:30 मॉडेलच सिम्युलेट करण्याआधी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेची आहे.
02:36 हे करण्यासाठी, प्रथम टूलबारवरील Check All Models बटण पाहा.
02:42 ह्या बटणावर पांढर्याप रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
02:48 लगेच, विंडोच्या तळाशी Messages Browser उघडतो.
02:54 हे Modelica क्लासशी संबंधित संदेश दर्शवेल.
02:58 आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
03:00 टूलबारवर, हिरव्या रंगाच्या एरो बटणावर क्लिक करा.
03:07 हे Simulate' बटण आहे, जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते.
03:13 आपण मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी Ctrl आणि B कीजदेखील दाबू शकतो.
03:18 सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडते.
03:21 हे क्लासची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते.
03:26 कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो संदेश प्रदर्शित करतो: Simulation process finished successfully. ही विंडो बंद करा.
03:37 डिफॉल्टपणे, Plotting Perspective आता OMEdit विंडोमध्ये उघडले पाहिजे.
03:43 जर ते उघडत नसेल, तर तळाशी उजव्या बाजूस Plotting' बटणावर क्लिक करा.
03:48 आपण Plotting Perspective उघडण्यासाठी Ctrlआणि F3 कीज दाबू शकतो.
03:54 येथे आपण Modelica क्लासचे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो.
03:59 Plotting Perspectiveच्या उजवीकडे Variables Browser विंडोकडे पाहा.
04:05 Variables Browser अंतर्गत, आपण Modelica क्लासच्या इनपुट व्हेरिएबल वॅल्यूजमध्ये बदल करायला शिकू.
04:13 डिफॉल्टपणे IDC = 500, Losses = 2890.26
04:22 IDC ची वॅल्यू बदला आणि Losses चे वॅल्यूज कसे बदलतात ते पाहा.
04:28 IDC ची वॅल्यू 500 वरून 250 बदलू.
04:33 आणि एंटर दाबा.
04:37 विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्या0त जा.
04:39 Re-simulate बटणावर क्लिक करा.
04:42 success message विंडो उघडेल.
04:46 विंडो बंद करा.
04:48 एकदा सिम्युलेशन पूर्ण झाल्यानंतर बदलेले Losses = 1756.77 लक्षात घ्या.
04:57 आता मी प्लॉट कसा बनवायचा ते दाखवतो.
05:01 आम्ही Losses आणि Time दरम्यान एक प्लॉट तयार करू.
05:06 Losses व्हेरिएबल विरुद्ध चेक बॉक्सवर क्लिक करा.
05:10 आपण Time on the X-axis आणि Losses on the Y-axis दरम्यान प्लॉट पाहू शकतो.
05:17 हा प्लॉट टाईमसह diode bridge बदलत असलेल्या पावर लॉसेसचे वर्णन करतो.
05:24 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 0.1 युनिट टाईमपर्यंत रन होतो.
05:31 आपण Simulation Setup ऑप्शन वापरून हे अंतर बदलू शकतो.
05:36 हे करण्यासाठी, Modeling Perspective वर जा.
05:40 Modeling बटणावर क्लिक करा.
05:43 टूलबारवर Simulation Setup वर क्लिक करा.
05:47 Simulation Setup विंडो उघडते.
05:50 येथे, Start Time 0.01 युनिटमध्ये बदला.
05:55 हे सुनिश्चित करा की, Simulate चेक बॉक्स तपासला आहे.
05:59 आणि नंतर Ok वर क्लिक करा.
06:02 लगेच success message विंडो दिसेल.
06:06 ही विंडो बंद करा.
06:08 क्लास 0.01 ते 0.1 सिम्युलेशन मध्यांतराने पुन्हा सिम्युलेट झाला आहे.
06:16 हे रिझल्ट्स डिलीट करू.
06:18 असे करण्यासाठी, Rectifier वर राईट-क्लिक आणि नंतर Delete Result वर क्लिक करा.
06:26 रिझल्ट आता डिलीट झाला आहे.
06:29 आता मी Mechanics लायब्ररीमधून एक उदाहरण दाखवेन.
06:34 प्रथम आपण Mechanics लायब्ररी विस्तारीत करू.
06:38 Mechanics अंतर्गत, आपल्याला Multibody लायब्ररी आढळते.
06:43 Multibody लायब्ररीसुद्धा विस्तारीत करू.
06:47 ह्यानंतर, Example लायब्ररी विस्तृत करू.
06:51 इथे आपण Multibody मेकेनिक्सचे विविध उदाहरणे पाहू शकतो.
06:56 नंतर, आपण Elementary लायब्ररी विस्तारीत करू.
07:00 DoublePendulum नावाचा क्लास उघडू.
07:04 ह्यासाठी DoublePendulum वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा.
07:11 क्लास Text view मध्ये उघडेल
07:14 आता टूलबारवरील Check All Models बटणावर क्लिक करा.
07:19 Messages Browser पाहा.
07:22 हे Modelica क्लासशी संबंधित संदेश दर्शवेल.
07:27 आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
07:31 असे करण्यासाठी, टूलबारवरील Simulate बटणावर क्लिक करा.
07:35 एकदा कंम्पायलेशन पूर्ण झाले की, OMEdit विंडोमध्ये Plotting Perspective उघडते.
07:43 Variables Browserअंतर्गत, damper व्हेरिएबल विस्तृत करू.
07:49 डिफॉल्टपणे, d = 0.1, relative angular acceleration(a_rel) = 11.567 आणि relative rotational angle [der(phi_rel)] = 4.1
08:05 d ची वॅल्यू 0.1 मधून 0.05 मध्ये बदलू आणि एंटर दाबा.
08:14 त्यानंतर Re-simulate बटण क्लिक करा.
08:17 सिम्युलेशन पूर्ण केल्यानंतर, बदलांचे निरीक्षण करा.
08:22 relative angular acceleration (a_rel) = 15.449 आणि relative rotational angle [der(phi_rel)] = 4.359
08:33 आता, आपण relative angular acceleration आणि Time दरम्यान प्लॉट बनवू.
08:40 a_rel व्हेरिएबल विरुद्ध चेकबॉक्सवर क्लिक करा.
08:46 आपण Time on the X-axis आणि a_rel on the Y-axis दरम्यान प्लॉट पाहतो.
08:54 हा प्लॉट टाईमसह बदलत असलेल्या relative angular acceleration चे वर्णन करतो.
09:00 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 3 युनिट टाईमने रन होते.
09:06 हे इंटरवल बदलू.
09:10 हे करण्यासाठी, Modeling Perspective वर जा.
09:14 टूलबारवर Simulation Setup ऑप्शनवर क्लिक करा.
09:18 Simulation Setup विंडो उघडते.
09:21 येथे Start Time 1 युनिट आणि Stop Time 5 युनिट्समध्ये बदला.
09:28 हे सुनिश्चित करा की Simulate चेक बॉक्स तपासला आहे.
09:32 नंतर Ok वर क्लिक करा.
09:35 आपल्याला सक्सेस मेसेज विंडो दिसेल.
09:37 ही विंडो बंद करा.
09:39 क्लास 1 ते 5 युनिट टाईमच्या सिम्युलेशन इंटरवलसह री-सिम्युलेट झाला आहे.
09:45 एकदा आवश्यक प्लॉट तयार केल्यानंतर आपण रिझल्ट्स डिलीट करू शकतो.
09:50 व्हेरिएबल ब्राऊझरमध्ये, DoublePendulum वर राईट-क्लिक करा.
09:55 Delete Result निवडा. रिझल्ट आता डिलीट करण्यात आला आहे.
10:01 सारांशित करू.
10:03 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण, विविध Modelica लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकलो.
10:10 असाईनमेंट म्हणून Magnetic लायब्ररी Modelica मध्ये विस्तृत करा.
10:16 FluxTubes लायब्ररीमध्ये SaturatedInductor क्लास सिम्युलेट करा.
10:21 काही इनपुट व्हेरिएबल्सची वॅल्यूज बदला आणि री-सिम्युलेट करा.
10:26 व्हेरिएबल i आणि LossPower' चे व्हेरिएबल r दरम्यान एक'Parametric plot तयार करा.
10:32 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देतो.
10:41 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते.
10:53 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:00 FOSSEE टीम लोकप्रिय पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करते. आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
10:15 FOSSEE टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी मदत करते.
10:22 आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
10:31 स्पोकन ट्युटोरिअल आणि फोसेस प्रॉजेक्ट्सला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
10:40 हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana