Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C3/Images-and-Graphics/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) (Created page with '=Resources for recording= Images and graphics in Calc {| border=1 || '''VISUAL CUE''' || '''NARRATION''' |- ||00:00 ||लिबर …') |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 468: | Line 468: | ||
|- | |- | ||
||9:41 | ||9:41 | ||
− | || | + | || या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |
Revision as of 09:25, 28 May 2013
Resources for recording
VISUAL CUE | NARRATION |
00:00 | लिबर ऑफीस कॅल्क मध्ये इमेजस निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील बाबी शिकू. |
00:09 | डॉक्युमेंट्स मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे. |
00:13 | उदाहरणार्थ jpeg, png किंवा bmp. |
00:19 | येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत. |
00:28 | स्प्रेडशीट मध्ये इमेजस खालील प्रमाणे जोडू शकतो.
|
00:39 | प्रत्येका बद्दल विस्तारीत चर्चा करूया. |
00:43 | चला आपली “Personal-Finance-Tracker.ods” स्प्रेडशीट उघडुया. |
00:48 | प्रथम, sheet 2 निवडू. |
00:51 | आपण या शीट मध्ये इमेजस निविष्ट करूया. |
00:54 | अगोदर सेल निवडून नंतर पिक्चर निविष्ट करणे हा चांगला सराव आहे. |
00:59 | तुमच्या कंप्यूटर मध्ये इमेजस अगोदरच संग्रहीत आहेत तर, प्रथम “Insert” वर क्लिक करून, |
1:06 | नंतर “Picture” आणि “From File” निवडून निविष्ट करू शकता. |
1:10 | आता इमेज शोधा जी तुम्हाला निविष्ट करायची आहे. |
1:14 | मी अगोदरच डेस्कटॉप वर “Images” नावाच्या फोल्डर मध्ये काही इमेजस संग्रहीत केल्या आहेत. |
1:20 | “Image1” निवडते. |
1:24 | आपण “Location” फील्ड मध्ये इमेज चे नाव पाहु. |
1:28 | “Open” बटना वर क्लिक करूया. |
1:31 | स्प्रेडशीट मध्ये दिसणारी इमेज पहा. <pause> |
1:38 | यास जोडुन आणखीन एक पिक्चर निविष्ट करू. |
1:42 | प्रथम नवीन सेल निवडू. |
1:45 | आता, “Insert” आणि “Picture” वर क्लिक करा आणि “From File” निवडा. आणखीन इमेज निवडू. |
1:55 | आता, “Image 2” वर क्लिक करा. |
1:58 | डॉक्युमेंट्स मध्ये इमेज जोडण्यासाठी, “Link” पर्याय तपसा आणि “Open” वर क्लिक करा. |
2:05 | डायलॉग बॉक्स मध्ये, “Keep Link” बटना वर क्लिक करा. |
2:11 | पिक्चर आता फाइल मध्ये जोडला आहे. |
2:15 | लिंकिंग (जोडणे).... |
2:17 | जेव्हा आपण फाइल लिंक करतो
प्रथम हे स्प्रेडशीट चा आकार कमी करते, जेव्हा ही सेव होते. |
2:23 | त्यापासून आपली स्प्रेडशीट इमेज समाविष्ट करत नाही. |
2:27 | दुसरे, हे प्रयोगकर्ता ला दोन्ही फाइल्स स्वतंत्र पणे बदल करण्यास सक्षम बनविते. |
2:32 | इमेज फाइल मध्ये केलेला कोणताही बदल,
स्प्रेडशीट मधील लिंक्ड इमेज वर प्रदर्शित होईल. |
2:39 | आता, Image 2,चा रंग बदलू, जी ग्रेस्केल मधून फाइल ला जोडली आहे. |
2:46 | मी हा पिक्चर एडिट करण्यासाठी GIMP पिक्चर एडिटर वापरत आहे. |
2:50 | तुम्ही तुमच्या मशीन वर प्रतिष्ठापित केलेला कोणताही एडिटर वापरु शकता. |
2:54 | प्रथम, "Personal-Finance-Tracker.ods" सेव करून बंद करू. |
3:01 | नंतर इमेज फोल्डर वर जा. |
3:04 | "Image 2" निवडा. |
3:06 | आता राइट-क्लिक करून Open with GIMP निवडा. |
3:10 | GIMP मध्ये Image 2 उघडेल. |
3:13 | आता इमेज ला color वरुन greyscale मध्ये करूया. |
3:18 | आता हि इमेज सेव करून बंद करूया. |
3:22 | आता Personal-Finance-Tracker.ods उघडू. |
3:26 | ग्रेस्केल मध्ये Image 2 प्रदर्शित आहे. |
3:30 | तरीही, फाइल लिंक करण्याचा एक मोठा तोटा असा आहे की,
जेव्हाही ही स्प्रेडशीट इतर कंप्यूटर किंवा प्रयोगकर्ता ला पाठवायची असेल तर, |
3:40 | तुम्हाला स्प्रेडशीट आणि इमेज फाइल दोन्ही सोबत पाठवावी लागेल. |
3:44 | याचा अर्थ, तुम्हाला नेहेमी त्या स्थानाची माहीत असायाला हवी जेथे तुम्ही दोन्ही फाइल्स संग्रहीत केल्या आहेत. |
3:52 | या इमेज ला स्प्रेडशीट च्या उजव्या बाजूस हलवू. |
3:58 | स्प्रेडशीट मध्ये इमेज निविष्ट करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे, फोल्डर वरुन ड्रॅग करणे, |
4:05 | जेथे तुम्ही इमेज संग्रहीत केली आहे आणि त्यास तुमच्या स्प्रेडशीट वर ड्रॉप करून. |
4:09 | चला इमेज ड्रॅग आणि ड्रॉप करू. |
4:12 | आता इमेज फाइल ला तुमच्या स्प्रेडशीट मध्ये प्रत्यक्षात ड्रॅग आणि ड्रॉप करा, जेथे तुम्हाला ठेवायची आहे तेथे. |
4:19 | तुम्ही पहाल की, इमेज तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट आहे झाली. |
4:23 | या बदलास CTRLआणि Z दाबून अंडू करू. |
4:29 | आता ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरुन इमेज लिंक करूया. |
4:34 | हे सुद्धा सोपे आहे,
स्प्रेडशीट मध्ये इमेज ड्रॅग करत असल्यास, |
4:40 | केवळ “Control” आणि “Shift” कीज़ दाबून पकडून ठेवा. |
4:44 | इमेज फाइल आता डॉक्युमेंट्स सह जोडली आहे. |
4:48 | ही कॅल्क फाइल CTRL आणि S कीज़ सोबत दाबून सेव करू. |
4:54 | आता ही फाइल बंद करूया. |
4:58 | आता फोल्डर वर जाऊ जेथे इमेज स्थित आहे. |
5:02 | “Image 3.jpg”, इमेज ला “Image4.jpg” नाव देऊ, जी आपण फाइल मध्ये निविष्ट केली आहे. |
5:12 | आता पुन्हा “Personal Finance Tracker.ods” फाइल उघडा. |
5:18 | तुम्ही पाहत की जोडलेली इमेज आता दिसत नाही. |
5:22 | लिंक पाथ एरर दर्शवित आहे. |
5:25 | ही लिंक डिलीट करूया. |
5:28 | ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा. |
5:32 | कॅल्क शीट मध्ये लिंक स्वरुपात इमेज निविष्ट करून , सेव आणि बंद करा. |
5:38 | ज्या फोल्डर मध्ये इमेज संग्रहीत आहेत त्या वर जा आणि इमेज डिलीट करा. |
5:43 | इमेज आताही कॅल्क फाइल मध्ये दर्शित आहे का, उघडून तपसा. |
5:49 | आता पुन्हा इमेज ला इमेज फोल्डर मध्ये पेस्ट करा. |
5:53 | कॅल्क फाइल मध्ये इमेज दर्शित आहे का ते तपासा. |
5:57 | “Standard” टूलबार च्या खाली असलेला नवीन टूलबार पहा. |
6:02 | हा “Picture” टूलबार आहे. |
6:04 | “Picture” टूलबार च्या वर डाव्या बाजूचे “Filter” बटन इमेज चे स्वरुप बदलण्यास काही पर्याय सुचविता. |
6:13 | CTRL आणि Z दाबून यास अंडू करू. |
6:18 | “Graphics mode” बटन मध्ये इमेज ला ग्रेस्केल, ब्लैक-एंड-व्हाइट किंवा वॉटरमार्क मध्ये बदलण्याचे पर्याय असतात. |
6:26 | “Picture” टूलबार मध्ये इतर पर्याय आहेत, जे आपण नंतर पाहुया.
|
6:32 | आता क्लिपबोर्ड वरुन इमेज निविष्ट करणे शिकुया. |
6:37 | कीबोर्ड वरील संग्रहीत इमेजस ला तुम्ही, एका लिबर ऑफीस स्प्रेडशीट मधून दुसऱ्या मध्ये कॉपी करू शकता. |
6:44 | एक नवीन स्प्रेडशीट बनवून त्यास “abc.ods” नाव देऊया. |
6:50 | हे आपले टार्गेट डॉक्युमेंट्स आहेत. |
6:53 | आपल्याकडे अगोदरच “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये एक इमेज आहे. |
6:59 | हे आपले सोर्स डॉक्युमेंट्स आहेत. |
7:02 | आता सोर्स फाइल वरुन इमेज निवडा जी कॉपी करायची आहे. |
7:06 | इमेज कॉपी करण्यास “CTRL” आणि “C” कीज सोबत दाबा. |
7:11 | इमेज आता क्लिपबोर्ड वर सेव झाली आहे. |
7:15 | आता टार्गेट डॉक्युमेंट वर जा, जे “abc.ods” आहे. |
7:21 | तुम्हाला तुमचे सेव केलेले इमेज“abc.ods” मध्ये कोणत्या स्थानी ठेवायचे आहेत ते स्थान निवडा. |
7:28 | इमेज डॉक्युमेंट मध्ये निविष्ट करण्यासाठी “CTRL” आणि “V” कीज सोबत दाबा. |
7:35 | आपण पाहतो की इमेज आपल्या टार्गेट फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत. |
7:42 | आता आपण, कॅल्क गॅलरी वरुन प्रत्यक्ष इमेज निविष्ट करणे शिकू. |
7:48 | “Gallery” मध्ये इमेज आणि ध्वनी आहेत जे तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट मध्ये निविष्ट करू शकता. |
7:54 | हे कसे करायचे पाहु. |
7:57 | स्टॅंडर्ड टूल बार मधील “Gallery” आयकॉन वर क्लिक करा. |
8:01 | एकांतरीत, मेन मेन्यु बार मधील “Tools” पर्याया वर क्लिक करा आणि नंतर “Gallery” उघडण्यास त्यावर क्लिक करा. |
8:09 | आता “Gallery” जे इमेज सूचीत करते त्यावर जा आणि डॉक्युमेंट मध्ये जी इमेज निविष्ट करायची आहे त्यावर क्लिक करा. |
8:18 | “Gallery” वरुन इमेज ड्रॅग करा,
आणि त्यास स्प्रेडशीट मध्ये ड्रॉप करून हवे तेथे निविष्ट करा. |
8:26 | तुम्ही पाहता की, इमेजस आपल्या “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत. |
8:34 | हा पाठ येथे संपत आहे. |
8:39, | सारांश, आपण
विविध पद्धतीने स्प्रेडशीट मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे शिकलो. |
8:46 | जसे,
|
8:52 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
8:55 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
8:58 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
9:03 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
9:08 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
9:12 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
9:19 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
9:23 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
9:31 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
9:41 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |