Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C2/Handling-Tabs/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 14: Line 14:
 
|-
 
|-
 
|  00:19
 
|  00:19
|लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट '''Wrap''' करणे शिकणार आहोत.
+
|लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट '''Wrap''' करणे शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|  00:22
 
|  00:22
Line 38: Line 38:
 
|-
 
|-
 
|  01:01
 
|  01:01
|कीबोर्डवर एकाच वेळी '''Ctrl + S ''' की दाबा.
+
|कीबोर्डवर एकाच वेळी '''Ctrl + S''' की दाबा.
 
|-
 
|-
 
|  01:06
 
|  01:06
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
|  01:25
 
|  01:25
|टॅबचे नाव ''' sample dot c ''' मध्ये बदलले आहे.
+
|टॅबचे नाव '''sample dot c''' मध्ये बदलले आहे.
 
|-
 
|-
 
|  01:29
 
|  01:29
Line 68: Line 68:
 
|-
 
|-
 
|  01:52
 
|  01:52
|आपण पाहू शकतो की '''window''' हे नाव बदलून ''' sample dot c ''' झाले आहे.
+
|आपण पाहू शकतो की '''window''' हे नाव बदलून '''sample dot c''' झाले आहे.
 
|-
 
|-
 
|  01:57
 
|  01:57
Line 74: Line 74:
 
|-
 
|-
 
|  02:04
 
|  02:04
|''' sample.c ''' डॉक्युमेंटच्या उजवीकडे '''Untitled Document 1''' नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
+
|'''sample.c''' डॉक्युमेंटच्या उजवीकडे '''Untitled Document 1''' नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
 
|-
 
|-
 
|  02:12
 
|  02:12
Line 119: Line 119:
 
|-
 
|-
 
|  03:22
 
|  03:22
|'''Main''' मेनूमध्ये, '''File'''आणि '''Close''' वर क्लिक करा.
+
|'''Main''' मेनूमध्ये, '''File''' आणि '''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  03:27
 
|  03:27
Line 167: Line 167:
 
|-
 
|-
 
|  04:42
 
|  04:42
|प्रथम, टॅब ''' sample.c ''' निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे.
+
|प्रथम, टॅब '''sample.c''' निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे.
 
|-
 
|-
 
|  04:47
 
|  04:47
Line 191: Line 191:
 
|-
 
|-
 
|  05:22
 
|  05:22
| साईड पॅनेलमध्ये, ''' Untitled Document 2''' वर क्लिक करा.
+
| साईड पॅनेलमध्ये, '''Untitled Document 2''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:27
 
|  05:27
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
|  06:12
 
|  06:12
|''' Go to Line ''' डायलॉग बॉक्स '''gedit Text editor window''' च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो.
+
|'''Go to Line''' डायलॉग बॉक्स '''gedit Text editor window''' च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो.
 
|-
 
|-
 
|  06:20
 
|  06:20
Line 317: Line 317:
 
|-
 
|-
 
|  08:56
 
|  08:56
|'''Side Panel'''मध्ये फाईल '''Five''' वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
+
|'''Side Panel''' मध्ये फाईल '''Five''' वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
 
|-
 
|-
 
|  09:01
 
|  09:01
Line 344: Line 344:
 
|-
 
|-
 
|  09:48
 
|  09:48
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 16:37, 5 February 2018

'Time' 'Narration'
00:01 स्पोकन ट्युटोरिअलमधील Handling tabs in gedit Text editor मध्ये आपले स्वागत आहे.
00:04 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण टॅब्स Add, move, re-order आणि close करणे
00:13 फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे,
00:19 लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट Wrap करणे शिकणार आहोत.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे.
00:32 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही operating system चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:38 gedit Text editor उघडू.
00:42 डिफॉल्टनुसार, gedit Text editor मध्ये Untitled Document 1 नावाचे एक टॅब आहे.
00:49 आता ट्युटोरिअल थांबवा आणि स्क्रीनवर प्रदर्शित केलेला खालील कोड टाईप करा.
00:56 हा C language मधील एक प्रोग्राम आहे.
00:58 प्रोग्राम सेव्ह करू.
01:01 कीबोर्डवर एकाच वेळी Ctrl + S की दाबा.
01:06 Save डायलॉग बॉक्समध्ये sample dot c म्हणून नाव द्या.
01:11 c एक्सटेंशन हे C लँग्वेज प्रोग्राम दर्शवते.
01:16 जिथे आपण फाईल सेव्ह करू इच्छिता तो फोल्डर निवडा.
01:20 मी Desktop निवडेन आणि नंतर Save बटणावर क्लिक करेन.
01:25 टॅबचे नाव sample dot c मध्ये बदलले आहे.
01:29 फाईल सेव्ह केल्यावर तुम्ही प्रोग्रामध्ये विविध रंग पाहिलेत का?
01:35 याचे कारण gedit Text editor टाईप केलेला कोड C program म्हणून ओळखतो.
01:42 आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये सिंटेक्स हायलाईट करण्याबद्दल अधिक शिकणार आहोत.
01:47 तसेच status bar लक्षात घ्या, जी C मध्ये बदलली आहे.
01:52 आपण पाहू शकतो की window हे नाव बदलून sample dot c झाले आहे.
01:57 Main मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, File आणि New वर क्लिक करा.
02:04 sample.c डॉक्युमेंटच्या उजवीकडे Untitled Document 1 नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
02:12 पुन्हा एकदा, विंडोच्या शीर्षस्थानावरील शीर्षक Untitled Document 1 मध्ये बदलले आहे.
02:18 त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव window चे शीर्षक म्हणून प्रदर्शित केले आहे.
02:23 आता नवीन टॅब उघडण्यासाठी आणखी एक मार्ग जाणून घेऊ.
02:27 टूलबारमधील New आयकॉनवर क्लिक करा.
02:31 दुसरा टॅब Untitled Document 2 तयार केला आहे.
02:35 टॅब्जची संख्या 1 ने सुरू होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
02:43 म्हणूनच ह्या टॅबला 2 क्रमांक दिला आहे
02:47 त्याचप्रमाणे, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स तयार करू.
02:52 आता, आपल्याकडे sample.c मिळून असे एकूण 5 टॅब्स आहेत.
02:58 आपण हे टॅब्स कसे हाताळावे?
03:01 लक्षात घ्या, टॅब बारच्या दोन्ही टोकांवर त्रिकोणी बटण आहे.
03:07 आपण हे बटण्स, टॅब्सना हाताळण्यासाठी वापरू शकता.
03:12 sample.c हे डॉक्युमेंट दिसेपर्यंत डाव्या त्रिकोणी बटणावर क्लिक करू.
03:19 आपण टॅब्स कसे बंद करायचे ? हे अगदी सोपे आहे.
03:22 Main मेनूमध्ये, File आणि Close वर क्लिक करा.
03:27 अन्यथा आपण टॅबवरील फक्त X बटणावर क्लिक करू शकतो.
03:32 अशाचप्रकारे, Untitled Document 2 आणि 3 बंद करू.
03:39 तर, आपल्याकडे sample dot c, Untitled Document 1 आणि Untitled Document 4 उरले आहेत.
03:47 आता, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स जोडू.
03:52 हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना Untitled Document 2 आणि 3 नाव दिले आहे.
03:57 येथे दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेट्स क्रमांकित किंवा क्रमवारीत आहे.
04:03 gedit च्या खालच्या वर्जनमध्ये क्रमवारी भिन्न असू शकते.
04:08 वर्जनमध्ये असे फरक असतील आणि शिकणाऱ्यांनी ते हाताळण्यासाठी तयार असले पाहिजे.
04:15 आता टॅब्स पुन्हा व्यवस्थित करू.
04:18 प्रथम, Untitled Document1 निवडा.
04:21 माऊसचे डावे बटण दाबून त्याला sample.c फाईलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
04:27 माऊसचे डावे बटण सोडा.
04:30 टॅब पुन्हा व्यवस्थित झाला आहे.
04:33 त्याचप्रमाणे, आपण टॅब 2 आणि 4 पुन्हा व्यवस्थित करू.
04:38 पुढे, एक टॅब दुसऱ्या विंडोवर स्थानांतरित करणे शिकूया.
04:42 प्रथम, टॅब sample.c निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे.
04:47 त्यानंतर, टॅबवर राईट क्लिक करा आणि Move to New Window निवडा.
04:52 sample.c एका नवीन विंडोमध्ये उघडते.
04:56 sample.c वरून Untitled Documents सह दुसऱ्या विंडोवर जाऊ.
05:02 Main menu मध्ये जा आणि View आणि Side Panel वर क्लिक करा.
05:07 Side Panel विंडोच्या डाव्या बाजूला उघडते.
05:12 आपण साईड पॅनेलमध्ये सर्व डॉक्युमेंटची नावे पाहू शकता.
05:17 ते विंडो पॅनेलवर दिसत असलेल्या त्याच क्रमानुसार आहेत.
05:22 साईड पॅनेलमध्ये, Untitled Document 2 वर क्लिक करा.
05:27 तो डॉक्युमेंट आता सक्रिय होतो.
05:31 आपण आधी केल्याप्रमाणे gedit Text editor window मधील डॉक्युमेंटची पुनर्रचना करू.
05:37 Untitled Document 4 टॅबवर क्लिक करा.
05:40 शेवटच्या टॅबनंतर फाईल क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करा.
05:46 लक्षात घ्या की डॉक्युमेंटचा क्रम आता side panel मध्येदेखील बदलला आहे.
05:52 साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला X बटणावर क्लिक करा.
05:58 gedit Text editor file मध्ये ठराविक लाईन नंबरवर कसे जावे हे शिकू.
06:04 sample.c फाईल वर जा.
06:07 Main मेनूमध्ये Search आणि Go to Line वर क्लिक करा.
06:12 Go to Line डायलॉग बॉक्स gedit Text editor window च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो.
06:20 डायलॉग बॉक्समध्ये नंबर 8 टाका आणि Enter की दाबा.
06:26 कर्सर line 8 वर जातो. status bar मध्ये आपण लाईन नंबर, 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
06:33 परंतु, जर लाईन नंबर टेक्स्टसहित प्रदर्शित केला आहे तर कर्सर शोधणे सोपे होईल.
06:40 Main मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, Edit and Preferences निवडा.
06:47 gedit Preferences डायलॉग-बॉक्स प्रदर्शित होतो.
06:50 View टॅबवर क्लिक करा.
06:52 Display line numbers ऑप्शनवर चेकमार्क द्या.
06:56 Highlight current line ऑप्शनवर एक चेकमार्क ठेवा. Close बटणावर क्लिक करा.
07:04 लक्षात घ्या की कोडच्या उजव्या बाजूला लाईन नंबर्स प्रदर्शित केले आहेत.
07:09 तसेच, लाईनदेखील ज्यावर आपला कर्सर bold मध्ये प्रदर्शित झाला आहे.
07:14 पुढे आपण text wrapping बद्दल शिकू.
07:18 प्रोग्राममधील कोडची लाईन gedit Text editor विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
07:24 त्यामुळे, टेक्स्टची संपूर्ण लाईन वाचणे अवघड होते.
07:29 विंडोच्या आकारात टेक्स्ट रॅप करण्यासाठी Text wrapping मदत करते.
07:34 sample.c प्रोग्रामवर पुन्हा जा.
07:37 Main मेनूमधून, Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
07:43 लक्षात घ्या की Enable text wrapping ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
07:50 हा बॉक्स अनचेक करा. Close बटणावर क्लिक करा.
07:55 मी प्रोग्रामच्या शेवटी कोडची एक लाईन जोडते.
08:00 लक्षात घ्या की टेक्स्टची लांबी विंडोच्या आकारापेक्षा जास्त आहे.
08:05 आता Enable text wrapping ऑप्शन चेक करू.
08:10 विंडोत फिट बसविण्यासाठी टेक्स्ट व्यवस्थितपणे रॅप केला आहे.
08:15 ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
08:20 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो टॅब्ज जोडणे, स्थानांतरित करणे, रिऑर्डर आणि बंद करणे
08:26 फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे.
08:30 लाईन नंबर्स इनसर्ट करणे आणि टेक्स्ट रॅप करणे.
08:34 तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे -
08:37 gedit Text Editor मध्ये 5 नवीन टॅब्स तयार करा.
08:41 त्या One, Two, Three, Four आणि Five म्हणून सेव्ह करा.
08:47 आता Three, Two, One, Five आणि Four असे पुन्हा व्यवस्थित करू.
08:54 Side Panel उघडा.
08:56 Side Panel मध्ये फाईल Five वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
09:01 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
09:08 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
09:17 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
09:21 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हांला काही प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
09:26 मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपलाला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा.
09:32 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
09:36 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
09:43 ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:48 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana