Difference between revisions of "OpenModelica/C2/Arrays-in-Modelica/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
 
||''' Time '''
 
||''' Time '''
||'''Narration'''
+
||'''Narration'''  
 
|-
 
|-
 
|| 00:01
 
|| 00:01
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
 
|| 00:05
 
|| 00:05
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''array''' व्हेरिएबल्स कसे घोषित करायचे, '''arrays''' कसे बनवायचे, '''for''' आणि '''while''' लूप्स कसे वापरावे आणि '''OMShell''' कसे वापरावे शिकणार आहोत.
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - '''array''' व्हेरिएबल्स कसे घोषित करायचे, '''arrays''' कसे बनवायचे, '''for''' आणि '''while''' लूप्स कसे वापरावे आणि '''OMShell''' कसे वापरावे.
 
|-
 
|-
 
|| 00:20
 
|| 00:20
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
|| 00:26
 
|| 00:26
|आपण ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता.
+
|आपण ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग करू शकता.
 
|-
 
|-
 
||00:32
 
||00:32
Line 19: Line 19:
 
|-
 
|-
 
|| 00:40
 
|| 00:40
|'''Modelica''' मध्ये '''class''' कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरिअल आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यामार्फत जा.
+
|'''Modelica''' मध्ये '''class''' कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
 
|-
 
|-
 
|| 00:50
 
|| 00:50
Line 31: Line 31:
 
|-
 
|-
 
|| 00:50
 
|| 00:50
| दाखवलेली उदाहरणे व्हेक्टर व्हेरिएबल '''a''' ची घोषणा करतात, ज्याचा आकार '''2''' आहे.
+
| दाखवलेली उदाहरणे व्हेक्टर व्हेरिएबल '''a''' ची घोषणा करतात, ज्याची साईज '''2''' आहे.
 
|-
 
|-
 
|| 01:05
 
|| 01:05
|एक व्हेक्टर हे कर्ली ब्रैसेसमध्ये समाविष्ट करून बनविले जाऊ शकते.
+
|एक व्हेक्टर कर्ली ब्रैसेसमध्ये समाविष्ट करून बनविले जाऊ शकते.
 
|-
 
|-
 
|| 01:11
 
|| 01:11
Line 46: Line 46:
 
|-
 
|-
 
|| 01:29
 
|| 01:29
|'''Vector indexing''' हे '''1''' पासून सुरू होते आणि '''Indices'''  इंटिजर्स असणे आवश्यक आहे.
+
|'''Vector indexing''' हे '''1''' ने सुरू होते आणि '''Indices'''  पूर्णांक असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|| 01:35
 
|| 01:35
Line 52: Line 52:
 
|-
 
|-
 
|| 01:41
 
|| 01:41
|हे फंक्शन '''polynomialEvaluator''' फंक्शनचे एक्सटेन्सन आहे जे मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चिले होते.
+
|हे फंक्शन '''polynomialEvaluator''' फंक्शनचे एर एक्सटेन्सन आहे जे मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चिले होते.
 
|-
 
|-
 
|| 01:49
 
|| 01:49
| आपण '''polynomialEvaluator''' च्या '''a,b''' आणि '''c''' ची पॅरामीटर्स, वेक्टर '''a''' शी बदलणार आहोत.
+
| आपण '''polynomialEvaluator''' च्या '''a,b''' आणि '''c''' ची पॅरामीटर्स वेक्टर '''a''' शी बदलणार आहोत.
 
|-
 
|-
 
|| 01:58
 
|| 01:58
|कृपया आमच्या '''Code Files''' लिंकवर उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स डाऊनलोड करून सेव्ह करा.
+
|कृपया आमच्या '''Code Files''' लिंकवर उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|| 02:05
 
|| 02:05
|आपल्या सोयीसाठी '''polynomialEvaluator''' फंक्शनदेखील उपलब्ध आहे.
+
|आपल्या सोयीसाठी, '''polynomialEvaluator''' फंक्शनदेखील उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
||02:12
 
||02:12
Line 73: Line 73:
 
|-
 
|-
 
|| 02:25
 
|| 02:25
|लक्षात ठेवा की खालील क्लास किंवा फंक्शन्स आता OMEdit मध्ये खुले आहेत : '''functionTester''',  
+
|लक्षात ठेवा की, खालील क्लास किंवा फंक्शन्स आता OMEdit मध्ये खुले आहेत : '''functionTester''', '''matrixAdder''', '''polynomialEvaluator''' आणि '''polynomialEvaluatorUsingVectors'''.
'''matrixAdder''',   '''polynomialEvaluator''' आणि   '''polynomialEvaluatorUsingVectors'''.
+
 
|-
 
|-
 
||02:42
 
||02:42
Line 80: Line 79:
 
|-
 
|-
 
|| 02:49
 
|| 02:49
|मी चांगल्या दृश्यतेसाठी '''OMEdit'''  विंडो डावीकडे वळतो.
+
| चांगल्या दृश्यतेसाठी मी '''OMEdit'''  विंडो डावीकडे स्थानांतरित करतो.
 
|-
 
|-
 
|| 02:56
 
|| 02:56
Line 86: Line 85:
 
|-
 
|-
 
|| 03:00
 
|| 03:00
|'''Text View''' मध्ये उघडा.
+
| ते'''Text View''' मध्ये उघडा.
 
|-
 
|-
 
|| 03:03
 
|| 03:03
|ह्या '''function'''वर अधिक माहितीसाठी, मागील ट्युटोरिअल पाहा.
+
|ह्या '''function''' वर अधिक माहितीसाठी, मागील ट्युटोरिअल पाहा.
 
|-
 
|-
 
|| 03:09
 
|| 03:09
Line 95: Line 94:
 
|-
 
|-
 
|| 03:16
 
|| 03:16
|'''Input''' आणि '''output'''  व्हेरिएबल्स, '''polynomialEvaluator''' फंक्शन प्रमाणेच आहेत.
+
|'''Input''' आणि '''output'''  व्हेरिएबल्स, '''polynomialEvaluator''' फंक्शनप्रमाणेच आहेत.
 
|-
 
|-
 
|| 03:23
 
|| 03:23
|'''polynomialEvaluator'''चे पॅरामीटर्स '''a,b''' आणि '''c'''  वेक्टर '''a''' शी बदलले आहे.
+
|'''polynomialEvaluator''' चे '''a,b''' आणि '''c'''  पॅरामीटर्स, वेक्टर '''a''' शी बदलले आहेत.
 
|-
 
|-
 
||03:32
 
||03:32
Line 110: Line 109:
 
|-
 
|-
 
|| 03:46
 
|| 03:46
|'''assignment''' स्टेटमेंटमध्ये '''a''' वेक्टरचे एलिमेंट्स त्यांच्या निर्देशांकाद्वारे एक्सेस केले जातात.
+
|'''assignment''' स्टेटमेंटमध्ये '''a''' वेक्टरचे एलिमेंट्स, त्यांचे निर्देशक वापरून एक्सेस केले जातात.
 
|-
 
|-
 
|| 03:54
 
|| 03:54
Line 125: Line 124:
 
|-
 
|-
 
|| 04:16
 
|| 04:16
|हा क्लास मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चा केलेल्या '''functionTester''' क्लाससारखेच आहे.
+
|हा क्लास '''functionTester''' क्लाससारखाच आहे ज्याची आपण मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चा केली होती.
 
|-
 
|-
 
|| 04:24
 
|| 04:24
Line 131: Line 130:
 
|-
 
|-
 
|| 04:27
 
|| 04:27
|'''polynomialEvaluatorUsingVectors''' फंक्शनला '''10''' युनिट्सच्या '''input''' आर्ग्युमेंटसह म्हटले जाते.
+
|'''polynomialEvaluatorUsingVectors''' फंक्शनला '''10''' युनिट्सच्या '''input''' आर्ग्युमेंटसह कॉल केले जाते.
 
|-
 
|-
 
|| 04:35
 
|| 04:35
|या फंक्शनद्वारे मिळणारी वॅल्यू '''z''' प्रमाणे आहे.
+
|ह्या फंक्शनद्वारे मिळणारी वॅल्यू '''z''' प्रमाणे आहे.
 
|-
 
|-
 
|| 04:40
 
|| 04:40
|मी हा क्लास सिम्युलेट करतो.
+
|आता मी हा क्लास सिम्युलेट करतो.
 
|-
 
|-
 
|| 04:43
 
|| 04:43
Line 155: Line 154:
 
  |-
 
  |-
 
|| 05:07
 
|| 05:07
|आता '''z''' डि-सिलेक्ट करतो आणि रिझल्ट डिलीट करतो.
+
|आता मी '''z''' डी-सिलेक्ट करतो आणि रिझल्ट डिलीट करतो.
 
|-
 
|-
 
|| 05:13
 
|| 05:13
Line 164: Line 163:
 
|-
 
|-
 
|| 05:19
 
|| 05:19
|'''for''' लूप, स्टेटमेंट्स वारंवार वापरण्यासाठी वापरले जाते.
+
|'''for''' लूप स्टेटमेंट्सची पुनरावृत्ती करण्यासाठी वापरले जाते.
 
|-
 
|-
 
|| 05:24
 
|| 05:24
Line 170: Line 169:
 
|-
 
|-
 
|| 05:29
 
|| 05:29
|'''Syntax''' हे, '''for''' लूपसाठी एका उदाहरणसह दाखवले आहे.
+
|'''Syntax''' हे, '''for''' लूपसाठी एका उदाहरणसह दाखवले गेले आहे.
 
|-
 
|-
 
|| 05:34
 
|| 05:34
Line 176: Line 175:
 
|-
 
|-
 
|| 05:40
 
|| 05:40
|'''polynomialEvaluatorUsingVectors''' वर क्लिक करा.
+
|'''polynomialEvaluatorUsingVectors''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 05:45
 
|| 05:45
Line 182: Line 181:
 
|-
 
|-
 
|| 05:52
 
|| 05:52
|हे '''for''' लूप वापरूनदेखील करता येते.
+
|हे '''for''' लूप वापरूनदेखील करता येऊ शकते.
 
|-
 
|-
 
|| 05:55
 
|| 05:55
Line 188: Line 187:
 
|-
 
|-
 
|| 06:01
 
|| 06:01
|प्रथम, सुरुवातीस आणि शेवटी डबल स्लॅश घालून '''fx''' साठी असाइनमेंट स्टेटमेंट कमेंट करा.
+
|सर्वप्रथम, सुरुवातीस आणि शेवटी डबल स्लॅश घालून '''fx''' साठी असाईनमेंट स्टेटमेंट कमेंट करा.
 
|-
 
|-
 
|| 06:10
 
|| 06:10
|'''Ctrl+S''' दाबून हे फंक्सन सेव्ह करा.
+
|'''Ctrl+S''' दाबून हे फंक्शन सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
||  06:15
 
||  06:15
Line 197: Line 196:
 
|-
 
|-
 
||  06:23
 
||  06:23
|हे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी '''gedit''' वापरून ही फाइल उघडली आहे.
+
|हे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी '''gedit''' वापरून ही फाईल उघडली आहे.
 
|-
 
|-
 
||  06:29
 
||  06:29
|विंडोज युजर्स '''notepad''' वापरू शकतात किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरून उघडू शकतात.
+
|विंडोज वापरणारे, हे उघडण्यासाठी '''notepad''' किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
 
|-
 
|-
 
||  06:35
 
||  06:35
Line 212: Line 211:
 
|-
 
|-
 
||  06:46
 
||  06:46
|'''Enter''' दाबा. '''Ctrl + V''' सर्व स्टेटमेन्ट्स पेस्ट करा.
+
|'''Enter''' दाबा. '''Ctrl + V''' दाबून सर्व स्टेटमेन्ट्स पेस्ट करा.
 
|-
 
|-
 
||  06:53
 
||  06:53
Line 221: Line 220:
 
|-
 
|-
 
||  07:02
 
||  07:02
|लूप सुरू होण्याआधी हे स्टेटमेंट शून्याच्या प्राथमिक व्हॅल्यूला '''fx ''' लागू करतो.
+
|लूप सुरू होण्याआधी हे स्टेटमेंट शून्याच्या प्राथमिक व्हॅल्यूला '''fx ''' लागू करते.
 
|-
 
|-
 
|| 07:09
 
|| 07:09
Line 236: Line 235:
 
|-
 
|-
 
|| 07:24
 
|| 07:24
|हे स्टेटमेंट अक्षरशः polynomial '''f(x)''' च्या टर्म्स जोडते.  
+
|हे स्टेटमेंट वारंवार polynomial '''f(x)''' च्या टर्म्स जोडते.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:30
 
|| 07:30
Line 254: Line 254:
 
|-
 
|-
 
|| 07:54
 
|| 07:54
|मी टूलबारमधील '''Simulate''' बटण दाबून हा क्लास सिम्युलेट करतो.
+
| टूलबारमधील '''Simulate''' बटण दाबून मी हा क्लास सिम्युलेट करतो.
 
|-
 
|-
 
|| 07:49
 
|| 07:49
Line 260: Line 260:
 
|-
 
|-
 
|| 08:03
 
|| 08:03
|लक्षात घ्या की, '''z''' ची वॅल्यू ही फंक्शनमध्ये बदल झाल्यानंतर तीच राहते.
+
|लक्षात घ्या की, '''z''' ची वॅल्यू ही फंक्शनमध्ये बदल झाल्यानंतरदेखील समान राहते.
 
|-
 
|-
 
|| 08:10
 
|| 08:10
|मी '''z'''  डि-सिलेक्ट करून रिझल्ट डिलीट करतो.
+
|मी '''z'''  डी-सिलेक्ट करून रिझल्ट डिलीट करतो.
 
|-
 
|-
 
|| 08:14
 
|| 08:14
Line 275: Line 275:
 
|-
 
|-
 
|| 08:27
 
|| 08:27
|'''equation''' सेक्शनमध्ये '''while''' लूप वापरता येणार नाही.
+
|'''equation''' सेक्शनमध्ये '''while''' लूप वापरू शकत नाही.
 
|-
 
|-
 
|| 08:31
 
|| 08:31
|'''for '''  लूपचा वापर Modelica  मध्ये '''while''' च्या तुलनेने वारंवार केला जातो.
+
| '''while''' च्या तुलनेने '''for '''  लूपचा वापर Modelica  मध्ये वारंवार केला जातो.
 
|-
 
|-
 
|| 08:37
 
|| 08:37
Line 284: Line 284:
 
|-
 
|-
 
|| 08:40
 
|| 08:40
|'''multi-dimensional''' डेटा दर्शविण्यासाठी '''Arrays''' वापरले जातात.
+
|'''multi-dimensional''' डेटा प्रदर्शितर करण्यासाठी '''Arrays''' वापरले जातात.
 
|-
 
|-
 
|| 08:44
 
|| 08:44
Line 290: Line 290:
 
|-
 
|-
 
|| 08:48
 
|| 08:48
| '''array''' घोषित करण्यासाठी आणि इंडेक्सिंगसाठी '''Syntax''' दाखवले आहे.
+
| '''array''' घोषित करण्यासाठी आणि इंडेक्सिंगसाठी '''Syntax''' दाखवले आहे.
 
|-
 
|-
 
|| 08:55
 
|| 08:55
|'''array'''  कंन्ट्रक्शन आणि इंडेक्सिंगबद्दल अधिक जाणण्यासाठी,
+
|'''array'''  बनविण्याविषयी आणि इंडेक्सिंगविषयी अधिक जाणण्यासाठी,
 
|-
 
|-
 
|| 09:00
 
|| 09:00
|'''matrixAdder''' नावाचा क्लास लिहू, जो '''mySum''' देण्यासाठी '''myMatrix''' आणि '''adder matrices''' जोडतो. '''myMatrix''' आणि '''adder matrices''' दर्शविल्याप्रमाणे आहेत.
+
|मी '''matrixAdder''' नावाचा क्लास लिहितो, जो '''mySum''' देण्यासाठी '''myMatrix''' आणि '''adder matrices''' जोडतो. '''myMatrix''' आणि '''adder matrices''' दर्शविल्याप्रमाणे आहेत.
 
|-
 
|-
 
|| 09:14
 
|| 09:14
Line 302: Line 302:
 
|-
 
|-
 
|| 09:19
 
|| 09:19
|हे आधीपासून '''OMEdit''' मध्ये उघडे आहे.
+
|हे आधीपासून '''OMEdit''' मध्ये उघडलेले आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:23
 
|| 09:23
Line 314: Line 314:
 
|-
 
|-
 
|| 09:33
 
|| 09:33
|स्वेअर ब्रॅकेटमधील संख्या या '''array''' ची साईज दर्शवितो.
+
|स्वेअर ब्रॅकेटमधील संख्या, ह्या '''array''' ची साईज दर्शवितो.
 
|-
 
|-
 
|| 09:39
 
|| 09:39
Line 320: Line 320:
 
|-
 
|-
 
|| 09:42
 
|| 09:42
|याचप्रकारे दुसर्यास डायमेन्शनची साईज '''2''' आहे..
+
|याचप्रकारे दुसऱ्या डायमेंशनची साईज '''2''' आहे..
 
|-
 
|-
 
|| 09:46
 
|| 09:46
|'''myMatrix''' अॅरेची निर्मिती प्रत्येक दोन एलिमेंट्सच्या तीन वेक्टरद्वारे केली आहे.
+
|'''myMatrix''' अॅरेची निर्मिती प्रत्येक दोन एलिमेंट्सच्या तीन वेक्टर्सचा उपयोग करून केली आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:53
 
|| 09:53
Line 332: Line 332:
 
|-
 
|-
 
|| 10:00
 
|| 10:00
|'''{5,6}}''' तिसरा वेक्टर दर्शवितो.
+
|'''{5,6}}''' तिसरा वेक्टर प्रदर्शित करतो.
 
|-
 
|-
 
|| 10:04
 
|| 10:04
|ह्या प्रत्येक वेक्टरची साईज ह्या अॅरेच्या दुसर्याद डायमेंशनच्या साईजइतकी आहे.
+
|ह्या प्रत्येक वेक्टरची साईज ह्या अॅरेच्या दुसऱ्या डायमेंशनच्या साईजइतकी आहे.
 
|-
 
|-
 
|| 10:11
 
|| 10:11
Line 344: Line 344:
 
|-
 
|-
 
|| 10:25
 
|| 10:25
|'''adder''' मॅट्रिक्स अशाचप्रकारे तयार केले आहे.
+
|'''adder''' मॅट्रिक्स समान पद्धतीने तयार केले आहे.
 
|-
 
|-
 
|| 10:29
 
|| 10:29
|हे दोन अॅरे किंवा मेट्रिक्स जोडण्यासाठी आपल्याला दोन डायमेंशनमधील एलिमेन्ट्स एक्सेस करणे आवश्यक आहे.
+
|हे दोन arrays  किंवा arrays जोडण्यासाठी आपल्याला दोन डायमेंशनमधील एलिमेन्ट्स एक्सेस करणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|| 10:35
 
|| 10:35
|त्यामुळे '''a''' हे '''nested for''' लूप आवश्यक आहे.
+
|त्यामुळे '''a''' '''nested for''' लूप आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|| 10:40
 
|| 10:40
|'''for''' लूप प्रथम डायमेंनने रन होते.
+
|हे '''for''' लूप प्रथम डायमेंनने रन होते.
 
|-
 
|-
 
|| 10:44
 
|| 10:44
|त्याचप्रमाणे '''for''' लूप दुसर्याे डायमेंनने रन होते.
+
|त्याचप्रमाणे हे '''for''' लूप दुसऱ्या डायमेंशनने रन होते.
 
|-
 
|-
 
|| 10:49
 
|| 10:49
Line 362: Line 362:
 
|-
 
|-
 
|| 10:52
 
|| 10:52
|'''myMatrix''' आणि '''adder matrices''' चे संबंधित एलिमेंट्स '''mySum'''ला जोडले जातात.
+
|'''myMatrix''' आणि '''adder matrices''' चे संबंधित एलिमेंट्स '''mySum''' साठी जोडले गेले आहेत.
 
|-
 
|-
 
|| 11:00
 
|| 11:00
Line 383: Line 383:
 
|-
 
|-
 
|| 11:35
 
|| 11:35
|मी ते डि-सिलेक्ट करतो आणि रिझल्ट डिलिट करतो.
+
|मी ते डी-सिलेक्ट करतो आणि रिझल्ट डिलीट करतो.
 
|-
 
|-
 
|| 11:40
 
|| 11:40
Line 392: Line 392:
 
|-
 
|-
 
|| 11:51
 
|| 11:51
|त्याचप्रमाणे मेट्रिक्सच्या प्रत्येक ओळीतील एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी '''matrixReversal''' असे फंक्शन लिहा.
+
|त्याचप्रमाणे मेट्रिक्सच्या प्रत्येक ओळीतील एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी '''matrixReversal''' नावाचे फंक्शन लिहा.
 
|-
 
|-
 
|| 12:00
 
|| 12:00
Line 398: Line 398:
 
|-
 
|-
 
|| 12:05
 
|| 12:05
|आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
|ह्यासह आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|-
 
|-
 
|| 12:09
 
|| 12:09
|कृपया खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा: [http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial''' . हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांशित करते.
+
|कृपया खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: [http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial''' . हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला सारांशित करतो.
 
|-
 
|-
 
|| 12:15
 
|| 12:15
Line 413: Line 413:
 
|-
 
|-
 
|| 12:33
 
|| 12:33
|आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. खालील वेबसाईटला भेट द्या.
+
|आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 12:39
 
|| 12:39
Line 422: Line 422:
 
|-
 
|-
 
|| 12:55
 
|| 12:55
|त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
+
|त्यांनी दिलेल्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
 
|-
 
|-
 
|| 13:00
 
|| 13:00
|हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. ह्या ट्युटोरियलमध्ये सहभागासाठी धन्यवाद.  
+
|हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागासाठी धन्यवाद.  
 
|-
 
|-

Revision as of 17:03, 29 January 2018

Time Narration
00:01 Arrays वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - array व्हेरिएबल्स कसे घोषित करायचे, arrays कसे बनवायचे, for आणि while लूप्स कसे वापरावे आणि OMShell कसे वापरावे.
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 वापरत आहे.
00:26 आपण ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग करू शकता.
00:32 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी, कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेमध्ये आपल्याला arrays चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:40 Modelica मध्ये class कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
00:50 Vector हा एक डायमेन्शनल array आहे.
00:53 त्यात एक इंडेक्स आहे.
00:55 वेक्टर घोषित करण्यासाठी Syntax दर्शविले आहे.
00:50 दाखवलेली उदाहरणे व्हेक्टर व्हेरिएबल a ची घोषणा करतात, ज्याची साईज 2 आहे.
01:05 एक व्हेक्टर कर्ली ब्रैसेसमध्ये समाविष्ट करून बनविले जाऊ शकते.
01:11 हे उदाहरण एक vector पॅरामीटर a सहित 2 आणि 3 ला त्याच्या एलिमेन्ट्सच्या रूपात परिभाषित करते.
01:19 vector चे एलिमेन्ट्स एक्सेस करण्यासाठी, indexing समजून घेणे आवश्यक आहे.
01:25 vector indexing साठी सिन्टेक्स दाखवले गेले आहे.
01:29 Vector indexing हे 1 ने सुरू होते आणि Indices पूर्णांक असणे आवश्यक आहे.
01:35 polynomialEvaluatorUsingVectors नावाचे फंक्शन बनवू.
01:41 हे फंक्शन polynomialEvaluator फंक्शनचे एर एक्सटेन्सन आहे जे मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चिले होते.
01:49 आपण polynomialEvaluator च्या a,b आणि c ची पॅरामीटर्स वेक्टर a शी बदलणार आहोत.
01:58 कृपया आमच्या Code Files लिंकवर उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.
02:05 आपल्या सोयीसाठी, polynomialEvaluator फंक्शनदेखील उपलब्ध आहे.
02:12 आता मी हे फंक्सन प्रदर्शित करण्यासाठी OMEdit वर जातो.
02:17 आता OMEdit, Welcome परस्पेक्टिव्हमध्ये खुले आहे.
02:21 मी सर्व आवश्यक फाईल्स उघडल्या आहेत.
02:25 लक्षात ठेवा की, खालील क्लास किंवा फंक्शन्स आता OMEdit मध्ये खुले आहेत : functionTester, matrixAdder, polynomialEvaluator आणि polynomialEvaluatorUsingVectors.
02:42 आता, ते पाहण्यासाठी मी त्या प्रत्येक आयकॉनवर डबल क्लिक करतो.
02:49 चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे स्थानांतरित करतो.
02:56 polynomialEvaluator टॅबवर जा.
03:00 तेText View मध्ये उघडा.
03:03 ह्या function वर अधिक माहितीसाठी, मागील ट्युटोरिअल पाहा.
03:09 मी polynomialEvaluatorUsingVectors वर जातो. हे Text View मध्ये उघडा.
03:16 Input आणि output व्हेरिएबल्स, polynomialEvaluator फंक्शनप्रमाणेच आहेत.
03:23 polynomialEvaluator चे a,b आणि c पॅरामीटर्स, वेक्टर a शी बदलले आहेत.
03:32 ह्या वेक्टरची साईज 3 आहे.
03:36 दाखवल्याप्रमाणे ह्या वेक्टरचे एलिमेंट्स कर्ली ब्रेसेसमध्ये समाविष्ट केले आहेत.
03:42 एलिमेंट्स comma ने विभक्त केले आहेत.
03:46 assignment स्टेटमेंटमध्ये a वेक्टरचे एलिमेंट्स, त्यांचे निर्देशक वापरून एक्सेस केले जातात.
03:54 a[1] हा वेक्टरचा a पहिला एलिमेंट आहे.
03:59 त्याचप्रमाणे, वेक्टर a चा दुसरा एलिमेंट आणि तिसरा एलिमेंटही एक्सेस केला गेला आहे.
04:08 आता मी functionTester टॅबवर जातो.
04:13 ते Text View मध्ये उघडा.
04:16 हा क्लास functionTester क्लाससारखाच आहे ज्याची आपण मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चा केली होती.
04:24 z हे Real व्हेरिएबल आहे.
04:27 polynomialEvaluatorUsingVectors फंक्शनला 10 युनिट्सच्या input आर्ग्युमेंटसह कॉल केले जाते.
04:35 ह्या फंक्शनद्वारे मिळणारी वॅल्यू z प्रमाणे आहे.
04:40 आता मी हा क्लास सिम्युलेट करतो.
04:43 Simulate बटणावर क्लिक करा.
04:46 पॉप अप विंडो बंद करा.
04:49 variables ब्राऊझरमध्ये z निवडा.
04:53 हे लक्षात घ्या की z ची वॅल्यू, f(x) at x = 10 च्या समान आहे.
05:00 हे प्लॉट polynomialEvaluator फंक्शनमध्ये दाखवलेल्या केसप्रमाणे आहे.
05:07 आता मी z डी-सिलेक्ट करतो आणि रिझल्ट डिलीट करतो.
05:13 Modeling perspective वर पुन्हा जा.
05:16 आता मी स्लाईड्सवर जातो.
05:19 for लूप स्टेटमेंट्सची पुनरावृत्ती करण्यासाठी वापरले जाते.
05:24 हे algorithm आणि equation सेक्शन्समध्ये वापरले जाऊ शकते.
05:29 Syntax हे, for लूपसाठी एका उदाहरणसह दाखवले गेले आहे.
05:34 for लूप कसे वापरायचे हे सादर करण्यासाठी मी OMEdit वर परत जातो.
05:40 polynomialEvaluatorUsingVectors टॅबवर क्लिक करा.
05:45 assignment स्टेटमेंटमध्ये fx साठी, आपण वेक्टर a च्या एलिमेंट्स एक्सेस करत आहोत.
05:52 हे for लूप वापरूनदेखील करता येऊ शकते.
05:55 आता algorithm सेक्शनमध्ये, for लूप कसे समाविष्ट करावे ते पाहू.
06:01 सर्वप्रथम, सुरुवातीस आणि शेवटी डबल स्लॅश घालून fx साठी असाईनमेंट स्टेटमेंट कमेंट करा.
06:10 Ctrl+S दाबून हे फंक्शन सेव्ह करा.
06:15 प्रविष्ट केला जाणारा for लूप, for-loop.txt नावाच्या एका टेक्स्ट फाईलमध्ये देण्यात आला आहे.
06:23 हे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी gedit वापरून ही फाईल उघडली आहे.
06:29 विंडोज वापरणारे, हे उघडण्यासाठी notepad किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
06:35 मी gedit वर जातो.
06:38 Ctrl+C दाबून सर्व स्टेटमेन्ट्स कॉपी करा.
06:44 OMEdit वर परत जा.
06:46 Enter दाबा. Ctrl + V दाबून सर्व स्टेटमेन्ट्स पेस्ट करा.
06:53 Ctrl + S दाबून हे फंक्शन सेव्ह करा.
06:57 आता मी ह्या लूपचे प्रत्येक स्टेटमेंट समजावून सांगतो.
07:02 लूप सुरू होण्याआधी हे स्टेटमेंट शून्याच्या प्राथमिक व्हॅल्यूला fx लागू करते.
07:09 येथे, i लूप काऊंटर म्हणून कार्य करते.
07:12 i ची वॅल्यू 3 होईपर्यंत लूप रन होते.
07:16 हे वापरले जाण्यापूर्वी i घोषित करणे आवश्यक नाही.
07:21 मी थोडा खाली स्क्रोल करतो.
07:24 हे स्टेटमेंट वारंवार polynomial f(x) च्या टर्म्स जोडते.
07:30 polynomialEvaluator फंक्शनवरील चर्चा करताना Polynomial f(x) ची चर्चा झाली आहे.
07:37 हे स्टेटमेंट for लूपची समाप्ती दर्शविते.
07:41 आता हे फंक्शन पूर्ण झाले आहे.
07:44 ह्या फंक्शनची चाचणी करण्यासाठी आपण क्लास functionTester वापरू.
07:49 मी ह्या फंक्शनमध्ये class साठी काहीही बदल केले नाहीत.
07:54 टूलबारमधील Simulate बटण दाबून मी हा क्लास सिम्युलेट करतो.
07:49 variables browser मध्ये z निवडा.
08:03 लक्षात घ्या की, z ची वॅल्यू ही फंक्शनमध्ये बदल झाल्यानंतरदेखील समान राहते.
08:10 मी z डी-सिलेक्ट करून रिझल्ट डिलीट करतो.
08:14 Modeling perspective वर परत जा.
08:17 आता मी पुन्हा एकदा स्लाईड्सवर परत जातो.
08:21 while लूपचा वापर स्टेटमेंटला पुनरावृत्त करण्यासाठी केला जातो, जोपर्यंत एखादी दिलेली स्थिती समाधानकारक होत नाही.
08:27 equation सेक्शनमध्ये while लूप वापरू शकत नाही.
08:31 while च्या तुलनेने for लूपचा वापर Modelica मध्ये वारंवार केला जातो.
08:37 आता Arrays बद्दल चर्चा करू.
08:40 multi-dimensional डेटा प्रदर्शितर करण्यासाठी Arrays वापरले जातात.
08:44 vector नोटेशन वापरून ते तयार करता येऊ शकते.
08:48 array घोषित करण्यासाठी आणि इंडेक्सिंगसाठी Syntax दाखवले आहे.
08:55 array बनविण्याविषयी आणि इंडेक्सिंगविषयी अधिक जाणण्यासाठी,
09:00 मी matrixAdder नावाचा क्लास लिहितो, जो mySum देण्यासाठी myMatrix आणि adder matrices जोडतो. myMatrix आणि adder matrices दर्शविल्याप्रमाणे आहेत.
09:14 आता मी matrixAdder क्लास सादर करण्यासाठी OMEdit वर जातो.
09:19 हे आधीपासून OMEdit मध्ये उघडलेले आहे.
09:23 matrixAdder टॅबवर क्लिक करा.
09:26 ते Text view मध्ये उघडा.
09:29 myMatrix हा एक Real पॅरामीटर अॅरे आहे.
09:33 स्वेअर ब्रॅकेटमधील संख्या, ह्या array ची साईज दर्शवितो.
09:39 पहिल्या डायमेन्शनची साईज 3 आहे.
09:42 याचप्रकारे दुसऱ्या डायमेंशनची साईज 2 आहे..
09:46 myMatrix अॅरेची निर्मिती प्रत्येक दोन एलिमेंट्सच्या तीन वेक्टर्सचा उपयोग करून केली आहे.
09:53 {1,2} प्रथम वेक्टर
09:57 {3,4} दुसरा वेक्टर आणि
10:00 {5,6}} तिसरा वेक्टर प्रदर्शित करतो.
10:04 ह्या प्रत्येक वेक्टरची साईज ह्या अॅरेच्या दुसऱ्या डायमेंशनच्या साईजइतकी आहे.
10:11 म्हणून, myMatrix च्या दुसऱ्या डायमेंशनची साईज 2 आहे.
10:16 वेक्टरची संख्या प्रथम डायमेंशनच्या साईजइतकी आहे. म्हणून पहिल्या डायमेंशनची साईज 3 इतकी आहे.
10:25 adder मॅट्रिक्स समान पद्धतीने तयार केले आहे.
10:29 हे दोन arrays किंवा arrays जोडण्यासाठी आपल्याला दोन डायमेंशनमधील एलिमेन्ट्स एक्सेस करणे आवश्यक आहे.
10:35 त्यामुळे a nested for लूप आवश्यक आहे.
10:40 हे for लूप प्रथम डायमेंनने रन होते.
10:44 त्याचप्रमाणे हे for लूप दुसऱ्या डायमेंशनने रन होते.
10:49 मी थोडे खाली स्क्रोल करतो.
10:52 myMatrix आणि adder matrices चे संबंधित एलिमेंट्स mySum साठी जोडले गेले आहेत.
11:00 हे स्टेटमेन्ट प्रत्येक for लूपची समाप्ती दर्शवते. क्लास आता पूर्ण झाला आहे.
11:07 मी Simulate बटणावर क्लिक करून ते सिम्युलेट करतो.
11:11 आढळल्यास पॉप अप विंडो बंद करा.
11:15 मी variables कॉलम विस्तारित करतो.
11:18 adder[1,1], myMatrix[1,1], आणि mySum[1,1] निवडा.
11:25 लक्षात घ्या की adder[1,1] plus myMatrix[1,1] हे mySum[1,1] देते, ह्याचा अर्थ असा होतो की रिझल्ट अचूक आहे.
11:35 मी ते डी-सिलेक्ट करतो आणि रिझल्ट डिलीट करतो.
11:40 मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
11:43 असाईनमेंट म्हणून, वेक्टरमध्ये एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी vectorReversal नावाचे एक फंक्शन लिहा.
11:51 त्याचप्रमाणे मेट्रिक्सच्या प्रत्येक ओळीतील एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी matrixReversal नावाचे फंक्शन लिहा.
12:00 हे दोन फंक्शन्स तपासण्यासाठी functionTester क्लास लिहा.
12:05 ह्यासह आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:09 कृपया खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला सारांशित करतो.
12:15 आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
12:21 जर तुम्हांला ह्या स्पोकन ट्युटोरिअलशी संबंधित प्रश्न असतील, तर कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
12:28 आम्ही लोकप्रिय पुस्तकांची सोडवलेल्या उदाहरणांचे कोडींगचे समन्वय करतो.
12:33 आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
12:39 आम्ही वाणिज्यिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतरित करण्यास मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
12:48 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
12:55 त्यांनी दिलेल्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
13:00 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana