Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C3/Default-plugins-in-gedit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
|
 
|
 
{| border=1
 
{| border=1
|''''Time''''
+
|'''Time'''
|''''Narration''''
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
|स्पोकन ट्युटोरिअलवरील '''Default Plugins in gedit Text editor ''' मध्ये स्वागत आहे.
+
|स्पोकन ट्युटोरिअलवरील '''Default Plugins in gedit Text editor''' मध्ये स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
|00:23
 
|00:23
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - '''Ubuntu Linux'''14.04 ऑपरेटिंग सिस्टम ''' gedit Text editor ''' 3.10 वापरत आहे.
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - '''Ubuntu Linux''' 14.04 ऑपरेटिंग सिस्टम ''' gedit Text editor ''' 3.10 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|00:34
 
|00:34
|या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
+
|या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|00:40
 
|00:40
Line 28: Line 28:
 
|-
 
|-
 
|00:53
 
|00:53
|'''gedit Text editor'''मध्ये काही '''plugins''' डीफॉल्टपणे इन्स्टॉल केले आहेत.
+
|'''gedit Text editor''' मध्ये काही '''plugins''' डीफॉल्टपणे इन्स्टॉल केले आहेत.
 
|-
 
|-
 
|00:59
 
|00:59
|मेन मेन्यूमधून डिफॉल्ट '''plugins''' पाहण्यासाठी '''मेन मेनू मध्ये, '''Edit''' आणि '''Preferences'''वर क्लिक करा.
+
|मेन मेन्यूमधून डिफॉल्ट '''plugins''' पाहण्यासाठी मेन मेनू मध्ये, '''Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:06
 
|01:06
Line 55: Line 55:
 
|-
 
|-
 
|01:45
 
|01:45
|आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपर्यात ''' Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा.
+
|आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात ''' Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:52
 
|01:52
Line 64: Line 64:
 
|-
 
|-
 
|02:03
 
|02:03
| सर्च बॉक्समध्ये, '''gedit ''' टाईप करा.
+
| सर्च बॉक्समध्ये, '''gedit''' टाईप करा.
 
|-
 
|-
 
|02:07
 
|02:07
Line 91: Line 91:
 
|-
 
|-
 
|02:57
 
|02:57
|'''Ubuntu Software Center''' बंद करा.
+
|'''Ubuntu Software Center''' बंद करा.
 
|-
 
|-
 
|03:00
 
|03:00
Line 100: Line 100:
 
|-
 
|-
 
|03:09
 
|03:09
|'''Plugins''' टॅबमध्ये, ही वैशिष्ट्ये अनेबल करण्यासाठी ''' Change Case, Sort''' आणि '''Spell checker''' चेक बॉक्सेस तपासा.
+
|'''Plugins''' टॅबमध्ये, ही वैशिष्ट्ये अनेबल करण्यासाठी '''Change Case, Sort''' आणि '''Spell checker''' चेक बॉक्सेस तपासा.
 
|-
 
|-
 
|03:21
 
|03:21
Line 124: Line 124:
 
|-
 
|-
 
|03:59
 
|03:59
|मेनूबारमधून, ''' Edit''' आणि'''Preferences''' वर क्लिक करा.
+
|मेनूबारमधून, ''' Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:03
 
|04:03
|''' Font''' आणि '''Colors ''' टॅबवर क्लिक करा.
+
|'''Font''' आणि '''Colors''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:08
 
|04:08
Line 145: Line 145:
 
|-
 
|-
 
|04:31
 
|04:31
|फॉन्ट आकार वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
+
|फॉन्ट साईज वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
 
|-
 
|-
 
|04:36
 
|04:36
|मी फॉन्टचा आकार 20 पर्यंत वाढवतो.
+
|मी फॉन्ट साईज 20 पर्यंत वाढवतो.
 
|-
 
|-
 
|04:39
 
|04:39
|फॉन्ट आकार सेट करण्यासाठी '''Select''' बटण क्लिक करा.
+
|फॉन्ट साईज सेट करण्यासाठी '''Select''' बटण क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:43
 
|04:43
|बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, '''Color Scheme ''' ऑप्शनमध्ये ''' Cobalt ''' वर क्लिक करा.
+
|बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, '''Color Scheme''' ऑप्शनमध्ये '''Cobalt''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:49
 
|04:49
Line 276: Line 276:
 
|-
 
|-
 
|08:14
 
|08:14
|प्रदर्शित होणार्याम '''Preferences''' डायलॉगबॉक्समध्ये, '''Plugins''' टॅबवर क्लिक करा.
+
|प्रदर्शित होणार्याम '''Preferences''' डायलॉगबॉक्समध्ये, '''Plugins''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|08:20
 
|08:20
Line 319: Line 319:
 
|-
 
|-
 
|09:48
 
|09:48
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
+
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
 
|-
 
|-
 
|09:51
 
|09:51

Revision as of 15:12, 29 December 2017

|

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरिअलवरील Default Plugins in gedit Text editor मध्ये स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण gedit Text editor मधील काही डीफॉल्ट plugins शिकणार आहोत जसे

Sort, Change Case, Spell checker आणि Insert Date and Time.

00:23 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम gedit Text editor 3.10 वापरत आहे.
00:34 या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:40 Plugin हा एक सॉफ्टवेअर घटक आहे जो एखादे विशिष्ट वैशिष्ट्य एप्लिकेशनशी जोडतो.
00:46 हा अतिरिक्त कार्यक्षमता देतो.
00:49 gedit Text editor उघडा.
00:53 gedit Text editor मध्ये काही plugins डीफॉल्टपणे इन्स्टॉल केले आहेत.
00:59 मेन मेन्यूमधून डिफॉल्ट plugins पाहण्यासाठी मेन मेनू मध्ये, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
01:06 Preferences डायलॉग बॉक्समध्ये ते दिसते, Plugins टॅबवर क्लिक करा.
01:12 इन्टॉल केलेले डीफॉल्ट plugins ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
01:18 लक्षात घ्या की काही प्लगइन्स बाय डिफॉल्ट तपासली जातात.
01:23 हे सूचित करते की ते अनेबल आहेत आणि आपण ते वापरू शकतो.
01:28 जर आपल्याला येथे आपल्या एडिटरवर बरीच प्लगइन्स दिसत नसतील तर आपण ते सहजपणे इंस्टॉल करू शकता.
01:36 आपण Ubuntu Software Center वापरून हे करू शकता.
01:40 gedit Preferences बॉक्सच्या Close बटणावर क्लिक करा.
01:45 आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात Dash Home आयकॉनवर क्लिक करा.
01:52 Search box मध्ये, Ubuntu Software Center टाईप करा.
01:57 Ubuntu Software Center आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा
02:03 सर्च बॉक्समध्ये, gedit टाईप करा.
02:07 Text Editor icon वर क्लिक करा. नंतर More Info वर क्लिक करा.
02:14 जीएडीट टेक्स्ट एडिटरसाठी उपलब्ध असलेले Add-ons पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा.
02:20 आपण अतिरिक्त plugins पर्याय पाहू शकतो.
02:24 आपल्या गरजांनुसार हे वापरले जाऊ शकते.
02:28 यासाठी चेक बॉक्स निवडा- A set of gedit plugins for developers आणि Set of plugins for gedit जर हे आधीपासून निवडलेले नसतील तर.
02:40 Apply Changes button वर क्लिक करा.
02:43 सूचित केल्यावर Admin पासवर्ड टाका. Authenticate वर क्लिक करा
02:51 आता, सर्वात सामान्यपणे वापरलेले plugins आपल्या सूचीमध्ये जोडले जातील.
02:57 Ubuntu Software Center बंद करा.
03:00 पुढे आपण काही plugins अनेबल करू.
03:04 मेन मेनूमध्ये, Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
03:09 Plugins टॅबमध्ये, ही वैशिष्ट्ये अनेबल करण्यासाठी Change Case, Sort आणि Spell checker चेक बॉक्सेस तपासा.
03:21 Close वर क्लिक करा.
03:24 पुन्हा एकदा, मेनू बारमध्ये Edit वर क्लिक करा.
03:28 आपण पाहू शकता की plugins आपल्या मेनू लिस्टमध्ये जोडलेले आहेत.
03:33 मी आधीच तयार केलेले Fruits.txt नावाचे एक डॉक्युमेंट उघडतो.
03:40 Fruits.txt फाईल ट्युटोरिअल सोबत Codefile ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
03:48 डाऊनलोड करा आणि ते टेक्स्ट डॉक्युमेंट वापरा.
03:51 डॉक्युमेंटमध्ये फाँटचा आकार कसा वाढवावा किंवा कमी करावा आणि बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलावा हे पाहू.
03:59 मेनूबारमधून, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
04:03 Font आणि Colors टॅबवर क्लिक करा.
04:08 जर तो आधीपासूनच तपासला असेल तर Use the system fixed width font बॉक्स अनचेक करा.
04:14 शेवटी, Editor font बटणावर क्लिक करा.
04:18 येथे आपण वेगवेगळी फॉन्टची नावे पाहू शकतो.
04:22 आपण वापरू इच्छित असलेला फॉन्ट निवडा.
04:26 उजव्या बाजूला तळाशी, एक मायनस किंवा प्लस चिन्ह बटण आहे.
04:31 फॉन्ट साईज वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
04:36 मी फॉन्ट साईज 20 पर्यंत वाढवतो.
04:39 फॉन्ट साईज सेट करण्यासाठी Select बटण क्लिक करा.
04:43 बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, Color Scheme ऑप्शनमध्ये Cobalt वर क्लिक करा.
04:49 ताबडतोब, आपण पाहू शकता की बॅकग्राऊंडचा रंग निळ्यामध्ये बदलला आहे.
04:54 सामान्य (नॉर्मल) सेटिंग्जवर परत जाण्यासाठी Classic वर क्लिक करा.
04:58 Close वर क्लिक करा.
05:01 पुढे, Sort-sort ऑप्शन कसे काम करते ते पाहू.
05:05 मेन मेनूमधील, Edit आणि Sort वर क्लिक करा.
05:09 Sort डायलॉग बॉक्स दिसेल.
05:12 आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे Oranges दोन वेळा टाईप केलेले आहे.
05:17 Remove duplicates बॉक्स तपासा.
05:20 ते डॉक्युमेंटमधील ड्युप्लिकेट असलेले शब्द काढून टाकेल.
05:25 Ignore case चेक बॉक्सदेखील तपासा.
05:29 आता Sort वर क्लिक करा.
05:32 लक्ष द्या, यादीतील शब्द आता वर्णानुक्रमाने आयोजित केले आहेत.
05:38 कृपया हेदेखील लक्षात घ्या की Oranges शब्दाची डुप्लिकेट कॉपी काढून टाकली आहे.
05:44 आता Change Case ऑप्शन कसा वापरावा ते पाहू.
05:49 प्रथम मजकूराची ओळ सिलेक्ट करा ज्यासाठी आपण केस बदलू इच्छित आहात.
05:55 येथे, मी संपूर्ण डॉक्युमेंट निवडणार आहे.
05:59 मेन मेनूमध्ये Edit आणि Change Case वर क्लिक करा.
06:03 आपण ऑप्शन्स पाहू शकतो All Upper case, All Lower case, Invert case

म्हणजेच हे सर्व lowercase ला uppercase मध्ये आणि uppercase ला lowercase मध्ये बदलेल. Title case- हे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर uppercase मध्ये बदलेल.

06:25 आता मी Title Case निवडेन.
06:29 डॉक्युमेंटमधील बदलांचे निरीक्षण करा.
06:32 इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि स्वतः संबंधित आऊटपुट एक्सप्लोर करा.
06:38 पुढे आपण spell check पर्याय पाहणार आहोत.
06:42 ह्या डॉक्युमेंटमध्ये, Oranges हा शब्द चुकीचा शब्दप्रयोग करू.
06:48 मेन मेनूमधून, Tools आणि Highlight Misspelled Words निवडा.
06:54 लक्षात घ्या, चुकीचा शब्दलेखन शब्द लाल रंगात अधोरेखित झाला आहे.
07:00 शब्दावर कर्सर ठेवा आणि त्यावर राईट-क्लिक करा.
07:05 Spelling Suggestions वर क्लिक करा.
07:08 सूचीमधून योग्य शब्द निवडा. आता स्पेलिंग बरोबर होते.
07:14 आपण संपूर्ण डॉक्युमेंटसाठी स्पेल चेकदेखील करू शकतो.
07:18 दाखवल्याप्रमाणे मी grapes आणि apples शब्द चुकीचे शब्दलेखन करेन.
07:24 मेन मेनूमधून Tools आणि Check Spelling निवडा.
07:29 Check Spelling डायलॉग बॉक्स उघडतो, जो डॉक्युमेंटमध्ये चुकीचे शब्दलेखन हायलाईट करतो.
07:36 हे बरोबर स्पेलिंगदेखील दाखवते.
07:39 Suggestions यादीमधून योग्य शब्द निवडा आणि Change वर क्लिक करा.
07:45 येथे, आपल्याकडे दोन चुकीचे शब्द आहेत. योग्य शब्द निवडा आणि बदला.
07:51 बाहेर पडण्यासाठी Close वर क्लिक करा.
07:54 कधीकधी, आम्ही एक विशिष्ट फाईल तयार केलेली किंवा सुधारित केलेली तारीख आणि वेळ रेकॉर्ड करू इच्छितो.
08:03 यासाठी, Insert Date and Time म्हटले जाणारे प्लगिन अनेबल करू.
08:09 मेन मेनूमधून Edit आणि Preferences वर क्लिक करा.
08:14 प्रदर्शित होणार्याम Preferences डायलॉगबॉक्समध्ये, Plugins टॅबवर क्लिक करा.
08:20 चेक बॉक्समधील Insert Date and Time तपासा Close वर क्लिक करा
08:26 आता मला डॉक्युमेंटच्या पहिल्या ओळीवर डेट आणि टाईम टाकायची आहे.
08:32 पहिल्या ओळीवर कर्सर ठेवा.
08:35 मेन मेनूमधून Edit वर क्लिक करा आणि Insert Date and Time निवडा.
08:41 वेगवेगळ्या तारीख आणि वेळ ह्यांच्या स्वरूपांसह एक डायलॉग बॉक्स दिसेल.
08:46 मी दुसरा फॉरमॅट निवडेन.
08:48 Insert वर क्लिक करा.
08:51 आपण पाहू शकतो की आपण ज्या वेळेवर कर्सर ठेवला आहे तिथे तारीख आणि वेळ समाविष्ट केली आहे.
08:59 ह्यामुळे आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. चला सारांश काढूया.
09:04 या ट्युटोरिअलमध्ये आपण जीएडीट टेक्स्ट एडिटरमध्ये डीफॉल्ट plugins बद्दल शिकलो जसे की-

Sort , Change Case, Spell checker, Insert Date and Time.

09:16 येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. Fruits.txt हे डॉक्युमेंट उघडा, फॉन्ट बदलून इटॅलिकमध्ये बदला आणि त्याचा फॉन्ट साईज 24 पर्यंत वाढवा. टेक्स फाईलचा कंन्टेट Upper caseमध्ये बदला.
09:34 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
09:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि प्रमाणपत्रे देते.
09:48 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
09:51 ह्या फोरममध्ये आपली टाईम क्वेरीज पोस्ट करा.
09:56 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:09 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana