Difference between revisions of "LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C3/Slide-Master-Slide-Design/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "'''Resources for recording''' Printing a Presentation {| border=1 || Visual Cues || Narration |- ||00.00 ||लिबर ऑफीस...")
 
Line 1: Line 1:
'''Resources for recording'''
+
{| border = 1
[[Media:Printing a Presentation.zip |Printing a Presentation]]
+
||'''Time'''
 
+
||'''Narration'''
 
+
{| border=1
+
|| Visual Cues
+
|| Narration
+
  
|-
 
|-
||00.00
+
||00:00
 
||लिबर ऑफीस इंप्रेस मधील 'स्लाइड मास्टर' आणि 'स्लाइड डिसाइन' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
||लिबर ऑफीस इंप्रेस मधील 'स्लाइड मास्टर' आणि 'स्लाइड डिसाइन' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
|-  
 
|-  
||00.08
+
||00:08
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण,  स्लाइड्स आणि  बॅकग्राउंड्स साठी लेआउट कसे लागू करायचे, हे शिकू.  
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण,  स्लाइड्स आणि  बॅकग्राउंड्स साठी लेआउट कसे लागू करायचे, हे शिकू.  
  
|-
 
|-
||00.15
+
||00:15
 
|| इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.  
 
|| इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.  
  
|-
 
|-
||00.24
+
||00:24
 
||बॅकग्राउंड, स्लाइड मध्ये लागू केलेले सर्व रंग आणि परिणामाचा उल्लेख करते, जे आशयाच्या(content) मागे उपस्थित आहे.
 
||बॅकग्राउंड, स्लाइड मध्ये लागू केलेले सर्व रंग आणि परिणामाचा उल्लेख करते, जे आशयाच्या(content) मागे उपस्थित आहे.
  
|-
 
|-
||00.32
+
||00:32
 
||लिबर ऑफीस इंप्रेसस मध्ये अनेक बॅकग्राउंड पर्याय आहेत,जे तुम्हाला अधिक चांगले प्रेज़ेंटेशन तयार करण्यास मदत करते.
 
||लिबर ऑफीस इंप्रेसस मध्ये अनेक बॅकग्राउंड पर्याय आहेत,जे तुम्हाला अधिक चांगले प्रेज़ेंटेशन तयार करण्यास मदत करते.
  
|-
 
|-
||00.38
+
||00:38
 
||तुम्ही तुमच्या  स्वतः चे  कस्टम बॅकग्राउंड्स सुद्धा तयार करू शकता.
 
||तुम्ही तुमच्या  स्वतः चे  कस्टम बॅकग्राउंड्स सुद्धा तयार करू शकता.
  
|-
 
|-
||00.42
+
||00:42
 
||  '''Sample-Impress.odp.''' प्रेज़ेंटेशन उघडू.
 
||  '''Sample-Impress.odp.''' प्रेज़ेंटेशन उघडू.
  
|-
 
|-
||00.48
+
||00:48
 
||आपल्या प्रेज़ेंटेशन साठी कस्टम बॅकग्राउंड तयार करू.  
 
||आपल्या प्रेज़ेंटेशन साठी कस्टम बॅकग्राउंड तयार करू.  
  
|-
 
|-
||00.52
+
||00:52
 
||आपण प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये हा बॅकग्राउंड्स लागू करूया.
 
||आपण प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये हा बॅकग्राउंड्स लागू करूया.
  
|-
 
|-
||00.57
+
||00:57
 
||आपण हा बॅकग्राउंड तयार करण्यासाठी  '''Slide Master ''' पर्याय वापरुया.
 
||आपण हा बॅकग्राउंड तयार करण्यासाठी  '''Slide Master ''' पर्याय वापरुया.
  
|-
 
|-
||01.02
+
||01:02
 
|| '''Master ''' स्लाइड मध्ये केलेले कोणतेही बदल, प्रेज़ेंटेशन मधील सर्व साइड्स मध्ये लागू होतील.
 
|| '''Master ''' स्लाइड मध्ये केलेले कोणतेही बदल, प्रेज़ेंटेशन मधील सर्व साइड्स मध्ये लागू होतील.
  
|-
 
|-
||01.08
+
||01:08
 
||  '''Main ''' मेन्यू वरुन,  '''View''' वर क्लिक करून  '''Master ''' निवडा आणि  '''Slide Master''' वर क्लिक करा .
 
||  '''Main ''' मेन्यू वरुन,  '''View''' वर क्लिक करून  '''Master ''' निवडा आणि  '''Slide Master''' वर क्लिक करा .
 
|-
 
|-
||01.15
+
||01:15
 
||  '''Master Slide ''' दिसेल.
 
||  '''Master Slide ''' दिसेल.
  
|-
 
|-
||1.17
+
||01:17
 
|| लक्ष द्या  '''Master View''' टूल बार सुद्धा दिसत आहे. तुम्ही याचा वापर  '''Master Pages'''  तयार, डिलीट आणि नाव बदलण्यास करू शकता.
 
|| लक्ष द्या  '''Master View''' टूल बार सुद्धा दिसत आहे. तुम्ही याचा वापर  '''Master Pages'''  तयार, डिलीट आणि नाव बदलण्यास करू शकता.
  
|-
 
|-
||01.27
+
||01:27
 
||लक्ष द्या, आता दोन स्लाइड्स प्रदर्शित झाल्या आहेत.
 
||लक्ष द्या, आता दोन स्लाइड्स प्रदर्शित झाल्या आहेत.
  
|-
 
|-
||01.31
+
||01:31
 
|| हे दोन  '''Master Pages''' आहेत, ज्याचा या प्रेज़ेंटेशन मध्ये वापर केला आहे.
 
|| हे दोन  '''Master Pages''' आहेत, ज्याचा या प्रेज़ेंटेशन मध्ये वापर केला आहे.
  
|-
 
|-
||01.37  
+
||01:37  
 
||  '''Tasks''' पेन वरुन,  '''Master Pages''' वर क्लिक करा.
 
||  '''Tasks''' पेन वरुन,  '''Master Pages''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||01.41
+
||01:41
 
||  '''Used in This Presentation''' फील्ड, या प्रेज़ेंटेशन मध्ये वापरलेले Master स्लाइड्स दर्शविते.   
 
||  '''Used in This Presentation''' फील्ड, या प्रेज़ेंटेशन मध्ये वापरलेले Master स्लाइड्स दर्शविते.   
  
|-
 
|-
||01.48
+
||01:48
 
|| '''Master slide''' टेंपलेट प्रमाणे असते.
 
|| '''Master slide''' टेंपलेट प्रमाणे असते.
  
|-
 
|-
||01.51
+
||01:51
 
||येथे तुम्ही  फॉरमॅटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता, जे नंतर प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड वर लागू केले जातील.
 
||येथे तुम्ही  फॉरमॅटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता, जे नंतर प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड वर लागू केले जातील.
  
|-
 
|-
||01.58
+
||01:58
 
|| प्रथम, '''Slides'''  पेन वरुन,  '''Slide''' '''1''' निवडू.
 
|| प्रथम, '''Slides'''  पेन वरुन,  '''Slide''' '''1''' निवडू.
  
|-
 
|-
||02.03
+
||02:03
 
|| या प्रेज़ेंटेशन मध्ये पांढरा बॅकग्राउंड लागू करूया.
 
|| या प्रेज़ेंटेशन मध्ये पांढरा बॅकग्राउंड लागू करूया.
  
|-
 
|-
||02.07
+
||02:07
 
|| '''Main '''मेन्यू वरुन ,  '''Format ''' वर क्लिक करा आणि  '''Page'''  वर क्लिक करा.
 
|| '''Main '''मेन्यू वरुन ,  '''Format ''' वर क्लिक करा आणि  '''Page'''  वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||02.12
+
||02:12
 
||  '''Page Setup''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||  '''Page Setup''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|-
 
|-
||02.15
+
||02:15
 
||  '''Background ''' टॅब वर क्लिक करा.
 
||  '''Background ''' टॅब वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||02.18
+
||02:18
 
||  '''Fill '''ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, '''Bitmap''' पर्याय निवडा.
 
||  '''Fill '''ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, '''Bitmap''' पर्याय निवडा.
  
|-
 
|-
||02.24
+
||02:24
 
|| पर्यायांच्या सूची वरुन  '''Blank ''' निवडा आणि  '''OK''' वर क्लिक करा.
 
|| पर्यायांच्या सूची वरुन  '''Blank ''' निवडा आणि  '''OK''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||02.29
+
||02:29
 
|| स्लाइड वर आता पांढरा बॅकग्राउंड आहे.
 
|| स्लाइड वर आता पांढरा बॅकग्राउंड आहे.
  
|-
 
|-
||02.32
+
||02:32
 
|| लक्षा द्या,  सध्याचा टेक्स्ट चा रंग बॅकग्राउंड च्या समोर चांगला दिसत नाही.
 
|| लक्षा द्या,  सध्याचा टेक्स्ट चा रंग बॅकग्राउंड च्या समोर चांगला दिसत नाही.
  
|-
 
|-
||02.38
+
||02:38
 
|| नेहेमी असा रंग निवडावा जो त्याच्या बॅकग्राउंड समोर  स्पष्टपणे दिसेल.
 
|| नेहेमी असा रंग निवडावा जो त्याच्या बॅकग्राउंड समोर  स्पष्टपणे दिसेल.
  
|-
 
|-
||02.43
+
||02:43
 
|| टेक्स्ट चा रंग काळ्या मध्ये बदलू.  हे पांढऱ्या बॅकग्राउंड च्या समोर टेक्स्ट ला स्पष्टपणे दिसण्याजोगे करेल.
 
|| टेक्स्ट चा रंग काळ्या मध्ये बदलू.  हे पांढऱ्या बॅकग्राउंड च्या समोर टेक्स्ट ला स्पष्टपणे दिसण्याजोगे करेल.
  
|-
 
|-
||02.52  
+
||02:52  
 
|| प्रथम टेक्स्ट निवडा.
 
|| प्रथम टेक्स्ट निवडा.
  
|-
 
|-
||02.55
+
||02:55
 
||  '''Main '''मेन्यू वरुन,  '''Format ''' वर क्लिक करा आणि '''Character''' निवडा.
 
||  '''Main '''मेन्यू वरुन,  '''Format ''' वर क्लिक करा आणि '''Character''' निवडा.
  
|-
 
|-
||02.59
+
||02:59
 
||  '''Character ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||  '''Character ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|-
 
|-
||03.02
+
||03:02
 
||  '''Character ''' डायलॉग बॉक्स वरुन  '''Font Effects''' टॅब वर क्लिक करा.
 
||  '''Character ''' डायलॉग बॉक्स वरुन  '''Font Effects''' टॅब वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||03.08
+
||03:08
 
|| '''Font Color '''ड्रॉप डाउन वरुन,  '''Black''' निवडा.
 
|| '''Font Color '''ड्रॉप डाउन वरुन,  '''Black''' निवडा.
  
|-
 
|-
||03.12
+
||03:12
 
||  '''OK''' वर क्लिक करा.
 
||  '''OK''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||03.15
+
||03:15
 
|| टेक्स्ट आता काळ्या रंगात आहे.
 
|| टेक्स्ट आता काळ्या रंगात आहे.
  
|-
 
|-
||03.18
+
||03:18
 
|| आता स्लाइड मध्ये रंग लागू करू.
 
|| आता स्लाइड मध्ये रंग लागू करू.
  
|-
 
|-
||03.21  
+
||03:21  
 
||context मेन्यू साठी स्लाइड वर राइट क्लिक करा आणि  '''Slide''' आणि  '''Page''' '''Setup''' क्लिक करा.
 
||context मेन्यू साठी स्लाइड वर राइट क्लिक करा आणि  '''Slide''' आणि  '''Page''' '''Setup''' क्लिक करा.
  
|-
 
|-
||03.27
+
||03:27
 
||  '''Fill '''ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Color  '''Blue 8''' पर्याय निवडा आणि  '''OK'''वर क्लिक करा.
 
||  '''Fill '''ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Color  '''Blue 8''' पर्याय निवडा आणि  '''OK'''वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||03.36
+
||03:36
 
||लक्ष द्या, आपण निवडलेला फिक्‍कट  निळा रंग स्लाइड वर लागू झाला आहे.
 
||लक्ष द्या, आपण निवडलेला फिक्‍कट  निळा रंग स्लाइड वर लागू झाला आहे.
  
|-
 
|-
||03.42
+
||03:42
 
|| ट्यूटोरियल थांबवून ही असाइनमेंट करा.  नवीन Master  स्लाइड तयार करा आणि बॅकग्राउंड रूपात लाल रंग लागू करा.
 
|| ट्यूटोरियल थांबवून ही असाइनमेंट करा.  नवीन Master  स्लाइड तयार करा आणि बॅकग्राउंड रूपात लाल रंग लागू करा.
  
|-
 
|-
||03.52
+
||03:52
 
|| आता या प्रेज़ेंटेशन मध्ये इतर डिज़ाइन मूलतत्वे जोडण्याचे शिकू.
 
|| आता या प्रेज़ेंटेशन मध्ये इतर डिज़ाइन मूलतत्वे जोडण्याचे शिकू.
  
|-
 
|-
||03.57
+
||03:57
 
||उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या प्रेज़ेंटेशन मध्ये एक Logo (प्रतीक चिन्ह) जोडू शकता.
 
||उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या प्रेज़ेंटेशन मध्ये एक Logo (प्रतीक चिन्ह) जोडू शकता.
  
|-
 
|-
||04.01
+
||04:01
 
|| तुमच्या स्क्रीन च्या खाली  '''Basic Shapes''' टूलबार पहा.
 
|| तुमच्या स्क्रीन च्या खाली  '''Basic Shapes''' टूलबार पहा.
  
|-
 
|-
||04.06
+
||04:06
 
|| तुम्ही याचा वापर विविध मूलभूत आकार जसे, वर्तुळ, चौकोन,  आयत , त्रिकोण आणि अंडाकृती काढण्यास करू शकता.
 
|| तुम्ही याचा वापर विविध मूलभूत आकार जसे, वर्तुळ, चौकोन,  आयत , त्रिकोण आणि अंडाकृती काढण्यास करू शकता.
  
|-
 
|-
||04.16
+
||04:16
 
|| स्लाइड च्या Title क्षेत्रा मध्ये आयत काढू.
 
|| स्लाइड च्या Title क्षेत्रा मध्ये आयत काढू.
  
|-
 
|-
||04.21
+
||04:21
 
||  '''Basic Shapes '''टूल बार वरुन,  '''Rectangle''' वर क्लिक करा.  
 
||  '''Basic Shapes '''टूल बार वरुन,  '''Rectangle''' वर क्लिक करा.  
  
|-
 
|-
||04.25
+
||04:25
 
|| आता कर्सर स्लाइड च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात Title क्षेत्रा मध्ये घ्या.  
 
|| आता कर्सर स्लाइड च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात Title क्षेत्रा मध्ये घ्या.  
  
|-
 
|-
||04.31
+
||04:31
 
||तुम्हाला  '''plus sign''' सह  '''capital I''' दिसेल.
 
||तुम्हाला  '''plus sign''' सह  '''capital I''' दिसेल.
  
|-
 
|-
||04.36
+
||04:36
 
|| लेफ्ट माउस बटन पकडा आणि लहान आयत काढण्यासाठी ड्रॅग करा.
 
|| लेफ्ट माउस बटन पकडा आणि लहान आयत काढण्यासाठी ड्रॅग करा.
  
|-
 
|-
||04.41
+
||04:41
 
||आता माउस चे बटन सोडा.
 
||आता माउस चे बटन सोडा.
  
|-
 
|-
||04.44
+
||04:44
 
|| तुम्ही आयत काढला आहे.
 
|| तुम्ही आयत काढला आहे.
  
|-
 
|-
||04.47
+
||04:47
 
|| आयत वर असलेल्या आठ हॅंडल्सकडे लक्ष द्या.
 
|| आयत वर असलेल्या आठ हॅंडल्सकडे लक्ष द्या.
  
|-
 
|-
||04.50
+
||04:50
 
|| हॅंडल्स किंवा कंट्रोल्स पॉइण्ट्स, लहान निळे चौकोन असतात जे, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजूबाजूस दिसतात.
 
|| हॅंडल्स किंवा कंट्रोल्स पॉइण्ट्स, लहान निळे चौकोन असतात जे, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजूबाजूस दिसतात.
  
|-
 
|-
||04.58
+
||04:58
 
|| आयताचा आकार अड्जस्ट करण्यासाठी आपण या कंट्रोल्स पॉइण्ट्स चा वापर करू शकतो.
 
|| आयताचा आकार अड्जस्ट करण्यासाठी आपण या कंट्रोल्स पॉइण्ट्स चा वापर करू शकतो.
  
|-
 
|-
||05.03
+
||05:03
 
|| जेव्हा तुम्ही कंट्रोल पॉइण्ट वर कर्सर फिरवता, तेव्हा कर्सर डबल-साइडेड एरो मध्ये बदलते.
 
|| जेव्हा तुम्ही कंट्रोल पॉइण्ट वर कर्सर फिरवता, तेव्हा कर्सर डबल-साइडेड एरो मध्ये बदलते.
  
|-
 
|-
||05.10
+
||05:10
 
||हे दिशा दर्शवितात, ज्या मध्ये कंट्रोल पॉइण्ट्स मूलभूत आकारा मध्ये फेरबदल करण्यासाठी स्थानांतरित केले जाऊ शकते.
 
||हे दिशा दर्शवितात, ज्या मध्ये कंट्रोल पॉइण्ट्स मूलभूत आकारा मध्ये फेरबदल करण्यासाठी स्थानांतरित केले जाऊ शकते.
  
|-
 
|-
||05.17
+
||05:17
 
|| या आयताचा आकार वाढवू म्हणजे,  हे Title क्षेत्रास पूर्णपणे आच्छादेल. <Pause>
 
|| या आयताचा आकार वाढवू म्हणजे,  हे Title क्षेत्रास पूर्णपणे आच्छादेल. <Pause>
  
|-
 
|-
||05.25
+
||05:25
 
|| आपण या आकारास सुद्धा फॉरमॅट करू शकतो.
 
|| आपण या आकारास सुद्धा फॉरमॅट करू शकतो.
  
|-
 
|-
||05.28
+
||05:28
 
|| context मेन्यू पाहण्यासाठी आयता वर राइट क्लिक करा.
 
|| context मेन्यू पाहण्यासाठी आयता वर राइट क्लिक करा.
  
|-
 
|-
||05.32
+
||05:32
 
|| येथे तुम्ही आयता मध्ये बदल करण्यास अनेक पर्याय निवडू शकता.
 
|| येथे तुम्ही आयता मध्ये बदल करण्यास अनेक पर्याय निवडू शकता.
  
|-
 
|-
||05.37
+
||05:37
 
|| '''Area''' वर क्लिक करा  '''Area ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| '''Area''' वर क्लिक करा  '''Area ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|-
 
|-
||05.43
+
||05:43
 
||  '''Fill ''' फील्ड मध्ये, ड्रॉप डाउन मेन्यू वरुन '''Color''' निवडा.
 
||  '''Fill ''' फील्ड मध्ये, ड्रॉप डाउन मेन्यू वरुन '''Color''' निवडा.
  
|-
 
|-
||05.48
+
||05:48
 
||  '''Magenta 4'''  निवडा आणि  '''OK.''' वर क्लिक करा.
 
||  '''Magenta 4'''  निवडा आणि  '''OK.''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||05.52
+
||05:52
 
|| आयतचा रंग बदलला आहे.
 
|| आयतचा रंग बदलला आहे.
  
|-
 
|-
||05.56
+
||05:56
 
|| आयात ने टेक्स्ट ला आता आच्छादले आहे.
 
|| आयात ने टेक्स्ट ला आता आच्छादले आहे.
  
|-
 
|-
||05.59
+
||05:59
 
||टेक्स्ट दिसण्यासाठी प्रथम आयत निवडा.
 
||टेक्स्ट दिसण्यासाठी प्रथम आयत निवडा.
  
|-
 
|-
||06.03
+
||06:03
 
|| context मेन्यू उघडण्यासाठी राइट क्लिक करा.
 
|| context मेन्यू उघडण्यासाठी राइट क्लिक करा.
  
|-
 
|-
||06.07
+
||06:07
 
||  '''Arrange ''' वर क्लिक करून नंतर  '''Send to back''' वर क्‍लिक करा  
 
||  '''Arrange ''' वर क्लिक करून नंतर  '''Send to back''' वर क्‍लिक करा  
  
|-
 
|-
||06.11
+
||06:11
 
|| टेक्स्ट पुन्हा दिसत आहे.
 
|| टेक्स्ट पुन्हा दिसत आहे.
  
|-
 
|-
||06.15
+
||06:15
 
|| येथे आयत टेक्स्ट च्या मागे स्थानांतरित झाला आहे.
 
|| येथे आयत टेक्स्ट च्या मागे स्थानांतरित झाला आहे.
  
|-
 
|-
||06.18  
+
||06:18  
 
||  '''Tasks''' पेन मध्ये, '''Master''' '''Page''' च्या '''preview''' वर क्लिक करा  
 
||  '''Tasks''' पेन मध्ये, '''Master''' '''Page''' च्या '''preview''' वर क्लिक करा  
  
|-
 
|-
||06.23
+
||06:23
 
|| राइट क्लिक करा आणि '''Apply to All Slides''' निवडा.
 
|| राइट क्लिक करा आणि '''Apply to All Slides''' निवडा.
  
|-
 
|-
||06.27
+
||06:27
 
||  '''Close Master View ''' बटना वर क्लिक करून  '''Master View ''' बंद करा.
 
||  '''Close Master View ''' बटना वर क्लिक करून  '''Master View ''' बंद करा.
  
|-
 
|-
||06.32  
+
||06:32  
 
|| मध्ये केलेले फॉरमॅटिंग बदल आता प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स वर लागू झाले आहे.
 
|| मध्ये केलेले फॉरमॅटिंग बदल आता प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स वर लागू झाले आहे.
  
|-
 
|-
||06.39
+
||06:39
 
|| लक्ष द्या सर्व पेजेस मध्ये आयत सुद्धा  दिसत आहे.
 
|| लक्ष द्या सर्व पेजेस मध्ये आयत सुद्धा  दिसत आहे.
  
|-
 
|-
||06.45
+
||06:45
 
|| आता स्लाइड ची लेआउट बदलण्यास शिकू.  
 
|| आता स्लाइड ची लेआउट बदलण्यास शिकू.  
  
|-
 
|-
||06.49
+
||06:49
 
|| Layoutsम्हणजे काय? लेआउट स्लाइड्स टेमप्लेट्स आहेत जे, प्लेस होल्डर सह कन्टेंट  च्या स्थित साठी अगोदरच फॉरमॅटेड आहे.  
 
|| Layoutsम्हणजे काय? लेआउट स्लाइड्स टेमप्लेट्स आहेत जे, प्लेस होल्डर सह कन्टेंट  च्या स्थित साठी अगोदरच फॉरमॅटेड आहे.  
  
|-
 
|-
||06.58
+
||06:58
 
|| स्लाइड लेआउट पाहण्यासाठी, राइट पॅनल वरुन  '''Layouts''' वर क्लिक करा.
 
|| स्लाइड लेआउट पाहण्यासाठी, राइट पॅनल वरुन  '''Layouts''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||07.04
+
||07:04
 
||  '''Impress''' मध्ये उपलब्ध असलेले लेआउट्स दर्शित होतील.
 
||  '''Impress''' मध्ये उपलब्ध असलेले लेआउट्स दर्शित होतील.
  
|-
 
|-
||07.07
+
||07:07
 
|| लेआउट थंबनेल्स पहा. हे तुम्हाला ले आउट लागू केल्या नंतर स्लाइड कशी दिसेल याची कल्पना देईल.
 
|| लेआउट थंबनेल्स पहा. हे तुम्हाला ले आउट लागू केल्या नंतर स्लाइड कशी दिसेल याची कल्पना देईल.
  
|-
 
|-
||7.16
+
||07:16
 
|| येथे Title आणि  टू-कॉलम फॉर्मेट सह लेआउट्स आहे, लेआउटमध्ये तुम्ही तीन कॉलम्स टेक्स्ट ठेवू शकता इत्यादी.
 
|| येथे Title आणि  टू-कॉलम फॉर्मेट सह लेआउट्स आहे, लेआउटमध्ये तुम्ही तीन कॉलम्स टेक्स्ट ठेवू शकता इत्यादी.
  
|-
 
|-
||7.24
+
||07:24
 
||येथेही रिकामे लेआउट्स आहेत.  तुम्ही  तुमच्या स्लाइड मध्ये रिकामे लेआउट लागू करू शकता आणि स्वतःचा लेआउट तयार करू शकता.
 
||येथेही रिकामे लेआउट्स आहेत.  तुम्ही  तुमच्या स्लाइड मध्ये रिकामे लेआउट लागू करू शकता आणि स्वतःचा लेआउट तयार करू शकता.
  
|-
 
|-
||07.32
+
||07:32
 
|| स्लाइड मध्ये लेआउट  लागू करू.  
 
|| स्लाइड मध्ये लेआउट  लागू करू.  
  
|-
 
|-
||07.35
+
||07:35
 
||  '''Potential Alternatives''' स्लाइड निवडा आणि सर्व टेक्स्ट डिलीट करा.
 
||  '''Potential Alternatives''' स्लाइड निवडा आणि सर्व टेक्स्ट डिलीट करा.
  
|-
 
|-
||07.43
+
||07:43
 
||उजव्या बाजुवर असलेल्या लेआउट पेन वरुन  '''title 2 content over content.'''निवडा.
 
||उजव्या बाजुवर असलेल्या लेआउट पेन वरुन  '''title 2 content over content.'''निवडा.
  
|-
 
|-
||07.51
+
||07:51
 
|| स्लाइड मध्ये आता तीन टेक्स्ट बोक्सेस आणि Title क्षेत्र आहे.
 
|| स्लाइड मध्ये आता तीन टेक्स्ट बोक्सेस आणि Title क्षेत्र आहे.
  
|-
 
|-
||07.56
+
||07:56
 
|| लक्ष द्या, Master पेजेस वापरुन आपण निविष्ट केलेला आयत आताही दिसत आहे.
 
|| लक्ष द्या, Master पेजेस वापरुन आपण निविष्ट केलेला आयत आताही दिसत आहे.
  
|-
 
|-
||08.02
+
||08:02
 
||हा आयत केवळ Master स्लाइड वापरूनच संपादित केल्या जाऊ शकतो.
 
||हा आयत केवळ Master स्लाइड वापरूनच संपादित केल्या जाऊ शकतो.
  
|-
 
|-
||08.07
+
||08:07
 
||मास्टर स्लाइड्स मध्ये सेट्टिंग्स, कोणत्याही फॉरमॅटिंग बद्लास किंवा स्लाइड वर लागू लेआउट मध्ये ओवरराइड करते.
 
||मास्टर स्लाइड्स मध्ये सेट्टिंग्स, कोणत्याही फॉरमॅटिंग बद्लास किंवा स्लाइड वर लागू लेआउट मध्ये ओवरराइड करते.
  
|-
 
|-
||08.15   
+
||08:15   
 
|| आता या बोक्सेस मध्ये कंटेंट एंटर करूया.  
 
|| आता या बोक्सेस मध्ये कंटेंट एंटर करूया.  
  
|-
 
|-
||08.19
+
||08:19
 
|| पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : '''Strategy 1 PRO: Low cost CON: slow action''' टाइप करा.
 
|| पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : '''Strategy 1 PRO: Low cost CON: slow action''' टाइप करा.
  
|-
 
|-
||08.28
+
||08:28
 
|| दुसऱ्या  टेक्स्ट बॉक्स मध्ये : '''Strategy 2 CON: High cost PRO: Fast Action''' टाइप करा.
 
|| दुसऱ्या  टेक्स्ट बॉक्स मध्ये : '''Strategy 2 CON: High cost PRO: Fast Action''' टाइप करा.
  
|-
 
|-
||08.40
+
||08:40
 
|| तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये  '''Due to lack of funds, Strategy 1 is better.''' टाइप करा.
 
|| तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये  '''Due to lack of funds, Strategy 1 is better.''' टाइप करा.
  
|-
 
|-
||08.48  
+
||08:48  
 
|| तुम्ही याप्रकारे ले आउट चे प्रकार निवडू शकता, जे तुमच्या प्रेज़ेंटेशन साठी अधिक योग्य असेल.
 
|| तुम्ही याप्रकारे ले आउट चे प्रकार निवडू शकता, जे तुमच्या प्रेज़ेंटेशन साठी अधिक योग्य असेल.
  
|-
 
|-
||08.54
+
||08:54
 
|| ट्यूटोरियल येथे संपत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स साठी बॅकग्राउंड्स आणि लेआउट कसे लागू करायचे, हे शिकलो.
 
|| ट्यूटोरियल येथे संपत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स साठी बॅकग्राउंड्स आणि लेआउट कसे लागू करायचे, हे शिकलो.
  
|-
 
|-
||09.03
+
||09:03
 
|| तुमच्या साठी असाइनमेंट आहे.
 
|| तुमच्या साठी असाइनमेंट आहे.
  
|-
 
|-
||09.05  
+
||09:05  
 
||नवीन Master Slide तयार करा.  
 
||नवीन Master Slide तयार करा.  
  
|-
 
|-
||09.08
+
||09:08
 
||नवीन बॅकग्राउंड तयार करा.
 
||नवीन बॅकग्राउंड तयार करा.
  
|-
 
|-
||09.11
+
||09:11
 
||प्रत्येक कंटेंट नंतर  Title  मध्ये लेआउट बदला.
 
||प्रत्येक कंटेंट नंतर  Title  मध्ये लेआउट बदला.
  
|-
 
|-
||09.15
+
||09:15
 
|| Master स्लाइड वर  लेआउट लागू केल्यास काय होईल ते तपासा.
 
|| Master स्लाइड वर  लेआउट लागू केल्यास काय होईल ते तपासा.
  
|-
 
|-
||09.20
+
||09:20
 
||नवीन स्लाइड निविष्ट करा आणि रिकामे लेआउट लागू करा.
 
||नवीन स्लाइड निविष्ट करा आणि रिकामे लेआउट लागू करा.
  
|-
 
|-
||09.25
+
||09:25
 
||टेक्स्ट बोक्सेस वापरा आणि त्यामध्ये कॉलम्स जोडा.
 
||टेक्स्ट बोक्सेस वापरा आणि त्यामध्ये कॉलम्स जोडा.
  
|-
 
|-
||09.29
+
||09:29
 
||हे टेक्स्ट बोक्सेस फॉरमॅट करा .
 
||हे टेक्स्ट बोक्सेस फॉरमॅट करा .
  
|-
 
|-
||09.32
+
||09:32
 
||या बोक्सेस मध्ये टेक्स्ट एंटर करा.
 
||या बोक्सेस मध्ये टेक्स्ट एंटर करा.
  
|-
 
|-
||09.36
+
||09:36
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 +
 
|-
 
|-
|| 09.42
+
|| 09:42
 
||जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
 
||जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
  
|-
 
|-
||09.47
+
||09:47
 
|स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
 
|स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
  
|-
 
|-
||09.56
+
||09:56
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .  
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .  
  
|-
 
|-
||10.02
+
||10:02
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
  
|-
 
|-
||10.14
+
||10:14
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
|-
 
|-
||10.25
+
||10:25
 
| या टयूटोरियल चे  भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
| या टयूटोरियल चे  भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
  
|-
 
|-
||10.30
+
||10:30
 
+
 
|सहभागासाठी धन्यवाद.  
 
|सहभागासाठी धन्यवाद.  
 
|}
 
|}

Latest revision as of 18:50, 19 April 2017

Time Narration
00:00 लिबर ऑफीस इंप्रेस मधील 'स्लाइड मास्टर' आणि 'स्लाइड डिसाइन' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स आणि बॅकग्राउंड्स साठी लेआउट कसे लागू करायचे, हे शिकू.
00:15 इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:24 बॅकग्राउंड, स्लाइड मध्ये लागू केलेले सर्व रंग आणि परिणामाचा उल्लेख करते, जे आशयाच्या(content) मागे उपस्थित आहे.
00:32 लिबर ऑफीस इंप्रेसस मध्ये अनेक बॅकग्राउंड पर्याय आहेत,जे तुम्हाला अधिक चांगले प्रेज़ेंटेशन तयार करण्यास मदत करते.
00:38 तुम्ही तुमच्या स्वतः चे कस्टम बॅकग्राउंड्स सुद्धा तयार करू शकता.
00:42 Sample-Impress.odp. प्रेज़ेंटेशन उघडू.
00:48 आपल्या प्रेज़ेंटेशन साठी कस्टम बॅकग्राउंड तयार करू.
00:52 आपण प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये हा बॅकग्राउंड्स लागू करूया.
00:57 आपण हा बॅकग्राउंड तयार करण्यासाठी Slide Master पर्याय वापरुया.
01:02 Master स्लाइड मध्ये केलेले कोणतेही बदल, प्रेज़ेंटेशन मधील सर्व साइड्स मध्ये लागू होतील.
01:08 Main मेन्यू वरुन, View वर क्लिक करून Master निवडा आणि Slide Master वर क्लिक करा .
01:15 Master Slide दिसेल.
01:17 लक्ष द्या Master View टूल बार सुद्धा दिसत आहे. तुम्ही याचा वापर Master Pages तयार, डिलीट आणि नाव बदलण्यास करू शकता.
01:27 लक्ष द्या, आता दोन स्लाइड्स प्रदर्शित झाल्या आहेत.
01:31 हे दोन Master Pages आहेत, ज्याचा या प्रेज़ेंटेशन मध्ये वापर केला आहे.
01:37 Tasks पेन वरुन, Master Pages वर क्लिक करा.
01:41 Used in This Presentation फील्ड, या प्रेज़ेंटेशन मध्ये वापरलेले Master स्लाइड्स दर्शविते.
01:48 Master slide टेंपलेट प्रमाणे असते.
01:51 येथे तुम्ही फॉरमॅटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता, जे नंतर प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड वर लागू केले जातील.
01:58 प्रथम, Slides पेन वरुन, Slide 1 निवडू.
02:03 या प्रेज़ेंटेशन मध्ये पांढरा बॅकग्राउंड लागू करूया.
02:07 Main मेन्यू वरुन , Format वर क्लिक करा आणि Page वर क्लिक करा.
02:12 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
02:15 Background टॅब वर क्लिक करा.
02:18 Fill ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Bitmap पर्याय निवडा.
02:24 पर्यायांच्या सूची वरुन Blank निवडा आणि OK वर क्लिक करा.
02:29 स्लाइड वर आता पांढरा बॅकग्राउंड आहे.
02:32 लक्षा द्या, सध्याचा टेक्स्ट चा रंग बॅकग्राउंड च्या समोर चांगला दिसत नाही.
02:38 नेहेमी असा रंग निवडावा जो त्याच्या बॅकग्राउंड समोर स्पष्टपणे दिसेल.
02:43 टेक्स्ट चा रंग काळ्या मध्ये बदलू. हे पांढऱ्या बॅकग्राउंड च्या समोर टेक्स्ट ला स्पष्टपणे दिसण्याजोगे करेल.
02:52 प्रथम टेक्स्ट निवडा.
02:55 Main मेन्यू वरुन, Format वर क्लिक करा आणि Character निवडा.
02:59 Character डायलॉग बॉक्स दिसेल.
03:02 Character डायलॉग बॉक्स वरुन Font Effects टॅब वर क्लिक करा.
03:08 Font Color ड्रॉप डाउन वरुन, Black निवडा.
03:12 OK वर क्लिक करा.
03:15 टेक्स्ट आता काळ्या रंगात आहे.
03:18 आता स्लाइड मध्ये रंग लागू करू.
03:21 context मेन्यू साठी स्लाइड वर राइट क्लिक करा आणि Slide आणि Page Setup क्लिक करा.
03:27 Fill ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Color Blue 8 पर्याय निवडा आणि OKवर क्लिक करा.
03:36 लक्ष द्या, आपण निवडलेला फिक्‍कट निळा रंग स्लाइड वर लागू झाला आहे.
03:42 ट्यूटोरियल थांबवून ही असाइनमेंट करा. नवीन Master स्लाइड तयार करा आणि बॅकग्राउंड रूपात लाल रंग लागू करा.
03:52 आता या प्रेज़ेंटेशन मध्ये इतर डिज़ाइन मूलतत्वे जोडण्याचे शिकू.
03:57 उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या प्रेज़ेंटेशन मध्ये एक Logo (प्रतीक चिन्ह) जोडू शकता.
04:01 तुमच्या स्क्रीन च्या खाली Basic Shapes टूलबार पहा.
04:06 तुम्ही याचा वापर विविध मूलभूत आकार जसे, वर्तुळ, चौकोन, आयत , त्रिकोण आणि अंडाकृती काढण्यास करू शकता.
04:16 स्लाइड च्या Title क्षेत्रा मध्ये आयत काढू.
04:21 Basic Shapes टूल बार वरुन, Rectangle वर क्लिक करा.
04:25 आता कर्सर स्लाइड च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात Title क्षेत्रा मध्ये घ्या.
04:31 तुम्हाला plus sign सह capital I दिसेल.
04:36 लेफ्ट माउस बटन पकडा आणि लहान आयत काढण्यासाठी ड्रॅग करा.
04:41 आता माउस चे बटन सोडा.
04:44 तुम्ही आयत काढला आहे.
04:47 आयत वर असलेल्या आठ हॅंडल्सकडे लक्ष द्या.
04:50 हॅंडल्स किंवा कंट्रोल्स पॉइण्ट्स, लहान निळे चौकोन असतात जे, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजूबाजूस दिसतात.
04:58 आयताचा आकार अड्जस्ट करण्यासाठी आपण या कंट्रोल्स पॉइण्ट्स चा वापर करू शकतो.
05:03 जेव्हा तुम्ही कंट्रोल पॉइण्ट वर कर्सर फिरवता, तेव्हा कर्सर डबल-साइडेड एरो मध्ये बदलते.
05:10 हे दिशा दर्शवितात, ज्या मध्ये कंट्रोल पॉइण्ट्स मूलभूत आकारा मध्ये फेरबदल करण्यासाठी स्थानांतरित केले जाऊ शकते.
05:17 या आयताचा आकार वाढवू म्हणजे, हे Title क्षेत्रास पूर्णपणे आच्छादेल. <Pause>
05:25 आपण या आकारास सुद्धा फॉरमॅट करू शकतो.
05:28 context मेन्यू पाहण्यासाठी आयता वर राइट क्लिक करा.
05:32 येथे तुम्ही आयता मध्ये बदल करण्यास अनेक पर्याय निवडू शकता.
05:37 Area वर क्लिक करा Area डायलॉग बॉक्स दिसेल.
05:43 Fill फील्ड मध्ये, ड्रॉप डाउन मेन्यू वरुन Color निवडा.
05:48 Magenta 4 निवडा आणि OK. वर क्लिक करा.
05:52 आयतचा रंग बदलला आहे.
05:56 आयात ने टेक्स्ट ला आता आच्छादले आहे.
05:59 टेक्स्ट दिसण्यासाठी प्रथम आयत निवडा.
06:03 context मेन्यू उघडण्यासाठी राइट क्लिक करा.
06:07 Arrange वर क्लिक करून नंतर Send to back वर क्‍लिक करा
06:11 टेक्स्ट पुन्हा दिसत आहे.
06:15 येथे आयत टेक्स्ट च्या मागे स्थानांतरित झाला आहे.
06:18 Tasks पेन मध्ये, Master Page च्या preview वर क्लिक करा
06:23 राइट क्लिक करा आणि Apply to All Slides निवडा.
06:27 Close Master View बटना वर क्लिक करून Master View बंद करा.
06:32 मध्ये केलेले फॉरमॅटिंग बदल आता प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स वर लागू झाले आहे.
06:39 लक्ष द्या सर्व पेजेस मध्ये आयत सुद्धा दिसत आहे.
06:45 आता स्लाइड ची लेआउट बदलण्यास शिकू.
06:49 Layoutsम्हणजे काय? लेआउट स्लाइड्स टेमप्लेट्स आहेत जे, प्लेस होल्डर सह कन्टेंट च्या स्थित साठी अगोदरच फॉरमॅटेड आहे.
06:58 स्लाइड लेआउट पाहण्यासाठी, राइट पॅनल वरुन Layouts वर क्लिक करा.
07:04 Impress मध्ये उपलब्ध असलेले लेआउट्स दर्शित होतील.
07:07 लेआउट थंबनेल्स पहा. हे तुम्हाला ले आउट लागू केल्या नंतर स्लाइड कशी दिसेल याची कल्पना देईल.
07:16 येथे Title आणि टू-कॉलम फॉर्मेट सह लेआउट्स आहे, लेआउटमध्ये तुम्ही तीन कॉलम्स टेक्स्ट ठेवू शकता इत्यादी.
07:24 येथेही रिकामे लेआउट्स आहेत. तुम्ही तुमच्या स्लाइड मध्ये रिकामे लेआउट लागू करू शकता आणि स्वतःचा लेआउट तयार करू शकता.
07:32 स्लाइड मध्ये लेआउट लागू करू.
07:35 Potential Alternatives स्लाइड निवडा आणि सर्व टेक्स्ट डिलीट करा.
07:43 उजव्या बाजुवर असलेल्या लेआउट पेन वरुन title 2 content over content.निवडा.
07:51 स्लाइड मध्ये आता तीन टेक्स्ट बोक्सेस आणि Title क्षेत्र आहे.
07:56 लक्ष द्या, Master पेजेस वापरुन आपण निविष्ट केलेला आयत आताही दिसत आहे.
08:02 हा आयत केवळ Master स्लाइड वापरूनच संपादित केल्या जाऊ शकतो.
08:07 मास्टर स्लाइड्स मध्ये सेट्टिंग्स, कोणत्याही फॉरमॅटिंग बद्लास किंवा स्लाइड वर लागू लेआउट मध्ये ओवरराइड करते.
08:15 आता या बोक्सेस मध्ये कंटेंट एंटर करूया.
08:19 पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : Strategy 1 PRO: Low cost CON: slow action टाइप करा.
08:28 दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : Strategy 2 CON: High cost PRO: Fast Action टाइप करा.
08:40 तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये Due to lack of funds, Strategy 1 is better. टाइप करा.
08:48 तुम्ही याप्रकारे ले आउट चे प्रकार निवडू शकता, जे तुमच्या प्रेज़ेंटेशन साठी अधिक योग्य असेल.
08:54 ट्यूटोरियल येथे संपत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स साठी बॅकग्राउंड्स आणि लेआउट कसे लागू करायचे, हे शिकलो.
09:03 तुमच्या साठी असाइनमेंट आहे.
09:05 नवीन Master Slide तयार करा.
09:08 नवीन बॅकग्राउंड तयार करा.
09:11 प्रत्येक कंटेंट नंतर Title मध्ये लेआउट बदला.
09:15 Master स्लाइड वर लेआउट लागू केल्यास काय होईल ते तपासा.
09:20 नवीन स्लाइड निविष्ट करा आणि रिकामे लेआउट लागू करा.
09:25 टेक्स्ट बोक्सेस वापरा आणि त्यामध्ये कॉलम्स जोडा.
09:29 हे टेक्स्ट बोक्सेस फॉरमॅट करा .
09:32 या बोक्सेस मध्ये टेक्स्ट एंटर करा.
09:36 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09:42 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
09:47 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
09:56 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
10:02 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
10:14 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:25 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
10:30 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana