Difference between revisions of "Jmol-Application/C2/Overview-of-Jmol-Application/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 1: | Line 1: | ||
− | {| | + | {| border = 1 |
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
|- | |- | ||
Line 99: | Line 99: | ||
|- | |- | ||
| 02:18 | | 02:18 | ||
− | | '''Jmol''' चे उपयोग: | + | | '''Jmol''' चे उपयोग:'''Jmol''' रसायनशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षण साधन म्हणून वापरले जाऊ शकते. |
− | '''Jmol''' रसायनशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षण साधन म्हणून वापरले जाऊ शकते. | + | |
|- | |- | ||
Line 208: | Line 207: | ||
|- | |- | ||
|05:07 | |05:07 | ||
− | | नमस्कार. | + | | नमस्कार.Jmol ऐप्लीकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
− | Jmol ऐप्लीकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. | + | |
|- | |- | ||
| 05:13 | | 05:13 | ||
− | | आण्विक मॉडेल तयार आणि संपादित करण्यास, '''Create and Edit''' ट्यूटोरियलचे अनुसरण करा. | + | | आण्विक मॉडेल तयार आणि संपादित करण्यास, '''Create and Edit''' ट्यूटोरियलचे अनुसरण करा. येथे क्लिपिंग आहे. |
− | येथे क्लिपिंग आहे. | + | |
|- | |- | ||
|05:18 | |05:18 | ||
− | | नमस्कार. | + | | नमस्कार. '''Jmol''' ऐप्लीकेशनमधील '''Create and Edit molecular models''' वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
− | '''Jmol''' ऐप्लीकेशनमधील '''Create and Edit molecular models''' वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. | + | |
|- | |- | ||
Line 227: | Line 223: | ||
|- | |- | ||
|05:34 | |05:34 | ||
− | | नमस्कार. | + | | नमस्कार.'''Jmol''' ऐप्लीकेशनमधील '''Measurements and Labeling''' वरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
− | '''Jmol''' ऐप्लीकेशनमधील '''Measurements and Labeling''' वरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. | + | |
|- | |- | ||
| 05:40 | | 05:40 | ||
− | | Jmol वापरून पृष्ठभाग दर्शवणे आणि अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स तयार करू शकतो. | + | | Jmol वापरून पृष्ठभाग दर्शवणे आणि अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स तयार करू शकतो.येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
− | येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. | + | |
|- | |- | ||
Line 241: | Line 235: | ||
|- | |- | ||
| 05:56 | | 05:56 | ||
− | | हा व्हिडिओ स्पष्ट करते की सममिती आणि बिंदू गटांची प्लेन कसे दर्शवणे. | + | | हा व्हिडिओ स्पष्ट करते की सममिती आणि बिंदू गटांची प्लेन कसे दर्शवणे.येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
− | येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. | + | |
|- | |- | ||
Line 334: | Line 327: | ||
|- | |- | ||
| 08:22 | | 08:22 | ||
− | | विविध ऑपरेटिंग सिस्टम्सवर प्रतिष्ठापन संबंधित माहिती. | + | | विविध ऑपरेटिंग सिस्टम्सवर प्रतिष्ठापन संबंधित माहिती.'''Jmol''' ऐप्लीकेशनचे वापर. |
− | '''Jmol''' ऐप्लीकेशनचे वापर. | + | |
|- | |- | ||
Line 351: | Line 343: | ||
|- | |- | ||
| 08:48 | | 08:48 | ||
− | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, | + | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
− | कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते | + | |
− | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. | + | |
|- | |- | ||
| 08:59 | | 08:59 | ||
− | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. | + | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
− | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | + | |
|- | |- | ||
|09:09 | |09:09 | ||
| मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | |||
|} | |} |
Revision as of 12:34, 19 April 2017
Time | Narration |
00:01 | Jmol ऐप्लीकेशनमधील Overview ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00:09 | Jmol ऐप्लीकेशनचे महत्वाचे वैशिष्ट्ये. |
00:12 | विविध ऑपरेटिंग सिस्टम्सवर डाउनलोड आणि इन्स्टलेशन संबंधित माहिती. |
00:18 | Jmol ऐप्लीकेशनचे वापर. |
00:21 | आपल्या वेबसाइटवरील Jmol ऐप्लीकेशनमधील उपलब्ध ट्यूटोरियल्सचे व्हिडिओ क्लिपिंग्स प्ले करणार आहोत. |
00:29 | ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला उच्च माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्र किंवा मूळ सेंद्रिय रसायनशास्त्र ह्याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. |
00:37 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे, उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 12.10 |
00:43 | Jmol वर्जन 14.1.11
Java वर्जन 7 आणि Mozilla Firefox Browser 35.0 |
00:53 | Jmol ऐप्लीकेशन बद्दल, Jmol हे केमिकल स्ट्रक्चर्सचे 3 डायमेंशनल आणि मॅक्रोमॉलिक्यूल्स साठी मॉलेक्युलर व्यूवर आहे. |
01:02 | Jmol केमिकल स्ट्रक्चर्सचे 3D मॉडेल्स तयार आणि संपादित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. |
01:08 | ह्या सॉफ्टवेअरचा वापर रसायनशास्त्र आणि जीवरसायनशास्त्रमध्ये विद्यार्थी, शिक्षक, आणि संशोधक देखील वापरु शकतात. |
01:16 | येथे Jmol ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. |
01:19 | हे विनामूल्य आणि खुले स्त्रोत सॉफ्टवेअर आहे. |
01:22 | हे विंडोज, Mac ऑपरेटिंग सिस्टम, लिनॅक्स आणि android डिव्हाइसेस वर काम करते. |
01:30 | हे सर्व प्रमुख वेब ब्राउज़र्सना समर्थन करते. |
01:33 | 3D-rendering च्या उच्च गुणवत्तेसाठी कोणत्याही विशिष्ट हार्डवेअरची गरज नाही. |
01:38 | ईमेजेस विविध फाईल फॉरमॅट्स मध्ये एक्सपोर्ट केले जाऊ शकते: जसे की jpg, png, gif, pdf इत्यादी. |
01:47 | विविध फाईल फॉरमॅट्सला वाचू शकते जसे की pdb, cif, mol, cml, xyz इत्यादी. |
01:56 | जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असाल तर, तुम्ही थेट Jmol पॅनल वर मॉडेल्स लोड करू शकता. |
02:02 | pubchem सारखे डेटाबेसेस मधून केमिकल स्ट्रक्चर्सना घेऊ शकतो. |
02:07 | proteins आणि macromolecules साठी PDB डेटाबेस. |
02:12 | ह्या सॉफ्टवेअर बद्दल अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
02:18 | Jmol चे उपयोग:Jmol रसायनशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षण साधन म्हणून वापरले जाऊ शकते. |
02:26 | प्रिंट मीडिया जसे की नियतकालिके, प्रकाशने व पुस्तके मध्ये उच्च दर्जाचे 3D इमेजस, उत्पादन करण्यास वापरले जाऊ शकते: |
02:36 | वर्ग आणि व्याख्याने मध्ये सादरीकरण करण्यास देखील वापरले जाऊ शकते. |
02:41 | Jmol मॉलेक्युलर मॉडेलिंग आणि ऐनिमेशन चित्रपटे उत्पादन करण्यास देखील वापरले जाऊ शकते. |
02:48 | Jmol चे इमेजस पावरपॉइण्ट सादरीकरणामध्ये कसे समाविष्ट करायचे हे माहिती देणारा वेबपेज येथे आहे. |
02:56 | रसायनशास्त्रातील काही विषय शिकवण्यासाठी Jmol प्रभावीपणे वापरले जाऊ शकते ज्याच्यासाठी 3D व्हिज्युअलायझेशनची गरज आहे. |
03:03 | मूलभूत पातळीवर, विषय जसे की: स्ट्रक्चर आणि फंक्शनल ग्रूप्स. |
03:08 | अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स. |
03:11 | प्रगत पातळीवर Jmol अशे विषय शिकवण्यासाठी वापरले जाते जसे की Stereochemistry जे एक परमाणूमध्ये अणूचा अवकाशीय व्यवस्थाचा अभ्यास आहे. |
03:22 | सिमेट्री आणि पॉइण्ट-ग्रूप्स. क्रिस्टल स्ट्रक्चर आणि यूनिट सेल. |
03:27 | आणि परमाणु साठी प्रोटॉन NMR स्पेक्ट्राचे अंदाज लावणे. |
03:31 | हे वैशिष्ट्य Jmol 14.0 आणि त्यावरील वर्जन मध्ये उपलब्ध आहे. |
03:36 | Structure Activity Relationships अभ्यास करण्यासाठी Jmol वापरले जाऊ शकते. |
03:41 | Jmol डाउनलोड आणि स्थापित कसे करायचे हे पाहू. |
03:44 | Jmol विंडोज, Mac आणि Linux ऑपरेटिंग सिस्टम्स वर स्थापित केले जाऊ शकते. |
03:51 | Android डिव्हाइससाठी Jmol चे विशेष वर्जन खालील दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
03:57 | लिनॅक्स ऑपरेटिंग सिस्टम्ससाठी, उबंटू सॉफ्टवेअर सेंटर किंवा सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून डाउनलोड करा. |
04:04 | कृपया आमच्या वेबसाइट वर 'Linux' सिरीजमधील ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करा. |
04:08 | विंडोज आणि Mac ऑपरेटिंग सिस्टम्ससाठी: दिलेले लिंक कोणत्याही वेब ब्राउजर मध्ये उघडा. |
04:15 | मी ही लिंक उघडून त्वरीत वेब-पेज वरील दिलेल्या सामुग्री पूर्णपणे बघेन. |
04:20 | हे वेब-पेज Jmol बद्दल बरीच सामान्य माहिती देते. पेज खाली स्क्रोल करा. |
04:27 | हे overview, demonstration pages, features बद्दल माहिती देते. |
04:35 | Jmol डाउनलोड करण्यास डाउनलोड पेजवर क्लिक करा. डाउनलोड करण्यास पेज वरील दिलेल्या सुचनांचे पालन करा. |
04:44 | ह्या पेज वर Jmol इनस्टॉल आणि रन करण्याबद्दलची माहिती देखील दिली आहे. |
04:50 | मी ट्यूटोरियल्सचे सिरीस बनवले आहे ज्याच्यात हे सॉफ्टवेअर कसे वापरावे ह्याचे वर्णन आहे. |
04:56 | पहिला ट्यूटोरियल आहे Introduction to Jmol Application ज्याच्यात Jmol विंडोवरील विविध वैशिष्ट्यांबद्दल माहिती उपलब्ध आहे. |
05:04 | येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
05:07 | नमस्कार.Jmol ऐप्लीकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
05:13 | आण्विक मॉडेल तयार आणि संपादित करण्यास, Create and Edit ट्यूटोरियलचे अनुसरण करा. येथे क्लिपिंग आहे. |
05:18 | नमस्कार. Jmol ऐप्लीकेशनमधील Create and Edit molecular models वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
05:27 | आपण बॉन्ड लेन्थ्स ,बॉन्ड एंगल्स, आणि डायहेडरल एंगल्स मापू शकतो. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
05:34 | नमस्कार.Jmol ऐप्लीकेशनमधील Measurements and Labeling वरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
05:40 | Jmol वापरून पृष्ठभाग दर्शवणे आणि अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स तयार करू शकतो.येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
05:47 | Jmol ऐप्लीकेशनमधील Surfaces and Orbitals वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
05:56 | हा व्हिडिओ स्पष्ट करते की सममिती आणि बिंदू गटांची प्लेन कसे दर्शवणे.येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
06:02 | Jmol मधील Symmetry and Point Group वरील पठात आपले स्वागत. |
06:09 | Jmol वापरून क्रिस्टल स्ट्रक्चर्स आणि युनिट सेलना पाहू शकतो. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
06:17 | Jmol मधील Crystal structures and unit cell वरील पठात आपले स्वागत. |
06:24 | Jmol मध्ये प्रोटिन्स अँड मॅक्रोमॉलिक्यूल्स दाखवण्यासाठी येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. |
06:29 | Proteins and Macromolecules वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
06:37 | Jmol 14.0 वर्जन पासून सुरू होणारे वर्जन्समध्ये एक सिम्युलेटेड HNMR स्पेक्ट्रम रासायनिक रचना डेटाबेस मधील सूचीबद्ध सर्व रेणू प्रदर्शित आहेत. |
06:49 | मी Jmol विंडो उघडून हे वैशिष्ट्य दाखवते. |
06:54 | सिम्युलेटेड प्रोटॉन NMR पाहण्यासाठी: टूल्स मेनू वर जा. |
06:59 | spectra पर्यन्त स्क्रोल करून spectrum वर क्लिक करा. |
07:04 | Jspecview विंडो उघडेल. |
07:08 | फाईल मेनू वर स्क्रोल करून, add simulation वर क्लिक करा. |
07:13 | डायलॉग बॉक्स मध्ये परमाणूचे नाव एंटर करा. |
07:17 | nitrobenzene टाईप करून ok बटणावर क्लिक करा. |
07:22 | पॅनेलवर नायट्रोबेनजीनचा एक प्रोटॉन NMR स्पेक्ट्रम प्रदर्शित आहे. |
07:28 | स्ट्रक्चर वरील अणू स्पेक्ट्रमच्या सिग्नल्सशी जुडलेले असावे. |
07:33 | काही ठराविक फाइल्स आण्विक वाइब्रेशन्सची माहिती समाविष्ट करते, जसे की GAMESS .log फाइल्स आणि Spartan output फाइल्स. |
07:45 | आपण ह्या फाइल्स Jmol मध्ये उघडून वाइब्रेशन्स पाहू शकतो. |
07:50 | मी एक लॉग फाईल उघडून कार्बन डायऑक्साइड परमाणूचे वाइब्रेशन्स दाखवते. |
08:00 | येथे एक ऐनिमेशन आहे, जे benzene परमाणू मध्ये वाइब्रेशन्स दाखवते. |
08:05 | येथे एक ऐनिमेशन आहे, जे cyclohexane परमाणू मध्ये कन्फर्मेशन्स दाखवते. |
08:15 | थोडक्यात, ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
08:19 | Jmol ऐप्लीकेशनचे महत्वाचे वैशिष्ट्ये. |
08:22 | विविध ऑपरेटिंग सिस्टम्सवर प्रतिष्ठापन संबंधित माहिती.Jmol ऐप्लीकेशनचे वापर. |
08:29 | तसेच आपण Jmol ऐप्लीकेशनमधील उपलब्ध ट्यूटोरियल्सचे वीडियो क्लिपिंग्स पाहिले आहेत. |
08:35 | आणि काही ऐनिमेशन videos, जे cyclohexane चे वाइब्रेशन्स आणि कन्फर्मेशन्स दाखवते. |
08:42 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
08:48 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
08:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:09 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |