Difference between revisions of "Blender/C2/Installation-Process-for-Windows/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border = 1 ||'''Time''' ||'''Narration''' |- | 00:04 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्…')
 
 
Line 2: Line 2:
 
||'''Time'''
 
||'''Time'''
 
||'''Narration'''
 
||'''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
|  00:04
 
|  00:04
Line 49: Line 50:
 
|  01:28
 
|  01:28
 
|  तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत - a  32 bit  किंवा  64 bit  installer.  
 
|  तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत - a  32 bit  किंवा  64 bit  installer.  
 +
 
|-
 
|-
 
|01:39
 
|01:39
Line 80: Line 82:
 
|02:22
 
|02:22
 
|installer बलेंडर अप्लिकेशन फाइल्स ना  C DRIVE ''' Program Files'''  मध्ये ठेवते आणि start  मेन्यू मध्ये,
 
|installer बलेंडर अप्लिकेशन फाइल्स ना  C DRIVE ''' Program Files'''  मध्ये ठेवते आणि start  मेन्यू मध्ये,
 +
 
|-
 
|-
 
|02:31
 
|02:31
Line 151: Line 154:
 
|  04:56
 
|  04:56
 
|आता तुम्ही तुमच्या स्क्रीन वर ''' extracted folder''' पाहु शकता.
 
|आता तुम्ही तुमच्या स्क्रीन वर ''' extracted folder''' पाहु शकता.
 +
 
|-
 
|-
 
|05:00
 
|05:00
Line 158: Line 162:
 
|  05:08
 
|  05:08
 
|  विंडोस  एक सेक्यूरिटी वॉर्निंग देते- ''' the publisher could not be verified.'''  
 
|  विंडोस  एक सेक्यूरिटी वॉर्निंग देते- ''' the publisher could not be verified.'''  
 +
 
|-
 
|-
 
|05:14
 
|05:14
Line 173: Line 178:
 
|  05:44
 
|  05:44
 
|माझ्या मशीन साठी मला  '''32-Bit installer''' ची आवश्यकता आहे.
 
|माझ्या मशीन साठी मला  '''32-Bit installer''' ची आवश्यकता आहे.
 +
 
|-
 
|-
 
|05:48
 
|05:48
Line 204: Line 210:
 
| 06:48
 
| 06:48
 
|  सर्वाधिक softwares  सह, इनस्टॉलर  ''' License Agreement''' दर्शविते.
 
|  सर्वाधिक softwares  सह, इनस्टॉलर  ''' License Agreement''' दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
|06:53
 
|06:53
 
|उरलेले एग्रीमेंट पाहण्यासाठी '''page down''' दाबा.
 
|उरलेले एग्रीमेंट पाहण्यासाठी '''page down''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|07:07
 
|07:07
 
| मी तुम्हाला हे बारकाईने वाचण्याची सल्ला देते .
 
| मी तुम्हाला हे बारकाईने वाचण्याची सल्ला देते .
 +
 
|-
 
|-
 
|07:11
 
|07:11
 
| लक्षात ठेवा ब्लेंडर हे नि:शुल्क आणि खुले स्त्रोत आहे.
 
| लक्षात ठेवा ब्लेंडर हे नि:शुल्क आणि खुले स्त्रोत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:14
 
|07:14
 
|  तुम्हाला ब्लेंडर प्रतीस्ष्टापीत करण्यासाठी  License Agreement स्वीकारावा लागेल.  
 
|  तुम्हाला ब्लेंडर प्रतीस्ष्टापीत करण्यासाठी  License Agreement स्वीकारावा लागेल.  
 +
 
|-
 
|-
 
| 07:21
 
| 07:21
Line 231: Line 242:
 
|  07:41
 
|  07:41
 
| येथे ब्लेंडर साठी  Choose Install location हा पर्याय आहे.
 
| येथे ब्लेंडर साठी  Choose Install location हा पर्याय आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:48
 
|07:48
Line 242: Line 254:
 
|  08:04
 
|  08:04
 
| हिरव्या पट्टी सह असलेला हा प्रोग्रेस बार installation  किती पूर्ण झाले आहे हे दर्शविते.
 
| हिरव्या पट्टी सह असलेला हा प्रोग्रेस बार installation  किती पूर्ण झाले आहे हे दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
|08:10
 
|08:10
Line 249: Line 262:
 
| 08:33
 
| 08:33
 
| येथे  '''Blender Setup''' संपत आहे.
 
| येथे  '''Blender Setup''' संपत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|08:36
 
|08:36
Line 304: Line 318:
 
|10:01
 
|10:01
 
| परीक्षा  उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
| परीक्षा  उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 +
 
|-
 
|-
 
|10:06
 
|10:06
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 +
 
|-
 
|-
 
|10:13
 
|10:13
Line 314: Line 330:
 
| 10:16
 
| 10:16
 
| धन्यवाद.
 
| धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 12:53, 11 April 2017

Time Narration
00:04 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:08 हे ट्यूटोरियल विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील ब्लेंडर 2.59 कशा प्रकारे घेणे आणि ब्लेंडर कसे प्रतीष्टापीत आणि कार्यरत करणे या बद्दल आहे.
00:21 या ट्यूटोरियल साठी मी Windows XP ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे.
00:28 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:37 इंटरनेट ब्राउज़र उघडा. मी Firefox 3.09 वापरत आहे. एड्रेस बार मध्ये www.blender.org टाइप करा आणि Enter key दाबा.
00:54 हे तुम्हाला ऑफीशियल ब्लेंडर वेबसाइट वर घेऊन जाईल.
01:01 बलेंडर हे विनामूल्य आणि खुले स्त्रोत आहे.
01:05 ब्लेंडर वेबसाइट वरुन डाउनलोड साठी installer किंवा source code उपलब्ध आहे.
01:10 येथे पेज हेडर च्या जरा खाली Download Blender लिंक आहे.
01:15 डाउनलोड पेज वर जाण्यासाठी आपण या लिंक वर क्लिक करूया.
01:22 जसे की तुम्ही पाहु शकता, हे ब्लेंडर चे आधुनिक स्थिर वर्जन आहे.
01:28 तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत - a 32 bit किंवा 64 bit installer.
01:39 तुम्ही कोणतेही एक डाउनलोड करू शकता, जे तुमच्या मशीन वर लागू होईल.
01:44 32-BIT आणि 64-BIT सिस्टम्स बद्दल समजण्याकरिता आमचे Blender Hardware Requirements ट्यूटोरियल पहा.
01:56 वेबसाइट, ब्लेंडर प्रोग्राम फाइल्स ची ज़िप्ड आर्काइव सुद्धा पुरविते.
02:01 ब्लेंडर कार्य करण्यास आवश्यक असलेल्या सर्व फाइल्स या आर्काइव मध्ये समाविष्ट आहे.
02:06 तुम्हाल फाइल्स ना तुमच्या आवडीच्या फोल्डर मध्ये unzip आणि extract गरज आहे. ब्लेंडर प्रत्यक्षात कार्यरत करा.
02:15 मी प्रत्यक्षित करून दाखविते.
02:17 installer आणि archive मधील मुख्य फरक असा आहे की-
02:22 installer बलेंडर अप्लिकेशन फाइल्स ना C DRIVE Program Files मध्ये ठेवते आणि start मेन्यू मध्ये,
02:31 desktop वर, आयकॉन सेट अप करते आणि डिफॉल्ट द्वारे .blend files ब्लेंडर सह उघडते.
02:40 zip archive मध्ये एका फोल्डर मध्ये सर्व अप्लिकेशन फाइल्स आणि executable ब्लेंडर फाइल आहेत.
02:48 जे कंप्यूटर वरील कोणत्याही ड्राइव मध्ये आपण कॉपी करू शकतो.
02:53 आता जर मला माझ्या मशीन साठी आर्काइव वापरायचा असेल तर मला 32-Bit archive ची आवश्यकता आहे.
03:02 32-Bit archive आणि download सुरवातासाठी, डाउनलोड लिंक वर लेफ्ट क्लिक करा.
03:09 अगोदर सांगितल्या प्रमाणे माझे इंटरनेट ब्राउज़र Firefox 3.09 आहे.
03:16 येथे दर्शविलेल्या डाउनलोड स्टेप्स इतर सर्व इंटरनेट ब्राउज़र मध्ये समान आहेत.
03:23 तुम्ही येथे डाउनलोड प्रोग्रेस पाहु शकता.
03:26 उभ्या हिरव्या पट्टी सह दिसत असलेला हा आडवा डाउनलोड बार किती प्रमाणात डाउनलोड झाले आहे हे दर्शविते .
03:44 डाउनलोड ची गती तुमच्या इंटरनेट कनेक्शन वर अवलंबुन असते.
03:48 कृपया हे पूर्ण होई पर्यंत प्रतीक्षा करा.
04:02 आर्काइव एक्सट्रॅक्ट करण्यासाठी download वर पहिला राइट क्लिक करा.
04:08 Open containing folder वर लेफ्ट क्लिक करा. zip वर लेफ्ट डबल क्लिक करा.
04:16 हे archiver मध्ये उघडेल जसे, Winzip, जे डिफॉल्ट द्वारे कोणत्याही विंडोस मशीन वर प्रतीस्ष्टापीत असते.
04:24 EXTRACT वर लेफ्ट क्लिक करा. सूची वरुन तुमचे इष्टस्थळ फोल्डर निवडा.
04:32 मी My Documents मध्ये एक्सट्रॅक्ट करत आहे . Extract वर लेफ्ट क्लिक करा.
04:40 हिरव्या पट्टी सह हा प्रोग्रेस बार किती एक्सट्रॅक्टशन पूर्ण झाले आहे हे दर्शविते.
04:56 आता तुम्ही तुमच्या स्क्रीन वर extracted folder पाहु शकता.
05:00 फोल्डर उघडण्यासाठी लेफ्ट डबल क्लिक करा. Blender executable लेफ्ट डबल क्लिक करा.
05:08 विंडोस एक सेक्यूरिटी वॉर्निंग देते- the publisher could not be verified.
05:14 काळजी करण्याची गरज नाही. केवळ Run' बटनावर क्लिक करा. आता पुढे जाऊ शकता.
05:27 तुम्हाला जर इनस्टॉलर वापरायचा असेल, तर ब्लेंडर वेबसाइट वर पुन्हा जाऊ.
05:35 पेज च्या सर्वात वर असलेल्या Download वर क्लिक करा. हे आपल्याला पुन्हा डाउनलोड पेज वर घेऊन जाईल.
05:44 माझ्या मशीन साठी मला 32-Bit installer ची आवश्यकता आहे.
05:48 मी 32-Bit Installer आणि download सुरवातसाठी, डाउनलोड लिंक वर लेफ्ट क्लिक करते.
06:03 निर्देशन सहज होण्याकरिता, मी अगोदरच माझ्या मशीन मध्ये ब्लेंडर वेबसाइट वरुन इनस्टॉलर डाउनलोड केले आहे.
06:11 आता मी तुम्हाला प्रतिष्ठापणा च्या सर्व प्रक्रिया समजावून सांगते. installer वर लेफ्ट डबल क्लिक करा.
06:22 विंडोस, the publisher could not be verified अशी security warning दर्शवेल.
06:29 यासाठी काळजी करण्याची गरज नाही. केवळ Run बटन वर क्लिक करा.
06:35 तर Blender Setup Wizard अशा प्रकारे दिसेल.
06:39 installation प्रक्रीये मध्ये पुढे जाण्यासाठी Next वर क्लिक करा.
06:48 सर्वाधिक softwares सह, इनस्टॉलर License Agreement दर्शविते.
06:53 उरलेले एग्रीमेंट पाहण्यासाठी page down दाबा.
07:07 मी तुम्हाला हे बारकाईने वाचण्याची सल्ला देते .
07:11 लक्षात ठेवा ब्लेंडर हे नि:शुल्क आणि खुले स्त्रोत आहे.
07:14 तुम्हाला ब्लेंडर प्रतीस्ष्टापीत करण्यासाठी License Agreement स्वीकारावा लागेल.
07:21 पुढे चालू ठेवण्यासाठी I agree बटनावर क्लिक करा.
07:27 पुढची स्टेप तुम्हला install करण्यासाठी घटक निवडण्याची अनुमती देते.
07:32 मी तुम्हाला डिफॉल्ट द्वारे निवडलेले सर्व घटक install करण्याची सल्ला देते आणि installation पुढे चालू ठेवण्याकरिता next बटन दाबा.
07:41 येथे ब्लेंडर साठी Choose Install location हा पर्याय आहे.
07:48 डिफॉल्ट द्वारे Program Files folder निवडलेले आहे.
07:51 जे ब्लेंडर install करण्यासाठी चांगले स्थान आहे. पुढे जा आणि Install' बटन दाबा.
08:04 हिरव्या पट्टी सह असलेला हा प्रोग्रेस बार installation किती पूर्ण झाले आहे हे दर्शविते.
08:10 सहसा हे पूर्ण होण्यासाठी एका मिनिटा पेक्षा कमी वेळ घेते.
08:33 येथे Blender Setup संपत आहे.
08:36 ब्लेंडर तुमच्या मशीन वर installed झाले आहे.
08:39 Run Blender चेकबॉक्स निवडत राहा.
08:42 Finish बटन दाबा.
08:45 ब्लेंडर आपोआप कार्य करण्यास सुरवात करते.
08:52 पुरविलेली ब्लेंडर बाइनरी ओरिजिनल एक्सट्रॅक्टेड डाइरेक्टरी मध्ये आहे.
08:57 ब्लेंडर अधिक अवलंबन न करता सरळ बॉक्स च्या बाहेर कार्य करेल.
09:03 कोणतीही system library किंवा system preferences अनुरूपीत झाली नाही.
09:10 या ट्यूटोरियल मध्ये आपण, विंडोस ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ब्लेंडर install करणे शिकलो.
09:19 आता ब्लेंडर वेबसाइट वरुन ब्लेंडर install करण्याचा प्रयत्न करा आणि install करा आणि तुमच्या मशीन वर ब्लेंडर कार्यरत करा.
09:28 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:37 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in
09:45 and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09:55 स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:01 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
10:06 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:13 आमच्या सह जुडण्यासाठी,
10:16 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya