Blender/C2/Installation-Process-for-Windows/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:04 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:08 | हे ट्यूटोरियल विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील ब्लेंडर 2.59 कशा प्रकारे घेणे आणि ब्लेंडर कसे प्रतीष्टापीत आणि कार्यरत करणे या बद्दल आहे. |
00:21 | या ट्यूटोरियल साठी मी Windows XP ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे. |
00:28 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:37 | इंटरनेट ब्राउज़र उघडा. मी Firefox 3.09 वापरत आहे. एड्रेस बार मध्ये www.blender.org टाइप करा आणि Enter key दाबा. |
00:54 | हे तुम्हाला ऑफीशियल ब्लेंडर वेबसाइट वर घेऊन जाईल. |
01:01 | बलेंडर हे विनामूल्य आणि खुले स्त्रोत आहे. |
01:05 | ब्लेंडर वेबसाइट वरुन डाउनलोड साठी installer किंवा source code उपलब्ध आहे. |
01:10 | येथे पेज हेडर च्या जरा खाली Download Blender लिंक आहे. |
01:15 | डाउनलोड पेज वर जाण्यासाठी आपण या लिंक वर क्लिक करूया. |
01:22 | जसे की तुम्ही पाहु शकता, हे ब्लेंडर चे आधुनिक स्थिर वर्जन आहे. |
01:28 | तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत - a 32 bit किंवा 64 bit installer. |
01:39 | तुम्ही कोणतेही एक डाउनलोड करू शकता, जे तुमच्या मशीन वर लागू होईल. |
01:44 | 32-BIT आणि 64-BIT सिस्टम्स बद्दल समजण्याकरिता आमचे Blender Hardware Requirements ट्यूटोरियल पहा. |
01:56 | वेबसाइट, ब्लेंडर प्रोग्राम फाइल्स ची ज़िप्ड आर्काइव सुद्धा पुरविते. |
02:01 | ब्लेंडर कार्य करण्यास आवश्यक असलेल्या सर्व फाइल्स या आर्काइव मध्ये समाविष्ट आहे. |
02:06 | तुम्हाल फाइल्स ना तुमच्या आवडीच्या फोल्डर मध्ये unzip आणि extract गरज आहे. ब्लेंडर प्रत्यक्षात कार्यरत करा. |
02:15 | मी प्रत्यक्षित करून दाखविते. |
02:17 | installer आणि archive मधील मुख्य फरक असा आहे की- |
02:22 | installer बलेंडर अप्लिकेशन फाइल्स ना C DRIVE Program Files मध्ये ठेवते आणि start मेन्यू मध्ये, |
02:31 | desktop वर, आयकॉन सेट अप करते आणि डिफॉल्ट द्वारे .blend files ब्लेंडर सह उघडते. |
02:40 | zip archive मध्ये एका फोल्डर मध्ये सर्व अप्लिकेशन फाइल्स आणि executable ब्लेंडर फाइल आहेत. |
02:48 | जे कंप्यूटर वरील कोणत्याही ड्राइव मध्ये आपण कॉपी करू शकतो. |
02:53 | आता जर मला माझ्या मशीन साठी आर्काइव वापरायचा असेल तर मला 32-Bit archive ची आवश्यकता आहे. |
03:02 | 32-Bit archive आणि download सुरवातासाठी, डाउनलोड लिंक वर लेफ्ट क्लिक करा. |
03:09 | अगोदर सांगितल्या प्रमाणे माझे इंटरनेट ब्राउज़र Firefox 3.09 आहे. |
03:16 | येथे दर्शविलेल्या डाउनलोड स्टेप्स इतर सर्व इंटरनेट ब्राउज़र मध्ये समान आहेत. |
03:23 | तुम्ही येथे डाउनलोड प्रोग्रेस पाहु शकता. |
03:26 | उभ्या हिरव्या पट्टी सह दिसत असलेला हा आडवा डाउनलोड बार किती प्रमाणात डाउनलोड झाले आहे हे दर्शविते . |
03:44 | डाउनलोड ची गती तुमच्या इंटरनेट कनेक्शन वर अवलंबुन असते. |
03:48 | कृपया हे पूर्ण होई पर्यंत प्रतीक्षा करा. |
04:02 | आर्काइव एक्सट्रॅक्ट करण्यासाठी download वर पहिला राइट क्लिक करा. |
04:08 | Open containing folder वर लेफ्ट क्लिक करा. zip वर लेफ्ट डबल क्लिक करा. |
04:16 | हे archiver मध्ये उघडेल जसे, Winzip, जे डिफॉल्ट द्वारे कोणत्याही विंडोस मशीन वर प्रतीस्ष्टापीत असते. |
04:24 | EXTRACT वर लेफ्ट क्लिक करा. सूची वरुन तुमचे इष्टस्थळ फोल्डर निवडा. |
04:32 | मी My Documents मध्ये एक्सट्रॅक्ट करत आहे . Extract वर लेफ्ट क्लिक करा. |
04:40 | हिरव्या पट्टी सह हा प्रोग्रेस बार किती एक्सट्रॅक्टशन पूर्ण झाले आहे हे दर्शविते. |
04:56 | आता तुम्ही तुमच्या स्क्रीन वर extracted folder पाहु शकता. |
05:00 | फोल्डर उघडण्यासाठी लेफ्ट डबल क्लिक करा. Blender executable लेफ्ट डबल क्लिक करा. |
05:08 | विंडोस एक सेक्यूरिटी वॉर्निंग देते- the publisher could not be verified. |
05:14 | काळजी करण्याची गरज नाही. केवळ Run' बटनावर क्लिक करा. आता पुढे जाऊ शकता. |
05:27 | तुम्हाला जर इनस्टॉलर वापरायचा असेल, तर ब्लेंडर वेबसाइट वर पुन्हा जाऊ. |
05:35 | पेज च्या सर्वात वर असलेल्या Download वर क्लिक करा. हे आपल्याला पुन्हा डाउनलोड पेज वर घेऊन जाईल. |
05:44 | माझ्या मशीन साठी मला 32-Bit installer ची आवश्यकता आहे. |
05:48 | मी 32-Bit Installer आणि download सुरवातसाठी, डाउनलोड लिंक वर लेफ्ट क्लिक करते. |
06:03 | निर्देशन सहज होण्याकरिता, मी अगोदरच माझ्या मशीन मध्ये ब्लेंडर वेबसाइट वरुन इनस्टॉलर डाउनलोड केले आहे. |
06:11 | आता मी तुम्हाला प्रतिष्ठापणा च्या सर्व प्रक्रिया समजावून सांगते. installer वर लेफ्ट डबल क्लिक करा. |
06:22 | विंडोस, the publisher could not be verified अशी security warning दर्शवेल. |
06:29 | यासाठी काळजी करण्याची गरज नाही. केवळ Run बटन वर क्लिक करा. |
06:35 | तर Blender Setup Wizard अशा प्रकारे दिसेल. |
06:39 | installation प्रक्रीये मध्ये पुढे जाण्यासाठी Next वर क्लिक करा. |
06:48 | सर्वाधिक softwares सह, इनस्टॉलर License Agreement दर्शविते. |
06:53 | उरलेले एग्रीमेंट पाहण्यासाठी page down दाबा. |
07:07 | मी तुम्हाला हे बारकाईने वाचण्याची सल्ला देते . |
07:11 | लक्षात ठेवा ब्लेंडर हे नि:शुल्क आणि खुले स्त्रोत आहे. |
07:14 | तुम्हाला ब्लेंडर प्रतीस्ष्टापीत करण्यासाठी License Agreement स्वीकारावा लागेल. |
07:21 | पुढे चालू ठेवण्यासाठी I agree बटनावर क्लिक करा. |
07:27 | पुढची स्टेप तुम्हला install करण्यासाठी घटक निवडण्याची अनुमती देते. |
07:32 | मी तुम्हाला डिफॉल्ट द्वारे निवडलेले सर्व घटक install करण्याची सल्ला देते आणि installation पुढे चालू ठेवण्याकरिता next बटन दाबा. |
07:41 | येथे ब्लेंडर साठी Choose Install location हा पर्याय आहे. |
07:48 | डिफॉल्ट द्वारे Program Files folder निवडलेले आहे. |
07:51 | जे ब्लेंडर install करण्यासाठी चांगले स्थान आहे. पुढे जा आणि Install' बटन दाबा. |
08:04 | हिरव्या पट्टी सह असलेला हा प्रोग्रेस बार installation किती पूर्ण झाले आहे हे दर्शविते. |
08:10 | सहसा हे पूर्ण होण्यासाठी एका मिनिटा पेक्षा कमी वेळ घेते. |
08:33 | येथे Blender Setup संपत आहे. |
08:36 | ब्लेंडर तुमच्या मशीन वर installed झाले आहे. |
08:39 | Run Blender चेकबॉक्स निवडत राहा. |
08:42 | Finish बटन दाबा. |
08:45 | ब्लेंडर आपोआप कार्य करण्यास सुरवात करते. |
08:52 | पुरविलेली ब्लेंडर बाइनरी ओरिजिनल एक्सट्रॅक्टेड डाइरेक्टरी मध्ये आहे. |
08:57 | ब्लेंडर अधिक अवलंबन न करता सरळ बॉक्स च्या बाहेर कार्य करेल. |
09:03 | कोणतीही system library किंवा system preferences अनुरूपीत झाली नाही. |
09:10 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, विंडोस ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ब्लेंडर install करणे शिकलो. |
09:19 | आता ब्लेंडर वेबसाइट वरुन ब्लेंडर install करण्याचा प्रयत्न करा आणि install करा आणि तुमच्या मशीन वर ब्लेंडर कार्यरत करा. |
09:28 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
09:37 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in |
09:45 | and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
09:55 | स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:01 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
10:06 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10:13 | आमच्या सह जुडण्यासाठी, |
10:16 | धन्यवाद. |