Difference between revisions of "Drupal/C2/Displaying-Contents-using-Views/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 10: Line 10:
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत
+
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत '''Views''', '''teaser''' सह पेज आणि एक साधा '''block view'''.
* '''Views'''
+
* '''teaser''' सह पेज आणि
+
* एक साधा '''block view'''.
+
  
 
|-
 
|-
 
|00:15
 
|00:15
| ह्या पाठासाठी आपण
+
| ह्या पाठासाठी आपण उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, '''Drupal 8 ''' आणि '''Firefox ''' वेब ब्राउजर वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.
* उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
+
* '''Drupal 8 ''' आणि
+
* '''Firefox ''' वेब ब्राउजर वापरणार आहोत.
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:31
 
| 00:31
| प्रथम आपण ''' Views''' बद्दल जाणून घेऊ.
+
| प्रथम आपण '''Views''' बद्दल जाणून घेऊ. '''Views''' चा वापर समान कॉंटेंट चा संग्रह प्रदर्शित करण्यासाठी केला जातो. '''Views''' विविध फॉरमॅट्स मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात, जसे की -   
* '''Views''' चा वापर समान कॉंटेंट चा संग्रह प्रदर्शित करण्यासाठी केला जातो.
+
* '''Views''' विविध फॉरमॅट्स मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात, जसे की -   
+
  
 
|-
 
|-
 
| 00:43
 
| 00:43
|* '''Tables'''
+
| '''Tables''', '''Lists''', '''Gallery''' इत्यादी.
* '''Lists'''  
+
* '''Gallery''' इत्यादी.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:49
 
| 00:49
| हे आपले कॉंटेंट आपल्या द्वारे पारिभाषित निकष आधारित '''select, order, filter''', आणि ''' present''' करू शकतात.
+
| हे आपले कॉंटेंट आपल्या द्वारे पारिभाषित निकष आधारित '''select, order, filter''', आणि '''present''' करू शकतात.
 
'''Views''' अनिवार्य रूपात इतर सॉफ्टवेअर मध्ये ओळखले जाते.
 
'''Views''' अनिवार्य रूपात इतर सॉफ्टवेअर मध्ये ओळखले जाते.
  
 
|-
 
|-
 
| 01:04  
 
| 01:04  
| उदाहरणार्थ, जर आपण वाचनालयात जाऊन लाइब्रेरियन ना खालील निकष सह पुस्तकांच्या गाट्टा साठी विचारत आहे:  
+
| उदाहरणार्थ, जर आपण वाचनालयात जाऊन लाइब्रेरियन ना खालील निकष सह पुस्तकांच्या गाट्टा साठी विचारत आहे: 1905 च्या आधी प्रकाशित.लेखकाचे ज्यांचे शेवटचे नाव “M” ने सुरू होते.  
* 1905 च्या आधी प्रकाशित.
+
* लेखकाचे ज्यांचे शेवटचे नाव “M” ने सुरू होते.  
+
  
 
|-
 
|-
 
| 01:19
 
| 01:19
|* पुस्तक जेथे 100 किंवा त्यापेक्षा अधिक पेज आहे आणि
+
|पुस्तक जेथे 100 किंवा त्यापेक्षा अधिक पेज आहे आणि ज्याचा कव्हर लाल आहे.
ज्याचा कव्हर लाल आहे.
+
  
 
|-
 
|-
 
| 01:25
 
| 01:25
|  हे विचारले की तुम्हाला लायब्ररी बाहेर पाठविला जाईल. पण ''' Drupal''' मध्ये, हे ''' Views''' अत्यंत सहजपणे केले जाऊ शकते.
+
|  हे विचारले की तुम्हाला लायब्ररी बाहेर पाठविला जाईल. पण '''Drupal''' मध्ये, हे '''Views''' अत्यंत सहजपणे केले जाऊ शकते.
  
 
|-
 
|-
 
| 01:34
 
| 01:34
| '''Views''' सेट करण्यासाठी आपल्याकडे 5 sadhi स्टेप ची प्रक्रिया आहे.  
+
| '''Views''' सेट करण्यासाठी आपल्याकडे 5 साधी स्टेप ची प्रक्रिया आहे.'''Views''' ची कार्यपद्धती आहे. तुमचा '''Display''' निवडा. तुमचा '''Format''' सेट करा.
'''Views''' ची कार्यपद्धती आहे.
+
* तुमचा '''Display''' निवडा.
+
* तुमचा '''Format''' सेट करा.
+
  
 
|-
 
|-
 
| 01:45
 
| 01:45
| * आपले '''Fields''' अंदाजे लावणे.
+
| आपले '''Fields''' अंदाजे लावणे. '''Filter''' लागू करणे आणि नंतर रिज़ल्ट्स '''Sort''' करणे.
* '''Filter''' लागू करणे आणि नंतर  
+
* रिज़ल्ट्स '''Sort''' करणे.
+
  
 
|-
 
|-
Line 74: Line 55:
 
|-
 
|-
 
| 01:58
 
| 01:58
|  सध्या '''Drupal''' साइट वर स्टॅंडर्ड  ''' Views''' तयार करणे जाणून घेऊ.
+
|  सध्या '''Drupal''' साइट वर स्टॅंडर्ड  '''Views''' तयार करणे जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
Line 82: Line 63:
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
| '''Drupal''' मध्ये अनेक अंगभूत ''' Views''' आहे. उदाहरणार्थ - '''Content View''' कॉंटेंट व्यवस्थित करण्यासाठी अड्मिनिस्ट्रेटर ला परवानगी देतो.
+
| '''Drupal''' मध्ये अनेक अंगभूत '''Views''' आहे. उदाहरणार्थ - '''Content View''' कॉंटेंट व्यवस्थित करण्यासाठी अड्मिनिस्ट्रेटर ला परवानगी देतो.
  
 
|-
 
|-
 
| 02:20
 
| 02:20
| त्याच प्रमाणे '''Custom block library, Files, Frontpage, People, Recent comments, Recent content, Taxonomy terms, Who’s new''' आणि ''' Who’s online.'''
+
| त्याच प्रमाणे '''Custom block library, Files, Frontpage, People, Recent comments, Recent content, Taxonomy terms, Who’s new''' आणि '''Who’s online.'''
  
 
|-
 
|-
Line 94: Line 75:
 
|-
 
|-
 
| 02:44
 
| 02:44
|  प्रथम, आपण ''' Teasers''' सह एक साधा पेज तयार करू. हे आपल्या '''Events Content type''' साठी लॅंडिंग पेज असेल.
+
|  प्रथम, आपण '''Teasers''' सह एक साधा पेज तयार करू. हे आपल्या '''Events Content type''' साठी लॅंडिंग पेज असेल.
  
 
|-
 
|-
Line 102: Line 83:
 
|-
 
|-
 
| 03:02
 
| 03:02
| '''Content of type''' ला ''' All''' ते  ''' Events''' मध्ये बदला आणि ''' sorted by''' ला ''' Newest first''' मध्ये.
+
| '''Content of type''' ला '''All''' ते  '''Events''' मध्ये बदला आणि '''sorted by''' ला '''Newest first''' मध्ये.
  
 
|-
 
|-
 
| 03:11
 
| 03:11
| '''Create a page''' वर क्‍लिक करा. ''' Display format''' ला ''' Unformatted list of teasers''' मध्येच सोडून द्या.
+
| '''Create a page''' वर क्‍लिक करा. '''Display format''' ला '''Unformatted list of teasers''' मध्येच सोडून द्या.
  
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
|हे ह्याच्यासाठी कारण आपण आधीच आपल्या ''' Manage display''' मध्ये '''Teaser mode''' सेट केले आहे.
+
|हे ह्याच्यासाठी कारण आपण आधीच आपल्या '''Manage display''' मध्ये '''Teaser mode''' सेट केले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03:26
 
| 03:26
| '''Create a menu link''' चेक करा. नंतर ''' Menu''' ड्रॉप डाउन च्या अंतर्गत, ''' Main navigation''' निवडा.
+
| '''Create a menu link''' चेक करा. नंतर '''Menu''' ड्रॉप डाउन च्या अंतर्गत, '''Main navigation''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 03:35
 
| 03:35
| हे आपल्याला सर्व ''' Events''' पाहण्यात मदत करेल, ज्याच्यात आम्ही आपल्या साइट मध्ये जोडले आहे.
+
| हे आपल्याला सर्व '''Events''' पाहण्यात मदत करेल, ज्याच्यात आम्ही आपल्या साइट मध्ये जोडले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03:41
 
| 03:41
| ''' Save and edit''' वर क्‍लिक करा. आता आपण '''screen''' शी एक्सेस करू shakto. ज्याचा आम्ही परिचय मध्ये उल्लेख केले होते.
+
| '''Save and edit''' वर क्‍लिक करा. आता आपण '''screen''' शी एक्सेस करू शकतो. ज्याचा आम्ही परिचय मध्ये उल्लेख केले होते.
  
 
|-
 
|-
 
| 03:51
 
| 03:51
| हा स्क्रीन ''' Page''' प्रदर्शित करतो ज्याचा Format, Unformatted list of Teasers आहे.
+
| हा स्क्रीन '''Page''' प्रदर्शित करतो ज्याचा 'Format, Unformatted list of Teasers' आहे.
 
   
 
   
 
|-
 
|-
 
| 03:59
 
| 03:59
| आपल्याला येथे कोणत्याही '''fields''' ची गरज नाही, कारण आम्ही आपले ''' Teaser mode''' सेट केले आहे.
+
| आपल्याला येथे कोणत्याही '''fields''' ची गरज नाही, कारण आम्ही आपले '''Teaser mode''' सेट केले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:05
 
| 04:05
| '''FILTER CRITERIA''' ''' Published events''' आहे. आणि '''SORT CRITERIA''' उतरत्या क्रमाने प्रकाशनची तारीख आहे.
+
| '''FILTER CRITERIA''' '''Published events''' आहे. आणि '''SORT CRITERIA''' उतरत्या क्रमाने प्रकाशनची तारीख आहे.
  
 
|-
 
|-
Line 146: Line 127:
 
|-
 
|-
 
| 04:28
 
| 04:28
| आता साठी, ''' Save''' वर क्‍लिक करू. ''' Back to site''' वर क्‍लिक करा.
+
| आता साठी, '''Save''' वर क्‍लिक करू. '''Back to site''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:35
 
| 04:35
| आपल्याकडे मेन मेनू मध्ये आपल्या ''' Events''' च्या सूची सह ''' Events''' नावाचा नवीन टॅब आहे.
+
| आपल्याकडे मेन मेनू मध्ये आपल्या '''Events''' च्या सूची सह '''Events''' नावाचा नवीन टॅब आहे.
  
 
|-
 
|-
Line 158: Line 139:
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| आपल्याकडे '''Event Website''' आणि ''' Event Date''' आहे.
+
| आपल्याकडे '''Event Website''' आणि '''Event Date''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 182: Line 163:
 
|-
 
|-
 
| 05:36
 
| 05:36
| '''Structure''' वर क्‍लिक करून नंतर ''' Views''' वर क्‍लिक करा.
+
| '''Structure''' वर क्‍लिक करून नंतर '''Views''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 206: Line 187:
 
|-
 
|-
 
| 06:28
 
| 06:28
| '''Drupal''' आपल्याला '''Views''' चे विविध '''styles''' तयार करण्याची अनुमती देते.
+
| '''Drupal''' आपल्याला '''Views''' चे विविध '''styles''' तयार करण्याची अनुमती देते.आपण '''5 Items per block''' सह '''Unformatted list of titles''' म्हणून हे सोडू शकाल.
आपण '''5 Items per block''' सह '''Unformatted list of titles''' म्हणून हे सोडू शकाल.
+
  
 
|-
 
|-
Line 219: Line 199:
 
|-
 
|-
 
| 07:05
 
| 07:05
| येथे, आपण पाहु शकतो की, हे ''' Block''' प्रदर्शित करत आहे.  '''FORMAT''', '''Unformatted list''' आहे. '''FIELDS''', ''' Title''' फील्ड्स आहेत.
+
| येथे, आपण पाहु शकतो की, हे '''Block''' प्रदर्शित करत आहे.  '''FORMAT''', '''Unformatted list''' आहे.'''FIELDS''', ''' Title''' फील्ड्स आहेत.
  
 
|-
 
|-
Line 227: Line 207:
 
|-
 
|-
 
| 07:24
 
| 07:24
| '''Save''' वर क्‍लिक करू. हे कुठेही दर्शविले नाही कारण आम्ही आतापर्यन्त block ठेवले नाही.
+
| '''Save''' वर क्‍लिक करू. हे कुठेही दर्शविले नाही कारण आम्ही आतापर्यन्त 'block' ठेवले नाही.
  
 
|-
 
|-
 
| 07:33
 
| 07:33
| ''' Structure''' आणि '''Block layout''' वर क्‍लिक करा. ''' Sidebar first''' मध्ये ब्लॉक  ठेऊया.
+
| '''Structure''' आणि '''Block layout''' वर क्‍लिक करा. '''Sidebar first''' मध्ये ब्लॉक  ठेऊया.
  
 
|-
 
|-
 
| 07:43
 
| 07:43
| '''Place block''' वर क्‍लिक करा. जेव्हा आपण खाली स्क्रोल करू, तेव्हा आपण ''' Recent Events Added''' नावाचा ब्लॉक पाहु शकतो. ''' Place block''' वर क्‍लिक करा.
+
| '''Place block''' वर क्‍लिक करा. जेव्हा आपण खाली स्क्रोल करू, तेव्हा आपण '''Recent Events Added''' नावाचा ब्लॉक पाहु शकतो. '''Place block''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 243: Line 223:
 
|-
 
|-
 
| 08:06
 
| 08:06
| हे ''' Search''' च्या नंतर क्रम मध्ये प्रदर्शित होत आहे. '''Save blocks''' वर क्‍लिक करा.
+
| हे '''Search''' च्या नंतर क्रम मध्ये प्रदर्शित होत आहे. '''Save blocks''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 255: Line 235:
 
|-
 
|-
 
| 08:33
 
| 08:33
| यामुळे, हे प्रकाशित तार्किख क्रम मध्ये aple '''Events Content type''' वापरुन ''' Block view''' चा एक उदाहरण आहे.
+
| यामुळे, हे प्रकाशित तार्किख क्रम मध्ये aple '''Events Content type''' वापरुन '''Block view''' चा एक उदाहरण आहे.
  
 
|-
 
|-
Line 263: Line 243:
 
|-
 
|-
 
| 08:46
 
| 08:46
| थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो  
+
| थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो '''Views''', '''teaser''' सह पेज आणि एक साधा '''block view'''.
* '''Views'''
+
* '''teaser''' सह पेज आणि
+
* एक साधा '''block view'''.
+
  
 
|-
 
|-

Revision as of 17:21, 7 October 2016

Time Narration
00:01 Displaying Contents using Views वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत Views, teaser सह पेज आणि एक साधा block view.
00:15 ह्या पाठासाठी आपण उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.
00:31 प्रथम आपण Views बद्दल जाणून घेऊ. Views चा वापर समान कॉंटेंट चा संग्रह प्रदर्शित करण्यासाठी केला जातो. Views विविध फॉरमॅट्स मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात, जसे की -
00:43 Tables, Lists, Gallery इत्यादी.
00:49 हे आपले कॉंटेंट आपल्या द्वारे पारिभाषित निकष आधारित select, order, filter, आणि present करू शकतात.

Views अनिवार्य रूपात इतर सॉफ्टवेअर मध्ये ओळखले जाते.

01:04 उदाहरणार्थ, जर आपण वाचनालयात जाऊन लाइब्रेरियन ना खालील निकष सह पुस्तकांच्या गाट्टा साठी विचारत आहे: 1905 च्या आधी प्रकाशित.लेखकाचे ज्यांचे शेवटचे नाव “M” ने सुरू होते.
01:19 पुस्तक जेथे 100 किंवा त्यापेक्षा अधिक पेज आहे आणि ज्याचा कव्हर लाल आहे.
01:25 हे विचारले की तुम्हाला लायब्ररी बाहेर पाठविला जाईल. पण Drupal मध्ये, हे Views अत्यंत सहजपणे केले जाऊ शकते.
01:34 Views सेट करण्यासाठी आपल्याकडे 5 साधी स्टेप ची प्रक्रिया आहे.Views ची कार्यपद्धती आहे. तुमचा Display निवडा. तुमचा Format सेट करा.
01:45 आपले Fields अंदाजे लावणे. Filter लागू करणे आणि नंतर रिज़ल्ट्स Sort करणे.
01:53 आता आपली वेबसाइट उघडा जी आपण आधीच बनवली आहे.
01:58 सध्या Drupal साइट वर स्टॅंडर्ड Views तयार करणे जाणून घेऊ.
02:04 Structure वर क्‍लिक करा, आणि नंतर Views वर क्‍लिक करा.
02:09 Drupal मध्ये अनेक अंगभूत Views आहे. उदाहरणार्थ - Content View कॉंटेंट व्यवस्थित करण्यासाठी अड्मिनिस्ट्रेटर ला परवानगी देतो.
02:20 त्याच प्रमाणे Custom block library, Files, Frontpage, People, Recent comments, Recent content, Taxonomy terms, Who’s new आणि Who’s online.
02:37 हे सर्व Views आहे जे की Drupal सह येतात, ज्यांना आपण update किंवा edit करू शकतो.
02:44 प्रथम, आपण Teasers सह एक साधा पेज तयार करू. हे आपल्या Events Content type साठी लॅंडिंग पेज असेल.
02:54 Add new view वर क्‍लिक करून त्याला "Events Sponsored" म्हणून नाव देऊ.
03:02 Content of type ला All ते Events मध्ये बदला आणि sorted by ला Newest first मध्ये.
03:11 Create a page वर क्‍लिक करा. Display format ला Unformatted list of teasers मध्येच सोडून द्या.
03:20 हे ह्याच्यासाठी कारण आपण आधीच आपल्या Manage display मध्ये Teaser mode सेट केले आहे.
03:26 Create a menu link चेक करा. नंतर Menu ड्रॉप डाउन च्या अंतर्गत, Main navigation निवडा.
03:35 हे आपल्याला सर्व Events पाहण्यात मदत करेल, ज्याच्यात आम्ही आपल्या साइट मध्ये जोडले आहे.
03:41 Save and edit वर क्‍लिक करा. आता आपण screen शी एक्सेस करू शकतो. ज्याचा आम्ही परिचय मध्ये उल्लेख केले होते.
03:51 हा स्क्रीन Page प्रदर्शित करतो ज्याचा 'Format, Unformatted list of Teasers' आहे.
03:59 आपल्याला येथे कोणत्याही fields ची गरज नाही, कारण आम्ही आपले Teaser mode सेट केले आहे.
04:05 FILTER CRITERIA Published events आहे. आणि SORT CRITERIA उतरत्या क्रमाने प्रकाशनची तारीख आहे.
04:16 जर आपण खाली स्क्रोल करू, तर आपण येथे त्वरित प्रीव्यू पाहू शकतो.
04:21 जर तुम्हाला हे आवडत नसेल, तर हे बदलणे सोपे आहे. आपण हे पुढील ट्यूटोरियल मध्ये पाहु.
04:28 आता साठी, Save वर क्‍लिक करू. Back to site वर क्‍लिक करा.
04:35 आपल्याकडे मेन मेनू मध्ये आपल्या Events च्या सूची सह Events नावाचा नवीन टॅब आहे.
04:44 येथे विविध आकृती आणि आकारासह सर्व Event logos आहे.
04:50 आपल्याकडे Event Website आणि Event Date आहे.
04:55 लक्ष्यात ठेवा की, आपण ह्याला Events Content type साठी आपल्या Teaser mode मध्ये अपडेट करू शकतो, जर आपण ह्याला बदलू इच्छितो.
05:04 हे आपल्या सर्व Events साठी लॅंडिंग पेज आहे.
05:09 Drupal मध्ये एक प्रमुख विशेषता ही आहे की, ह्याच्यात आपल्या वेबसाइट ची माहिती Block regions किंवा sidebar मध्ये ठेवण्याची क्षमता आहे.
05:19 पूर्वी, आपण एक नवीन Event जोडले तर, आपल्याला प्रत्येक पेज वर साइडबार मध्ये यावे लागेल, जो ओन् आहे आणि साइडबार अपडेट करा.
05:31 आता, Views स्वयंचलितपणे आपले कॉंटेंट अपडेट करते.
05:36 Structure वर क्‍लिक करून नंतर Views वर क्‍लिक करा.
05:41 आपण येथे परत येत असल्याने, स्टार वर क्‍लिक करून हे आपल्या शॉर्टकट मध्ये जोडा. आता Add new view वर क्‍लिक करा.
05:53 View name मध्ये टाइप करा "Recent Events Added". हे नवीनतम Events ची सूची आहे, ज्याला आपण साइट वर जोडले आहे.
06:04 आता, Content of type ला All शी Events मध्ये बदला.
06:09 Create a block निवडा. sorted by ला Newest First म्हणून ठेवा.
06:18 Block title मध्ये टाइप करा: "Recently Added Events", फक्त दाखवण्यासाठी आपल्याकडे विविध नाव आणि शीर्षक असू शकतात.
06:28 Drupal आपल्याला Views चे विविध styles तयार करण्याची अनुमती देते.आपण 5 Items per block सह Unformatted list of titles म्हणून हे सोडू शकाल.
06:40 Use a pager चेक करू नका. जर आपण असे करू, तर आपल्या block च्या खाली पेज नंबर मिळेल जसे की, 'पेज तीन मधून एक, तीन मधून दोन' इत्यादी.
06:53 Save and edit वर क्‍लिक करा. आपल्या प्रीव्यू वर नजर टाका. हे आताचे जोडलेले Events च्या टाइटल्स ची सूची दाखवतो.
07:05 येथे, आपण पाहु शकतो की, हे Block प्रदर्शित करत आहे. FORMAT, Unformatted list आहे.FIELDS, Title फील्ड्स आहेत.
07:16 आणि FILTER CRITERIA त्यांच्या प्रकाशित तारखेच्या उतरत्या क्रम मध्ये Published Events आहे.
07:24 Save वर क्‍लिक करू. हे कुठेही दर्शविले नाही कारण आम्ही आतापर्यन्त 'block' ठेवले नाही.
07:33 Structure आणि Block layout वर क्‍लिक करा. Sidebar first मध्ये ब्लॉक ठेऊया.
07:43 Place block वर क्‍लिक करा. जेव्हा आपण खाली स्क्रोल करू, तेव्हा आपण Recent Events Added नावाचा ब्लॉक पाहु शकतो. Place block वर क्‍लिक करा.
07:54 आपण अजूनपर्यंत ब्लॉक्स बद्दल तपशीलात शिकलो नाही, तर आता साठी आपण Save वर क्‍लिक करूया. ते प्रत्येक पेज वर दर्शविले जाईल. आपण त्याला नंतर एडिट करूया.
08:06 हे Search च्या नंतर क्रम मध्ये प्रदर्शित होत आहे. Save blocks वर क्‍लिक करा.
08:13 Back to site वर क्‍लिक करा. आणि आमच्याकडे प्रत्येक पेज मध्ये नवीन ब्लॉक आहे, जो आम्हाला आमच्या साइट वर आता सध्या जूडलेले Events दर्शवतो.
08:24 येथे हे पुन्हा कन्फिगर करण्याची गरज नाही. जेथे तुम्हाला पाहिजे तेथे तुम्ही हे ठेवू शकता आणि हे नेहमी अपडेट होत जाईल.
08:33 यामुळे, हे प्रकाशित तार्किख क्रम मध्ये aple Events Content type वापरुन Block view चा एक उदाहरण आहे.
08:42 आपण ह्या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:46 थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो Views, teaser सह पेज आणि एक साधा block view.
09:01 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
09:12 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.

स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

09:29 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:42 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana