Drupal/C2/Displaying-Contents-using-Views/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Displaying Contents using Views वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत Views, teaser सह पेज आणि एक साधा block view. |
00:15 | ह्या पाठासाठी आपण उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:31 | प्रथम आपण Views बद्दल जाणून घेऊ. Views चा वापर समान कॉंटेंट चा संग्रह प्रदर्शित करण्यासाठी केला जातो. Views विविध फॉरमॅट्स मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात, जसे की - |
00:43 | Tables, Lists, Gallery इत्यादी. |
00:49 | हे आपले कॉंटेंट आपल्या द्वारे पारिभाषित निकष आधारित select, order, filter, आणि present करू शकतात. Views अनिवार्य रूपात इतर सॉफ्टवेअर मध्ये ओळखले जाते. |
01:04 | उदाहरणार्थ, जर आपण वाचनालयात जाऊन लाइब्रेरियन ना खालील निकष सह पुस्तकांच्या गाट्टा साठी विचारत आहे: 1905 च्या आधी प्रकाशित.लेखकाचे ज्यांचे शेवटचे नाव “M” ने सुरू होते. |
01:19 | पुस्तक जेथे 100 किंवा त्यापेक्षा अधिक पेज आहे आणि ज्याचा कव्हर लाल आहे. |
01:25 | हे विचारले की तुम्हाला लायब्ररी बाहेर पाठविला जाईल. पण Drupal मध्ये, हे Views अत्यंत सहजपणे केले जाऊ शकते. |
01:34 | Views सेट करण्यासाठी आपल्याकडे 5 साधी स्टेप ची प्रक्रिया आहे.Views ची कार्यपद्धती आहे. तुमचा Display निवडा. तुमचा Format सेट करा. |
01:45 | आपले Fields अंदाजे लावणे. Filter लागू करणे आणि नंतर रिज़ल्ट्स Sort करणे. |
01:53 | आता आपली वेबसाइट उघडा जी आपण आधीच बनवली आहे. |
01:58 | सध्या Drupal साइट वर स्टॅंडर्ड Views तयार करणे जाणून घेऊ. |
02:04 | Structure वर क्लिक करा, आणि नंतर Views वर क्लिक करा. |
02:09 | Drupal मध्ये अनेक अंगभूत Views आहे. उदाहरणार्थ - Content View कॉंटेंट व्यवस्थित करण्यासाठी अड्मिनिस्ट्रेटर ला परवानगी देतो. |
02:20 | त्याच प्रमाणे Custom block library, Files, Frontpage, People, Recent comments, Recent content, Taxonomy terms, Who’s new आणि Who’s online. |
02:37 | हे सर्व Views आहे जे की Drupal सह येतात, ज्यांना आपण update किंवा edit करू शकतो. |
02:44 | प्रथम, आपण Teasers सह एक साधा पेज तयार करू. हे आपल्या Events Content type साठी लॅंडिंग पेज असेल. |
02:54 | Add new view वर क्लिक करून त्याला "Events Sponsored" म्हणून नाव देऊ. |
03:02 | Content of type ला All ते Events मध्ये बदला आणि sorted by ला Newest first मध्ये. |
03:11 | Create a page वर क्लिक करा. Display format ला Unformatted list of teasers मध्येच सोडून द्या. |
03:20 | हे ह्याच्यासाठी कारण आपण आधीच आपल्या Manage display मध्ये Teaser mode सेट केले आहे. |
03:26 | Create a menu link चेक करा. नंतर Menu ड्रॉप डाउन च्या अंतर्गत, Main navigation निवडा. |
03:35 | हे आपल्याला सर्व Events पाहण्यात मदत करेल, ज्याच्यात आम्ही आपल्या साइट मध्ये जोडले आहे. |
03:41 | Save and edit वर क्लिक करा. आता आपण screen शी एक्सेस करू शकतो. ज्याचा आम्ही परिचय मध्ये उल्लेख केले होते. |
03:51 | हा स्क्रीन Page प्रदर्शित करतो ज्याचा 'Format, Unformatted list of Teasers' आहे. |
03:59 | आपल्याला येथे कोणत्याही fields ची गरज नाही, कारण आम्ही आपले Teaser mode सेट केले आहे. |
04:05 | FILTER CRITERIA Published events आहे. आणि SORT CRITERIA उतरत्या क्रमाने प्रकाशनची तारीख आहे. |
04:16 | जर आपण खाली स्क्रोल करू, तर आपण येथे त्वरित प्रीव्यू पाहू शकतो. |
04:21 | जर तुम्हाला हे आवडत नसेल, तर हे बदलणे सोपे आहे. आपण हे पुढील ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
04:28 | आता साठी, Save वर क्लिक करू. Back to site वर क्लिक करा. |
04:35 | आपल्याकडे मेन मेनू मध्ये आपल्या Events च्या सूची सह Events नावाचा नवीन टॅब आहे. |
04:44 | येथे विविध आकृती आणि आकारासह सर्व Event logos आहे. |
04:50 | आपल्याकडे Event Website आणि Event Date आहे. |
04:55 | लक्ष्यात ठेवा की, आपण ह्याला Events Content type साठी आपल्या Teaser mode मध्ये अपडेट करू शकतो, जर आपण ह्याला बदलू इच्छितो. |
05:04 | हे आपल्या सर्व Events साठी लॅंडिंग पेज आहे. |
05:09 | Drupal मध्ये एक प्रमुख विशेषता ही आहे की, ह्याच्यात आपल्या वेबसाइट ची माहिती Block regions किंवा sidebar मध्ये ठेवण्याची क्षमता आहे. |
05:19 | पूर्वी, आपण एक नवीन Event जोडले तर, आपल्याला प्रत्येक पेज वर साइडबार मध्ये यावे लागेल, जो ओन् आहे आणि साइडबार अपडेट करा. |
05:31 | आता, Views स्वयंचलितपणे आपले कॉंटेंट अपडेट करते. |
05:36 | Structure वर क्लिक करून नंतर Views वर क्लिक करा. |
05:41 | आपण येथे परत येत असल्याने, स्टार वर क्लिक करून हे आपल्या शॉर्टकट मध्ये जोडा. आता Add new view वर क्लिक करा. |
05:53 | View name मध्ये टाइप करा "Recent Events Added". हे नवीनतम Events ची सूची आहे, ज्याला आपण साइट वर जोडले आहे. |
06:04 | आता, Content of type ला All शी Events मध्ये बदला. |
06:09 | Create a block निवडा. sorted by ला Newest First म्हणून ठेवा. |
06:18 | Block title मध्ये टाइप करा: "Recently Added Events", फक्त दाखवण्यासाठी आपल्याकडे विविध नाव आणि शीर्षक असू शकतात. |
06:28 | Drupal आपल्याला Views चे विविध styles तयार करण्याची अनुमती देते.आपण 5 Items per block सह Unformatted list of titles म्हणून हे सोडू शकाल. |
06:40 | Use a pager चेक करू नका. जर आपण असे करू, तर आपल्या block च्या खाली पेज नंबर मिळेल जसे की, 'पेज तीन मधून एक, तीन मधून दोन' इत्यादी. |
06:53 | Save and edit वर क्लिक करा. आपल्या प्रीव्यू वर नजर टाका. हे आताचे जोडलेले Events च्या टाइटल्स ची सूची दाखवतो. |
07:05 | येथे, आपण पाहु शकतो की, हे Block प्रदर्शित करत आहे. FORMAT, Unformatted list आहे.FIELDS, Title फील्ड्स आहेत. |
07:16 | आणि FILTER CRITERIA त्यांच्या प्रकाशित तारखेच्या उतरत्या क्रम मध्ये Published Events आहे. |
07:24 | Save वर क्लिक करू. हे कुठेही दर्शविले नाही कारण आम्ही आतापर्यन्त 'block' ठेवले नाही. |
07:33 | Structure आणि Block layout वर क्लिक करा. Sidebar first मध्ये ब्लॉक ठेऊया. |
07:43 | Place block वर क्लिक करा. जेव्हा आपण खाली स्क्रोल करू, तेव्हा आपण Recent Events Added नावाचा ब्लॉक पाहु शकतो. Place block वर क्लिक करा. |
07:54 | आपण अजूनपर्यंत ब्लॉक्स बद्दल तपशीलात शिकलो नाही, तर आता साठी आपण Save वर क्लिक करूया. ते प्रत्येक पेज वर दर्शविले जाईल. आपण त्याला नंतर एडिट करूया. |
08:06 | हे Search च्या नंतर क्रम मध्ये प्रदर्शित होत आहे. Save blocks वर क्लिक करा. |
08:13 | Back to site वर क्लिक करा. आणि आमच्याकडे प्रत्येक पेज मध्ये नवीन ब्लॉक आहे, जो आम्हाला आमच्या साइट वर आता सध्या जूडलेले 'Events' दर्शवतो. |
08:24 | येथे हे पुन्हा कन्फिगर करण्याची गरज नाही. जेथे तुम्हाला पाहिजे तेथे तुम्ही हे ठेवू शकता आणि हे नेहमी अपडेट होत जाईल. |
08:33 | यामुळे, हे प्रकाशित तार्किख क्रम मध्ये आपले Events Content type वापरुन Block view चा एक उदाहरण आहे. |
08:42 | आपण ह्या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:46 | थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो Views, teaser सह पेज आणि एक साधा block view. |
09:01 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
09:12 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:42 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |