Difference between revisions of "Drupal/C2/Installation-of-Drupal/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
| या पाठासाठी -
+
| या पाठासाठी -वेबवरील ड्रुपलचे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड करण्यासाठी चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन किंवा संगणकावर योग्य त्या फाईल्सची तुम्हाला गरज आहे.
वेबवरील ड्रुपलचे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड करण्यासाठी चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन किंवा संगणकावर योग्य त्या फाईल्सची तुम्हाला गरज आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 35: Line 34:
 
| 00:57
 
| 00:57
 
| ''' Bitnami Drupal Stack ''' इन्स्टॉल करण्यासाठी:
 
| ''' Bitnami Drupal Stack ''' इन्स्टॉल करण्यासाठी:
* '''Intel x86''' किंवा कंपॅटिबल प्रोसेसर
+
'''Intel x86''' किंवा कंपॅटिबल प्रोसेसर
  
 
|-
 
|-
 
| 01:05
 
| 01:05
|किमान '''256 MB RAM'''  
+
|किमान '''256 MB RAM'''  
  
 
|-
 
|-
 
| 01:08
 
| 01:08
|* किमान '''150 MB ''' हार्ड ड्राईव्ह स्पेस
+
|किमान '''150 MB ''' हार्ड ड्राईव्ह स्पेस
  
 
|-
 
|-
 
| 01:13
 
| 01:13
|* '''TCP/IP''' प्रोटोकॉल सपोर्ट.  
+
|'''TCP/IP''' प्रोटोकॉल सपोर्ट.  
  
 
|-
 
|-
Line 55: Line 54:
 
|-
 
|-
 
| 01:20
 
| 01:20
|* कोणतीही '''x86 ''' लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
+
|कोणतीही '''x86 ''' लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
  
 
|-
 
|-
 
| 01:24
 
| 01:24
|* कोणतीही '''32-bit ''' विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जसे की, विंडोज विस्टा, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, विंडोज सर्व्हर 2008 किंवा विंडोज सर्व्हर 2012.
+
|कोणतीही '''32-bit ''' विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जसे की, विंडोज विस्टा, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, विंडोज सर्व्हर 2008 किंवा विंडोज सर्व्हर 2012.
  
 
|-
 
|-
 
| 01:41
 
| 01:41
| कोणतीही OS X ऑपरेटिंग सिस्टीम x86.
+
| कोणतीही OS X ऑपरेटिंग सिस्टीम x86.
  
 
|-
 
|-
Line 287: Line 286:
 
|-
 
|-
 
| 06:43
 
| 06:43
| नंतर ''' Finish''' वर क्लिक करा.
+
| नंतर '''Finish''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 299: Line 298:
 
|-
 
|-
 
| 06:56
 
| 06:56
| आता ''' MySQL Database''' आणि ''' Apache Web Server''' कार्यान्वित असल्याचे आपण पाहू शकतो.
+
| आता '''MySQL Database''' आणि ''' Apache Web Server''' कार्यान्वित असल्याचे आपण पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 331: Line 330:
 
|-
 
|-
 
| 07:42
 
| 07:42
|''' bitnami''' चे पेज असलेला ब्राऊजर आपोआप उघडेल.
+
|'''bitnami''' चे पेज असलेला ब्राऊजर आपोआप उघडेल.
  
 
|-
 
|-
Line 363: Line 362:
 
|-
 
|-
 
| 08:32
 
| 08:32
| ''' localhost, ''' ऐवजी '''127.0.0.1''' असे दाखवले जाऊ शकते हे तुमच्या सिस्टीम कॉनफिगरेशनवर आधारित आहे.
+
| '''localhost, ''' ऐवजी '''127.0.0.1''' असे दाखवले जाऊ शकते हे तुमच्या सिस्टीम कॉनफिगरेशनवर आधारित आहे.
  
 
|-
 
|-
Line 371: Line 370:
 
|-
 
|-
 
| 08:57
 
| 08:57
|पुढे ''' Bitnami Drupal Stack''' कंट्रोल विंडो कशी ऍक्सेस करायची ते पाहू.
+
|पुढे '''Bitnami Drupal Stack''' कंट्रोल विंडो कशी ऍक्सेस करायची ते पाहू.
  
 
|-
 
|-

Revision as of 12:22, 7 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या “इन्स्टॉलेशन ऑफ ड्रुपल” वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम्सवर ड्रुपल डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:17 या पाठासाठी -वेबवरील ड्रुपलचे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड करण्यासाठी चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन किंवा संगणकावर योग्य त्या फाईल्सची तुम्हाला गरज आहे.
00:30 आपल्या मशीनवर उबंटु लिनक्स किंवा विंडोज यापैकी एक ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.
00:38 या पाठासाठी तुम्हाला तुमच्या वरीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम्सचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:45 ड्रुपल इन्स्टॉल करण्याच्या अनेक पध्दती आहेत.
00:48 या पाठासाठी आपण Bitnami Drupal Stack चा उपयोग करू. कारण ही इन्स्टॉलेशनची अगदी सोपी पध्दत आहे.
00:57 Bitnami Drupal Stack इन्स्टॉल करण्यासाठी:
Intel x86 किंवा कंपॅटिबल प्रोसेसर
01:05 किमान 256 MB RAM
01:08 किमान 150 MB हार्ड ड्राईव्ह स्पेस
01:13 TCP/IP प्रोटोकॉल सपोर्ट.
01:16 ह्या कंपॅटिबल ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत:
01:20 कोणतीही x86 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
01:24 कोणतीही 32-bit विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जसे की, विंडोज विस्टा, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, विंडोज सर्व्हर 2008 किंवा विंडोज सर्व्हर 2012.
01:41 कोणतीही OS X ऑपरेटिंग सिस्टीम x86.
01:46 आपल्या पसंतीचा वेब ब्राऊजर उघडून या दाखवलेल्या URL वर जा.
01:53 स्क्रॉल करून खाली जा. विंडोज आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमसाठीचे इन्स्टॉलर शोधा.
02:01 तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार इन्स्टॉलर निवडायचा आहे.
02:06 मी लिनक्स युजर असल्यामुळे लिनक्स इन्स्टॉलर निवडत आहे.
02:11 तुम्ही विंडोज युजर असाल तर विंडोजसाठीचा ड्रुपल इन्स्टॉलर निवडा.
02:17 येथे ड्रुपलची सर्व वेगवेगळी वर्जन्स पाहू शकतो.
02:22 कोणते वर्जन डाऊनलोड करावे याबाबत शंका असल्यास Recommended वर्जन डाऊनलोड करा.
02:29 या पाठाचे रेकॉर्डिंग करते वेळी Drupal 8.1.3 हे Recommended वर्जन वापरले आहे.
02:36 तुम्ही करत असताना ते वेगळे असू शकते.
02:39 उजव्या बाजूच्या Download वर क्लिक करा.
02:43 Bitnami वेबसाईटवर अकाऊंट तयार करण्यास सांगणारी पॉपअप विंडो उघडेल.
02:50 सध्या “No thanks” वर क्लिक करा.
02:53 लगेच installer डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल. फाईल सेव्ह करण्यासाठी OK क्लिक करा.
03:01 विंडोज आणि लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर इन्स्टॉल करण्याच्या पुढील पाय-या सारख्याच आहेत.
03:07 तुम्हाला Bitnami installer च्या फाईल्स दिल्या गेल्या असल्यास डाऊनलोड करण्याऐवजी त्यापैकी एक वापरा.
03:15 इन्स्टॉलर फाईल डाऊनलोड केलेला Downloads फोल्डर उघडा.
03:20 ही installer फाईल कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला ऍडमिन ऍक्सेस असायला हवा.
03:25 तुम्ही विंडोजचे युजर असल्यास installer फाईलवर राईट क्लिक करून Run as administrator निवडा.
03:33 तुम्ही लिनक्सचे युजर असल्यास installer फाईलवर राईट क्लिक करून Properties निवडा.
03:40 नंतर Permissions टॅबवर क्लिक करून Allow executing file as program हा चेकबॉक्सचा पर्याय निवडा.
03:48 ही विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
03:52 आता installer फाईलवर डबल क्लिक करा.
03:55 आता इन्स्टॉल होण्यास सुरूवात होईल. ’‘‘Next’’’ वर क्लिक करा.
04:01 येथे कॉम्पोनंटस सिलेक्ट करू शकतो जे आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत.
04:06 प्रत्येक कॉम्पोनंटवर क्लिक करा आणि प्रथम त्याची सविस्तर माहिती वाचा.
04:12 मी सर्व कॉम्पोनंटस सिलेक्ट करणे पसंत करीन. ’‘‘Next’’’ वर क्लिक करा.
04:18 या विंडोमधे ड्रुपल जिथे इन्स्टॉल करायचे आहे तो फोल्डर निवडायचा आहे.
04:24 मी Home फोल्डर निवडत आहे.
04:27 विंडोजमधे हे डिफॉल्ट रूपात C कोलनवर किंवा मुख्य ड्राईव्हवर इन्स्टॉल होते.
04:34 ’‘‘Next’’’ वर क्लिक करा.
04:36 आता Drupal ऍडमिन अकाऊंट बनवावे लागेल.
04:40 रियल नेम म्हणून मी प्रिया टाईप करत आहे. हे नाव ऍप्लिकेशनमधे दाखवले जाईल.
04:47 येथे तुम्ही तुमचे नाव द्या.
04:50 इमेल ऍड्रेस फिल्डमधे मी priyaspoken@gmail.com टाईप करत आहे.
04:56 तुम्ही तुमचा वैध इमेल ऍड्रेस वापरा.
05:00 पुढे आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटरसाठी आपल्या पसंतीचे युजरनेम आणि पासवर्ड निवडायचे आहे.
05:07 मी लॉगिन युजरनेममधे ऍडमिन टाईप करत आहे.
05:11 Password, मधे मी पासवर्ड टाईप करून खात्री करण्यासाठी तोच पासवर्ड पुन्हा टाईप करत आहे.
05:17 तुम्ही तुमच्या पसंतीचे लॉगिन नेम आणि पासवर्ड टाईप करू शकता.
05:22 ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा.
05:24 लिनक्समधे Apache साठी डिफॉल्ट listening port 8080 आहे आणि MySQL साठी ते 3306 आहे.
05:34 विंडोजमधे हे 80 आणि 3306 आहे.
05:39 ही पोर्टस इतर ऍप्लिकेशनद्वारे आधीच वापरली जात असल्यास हे पर्यायी पोर्टची विचारणा करेल.
05:47 माझ्या मशीनवर MySQL आधीच इन्स्टॉल केलेले असल्याने हे पर्यायी पोर्टची विचारणा करेल.
05:54 मी 3307 देत आहे.
05:57 ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा.
05:59 आता आपल्याला ड्रुपल साईटला नाव द्यायचे आहे. मी Drupal 8 असे नाव देत आहे.
06:06 तुम्ही तुमच्या पसंतीचे नाव देऊ शकता.
06:10 ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा.
06:12 येथे हे Bitnami Cloud Hosting साठी विचारणा करत आहे. सध्या आपल्याला हे नको आहे.
06:19 त्यामुळे हे डिसिलेक्ट करण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा.
06:23 नंतर ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा.
06:26 आता Drupal इन्स्टॉल होण्यासाठी तयार आहे. ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा.
06:31 इन्स्टॉलेशन पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
06:36 इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर Launch Bitnami Drupal Stack हा पर्याय निवडल्याची खात्री करा.
06:43 नंतर Finish वर क्लिक करा.
06:46 Bitnami Drupal Stack ची कंट्रोल विंडो आपोआप उघडेल.
06:51 कार्यान्वित होत असलेल्या सर्व्हिसेस बघण्यासाठी Manage Servers टॅबवर क्लिक करा.
06:56 आता MySQL Database आणि Apache Web Server कार्यान्वित असल्याचे आपण पाहू शकतो.
07:02 ड्रुपलवर काम करण्यासाठी MySQL, PostgreSQL किंवा Oracle सारख्या डेटाबेसची
07:11 आणि Apache किंवा Nginx सारख्या वेब सर्व्हरची आवश्यकता आहे.
07:16 डिफॉल्ट रूपात Bitnami Drupal Stack हे MySQL database आणि Apache web server सोबत येते.
07:23 कंट्रोल विंडोवर परत जाऊ.
07:26 योग्य बटणांवर क्लिक करून आपण सर्व्हिसेस सुरू, बंद आणि रिस्टार्ट करू शकतो.
07:33 Welcome टॅबवर क्लिक करा.
07:36 ड्रुपल सुरू करण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या Go to Application वर क्लिक करा.
07:42 bitnami चे पेज असलेला ब्राऊजर आपोआप उघडेल.
07:46 आता Access Drupal लिंकवर क्लिक करा. हे आपल्याला ड्रुपलच्या वेबसाईटवर घेऊन जाईल.
07:54 आपल्या वेबसाईटचे नाव Drupal 8 आहे.
07:58 वेबसाईटवर लॉगिन करण्यासाठी उजव्या कोप-यात वरती असलेल्या Log in लिंकवर क्लिक करा.
08:03 आपण तयार केलेले युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू.
08:11 आता Login वर क्लिक करा.
08:14 ऍड्रेसबार मधे http://localhost:8080/drupal/user/1 हा आपल्या वेबसाईटचा वेबऍड्रेस पाहू शकतो.
08:27 पुढील पाठात /user/1 म्हणजे काय हे जाणून घेऊ.
08:32 localhost, ऐवजी 127.0.0.1 असे दाखवले जाऊ शकते हे तुमच्या सिस्टीम कॉनफिगरेशनवर आधारित आहे.
08:42 जर Apache चा लिसनिंग port 80 असल्यास, पुढच्या वेळी ड्रुपल ऍक्सेस करण्यासाठी पुढीलपैकी वेब ऍड्रेस वापरू शकतो. localhost colon 8080 slash drupal किंवा localhost slash drupal
08:57 पुढे Bitnami Drupal Stack कंट्रोल विंडो कशी ऍक्सेस करायची ते पाहू.
09:03 तुम्ही लिनक्स युजर असाल तर या पाय-यांचे अनुसरण करा.
09:07 फाईल ब्राऊजरवर जा.
09:10 नंतर डावीकडील साईडबार मधील Places खालील Home वर क्लिक करा.
09:15 आता सूचीतील drupal hyphen 8.1.3 hyphen 0 या फोल्डरवर डबल क्लिक करा.
09:23 येथे आपल्याला manager hyphen Linux hyphen x64.run ही फाईल दिसेल. ती उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
09:33 तुम्ही विंडोजचे युजर असाल तर Start Menu -> All Programs -> Bitnami Drupal Stack -> Bitnami Drupal Stack Manager Tool वर जा.
09:44 Bitnami Drupal Stack कंट्रोल विंडो उघडेल.
09:48 प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा Drupal उघडाल तेव्हा सर्व सर्व्हर्स कार्यान्वित असल्याची खात्री करा.
09:54 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:57 थोडक्यात, या पाठात उबंटु लिनक्स आणि विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमवर ड्रुपल इन्स्टॉल करायला शिकलो.
10:07 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
10:25 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:36 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana