Difference between revisions of "Biogas-Plant/C2/Overview-of-Biogas-Plant-series/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 +
Topic: Overview of Biogas series
 +
 +
Contributor Name: Spoken Tutorial Team, IIT Bombay
 +
 +
Reviewed by: Nancy Varkey, Spoken Tutorial Project, IIT Bombay
 +
 +
Keywords: Biogas, Biogas plant, Mixing tank, Slurry tank, Digester tank, Sand, Cement, Gravel, Weldmesh sheet, Manure
 +
 
{| border=1
 
{| border=1
 
|| '''Time'''
 
|| '''Time'''
Line 8: Line 16:
  
 
|-  
 
|-  
|00:08  
+
| 00:08  
 
| ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत
 
| ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत
 
* बायोगॅस स्पोकन ट्युटोरियलची श्रेणी
 
* बायोगॅस स्पोकन ट्युटोरियलची श्रेणी
Line 14: Line 22:
  
 
|-  
 
|-  
| 00:24
+
| 00:19
 
| ह्या श्रेणीला 3 विविध विभागांमध्ये वेगळे करू शकतो.  
 
| ह्या श्रेणीला 3 विविध विभागांमध्ये वेगळे करू शकतो.  
  
 
|-  
 
|-  
| 00:30
+
| 00:25
 
| प्रथम विभाग स्पष्ट करते की
 
| प्रथम विभाग स्पष्ट करते की
 
* स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरुन विविध फायदे
 
* स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरुन विविध फायदे
Line 25: Line 33:
  
 
|-  
 
|-  
|00:58
+
|00:48
 
| दुसरा विभाग स्पष्ट करते की
 
| दुसरा विभाग स्पष्ट करते की
 
* बायोगॅस संयंत्राचे विविध भागांचे बांधकाम   
 
* बायोगॅस संयंत्राचे विविध भागांचे बांधकाम   
Line 31: Line 39:
  
 
|-  
 
|-  
| 01:13
+
| 01:01
 
| तिसरा विभाग स्पष्ट करते की  
 
| तिसरा विभाग स्पष्ट करते की  
 
* बायोगॅस प्रत्यक्षात कसे निर्माण केले जाते
 
* बायोगॅस प्रत्यक्षात कसे निर्माण केले जाते
* बायोगॅस संयंत्रात किती प्रमाणात जैव कचरा टाकायचा  
+
* बायोगॅस संयंत्रात किती प्रमाणात जैव कचरा टाकायचा  
 
* सामान्य समस्या निवारण्याची माहिती
 
* सामान्य समस्या निवारण्याची माहिती
 
* बायोगॅस संयंत्रावर थोड्या थोड्या वेळाने दुरुस्ती आणि देखरेखचे कार्ये केले पाहिजे.   
 
* बायोगॅस संयंत्रावर थोड्या थोड्या वेळाने दुरुस्ती आणि देखरेखचे कार्ये केले पाहिजे.   
  
 
|-  
 
|-  
| 01:41
+
| 01:26
 
| बायोगॅस संयंत्राचे अनेक मॉडल आहेत जसे की-
 
| बायोगॅस संयंत्राचे अनेक मॉडल आहेत जसे की-
* KVIC मॉडल
+
* '''KVIC''' मॉडल
 
* जनता मॉडल
 
* जनता मॉडल
 
* प्रगती मॉडल
 
* प्रगती मॉडल
  
 
|-  
 
|-  
| 01:56
+
| 01:39
|* दींबंधू मॉडल  
+
| * '''दींबंधू मॉडल'''
* गणेश मॉडल  
+
* '''गणेश मॉडल'''
 
* फ्लोटिंग ड्रम प्लँट हे ठोस सिमेंटकाँक्रीट मिश्राणाचे घटक वापरून आधीपासून बनवलेले आहे.
 
* फ्लोटिंग ड्रम प्लँट हे ठोस सिमेंटकाँक्रीट मिश्राणाचे घटक वापरून आधीपासून बनवलेले आहे.
* आणि फ्लोटिंग ड्रम प्लँट हे मजबूत फायबरग्लास पॉलिस्टर वापरून बनवलेले आहे.  
+
* आणि फ्लोटिंग ड्रम प्लँट हे मजबूत फायबरग्लास पॉलिस्टर वापरून बनवलेले आहे.  
  
 
|-  
 
|-  
| 02:21
+
| 02:04
 
| ह्या श्रेणी मध्ये-
 
| ह्या श्रेणी मध्ये-
 
आम्ही २ घन मिटरचा बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी दींबंधू मॉडलचे अनुसरण केले आहे.
 
आम्ही २ घन मिटरचा बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी दींबंधू मॉडलचे अनुसरण केले आहे.
  
 
|-  
 
|-  
| 02:33
+
| 02:16
| आता आपण थोडक्यात या श्रेणीतील प्रत्येक पठाच्या द्वारे जाऊ.
+
| आता आपण थोडक्यात या श्रेणीतील प्रत्येक पाठाच्या द्वारे जाऊ.
  
 
|-  
 
|-  
| 02:41
+
| 02:24
 
| या श्रेणीतील पहिला ट्यूटोरियल स्पष्ट करते-
 
| या श्रेणीतील पहिला ट्यूटोरियल स्पष्ट करते-
 
* बायोगॅस म्हणजे काय?
 
* बायोगॅस म्हणजे काय?
Line 68: Line 76:
  
 
|-  
 
|-  
|02:55
+
|02:38
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
  
 
|-  
 
|-  
|02:58
+
|02:41
 
| नमस्कार मित्रांनो
 
| नमस्कार मित्रांनो
'''बायोगॅस आणि त्याचे फायदे''' ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
+
“बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
|03:03
+
| 02:47
 
| पुढील ट्यूटोरियल आपल्याला बायोगॅस निर्माण कसा केला जातो
 
| पुढील ट्यूटोरियल आपल्याला बायोगॅस निर्माण कसा केला जातो
 
* घरगुती अन्नकचरा  
 
* घरगुती अन्नकचरा  
Line 84: Line 92:
  
 
|-  
 
|-  
| 03:20
+
| 03:01
 
| ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
 
| ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
  
 
|-  
 
|-  
| 03:23
+
| 03:04
| नमस्कार. '''बायोगॅसची निर्मिती कशी करायची''' या पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार. "बायोगॅसची निर्मिती कशी करायची" या पाठात आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
|03:31
+
|03:12
 
| पुढील ट्यूटोरियल आहे उपलब्ध विविध आर्थिक पर्यायांचे परिचय .
 
| पुढील ट्यूटोरियल आहे उपलब्ध विविध आर्थिक पर्यायांचे परिचय .
  
 
|-  
 
|-  
|03:39
+
|03:20
 
| तसेच ते आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करेल कसे-  
 
| तसेच ते आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करेल कसे-  
 
* बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आपण खाजगी किंवा सरकारी बँकांकडून कर्ज मिळवू शकतो.
 
* बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आपण खाजगी किंवा सरकारी बँकांकडून कर्ज मिळवू शकतो.
Line 102: Line 110:
  
 
|-  
 
|-  
| 04:01
+
| 03:42
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
  
 
|-  
 
|-  
| 04:03  
+
| 03:46
| नमस्कार. '''बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय''' यावरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार. “बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय” यावरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
| 04:12
+
| 03:53
 
| हा ट्यूटोरियल्सचा संच बायोगॅस श्रेणीतील विभाग 1 चा भाग आहे.
 
| हा ट्यूटोरियल्सचा संच बायोगॅस श्रेणीतील विभाग 1 चा भाग आहे.
  
 
|-  
 
|-  
| 04:21
+
| 04:00
 
| पुढील ट्यूटोरियल आपल्याला-  
 
| पुढील ट्यूटोरियल आपल्याला-  
 
* बायोगॅस संयंत्राची जमिनीची निवड
 
* बायोगॅस संयंत्राची जमिनीची निवड
Line 121: Line 129:
  
 
|-  
 
|-  
| 04:40
+
| 04:15
 
| आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
 
| आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
  
 
|-  
 
|-  
| 04:45
+
| 04:20
 
| नमस्कार !
 
| नमस्कार !
'''बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य''' ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.  
+
''बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य'' ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.  
  
 
|-  
 
|-  
| 04:50
+
| 04:27
 
| पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल कसे-
 
| पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल कसे-
 
* खड्डा खोदणे
 
* खड्डा खोदणे
Line 136: Line 144:
  
 
|-  
 
|-  
| 05:04  
+
| 04:37
 
| ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
 
| ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
  
 
|-  
 
|-  
| 05:07
+
| 04:40
 
| नमस्कार मित्रांनो.
 
| नमस्कार मित्रांनो.
बायोगॅस संयंत्राच्या पाया बाधाण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.  
+
बायोगॅस संयंत्राच्या पाया बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.  
  
 
|-   
 
|-   
| 05:15
+
| 04:48
 
| पुढील ट्युटोरियल-
 
| पुढील ट्युटोरियल-
* स्टील रोड्स आणि तारांच्या जाळी सह बायोगॅस संयंत्राची घुमटाची रचना कशी बंधायची हे स्पष्ट करेल.   
+
* स्टील रोड्स आणि तारांच्या जाळी सह बायोगॅस संयंत्राची घुमटाची रचना कशी बांधायची हे स्पष्ट करेल.   
  
 
|-  
 
|-  
| 05:30
+
| 05:03
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
  
 
|-  
 
|-  
| 05:33
+
| 05:06
 
| नमस्कार  
 
| नमस्कार  
डायजेस्टर टॅंकच्या '''घुमट बांधण्याच्या''' या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.  
+
डायजेस्टर टॅंकच्या '''घुमट बांधण्याच्या''' या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.  
  
 
|-  
 
|-  
| 05:43
+
| 05:15
 
| पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल मळी टॅंकच्या भिंती कसे तयार करावे.
 
| पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल मळी टॅंकच्या भिंती कसे तयार करावे.
  
 
|-  
 
|-  
| 05:51
+
| 05:23
 
| आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
 
| आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
  
 
|-  
 
|-  
| 05:54
+
| 05:27
 
| नमस्कार, '''मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या''' स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
 
| नमस्कार, '''मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या''' स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
  
 
|-  
 
|-  
|06:03
+
| 05:34
 
| पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण मिश्रण टँक कसे बांधायचे हे शिकणार आहोत.
 
| पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण मिश्रण टँक कसे बांधायचे हे शिकणार आहोत.
  
 
|-  
 
|-  
| 06:10
+
| 05:41
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
 
| येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
  
 
|-  
 
|-  
| 06:14
+
| 05:45
| नमस्कार, '''मिश्रण टँक बाधाण्याच्या''' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे.
+
| नमस्कार.
 +
मिश्रण टँक बाधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
  
 
|-  
 
|-  
| 06:24
+
| 05:52
 
| पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे एकत्रीकरण कसे करणे हे शिकणार आहोत.
 
| पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे एकत्रीकरण कसे करणे हे शिकणार आहोत.
  
 
|-  
 
|-  
| 06:32
+
| 06:00
 
| ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
 
| ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
  
 
|-  
 
|-  
| 06:35
+
| 06:03
 
| नमस्कार, '''बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण''' या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
| नमस्कार, '''बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण''' या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
| 06:46
+
| 06:14
 
| हा ट्यूटोरियल्सचा संच-  
 
| हा ट्यूटोरियल्सचा संच-  
 
* बायोगॅस श्रेणीतील विभाग 2 चा भाग आहे.
 
* बायोगॅस श्रेणीतील विभाग 2 चा भाग आहे.
* आणि हे गवंडी साठी विशेषकरून उपयोगी आहे.
+
* आणि हे गवंड्यांसाठी विशेषकरून उपयोगी आहे.
  
 
|-  
 
|-  
| 07:00
+
| 06:28
 
| आता, आपण ह्या श्रेणीतील पुढील ट्यूटोरियल मध्ये आलो आहोत – देखरेख आणि दुरुस्ती.
 
| आता, आपण ह्या श्रेणीतील पुढील ट्यूटोरियल मध्ये आलो आहोत – देखरेख आणि दुरुस्ती.
  
 
|-  
 
|-  
|07:11
+
| 06:37
 
| तसेच ते आपल्याला बायोगॅस संयंत्राच्या संबंधित विविध देखरेख आणि दुरुस्तीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी मदत करेल.  
 
| तसेच ते आपल्याला बायोगॅस संयंत्राच्या संबंधित विविध देखरेख आणि दुरुस्तीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी मदत करेल.  
  
 
|-  
 
|-  
| 07:24
+
| 06:50
 
| आता मी हा ट्यूटोरियल चालवते.  
 
| आता मी हा ट्यूटोरियल चालवते.  
  
 
|-  
 
|-  
| 07:27
+
| 06:53
 
| नमस्कार
 
| नमस्कार
बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत.
+
बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
|07:35
+
|07:01
 
| हा ट्यूटोरियल बायोगॅस श्रेणीतील विभाग 3 चा भाग आहे.
 
| हा ट्यूटोरियल बायोगॅस श्रेणीतील विभाग 3 चा भाग आहे.
  
 
|-  
 
|-  
| 07:43
+
| 07:09
 
| विभाग 2 आणि विभाग 3 चे ट्यूटोरियल्स गवंड्यांना शिकण्यासाठी जास्त उपयोगाचे आहे  
 
| विभाग 2 आणि विभाग 3 चे ट्यूटोरियल्स गवंड्यांना शिकण्यासाठी जास्त उपयोगाचे आहे  
 
* ते स्वत:हून बायोगॅस संयंत्राचे बांध काम कसे करतील
 
* ते स्वत:हून बायोगॅस संयंत्राचे बांध काम कसे करतील
Line 228: Line 237:
  
 
|-  
 
|-  
|08:08
+
| 07:31
 
| ते  
 
| ते  
 
* ह्या ट्यूटोरियल्सना अनेक वेळा पाहू शकतात.
 
* ह्या ट्यूटोरियल्सना अनेक वेळा पाहू शकतात.
Line 234: Line 243:
  
 
|-  
 
|-  
| 08:21
+
| 07:41
 
| तसेच ही श्रेणी त्या गवंड्यांसाठी उपयोगाची आहे ज्यांना बायोगॅस संयंत्राची सल्लागार एजन्सी सुरू करायची आहे.  
 
| तसेच ही श्रेणी त्या गवंड्यांसाठी उपयोगाची आहे ज्यांना बायोगॅस संयंत्राची सल्लागार एजन्सी सुरू करायची आहे.  
  
 
|-  
 
|-  
| 08:32
+
| 07:52
| थोडक्यात:
+
| थोडक्यात:  
ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो.
+
ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो.
  
 
|-  
 
|-  
| 08:45
+
| 08:00
| कृपया वरील प्रत्येक विषयावर विस्तृत ट्यूटोरियलसाठी spokentutorial.org पहा.
+
| कृपया वरील प्रत्येक विषयावर विस्तृत ट्यूटोरियलसाठी spoken-tutorial.org पहा.
  
 
|-  
 
|-  
| 08:56
+
| 08:08
 
| हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
 
| हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
  
 
|-  
 
|-  
|09:08  
+
| 08:18
 
| या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
 
| या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
  
 
|-  
 
|-  
| 09:16
+
| 08:24
| मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.  
+
| मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.  
  
 
|-  
 
|-  
| 09:26
+
| 08:30
 
| सहभागासाठी धन्यवाद.
 
| सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Revision as of 15:37, 14 June 2016

Topic: Overview of Biogas series

Contributor Name: Spoken Tutorial Team, IIT Bombay

Reviewed by: Nancy Varkey, Spoken Tutorial Project, IIT Bombay

Keywords: Biogas, Biogas plant, Mixing tank, Slurry tank, Digester tank, Sand, Cement, Gravel, Weldmesh sheet, Manure

Time Narration
00:01 नमस्कार! बायोगॅस वरील स्पोकन ट्यूटोरियलच्या संक्षिप्त रूपात आपले स्वागत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत
  • बायोगॅस स्पोकन ट्युटोरियलची श्रेणी
  • आणि ह्याच श्रेणीतील विविध पठात विषय उपलब्ध आहेत.
00:19 ह्या श्रेणीला 3 विविध विभागांमध्ये वेगळे करू शकतो.
00:25 प्रथम विभाग स्पष्ट करते की
  • स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरुन विविध फायदे
  • घरातील आणि शेतातील उपलब्ध जैव कचरा वापरुन बायोगॅसची निर्मिती
  • आणि बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आर्थिक पर्यायांचे उपलब्धही.
00:48 दुसरा विभाग स्पष्ट करते की
  • बायोगॅस संयंत्राचे विविध भागांचे बांधकाम
  • आणि गवंड्यांसाठी विशेषकरून उपयोगी आहे.
01:01 तिसरा विभाग स्पष्ट करते की
  • बायोगॅस प्रत्यक्षात कसे निर्माण केले जाते
  • बायोगॅस संयंत्रात किती प्रमाणात जैव कचरा टाकायचा
  • सामान्य समस्या निवारण्याची माहिती
  • बायोगॅस संयंत्रावर थोड्या थोड्या वेळाने दुरुस्ती आणि देखरेखचे कार्ये केले पाहिजे.
01:26 बायोगॅस संयंत्राचे अनेक मॉडल आहेत जसे की-
  • KVIC मॉडल
  • जनता मॉडल
  • प्रगती मॉडल
01:39 * दींबंधू मॉडल
  • गणेश मॉडल
  • फ्लोटिंग ड्रम प्लँट हे ठोस सिमेंटकाँक्रीट मिश्राणाचे घटक वापरून आधीपासून बनवलेले आहे.
  • आणि फ्लोटिंग ड्रम प्लँट हे मजबूत फायबरग्लास पॉलिस्टर वापरून बनवलेले आहे.
02:04 ह्या श्रेणी मध्ये-

आम्ही २ घन मिटरचा बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी दींबंधू मॉडलचे अनुसरण केले आहे.

02:16 आता आपण थोडक्यात या श्रेणीतील प्रत्येक पाठाच्या द्वारे जाऊ.
02:24 या श्रेणीतील पहिला ट्यूटोरियल स्पष्ट करते-
  • बायोगॅस म्हणजे काय?
  • आणि बायोगॅस वापरण्याचे विविध फायदे
02:38 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
02:41 नमस्कार मित्रांनो

“बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.

02:47 पुढील ट्यूटोरियल आपल्याला बायोगॅस निर्माण कसा केला जातो
  • घरगुती अन्नकचरा
  • गाईचे शेण
  • आणि शौचालय कचरा वापरुन हे समजण्यात मदत करेल.
03:01 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
03:04 नमस्कार. "बायोगॅसची निर्मिती कशी करायची" या पाठात आपले स्वागत.
03:12 पुढील ट्यूटोरियल आहे उपलब्ध विविध आर्थिक पर्यायांचे परिचय .
03:20 तसेच ते आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करेल कसे-
  • बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आपण खाजगी किंवा सरकारी बँकांकडून कर्ज मिळवू शकतो.
  • आणि नंतर सरकारकडून अनुदान मिळवू शकतो.
03:42 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
03:46 नमस्कार. “बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय” यावरील पाठात आपले स्वागत.
03:53 हा ट्यूटोरियल्सचा संच बायोगॅस श्रेणीतील विभाग 1 चा भाग आहे.
04:00 पुढील ट्यूटोरियल आपल्याला-
  • बायोगॅस संयंत्राची जमिनीची निवड
  • जमिनीचे परिमाणे
  • आणि बांधकामासाठी लागणारे साहित्य हे समजण्यास मदत करेल.
04:15 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
04:20 नमस्कार !

बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.

04:27 पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल कसे-
  • खड्डा खोदणे
  • आणि बायोगॅस संयंत्रासाठी पाया बांधणे.
04:37 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
04:40 नमस्कार मित्रांनो.

बायोगॅस संयंत्राच्या पाया बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.

04:48 पुढील ट्युटोरियल-
  • स्टील रोड्स आणि तारांच्या जाळी सह बायोगॅस संयंत्राची घुमटाची रचना कशी बांधायची हे स्पष्ट करेल.
05:03 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
05:06 नमस्कार

डायजेस्टर टॅंकच्या घुमट बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.

05:15 पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल मळी टॅंकच्या भिंती कसे तयार करावे.
05:23 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
05:27 नमस्कार, मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
05:34 पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण मिश्रण टँक कसे बांधायचे हे शिकणार आहोत.
05:41 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
05:45 नमस्कार.
मिश्रण टँक बाधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
05:52 पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे एकत्रीकरण कसे करणे हे शिकणार आहोत.
06:00 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
06:03 नमस्कार, बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
06:14 हा ट्यूटोरियल्सचा संच-
  • बायोगॅस श्रेणीतील विभाग 2 चा भाग आहे.
  • आणि हे गवंड्यांसाठी विशेषकरून उपयोगी आहे.
06:28 आता, आपण ह्या श्रेणीतील पुढील ट्यूटोरियल मध्ये आलो आहोत – देखरेख आणि दुरुस्ती.
06:37 तसेच ते आपल्याला बायोगॅस संयंत्राच्या संबंधित विविध देखरेख आणि दुरुस्तीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी मदत करेल.
06:50 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
06:53 नमस्कार
बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत.
07:01 हा ट्यूटोरियल बायोगॅस श्रेणीतील विभाग 3 चा भाग आहे.
07:09 विभाग 2 आणि विभाग 3 चे ट्यूटोरियल्स गवंड्यांना शिकण्यासाठी जास्त उपयोगाचे आहे
  • ते स्वत:हून बायोगॅस संयंत्राचे बांध काम कसे करतील
  • आणि तसेच बायोगॅस संयंत्राचे रोजच्या रोज देखरेख कसे करतील.
07:31 ते
  • ह्या ट्यूटोरियल्सना अनेक वेळा पाहू शकतात.
  • आणि बायोगॅस संयंत्राच्या बांधकामात तज्ञ बनू शकतात.
07:41 तसेच ही श्रेणी त्या गवंड्यांसाठी उपयोगाची आहे ज्यांना बायोगॅस संयंत्राची सल्लागार एजन्सी सुरू करायची आहे.
07:52 थोडक्यात:
ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो.
08:00 कृपया वरील प्रत्येक विषयावर विस्तृत ट्यूटोरियलसाठी spoken-tutorial.org पहा.
08:08 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
08:18 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
08:24 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.
08:30 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana