Difference between revisions of "Jmol-Application/C3/Structures-from-Database/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 451: Line 451:
 
| 08:52
 
| 08:52
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
  
 
|-
 
|-

Revision as of 12:11, 21 April 2015

Time Narration
00:01 Jmol मधील Structures from Databases वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:10 * Pubchem डेटाबेसमधून रासायनिक संरचना लोड करणे आणि
00:14 * GChemPaint मध्ये काढलेल्या 2D स्ट्रक्चर्सना Jmol मधील 3D मॉडेल्स मध्ये रुपांतरीत करणे.
00:21 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, Jmol अप्लिकेशनची माहिती असावी.
00:27 नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:33 हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे
00:35 * उबंटू OS वर्जन 12.04
00:40 * Jmol वर्जन 12.2.2
00:44 * Java वर्जन 7
00:46 * GChemPaint वर्जन 0.12.10
00:51 * Mozilla Firefox ब्राउज़र 22.0
00:56 मी एक नवीन Jmol अप्लिकेशन विंडो उघडली आहे.
01:00 Jmol डेटाबेसमध्ये सूचीबद्ध संयुगांच्या संरचना लोड करण्याचे एक वैशिष्ट्य आहे.
01:07 मेनूबारवरील 'File' मेनूमध्ये 'Get MOL चे एक पर्याय आहे.
01:12 ही रासायनिक संरचना डेटाबेस 'PubChem मधून रेणू लोड करते.
01:17 प्रोटीन डेटा बँकमधून प्रोटीन संरचना लोड करण्यासाठी, ह्यात दुसरा पर्यायदेखील आहे.
01:26 दुसर्‍या ट्युटोरियलमध्ये हे फिचर सविस्तरपणे स्पष्ट केले जाईल.
01:31 पॅनलवर रासायनिक संरचना लोड करण्यासाठी , 'Get Mol' वर क्लिक करा.
01:36 स्क्रीनवर 'Input' डायलॉग बॉक्स उघडतो.
01:40 टेक्स्ट बॉक्समध्ये खालील (टेक्स्ट किंवा वाक्य) टाईप करून डेटाबेसमधील यादीपैकी कोणतेही रेणू लोड केले जाऊ शकतात.
01:48 सामान्य नाव किंवा IUPAC नाव
01:51 CAS number
01:54 CID number
01:56 InChi identifier किंवा
01:58 SMILES identifier
02:01 विशिष्ट रासायनिक ओळख क्रमांक माहितीसाठी Pubchem डेटाबेस वेबसाइटला भेट द्या.
02:09 आपण स्क्रीनवर phenol प्रदर्शित करू.
02:13 Input टेक्स्ट बॉक्समध्ये 'phenol' टाईप करा.
02:16 OK बटणावर क्लिक करा.
02:20 पॅनेलवर phenol चे मॉडेल दिसत आहे.
02:24 आपण विविध प्रस्तुत पर्याय वापरून phenol चे प्रदर्शन संपादीत करू शकता.
02:30 हे पर्याय Menu bar आणि Pop-up मेनूमध्ये सूचीबद्ध आहेत.
02:36 आपण phenol च्या benzene रिंगला substituents जोडू शकता.
02:41 प्रथम आपण मॉडेलमधील अणूंना लेबल करू.
02:45 display मेनूवर क्लिक करून label निवडा . number पर्यायवर क्लिक करा.
02:52 आता , हायड्रोजन नंबर 10 संलग्न कार्बन अणू नंबर 4 ला अमीनो गटा सह बदलू.
03:00 modelkit menu उघडा, पर्यायमधून nitrogen निवडा.
03:06 hydrogen number 10 वर क्लिक करा.
03:09 हा पॅनलवरील Para-Amino Phenol चा एक रेणू आहे.
03:14 आपण डिसप्ले Sticks display मध्ये बदलू.
03:18 modelkit मेनूच्या बाहेर येऊ.
03:21 पॉप-अप मेनू उघडा , Style पर्यंत खाली स्क्रोल करा, Scheme निवडा आणि Sticks पर्यायवर क्लिक करा.
03:30 आपल्याकडे पॅनलवर स्टिक्स डिसप्लेमध्ये Para-Amino-phenol चे मॉडेल आहे.
03:36 पॅनलवर क्लिष्ट संरचना , जे तयार करणे अवघड आहेत ते सहजपणे लोड केले जाऊ शकते.
03:42 उदाहरणार्थ cholesterol.
03:45 File मेनूवर क्लिक करा.
03:47 Get Mol पर्यायावर क्लिक करा , टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा Cholesterol.
03:54 OK बटणावर क्लिक करा.
03:57 पॅनलवर Cholesterol चे रेणू दाखवले जाते.
04:02 आपण रेणूमधील डबल-बॉण्ड आणि साईड-चैन यांसारख्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करू शकतो.
04:08 डबल-बॉण्ड अधोरेखित करण्यासाठी , प्रथम आपण डबल-बॉण्ड चे कार्बन अणूचे रंग बदलू.
04:15 टूल बारमधील 'Select atoms' वर क्लिक करा.
04:19 नंतर डबल-बॉण्डमधील समाविष्ट असलेल्या कार्बन अणूंवर क्लिक करा.
04:24 अणूभोवती पिवळा हॅलो दिसत आहे.
04:28 Pop-up मेनू उघडा.
04:30 Color पर्यंत खाली स्क्रोल करा , Atoms निवडून Orange पर्यायवर क्लिक करा.
04:37 आता टूलबारमधील “Rotate molecule” पर्यायवर क्लिक करा.
04:42 कॉलेस्ट्रॉल मॉडेलमधील डबल-बॉण्ड आता नारंगी रंगात आहे.
04:49 त्याचप्रमाणे, आपण side-chain मधील अणू ठळक करू शकतो.
04:54 Pop-up मेनू वापरून रंग जांभळा करू.
04:59 आपल्याकडे पॅनलवर, ठळक केलेले महत्वाच्या वैशिष्ट्यांसह Cholesterol चे मॉडेल आहे.
05:06 असाइनमेंट म्हणून,
05:08 * Pubchem डेटाबेसमधून कॅफीनचा स्ट्रक्चर लोड करा.
05:11 * रेणूतील महत्वाचे वैशिष्ट्ये हायलाईट करा.
05:15 * डिसप्ले वायरफ्रेममध्ये बदला.
05:19 आता मी Jmol मधील आणखी एका महत्त्वपूर्ण वैशिष्ट्याबदद्ल चर्चा करणार आहे.
05:24 आपण अन्य सॉफ्टवेयरमध्ये ड्रॉ केलेले 2D स्ट्रक्चर्स इथे 3D मॉडेल्समध्ये रुपांतरित करू शकतो.
05:31 माझ्याकडे पॅनलवर aminoacid Alanine चे मॉडेल आहे.
05:36 Alanine रेणूचे 2D स्ट्रक्चर GChemPaint सॉफ्टवेयरमध्ये काढले होते.
05:42 स्ट्रक्चर .mol फाईल म्हणून सेव्ह केले होते.
05:46 GchemPaint , 2D रासायनिक स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्यासाठी एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे.
05:51 GChemPaint चे ट्युटोरियल्स दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेत.
05:56 स्ट्रक्चर्स काढणे आणि .mol फॉर्मेटमध्ये सेव्ह करण्यासाठी Analysis of Compounds चे ट्युटोरियल पहा.
06:05 ह्या Gchempaint डिसप्ले एरियावर दर्शविलेले 2D रेखाचित्रे आहेत जसे,
06:10 * Amino acid -Alanine
06:12 * Nuclioside -Adenosine
06:14 * Saccharide -Alpha-D glucopyranose
06:19 डेस्कटॉपवर .mol फॉर्मेटमध्ये त्यांना सेव्ह केले आहे.
06:24 Jmol Application मध्ये Alanine चा 2D स्ट्रक्चर 3D मॉडेल म्हणून पाहू.
06:32 मी एक नवीन Jmol विंडो उघडते.
06:36 टूलबारमधील 'Open a file' आयकॉनवर क्लिक करा.
06:40 Desktop फोल्डर निवडून 'ओपनवर क्लिक करा. Alanine.mol फाईल निवडून ओपन बटणावर क्लिक करा.
06:51 'Alanine' चा 3D मॉडेल स्क्रीनवर उघडतो.
06:55 modelkit मेनू उघडून 'fix hydrogens and minimize' पर्यायवर क्लिक करा.
07:03 स्ट्रक्चरवर हाइड्रोजन्स जोडले आहेत आणि एनर्जी मिनिमाइज झाली आहे.
07:08 कोणत्याही '.mol' फाईलीचा डिसप्ले मेनू बार आणि पोप-आप-मेनूदेखील वापरून बदलू शकतो.
07:15 Jmol मध्ये Adenosine.mol चे 3D मॉडेल आहे.
07:19 Jmol मध्ये हे Alpha-D-glucopyranose.mol चे 3D मॉडेल आहे.
07:25 थोडक्यात
07:27 या ट्युटोरिलमध्ये आपण शिकलो
07:32 * Pubchem डेटाबेसमधून रासायनिक संरचना लोड करणे.
07:34 * Phenol आणि Cholesterol चा डिसप्ले बदलणे.
07:38 * GChemPaint मध्ये काढलेल्या 2D स्ट्रक्चर्सना Jmol मधील3D मॉडेल्समध्ये रुपांतरीत करणे.
07:44 * Alanine, Adenosine आणि Alpha-D-glucopyranose चे 2D स्ट्रक्चर्सला 3D मॉडेल्समध्ये बदलणे.
07:53 इथे तुमच्यासाठी आणखी एक असाइनमेंट आहे.
07:56 # GChemPaint मध्ये खालील Amino acids चे 2D स्ट्रक्चर्स काढा.
08:01 * Cysteine
08:03 * Histidine
08:04 * Phenylalanine
08:06 .mol फाईल्समध्ये सेव्ह करा.
08:09 # फाईल्सना 'Jmol' मध्ये उघडून डिसप्ले बदला.
08:12 स्क्रिनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:16 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:19 जर तुमच्याकडे चांगली बँडविथ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
08:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
08:26 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:29 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:33 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:45 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:52 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:57 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana