Jmol-Application/C3/Structures-from-Database/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Jmol मधील Structures from Databases वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:10 | Pubchem डेटाबेसमधून रासायनिक संरचना लोड करणे आणि |
00:14 | GChemPaint मध्ये काढलेल्या 2D स्ट्रक्चर्सना Jmol मधील 3D मॉडेल्स मध्ये रुपांतरीत करणे. |
00:21 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, Jmol अप्लिकेशनची माहिती असावी. |
00:27 | नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:33 | हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे |
00:35 | उबंटू OS वर्जन 12.04 |
00:40 | Jmol वर्जन 12.2.2 |
00:44 | Java वर्जन 7 |
00:46 | GChemPaint वर्जन 0.12.10 |
00:51 | Mozilla Firefox ब्राउज़र 22.0 |
00:56 | मी एक नवीन Jmol अप्लिकेशन विंडो उघडली आहे. |
01:00 | Jmol डेटाबेसमध्ये सूचीबद्ध संयुगांच्या संरचना लोड करण्याचे एक वैशिष्ट्य आहे. |
01:07 | मेनूबारवरील 'File' मेनूमध्ये 'Get MOL चे एक पर्याय आहे. |
01:12 | ही रासायनिक संरचना डेटाबेस 'PubChem मधून रेणू लोड करते. |
01:17 | प्रोटीन डेटा बँकमधून प्रोटीन संरचना लोड करण्यासाठी, ह्यात दुसरा पर्यायदेखील आहे. |
01:26 | दुसर्या ट्युटोरियलमध्ये हे फिचर सविस्तरपणे स्पष्ट केले जाईल. |
01:31 | पॅनलवर रासायनिक संरचना लोड करण्यासाठी , 'Get Mol' वर क्लिक करा. |
01:36 | स्क्रीनवर 'Input' डायलॉग बॉक्स उघडतो. |
01:40 | टेक्स्ट बॉक्समध्ये खालील (टेक्स्ट किंवा वाक्य) टाईप करून डेटाबेसमधील यादीपैकी कोणतेही रेणू लोड केले जाऊ शकतात. |
01:48 | सामान्य नाव किंवा IUPAC नाव |
01:51 | CAS number |
01:54 | CID number |
01:56 | InChi identifier किंवा |
01:58 | SMILES identifier |
02:01 | विशिष्ट रासायनिक ओळख क्रमांक माहितीसाठी Pubchem डेटाबेस वेबसाइटला भेट द्या. |
02:09 | आपण स्क्रीनवर phenol प्रदर्शित करू. |
02:13 | Input टेक्स्ट बॉक्समध्ये 'phenol' टाईप करा. |
02:16 | OK बटणावर क्लिक करा. |
02:20 | पॅनेलवर phenol चे मॉडेल दिसत आहे. |
02:24 | आपण विविध प्रस्तुत पर्याय वापरून phenol चे प्रदर्शन संपादीत करू शकता. |
02:30 | हे पर्याय Menu bar आणि Pop-up मेनूमध्ये सूचीबद्ध आहेत. |
02:36 | आपण phenol च्या benzene रिंगला substituents जोडू शकता. |
02:41 | प्रथम आपण मॉडेलमधील अणूंना लेबल करू. |
02:45 | display मेनूवर क्लिक करून label निवडा . number पर्यायवर क्लिक करा. |
02:52 | आता , हायड्रोजन नंबर 10 संलग्न कार्बन अणू नंबर 4 ला अमीनो गटा सह बदलू. |
03:00 | modelkit menu उघडा, पर्यायमधून nitrogen निवडा. |
03:06 | hydrogen number 10 वर क्लिक करा. |
03:09 | हा पॅनलवरील Para-Amino Phenol चा एक रेणू आहे. |
03:14 | आपण डिसप्ले Sticks display मध्ये बदलू. |
03:18 | modelkit मेनूच्या बाहेर येऊ. |
03:21 | पॉप-अप मेनू उघडा , Style पर्यंत खाली स्क्रोल करा, Scheme निवडा आणि Sticks पर्यायवर क्लिक करा. |
03:30 | आपल्याकडे पॅनलवर स्टिक्स डिसप्लेमध्ये Para-Amino-phenol चे मॉडेल आहे. |
03:36 | पॅनलवर क्लिष्ट संरचना , जे तयार करणे अवघड आहेत ते सहजपणे लोड केले जाऊ शकते. |
03:42 | उदाहरणार्थ cholesterol. |
03:45 | File मेनूवर क्लिक करा. |
03:47 | Get Mol पर्यायावर क्लिक करा , टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा Cholesterol. |
03:54 | OK बटणावर क्लिक करा. |
03:57 | पॅनलवर Cholesterol चे रेणू दाखवले जाते. |
04:02 | आपण रेणूमधील डबल-बॉण्ड आणि साईड-चैन यांसारख्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करू शकतो. |
04:08 | डबल-बॉण्ड अधोरेखित करण्यासाठी , प्रथम आपण डबल-बॉण्ड चे कार्बन अणूचे रंग बदलू. |
04:15 | टूल बारमधील 'Select atoms' वर क्लिक करा. |
04:19 | नंतर डबल-बॉण्डमधील समाविष्ट असलेल्या कार्बन अणूंवर क्लिक करा. |
04:24 | अणूभोवती पिवळा हॅलो दिसत आहे. |
04:28 | Pop-up मेनू उघडा. |
04:30 | Color पर्यंत खाली स्क्रोल करा , Atoms निवडून Orange पर्यायवर क्लिक करा. |
04:37 | आता टूलबारमधील “Rotate molecule” पर्यायवर क्लिक करा. |
04:42 | कॉलेस्ट्रॉल मॉडेलमधील डबल-बॉण्ड आता नारंगी रंगात आहे. |
04:49 | त्याचप्रमाणे, आपण side-chain मधील अणू ठळक करू शकतो. |
04:54 | Pop-up मेनू वापरून रंग जांभळा करू. |
04:59 | आपल्याकडे पॅनलवर, ठळक केलेले महत्वाच्या वैशिष्ट्यांसह Cholesterol चे मॉडेल आहे. |
05:06 | असाइनमेंट म्हणून, |
05:08 | Pubchem डेटाबेसमधून कॅफीनचा स्ट्रक्चर लोड करा. |
05:11 | रेणूतील महत्वाचे वैशिष्ट्ये हायलाईट करा. |
05:15 | डिसप्ले वायरफ्रेममध्ये बदला. |
05:19 | आता मी Jmol मधील आणखी एका महत्त्वपूर्ण वैशिष्ट्याबदद्ल चर्चा करणार आहे. |
05:24 | आपण अन्य सॉफ्टवेयरमध्ये ड्रॉ केलेले 2D स्ट्रक्चर्स इथे 3D मॉडेल्समध्ये रुपांतरित करू शकतो. |
05:31 | माझ्याकडे पॅनलवर aminoacid Alanine चे मॉडेल आहे. |
05:36 | Alanine रेणूचे 2D स्ट्रक्चर GChemPaint सॉफ्टवेयरमध्ये काढले होते. |
05:42 | स्ट्रक्चर .mol फाईल म्हणून सेव्ह केले होते. |
05:46 | GchemPaint , 2D रासायनिक स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्यासाठी एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. |
05:51 | GChemPaint चे ट्युटोरियल्स दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेत. |
05:56 | स्ट्रक्चर्स काढणे आणि .mol फॉर्मेटमध्ये सेव्ह करण्यासाठी Analysis of Compounds चे ट्युटोरियल पहा. |
06:05 | ह्या Gchempaint डिसप्ले एरियावर दर्शविलेले 2D रेखाचित्रे आहेत जसे, |
06:10 | Amino acid -Alanine |
06:12 | Nuclioside -Adenosine |
06:14 | Saccharide -Alpha-D glucopyranose |
06:19 | डेस्कटॉपवर .mol फॉर्मेटमध्ये त्यांना सेव्ह केले आहे. |
06:24 | Jmol Application मध्ये Alanine चा 2D स्ट्रक्चर 3D मॉडेल म्हणून पाहू. |
06:32 | मी एक नवीन Jmol विंडो उघडते. |
06:36 | टूलबारमधील 'Open a file' आयकॉनवर क्लिक करा. |
06:40 | Desktop फोल्डर निवडून 'ओपनवर क्लिक करा. Alanine.mol फाईल निवडून ओपन बटणावर क्लिक करा. |
06:51 | 'Alanine' चा 3D मॉडेल स्क्रीनवर उघडतो. |
06:55 | modelkit मेनू उघडून 'fix hydrogens and minimize' पर्यायवर क्लिक करा. |
07:03 | स्ट्रक्चरवर हाइड्रोजन्स जोडले आहेत आणि एनर्जी मिनिमाइज झाली आहे. |
07:08 | कोणत्याही '.mol' फाईलीचा डिसप्ले मेनू बार आणि पोप-आप-मेनूदेखील वापरून बदलू शकतो. |
07:15 | Jmol मध्ये Adenosine.mol चे 3D मॉडेल आहे. |
07:19 | Jmol मध्ये हे Alpha-D-glucopyranose.mol चे 3D मॉडेल आहे. |
07:25 | थोडक्यात |
07:27 | या ट्युटोरिलमध्ये आपण शिकलो |
07:32 | Pubchem डेटाबेसमधून रासायनिक संरचना लोड करणे. |
07:34 | Phenol आणि Cholesterol चा डिसप्ले बदलणे. |
07:38 | GChemPaint मध्ये काढलेल्या 2D स्ट्रक्चर्सना Jmol मधील3D मॉडेल्समध्ये रुपांतरीत करणे. |
07:44 | Alanine, Adenosine आणि Alpha-D-glucopyranose चे 2D स्ट्रक्चर्सला 3D मॉडेल्समध्ये बदलणे. |
07:53 | इथे तुमच्यासाठी आणखी एक असाइनमेंट आहे. |
07:56 | GChemPaint मध्ये खालील Amino acids चे 2D स्ट्रक्चर्स काढा. |
08:01 | Cysteine |
08:03 | Histidine , Phenylalanine |
08:06 | .mol फाईल्समध्ये सेव्ह करा. |
08:09 | फाईल्सना 'Jmol' मध्ये उघडून डिसप्ले बदला. |
08:12 | स्क्रिनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:16 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:19 | जर तुमच्याकडे चांगली बँडविथ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
08:23 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: |
08:26 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:29 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:33 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08:40 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:45 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:52 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:57 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |