Difference between revisions of "LaTeX/C2/Bibliography/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with 'Currently not available')
 
Line 1: Line 1:
Currently not available
+
 
 +
{| border=1
 +
| Time
 +
|| Narration
 +
 
 +
|-
 +
| 00:02
 +
| नमस्कार, लेटेक आणि मिकटेक वापरुन संदर्भ तयार करण्याच्या या छोट्या प्रशिक्षणात आपले स्वागत.
 +
 
 +
|-
 +
| 00:09
 +
| तुम्हाला सर्व प्रथम, तुमच्या संदर्भांचा डेटाबेस ref.bib या फाईल मध्ये तयार करावा लागेल.
 +
 
 +
|-
 +
| 00:18
 +
| या फाईल मध्ये खाली जाऊ.
 +
 
 +
|-
 +
| 00:23
 +
| आणि परत वरती जाऊ.
 +
 
 +
|-
 +
| 00:28
 +
| या पैकी प्रतेक संदर्भ, हा स्वतंत्र कळीच्या शब्दाने सुरू होतो.
 +
 
 +
|-
 +
| 00:36
 +
| उदाहरणार्थ
 +
 
 +
|-
 +
| 00:39
 +
| या संदर्भासाठी कळीचा शब्द आहे.
 +
 
 +
 
 +
|-
 +
| 00:42
 +
| KMM07. (के एम एम शुनीय सात)
 +
 
 +
|-
 +
| 00:48
 +
| लेटेक फाईल मध्ये मी ही लेटेक फाईल उघडली
 +
 
 +
|-
 +
| 00:52
 +
| यामध्ये जिथे तुम्हाला हा संदर्भ दिसणे आवश्यक आहे.
 +
 
 +
|-
 +
| 00:57
 +
| तिथे साईड कीवर्ड ही आज्ञा द्या 
 +
 
 +
|-
 +
| 01:00
 +
| ही पहा साईड KMM07 (के एम एम शुनीय सात)
 +
 
 +
|-
 +
| 01:06
 +
| ref.bib या फाईलमध्ये पाहिलेला पहिला संदर्भ
 +
 
 +
|-
 +
| 01:14
 +
| आता आपल्याला मूळ फाईलमध्ये आपले संदर्भ अष्णर्या फाईल चे नाव देणे आवश्यक आहे. 
 +
 
 +
|-
 +
| 01:20
 +
| इथे मी हे ह्या दस्तऐवजच्या शेवटी लिहिले आहे.
 +
 
 +
|-
 +
|  01:25
 +
| bibliography ref.(बिब्लिओग्राफी रेफ) आपले संदर्भ ref.bib या फाईलमध्ये आहेत हे लक्ष्यात ठेवा.
 +
 
 +
|-
 +
| 01:40
 +
| अखेरीस संदर्भसाठी कोणती पद्धत वापरायची ते सांगूया
 +
 
 +
|-
 +
| 01:47
 +
| ही आज्ञा bibliography style plain अशी आहे.
 +
 
 +
|-
 +
| 01:53
 +
| समजा आपण इथे साधी पद्धत वापरली, तर पुढील आज्ञांचा संच, या पद्धतीत संदर्भ तयार करण्यासाठी कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
 +
 
 +
|-
 +
| 02:04
 +
| प्रथम, pdf LaTeX references वापरुन मूळ फाईलची जुळनी करू.
 +
 
 +
|-
 +
| 02:12
 +
| ‘BibTeX references’ ही आज्ञा देऊया.
 +
 
 +
|-
 +
|  02:19
 +
| नंतर मूळ फाईलची जुळनी करू.
 +
 
 +
|-
 +
|  02:23
 +
| अजुन दोनदा pdf  लेटेक रेफरेन्सस वापरुया.
 +
 
 +
|-
 +
| 02:28
 +
| हे पाहा
 +
 
 +
|-
 +
|  02:34
 +
| आता संदर्भ निर्माण झाले.
 +
 
 +
|-
 +
| 02:37
 +
| चला आपण ते पाहुया.
 +
 
 +
|-
 +
| 02:43
 +
| हे दुसरे पान इथे मजकूर आहे आणि इथे संदर्भांची यादी
 +
 
 +
|-
 +
| 02:49
 +
| आता आपण खाली जाऊ.
 +
 
 +
|-
 +
| 02:52
 +
| सध्या पद्धतीत संदर्भांची यादी ही अक्षरानप्रमाणे आणि अनुक्रमांकांचे हित दिसते.
 +
 
 +
|-
 +
| 02:58
 +
| हेच अनुक्रमांक मूख्य मजकूरातही दिसतात.
 +
 
 +
|-
 +
| 03:06
 +
| हे पाहा 
 +
 
 +
|-
 +
| 03:09
 +
| या इथे
 +
 
 +
|-
 +
| 03:12
 +
| संदर्भांची u-n-s-r-t ही पद्धत सुद्धा एक फरक वगळ्ताच सध्या पद्धती सारखी आहे.
 +
 
 +
|-
 +
| 03:22
 +
| इथे u-n-s-r-t  लिहा.
 +
 
 +
|-
 +
| 03:30
 +
| संदर्भांची वर्गवारी जो संदर्भ ज्या अनुक्रमाने वापरला  त्या अनुक्रमाने दाखवली जाते. 
 +
 
 +
|-
 +
| 03:36
 +
| आपण आतच दाखवल्याप्रमाणे साधी पद्धत u-n-s-r-t  मध्ये बदलू.
 +
 
 +
|-
 +
| 03:41
 +
| आता लेटेक आणि बीबटेक (LaTeX आणि BibTeX ) वापरुया.
 +
 
 +
|-
 +
| 03:44
 +
|  म्हणजे , प्रथम pdf लेटेक वापरुन मूळ फाईलची जुळनी करू.
 +
 
 +
|-
 +
| 03:51
 +
|  नंतर मूळ फाईल वर BibTeX (बीबटेक) ही आज्ञा वापरू.
 +
 
 +
|-
 +
| 03:55
 +
|  आणि मग मूळ फाईलची दोनदा जुळनी करू. 
 +
 
 +
|-
 +
| 04:00
 +
| ही पाहा
 +
 
 +
|-
 +
| 04:04
 +
| आता काय झाले ते पाहुया.
 +
 
 +
|-
 +
|  04:08
 +
| मुख्य मजकूरात, ज्या अनुक्रमाने संदर्भ वापरले गेले, त्याच अनुक्रमाने आता सगळे संदर्भ दिसू लागले.
 +
 
 +
|-
 +
| 04:16
 +
| उदाहरणार्थ हा पहिला संदर्भ इथे पहिला दिसतो आहे.
 +
 
 +
|-
 +
| 04:20
 +
| हा दुसरा संदर्भ दोन असा दिसतो आहे, कारण हा इथे वापरला आहे.
 +
 
 +
|-
 +
| 04:26
 +
| हा या यादी मध्ये दुसर्या क्रमांकावर दिसत आहे.
 +
 
 +
|-
 +
| 04:31
 +
| आता या यादीवर एक नजर टाकूया.
 +
 
 +
|-
 +
| 04:37
 +
| संगणकतज्ञ ज्या पद्धतीने संदर्भ देतात, तसे संदर्भ देण्यासाठी, आता alfa (अल्फा) ही पद्धत वापरुया.
 +
 
 +
|-
 +
|  04:47
 +
| इथे येऊ.
 +
 
 +
|-
 +
|  04:52
 +
|  सध्याची पद्धत बदलून, alfa करूया.
 +
 
 +
|-
 +
| 04:56
 +
| रक्षिप करू.
 +
 
 +
|-
 +
| 04:59
 +
| आणि मग लेटेक आणि बीबटेक पुन्हा वापरुया म्हणजे मूळ फाईलवर pdf  लेटेक ही आज्ञा वापरू.
 +
 
 +
|-
 +
| 05:08
 +
| BibTeX  रेफरेन्सस वापरू आणि pdf लेटेक दोनदा वापरू.
 +
 
 +
|-
 +
| 05:18
 +
| हे पाहा आता आपल्याला संदर्भांची ही पद्धत मिळाली.
 +
 
 +
|-
 +
| 05:23
 +
| आपण खाली जाऊन हे पाहू.
 +
 
 +
|-
 +
| 05:29
 +
| संदर्भांच्या अश्या अनेक पद्धती आहेत.
 +
 
 +
|-
 +
| 05:32
 +
| मी आता दोन फाईल उतरवून घेतल्या आहेत
 +
 
 +
|-
 +
| 05:37
 +
| Harvard.sty आणि ifac.bst खालील बदल करा.
 +
 
 +
|-
 +
| 05:44
 +
| प्रथम, यूज पॅकेजस अज्ञेत, हार्वर्ड अंतर्भूत करा.
 +
 
 +
|-
 +
| 05:54
 +
| हे पाहा
 +
 
 +
|-
 +
| 05:59
 +
| harvard
 +
 
 +
|-
 +
| 06:01
 +
| मी आता करीन त्याप्रमाणे आता पद्धत ifac अशी बदला.
 +
 
 +
|-
 +
| 06:09
 +
| आता लेटेक आणि बीबटेक वापरुया.
 +
 
 +
|-
 +
| 06:12
 +
| म्हणजे मूळ फाईलवर pdf LaTeX ही आज्ञा वापरू.
 +
 
 +
|-
 +
| 06:19
 +
| BibTeX references वापरू.
 +
 
 +
|-
 +
| 06:22
 +
| pdf LaTeX वापरू, दोनदा वापरू.
 +
 
 +
|-
 +
| 06:26
 +
| आता ही संदर्भांची यादी pdf फाईल मध्ये मिळाली.
 +
 
 +
|-
 +
| 06:31
 +
| आता एकदा खाली जाऊ.
 +
 
 +
|-
 +
| 06:35
 +
|  हे सगळे संदर्भ अक्षरांच्या अनुक्रमाने दिसत आहेत, पण इथे साध्या पद्धतीप्रमाणे अनुक्रमांक दिसत नाहीत.
 +
 
 +
|-
 +
| 06:44
 +
|  संदर्भ हे लेखक आणि वर्षाप्रमाणे दिसत आहेत.
 +
 
 +
|-
 +
| 07:00
 +
|  या पद्धतीमध्ये एक चांगली सुविधा म्हणजे cite-as-noun ही आज्ञा.
 +
 
 +
|-
 +
| 07:06
 +
| ही मदत करते.
 +
 
 +
|-
 +
| 07:08
 +
| संदर्भित व्यक्तीचे नाव मजकूर म्हणून लिहा.
 +
 
 +
|-
 +
| 07:12
 +
| कंसात लिहू नका हे पाहा, की इथे आपण फक्त बाजू वापरलेली आहे. 
 +
 
 +
|-
 +
| 07:17
 +
| आणि सगळे संदर्भ केवळ कंसात आहेत.
 +
 
 +
|-
 +
| 07:20
 +
| समजा, उदाहर्णाकरता हा दुसरा परीछेद पाहू.
 +
 
 +
|-
 +
| 07:26
 +
| KMM07 ने दर्शवलेले पुस्तक, the text by, हे सारे कंसात आहे.
 +
 
 +
|-
 +
| 07:35
 +
|  समजा मी हे cite-as-noun असे बदलले.
 +
 
 +
|-
 +
| 07:41
 +
| रक्षित केले.
 +
 
 +
|-
 +
| 07:46
 +
| आणि जुळनी केली
 +
 
 +
|-
 +
| 07:49
 +
| यामूळे, आता हे मौद्गल्य कॅंसाच्या बाहेर साधा मजकूर म्हणून दिसत आहे. 
 +
 
 +
|-
 +
| 07:56
 +
| तुम्हाला संदर्भांची इतर कोणती पद्धत हवी असल्यास इंटरनेटवर शोधा.
 +
 
 +
|-
 +
| 08:02
 +
| अशी दाट शक्यता आहे, की कोणीतरी अगोदरच आवश्यक असलेल्या styआणि bst फाईल लिहिल्या असतील.
 +
 
 +
|-
 +
| 08:10
 +
| याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले.
 +
 
 +
|-
 +
| 08:13
 +
| मी चैत्राली आय आय टी मुंबई आपली रजा घेते. धन्यवाद.
 +
 
 +
|}

Revision as of 15:34, 30 March 2015

Time Narration
00:02 नमस्कार, लेटेक आणि मिकटेक वापरुन संदर्भ तयार करण्याच्या या छोट्या प्रशिक्षणात आपले स्वागत.
00:09 तुम्हाला सर्व प्रथम, तुमच्या संदर्भांचा डेटाबेस ref.bib या फाईल मध्ये तयार करावा लागेल.
00:18 या फाईल मध्ये खाली जाऊ.
00:23 आणि परत वरती जाऊ.
00:28 या पैकी प्रतेक संदर्भ, हा स्वतंत्र कळीच्या शब्दाने सुरू होतो.
00:36 उदाहरणार्थ
00:39 या संदर्भासाठी कळीचा शब्द आहे.


00:42 KMM07. (के एम एम शुनीय सात)
00:48 लेटेक फाईल मध्ये मी ही लेटेक फाईल उघडली
00:52 यामध्ये जिथे तुम्हाला हा संदर्भ दिसणे आवश्यक आहे.
00:57 तिथे साईड कीवर्ड ही आज्ञा द्या
01:00 ही पहा साईड KMM07 (के एम एम शुनीय सात)
01:06 ref.bib या फाईलमध्ये पाहिलेला पहिला संदर्भ
01:14 आता आपल्याला मूळ फाईलमध्ये आपले संदर्भ अष्णर्या फाईल चे नाव देणे आवश्यक आहे.
01:20 इथे मी हे ह्या दस्तऐवजच्या शेवटी लिहिले आहे.
01:25 bibliography ref.(बिब्लिओग्राफी रेफ) आपले संदर्भ ref.bib या फाईलमध्ये आहेत हे लक्ष्यात ठेवा.
01:40 अखेरीस संदर्भसाठी कोणती पद्धत वापरायची ते सांगूया
01:47 ही आज्ञा bibliography style plain अशी आहे.
01:53 समजा आपण इथे साधी पद्धत वापरली, तर पुढील आज्ञांचा संच, या पद्धतीत संदर्भ तयार करण्यासाठी कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
02:04 प्रथम, pdf LaTeX references वापरुन मूळ फाईलची जुळनी करू.
02:12 ‘BibTeX references’ ही आज्ञा देऊया.
02:19 नंतर मूळ फाईलची जुळनी करू.
02:23 अजुन दोनदा pdf लेटेक रेफरेन्सस वापरुया.
02:28 हे पाहा
02:34 आता संदर्भ निर्माण झाले.
02:37 चला आपण ते पाहुया.
02:43 हे दुसरे पान इथे मजकूर आहे आणि इथे संदर्भांची यादी
02:49 आता आपण खाली जाऊ.
02:52 सध्या पद्धतीत संदर्भांची यादी ही अक्षरानप्रमाणे आणि अनुक्रमांकांचे हित दिसते.
02:58 हेच अनुक्रमांक मूख्य मजकूरातही दिसतात.
03:06 हे पाहा
03:09 या इथे
03:12 संदर्भांची u-n-s-r-t ही पद्धत सुद्धा एक फरक वगळ्ताच सध्या पद्धती सारखी आहे.
03:22 इथे u-n-s-r-t लिहा.
03:30 संदर्भांची वर्गवारी जो संदर्भ ज्या अनुक्रमाने वापरला त्या अनुक्रमाने दाखवली जाते.
03:36 आपण आतच दाखवल्याप्रमाणे साधी पद्धत u-n-s-r-t मध्ये बदलू.
03:41 आता लेटेक आणि बीबटेक (LaTeX आणि BibTeX ) वापरुया.
03:44 म्हणजे , प्रथम pdf लेटेक वापरुन मूळ फाईलची जुळनी करू.
03:51 नंतर मूळ फाईल वर BibTeX (बीबटेक) ही आज्ञा वापरू.
03:55 आणि मग मूळ फाईलची दोनदा जुळनी करू.
04:00 ही पाहा
04:04 आता काय झाले ते पाहुया.
04:08 मुख्य मजकूरात, ज्या अनुक्रमाने संदर्भ वापरले गेले, त्याच अनुक्रमाने आता सगळे संदर्भ दिसू लागले.
04:16 उदाहरणार्थ हा पहिला संदर्भ इथे पहिला दिसतो आहे.
04:20 हा दुसरा संदर्भ दोन असा दिसतो आहे, कारण हा इथे वापरला आहे.
04:26 हा या यादी मध्ये दुसर्या क्रमांकावर दिसत आहे.
04:31 आता या यादीवर एक नजर टाकूया.
04:37 संगणकतज्ञ ज्या पद्धतीने संदर्भ देतात, तसे संदर्भ देण्यासाठी, आता alfa (अल्फा) ही पद्धत वापरुया.
04:47 इथे येऊ.
04:52 सध्याची पद्धत बदलून, alfa करूया.
04:56 रक्षिप करू.
04:59 आणि मग लेटेक आणि बीबटेक पुन्हा वापरुया म्हणजे मूळ फाईलवर pdf लेटेक ही आज्ञा वापरू.
05:08 BibTeX रेफरेन्सस वापरू आणि pdf लेटेक दोनदा वापरू.
05:18 हे पाहा आता आपल्याला संदर्भांची ही पद्धत मिळाली.
05:23 आपण खाली जाऊन हे पाहू.
05:29 संदर्भांच्या अश्या अनेक पद्धती आहेत.
05:32 मी आता दोन फाईल उतरवून घेतल्या आहेत
05:37 Harvard.sty आणि ifac.bst खालील बदल करा.
05:44 प्रथम, यूज पॅकेजस अज्ञेत, हार्वर्ड अंतर्भूत करा.
05:54 हे पाहा
05:59 harvard
06:01 मी आता करीन त्याप्रमाणे आता पद्धत ifac अशी बदला.
06:09 आता लेटेक आणि बीबटेक वापरुया.
06:12 म्हणजे मूळ फाईलवर pdf LaTeX ही आज्ञा वापरू.
06:19 BibTeX references वापरू.
06:22 pdf LaTeX वापरू, दोनदा वापरू.
06:26 आता ही संदर्भांची यादी pdf फाईल मध्ये मिळाली.
06:31 आता एकदा खाली जाऊ.
06:35 हे सगळे संदर्भ अक्षरांच्या अनुक्रमाने दिसत आहेत, पण इथे साध्या पद्धतीप्रमाणे अनुक्रमांक दिसत नाहीत.
06:44 संदर्भ हे लेखक आणि वर्षाप्रमाणे दिसत आहेत.
07:00 या पद्धतीमध्ये एक चांगली सुविधा म्हणजे cite-as-noun ही आज्ञा.
07:06 ही मदत करते.
07:08 संदर्भित व्यक्तीचे नाव मजकूर म्हणून लिहा.
07:12 कंसात लिहू नका हे पाहा, की इथे आपण फक्त बाजू वापरलेली आहे.
07:17 आणि सगळे संदर्भ केवळ कंसात आहेत.
07:20 समजा, उदाहर्णाकरता हा दुसरा परीछेद पाहू.
07:26 KMM07 ने दर्शवलेले पुस्तक, the text by, हे सारे कंसात आहे.
07:35 समजा मी हे cite-as-noun असे बदलले.
07:41 रक्षित केले.
07:46 आणि जुळनी केली
07:49 यामूळे, आता हे मौद्गल्य कॅंसाच्या बाहेर साधा मजकूर म्हणून दिसत आहे.
07:56 तुम्हाला संदर्भांची इतर कोणती पद्धत हवी असल्यास इंटरनेटवर शोधा.
08:02 अशी दाट शक्यता आहे, की कोणीतरी अगोदरच आवश्यक असलेल्या styआणि bst फाईल लिहिल्या असतील.
08:10 याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले.
08:13 मी चैत्राली आय आय टी मुंबई आपली रजा घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana