Difference between revisions of "BASH/C2/Introduction-to-BASH-Shell-Scripting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 4: Line 4:
  
 
Keywords:  BASH, Shell, scripting
 
Keywords:  BASH, Shell, scripting
 
 
  
  
Line 19: Line 17:
 
|00:08
 
|00:08
 
|या पाठात शिकणार आहोत,
 
|या पाठात शिकणार आहोत,
 
  
 
|-
 
|-
Line 39: Line 36:
 
|00:25
 
|00:25
 
|नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
 
|नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
 
  
 
|-
 
|-
Line 119: Line 115:
 
|-
 
|-
 
|01:56
 
|01:56
|Bourne Shellच्या स्लाईडवर परत जाऊया.
+
|'''Bourne Shell''' च्या स्लाईडवर परत जाऊया.
  
 
|-
 
|-
 
|02:00
 
|02:00
|* हे स्टीफन बोर्न ह्यांनी लिहिलेले ओरिजनल UNIX shellहोते.
+
|* हे स्टीफन बोर्न ह्यांनी लिहिलेले ओरिजनल '''UNIX shell''' होते.
  
 
|-
 
|-
 
|02:06
 
|02:06
|*आजचे आधुनिक shells देत असलेल्या युजरशी संवाद करण्याच्या क्षमतेची यात उणीव होती.  
+
|*आजचे आधुनिक "shells" देत असलेल्या युजरशी संवाद करण्याच्या क्षमतेची यात उणीव होती.  
  
 
|-
 
|-
Line 135: Line 131:
 
|-
 
|-
 
|02:12
 
|02:12
|'''Bourne Shell ''' मधे अभाव असलेली फीचर्स हे प्रदान करते.
+
|'''Bourne Shell''' मधे अभाव असलेली फीचर्स हे प्रदान करते.
  
 
|-
 
|-
Line 147: Line 143:
 
|-
 
|-
 
| 02:20
 
| 02:20
|ह्यामधे B Shellआणि C Shellह्या दोहोंची, तसेच काही अधिक फीचर्स समाविष्ट आहेत.
+
|ह्यामधे '''B Shell''' आणि '''C Shell''' ह्या दोहोंची, तसेच काही अधिक फीचर्स समाविष्ट आहेत.
  
 
|-
 
|-
Line 155: Line 151:
 
|-  
 
|-  
 
| 02:30
 
| 02:30
|* '''Bash Shell''' हे GNU प्रोजेक्टने विकसीत केले आहे.
+
|* '''Bash Shell''' हे "GNU" प्रोजेक्टने विकसीत केले आहे.
  
 
|-
 
|-
Line 163: Line 159:
 
|-
 
|-
 
|02:35
 
|02:35
|* ह्यामधे ''' C''' आणि '''K Shells'''ची फीचर्स समाविष्ट आहेत.
+
|* ह्यामधे ''' C''' आणि '''K Shells''' ची फीचर्स समाविष्ट आहेत.
  
 
|-
 
|-
Line 171: Line 167:
 
|-  
 
|-  
 
| 02:41
 
| 02:41
|*'''FreeBSD Shell ''' मधे आणि त्यापासून निर्माण झालेल्या शेलमधे हे डिफॉल्ट असते.  
+
|*'''FreeBSD Shell''' मधे आणि त्यापासून निर्माण झालेल्या शेलमधे हे डिफॉल्ट असते.  
  
 
|-
 
|-
Line 183: Line 179:
 
|-  
 
|-  
 
| 02:52
 
| 02:52
|* ह्यामधे'''ksh, bash आणि tcsh'''च्या अनेक उपयुक्त फीचर्सचा समावेश आहे.
+
|* ह्यामधे '''ksh, bash''' आणि '''tcsh'''च्या अनेक उपयुक्त फीचर्सचा समावेश आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 204: Line 200:
 
| 03:20
 
| 03:20
 
|'''echo''' कमांड वापरून बघू जी टर्मिनलवर '''Hello World '''प्रिंट करेल.
 
|'''echo''' कमांड वापरून बघू जी टर्मिनलवर '''Hello World '''प्रिंट करेल.
 
  
 
|-
 
|-
Line 244: Line 239:
 
|-  
 
|-  
 
|04:00
 
|04:00
| मला फाईल '''Desktop'''वर बनवायची आहे.
+
| मला फाईल '''Desktop''' वर बनवायची आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:03
 
| 04:03
| टाईप करा '''cd''' space '''Desktop'''
+
| टाईप करा '''cd space Desktop'''
  
 
|-
 
|-
Line 260: Line 255:
 
|-
 
|-
 
|04:20
 
|04:20
|Gedit हा टेक्स्ट एडिटर आहे. Hello अंडरस्कोर world डॉट sh हे फाईलचे नाव आहे.
+
|'''Gedit''' हा टेक्स्ट एडिटर आहे. '''Hello''' अंडरस्कोर '''world''' डॉट "sh" हे फाईलचे नाव आहे.
  
 
|-
 
|-
Line 272: Line 267:
 
|-  
 
|-  
 
|04:33
 
|04:33
| '''gedit'''द्वारे '''hello_world.sh''' नावाची नवी फाईल उघडली आहे.
+
| '''gedit''' द्वारे '''hello_world.sh''' नावाची नवी फाईल उघडली आहे.
  
 
|-
 
|-
Line 280: Line 275:
 
|-
 
|-
 
| 04:47
 
| 04:47
| प्रत्येक bash स्क्रिप्टची ही पहिली ओळ असते.
+
| प्रत्येक '''bash''' स्क्रिप्टची ही पहिली ओळ असते.
  
 
|-
 
|-
Line 304: Line 299:
 
|-
 
|-
 
|05:11
 
|05:11
|'''Bash ''' इंटरप्रीटरकडून '''comments'''सोडून दिल्या जातील.
+
|'''Bash ''' इंटरप्रीटरकडून '''comments''' सोडून दिल्या जातील.
  
 
|-
 
|-
Line 316: Line 311:
 
|-
 
|-
 
|05:20
 
|05:20
| टाईप करा '''echo''' space डबल कोटसमधे '''Hello world'''
+
| टाईप करा '''echo space''' डबल कोटसमधे '''Hello world'''
  
 
|-
 
|-
Line 336: Line 331:
 
|-
 
|-
 
|05:41
 
|05:41
|'''backtick'''हे चिन्ह '''tilde''' हे चिन्ह असलेल्या बटणावर आहे.
+
|'''backtick''' हे चिन्ह '''tilde''' हे चिन्ह असलेल्या बटणावर आहे.
  
 
|-
 
|-
Line 352: Line 347:
 
|-
 
|-
 
| 05:58
 
| 05:58
| टाईप करा '''chmod''' space '''plus x''' space '''hello underscore world dot sh'''
+
| टाईप करा '''chmod space plus x space hello underscore world dot sh'''
  
 
|-
 
|-
Line 372: Line 367:
 
|-
 
|-
 
| 06:22
 
| 06:22
| आपल्याला टर्मिनलवर '''Hello World'''दिसेल.
+
| आपल्याला टर्मिनलवर '''Hello World''' दिसेल.
  
 
|-
 
|-
 
| 06:27
 
| 06:27
| पुढच्या ओळीवर ''' shell '''चा प्रकार दाखवलेला आहे. म्हणजेच '''slash bin slash bash'''
+
| पुढच्या ओळीवर ''' shell ''' चा प्रकार दाखवलेला आहे. म्हणजेच '''slash bin slash bash'''
  
 
|-
 
|-
Line 396: Line 391:
 
|-
 
|-
 
|06:48
 
|06:48
|* '''Shells'''चे विविध प्रकार
+
|* '''Shells''' चे विविध प्रकार
  
 
|-
 
|-
 
|06:50
 
|06:50
|*  '''Bash Shell '''
+
|*  '''Bash Shell'''
  
 
|-
 
|-
 
|06:51
 
|06:51
|*'''Bash Shell स्क्रिप्ट'''
+
|* '''Bash Shell स्क्रिप्ट'''
  
 
|-
 
|-
 
|06:52
 
|06:52
|सिंपल'''Shell स्क्रिप्ट ''' लिहून ती कार्यान्वित करणे.
+
|सिंपल '''Shell स्क्रिप्ट ''' लिहून ती कार्यान्वित करणे.
  
 
|-
 
|-
Line 414: Line 409:
 
| “Welcome to Bash learning”  असा मेसेज दाखवणारी सिंपल स्क्रिप्ट असाईनमेंट म्हणून लिहा.  
 
| “Welcome to Bash learning”  असा मेसेज दाखवणारी सिंपल स्क्रिप्ट असाईनमेंट म्हणून लिहा.  
 
    
 
    
 
 
|-
 
|-
 
|07:03
 
|07:03
|* आणि  वेगवेगळ्या  ओळींवर ''' ''' (अॅस्टेरिक्स ).
+
|* आणि  वेगवेगळ्या  ओळींवर अॅस्टेरिक्स.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:05, 11 December 2014

Title of script: Introduction to BASH Shell scripting

Author: Manali Ranade

Keywords: BASH, Shell, scripting


Time Narration
00:01 नमस्कार. Introduction to BASH shell scriptingवरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत,
00:10 Shellsचे विविध प्रकार
00:13 Bash Shell स्क्रिप्ट लिहीणे
00:16 आणि ते कार्यान्वित करणे.
00:18 ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:25 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:32 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:35 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:39 GNU Bash वर्जन 4.1.10.
00:43 सरावासाठी कृपया GNU bash चे4किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:50 सुरूवातीला परिचय करून घेऊ.
00:53 Bash Shell म्हणजे काय ते पाहू.
00:56 * Bash Shell हे कमांड लँग्वेज इंटरप्रीटर आहे जे कमांडस कार्यान्वित करते.
01:02 * ह्या कमांडस स्टँडर्ड इनपुट डिव्हाईसमधून वाचल्या जातात.
01:07 * हे इनपुट डिव्हाईस
01:09 *तुमचा कीबोर्ड
01:11 * किंवा सिंपल टेक्स्ट फाईल असू शकते.
01:14 Bash Shell म्हणजे काय ते पाहू.
01:16 कीबोर्डवरील Ctrl+Alt+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
01:24 हे Gnome टर्मिनल उघडेल.
01:27 आपल्या shell चा प्रकार तपासण्यासाठी टाईप करा echo space dollar sign SHELL (कॅपिटलमधे)
01:38 एंटर दाबा.
01:40 slash bin slash bashअसे आऊटपुट पुढच्या ओळीवर प्रिंट झालेले दिसेल.
01:47 हे आपणBash Shellवापरत असल्याचे दाखवते.
01:51 आता उपलब्ध असलेल्या विविध Shells बद्दल जाणून घेऊ.
01:56 Bourne Shell च्या स्लाईडवर परत जाऊया.
02:00 * हे स्टीफन बोर्न ह्यांनी लिहिलेले ओरिजनल UNIX shell होते.
02:06 *आजचे आधुनिक "shells" देत असलेल्या युजरशी संवाद करण्याच्या क्षमतेची यात उणीव होती.
02:11 C Shell
02:12 Bourne Shell मधे अभाव असलेली फीचर्स हे प्रदान करते.
02:16 K Shell
02:17 हे डेव्हिड कॉर्न ह्यांनी बनवले आहे.
02:20 ह्यामधे B Shell आणि C Shell ह्या दोहोंची, तसेच काही अधिक फीचर्स समाविष्ट आहेत.
02:27 Bash Shell
02:30 * Bash Shell हे "GNU" प्रोजेक्टने विकसीत केले आहे.
02:32 * हे B Shell लँग्वेजवर आधारित आहे.
02:35 * ह्यामधे C आणि K Shells ची फीचर्स समाविष्ट आहेत.
02:40 TC Shell
02:41 *FreeBSD Shell मधे आणि त्यापासून निर्माण झालेल्या शेलमधे हे डिफॉल्ट असते.
02:46 Z shell
02:49 * युजरशी संवाद साधण्यासाठी ह्या Shell ची रचना केली आहे.
02:52 * ह्यामधे ksh, bash आणि tcshच्या अनेक उपयुक्त फीचर्सचा समावेश आहे.
02:58 आता Bash Shell स्क्रिप्ट म्हणजे काय ते पाहू.
03:02 Bash Shell स्क्रिप्ट मधे साध्या text file मधे Bash कमांडसची मालिका असते.
03:08 * कमांडस टाईप करण्याऐवजी ही टेक्स्ट फाईल कार्यान्वित करण्यास हे Shell ला सांगते.
03:15 आता साधी Bash स्क्रिप्ट कशी लिहायची ते पाहू.
03:20 echo कमांड वापरून बघू जी टर्मिनलवर Hello World प्रिंट करेल.
03:25 टर्मिनलवर जा.
03:29 आता टाईप करा echo space डबल कोटसमधे Hello world
03:35 एंटर दाबा.
03:37 हे टर्मिनलवर Hello Worldप्रिंट करेल.
03:40 कमांडने अपेक्षेप्रमाणे कार्य केले आहे.
03:43 आता ही कमांड फाईलमधे वापरायची असल्यास,
03:47 ही कमांड फाईलमधे लिहून फाईल कार्यान्वित करा.
03:52 ह्यासाठी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरू.
03:57 तुम्ही आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
04:00 मला फाईल Desktop वर बनवायची आहे.
04:03 टाईप करा cd space Desktop
04:07 एंटर दाबा.
04:09 टाईप करा gedit space hello अंडरस्कोर world डॉट sh space &'(अँपरसँडचे चिन्ह)
04:20 Gedit हा टेक्स्ट एडिटर आहे. Hello अंडरस्कोर world डॉट "sh" हे फाईलचे नाव आहे.
04:27 प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी & (अँपरसँडचे चिन्ह)वापरले आहे.
04:32 एंटर दाबा.
04:33 gedit द्वारे hello_world.sh नावाची नवी फाईल उघडली आहे.
04:40 टाईप करा hash exclamation mark front slash bin front slash bash
04:47 प्रत्येक bash स्क्रिप्टची ही पहिली ओळ असते.
04:51 याला shebang किंवा bang लाईन म्हणतात.
04:55 एंटर दाबा.
04:57 आता फाईलमधे कॉमेंट समाविष्ट करण्यासाठी टाईप करा
05:00 hash space my first Bash script
05:06 लक्षात ठेवा hash नंतर येणारी कुठलीही ओळ कॉमेंट समजली जाते.
05:11 Bash इंटरप्रीटरकडून comments सोडून दिल्या जातील.
05:15 आता आपण आधी वापरलेल्या कमांड समाविष्ट करू शकतो.
05:19 एंटर दाबा.
05:20 टाईप करा echo space डबल कोटसमधे Hello world
05:27 एंटर दाबा.
05:28 टाईप करा echo space dollar sign SHELL (कॅपिटलमधे)
05:34 एंटर दाबा.
05:35 टाईप करा echo space backtick date backtick
05:41 backtick हे चिन्ह tilde हे चिन्ह असलेल्या बटणावर आहे.
05:47 फाईल सेव्ह करण्यासाठी Save वर क्लिक करा.
05:50 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
05:55 प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवायची आहे.
05:58 टाईप करा chmod space plus x space hello underscore world dot sh
06:09 एंटर दाबा.
06:12 टाईप करा
06:14 dot slash hello underscore world dot sh
06:19 एंटर दाबा.
06:22 आपल्याला टर्मिनलवर Hello World दिसेल.
06:27 पुढच्या ओळीवर shell चा प्रकार दाखवलेला आहे. म्हणजेच slash bin slash bash
06:32 आणि दिवस, महिना, वेळ, टाईम झोन आणि वर्ष दाखवलेले आहे.
06:38 प्रत्येक सिस्टीमनुसार हे आऊटपुट बदलू शकते.
06:43 स्लाईडसवर परत जाऊ. थोडक्यात,
06:46 आपण शिकलो,
06:48 * Shells चे विविध प्रकार
06:50 * Bash Shell
06:51 * Bash Shell स्क्रिप्ट
06:52 सिंपल Shell स्क्रिप्ट लिहून ती कार्यान्वित करणे.
06:57 “Welcome to Bash learning” असा मेसेज दाखवणारी सिंपल स्क्रिप्ट असाईनमेंट म्हणून लिहा.
07:03 * आणि वेगवेगळ्या ओळींवर अॅस्टेरिक्स.
07:06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:13 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:17 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:22 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:26 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:34 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken tutorial.org\NMEICT-Intro
07:51 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
07:56 सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana