Difference between revisions of "Linux-AWK/C2/Basics-of-awk/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 47: Line 47:
 
|-  
 
|-  
 
| 00:38  
 
| 00:38  
| '''हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger''' आणि '''Kernighanयांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे'''.  
+
| '''हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger''' आणि '''Kernighan यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे'''.  
  
 
|-  
 
|-  
Line 85: Line 85:
 
| टाईप करा:  
 
| टाईप करा:  
  
'''awk space''' (सिंगल कोटमधे) (front slash) ‘'''/Pass '''(front slash)'''/'''(महिरपी कंस सुरू) '''{print (महिरपी कंस पूर्ण)}''' (कोटस नंतर) '''space awkdemo.txt'''  
+
'''awk space'''सिंगल कोटमधे front slash ‘'''/Pass '''front slash '''/''' महिरपी कंस सुरू '''{print}''' महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर '''space awkdemo.txt'''  
  
 
|-  
 
|-  
Line 109: Line 109:
 
|-  
 
|-  
 
| 01:56  
 
| 01:56  
| समजा '''Miraअसे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस '''प्रिंट करायची आहेत'''.'''
+
| समजा '''Mira''' असे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस प्रिंट करायची आहेत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:01  
 
| 02:01  
| त्यासाठी टाईप करा: awk space (सिंगल कोट्स मध्ये) (front slast) capital M (चौकटी कंस सुरू) [ ei चौकटी कंस पूर्ण ] asterisks sign*ra asterisks sign (front slash) space (महिरपी कंस सुरू) print (महिरपी कंस पूर्ण) (कोटस नंतर) space awkdemo.txt'''  
+
| त्यासाठी टाईप करा: awk space सिंगल कोट्स मध्ये  front slash capital M चौकटी कंस सुरू [ei] चौकटी कंस पूर्ण  asterisks sign*ra asterisks sign front slash space महिरपी कंस सुरू, print महिरपी कंस पूर्ण, कोटस नंतर space awkdemo.txt'''  
  
 
|-  
 
|-  
Line 121: Line 121:
 
|-  
 
|-  
 
| 02:29  
 
| 02:29  
| '''"*"''' च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल.  
+
| "*" च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:33  
 
| 02:33  
| अशाप्रकारे '''i, e''' आणि '''a अनेक वेळा असलेल्या '''एंट्रीज यादीत दिसतील .  
+
| अशाप्रकारे 'i, e' आणि 'a' अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील .  
  
 
|-  
 
|-  
Line 133: Line 133:
 
|-  
 
|-  
 
| 02:42  
 
| 02:42  
| *Mira  jase mira
+
| *Mira  जसे "mira"
  
 
|-  
 
|-  
 
| 02:45  
 
| 02:45  
|*Meera jase m double e ra
+
|*Meera जसे m double e ra
  
 
|-  
 
|-  
 
| 02:47  
 
| 02:47  
| *Meeraa jase m double r double a  
+
| *Meeraa जसे m double r double a  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:52  
 
| 02:52  
| '''awk''' '''एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स (ERE) वापरते'''.  
+
| '''awk''' एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स (ERE) वापरते.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:58  
 
| 02:58  
| म्हणजेच '''PIPE द्वारे वेगळे केलेले अनेक '''पॅटर्न्स जुळवून पाहता येतात.  
+
| म्हणजेच "PIPE" द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात.  
  
 
|-  
 
|-  
Line 161: Line 161:
 
|-  
 
|-  
 
| 03:06
 
| 03:06
| '''( awk space  (सिंगल कोटमधे)''''(front slash) civil (PIPE) electrical (front slash)space (महिरपी कंस सुरू) print (महिरपी कंस पूर्ण) (कोटस नंतर) space awkdemo.txt '''
+
| "awk" space  सिंगल कोटमधे front slash "civil PIPE electrical" front slash space, महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt"
  
 
|-  
 
|-  
Line 169: Line 169:
 
|-  
 
|-  
 
| 03:26  
 
| 03:26  
| आता '''civil''' आणि '''electrical ह्या दोन्हीच्या '''एंट्रीज मिळतील.  
+
| आता '''civil''' आणि '''electrical''' ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील.  
  
 
|-  
 
|-  
Line 197: Line 197:
 
|-  
 
|-  
 
| 03:59  
 
| 03:59  
| '''awkdemo.txtया फाईलमधील प्रत्येक शब्द PIPE ने वेगळा केला आहे.'''
+
| '''awkdemo.txt''' या फाईलमधील प्रत्येक शब्द PIPE ने वेगळा केला आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:05  
 
| 04:05  
| '''येथे PIPE हे डिलिमीटर आहे.'''
+
| येथे "PIPE" हे डिलिमीटर आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 209: Line 209:
 
|-  
 
|-  
 
| 04:13  
 
| 04:13  
| एक'''whitespace देखील डिलिमीटर असू शकतो . '''
+
| एक'''whitespace''' देखील डिलिमीटर असू शकतो .  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:16  
 
| 04:16  
| कोणता '''डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी''' '''- capital F फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो'''.  
+
| कोणता डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी '''- capital F''' फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो.
  
 
|-  
 
|-  
Line 221: Line 221:
 
|-  
 
|-  
 
| 04:25  
 
| 04:25  
| टाईप करा '''awk space minus capital F space''' डबल कोटसमधे '''PIPE (कोटस नंतर) space''' सिंगल कोटमधे '''front slash civil PIPE electrical front slash '''(महिरपी कंस सुरू) '''{print   space dollar0} (महिरपी कंस पूर्ण) (कोटस नंतर) space awkdemo.txt'''
+
| टाईप करा '''awk space minus capital F space''' डबल कोटसमधे "PIPE" कोटस नंतर  space सिंगल कोटमधे '''front slash civil PIPE electrical front slash''' महिरपी कंस सुरू '''{print space dollar0} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt".
  
 
|-  
 
|-  
Line 229: Line 229:
 
|-  
 
|-  
 
| 04:53  
 
| 04:53  
| येथे '''$0वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल.'''
+
| येथे "$0" वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल.
  
 
|-  
 
|-  
Line 241: Line 241:
 
|-  
 
|-  
 
| 05:08  
 
| 05:08  
| '''वरील कमांडमधे $0''' च्या जागी '''$2 , $3 टाईप करा'''.  
+
| वरील कमांडमधे "$0" च्या जागी "$2 , $3" टाईप करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 257: Line 257:
 
|-  
 
|-  
 
| 05:26  
 
| 05:26  
| '''C''' मधील '''printf '''स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो.  
+
| 'C' मधील '''printf''' स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो.  
  
 
|-  
 
|-  
 
| 05:32  
 
| 05:32  
| आपण अंगभूत व्हेरिएबल '''NR वापरून अनुक्रमांक देऊ शकतो'''.  
+
| आपण अंगभूत व्हेरिएबल '''NR''' वापरून अनुक्रमांक देऊ शकतो.  
  
 
|-  
 
|-  
Line 270: Line 270:
 
| 05:44  
 
| 05:44  
 
| आता टाईप करा  
 
| आता टाईप करा  
'''awk''' space '''-F(डबल कोट्स मध्ये) ”|”'''(डबल कोट्स नंतर) space (सिंगल कोट्स मध्ये)  front slash''''/Pass/front slash (महिरपी कंस सुरू) {printf (डबल कोट्स मध्ये)“%4d %-25s %-15s space  backslash \n”(डबल कोट्स नंतर),''' '''NR,$2,$3 }'''' (महिरपी कंस पूर्ण) (सिंगल कोट्स नंतर) space '''awkdemo.txt'''  
+
awk space -F डबल कोट्स मध्ये ”|” डबल कोट्स नंतर space सिंगल कोट्स मध्ये '''front slash /Pass/front slash''' महिरपी कंस सुरू {printf डबल कोट्स मध्ये “%4d %-25s %-15s space  backslash \n” डबल कोट्स नंतर, NR,$2,$3 } महिरपी कंस पूर्ण सिंगल कोट्स नंतर space '''awkdemo.txt'''  
  
 
|-  
 
|-  
Line 278: Line 278:
 
|-  
 
|-  
 
| 06:37  
 
| 06:37  
| '''येथे NR''' म्हणजे रेकॉर्डचा नंबर.  
+
| येथे "NR" म्हणजे रेकॉर्डचा नंबर.  
  
 
|-  
 
|-  
 
| 06:41  
 
| 06:41  
| रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे '''%d लिहिले आहे'''.  
+
| रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे "%d" लिहिले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 06:45  
 
| 06:45  
| '''Name''' आणि '''Stream''' '''ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण''' '''%s वापरले आहे'''.  
+
| "Name" आणि "Stream" ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण "%s" वापरले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 06:50  
 
| 06:50  
| '''येथे 25s''' हे '''Name''' फिल्डसाठी 25 spacesराखून ठेवेल.  
+
| येथे "25s" हे '''Name''' फिल्डसाठी "25 spaces" राखून ठेवेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 06:55  
 
| 06:55  
| '''15s''' हे '''Stream''' फिल्डसाठी 15 spaces राखून ठेवेल.  
+
| '15s' हे '''Stream''' फिल्डसाठी "15 spaces" राखून ठेवेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 07:01  
 
| 07:01  
| '''minus हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे'''.  
+
| "minus" हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 314: Line 314:
 
|-  
 
|-  
 
| 07:11  
 
| 07:11  
| या पाठात शिकलो awk द्वारे प्रिंट करणे,  
+
| या पाठात शिकलो "awk" द्वारे प्रिंट करणे,  
  
 
|-  
 
|-  
 
| 07:16  
 
| 07:16  
| awk मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे.  
+
| "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे.  
  
 
|-  
 
|-  
Line 334: Line 334:
 
|-  
 
|-  
 
| 07:29  
 
| 07:29  
| Ankit Saraf चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.  
+
| "Ankit Saraf" चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 13:11, 9 September 2014

Title of script: Basics-of-awk

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Time Narration


00:01 awk कमांड वरील पाठात आपले स्वागत.
00:05 यात awk कमांडबद्दल,
00:09 काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ.
00:12 ह्या पाठासाठी,
  • उबंटु लिनक्स वर्जन 12.04 OS (operating system)
  • GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.


00:23 पाठाच्या सरावासाठी GNU Bash च्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:29 आता awk बद्दल जाणून घेऊ.
00:33 awk कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे.
00:38 हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger आणि Kernighan यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे.
00:44 हे अनेक प्रकारची कार्य करते.
00:46 हे रेकॉर्डमधील फिल्डवर कार्य करते .
00:51 त्यामुळे हे रेकॉर्डमधील एखादे फिल्ड सहजपणे अॅक्सेस आणि एडिट करू शकते.
00:56 आता काही उदाहरणे पाहू.
00:59 प्रात्यक्षिकांसाठी awkdemo.txt ही फाईल वापरू.
01:04 आता awkdemo.txt फाईलमधील घटक पाहू.
01:09 टर्मिनल उघडण्यासाठी CTRL + ALT आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:17 आता awk कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.
01:22 टाईप करा:

awk spaceसिंगल कोटमधे front slash ‘/Pass front slash / महिरपी कंस सुरू {print} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space awkdemo.txt

01:38 एंटर दाबा.
01:40 येथे Pass हे टेक्स्ट निवडीचा निकष आहे.
01:44 awkdemo फाईलमधे Pass असलेल्या ओळी प्रिंट करेल.
01:49 येथे प्रिंट ही कृती आहे.
01:52 तसेच awk मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो.
01:56 समजा Mira असे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस प्रिंट करायची आहेत.
02:01 त्यासाठी टाईप करा: awk space सिंगल कोट्स मध्ये front slash capital M चौकटी कंस सुरू [ei] चौकटी कंस पूर्ण asterisks sign*ra asterisks sign front slash space महिरपी कंस सुरू, print महिरपी कंस पूर्ण, कोटस नंतर space awkdemo.txt
02:27 एंटर दाबा.
02:29 "*" च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल.
02:33 अशाप्रकारे 'i, e' आणि 'a' अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील .
02:40 उदाहरणार्थ
02:42 *Mira जसे "mira"
02:45 *Meera जसे m double e ra
02:47 *Meeraa जसे m double r double a
02:52 awk एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स (ERE) वापरते.
02:58 म्हणजेच "PIPE" द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात.
03:03 प्रॉम्प्ट क्लियर करू.
03:05 टाईप करा:
03:06 "awk" space सिंगल कोटमधे front slash "civil PIPE electrical" front slash space, महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt"
03:23 एंटर दाबा.
03:26 आता civil आणि electrical ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील.
03:31 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
03:34 पॅरॅमीटर्स awk कडे ओळीतील एकेक फिल्डस आयडेंटिफाय करणारे विशेष पॅरॅमीटर्स आहेत.
03:41 $1(Dollar 1) हे पहिले फिल्ड सूचित करते.
03:45 तसेच संबधित फिल्डससाठी $2, $3 इत्यादी आहेत.
03:53 $0 संपूर्ण ओळ दाखवते.
03:56 टर्मिनलवर जाऊ.
03:59 awkdemo.txt या फाईलमधील प्रत्येक शब्द PIPE ने वेगळा केला आहे.
04:05 येथे "PIPE" हे डिलिमीटर आहे.
04:09 डिलिमीटर हे शब्दांना एकमेकांपासून वेगळे करते.
04:13 एकwhitespace देखील डिलिमीटर असू शकतो .
04:16 कोणता डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी - capital F फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो.
04:24 आता हे पाहू.
04:25 टाईप करा awk space minus capital F space डबल कोटसमधे "PIPE" कोटस नंतर space सिंगल कोटमधे front slash civil PIPE electrical front slash महिरपी कंस सुरू {print space dollar0} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt".
04:51 एंटर दाबा.
04:53 येथे "$0" वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल.
04:58 names आणि stream of students हे दुसरे आणि तिसरे फिल्ड आहे.
05:04 समजा ही दोन फिल्डस प्रिंट करायची आहेत.
05:08 वरील कमांडमधे "$0" च्या जागी "$2 , $3" टाईप करा.
05:15 एंटर दाबा.
05:18 केवळ दोन फिल्डस दाखवली जातील.
05:21 उत्तर बरोबर असले तरी स्क्रीनवर अव्यवस्थित आले आहे.
05:26 'C' मधील printf स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो.
05:32 आपण अंगभूत व्हेरिएबल NR वापरून अनुक्रमांक देऊ शकतो.
05:40 आपण अंगभूत व्हेरिएबल्स बद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ.
05:44 आता टाईप करा

awk space -F डबल कोट्स मध्ये ”|” डबल कोट्स नंतर space सिंगल कोट्स मध्ये front slash /Pass/front slash महिरपी कंस सुरू {printf डबल कोट्स मध्ये “%4d %-25s %-15s space backslash \n” डबल कोट्स नंतर, NR,$2,$3 } महिरपी कंस पूर्ण सिंगल कोट्स नंतर space awkdemo.txt

06:34 आपण फरक बघू शकतो.
06:37 येथे "NR" म्हणजे रेकॉर्डचा नंबर.
06:41 रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे "%d" लिहिले आहे.
06:45 "Name" आणि "Stream" ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण "%s" वापरले आहे.
06:50 येथे "25s" हे Name फिल्डसाठी "25 spaces" राखून ठेवेल.
06:55 '15s' हे Stream फिल्डसाठी "15 spaces" राखून ठेवेल.
07:01 "minus" हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे.
07:05 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:08 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
07:10 थोडक्यात,
07:11 या पाठात शिकलो "awk" द्वारे प्रिंट करणे,
07:16 "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे.
07:21 केवळ दुस-या आणि तिस-या फिल्डसमधील एंट्रीजची सूची दाखवणे.
07:24 फॉरमॅट केलेले आऊटपुट दाखवणे.
07:28 असाईनमेंट म्हणून,
07:29 "Ankit Saraf" चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.
07:34 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:37 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:40 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:01 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:12 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana