Difference between revisions of "Scilab/C2/Iteration/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 1: | Line 1: | ||
{| border=1 | {| border=1 | ||
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
|- | |- |
Revision as of 14:50, 24 July 2014
Time | Narration |
00:01 | सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत . |
00:07 | आपण Mac(मॅक) ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 5.2 वापरत आहोत. |
00:11 | ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस-या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील. |
00:17 | iteration.sce फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू. |
00:22 | ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे. तो फक्त एडिटर म्हणून वापरू. |
00:29 | कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू.
i is equal to 1 colon 5 |
00:38 | ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल. |
00:42 | या कमांडमधे i is equal to 1 colon 2 colon 5, |
00:51 | मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो. |
00:56 | 1 पासून वेक्टर सुरू होतो. तो 5 च्या पुढे जात नाही. |
01:01 | पण equal to 5 होऊ शकतो. |
01:04 | शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो. |
01:09 | ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही. |
01:13 | असे का होत असेल? |
01:15 | आता for स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू. |
01:22 | for i is equal to 1 colon 2 colon 7
disp(i) end of for loop. |
01:28 | हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा. |
01:34 | loop कार्यान्वित होताना हे i ची व्हॅल्यू प्रिंट करेल. |
01:37 | disp (डिस्प) कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील. |
01:42 | for loop(फॉर लूप) हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात. |
01:45 | या केसमधे 1, 3, 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत. |
01:50 | for loop(फॉर लूप) मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला priori(प्रिओरी) म्हणतात. |
01:56 | या पाठाच्या उरलेल्या भागात, डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ. |
02:01 | पुढील loop ने सुरू करू.
for i equal to 1 to 5 disp(i) end |
02:10 | break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो. |
02:18 | ह्यामुळे i हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे. |
02:22 | i च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही. |
02:27 | i हा 2 झाल्यावर if block(इफ ब्लॉक) पहिल्यांदा कार्यान्वित होईल. |
02:30 | परंतु break(ब्रेक) कमांड loop(लूप) समाप्त करेल. |
02:34 | इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loop(लूप) च्या बाहेर पडण्यासाठी break(ब्रेक) स्टेटमेंट वापरतात . |
02:40 | "i is equal to 2" स्टेटमेंटमधे दोन वेळा "equal to" साईन वापरतात. |
02:45 | प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equality( ईक्वालिटी ) ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे. |
02:50 | ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो: true( ट्रू) किंवा false(फॉल्स). |
02:56 | येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा. |
03:06 | i हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल. |
03:10 | i less than or equal to 3 स्टेटमेंटनुसार i हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही. |
03:18 | continue(कंटिन्यू) स्टेटमेंट, प्रोग्रॅम मधील उरलेले loop(लूप) सोडून देते. |
03:22 | हे break(ब्रेक) स्टेटमेंटप्रमाणे loop(लूप) समाप्त करत नाही. |
03:25 | i पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन i साठी loop(लूप) ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात. |
03:32 | येथे थोडे थांबू . less than or equal to प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ. |
03:38 | टाईप करा
help less than or equal to. एंटर दाबा. |
03:46 | हा सायलॅब help(हेल्प ) ब्राऊजर उघडेल. |
03:51 | less या पर्यायासाठी help(हेल्प )उपलब्ध असल्याचे दिसेल. |
03:56 | हे बंद केल्यावर टाईप करा help less (हेल्प लेस्स ) |
04:06 | आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो. हे बंद करू. |
04:11 | सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा for(फॉर) स्टेटमेंट प्रभावी ठरते. |
04:16 | वेक्टर साठी for loop(फॉर लूप) चे उदाहरण पाहू. |
04:24 | हे स्क्रिप्ट, v च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे. |
04:28 | आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो. |
04:32 | तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो. |
04:35 | खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात. |
04:44 | for loop(फॉर लूप) समजावण्यासाठी बराच वेळ दिला. |
04:48 | आता while loop(वाइल लूप) पाहू. |
04:50 | बुलियन एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास while (वाइल) स्टेटमेंट loop(लूप) कार्यान्वित करते . |
04:55 | loop(लूप) च्या सुरूवातीला एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास, |
04:58 | while loop(वाइल लूप) ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात. |
05:02 | जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन false(फॉल्स) होते आणि loop(लूप) समाप्त होते . |
05:08 | while loop(वाइल लूप) साठी उदाहरण पाहू. |
05:15 | 1 ते 6 ह्या i च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत. |
05:19 | while loop(वाइल लूप) मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी for loop(फॉर लूप) मधे करतात. break(ब्रेक) चा उपयोग पाहू. |
05:33 | i ची व्हॅल्यू 3झाल्यावर break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loop(लूप) च्या बाहेर पडतो. |
05:39 | while loop(वाइल लूप) मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा . |
05:44 | आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
05:50 | स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
05:57 | यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे. |
06:00 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |