Difference between revisions of "KTurtle/C3/Question-Glues/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{|border =1
 
{|border =1
| Time 
+
|'''Time''' 
| Narration
+
|'''Narration'''
 
|-
 
|-
||00:01
+
|00:01
|| नमस्कार,  '''KTurtle''' मधील '''Question Glues''' वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले  स्वागत आहे. 
+
| नमस्कार,  '''KTurtle''' मधील '''Question Glues''' वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले  स्वागत आहे. 
 
|-
 
|-
 
||00:08
 
||00:08

Revision as of 15:27, 15 July 2014

Time  Narration
00:01  नमस्कार,  KTurtle मधील Question Glues वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. 
00:08  या टयूटोरिअल मध्ये, आपण  and, not क्वेशन ग्लूस शिकणार आहोत. 
00:16  हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04. KTurtle version 0.8.1 beta. चा वापर केला आहे. 
00:29  आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटल आणि  केटरटलच्या “if-else” 

विषयी मूलभूत ज्ञान आहे. 

00:39  जर नसेल, तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  http://spoken-tutorial.org पहा.
00:46  पुढे जाण्यापूर्वी, आता मी तुम्हाला क्वेस्शन ग्लू शब्दांविषयी समजविते.
00:51  क्वेस्शन ग्लू शब्द आपल्याला छोट्या प्रश्नांना एका मोठ्या प्रश्नात स्थापित करण्यास सक्षम बनविते.
01:00  “and”, “or” आणि “not” हे काही ग्लू शब्द आहेत. ग्लू शब्द if-else कंडिशन्समध्ये जोडण्यासाठी एकत्रित वापरतात. 
01:11  आता नवीन KTurtle अेप्लिकेशन खोलू.
01:15  Dash home वर क्लीक करा.
01:18  सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा.
01:22  आणि ऑपशन्सवर क्लिक करा. 
01:24  आता टयूटोरिअलची सुरुवात ग्लू शब्द and  ने करू.
01:28  माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे.  
01:33  मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
01:40  कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
01:46  प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा.  
01:50  स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करीत आहे. 
01:52  ते शक्यतो थोडे अस्पष्ट असू शकते. 
01:56  आता कोड पाहु.
01:59  reset कमांड टर्टल ला त्याच्या डिफॉल्ट स्थानी स्थापित करतो. 
02:04  प्रोग्राम मधील मेसेज,  message " "  कि-वर्ड नंतर  दुहेरी अवतरण चिन्हात दाखवते.    
02:10  “message” कमांड, “string” इनपुट म्हणून घेते. 
02:14  तो स्ट्रींगमध्ये टेक्ष्ट समाविष्ट केलेला एक पॉप-अप डायलॉग बॉक्स दाखवेल, स्ट्रींग आणि नॉन नल स्ट्रिंग्ससाठी एक बीप उत्पन्न करेल.
02:24  $a, $b आणि $c वेरिअबल्स आहेत. जे यूज़र इनपुट संग्रहित करतात.
02:30 “ask” कमांड  वेरिअबल्समध्ये संग्रह करण्यासाठी उजर इनपुट विचारतो. 
02:36  if(($a+$b>$c) आणि ($b+$c>$a) आणि ($c+$a>$b), “if” कंडीशन तपासतो.
02:49   जेव्हा “and”  सोबत जोडलेले दोन प्रश्न true आहेत, तर परिणाम true आहे. 
02:55    'if(($a !=$b) and ($b != $c) and ($c != $a))  “if” कंडीशन तपासतो.
03:05  जेव्हा वरील “if” कंडीशन true आहे, तर कंट्रोल nested if ब्लॉकमध्ये सरकते. 
03:17  fontsize 18  print कमांड वापरून फोन्ट साईज स्थापित करते. 
03:22  go 10,100 टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 100 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे कमांड करते.  
03:35  printकमांड  if not कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. 
03:41  else  कमांड else कंडीशन तपासतो, जेव्हा ब्लॉकमधील if कंडीशन false असते. 
03:48  printकमांड else कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो.
03:54  elseकमांड अंतिम कंडीशन तपासतो. 
03:57  येथे else फक्त तेव्हाच तपासतो जेव्हा वरील if कंडीशन्स false असतात. 
04:03  print कमांड  else कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. मी सर्व कंडीशन्स  तपासण्यासाठी कोड रन करेल.
04:12  प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.
04:15  एक मेसेज बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा.
04:20  आता 'length of AB' साठी 5 दाखल करा आणि OK क्लिक करा  
04:25  'length of BC' साठी 8 दाखल करा आणि OK क्लिक करा 
04:29  'length of AC' साठी 9 दाखल करा आणि OK क्लिक करा 
04:33  कॅनवासवर “A scalene triangle” दाखविला जातो.   
04:37  पुन्हा run करू.
04:40  एक मेसेज बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा.
04:44  आता 'AB' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा,  'BC' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा,  'AC' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा
04:58  कॅनवासवर “ Not a scalene triangle” दाखविला जातो.
05:02  आता डिफॉल्ट कंडीशन तपासण्यासाठी पुन्हा रन करा. 
05:06  एक पॉप-अप डायलॉग बॉक्स  दाखवेल. OK वर क्लिक करा.  
05:11  आता 'AB' च्या लांबी साठी 1 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा.
05:16  'BC' च्या लांबी साठी 1 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
05:20  'AC' च्या लांबी साठी 2 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
05:24  कॅनवासवर " Does not satisfy triangle's inequality " प्रदर्शित झाले आहे. 
05:30  आता हा प्रोग्राम रद्द करा. आता मी कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करेल आणि रन करेल.
  05:40  आता आपण not  कंडीशन सोबत काम करू.
05:43  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेल आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेल.
05:51  कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
05:56  प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. 
06:01  स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करेल आणि समजावेल.
06:05  reset कमांड टर्टलला default पोझिशन वर स्थापित करते. 
06:09  $a, $b आणि $c वेरिअबल्स आहेत.  जे यूज़र इनपुट संग्रहित करतात. 
06:15  if not (($a==$b) and ($b==$c) and ($c==$a)) हे if not  कंडीशन तपासतात. 
06:27  not हा विशेष ग्लू शब्द आहे. तो त्याच्या ऑपरेंडच्या तार्किक व्यवस्थे विरुद्ध काम करतो. 
06:36  उदाहरणार्थ, जर दिलेली कंडीशन true आहे, तर not तिला false करतो.  
06:42  आणि जर कंडीशन false आहे तर आउटपुट true राहील. 
06:48 print कमांड  if not कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. 
06:55  else कमांड एक्झेक्युट होते जेव्हा if कंडीशन false असते.  
07:01  print कमांड  else  कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो.
07:07  go 100,100 टर्टलला 100 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 100 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे  कमांड  करते.  
07:20  repeat 3{turnright 120 forward 100} कमांड  टर्टलला कॅनवासवर एक समभूज त्रिकोण काढण्यास सांगतो. 
07:32  मी सर्व कंडीशन्स  तपासण्यासाठी प्रोग्राम  run करते.
07:36  कोड रन करण्यासाठी F5 कि दाबा. 
07:40  'AB' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि OK वर क्लिक करा
07:45  'BC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
07:48  'AC' च्या लांबी साठी 7 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
07:54  कॅनवासवर “Triangle is not equilateral” दाखवित आहे.
07:58  पुन्हा रन करू. आता 'AB' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा.
08:05  आता 'BC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि Ok वर क्लिक करा.
08:09  आता 'AC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
08:13  कॅनवासवर “Triangle is equilateral” दाखवित आहे. एक समभूज त्रिकोण कॅनवासवर काढला आहे.
08:21  या बरोबर, हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:25  चला सारांश पाहू.
08:28  या ट्यूटोरियल मध्ये आपण , Question Glues and, not  शिकलो.
08:35  असाइग्नमेंट म्हणून, मी इच्छीन कि तुम्ही निश्चिते साठी प्रोग्राम लिहा. 
08:40  question glue “or” च्या मदतीने काटकोन त्रिकोणसाठी कोन ठरवा.     
08:48  if or ची रचना अशी आहे:
08:51  if कंसात condition or कंसात condition or कंसात condition.
08:59  कर्ली कंसात do something
09:02 else कर्ली कंसात do something
09:06 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.
09:10 आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09:13 जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
09:18  स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम
09:20 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:23 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
09:27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
09:34 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा टऑकं टु टिचर प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
09:38 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
09:44 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09:49 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद. 

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble