Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-User-Preference/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Types of Windows – the user preferences window '''
 
 
'''Author: Bhanu Prakash, Monisha Banerjee'''
 
 
'''Keywords: interface, editing, input, add-ons, theme, system'''
 
 
'''Reviewers: Namita Lobo, Leena Mulye'''
 
 
 
 
{| border=1
 
{| border=1
 
|| <center>'''Time'''</center>
 
|| <center>'''Time'''</center>

Revision as of 16:43, 10 July 2014

Time
Narration
00:02 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:05 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59. मध्ये यूज़र प्रिफरेन्सस विंडो या बद्दल आहे.
00:12 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:22 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, यूज़र प्रिफरेन्सस विंडो म्हणजे काय,
00:30 यूज़र प्रिफरेन्सस विंडो मध्ये असलेल्या विविध पर्यायाबद्दल,
00:36 आणि यूज़र प्रिफरेन्सस विंडो वापरुन ब्लेंडर इंटरफेस कस्टमाइज़ करणे शिकू.
00:43 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेसच्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00:48 जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल पहा.
00:52 ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन.
00:58 ब्लेंडर इंटरफेस च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या File वर जा.
01:05 फाइल उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
01:08 येथे पर्यायाची सूची आहे जी आपण अगोदर File Browser and Info Panel या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केली आहे.
01:19 User Preferences निवडा.
01:22 कीबोर्ड शॉर्टकट साठी Ctrl, Alt आणि Uदाबा.
01:32 हे यूज़र प्रिफरेन्सस विंडो आहे.
01:38 यूज़र प्रिफरेन्सस विंडोच्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या ‘Interface’ वर जा.
01:45 ब्लेंडर इंटरफेस कस्टमाइज़ करण्यासाठी या मध्ये काही पर्याय आहेत.
01:50 मूलभूत आवश्यक पर्याय डिफॉल्ट द्वारे अगोदरच सक्रियित आहे.
01:56 Display mini axis- 3D व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात उपस्थित असलेल्या मिनी ऐक्सिस ची साइज़ नियंत्रित करते.
02:05 डिफॉल्ट साइज़ 25आहे.
02:09 मी ब्लेंडर ट्यूटोरियल क्रमा मध्ये चांगले दिसण्याच्या हेतूने 60साइज़ वापरत आहे.
02:16 मी प्रात्यक्षित करून दाखविते.
02:18 यूज़र प्रिफरेन्सस विंडो बंद करा.
02:24 3D व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात, तुम्ही मिनी ऐक्सिस पाहु शकता.
02:32 मिनी ऐक्सिस ब्लेंडर मध्ये 3D स्पेस चे ग्लोबल ट्रॅन्सफॉर्म दर्शविते.
02:40 ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करताना हे उपयोगी आहे.
02:44 आपण ग्लोबल आणि लोकल ट्रॅन्सफॉर्म ऐक्सिस बद्दल विस्तृत चर्चा नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करूया.
02:52 यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्या साठी Ctrl, Alt आणि U दाबा.
03:00 ‘Rotate around selection’ सक्रिय करा.
03:06 हे तुम्हाला निवडक ओब्जेकटच्या मध्याच्या भोवताली भ्रमणास सक्षम करते.
03:12 चला पाहुया की, याचा अर्थ काय आहे.
03:15 यूज़र प्रिफरेन्सस विंडो बंद करा.
03:19 3D व्यू मध्ये Lamp वर राइट-क्लिक करा.
03:27 माउस व्हील किंवा माउस चे मधले बटन दाबून पकडून ठेवा आणि माउस स्थानांतरित करा.
03:35 आपण निवडक ऑब्जेक्ट च्या भोवताली भ्रमण करत आहोत.
03:42 याप्रमाणे , Camera वर राइट-क्लिक करा.
03:47 माउस व्हील किंवा माउस चे मधले बटन दाबून पकडून ठेवा आणि माउस स्थानांतरित करा.
03:55 आता आपण कॅमरा च्या भोवती भ्रमण करत आहोत.
04:03 यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि U दाबा.
04:10 Editing वर लेफ्ट-क्लिक करा.
04:14 या मध्ये पॅरमीटर्स आहे, जे ऑब्जेक्ट एडिटिंग मोड किंवा एडिट मोड मध्ये ब्लेंडर च्या व्यवहारास पारावर्तीत करते.
04:24 पुन्हा मूलभूत पर्याय डिफॉल्ट द्वारे अगोदरच सक्रियित आहे.
04:32 Global undo - अंडू च्या संख्याना वाढविते आणि घटविते ज्याची तुम्हाला एडिटिंग करताना गरज भासु शकते.
04:44 Input वर लेफ्ट-क्लिक करा.
04:46 येथे आपण ब्लेंडर मध्ये वापरलेल्या सर्व कीबोर्ड शॉर्टकट कस्टमाइज़ करू शकतो.
04:53 Emulate 3-button mouse- ब्लेंडर मध्ये, तुमचा 2-बटन माउस 3- बटन माउस सारखा वागेल.
05:04 Select with तुमच्या माउस चा निवडलेला पर्याय, उजविकडून डावीकडे बदलू शकते.
05:12 डावखुऱ्या यूज़र साठी हे उपयुक्त आहे.
05:19 ‘Emulate numpad’ तुमच्या कीबोर्ड वर नंबर कीज तयार करेल, जे ब्लेंडर मध्ये नमपॅड कीज प्रमाणे व्यवहार करेल.
05:29 हे लॅपटॉप यूज़र्स साठी उपयुक्त आहे, ज्यांच्या कीबोर्ड वर वेगळा नमपॅड नाही.
05:41 Add-ons वर लेफ्ट-क्लिक करा.


05:43 हे ब्लेंडर मध्ये plug-ins ची सूची समाविष्ट करते.
05:49 Enabled वर लेफ्ट-क्लिक करा.


05:52 काही plug-ins डिफॉल्ट द्वारे सक्रियित आहेत.
05:55 इतर plug-ins आपापल्या वेबसाइट वरुन प्रतिष्ठापित (installed) केल्या जाऊ शकतात.
06:00 उदाहरणार्थ, ढगांना बनिविण्यासाठी plug-in प्रतिष्ठापित करू.
06:07 Object वर लेफ्ट-क्लिक करा.


06:11 Cloud generator: Object च्या पुढे असलेल्या त्रिकोणावर लेफ्ट-क्लिक करा.
06:19 ‘link to wiki’ वर लेफ्ट-क्लिक करा.


06:23 हि लिंक आपल्या इंटरनेट ब्राउज़र वर वेब पेज उघडेल .
06:29 मी Firefox इंटरनेट ब्राउज़र 3.09 वापरत आहे.
06:35 येथे आपण ब्लेंडर साठी क्लाउड जनरेटर प्लग-इन डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करू शकतो.
06:42 केवळ या पेज वरील सूचनांचे अनुसरण करा.
06:47 येथे दर्शविलेल्या स्टेप्स सर्व इंटरनेट ब्राउज़र मध्ये समान आहेत.
06:56 Theme वर लेफ्ट-क्लिक करा.


06:59 येथे तुम्ही ब्लेंडर इंटरफेस च्या प्रत्येक पॅनल चा रंग बदलू शकता.
07:09 उदाहरणार्थ, Timeline वर लेफ्ट-क्लिक करा.
07:14 येथे तुम्ही Current frame इंडिकेटर, ग्रिड आणि त्या संबंधित सर्वांचा रंग पाहु शकता.
07:24 current frame इंडिकेटर च्या पुढे असलेल्या हिरव्या बार वर लेफ्ट-क्लिक करा.
07:30 हे ब्लेंडर मधील कलर मोड विंडो आहे.
07:38 हिरव्या भागावर असलेला पांढरा बिंदू current frame इंडिकेटर चा रंग नियंत्रित करतो.
07:45 मी यास लाल रंगात बदलणार आहे.
07:49 पांढऱ्या बिंदूवर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून लाल भागावर ड्रॅग करा.
07:58 आता लेफ्ट-क्लिक सोडा.
08:01 RGB वॅल्यू कशी बदलली आहे ते लक्ष द्या.
08:07 या प्रमाणे तुम्ही इतर सूचीबद्ध पर्यायांचा रंग सुद्धा बदलू शकता.
08:15 File वर लेफ्ट-क्लिक करा.


08:20 येथे आपण आपल्या सिस्टम वर Fonts, Textures, Plugins, Render output, Scripts, Sounds, इत्यादी स्थान सेट करू शकतो.
08:38 फॉन्ट्स साठी स्थान सेट करू.
08:42 पहिल्या rectangleबार च्या उजवीकडे शेवटी असलेल्या File आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
08:53 फाइल ब्राउज़र उघडेल.
08:56 डिफॉल्ट द्वारे आपण लोकल Cड्राइव डाइरेक्टरी च्या आतमध्ये आहोत.
09:02 windows directory वर लेफ्ट-क्लिक करा.
09:07 Fonts वर जा.
09:11 स्क्रीन च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या Accept वर लेफ्ट-क्लिक करा.
09:19 पहिल्या rectangleबार वर एक पाथ दर्शित झाला आहे.
09:25 आपल्या सिस्टम वरील फॉन्ट्स कुठे पाहायचे आहे हे आता ब्लेंडर ला माहीत आहे.
09:32 या प्रमाणे दुसऱ्या rectangleबार च्या उजवीकडे शेवटी असलेल्या File आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
09:40 पुन्हा फाइल ब्राउज़र उघडेल.
09:43 आता आपण आपल्या सिस्टम वरील टेक्सचर्स साठी स्थान सेट करू शकतो, जसे आपण फॉन्ट्स साठी केले होते.
09:52 जर मला टेक्सचर्स साठी स्थान न निवडता फाइल ब्राउज़र च्या बाहेर जायचे असल्यास काय होईल?
10:00 यूज़र प्रिफरेन्सस विंडो वर पुन्हा येण्यासाठी स्क्रीन च्या सर्वात वर असलेल्या Help च्या पुढे Back to previous वर लेफ्ट क्लिक करा.
10:11 दुसऱ्या rectangleबार वर कोणताही पाथ दिसत नाही कारण मी तो निवडला नव्हता.
10:20 System वर लेफ्ट क्लिक करा.


10:23 येथे आपण ज्या कंप्यूटर प्रॉपर्टीस चा उपयोग करत आहोत त्यानुसार बलेंडर सेट्टिंग्स कस्टमाइज़ करू शकतो. .
10:29 DPI ब्लेंडर मधील डिसप्ले साठी फॉन्ट साइज़ आणि रेज़ल्यूशन बदलते.
10:36 ब्लेंडर मधील डिफॉल्ट DPI 72 आहे.
10:42 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये अधिक चांगले पाहण्याच्या उद्देशाने मी DPI:90 वापरत आहे.
10:52 खाली डाव्या कोपऱ्यात असलेल्या Save as default ब्लेंडर इंटरफेस मध्ये कलेल्या कस्टमाइज़्ड बदलास सेव करते.
11:01 कीबोर्ड शॉर्टकट साठी CTRl आणि U दाबा.
11:07 तर ही यूज़र प्रिफरेन्सस विंडो बद्दलची मूलभूत माहिती होती.
11:13 या शिवाय यूज़र प्रिफरेन्सस विंडो मध्ये इतर पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याची चर्चा आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करू.
11:25 आता कीबोर्ड शॉर्टकट वापरुन ब्लेंडर मध्ये यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्याचा प्रयत्न करा.
11:33 नंतर, Rotate around selection वापरुन 3D view मध्ये क्यूब ला रोटेशन चा मध्य बनवा.
11:42 ब्लेंडर साठी क्लाउड जेनरेटर प्लग-इन प्रतिष्ठापित करा.
11:47 टाइम लाइन मध्ये करेंट फ्रेम इंडिकेटर चा रंग बदला आणि तुमच्या कंप्यूटर वर रेंडर आउटपुट साठी स्थान सेट करा.
11:57 या साठी शुभेच्छा.
12:02 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
12:10 हे ट्यूटोरियल Oscar प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
12:19 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:23 oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
12:39 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
12:41 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:45 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
12:50 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:56 आमच्या सह जुडण्यासाठी.


12:59 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana