Blender/C2/Types-of-Windows-User-Preference/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:02 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:05 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59. मध्ये यूज़र प्रिफरेन्सस विंडो या बद्दल आहे. |
00:12 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:22 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, यूज़र प्रिफरेन्सस विंडो म्हणजे काय, |
00:30 | यूज़र प्रिफरेन्सस विंडो मध्ये असलेल्या विविध पर्यायाबद्दल, |
00:36 | आणि यूज़र प्रिफरेन्सस विंडो वापरुन ब्लेंडर इंटरफेस कस्टमाइज़ करणे शिकू. |
00:43 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेसच्या मूलभूत घटकांची माहिती आहे. |
00:48 | जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल पहा. |
00:52 | ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन. |
00:58 | ब्लेंडर इंटरफेस च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या File वर जा. |
01:05 | फाइल उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. |
01:08 | येथे पर्यायाची सूची आहे जी आपण अगोदर File Browser and Info Panel या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केली आहे. |
01:19 | User Preferences निवडा. |
01:22 | कीबोर्ड शॉर्टकट साठी Ctrl, Alt आणि Uदाबा. |
01:32 | हे यूज़र प्रिफरेन्सस विंडो आहे. |
01:38 | यूज़र प्रिफरेन्सस विंडोच्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या ‘Interface’ वर जा. |
01:45 | ब्लेंडर इंटरफेस कस्टमाइज़ करण्यासाठी या मध्ये काही पर्याय आहेत. |
01:50 | मूलभूत आवश्यक पर्याय डिफॉल्ट द्वारे अगोदरच सक्रियित आहे. |
01:56 | Display mini axis- 3D व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात उपस्थित असलेल्या मिनी ऐक्सिस ची साइज़ नियंत्रित करते. |
02:05 | डिफॉल्ट साइज़ 25आहे. |
02:09 | मी ब्लेंडर ट्यूटोरियल क्रमा मध्ये चांगले दिसण्याच्या हेतूने 60साइज़ वापरत आहे. |
02:16 | मी प्रात्यक्षित करून दाखविते. |
02:18 | यूज़र प्रिफरेन्सस विंडो बंद करा. |
02:24 | 3D व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात, तुम्ही मिनी ऐक्सिस पाहु शकता. |
02:32 | मिनी ऐक्सिस ब्लेंडर मध्ये 3D स्पेस चे ग्लोबल ट्रॅन्सफॉर्म दर्शविते. |
02:40 | ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करताना हे उपयोगी आहे. |
02:44 | आपण ग्लोबल आणि लोकल ट्रॅन्सफॉर्म ऐक्सिस बद्दल विस्तृत चर्चा नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करूया. |
02:52 | यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्या साठी Ctrl, Alt आणि U दाबा. |
03:00 | ‘Rotate around selection’ सक्रिय करा. |
03:06 | हे तुम्हाला निवडक ओब्जेकटच्या मध्याच्या भोवताली भ्रमणास सक्षम करते. |
03:12 | चला पाहुया की, याचा अर्थ काय आहे. |
03:15 | यूज़र प्रिफरेन्सस विंडो बंद करा. |
03:19 | 3D व्यू मध्ये Lamp वर राइट-क्लिक करा. |
03:27 | माउस व्हील किंवा माउस चे मधले बटन दाबून पकडून ठेवा आणि माउस स्थानांतरित करा. |
03:35 | आपण निवडक ऑब्जेक्ट च्या भोवताली भ्रमण करत आहोत. |
03:42 | याप्रमाणे , Camera वर राइट-क्लिक करा. |
03:47 | माउस व्हील किंवा माउस चे मधले बटन दाबून पकडून ठेवा आणि माउस स्थानांतरित करा. |
03:55 | आता आपण कॅमरा च्या भोवती भ्रमण करत आहोत. |
04:03 | यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि U दाबा. |
04:10 | Editing वर लेफ्ट-क्लिक करा. |
04:14 | या मध्ये पॅरमीटर्स आहे, जे ऑब्जेक्ट एडिटिंग मोड किंवा एडिट मोड मध्ये ब्लेंडर च्या व्यवहारास पारावर्तीत करते. |
04:24 | पुन्हा मूलभूत पर्याय डिफॉल्ट द्वारे अगोदरच सक्रियित आहे. |
04:32 | Global undo - अंडू च्या संख्याना वाढविते आणि घटविते ज्याची तुम्हाला एडिटिंग करताना गरज भासु शकते. |
04:44 | Input वर लेफ्ट-क्लिक करा. |
04:46 | येथे आपण ब्लेंडर मध्ये वापरलेल्या सर्व कीबोर्ड शॉर्टकट कस्टमाइज़ करू शकतो. |
04:53 | Emulate 3-button mouse- ब्लेंडर मध्ये, तुमचा 2-बटन माउस 3- बटन माउस सारखा वागेल. |
05:04 | Select with तुमच्या माउस चा निवडलेला पर्याय, उजविकडून डावीकडे बदलू शकते. |
05:12 | डावखुऱ्या यूज़र साठी हे उपयुक्त आहे. |
05:19 | ‘Emulate numpad’ तुमच्या कीबोर्ड वर नंबर कीज तयार करेल, जे ब्लेंडर मध्ये नमपॅड कीज प्रमाणे व्यवहार करेल. |
05:29 | हे लॅपटॉप यूज़र्स साठी उपयुक्त आहे, ज्यांच्या कीबोर्ड वर वेगळा नमपॅड नाही. |
05:41 | Add-ons वर लेफ्ट-क्लिक करा. |
05:43 | हे ब्लेंडर मध्ये plug-ins ची सूची समाविष्ट करते. |
05:49 | Enabled वर लेफ्ट-क्लिक करा. |
05:52 | काही plug-ins डिफॉल्ट द्वारे सक्रियित आहेत. |
05:55 | इतर plug-ins आपापल्या वेबसाइट वरुन प्रतिष्ठापित (installed) केल्या जाऊ शकतात. |
06:00 | उदाहरणार्थ, ढगांना बनिविण्यासाठी plug-in प्रतिष्ठापित करू. |
06:07 | Object वर लेफ्ट-क्लिक करा. |
06:11 | Cloud generator: Object च्या पुढे असलेल्या त्रिकोणावर लेफ्ट-क्लिक करा. |
06:19 | ‘link to wiki’ वर लेफ्ट-क्लिक करा. |
06:23 | हि लिंक आपल्या इंटरनेट ब्राउज़र वर वेब पेज उघडेल . |
06:29 | मी Firefox इंटरनेट ब्राउज़र 3.09 वापरत आहे. |
06:35 | येथे आपण ब्लेंडर साठी क्लाउड जनरेटर प्लग-इन डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करू शकतो. |
06:42 | केवळ या पेज वरील सूचनांचे अनुसरण करा. |
06:47 | येथे दर्शविलेल्या स्टेप्स सर्व इंटरनेट ब्राउज़र मध्ये समान आहेत. |
06:56 | Theme वर लेफ्ट-क्लिक करा. |
06:59 | येथे तुम्ही ब्लेंडर इंटरफेस च्या प्रत्येक पॅनल चा रंग बदलू शकता. |
07:09 | उदाहरणार्थ, Timeline वर लेफ्ट-क्लिक करा. |
07:14 | येथे तुम्ही Current frame इंडिकेटर, ग्रिड आणि त्या संबंधित सर्वांचा रंग पाहु शकता. |
07:24 | current frame इंडिकेटर च्या पुढे असलेल्या हिरव्या बार वर लेफ्ट-क्लिक करा. |
07:30 | हे ब्लेंडर मधील कलर मोड विंडो आहे. |
07:38 | हिरव्या भागावर असलेला पांढरा बिंदू current frame इंडिकेटर चा रंग नियंत्रित करतो. |
07:45 | मी यास लाल रंगात बदलणार आहे. |
07:49 | पांढऱ्या बिंदूवर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून लाल भागावर ड्रॅग करा. |
07:58 | आता लेफ्ट-क्लिक सोडा. |
08:01 | RGB वॅल्यू कशी बदलली आहे ते लक्ष द्या. |
08:07 | या प्रमाणे तुम्ही इतर सूचीबद्ध पर्यायांचा रंग सुद्धा बदलू शकता. |
08:15 | File वर लेफ्ट-क्लिक करा. |
08:20 | येथे आपण आपल्या सिस्टम वर Fonts, Textures, Plugins, Render output, Scripts, Sounds, इत्यादी स्थान सेट करू शकतो. |
08:38 | फॉन्ट्स साठी स्थान सेट करू. |
08:42 | पहिल्या rectangleबार च्या उजवीकडे शेवटी असलेल्या File आइकान वर लेफ्ट-क्लिक करा. |
08:53 | फाइल ब्राउज़र उघडेल. |
08:56 | डिफॉल्ट द्वारे आपण लोकल Cड्राइव डाइरेक्टरी च्या आतमध्ये आहोत. |
09:02 | windows directory वर लेफ्ट-क्लिक करा. |
09:07 | Fonts वर जा. |
09:11 | स्क्रीन च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या Accept वर लेफ्ट-क्लिक करा. |
09:19 | पहिल्या rectangleबार वर एक पाथ दर्शित झाला आहे. |
09:25 | आपल्या सिस्टम वरील फॉन्ट्स कुठे पाहायचे आहे हे आता ब्लेंडर ला माहीत आहे. |
09:32 | या प्रमाणे दुसऱ्या rectangleबार च्या उजवीकडे शेवटी असलेल्या File आइकान वर लेफ्ट-क्लिक करा. |
09:40 | पुन्हा फाइल ब्राउज़र उघडेल. |
09:43 | आता आपण आपल्या सिस्टम वरील टेक्सचर्स साठी स्थान सेट करू शकतो, जसे आपण फॉन्ट्स साठी केले होते. |
09:52 | जर मला टेक्सचर्स साठी स्थान न निवडता फाइल ब्राउज़र च्या बाहेर जायचे असल्यास काय होईल? |
10:00 | यूज़र प्रिफरेन्सस विंडो वर पुन्हा येण्यासाठी स्क्रीन च्या सर्वात वर असलेल्या Help च्या पुढे Back to previous वर लेफ्ट क्लिक करा. |
10:11 | दुसऱ्या rectangleबार वर कोणताही पाथ दिसत नाही कारण मी तो निवडला नव्हता. |
10:20 | System वर लेफ्ट क्लिक करा. |
10:23 | येथे आपण ज्या कंप्यूटर प्रॉपर्टीस चा उपयोग करत आहोत त्यानुसार बलेंडर सेट्टिंग्स कस्टमाइज़ करू शकतो. . |
10:29 | DPI ब्लेंडर मधील डिसप्ले साठी फॉन्ट साइज़ आणि रेज़ल्यूशन बदलते. |
10:36 | ब्लेंडर मधील डिफॉल्ट DPI 72 आहे. |
10:42 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये अधिक चांगले पाहण्याच्या उद्देशाने मी DPI:90 वापरत आहे. |
10:52 | खाली डाव्या कोपऱ्यात असलेल्या Save as default ब्लेंडर इंटरफेस मध्ये कलेल्या कस्टमाइज़्ड बदलास सेव करते. |
11:01 | कीबोर्ड शॉर्टकट साठी CTRl आणि U दाबा. |
11:07 | तर ही यूज़र प्रिफरेन्सस विंडो बद्दलची मूलभूत माहिती होती. |
11:13 | या शिवाय यूज़र प्रिफरेन्सस विंडो मध्ये इतर पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याची चर्चा आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करू. |
11:25 | आता कीबोर्ड शॉर्टकट वापरुन ब्लेंडर मध्ये यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्याचा प्रयत्न करा. |
11:33 | नंतर, Rotate around selection वापरुन 3D view मध्ये क्यूब ला रोटेशन चा मध्य बनवा. |
11:42 | ब्लेंडर साठी क्लाउड जेनरेटर प्लग-इन प्रतिष्ठापित करा. |
11:47 | टाइम लाइन मध्ये करेंट फ्रेम इंडिकेटर चा रंग बदला आणि तुमच्या कंप्यूटर वर रेंडर आउटपुट साठी स्थान सेट करा. |
11:57 | या साठी शुभेच्छा. |
12:02 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
12:10 | हे ट्यूटोरियल Oscar प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
12:19 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:23 | oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
12:39 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
12:41 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:45 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
12:50 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
12:56 | आमच्या सह जुडण्यासाठी. |
12:59 | धन्यवाद. |