Difference between revisions of "Thunderbird/C2/Address-Book/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- |00.00 |Mozilla Thunderbird मधील " एड्रेस बुक " स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आप…')
 
 
Line 3: Line 3:
 
!Narration
 
!Narration
 
|-
 
|-
|00.00
+
|00:00
 
|Mozilla Thunderbird मधील " एड्रेस बुक " स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|Mozilla Thunderbird मधील " एड्रेस बुक " स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|00.06
+
|00:06
 
|या मध्ये आपण, एड्रेस बुक मधून संपर्कांना, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकू.
 
|या मध्ये आपण, एड्रेस बुक मधून संपर्कांना, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकू.
 
|-
 
|-
|00.14
+
|00:14
 
|तसेच आपण,
 
|तसेच आपण,
 
|-
 
|-
|00.16
+
|00:16
 
|नवीन एड्रेस बुक बनविणे.
 
|नवीन एड्रेस बुक बनविणे.
 
|-
 
|-
|00.18
+
|00:18
 
|अस्तित्वात असलेले/existing एड्रेस बुक डिलीट करणे.
 
|अस्तित्वात असलेले/existing एड्रेस बुक डिलीट करणे.
 
|-
 
|-
|00.20
+
|00:20
 
|इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे शिकू.
 
|इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे शिकू.
 
|-
 
|-
|00.24
+
|00:24
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर, Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर, Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
 
|-
 
|-
|00.32
+
|00:32
 
|एड्रेस बुक म्हणजे काय?
 
|एड्रेस बुक म्हणजे काय?
 
|-
 
|-
|00.34  
+
|00:34  
 
|एड्रेस बुक तुमच्या मोबाईल फोन च्या Contact वैशिष्ट्या प्रमाणे काम करते.
 
|एड्रेस बुक तुमच्या मोबाईल फोन च्या Contact वैशिष्ट्या प्रमाणे काम करते.
 
|-
 
|-
|00.39
+
|00:39
 
|Contacts बनविणे आणि सुस्थितीत ठेवण्यास तुम्ही एड्रेस बुक वापरू शकता.
 
|Contacts बनविणे आणि सुस्थितीत ठेवण्यास तुम्ही एड्रेस बुक वापरू शकता.
 
|-
 
|-
|00.45
+
|00:45
 
|Thunderbird मध्ये एड्रेस बुक चे दोन प्रकार आहेत.  
 
|Thunderbird मध्ये एड्रेस बुक चे दोन प्रकार आहेत.  
 
|-
 
|-
|00.48
+
|00:48
 
|Personal एड्रेस बुक तुम्हाला नवीन संपर्क बनविण्यास परवानगी देते.
 
|Personal एड्रेस बुक तुम्हाला नवीन संपर्क बनविण्यास परवानगी देते.
 
|-
 
|-
|00.53
+
|00:53
 
|Collected address book आपोआप outgoing किंवा sent मेल्स मधून इमेल एड्रेस चा संग्रह करतो.
 
|Collected address book आपोआप outgoing किंवा sent मेल्स मधून इमेल एड्रेस चा संग्रह करतो.
 
|-
 
|-
|00.59
+
|00:59
 
|Launcher मधीलThunderbird आयकॉन वर क्लिक करा.
 
|Launcher मधीलThunderbird आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.02  
+
|01:02  
 
|Thunderbird विंडो उघडेल.
 
|Thunderbird विंडो उघडेल.
 
|-
 
|-
|01.05
+
|01:05
 
|आता, Personal Address Book मध्ये संपर्क जोडणे शिकू.  
 
|आता, Personal Address Book मध्ये संपर्क जोडणे शिकू.  
 
|-
 
|-
|01.10
+
|01:10
 
|मेन मेन्यु मधून Tools आणि Address Book वर क्लिक करा.
 
|मेन मेन्यु मधून Tools आणि Address Book वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.14
+
|01:14
 
|Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|01.17  
+
|01:17  
 
|डाव्या पैनल मध्ये तुम्ही दोन्ही, Personal आणि Collected एड्रेस बुक बघू शकता.
 
|डाव्या पैनल मध्ये तुम्ही दोन्ही, Personal आणि Collected एड्रेस बुक बघू शकता.
 
|-
 
|-
|01.23
+
|01:23
 
|डीफोल्ट रुपात, Personal एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये निवडलेले आहे.
 
|डीफोल्ट रुपात, Personal एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये निवडलेले आहे.
 
|-
 
|-
|01.28
+
|01:28
 
|उजवे पैनल दोन भागात विभाजित आहे.
 
|उजवे पैनल दोन भागात विभाजित आहे.
 
|-
 
|-
|01.31
+
|01:31
 
|वरील अर्धा भाग contacts दर्शवितो.
 
|वरील अर्धा भाग contacts दर्शवितो.
 
|-
 
|-
|01.34
+
|01:34
 
|खालील अर्धा भाग, वर निवडलेल्या संपर्काची पूर्ण माहिती दर्शवितो.
 
|खालील अर्धा भाग, वर निवडलेल्या संपर्काची पूर्ण माहिती दर्शवितो.
 
|-
 
|-
|01.40
+
|01:40
 
|आता नवीन Contact बनवु.
 
|आता नवीन Contact बनवु.
 
|-
 
|-
|01.44
+
|01:44
 
|टूलबार मध्ये, New Contact वर क्लिक करा.
 
|टूलबार मध्ये, New Contact वर क्लिक करा.
 
|-
 
|-
| 01.47
+
| 01:47
 
|The New Contact डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|The New Contact डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|01.50
+
|01:50
 
|Contact tab वर क्लिक करा.
 
|Contact tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.53  
+
|01:53  
 
|First मध्ये, AMyNewContact इंटर करा.
 
|First मध्ये, AMyNewContact इंटर करा.
 
|-
 
|-
|01.57
+
|01:57
 
|इमेल साठी USERONE@gmail.com एन्टर करा.
 
|इमेल साठी USERONE@gmail.com एन्टर करा.
 
|-
 
|-
|02.02
+
|02:02
 
|लक्षात घ्या, Display Name फिल्ड आपोआप First Name सोबत अपडेट होईल.   
 
|लक्षात घ्या, Display Name फिल्ड आपोआप First Name सोबत अपडेट होईल.   
 
|-
 
|-
|02.10
+
|02:10
 
|Private tab वर क्लिक करा. या tab चा उपयोग संपर्कासाठी, संपूर्ण पोस्टल एड्रेस चा संग्रह करण्यास करा.
 
|Private tab वर क्लिक करा. या tab चा उपयोग संपर्कासाठी, संपूर्ण पोस्टल एड्रेस चा संग्रह करण्यास करा.
 
|-
 
|-
|02.18  
+
|02:18  
 
|तुम्ही, संबंधित माहित आणि संपर्काचा फोटो संग्रह करण्यास, Work, Other आणि Photo tab चा वापर करू शकता.  
 
|तुम्ही, संबंधित माहित आणि संपर्काचा फोटो संग्रह करण्यास, Work, Other आणि Photo tab चा वापर करू शकता.  
 
|-
 
|-
|02.26
+
|02:26
 
|Ok वर क्लिक करा.
 
|Ok वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|02.29
+
|02:29
 
| जोडलेला संपर्क उजव्या पैनल मध्ये दर्शित झाला आहे.
 
| जोडलेला संपर्क उजव्या पैनल मध्ये दर्शित झाला आहे.
 
|-
 
|-
|02.34  
+
|02:34  
 
|अशाप्रकारे आणखी दोन संपर्क जोडू, VMyNewContact आणि ZMyNewContact.
 
|अशाप्रकारे आणखी दोन संपर्क जोडू, VMyNewContact आणि ZMyNewContact.
 
|-
 
|-
|02.48
+
|02:48
 
|समजा, संपर्क नावाच्या आधारे क्रमबद्ध करायचे आहे.
 
|समजा, संपर्क नावाच्या आधारे क्रमबद्ध करायचे आहे.
 
|-
 
|-
|02.52
+
|02:52
 
|मेन मेन्यु मधून, View, Sort by, आणि Name वर क्लिक करा.
 
|मेन मेन्यु मधून, View, Sort by, आणि Name वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|02.58
+
|02:58
 
|लक्षात घ्या, संपर्क डिफ़ॉल्ट रुपात चढत्या क्रमाने क्रमबद्ध झाले आहेत.
 
|लक्षात घ्या, संपर्क डिफ़ॉल्ट रुपात चढत्या क्रमाने क्रमबद्ध झाले आहेत.
 
|-
 
|-
|03.04
+
|03:04
 
|हे चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यासाठी, मेन मेन्यु मधून, View, Sort by आणि Ascending वर क्लिक करा.  
 
|हे चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यासाठी, मेन मेन्यु मधून, View, Sort by आणि Ascending वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
| 03.13
+
| 03:13
 
|एकांतरित Address Book डायलॉग बॉक्स मध्ये, उजव्या पैनल मधून, Name वर क्लिक करा.  
 
|एकांतरित Address Book डायलॉग बॉक्स मध्ये, उजव्या पैनल मधून, Name वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|03.19
+
|03:19
 
|नावे आता उतरत्या क्रमामध्ये क्रमबद्ध झाले आहेत.
 
|नावे आता उतरत्या क्रमामध्ये क्रमबद्ध झाले आहेत.
 
|-
 
|-
|03.24
+
|03:24
 
|आता, संपर्क शोधू.
 
|आता, संपर्क शोधू.
 
|-
 
|-
|03.27
+
|03:27
 
|आपण संपर्कांना नाव किंवा इमेल द्वारे शोधू शकता.
 
|आपण संपर्कांना नाव किंवा इमेल द्वारे शोधू शकता.
 
|-
 
|-
|03.33
+
|03:33
 
|चला, AMyNewContact हे नाव शोधू.
 
|चला, AMyNewContact हे नाव शोधू.
 
|-
 
|-
|03.37
+
|03:37
 
|Address Book डायलॉग बॉक्स वर जा.
 
|Address Book डायलॉग बॉक्स वर जा.
 
|-
 
|-
|03.40
+
|03:40
 
|Search फिल्ड मध्ये, AMyNewContact  एन्टर करा.  
 
|Search फिल्ड मध्ये, AMyNewContact  एन्टर करा.  
 
|-
 
|-
|03.45  
+
|03:45  
 
|Search फिल्ड पहा.
 
|Search फिल्ड पहा.
 
|-
 
|-
|03.47
+
|03:47
 
|Magnifying glass आयकॉन ऎवजी, छोटे क्रॉस आयकॉन दर्शित होते.
 
|Magnifying glass आयकॉन ऎवजी, छोटे क्रॉस आयकॉन दर्शित होते.
 
|-
 
|-
|03.54  
+
|03:54  
 
|वर उजव्या पैनल मध्ये, फक्त AMyNewContact दर्शित झाला आहे.
 
|वर उजव्या पैनल मध्ये, फक्त AMyNewContact दर्शित झाला आहे.
 
|-
 
|-
|04.01
+
|04:01
 
|Search फिल्ड मध्ये, क्रॉस आयकॉन वर क्लिक करा.
 
|Search फिल्ड मध्ये, क्रॉस आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|04.05
+
|04:05
 
|सर्व संपर्क वर उजव्या पैनल मध्ये दिसत आहे.
 
|सर्व संपर्क वर उजव्या पैनल मध्ये दिसत आहे.
 
|-
 
|-
|04.09
+
|04:09
 
|  ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
 
|  ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
 
|-
 
|-
|04.13
+
|04:13
 
|इमेल्स ला Subject द्वारे शोधा.
 
|इमेल्स ला Subject द्वारे शोधा.
 
|-
 
|-
|04.16     
+
|04:16     
 
|समजा,  ZMyNewContact संपर्क माहिती बदलली आहे.
 
|समजा,  ZMyNewContact संपर्क माहिती बदलली आहे.
 
|-
 
|-
|04.21
+
|04:21
 
| आपण हि माहिती संपादित करू शकतो का? हो, करू शकतो.
 
| आपण हि माहिती संपादित करू शकतो का? हो, करू शकतो.
 
|-
 
|-
|04.26  
+
|04:26  
 
|उजव्या पैनल वरूनZMyNewContact निवडा.
 
|उजव्या पैनल वरूनZMyNewContact निवडा.
 
|-
 
|-
|04.30
+
|04:30
 
|Context मेन्यु साठी right-click करा आणि Properties निवडा.
 
|Context मेन्यु साठी right-click करा आणि Properties निवडा.
 
|-
 
|-
|04.36  
+
|04:36  
 
|Edit Contact For ZMyNewContact डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Edit Contact For ZMyNewContact डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|04.42
+
|04:42
 
|आता, नावाला MMyNewContact  मध्ये बदलू.
 
|आता, नावाला MMyNewContact  मध्ये बदलू.
 
|-
 
|-
|04..46  
+
|04:46  
 
|आता, Display Name फील्ड ला MMyNewContact मध्ये बदलू.
 
|आता, Display Name फील्ड ला MMyNewContact मध्ये बदलू.
 
|-
 
|-
|04.53  
+
|04:53  
 
|  आपण Work Title आणि Department सुद्धा जोडू.
 
|  आपण Work Title आणि Department सुद्धा जोडू.
 
|-
 
|-
|04.57
+
|04:57
 
|Work tab क्लिक करा.
 
|Work tab क्लिक करा.
 
|-
 
|-
|04.59  
+
|04:59  
 
|Title मध्ये Manager आणि Department मध्ये HR प्रविष्ट करा. OK  क्लिक करा.
 
|Title मध्ये Manager आणि Department मध्ये HR प्रविष्ट करा. OK  क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.06  
+
|05:06  
 
|खाली उजव्या पैनल मध्ये अपडेट झालेले संपर्क विवरण पहा.  
 
|खाली उजव्या पैनल मध्ये अपडेट झालेले संपर्क विवरण पहा.  
 
|-
 
|-
|05.13
+
|05:13
 
|Thunderbird मधील अनावश्यक संपर्क कसे डीलीट करू शकतो?
 
|Thunderbird मधील अनावश्यक संपर्क कसे डीलीट करू शकतो?
 
|-
 
|-
|05.18  
+
|05:18  
 
|संपर्क निवडा.
 
|संपर्क निवडा.
 
|-
 
|-
|05.20
+
|05:20
 
|Context मेन्यु पाहण्यास right-click करून डिलीट वर क्लिक करा.
 
|Context मेन्यु पाहण्यास right-click करून डिलीट वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.25
+
|05:25
 
| Confirmation डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.  
 
| Confirmation डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|05.30  
+
|05:30  
 
|संपर्क डिलीट झाला आहे आणि संपर्क सूची वर दिसणार नाही .
 
|संपर्क डिलीट झाला आहे आणि संपर्क सूची वर दिसणार नाही .
 
|-
 
|-
| 05.37
+
| 05:37
 
|Thunderbird तुम्हाला स्वताचे एड्रेस बुक बनविण्याची परवानगी देतो.
 
|Thunderbird तुम्हाला स्वताचे एड्रेस बुक बनविण्याची परवानगी देतो.
 
|-
 
|-
|05.41
+
|05:41
 
| हे दोन डिफॉल्ट बुक्स Personal Address Book आणि Collected Addresses ने जोडलेले आहे.
 
| हे दोन डिफॉल्ट बुक्स Personal Address Book आणि Collected Addresses ने जोडलेले आहे.
 
|-
 
|-
|05.50
+
|05:50
 
|आता, नवीन एड्रेस बुक बनवू.
 
|आता, नवीन एड्रेस बुक बनवू.
 
|-
 
|-
|05.53  
+
|05:53  
 
|लक्षात ठेवा, तुम्हाला Address Book डायलॉग बॉक्स खुला ठेवावा लागेल.
 
|लक्षात ठेवा, तुम्हाला Address Book डायलॉग बॉक्स खुला ठेवावा लागेल.
 
|-
 
|-
|05.58
+
|05:58
 
|मेन मेन्यु मधुन, फाईल वर जा New वर क्लिक करा आणि एड्रेस बुक निवडा.  
 
|मेन मेन्यु मधुन, फाईल वर जा New वर क्लिक करा आणि एड्रेस बुक निवडा.  
 
|-
 
|-
|06.04
+
|06:04
 
|The New Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|The New Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|06.08
+
|06:08
 
|Address Book Name फिल्ड मध्ये, Office Contacts टाईप करा. OK वर क्लिक करा.
 
|Address Book Name फिल्ड मध्ये, Office Contacts टाईप करा. OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.16
+
|06:16
 
|आपण बनविलेले एड्रेस बुक, डाव्या पैनल मध्ये, दर्शित होत आहे.
 
|आपण बनविलेले एड्रेस बुक, डाव्या पैनल मध्ये, दर्शित होत आहे.
 
|-
 
|-
|06.20
+
|06:20
 
|तुम्ही डीफोल्ट एड्रेस बुक प्रमाणे, या एड्रेस बुक चा वापर करू शकता.
 
|तुम्ही डीफोल्ट एड्रेस बुक प्रमाणे, या एड्रेस बुक चा वापर करू शकता.
 
|-
 
|-
|06.28  
+
|06:28  
 
| ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
 
| ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
 
|-
 
|-
|06.31
+
|06:31
 
|नवीन एड्रेस बुक बनवून त्यात संपर्क जोडा.
 
|नवीन एड्रेस बुक बनवून त्यात संपर्क जोडा.
 
|-
 
|-
|06.36
+
|06:36
 
|पुढे, चला एड्रेस बुक डिलीट करणे शिकू.
 
|पुढे, चला एड्रेस बुक डिलीट करणे शिकू.
 
|-
 
|-
|06.41  
+
|06:41  
 
|लक्षात ठेवा, जर तुम्ही एड्रेस बुक डिलीट कराल, तर त्या संबंधित असलेले सर्व संपर्क हि डिलीट होतील.
 
|लक्षात ठेवा, जर तुम्ही एड्रेस बुक डिलीट कराल, तर त्या संबंधित असलेले सर्व संपर्क हि डिलीट होतील.
 
|-
 
|-
|06.50   
+
|06:50   
 
|एड्रेस बुक Office Contacts डिलीट करण्यास डाव्या पैनल वरून ते निवडा.
 
|एड्रेस बुक Office Contacts डिलीट करण्यास डाव्या पैनल वरून ते निवडा.
 
|-
 
|-
|06.56
+
|06:56
 
|Context मेन्यु पाहण्यास right-click करा आणि Delete निवडा.
 
|Context मेन्यु पाहण्यास right-click करा आणि Delete निवडा.
 
|-
 
|-
|07.01
+
|07:01
 
|केलेली क्रिया डिलीट करण्याच्या सुनिश्चिते साठी डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.  
 
|केलेली क्रिया डिलीट करण्याच्या सुनिश्चिते साठी डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|07.10
+
|07:10
 
|Address Book डिलीट झाले आहे.
 
|Address Book डिलीट झाले आहे.
 
|-
 
|-
|07.14
+
|07:14
 
| ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
 
| ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
 
|-
 
|-
|07.17  
+
|07:17  
 
|Additional Office Contacts नाव असलेले नवीन एड्रेस बुक बनवा.
 
|Additional Office Contacts नाव असलेले नवीन एड्रेस बुक बनवा.
 
|-
 
|-
|07.22
+
|07:22
 
|Address Book टूलबार मध्ये Edit पर्याय वापरा.     
 
|Address Book टूलबार मध्ये Edit पर्याय वापरा.     
 
|-
 
|-
|07.27  
+
|07:27  
 
|हे एड्रेस बुक डिलीट करा.           
 
|हे एड्रेस बुक डिलीट करा.           
 
|-
 
|-
|07.30  
+
|07:30  
 
|मेन मेन्यु मधून एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये, Edit आणि Search Addresses निवडा.
 
|मेन मेन्यु मधून एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये, Edit आणि Search Addresses निवडा.
 
|-
 
|-
|07.37
+
|07:37
 
|एड्रेसेस च्या शोधा साठी Advanced Search पर्याय वापरा.
 
|एड्रेसेस च्या शोधा साठी Advanced Search पर्याय वापरा.
 
|-
 
|-
|07.43  
+
|07:43  
 
|Thunderbird इतर मेल अकाउंट मधून हि संपर्क इम्पोर्ट करण्यास परवानगी देते.
 
|Thunderbird इतर मेल अकाउंट मधून हि संपर्क इम्पोर्ट करण्यास परवानगी देते.
 
|-
 
|-
|07.48  
+
|07:48  
 
|अशाप्रकारे आपण संपर्क माहिती न गमावता, संपर्क अपडेट करू शकतो.
 
|अशाप्रकारे आपण संपर्क माहिती न गमावता, संपर्क अपडेट करू शकतो.
 
|-
 
|-
|07.55  
+
|07:55  
 
|आपल्या जीमेल अकाउंट मधून संपर्क इम्पोर्ट करू.
 
|आपल्या जीमेल अकाउंट मधून संपर्क इम्पोर्ट करू.
 
|-
 
|-
|07.59
+
|07:59
 
| जीमेल अकाउंट उघडू .
 
| जीमेल अकाउंट उघडू .
 
|-
 
|-
|08.02  
+
|08:02  
 
| नवीन ब्राउजर उघडा आणि url वर www.gmail.com टाइप करा. Enter दाबा.
 
| नवीन ब्राउजर उघडा आणि url वर www.gmail.com टाइप करा. Enter दाबा.
 
|-
 
|-
Line 297: Line 297:
 
|Gmail होम पेज दिसेल.
 
|Gmail होम पेज दिसेल.
 
|-
 
|-
|08.15
+
|08:15
 
|Username STUSERONE@gmail.com प्रविष्ट करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
 
|Username STUSERONE@gmail.com प्रविष्ट करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|08.24  
+
|08:24  
 
|Sign In वर क्लीक करा. Gmail विंडो दिसेल.
 
|Sign In वर क्लीक करा. Gmail विंडो दिसेल.
 
|-
 
|-
|08.29
+
|08:29
 
|या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही Gmail मध्ये 4 संपर्क बनविले आहेत.
 
|या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही Gmail मध्ये 4 संपर्क बनविले आहेत.
 
|-
 
|-
|08.35  
+
|08:35  
 
|Gmail विंडो च्या वर डाव्या बाजूला, Gmail आणि Contacts वर क्लिक करा.
 
|Gmail विंडो च्या वर डाव्या बाजूला, Gmail आणि Contacts वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|08.41  
+
|08:41  
 
| Contacts tab दिसेल.  
 
| Contacts tab दिसेल.  
 
|-
 
|-
|08.44   
+
|08:44   
 
|More वर क्लिक करून Export  निवडा.  
 
|More वर क्लिक करून Export  निवडा.  
 
|-
 
|-
|08.48  
+
|08:48  
 
|Export contact डायलॉग बॉक्स दिसेल.  
 
|Export contact डायलॉग बॉक्स दिसेल.  
 
|-
 
|-
|08.51  
+
|08:51  
 
|Which contacts do you want to export?, फिल्ड मध्ये All contacts  निवडा.
 
|Which contacts do you want to export?, फिल्ड मध्ये All contacts  निवडा.
 
|-
 
|-
|08.58
+
|08:58
 
|Which export format फिल्ड मध्ये, Outlook CSV format निवडा. Export वर क्लिक करा.
 
|Which export format फिल्ड मध्ये, Outlook CSV format निवडा. Export वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|09.06  
+
|09:06  
 
|Opening contacts.csv डायलॉग बॉक्स दिसेल.  
 
|Opening contacts.csv डायलॉग बॉक्स दिसेल.  
 
|-
 
|-
|09.11
+
|09:11
 
|Save File निवडून OK वर क्लिक करा.  
 
|Save File निवडून OK वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|09.15  
+
|09:15  
 
|Downloads  डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Downloads  डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|09.18
+
|09:18
 
|हे डीफ़ॉल्ट फोल्डर आहे ज्यामध्ये डॉक्यूमेंट्स सेव्ड आहे.
 
|हे डीफ़ॉल्ट फोल्डर आहे ज्यामध्ये डॉक्यूमेंट्स सेव्ड आहे.
 
|-
 
|-
|09.23
+
|09:23
 
|फाईल contact.csv रुपात डीफोल्ट Downloads फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
 
|फाईल contact.csv रुपात डीफोल्ट Downloads फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
 
|-
 
|-
|09.30  
+
|09:30  
 
|Downloads डायलॉग बॉक्स बंद करा.
 
|Downloads डायलॉग बॉक्स बंद करा.
 
|-
 
|-
|09.34  
+
|09:34  
 
|Main मेन्यु मधून, Tools वर क्लिक करा आणि Import निवडा.
 
|Main मेन्यु मधून, Tools वर क्लिक करा आणि Import निवडा.
 
|-
 
|-
|09.39
+
|09:39
 
|Import डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Import डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|09.42   
+
|09:42   
 
|Address Book  निवडा. Next  वर क्लिक करा.
 
|Address Book  निवडा. Next  वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|09.47  
+
|09:47  
 
|Select type of file list मधून Text file वर क्लीक करा. Next वर क्लिक करा.  
 
|Select type of file list मधून Text file वर क्लीक करा. Next वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|09.54
+
|09:54
 
|Downloads फोल्डर ब्राउज करा.
 
|Downloads फोल्डर ब्राउज करा.
 
|-
 
|-
|09.57
+
|09:57
 
|Select which type of file are shown button  वर क्लिक करा. All Files निवडा.
 
|Select which type of file are shown button  वर क्लिक करा. All Files निवडा.
 
|-
 
|-
|10.04  
+
|10:04  
 
|contact.csv  निवडा. Open  वर क्लिक करा.   
 
|contact.csv  निवडा. Open  वर क्लिक करा.   
 
|-
 
|-
|10.10
+
|10:10
 
|Import Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Import Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|10.14  
+
|10:14  
 
|खात्री करा, First record contains field names बॉक्स तपासलेला आहे.
 
|खात्री करा, First record contains field names बॉक्स तपासलेला आहे.
 
|-
 
|-
|10.20  
+
|10:20  
 
|या  ट्यूटोरियल मध्ये आपण First Name, Last Name आणि Primary Email फील्ड तपासू आणि जोडू.
 
|या  ट्यूटोरियल मध्ये आपण First Name, Last Name आणि Primary Email फील्ड तपासू आणि जोडू.
 
|-
 
|-
|10.28  
+
|10:28  
 
|डाव्या बाजूवरील इतर सर्व फ़ाइल्स अनचेक करू.
 
|डाव्या बाजूवरील इतर सर्व फ़ाइल्स अनचेक करू.
 
|-
 
|-
|10.33  
+
|10:33  
 
|डाव्या बाजूचे First Name  उजव्या बाजूच्या First Name सोबत जुळत आहे.
 
|डाव्या बाजूचे First Name  उजव्या बाजूच्या First Name सोबत जुळत आहे.
 
|-
 
|-
|10.39  
+
|10:39  
 
|तुम्हाला डाव्या बाजूच्या Mozilla Thunderbird Address Book फिल्ड ला, उजव्या बाजूच्या कॉलम  Gmail Record Data To Import सोबत जोडण्यास,
 
|तुम्हाला डाव्या बाजूच्या Mozilla Thunderbird Address Book फिल्ड ला, उजव्या बाजूच्या कॉलम  Gmail Record Data To Import सोबत जोडण्यास,
 
|-
 
|-
|10.47
+
|10:47
 
|Move Up  आणि Move Down बटणाचा वापर करावाच लागेल.  
 
|Move Up  आणि Move Down बटणाचा वापर करावाच लागेल.  
 
|-
 
|-
|10.52  
+
|10:52  
 
|डाव्या बाजूची Last Name फिल्ड निवडा आणि Move Down बटनावर क्लिक करा.
 
|डाव्या बाजूची Last Name फिल्ड निवडा आणि Move Down बटनावर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.58
+
|10:58
 
|लक्षात घ्या, Address Book फिल्ड कॉलम  आणि Record Data to Import कॉलम वरील Last Name  आता, जुळलेले आहेत.
 
|लक्षात घ्या, Address Book फिल्ड कॉलम  आणि Record Data to Import कॉलम वरील Last Name  आता, जुळलेले आहेत.
 
|-
 
|-
|11.07
+
|11:07
 
|Primary Email निवडा आणि ते Email Address सोबत जुळेपर्यंत Move Down बटनावर क्लिक करून OK वर क्लीक करा.
 
|Primary Email निवडा आणि ते Email Address सोबत जुळेपर्यंत Move Down बटनावर क्लिक करून OK वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|11.17  
+
|11:17  
 
|Address Book इम्पोर्ट झाले आहे, असा मेसेज दर्शित होईल. Finish वर क्लिक करा.
 
|Address Book इम्पोर्ट झाले आहे, असा मेसेज दर्शित होईल. Finish वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|11.24
+
|11:24
 
|Gmail Address Book, Thunderbird मध्ये इम्पोर्ट झाले आहे.
 
|Gmail Address Book, Thunderbird मध्ये इम्पोर्ट झाले आहे.
 
|-
 
|-
|11.28
+
|11:28
 
|Address Book डायलॉग बॉक्स च्या डाव्या पैनल मध्ये नवीन संपर्क फोल्डर जोडलेला आहे.
 
|Address Book डायलॉग बॉक्स च्या डाव्या पैनल मध्ये नवीन संपर्क फोल्डर जोडलेला आहे.
 
|-
 
|-
|11.36
+
|11:36
 
|contacts क्लिक वर करा.
 
|contacts क्लिक वर करा.
 
|-
 
|-
|11.38  
+
|11:38  
 
|First Name, इमेल एड्रेस सोबत दर्शित होईल.
 
|First Name, इमेल एड्रेस सोबत दर्शित होईल.
 
|-
 
|-
|11.43
+
|11:43
 
|आपण Gmail एड्रेस बुक ला Thunderbird मध्ये इम्पोर्ट केले आहे.
 
|आपण Gmail एड्रेस बुक ला Thunderbird मध्ये इम्पोर्ट केले आहे.
 
|-
 
|-
|11.48
+
|11:48
 
|डायलॉग बॉक्स च्या वर डाव्या कोपऱ्यात लाल क्रॉस वर क्लिक करून Address Book बंद करा.  
 
|डायलॉग बॉक्स च्या वर डाव्या कोपऱ्यात लाल क्रॉस वर क्लिक करून Address Book बंद करा.  
 
|-
 
|-
|11.55
+
|11:55
 
|शेवटी, Thunderbird लॉग आउट करण्यास, मेन मेन्यु मधून File आणि Quit वर क्लिक करा.
 
|शेवटी, Thunderbird लॉग आउट करण्यास, मेन मेन्यु मधून File आणि Quit वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|12.02
+
|12:02
 
|हा पाठ येथे संपत आहे.
 
|हा पाठ येथे संपत आहे.
 
|-
 
|-
|12.06  
+
|12:06  
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण, एड्रेस बुक च्या संपर्कांना कशाप्रकारे, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकलो. तसेच आपण,
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण, एड्रेस बुक च्या संपर्कांना कशाप्रकारे, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकलो. तसेच आपण,
 
|-
 
|-
|12.17  
+
|12:17  
 
|नवीन एड्रेस बुक बनविणे.
 
|नवीन एड्रेस बुक बनविणे.
 
|-
 
|-
|12.19
+
|12:19
 
|existing एड्रेस बुक डिलीट करणे.
 
|existing एड्रेस बुक डिलीट करणे.
 
|-
 
|-
|12.21  
+
|12:21  
 
|इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे हि शिकलो.
 
|इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे हि शिकलो.
 
|-
 
|-
|12.25  
+
|12:25  
 
|तुमच्या साठी Assignment आहे.
 
|तुमच्या साठी Assignment आहे.
 
|-
 
|-
|12.27
+
|12:27
 
|नवीन Address Book बनवा.
 
|नवीन Address Book बनवा.
 
|-
 
|-
|12.29
+
|12:29
 
|संपर्क जोडा आणि पहा.
 
|संपर्क जोडा आणि पहा.
 
|-
 
|-
|12.32  
+
|12:32  
 
|वैयक्तिक इमेल आयडी वरून तुमच्या Thunderbird च्या आकाउंट मध्ये संपर्क इम्पोर्ट करा.
 
|वैयक्तिक इमेल आयडी वरून तुमच्या Thunderbird च्या आकाउंट मध्ये संपर्क इम्पोर्ट करा.
 
|-
 
|-
|12.38   
+
|12:38   
 
|Address Book इम्पोर्टींग करताना सर्व फिल्ड निवडा आणि जुळवा.
 
|Address Book इम्पोर्टींग करताना सर्व फिल्ड निवडा आणि जुळवा.
 
|-
 
|-
|12.43
+
|12:43
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|12.46   
+
|12:46   
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
|12.50
+
|12:50
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download पाहू शकता.
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download पाहू शकता.
 
|-
 
|-
|12.54  
+
|12:54  
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|-
 
|-
|12.56  
+
|12:56  
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
|12.59  
+
|12:59  
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
|13.03
+
|13:03
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
|13.10  
+
|13:10  
 
|"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
|"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
|-
 
|-
|13.14
+
|13:14
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
|13.22
+
|13:22
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|13.32  
+
|13:32  
 
|ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Latest revision as of 16:48, 25 June 2014

Time Narration
00:00 Mozilla Thunderbird मधील " एड्रेस बुक " स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या मध्ये आपण, एड्रेस बुक मधून संपर्कांना, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकू.
00:14 तसेच आपण,
00:16 नवीन एड्रेस बुक बनविणे.
00:18 अस्तित्वात असलेले/existing एड्रेस बुक डिलीट करणे.
00:20 इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे शिकू.
00:24 येथे आपण Ubuntu 12.04 वर, Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
00:32 एड्रेस बुक म्हणजे काय?
00:34 एड्रेस बुक तुमच्या मोबाईल फोन च्या Contact वैशिष्ट्या प्रमाणे काम करते.
00:39 Contacts बनविणे आणि सुस्थितीत ठेवण्यास तुम्ही एड्रेस बुक वापरू शकता.
00:45 Thunderbird मध्ये एड्रेस बुक चे दोन प्रकार आहेत.
00:48 Personal एड्रेस बुक तुम्हाला नवीन संपर्क बनविण्यास परवानगी देते.
00:53 Collected address book आपोआप outgoing किंवा sent मेल्स मधून इमेल एड्रेस चा संग्रह करतो.
00:59 Launcher मधीलThunderbird आयकॉन वर क्लिक करा.
01:02 Thunderbird विंडो उघडेल.
01:05 आता, Personal Address Book मध्ये संपर्क जोडणे शिकू.
01:10 मेन मेन्यु मधून Tools आणि Address Book वर क्लिक करा.
01:14 Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
01:17 डाव्या पैनल मध्ये तुम्ही दोन्ही, Personal आणि Collected एड्रेस बुक बघू शकता.
01:23 डीफोल्ट रुपात, Personal एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये निवडलेले आहे.
01:28 उजवे पैनल दोन भागात विभाजित आहे.
01:31 वरील अर्धा भाग contacts दर्शवितो.
01:34 खालील अर्धा भाग, वर निवडलेल्या संपर्काची पूर्ण माहिती दर्शवितो.
01:40 आता नवीन Contact बनवु.
01:44 टूलबार मध्ये, New Contact वर क्लिक करा.
01:47 The New Contact डायलॉग बॉक्स दिसेल.
01:50 Contact tab वर क्लिक करा.
01:53 First मध्ये, AMyNewContact इंटर करा.
01:57 इमेल साठी USERONE@gmail.com एन्टर करा.
02:02 लक्षात घ्या, Display Name फिल्ड आपोआप First Name सोबत अपडेट होईल.
02:10 Private tab वर क्लिक करा. या tab चा उपयोग संपर्कासाठी, संपूर्ण पोस्टल एड्रेस चा संग्रह करण्यास करा.
02:18 तुम्ही, संबंधित माहित आणि संपर्काचा फोटो संग्रह करण्यास, Work, Other आणि Photo tab चा वापर करू शकता.
02:26 Ok वर क्लिक करा.
02:29 जोडलेला संपर्क उजव्या पैनल मध्ये दर्शित झाला आहे.
02:34 अशाप्रकारे आणखी दोन संपर्क जोडू, VMyNewContact आणि ZMyNewContact.
02:48 समजा, संपर्क नावाच्या आधारे क्रमबद्ध करायचे आहे.
02:52 मेन मेन्यु मधून, View, Sort by, आणि Name वर क्लिक करा.
02:58 लक्षात घ्या, संपर्क डिफ़ॉल्ट रुपात चढत्या क्रमाने क्रमबद्ध झाले आहेत.
03:04 हे चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यासाठी, मेन मेन्यु मधून, View, Sort by आणि Ascending वर क्लिक करा.
03:13 एकांतरित Address Book डायलॉग बॉक्स मध्ये, उजव्या पैनल मधून, Name वर क्लिक करा.
03:19 नावे आता उतरत्या क्रमामध्ये क्रमबद्ध झाले आहेत.
03:24 आता, संपर्क शोधू.
03:27 आपण संपर्कांना नाव किंवा इमेल द्वारे शोधू शकता.
03:33 चला, AMyNewContact हे नाव शोधू.
03:37 Address Book डायलॉग बॉक्स वर जा.
03:40 Search फिल्ड मध्ये, AMyNewContact एन्टर करा.
03:45 Search फिल्ड पहा.
03:47 Magnifying glass आयकॉन ऎवजी, छोटे क्रॉस आयकॉन दर्शित होते.
03:54 वर उजव्या पैनल मध्ये, फक्त AMyNewContact दर्शित झाला आहे.
04:01 Search फिल्ड मध्ये, क्रॉस आयकॉन वर क्लिक करा.
04:05 सर्व संपर्क वर उजव्या पैनल मध्ये दिसत आहे.
04:09 ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
04:13 इमेल्स ला Subject द्वारे शोधा.
04:16 समजा, ZMyNewContact संपर्क माहिती बदलली आहे.
04:21 आपण हि माहिती संपादित करू शकतो का? हो, करू शकतो.
04:26 उजव्या पैनल वरूनZMyNewContact निवडा.
04:30 Context मेन्यु साठी right-click करा आणि Properties निवडा.
04:36 Edit Contact For ZMyNewContact डायलॉग बॉक्स दिसेल.
04:42 आता, नावाला MMyNewContact मध्ये बदलू.
04:46 आता, Display Name फील्ड ला MMyNewContact मध्ये बदलू.
04:53 आपण Work Title आणि Department सुद्धा जोडू.
04:57 Work tab क्लिक करा.
04:59 Title मध्ये Manager आणि Department मध्ये HR प्रविष्ट करा. OK क्लिक करा.
05:06 खाली उजव्या पैनल मध्ये अपडेट झालेले संपर्क विवरण पहा.
05:13 Thunderbird मधील अनावश्यक संपर्क कसे डीलीट करू शकतो?
05:18 संपर्क निवडा.
05:20 Context मेन्यु पाहण्यास right-click करून डिलीट वर क्लिक करा.
05:25 Confirmation डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.
05:30 संपर्क डिलीट झाला आहे आणि संपर्क सूची वर दिसणार नाही .
05:37 Thunderbird तुम्हाला स्वताचे एड्रेस बुक बनविण्याची परवानगी देतो.
05:41 हे दोन डिफॉल्ट बुक्स Personal Address Book आणि Collected Addresses ने जोडलेले आहे.
05:50 आता, नवीन एड्रेस बुक बनवू.
05:53 लक्षात ठेवा, तुम्हाला Address Book डायलॉग बॉक्स खुला ठेवावा लागेल.
05:58 मेन मेन्यु मधुन, फाईल वर जा New वर क्लिक करा आणि एड्रेस बुक निवडा.
06:04 The New Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
06:08 Address Book Name फिल्ड मध्ये, Office Contacts टाईप करा. OK वर क्लिक करा.
06:16 आपण बनविलेले एड्रेस बुक, डाव्या पैनल मध्ये, दर्शित होत आहे.
06:20 तुम्ही डीफोल्ट एड्रेस बुक प्रमाणे, या एड्रेस बुक चा वापर करू शकता.
06:28 ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
06:31 नवीन एड्रेस बुक बनवून त्यात संपर्क जोडा.
06:36 पुढे, चला एड्रेस बुक डिलीट करणे शिकू.
06:41 लक्षात ठेवा, जर तुम्ही एड्रेस बुक डिलीट कराल, तर त्या संबंधित असलेले सर्व संपर्क हि डिलीट होतील.
06:50 एड्रेस बुक Office Contacts डिलीट करण्यास डाव्या पैनल वरून ते निवडा.
06:56 Context मेन्यु पाहण्यास right-click करा आणि Delete निवडा.
07:01 केलेली क्रिया डिलीट करण्याच्या सुनिश्चिते साठी डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.
07:10 Address Book डिलीट झाले आहे.
07:14 ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
07:17 Additional Office Contacts नाव असलेले नवीन एड्रेस बुक बनवा.
07:22 Address Book टूलबार मध्ये Edit पर्याय वापरा.
07:27 हे एड्रेस बुक डिलीट करा.
07:30 मेन मेन्यु मधून एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये, Edit आणि Search Addresses निवडा.
07:37 एड्रेसेस च्या शोधा साठी Advanced Search पर्याय वापरा.
07:43 Thunderbird इतर मेल अकाउंट मधून हि संपर्क इम्पोर्ट करण्यास परवानगी देते.
07:48 अशाप्रकारे आपण संपर्क माहिती न गमावता, संपर्क अपडेट करू शकतो.
07:55 आपल्या जीमेल अकाउंट मधून संपर्क इम्पोर्ट करू.
07:59 जीमेल अकाउंट उघडू .
08:02 नवीन ब्राउजर उघडा आणि url वर www.gmail.com टाइप करा. Enter दाबा.
08.12 Gmail होम पेज दिसेल.
08:15 Username STUSERONE@gmail.com प्रविष्ट करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
08:24 Sign In वर क्लीक करा. Gmail विंडो दिसेल.
08:29 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही Gmail मध्ये 4 संपर्क बनविले आहेत.
08:35 Gmail विंडो च्या वर डाव्या बाजूला, Gmail आणि Contacts वर क्लिक करा.
08:41 Contacts tab दिसेल.
08:44 More वर क्लिक करून Export निवडा.
08:48 Export contact डायलॉग बॉक्स दिसेल.
08:51 Which contacts do you want to export?, फिल्ड मध्ये All contacts निवडा.
08:58 Which export format फिल्ड मध्ये, Outlook CSV format निवडा. Export वर क्लिक करा.
09:06 Opening contacts.csv डायलॉग बॉक्स दिसेल.
09:11 Save File निवडून OK वर क्लिक करा.
09:15 Downloads डायलॉग बॉक्स दिसेल.
09:18 हे डीफ़ॉल्ट फोल्डर आहे ज्यामध्ये डॉक्यूमेंट्स सेव्ड आहे.
09:23 फाईल contact.csv रुपात डीफोल्ट Downloads फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
09:30 Downloads डायलॉग बॉक्स बंद करा.
09:34 Main मेन्यु मधून, Tools वर क्लिक करा आणि Import निवडा.
09:39 Import डायलॉग बॉक्स दिसेल.
09:42 Address Book निवडा. Next वर क्लिक करा.
09:47 Select type of file list मधून Text file वर क्लीक करा. Next वर क्लिक करा.
09:54 Downloads फोल्डर ब्राउज करा.
09:57 Select which type of file are shown button वर क्लिक करा. All Files निवडा.
10:04 contact.csv निवडा. Open वर क्लिक करा.
10:10 Import Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
10:14 खात्री करा, First record contains field names बॉक्स तपासलेला आहे.
10:20 या ट्यूटोरियल मध्ये आपण First Name, Last Name आणि Primary Email फील्ड तपासू आणि जोडू.
10:28 डाव्या बाजूवरील इतर सर्व फ़ाइल्स अनचेक करू.
10:33 डाव्या बाजूचे First Name उजव्या बाजूच्या First Name सोबत जुळत आहे.
10:39 तुम्हाला डाव्या बाजूच्या Mozilla Thunderbird Address Book फिल्ड ला, उजव्या बाजूच्या कॉलम Gmail Record Data To Import सोबत जोडण्यास,
10:47 Move Up आणि Move Down बटणाचा वापर करावाच लागेल.
10:52 डाव्या बाजूची Last Name फिल्ड निवडा आणि Move Down बटनावर क्लिक करा.
10:58 लक्षात घ्या, Address Book फिल्ड कॉलम आणि Record Data to Import कॉलम वरील Last Name आता, जुळलेले आहेत.
11:07 Primary Email निवडा आणि ते Email Address सोबत जुळेपर्यंत Move Down बटनावर क्लिक करून OK वर क्लीक करा.
11:17 Address Book इम्पोर्ट झाले आहे, असा मेसेज दर्शित होईल. Finish वर क्लिक करा.
11:24 Gmail Address Book, Thunderbird मध्ये इम्पोर्ट झाले आहे.
11:28 Address Book डायलॉग बॉक्स च्या डाव्या पैनल मध्ये नवीन संपर्क फोल्डर जोडलेला आहे.
11:36 contacts क्लिक वर करा.
11:38 First Name, इमेल एड्रेस सोबत दर्शित होईल.
11:43 आपण Gmail एड्रेस बुक ला Thunderbird मध्ये इम्पोर्ट केले आहे.
11:48 डायलॉग बॉक्स च्या वर डाव्या कोपऱ्यात लाल क्रॉस वर क्लिक करून Address Book बंद करा.
11:55 शेवटी, Thunderbird लॉग आउट करण्यास, मेन मेन्यु मधून File आणि Quit वर क्लिक करा.
12:02 हा पाठ येथे संपत आहे.
12:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, एड्रेस बुक च्या संपर्कांना कशाप्रकारे, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकलो. तसेच आपण,
12:17 नवीन एड्रेस बुक बनविणे.
12:19 existing एड्रेस बुक डिलीट करणे.
12:21 इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे हि शिकलो.
12:25 तुमच्या साठी Assignment आहे.
12:27 नवीन Address Book बनवा.
12:29 संपर्क जोडा आणि पहा.
12:32 वैयक्तिक इमेल आयडी वरून तुमच्या Thunderbird च्या आकाउंट मध्ये संपर्क इम्पोर्ट करा.
12:38 Address Book इम्पोर्टींग करताना सर्व फिल्ड निवडा आणि जुळवा.
12:43 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
12:46 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:50 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download पाहू शकता.
12:54 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
12:56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:59 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:03 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:10 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:14 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
13:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:32 ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble