Difference between revisions of "Digital-Divide/D0/Model-Village-Hiware-Bazar/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 2: Line 2:
 
| '''Visual Cue'''
 
| '''Visual Cue'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
 
|आदर्श गाव हिवरे बाजार वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|आदर्श गाव हिवरे बाजार वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|-
 
|-
 
|  00:06
 
|  00:06
 
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल,
 
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल,
 
|-
 
|-
 
| 00:09
 
| 00:09
 
|1.हिवरे बाजार  च्या लोकांच्या ठळक समस्या.
 
|1.हिवरे बाजार  च्या लोकांच्या ठळक समस्या.
 
|-
 
|-
 
| 00:13
 
| 00:13
 
| 2.हिवरे बाजार  ची सध्याची स्थिती आणि,
 
| 2.हिवरे बाजार  ची सध्याची स्थिती आणि,
 
|-
 
|-
 
| 00:16
 
| 00:16
 
|3. पद्धती जे हे बदल घडवून आणण्यासाठी मदत करतात.
 
|3. पद्धती जे हे बदल घडवून आणण्यासाठी मदत करतात.
 
|-
 
|-
 
|00:20
 
|00:20
 
|हिवरे बाजार  च्या लोकांच्या ठळक समस्या.
 
|हिवरे बाजार  च्या लोकांच्या ठळक समस्या.
 
|-
 
|-
 
| 00:24
 
| 00:24
 
|हिवरे बाजार चे लोक शेतीसाठी पावसा वर अवलंबून होते.
 
|हिवरे बाजार चे लोक शेतीसाठी पावसा वर अवलंबून होते.
 
|-
 
|-
 
| 00:29
 
| 00:29
 
|भारी मातीच्या झिजे मुळे जमिनीच्या गुणवत्तेची हानी होते.  
 
|भारी मातीच्या झिजे मुळे जमिनीच्या गुणवत्तेची हानी होते.  
 
|-
 
|-
 
|  00.35
 
|  00.35
 
|पिण्याचे पाणी क्वचितच उपलब्ध होते.  
 
|पिण्याचे पाणी क्वचितच उपलब्ध होते.  
 
|-
 
|-
 
|  00.40
 
|  00.40
 
|त्यांच्या कडे पुरेसे चारा नव्हता.  
 
|त्यांच्या कडे पुरेसे चारा नव्हता.  
 
|-
 
|-
 
|  00.44
 
|  00.44
 
|इंधनाचे लाकूड देखील उपलब्ध नव्हते.  
 
|इंधनाचे लाकूड देखील उपलब्ध नव्हते.  
 
|-
 
|-
 
| 00.49
 
| 00.49
 
|यामुळे भरपूर सामाजिक समस्या ओढवू लागल्या, जसे की,  
 
|यामुळे भरपूर सामाजिक समस्या ओढवू लागल्या, जसे की,  
 
|-
 
|-
 
| 00.53
 
| 00.53
 
| बेरोजगारी.  
 
| बेरोजगारी.  
 
|-
 
|-
 
|  00.55
 
|  00.55
 
|लोकांना नोकरी शोधणे फार कठीण  झाले.  
 
|लोकांना नोकरी शोधणे फार कठीण  झाले.  
 
|-
 
|-
 
|  00.58
 
|  00.58
 
| स्थलांतर
 
| स्थलांतर
 
|-
 
|-
 
|  01:00
 
|  01:00
 
|लोक गावा पासून स्थानांतरन करण्यास सुरू करू लागेल.  
 
|लोक गावा पासून स्थानांतरन करण्यास सुरू करू लागेल.  
 
|-
 
|-
 
|  01:03
 
|  01:03
 
|अपराधाच्या दारात झालेली वाढ.
 
|अपराधाच्या दारात झालेली वाढ.
 
|-
 
|-
 
|  01:06
 
|  01:06
 
|हिवरे बाजारातील सध्याची स्थिती.
 
|हिवरे बाजारातील सध्याची स्थिती.
 
|-
 
|-
 
|01:09
 
|01:09
 
| दरडोई उत्पन्न 1995 मध्ये रुपये, 830 पासून वाढत गेले, ते 2012 मध्ये, ते  रुपये 30,000 पर्यंत वाढले.
 
| दरडोई उत्पन्न 1995 मध्ये रुपये, 830 पासून वाढत गेले, ते 2012 मध्ये, ते  रुपये 30,000 पर्यंत वाढले.
 
|-
 
|-
 
|01.19
 
|01.19
 
| गावात 60 लक्षाधीश आहे.
 
| गावात 60 लक्षाधीश आहे.
 
|-
 
|-
 
|  01.23
 
|  01.23
 
|दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या 1995 मध्ये 168  होती, ती  2012 मध्ये फक्त 3 पर्यंत एवढी कमी झाली.
 
|दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या 1995 मध्ये 168  होती, ती  2012 मध्ये फक्त 3 पर्यंत एवढी कमी झाली.
 
|-
 
|-
 
| 01.34
 
| 01.34
 
| याच काळात  दूध उत्पादन दर दिवसाला  150 लिटर्स पासून  4000 लिटर  पर्यंत वाढले आहे.  
 
| याच काळात  दूध उत्पादन दर दिवसाला  150 लिटर्स पासून  4000 लिटर  पर्यंत वाढले आहे.  
 
|-
 
|-
 
| 01:43
 
| 01:43
 
| साक्षरतेचा दर 30% पासून 95% पर्यंत वाढला  आहे.  
 
| साक्षरतेचा दर 30% पासून 95% पर्यंत वाढला  आहे.  
 
|-
 
|-
 
| 01.51
 
| 01.51
 
| अपराधाचा  दर अत्यंत खाली आला आहे.  
 
| अपराधाचा  दर अत्यंत खाली आला आहे.  
 
|-
 
|-
 
| 01.54
 
| 01.54
 
| आणि रोजगारात वाढ झाली आहे.  
 
| आणि रोजगारात वाढ झाली आहे.  
 
|-
 
|-
 
| 01.57
 
| 01.57
 
|स्थिती सुधारण्यासाठी मदत केलेला सराव आहे,  
 
|स्थिती सुधारण्यासाठी मदत केलेला सराव आहे,  
 
|-
 
|-
 
|02.00
 
|02.00
 
|पाच विविध दृष्टिकोन किंवा'' 'पंचसूत्री'''
 
|पाच विविध दृष्टिकोन किंवा'' 'पंचसूत्री'''
 
|-
 
|-
 
| 02.05
 
| 02.05
 
| 1.मोफत स्वैच्छिक कामगार किंवा'' 'श्रमदान '''
 
| 1.मोफत स्वैच्छिक कामगार किंवा'' 'श्रमदान '''
 
|-
 
|-
 
|  02:09
 
|  02:09
 
| 2.चाराई वर बंदी किंवा  ''' चाराई बंदी'''
 
| 2.चाराई वर बंदी किंवा  ''' चाराई बंदी'''
 
|-
 
|-
 
|  02:14
 
|  02:14
 
| 3.झाड कापणी वर बंदी किंवा  कुऱ्हाड  बंदी'''
 
| 3.झाड कापणी वर बंदी किंवा  कुऱ्हाड  बंदी'''
 
|-
 
|-
 
| 02:19
 
| 02:19
 
| 4.दारू वर बंदी किंवा नशा बंदी.
 
| 4.दारू वर बंदी किंवा नशा बंदी.
 
|-
 
|-
 
|  02.25
 
|  02.25
 
| 5. फॅमिली प्लॅनिंग किंवा कुटुंब नियोजन.
 
| 5. फॅमिली प्लॅनिंग किंवा कुटुंब नियोजन.
 
|-
 
|-
 
|  02.30
 
|  02.30
 
| ''' श्रमदान '''
 
| ''' श्रमदान '''
 
|-
 
|-
 
|  02.32
 
|  02.32
 
|समुदाय कल्याणासाठी लोकांनी एकत्र काम सुरु केले.
 
|समुदाय कल्याणासाठी लोकांनी एकत्र काम सुरु केले.
 
|-
 
|-
 
| 02.38
 
| 02.38
 
|गावकऱ्यांनी एक  संस्कृतीक कार्य विकसित केले.  
 
|गावकऱ्यांनी एक  संस्कृतीक कार्य विकसित केले.  
 
|-
 
|-
 
| 02.42
 
| 02.42
 
|ते पाण्याच्या प्रवाहाची गती कमी करण्यासाठी, डोंगर जवळ तपासणी करून  धरणे बांधण्यासाठी एकत्र आले.  
 
|ते पाण्याच्या प्रवाहाची गती कमी करण्यासाठी, डोंगर जवळ तपासणी करून  धरणे बांधण्यासाठी एकत्र आले.  
 
|-
 
|-
 
| 02.50
 
| 02.50
 
|धरनाची तपासणी भुजल पाण्याचा तक्ता वाढविण्यास आणि मातीची झीज कमी करण्यास मदत करते.  
 
|धरनाची तपासणी भुजल पाण्याचा तक्ता वाढविण्यास आणि मातीची झीज कमी करण्यास मदत करते.  
 
|-
 
|-
 
| 02.58
 
| 02.58
 
|चराई बंदी  
 
|चराई बंदी  
 
|-
 
|-
 
| 03.00
 
| 03.00
 
|गुरांच्या अती चरण्या वर बंदी घातली गेली.  
 
|गुरांच्या अती चरण्या वर बंदी घातली गेली.  
 
|-
 
|-
 
|  03.05
 
|  03.05
 
|अती चरणे मातीची झीज आणि ओसाड जमिनीस कारणीभूत ठरते.
 
|अती चरणे मातीची झीज आणि ओसाड जमिनीस कारणीभूत ठरते.
 
|-
 
|-
 
|  03.12
 
|  03.12
 
|चराई वर बंदी   
 
|चराई वर बंदी   
 
|-
 
|-
 
|  03.14
 
|  03.14
 
|1994-95 मध्ये चाऱ्याचे  उत्पादन  200 टन होते  आणि ते 2001-2002 मध्ये 5000-6000 टन पर्यंत वाढले.
 
|1994-95 मध्ये चाऱ्याचे  उत्पादन  200 टन होते  आणि ते 2001-2002 मध्ये 5000-6000 टन पर्यंत वाढले.
 
|-
 
|-
 
| 03.30
 
| 03.30
 
|कुऱ्हाड बंदी.
 
|कुऱ्हाड बंदी.
 
|-
 
|-
 
|  03.32
 
|  03.32
 
|झाडांची कापणी बंद झाली.  
 
|झाडांची कापणी बंद झाली.  
 
|-
 
|-
 
|  03.35
 
|  03.35
 
| झाडे मातीची झीज रोखण्यास मदत करतात.  
 
| झाडे मातीची झीज रोखण्यास मदत करतात.  
 
|-
 
|-
 
|  03.40
 
|  03.40
 
|मातीच्या झीज मुळे जमीन निकृष्ट दर्जाची होते आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होते.  
 
|मातीच्या झीज मुळे जमीन निकृष्ट दर्जाची होते आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होते.  
 
|-
 
|-
 
| 03.47
 
| 03.47
 
|झाडा मुळे  पावसाचे  पाणी खाली हळू जाते आणि भू पातळी वाढविण्यास मदत होते.  
 
|झाडा मुळे  पावसाचे  पाणी खाली हळू जाते आणि भू पातळी वाढविण्यास मदत होते.  
 
|-
 
|-
 
|  03.54
 
|  03.54
 
|झाडां चे टाकाऊ माती चा कस वाढविण्यास उपयुक्त आहेत.  
 
|झाडां चे टाकाऊ माती चा कस वाढविण्यास उपयुक्त आहेत.  
 
|-
 
|-
 
|  04.00
 
|  04.00
 
| '''नशा बंदी'''
 
| '''नशा बंदी'''
 
|-
 
|-
 
| 04.02
 
| 04.02
 
| 22 दारूची  दुकाने बंद करण्यात आली.  
 
| 22 दारूची  दुकाने बंद करण्यात आली.  
 
|-
 
|-
 
|  04.05
 
|  04.05
 
| दारू  आणि तंबाखू चा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला.  
 
| दारू  आणि तंबाखू चा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला.  
 
|-
 
|-
 
| 04.10
 
| 04.10
 
|दारूचे दुकान असलेल्यांना लोन पुरवीण्यासाठी, ग्राम सभेने बॅंक्स सह टाइ-अप केले.  
 
|दारूचे दुकान असलेल्यांना लोन पुरवीण्यासाठी, ग्राम सभेने बॅंक्स सह टाइ-अप केले.  
 
|-
 
|-
 
|  04:17
 
|  04:17
 
|अपराधाचा दर कमी झाला.  
 
|अपराधाचा दर कमी झाला.  
 
|-
 
|-
 
| 04:20
 
| 04:20
 
|लोक  अधिक उत्पादनक्षम कार्यात गुंतले गेले जे समुदायासाठी मदतीचे ठरले.  
 
|लोक  अधिक उत्पादनक्षम कार्यात गुंतले गेले जे समुदायासाठी मदतीचे ठरले.  
 
|-
 
|-
 
| 04.26
 
| 04.26
 
| '''कुटुंब नियोजन'''
 
| '''कुटुंब नियोजन'''
 
|-
 
|-
 
|  04.28
 
|  04.28
| '''कुटुंब नियोजना च्या कायदे प्रमाणे प्रत्येक कुटुंबात फक्त एक मूल ,असे स्कतीचे करण्यात आले.  
+
| '''कुटुंब नियोजना''' च्या कायदे प्रमाणे प्रत्येक कुटुंबात फक्त एक मूल ,असे स्कतीचे करण्यात आले.  
 
+
 
|-
 
|-
 
|  04.33
 
|  04.33
 
| जन्माचा दर 11 प्रति हजारा पर्यंत कमी झाला.  
 
| जन्माचा दर 11 प्रति हजारा पर्यंत कमी झाला.  
 
|-
 
|-
 
|  04.39
 
|  04.39
 
| स्त्रियांमध्ये गर्भधारणा संबंधित आरोग्य जोखिमेला प्रतिबंधित करण्यात आले.  
 
| स्त्रियांमध्ये गर्भधारणा संबंधित आरोग्य जोखिमेला प्रतिबंधित करण्यात आले.  
 
|-
 
|-
 
|  04.44
 
|  04.44
 
| कुटुंब नियोजन देखील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करते.
 
| कुटुंब नियोजन देखील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करते.
 
|-
 
|-
 
|  04.49
 
|  04.49
 
| ते लोकांना समर्थ बनविण्यासाठी आणि कुटुंब शिक्षण वृद्धिंगत करण्यात मदत करते.
 
| ते लोकांना समर्थ बनविण्यासाठी आणि कुटुंब शिक्षण वृद्धिंगत करण्यात मदत करते.
 
|-
 
|-
 
|  04.55
 
|  04.55
 
| कुटुंब नियोजन एक स्थायी समुदाय तयार करण्याची गुरुकिल्ली आहे.  
 
| कुटुंब नियोजन एक स्थायी समुदाय तयार करण्याची गुरुकिल्ली आहे.  
 
|-
 
|-
 
|  05.01
 
|  05.01
 
|या ट्यूटोरियल वरुन आपण अनुमान लावू शकतो.  
 
|या ट्यूटोरियल वरुन आपण अनुमान लावू शकतो.  
 
|-
 
|-
 
|  05:04
 
|  05:04
 
| गावातील सामूहिक प्रयत्न महान बदल आणू शकतात.  
 
| गावातील सामूहिक प्रयत्न महान बदल आणू शकतात.  
 
|-
 
|-
 
|  05:09
 
|  05:09
 
| पंचसूत्री तत्त्वे फार प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे.
 
| पंचसूत्री तत्त्वे फार प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे.
 
|-
 
|-
 
|  05.15
 
|  05.15
 
|ही पद्धत अनुसरून असे अनेक आदर्श गाव निर्माण होऊ शकतात.  
 
|ही पद्धत अनुसरून असे अनेक आदर्श गाव निर्माण होऊ शकतात.  
 
|-
 
|-
 
|  05:21
 
|  05:21
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.   
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.   
 
|-
 
|-
 
| 05.24
 
| 05.24
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|-
 
|-
 
|  05.28
 
|  05.28
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
 
|-
 
|-
 
|  05.32
 
|  05.32
 
|जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|-
 
|-
 
|  05.37
 
|  05.37
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|-
 
|-
 
|  05.44
 
|  05.44
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.  
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.  
 
|-
 
|-
 
|  05.48
 
|  05.48
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
 
|-
 
|-
 
| 05.55
 
| 05.55
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर 'या प्रॉजेक्टचा चा भाग आहे.  
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर 'या प्रॉजेक्टचा चा भाग आहे.  
 
|-
 
|-
 
|  06.01
 
|  06.01
 
|यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.  
 
|यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.  
 
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.  
 
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.  
 
|-
 
|-
 
|  06.09
 
|  06.09
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.  
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.  
 
|-
 
|-
 
| 06.21
 
| 06.21
 
|याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,  
 
|याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,  
 
|-
 
|-
 
|  06.28
 
|  06.28

Revision as of 17:33, 28 May 2014

Visual Cue Narration
00:01 आदर्श गाव हिवरे बाजार वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल,
00:09 1.हिवरे बाजार च्या लोकांच्या ठळक समस्या.
00:13 2.हिवरे बाजार ची सध्याची स्थिती आणि,
00:16 3. पद्धती जे हे बदल घडवून आणण्यासाठी मदत करतात.
00:20 हिवरे बाजार च्या लोकांच्या ठळक समस्या.
00:24 हिवरे बाजार चे लोक शेतीसाठी पावसा वर अवलंबून होते.
00:29 भारी मातीच्या झिजे मुळे जमिनीच्या गुणवत्तेची हानी होते.
00.35 पिण्याचे पाणी क्वचितच उपलब्ध होते.
00.40 त्यांच्या कडे पुरेसे चारा नव्हता.
00.44 इंधनाचे लाकूड देखील उपलब्ध नव्हते.
00.49 यामुळे भरपूर सामाजिक समस्या ओढवू लागल्या, जसे की,
00.53 बेरोजगारी.
00.55 लोकांना नोकरी शोधणे फार कठीण झाले.
00.58 स्थलांतर
01:00 लोक गावा पासून स्थानांतरन करण्यास सुरू करू लागेल.
01:03 अपराधाच्या दारात झालेली वाढ.
01:06 हिवरे बाजारातील सध्याची स्थिती.
01:09 दरडोई उत्पन्न 1995 मध्ये रुपये, 830 पासून वाढत गेले, ते 2012 मध्ये, ते रुपये 30,000 पर्यंत वाढले.
01.19 गावात 60 लक्षाधीश आहे.
01.23 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या 1995 मध्ये 168 होती, ती 2012 मध्ये फक्त 3 पर्यंत एवढी कमी झाली.
01.34 याच काळात दूध उत्पादन दर दिवसाला 150 लिटर्स पासून 4000 लिटर पर्यंत वाढले आहे.
01:43 साक्षरतेचा दर 30% पासून 95% पर्यंत वाढला आहे.
01.51 अपराधाचा दर अत्यंत खाली आला आहे.
01.54 आणि रोजगारात वाढ झाली आहे.
01.57 स्थिती सुधारण्यासाठी मदत केलेला सराव आहे,
02.00 पाच विविध दृष्टिकोन किंवा 'पंचसूत्री'
02.05 1.मोफत स्वैच्छिक कामगार किंवा 'श्रमदान '
02:09 2.चाराई वर बंदी किंवा चाराई बंदी
02:14 3.झाड कापणी वर बंदी किंवा कुऱ्हाड बंदी
02:19 4.दारू वर बंदी किंवा नशा बंदी.
02.25 5. फॅमिली प्लॅनिंग किंवा कुटुंब नियोजन.
02.30 श्रमदान
02.32 समुदाय कल्याणासाठी लोकांनी एकत्र काम सुरु केले.
02.38 गावकऱ्यांनी एक संस्कृतीक कार्य विकसित केले.
02.42 ते पाण्याच्या प्रवाहाची गती कमी करण्यासाठी, डोंगर जवळ तपासणी करून धरणे बांधण्यासाठी एकत्र आले.
02.50 धरनाची तपासणी भुजल पाण्याचा तक्ता वाढविण्यास आणि मातीची झीज कमी करण्यास मदत करते.
02.58 चराई बंदी
03.00 गुरांच्या अती चरण्या वर बंदी घातली गेली.
03.05 अती चरणे मातीची झीज आणि ओसाड जमिनीस कारणीभूत ठरते.
03.12 चराई वर बंदी
03.14 1994-95 मध्ये चाऱ्याचे उत्पादन 200 टन होते आणि ते 2001-2002 मध्ये 5000-6000 टन पर्यंत वाढले.
03.30 कुऱ्हाड बंदी.
03.32 झाडांची कापणी बंद झाली.
03.35 झाडे मातीची झीज रोखण्यास मदत करतात.
03.40 मातीच्या झीज मुळे जमीन निकृष्ट दर्जाची होते आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होते.
03.47 झाडा मुळे पावसाचे पाणी खाली हळू जाते आणि भू पातळी वाढविण्यास मदत होते.
03.54 झाडां चे टाकाऊ माती चा कस वाढविण्यास उपयुक्त आहेत.
04.00 नशा बंदी
04.02 22 दारूची दुकाने बंद करण्यात आली.
04.05 दारू आणि तंबाखू चा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला.
04.10 दारूचे दुकान असलेल्यांना लोन पुरवीण्यासाठी, ग्राम सभेने बॅंक्स सह टाइ-अप केले.
04:17 अपराधाचा दर कमी झाला.
04:20 लोक अधिक उत्पादनक्षम कार्यात गुंतले गेले जे समुदायासाठी मदतीचे ठरले.
04.26 कुटुंब नियोजन
04.28 कुटुंब नियोजना च्या कायदे प्रमाणे प्रत्येक कुटुंबात फक्त एक मूल ,असे स्कतीचे करण्यात आले.
04.33 जन्माचा दर 11 प्रति हजारा पर्यंत कमी झाला.
04.39 स्त्रियांमध्ये गर्भधारणा संबंधित आरोग्य जोखिमेला प्रतिबंधित करण्यात आले.
04.44 कुटुंब नियोजन देखील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करते.
04.49 ते लोकांना समर्थ बनविण्यासाठी आणि कुटुंब शिक्षण वृद्धिंगत करण्यात मदत करते.
04.55 कुटुंब नियोजन एक स्थायी समुदाय तयार करण्याची गुरुकिल्ली आहे.
05.01 या ट्यूटोरियल वरुन आपण अनुमान लावू शकतो.
05:04 गावातील सामूहिक प्रयत्न महान बदल आणू शकतात.
05:09 पंचसूत्री तत्त्वे फार प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे.
05.15 ही पद्धत अनुसरून असे अनेक आदर्श गाव निर्माण होऊ शकतात.
05:21 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
05.24 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05.28 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
05.32 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
05.37 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05.44 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
05.48 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
05.55 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर 'या प्रॉजेक्टचा चा भाग आहे.
06.01 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.

गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.

06.09 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
06.21 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
06.28 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06.31 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana