Difference between revisions of "Netbeans/C2/Developing-a-Sample-Web-Application/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 81: Line 81:
 
|-
 
|-
 
|  01.17  
 
|  01.17  
|  GlassFish सर्व्हरची मुक्त आवृत्ती.
+
|  GlassFish(ग्लासफिश) सर्व्हरची मुक्त आवृत्ती.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
|  03.25  
 
|  03.25  
|Source Packages (सोर्स पॅकेजेसवर) राईट क्लिक करा '''आणि New मधील Java Class निवडा.'''  
+
|Source Packages (सोर्स पॅकेजेसवर) राईट क्लिक करा '''आणि New(न्यू) मधील Java Class(जावा क्लास) निवडा.'''  
  
 
|-
 
|-
 
|  03.32  
 
|  03.32  
|  आपण क्लासला '''NameHandler''' नाव देऊ.
+
|  आपण क्लासला '''NameHandler'''(नेम हॅंड्लर ) नाव देऊ.
  
 
|-
 
|-
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
|  03.54  
 
|  03.54  
|Finish (फिनिशवर) क्लिक करा.
+
|Finish (फिनिश) वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|  03.57  
 
|  03.57  
|  '''NameHandler.java''' फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल.  
+
|  '''NameHandler.java'''(नेम हॅंड्लर जावा)  फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल.  
  
 
|-
 
|-
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
|  04.07  
 
|  04.07  
|  name हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू.
+
|  name(नेम) हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू.
  
 
|-
 
|-
 
|  04.12  
 
|  04.12  
|  तसेच क्लासमधे '''public NameHandler''' हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू.
+
|  तसेच क्लासमधे '''public NameHandler'''(पब्लिक नेम हॅंड्लर) हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
Line 233: Line 233:
 
|-
 
|-
 
|  04.30  
 
|  04.30  
|आता Getter आणि Setter मेथडस बनवू.
+
|आता Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनवू.
  
 
|-
 
|-
 
|  04.33  
 
|  04.33  
|Source Editor (सोर्स एडिटर) मधील name फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतील'''Refactor''' मधील '''Encapsulate Fields सिलेक्ट करा.
+
|Source Editor (सोर्स एडिटर) मधील name(नेम) फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतील'''Refactor'''(रीफॅक्टर ) मधील '''Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
 
|  04.46  
 
|  04.46  
| Refactoring हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे.
+
| Refactoring(रीफॅक्टरिंग) हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे.
  
 
|-
 
|-
Line 249: Line 249:
 
|-
 
|-
 
|  05.01  
 
|  05.01  
|  '''Refactoring वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता.'''  
+
|  '''Refactoring(रीफॅक्टरिंग) वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता.'''  
  
 
|-
 
|-
Line 257: Line 257:
 
|-
 
|-
 
|  05.11  
 
|  05.11  
|  name फिल्ड असलेला '''Encapsulate Fields''' चा डायलॉग बॉक्स उघडेल.
+
|  name फिल्ड असलेला '''Encapsulate Fields'''(एनकॅप्सुलेट फील्ड्स) चा डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
 
|  05.16  
 
|  05.16  
|  '''Fields''' ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि
+
|  '''Fields'''( फील्ड्स) ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि
  
 
|-
 
|-
 
|  05.20  
 
|  05.20  
|  '''Accessors''' विजीबलिटी '''public''' वर डिफॉल्ट रूपात सेट आहे.
+
|  '''Accessors'''(अक्सेसर्स ) विजीबलिटी '''public'''(पब्लिक) वर डिफॉल्ट रूपात सेट आहे.
  
 
|-
 
|-
 
|  05.24  
 
|  05.24  
|  ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर '''private''' असल्याचे दिसते.
+
|  ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर '''private'''(प्राइवेट) असल्याचे दिसते.
  
 
|-
 
|-
 
|  05.30  
 
|  05.30  
|  मात्र '''getter''' आणि '''setter''' मेथडस '''public''' मॉडिफायरने बनवल्या जातात.
+
|  मात्र '''getter'''(गेटटर) आणि '''setter'''(सेटर) मेथडस '''public'''(पब्लिक) मॉडिफायरने बनवल्या जातात.
  
 
|-
 
|-
 
|  05.36  
 
|  05.36  
|  '''Refactor''' वर क्लिक करा.
+
|  '''Refactor'''(रीफॅक्टर ) वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|  05.39  
 
|  05.39  
|  नेम फिल्डसाठी '''Getter''' आणि '''Setter''' मेथडस बनल्या आहेत.
+
|  नेम फिल्डसाठी '''Getter'''(गेटटर) आणि '''Setter'''(सेटर) मेथडस बनल्या आहेत.
  
 
|-
 
|-
Line 309: Line 309:
 
|-
 
|-
 
|  06.26  
 
|  06.26  
|  पॅलेट मॅनेजर मधे '''HTML forms''' पर्याय एक्सपांड करा.
+
|  पॅलेट मॅनेजर मधे '''HTML forms'''(एचटीएमल फॉर्मस पर्याय एक्सपांड करा.
  
 
|-
 
|-
Line 329: Line 329:
 
|-
 
|-
 
|  06.49  
 
|  06.49  
|Action (ऍक्शनमधे) '''response.jsp'''  
+
|Action (ऍक्शन मधे) '''response.jsp'''  
  
 
|-
 
|-
Line 337: Line 337:
 
|-
 
|-
 
|  06.56  
 
|  06.56  
|  '''आणि फॉर्मला Name input form नाव द्या.'''  
+
|  '''आणि फॉर्मला Name input form(नेम इनपुट फॉर्म) नाव द्या.'''  
  
 
|-
 
|-
Line 405: Line 405:
 
|-
 
|-
 
|  08.28  
 
|  08.28  
|ते टेक्स्ट बदलून Entry form करू.
+
|ते टेक्स्ट बदलून Entry form(एंट्री फॉर्म) करू.
  
 
|-
 
|-
Line 429: Line 429:
 
|-
 
|-
 
|  08.53  
 
|  08.53  
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''HelloWeb''' प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New मधील''' '''JSP''' सिलेक्ट करा.  
+
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''HelloWeb''' प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील''' '''JSP''' सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
Line 437: Line 437:
 
|-
 
|-
 
|  09.05  
 
|  09.05  
|  फाईलला '''response''' नाव देऊन '''Finish''' क्लिक करा.
+
|  फाईलला '''response'''(रेस्पॉन्स) नाव देऊन '''Finish'''(फिनिश) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 461: Line 461:
 
|-
 
|-
 
|  09.53  
 
|  09.53  
|  '''Insert Use Bean''' डायलॉग बॉक्स उघडेल.
+
|  '''Insert Use Bean'''(इनसर्ट यूस बीन) डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
Line 489: Line 489:
 
|-
 
|-
 
|  10.30  
 
|  10.30  
|  JavaBeans हे जावासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे.
+
|  JavaBeans(जावाबिन्स) हे जावासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे.
  
 
|-
 
|-
Line 501: Line 501:
 
|-
 
|-
 
|  10.46  
 
|  10.46  
|  आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा.
+
|  आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property(सेट बीन प्रॉपर्टी) आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा.
  
 
|-
 
|-
Line 557: Line 557:
 
|-
 
|-
 
|  12.26  
 
|  12.26  
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''Hello Web''' ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा.
+
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''Hello Web'''(हेलो वेब) ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
Line 625: Line 625:
 
|-
 
|-
 
|  14.06  
 
|  14.06  
|  Bean Property सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा.
+
|  Bean Property(बीन प्रॉपर्टी) सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा.
  
 
|-
 
|-
Line 685: Line 685:
 
|-
 
|-
 
|  15.21  
 
|  15.21  
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-

Revision as of 16:30, 16 May 2014

Time Narration
00.01 नमस्कार.
00.02 नेटबीन्स IDE वरील इंट्रोडक्शन टु डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्सच्या पाठात स्वागत.
00.08 आपल्याला नेटबीन्सचे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू.
00.12 नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00.19 पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर,
00.22 नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल.
00.25 मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याचे जाणून घेतले.
00.29 ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स v11.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरू.
00.40 हा पाठ नेटबीन्सद्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल.
00.45 आपण बघू,
00.46 वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेट अप करणे.
00.49 त्याच्या सोर्स फाईल्स बनवणे व एडिट करणे.
00.52 जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाईल बनवणे.
00.56 गेटर आणि सेटर मेथडस बनवणे.
00.59 डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस फाईल एडिट करणे.
01.02 जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवणे.
01.05 आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे.
01.08 हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहेः नेटबीन्स IDE,
01.13 जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) वर्जन 6,
01.17 GlassFish(ग्लासफिश) सर्व्हरची मुक्त आवृत्ती.
01.20 स्क्रीनवरील लिंकवरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाऊनलोड करता येतात.
01.26 हा पाठ तुम्हाला शिकवेल - सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे,
01.30 ते सर्व्हरवर ठेवणे,
01.32 आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राऊजरमधे बघणे
01.35 या ऍप्लिकेशनमधे जावा सर्व्हर पेजेस(JSP) द्वारे तुमचे नाव टाईप करण्यास सांगितले जाईल.
01.42 जावा बीन्सचे घटक वापरून HTTP सेशनमधे हे नाव संचित राहिल,
01.48 आणि नंतर परत मिळवून दुस-या JSP पेजवर आऊटपुट दिसेल.
01.51 नेटबीन्सवर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया.
01.58 File (फाईल) मेनूतून New Project(न्यू प्रोजेक्ट) निवडा.
02.01 Categories (कॅटगरीज) खालील Java Web (जावा वेब) सिलेक्ट करा.
02.04 Projects (प्रोजेक्टस) खालील Web Application (वेब ऍप्लिकेशन) सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02.09 प्रोजेक्टला नाव द्या. आपण HelloWeb ('हॅलो वेब') नाव देऊ.
02.15 प्रोजेक्ट लोकेशनमधे संगणकावरील योग्य डिरेक्टरी निवडा.
02.20 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02.22 सर्व्हर आणि सेटींग्ज पॅनेल उघडेल.
02.25 ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा.
02.29 ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा.
02.34 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02.36 Frameworks (फ्रेमवर्क्स) पॅनेलमधे,
02.38 प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) क्लिक करा.
02.41 IDE हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल.
02.46 यामधे सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडाटा यांचा समावेश आहे.
02.51 मुख्य विंडोच्या सोर्स एडिटरमधे 'index.jsp हे वेलकम पेज उघडेल.
02.57 येथे डावीकडे फाईल्स विंडोमधे तुम्हाला प्रोजेक्टचे फाईल स्ट्रक्चर दिसू शकेल.
03.05 आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडोमधे दिसेल.
03.10 IDE चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाईल्स बनवणे आणि एडिट करणे.
03.15 आता Projects (प्रोजेक्टस) विंडोमधील Source Packages (सोर्स पॅकेजेस) नोड एक्सपांड करा.
03.20 सोर्स पॅकेजेस नोडमधे केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या.
03.25 Source Packages (सोर्स पॅकेजेसवर) राईट क्लिक करा आणि New(न्यू) मधील Java Class(जावा क्लास) निवडा.
03.32 आपण क्लासला NameHandler(नेम हॅंड्लर ) नाव देऊ.
03.40 आणि Package (पॅकेज) काँबो बॉक्समधे टाईप करा org.mypackage.hello
03.54 Finish (फिनिश) वर क्लिक करा.
03.57 NameHandler.java(नेम हॅंड्लर जावा) फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल.
04.01 आता घोषित केलेल्या क्लासखाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत.
04.07 name(नेम) हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू.
04.12 तसेच क्लासमधे public NameHandler(पब्लिक नेम हॅंड्लर) हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू.
04.23 आता कन्स्ट्रक्टर मधे name = null समाविष्ट करू.
04.30 आता Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनवू.
04.33 Source Editor (सोर्स एडिटर) मधील name(नेम) फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतीलRefactor(रीफॅक्टर ) मधील Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) सिलेक्ट करा.
04.46 Refactoring(रीफॅक्टरिंग) हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे.
04.56 थोडक्यात प्रोग्रॅमचे कार्य न बदलता त्याचे स्ट्रक्चर सुधारता येते.
05.01 Refactoring(रीफॅक्टरिंग) वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता.
05.08 IDE वर परत जाऊ.
05.11 name फिल्ड असलेला Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) चा डायलॉग बॉक्स उघडेल.
05.16 Fields( फील्ड्स) ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि
05.20 Accessors(अक्सेसर्स ) विजीबलिटी public(पब्लिक) वर डिफॉल्ट रूपात सेट आहे.
05.24 ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private(प्राइवेट) असल्याचे दिसते.
05.30 मात्र getter(गेटटर) आणि setter(सेटर) मेथडस public(पब्लिक) मॉडिफायरने बनवल्या जातात.
05.36 Refactor(रीफॅक्टर ) वर क्लिक करा.
05.39 नेम फिल्डसाठी Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनल्या आहेत.
05.46 क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private असेल तर getter आणि setter मेथडस public मॉडिफायरने बनवल्या जातात.
05.56 जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे.
05.59 पुढे Default JavaServer Pages ही फाईल एडिट करू.
06.04 सोर्स एडिटरवरील वरच्या बाजूच्या टॅबमधील index.jsp फाईलवर क्लिक करा.
06.11 आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेनूतील पॅलेटवर क्लिक करून HTML/JSP code clips वर क्लिक करा.
06.21 Palatte manager (पॅलेट मॅनेजर) उघडेल.
06.26 पॅलेट मॅनेजर मधे HTML forms(एचटीएमल फॉर्मस पर्याय एक्सपांड करा.
06.31 Form (फॉर्म) आयटम सिलेक्ट करा.
06.34 सोर्स एडिटरमधे h1 टॅग्ज नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा.
06.42 Insert form (इन्सर्ट फॉर्म) डायलॉग बॉक्स उघडेल .
06.45 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या.
06.49 Action (ऍक्शन मधे) response.jsp
06.54 Method (मेथड मधे) GET
06.56 आणि फॉर्मला Name input form(नेम इनपुट फॉर्म) नाव द्या.
07.04 OK क्लिक करा.
07.07 index.jsp फाईलमधे HTML फॉर्म समाविष्ट झाला आहे.
07.13 आता पॅलेट मॅनेजरमधून Text Input (टेक्स्ट इनपुट) आयटम सिलेक्ट करा. ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
07.25 Insert text input (इन्सर्ट टेक्स्ट इनपुट) डायलॉग बॉक्समधे नेमसाठी Name टाईप करा.
07.32 टेक्स्ट टाईप तसाच ठेवा.
07.34 OK वर क्लिक करा.
07.36 फॉर्म टॅग्जमधे HTML इनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत.
07.41 इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूटच्या व्हॅल्यू डिलिट करू.
07.49 आता पॅलेटमधून Button (बटण) आयटम सिलेक्ट करून,
07.53 ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
07.58 लेबलसमोर OK टाईप करा.
08.00 submit(सबमिट) Type (टाईप) निवडून
08.03 पुन्हा OK वर क्लिक करा.
08.05 फॉर्म टॅग्जमधे HTML बटण समाविष्ट झाले आहे.
08.12 पहिल्या इनपुट टॅगच्या आधी Enter your Name हे टेक्स्ट टाईप करा.
08.22 आता h1 टॅग्जमधील डिफॉल्ट टेक्स्ट मधे बदल करू.
08.28 ते टेक्स्ट बदलून Entry form(एंट्री फॉर्म) करू.
08.34 आता राईट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू.
08.38 सोर्स एडिटरवर राईट क्लिक करा.
08.41 कोड नीटनेटका दिसण्यासाठी format(फॉरमॅट) पर्याय सिलेक्ट करा.
08.46 index.jsp फाईल अशी दिसली पाहिजे.
08.49 आता जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवू.
08.53 प्रोजेक्ट विंडोमधे HelloWeb प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील JSP सिलेक्ट करा.
09.01 New JSP फाईल विझार्ड उघडेल.
09.05 फाईलला response(रेस्पॉन्स) नाव देऊन Finish(फिनिश) क्लिक करा.
09.14 प्रोजेक्ट विंडोमधे index.jsp फाईलच्या खाली response.jsp हा फाईल नोड,
09.23 आणि सोर्स एडिटरमधे नवी फाईल उघडलेली दिसेल.
09.26 पुन्हा (Palette manager) पॅलेट मॅनेजर उघडा.
09.35 JSP पर्याय एक्सपांड करा.
09.39 Use Bean आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा.
09.53 Insert Use Bean(इनसर्ट यूस बीन) डायलॉग बॉक्स उघडेल.
09.56 अशाप्रकारे व्हॅल्यूज देऊ.
09.58 ID मधे mybean
10.01 Class मधे org.mypackage.hello.NameHandler
10.13 Scope मधे session सेट करून
10.15 OK क्लिक करा.
10.18 jsp:useBean टॅग बॉडी टॅगच्या खाली समाविष्ट झालेला दिसेल.
10.30 JavaBeans(जावाबिन्स) हे जावासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे.
10.34 त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्टस एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो.
10.38 ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बीन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते.
10.46 आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property(सेट बीन प्रॉपर्टी) आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा.
11.03 OK क्लिक करा.
11.12 येथे jsp:setProperty टॅगमधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूट व्हॅल्यू डिलिट करा.
11.21 आणि name ऍट्रीब्यूट मधे mybean आणि प्रॉपर्टीमधे name सेट करा.
11.30 आता h1 टॅग्जमधील टेक्स्ट बदलून Hello कॉमा स्पेस आणि उद्गारचिन्ह टाईप करा.
11.40 आता पॅलेट मॅनेजरमधील Get Bean हा प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा. आणि h1 टॅग्ज मधील Hello text नंतर ड्रॉप करा.
11.51 Get Bean प्रॉपर्टी आयटममधे,
11.53 Bean Name मधे mybean
11.57 आणि Property Name मधे name सेट करा.
11.59 OK क्लिक करा.
12.01 आता jsp:getProperty टॅग h1 टॅग्जमधे समाविष्ट झाला आहे.
12.07 गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटरवर राईट क्लिक करून फॉरमॅटवर क्लिक करा.
12.16 आता वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
12.20 पॅलेट मॅनेजर बंद करू.
12.26 प्रोजेक्ट विंडोमधे Hello Web(हेलो वेब) ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा.
12.32 टूलबारवरील run पर्यायावरही क्लिक करू शकतो. किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 हे बटण दाबू शकतो.
12.41 टूलबारवरील बटणावर क्लिक करू.
12.44 वेब ऍप्लीकेशन कार्यान्वित केल्यावर IDE बनेल आणि ऍप्लीकेशन कोड कंपाईल होईल.
12.53 सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लीकेशन ठेवले जाईल.
12.58 आणि शेवटी ब्राऊजर विंडोमधे ऍप्लीकेशन दाखवले जाईल.
13.02 ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनूमधील output (आऊटपुट) पर्याय सिलेक्ट करून आऊटपुट विंडो उघडू शकता.
13.10 ऍप्लीकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल.
13.17 तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरवर index.jsp पेज उघडेल.
13.23 पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
13.27 हे आपल्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे उघडले आहे.
13.32 लक्षात घ्या की कधीकधी IDE द्वारे सर्व्हर आऊटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राऊजर विंडो उघडली जाईल.
13.38 ब्राऊजरमधील टेक्स्ट बॉक्समधे नाव टाईप करू.
13.42 उदाहरणार्थ उबंटु आणि Ok क्लिक करा.
13.46 response.jsp पेज दाखवले जाईल. ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल.
13.52 आता असाईनमेंट.
13.56 वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्टमधे आणखी दोन टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करा म्हणजे तुमच्या ऍप्लीकेशनमधे एकूण तीन टेक्स्ट इनपुट फिल्डस होतील.
14.06 Bean Property(बीन प्रॉपर्टी) सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा.
14.09 ब्राऊजरमधे त्याचे प्रेझेंटेशन बघा.
14.12 आणि शेवटी आऊटपुट दुस-या JSP पेजवर मिळवा.
14.17 आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.
14.21 असाईनमेंट उघडून ती IDE मधे कार्यान्वित करू.
14.30 आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फिल्डस दिसत आहेत.
14.35 त्यात योग्य माहिती टाईप करून Ok क्लिक करा.
14.42 आपल्याला अशाप्रकारचे आऊटपुट मिळायला हवे.
14.47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14.51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14.54 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
14.59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15.05 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15.09 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
15.16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
15.21 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
15.28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15.40 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15.43 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana