Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-1/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': User-Login-Part-1 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narr…')
 
Line 7: Line 7:
  
  
{| style="border-spacing:0;"
+
{| border=1
! <center>Visual Clue</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-

Revision as of 17:43, 21 July 2014

Title of script: User-Login-Part-1

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time Narration
0:00 user login आणि sessions वरील पाठात स्वागत.
0:03 या पाठात आपण phpमधील पुढील वैशिष्टये बघू. html formसबमिट करणे, युजर नेम आणि पासवर्ड तपासणे.
0:14 एंटर केलेली व्हॅल्यू डेटाबेस बरोबर तपासली जाईल.
0:16 युजरनेम व पासवर्डचा डेटाबेस सेटअप करणे, डेटाबेसला कनेक्ट करणे आणि logout फंक्शनच्या प्रक्रिया पाहू.
0:25 sessionsचा वापर करत असल्याने logoutबटण दाबेपर्यंत युजर logged-in राहिल.
0:32 आता html form बनवण्यापासून सुरूवात करू.
0:35 mySQL ची आपण सेटअप करत असलेली काही वैशिष्ट्ये पाहू.
0:42 html फॉर्ममधून "login dot php" नामक पेजवर जाऊन कार्य करू.
0:47 हे सोपे करण्यासाठी वेगवेगळी पेजेस ठेवू .
0:49 POST मेथड वापरू.
0:50 येथे फॉर्म संपवू.
0:54 टाईप करा input type equal to "text" आणि name equal to "username".
1:06 येथे line break द्या.
1:09 ही ओळ कॉपी-पेस्ट करा आणि "text"च्या जागी "password" लिहा.
1:15 name equal to "password" करा. ऑपरेटिंग सिस्टीमच्या वापरानुसार चांदणी किंवा गोल दिसणे अवलंबून असते.
1:24 शेवटी "submit" बटण बनवू ज्याची व्हॅल्यू "Log in" असेल.
1:31 हे करून बघू. रिफ्रेश केल्यावर पेज दिसेल,
1:36 युजरनेम आणि पासवर्ड असलेले "index dot php" .
1:39 log in वर क्लिक केल्यावर पेजवर जाईल, जे उपलब्ध नाही.
1:43 नीट समजण्यासाठी येथे labels समाविष्ट करू.
1:54 रिफ्रेश करू. आपल्याला असे दिसेल.
1:59 आता "login dot php" ही फाईल बनवू.
2:01 प्रथम "php my admin" उघडू.
2:04 "xampp" वापरत असल्यास हे "php my admin" लोकल होस्ट वापरून आपोआप इन्स्टॉल झालेले असेल.
2:11 नसल्यास, google ने शोधून तुमच्या local host directory मधे त्याची कॉपी करून ते सुरू करा.
2:21 आता नवा डेटाबेस बनवू.
2:25 येथे "php login" हा नवा डेटाबेस बनवू. createवर क्लिक करा.
2:40 हे येथे तयार झालेले दिसेल. आता tables बनवू शकतो.
2:46 तुम्ही sqlशी परिचित नसल्यास थोडक्यात जाणून घेऊ.
2:50 डेटाबेस हे बेसिक स्ट्रक्चर आहे. यातtables संचित केलेली असतात. tables मधे rows आणि rows मधे व्हॅल्यूज संचित असतात.
3:00 त्याला "users" नाव देऊन OKवर क्लिक करा.
3:06 number of fields न लिहिल्यामुळे error मिळाली आहे.
3:10 नवा डेटाबेस बनवताना नोटपॅड किंवा context editor वर हव्या असलेल्या सर्व fields ची सूची लिहिणे उपयोगी ठरते.
3:20 मी प्रथम "id", नंतर "user name" आणि शेवटी "password" घेणार आहे. एवढेच आवश्यक आहे.
3:28 प्रोग्रॅममधील गरजेनुसार "first name", "date of birth" इत्यादी देखील समाविष्ट करू शकतो.
3:36 परंतु येथे केवळ ही 3 fields वापरणार आहोत.
3:42 येथे परत जाऊन तीन टाईप करून टेबल बनवू.
3:49 आता पुढे फिल्डची नावे टाईप करायची आहेत.
3:53 येथे "id" टाईप करून त्याचा integer हा टाईप निवडू.
3:57 ही primary key आहे आणि हे ऑटो इन्क्रीमेंट होणे आवश्यक आहे.
4:02 आता प्रत्येक वेळी नवे रेकॉर्ड बनेल तेव्हा त्याची id valueएकने वाढेल.
4:07 उदाहरणार्थ पहिल्या रजिस्टर केलेल्या युजरचा id एक असेल तर दुस-या युजरचा दोन, पुढे तीन चार इत्यादी.
4:15 पुढचे फिल्ड user name आणि शेवटचे password असणार आहे.
4:23 ते दोन्ही VARCHARs म्हणून सेट करू आणि त्यास 25 अक्षरामध्ये सेट करू आणि पासवर्ड ही 25अक्षरामध्ये सेट करू.
4:31 ह्यासाठी अजून काहीही सेट करण्याची गरज नाही.
4:34 खाली scroll करून SAVE वर क्लिक करा.
4:40 आता हे खाली येऊन बघू शकतो.
4:44 ह्यात व्हॅल्यू समाविष्ट करू .
4:48 हे तपासू.
4:50 युजर registration फॉर्म बनवण्यासंबंधीचे पाठ बनवले आहेत. त्याबद्दलची चर्चा तिथे करू.
5:01 "id" ची व्हॅल्यू आपोआप वाढेल. त्यामुळे तिथे काहीही लिहिण्याची गरज नाही.
5:05 तिथे 1 लिहिला जाईल.
5:07 युजरनेम मध्ये "Alex" लिहा.
5:10 माझा पासवर्ड "abc" असेल. तुम्ही अजून चांगला पासवर्ड द्या.
5:16 युजरनेम "Alex" आणि पासवर्ड "abc" हे लक्षात ठेवायला सोपे आहे. हे संचित केले आहे.
5:26 browse करण्यासाठी browse tab क्लिक करा.
5:28 खाली scrollकरू. "Alex" आणि "abc" हे अनुक्रमे आपले युजरनेम व पासवर्ड आहेत. त्याचा id 1 आहे.
5:37 आता "login dot php" पेज बनवू.
5:46 "Login dot php" हे सेव्ह करू.
5:51 php tags कसे बनवायचे ते पाहू.
5:55 आता काही POST व्हेरिएबल्सचा वापर करू.
5:59 "index dot php" मधे POST मेथड वापरली होती.
6:01 आता टाईप करू user name equal to dollar underscore POST square bracket मधे "username".
6:11 आपल्याला हे मिळेल. आणि password equal to dollar underscore POST square bracket मधे "password".
6:25 प्रथम युजरनेम आणि पासवर्ड लिहिले गेले आहेत का ते तपासू.
6:30 आपण फॉर्म validate करणार नाही. कारण युजरने ही दोन्ही fields लिहिलेली आहेत.
6:38 आता "if" स्टेटमेंट लिहू.
6:40 हा मोठा block असेल कारण फिल्ड तपासल्यानंतर लागणारा सर्व code येथे लिहावा लागेल.
6:45 लिहा "username" म्हणजेच "username" मधे व्हॅल्यू असल्यास हे TRUE असेल. पुढे "password".
6:56 "username" आणि "password" लिहिल्यावर हे TRUE होईल आणि हा कोडचा block कार्यान्वित होईल.
7:04 आपल्याला डेटाबेसला कनेक्ट करायचे आहे.
7:08 त्यासाठी "connect" equal to "mysql_connect" नावाचे व्हेरिएबल बनवू.
7:20 येथे कंसात पहिले पॅरॅमीटर "host" आहे म्हणून मी "localhost" लिहित आहे.
7:28 दुसरे "username" म्हणून "root" लिहित आहे.
7:31 तिसरे "password" आहे. तो मी वापरलेला नाही. आपण ते तपासून घेऊ.
7:37 पुढे "or die" लिहून त्यात error मेसेज लिहू शकता.
7:39 उदाहरणार्थ "Couldn't connect" असे लिहू शकतो.
7:44 मला माझ्या पासवर्डबद्दल खात्री नाही. तो काहीतरी वेगळा आहे.
7:48 चूक केल्यास "Couldn't connect" हा मेसेज मिळेल.
7:51 आता टेबल, चुकले, डेटाबेस निवडणे आवश्यक आहे.
7:58 त्यासाठी "mysql select db" लिहा. इनस्टॉल केलेल्या php module मधील हे built-in function आहे.
8:06 हे XAMPP सोबतच येते.
8:11 येथे double quote मधे "phplogin" लिहा.
8:19 आता सर्व ठीक आहे असे समजू. मी येथे "Couldn't find db" हा एरर मेसेज समाविष्ट करू शकते.
8:30 पेज रिफ्रेश करून loginवर क्लिक करा. काहीच झाले नाही.
8:37 "if" स्टेटमेंट एडिट करू. "else" टाईप करून echo किंवा "die" फंक्शन समाविष्ट करू.
8:47 हे फंक्शन कॉल केल्यानंतर येथे काहीही कार्यान्वित होणार नाही.
8:54 आपल्याला हवा तसा मेसेज दिसेल.
8:58 येथे "Please enter a user name and a password" हा मेसेज लिहित आहे.
9:08 हे रिफ्रेश करा. डेटा रिसेंड करा. हा error मेसेज मिळेल.
9:13 पुढे "Alex" आणि "123", चुकले, "abc" टाईप करून log inवर क्लिक करा.
9:18 कुठलाही error मेसेज मिळाला नाही म्हणजे आपण डेटाबेसला कनेक्ट झालो आहोत.
9:25 हा भाग येथे संपत आहे. पुढील भागात डेटाबेसला कनेक्ट करून, user name आणि password कसा तपासायचा ते पाहू.
9:34 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana