PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 user login आणि sessions वरील पाठात स्वागत.
00:03 या पाठात आपण phpमधील पुढील वैशिष्टये बघू. html formसबमिट करणे, युजर नेम आणि पासवर्ड तपासणे.
00:14 एंटर केलेली व्हॅल्यू डेटाबेस बरोबर तपासली जाईल.
00:16 युजरनेम व पासवर्डचा डेटाबेस सेटअप करणे, डेटाबेसला कनेक्ट करणे आणि logout फंक्शनच्या प्रक्रिया पाहू.
00:25 sessionsचा वापर करत असल्याने logoutबटण दाबेपर्यंत युजर logged-in राहिल.
00:32 आता html form बनवण्यापासून सुरूवात करू.
00:35 mySQL ची आपण सेटअप करत असलेली काही वैशिष्ट्ये पाहू.
00:42 html फॉर्ममधून "login dot php" नामक पेजवर जाऊन कार्य करू.
00:47 हे सोपे करण्यासाठी वेगवेगळी पेजेस ठेवू .
00:49 POST मेथड वापरू.

येथे फॉर्म संपवू.

00:54 टाईप करा input type equal to "text" आणि name equal to "username".
01:06 येथे line break द्या.
01:09 ही ओळ कॉपी-पेस्ट करा आणि "text"च्या जागी "password" लिहा.
01:15 name equal to "password" करा. ऑपरेटिंग सिस्टीमच्या वापरानुसार चांदणी किंवा गोल दिसणे अवलंबून असते.
01:24 शेवटी "submit" बटण बनवू ज्याची व्हॅल्यू "Log in" असेल.
01:31 हे करून बघू. रिफ्रेश केल्यावर पेज दिसेल,
01:36 युजरनेम आणि पासवर्ड असलेले "index dot php" .
01:39 log in वर क्लिक केल्यावर पेजवर जाईल, जे उपलब्ध नाही.
01:43 नीट समजण्यासाठी येथे labels समाविष्ट करू.
01:54 रिफ्रेश करू. आपल्याला असे दिसेल.
01:59 आता "login dot php" ही फाईल बनवू.
02:01 प्रथम "php my admin" उघडू.
02:04 "xampp" वापरत असल्यास हे "php my admin" लोकल होस्ट वापरून आपोआप इन्स्टॉल झालेले असेल.
02:11 नसल्यास, google ने शोधून तुमच्या local host directory मधे त्याची कॉपी करून ते सुरू करा.
02:21 आता नवा डेटाबेस बनवू.
02:25 येथे "php login" हा नवा डेटाबेस बनवू. createवर क्लिक करा.
02:40 हे येथे तयार झालेले दिसेल. आता tables बनवू शकतो.
02:46 तुम्ही sqlशी परिचित नसल्यास थोडक्यात जाणून घेऊ.
02:50 डेटाबेस हे बेसिक स्ट्रक्चर आहे. यातtables संचित केलेली असतात. tables मधे rows आणि rows मधे व्हॅल्यूज संचित असतात.
03:00 त्याला "users" नाव देऊन OKवर क्लिक करा.
03:06 number of fields न लिहिल्यामुळे error मिळाली आहे.
03:10 नवा डेटाबेस बनवताना नोटपॅड किंवा context editor वर हव्या असलेल्या सर्व fields ची सूची लिहिणे उपयोगी ठरते.
03:20 मी प्रथम "id", नंतर "user name" आणि शेवटी "password" घेणार आहे. एवढेच आवश्यक आहे.
03:28 प्रोग्रॅममधील गरजेनुसार "first name", "date of birth" इत्यादी देखील समाविष्ट करू शकतो.
03:36 परंतु येथे केवळ ही 3 fields वापरणार आहोत.
03:42 येथे परत जाऊन तीन टाईप करून टेबल बनवू.
03:49 आता पुढे फिल्डची नावे टाईप करायची आहेत.
03:53 येथे "id" टाईप करून त्याचा integer हा टाईप निवडू.
03:57 ही primary key आहे आणि हे ऑटो इन्क्रीमेंट होणे आवश्यक आहे.
04:02 आता प्रत्येक वेळी नवे रेकॉर्ड बनेल तेव्हा त्याची id valueएकने वाढेल.
04:07 उदाहरणार्थ पहिल्या रजिस्टर केलेल्या युजरचा id एक असेल तर दुस-या युजरचा दोन, पुढे तीन चार इत्यादी.
04:15 पुढचे फिल्ड user name आणि शेवटचे password असणार आहे.
04:23 ते दोन्ही VARCHARs म्हणून सेट करू आणि त्यास 25 अक्षरामध्ये सेट करू आणि पासवर्ड ही 25अक्षरामध्ये सेट करू.
04:31 ह्यासाठी अजून काहीही सेट करण्याची गरज नाही.
04:34 खाली scroll करून SAVE वर क्लिक करा.
04:40 आता हे खाली येऊन बघू शकतो.
04:44 ह्यात व्हॅल्यू समाविष्ट करू .
04:48 हे तपासू.
04:50 युजर registration फॉर्म बनवण्यासंबंधीचे पाठ बनवले आहेत. त्याबद्दलची चर्चा तिथे करू.
05:01 "id" ची व्हॅल्यू आपोआप वाढेल. त्यामुळे तिथे काहीही लिहिण्याची गरज नाही.
05:05 तिथे 1 लिहिला जाईल.
05:07 युजरनेम मध्ये "Alex" लिहा.
05:10 माझा पासवर्ड "abc" असेल. तुम्ही अजून चांगला पासवर्ड द्या.
05:16 युजरनेम "Alex" आणि पासवर्ड "abc" हे लक्षात ठेवायला सोपे आहे. हे संचित केले आहे.
05:26 browse करण्यासाठी browse tab क्लिक करा.
05:28 खाली scrollकरू. "Alex" आणि "abc" हे अनुक्रमे आपले युजरनेम व पासवर्ड आहेत. त्याचा id 1 आहे.
05:37 आता "login dot php" पेज बनवू.
05:46 "Login dot php" हे सेव्ह करू.
05:51 php tags कसे बनवायचे ते पाहू.
05:55 आता काही POST व्हेरिएबल्सचा वापर करू.
05:59 "index dot php" मधे POST मेथड वापरली होती.
06:01 आता टाईप करू user name equal to dollar underscore POST square bracket मधे "username".
06:11 आपल्याला हे मिळेल. आणि password equal to dollar underscore POST square bracket मधे "password".
06:25 प्रथम युजरनेम आणि पासवर्ड लिहिले गेले आहेत का ते तपासू.
06:30 आपण फॉर्म validate करणार नाही. कारण युजरने ही दोन्ही fields लिहिलेली आहेत.
06:38 आता "if" स्टेटमेंट लिहू.
06:40 हा मोठा block असेल कारण फिल्ड तपासल्यानंतर लागणारा सर्व code येथे लिहावा लागेल.
06:45 लिहा "username" म्हणजेच "username" मधे व्हॅल्यू असल्यास हे TRUE असेल. पुढे "password".
06:56 "username" आणि "password" लिहिल्यावर हे TRUE होईल आणि हा कोडचा block कार्यान्वित होईल.
07:04 आपल्याला डेटाबेसला कनेक्ट करायचे आहे.
07:08 त्यासाठी "connect" equal to "mysql_connect" नावाचे व्हेरिएबल बनवू.
07:20 येथे कंसात पहिले पॅरॅमीटर "host" आहे म्हणून मी "localhost" लिहित आहे.
07:28 दुसरे "username" म्हणून "root" लिहित आहे.
07:31 तिसरे "password" आहे. तो मी वापरलेला नाही. आपण ते तपासून घेऊ.
07:37 पुढे "or die" लिहून त्यात error मेसेज लिहू शकता.
07:39 उदाहरणार्थ "Couldn't connect" असे लिहू शकतो.
07:44 मला माझ्या पासवर्डबद्दल खात्री नाही. तो काहीतरी वेगळा आहे.
07:48 चूक केल्यास "Couldn't connect" हा मेसेज मिळेल.
07:51 आता टेबल, चुकले, डेटाबेस निवडणे आवश्यक आहे.
07:58 त्यासाठी "mysql select db" लिहा. इनस्टॉल केलेल्या php module मधील हे built-in function आहे.
08:06 हे XAMPP सोबतच येते.
08:11 येथे double quote मधे "phplogin" लिहा.
08:19 आता सर्व ठीक आहे असे समजू. मी येथे "Couldn't find db" हा एरर मेसेज समाविष्ट करू शकते.
08:30 पेज रिफ्रेश करून loginवर क्लिक करा. काहीच झाले नाही.
08:37 "if" स्टेटमेंट एडिट करू. "else" टाईप करून echo किंवा "die" फंक्शन समाविष्ट करू.
08:47 हे फंक्शन कॉल केल्यानंतर येथे काहीही कार्यान्वित होणार नाही.
08:54 आपल्याला हवा तसा मेसेज दिसेल.
08:58 येथे "Please enter a user name and a password" हा मेसेज लिहित आहे.
09:08 हे रिफ्रेश करा. डेटा रिसेंड करा. हा error मेसेज मिळेल.
09:13 पुढे "Alex" आणि "123", चुकले, "abc" टाईप करून log inवर क्लिक करा.
09:18 कुठलाही error मेसेज मिळाला नाही म्हणजे आपण डेटाबेसला कनेक्ट झालो आहोत.
09:25 हा भाग येथे संपत आहे. पुढील भागात डेटाबेसला कनेक्ट करून, user name आणि password कसा तपासायचा ते पाहू.
09:34 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana