Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-1/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 749: | Line 749: | ||
| 15.36 | | 15.36 | ||
− | + | धन्यवाद. | |
− | + | ||
− | + |
Revision as of 11:26, 11 July 2013
Visual Cue | Narration |
00.05 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00.09 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मध्ये प्रॉपर्टीस विंडो विषयी आहे. |
00.16 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00.29 | हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय? |
00.35 | प्रॉपर्टीस विंडो मध्ये Render panel म्हणजे काय? |
00.39 | प्रॉपर्टीस विंडो च्या रेंडर पॅनल मधील विविध सेट्टिंग्स काय आहेत. |
00.45 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांविषयी माहिती आहे. |
00.50 | जर नसेल तर कृपया आमचे मागील ट्यूटोरियल - Basic Description of the Blender Interface पहा. |
00.58 | प्रॉपर्टीस विंडो मध्ये विविध पॅनल्स समाविष्ट आहे. हे आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे. |
01.08 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर आइकॉन्स ची रांग आहे. |
01.14 | हे आइकॉन्स विविध पॅनल्स दर्शवितात जे, प्रॉपर्टीस सेक्शन च्या खाली येते. |
01.21 | Render, Scene, World, Object, इत्यादी. |
01.30 | हे पॅनल्स विविध सेट्टिंग्स समाविष्ट करतात जे, ब्लेंडर मध्ये काम करताना अतिशय उपयुक्त ठरतात. |
01.37 | अधिक चांगले पहाणे आणि समजण्या करिता आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा. |
01.43 | प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करा, पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा. |
01.52 | आता आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय अधिक स्पष्ट पणे पाहु शकतो. |
01.59 | ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे- How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा. |
02.12 | Render हे प्रॉपर्टीस विंडो मध्ये पहिले पॅनल आहे. |
02.16 | डिफॉल्ट द्वारे जेव्हा हि आपण ब्लेंडर उघडू हे ब्लेंडर इंटरफेस वर प्रदर्शित होईल. |
02.23 | एनीमेशन चे अंतिम आउटपुट तयार करण्यासाठी या पॅनल मधील सेट्टिंग्स चा उपयोग केला जातो. |
02.31 | Image चा उपयोग सक्रिय कॅमरा व्यू चे एकेरी फ्रेम इमेज रेंडर करण्यासाठी केला जातो. |
02.39 | image वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड शॉर्टकट साठी F12 दाबा. |
02.48 | सक्रिय कॅमरा व्यू एकेरी फ्रेम इमेज सारखे रेंडर केले आहे. |
02.55 | 3D view वर पुन्हा जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा. |
03.03 | Animation चा वापर संपूर्ण फ्रेम रेंज रेंडर करण्यासाठी किंवा इमेज क्रम साठी आणि मूवी फाइल तयार करण्यासाठी केला जातो. |
03.13 | डिफॉल्ट द्वारे, टाइम लाइन वरील फ्रेम रेंज 1 ते 250' आहे. |
03.22 | Animation वर लेफ्ट क्लिक करा. संपूर्ण फ्रेम रेंज फ्रेम 1 ते फ्रेम 250 पर्यंत रेंडर होत आहे. |
03.39 | रेंडर प्रोग्रेस थांबविण्यासाठी Esc दाबा. |
03.43 | 3D view वर पुन्हा जाण्यासाठी ESC दाबा. |
03.48 | रेंडर पॅनल मध्ये Display वर जा. |
03.52 | Display - आपल्यास स्क्रीन वरील रेंडर प्रोग्रेस कसा पाहायचा, हे निवडण्यास मदत करते. |
03.58 | डिफॉल्ट द्वारे, डिसप्ले Image Editor mode मध्ये आहे. मी प्रात्यक्षित करून दाखविते. |
04.05 | सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा. |
04.09 | रेंडर डिस्प्ले UV/Image Editor च्या रूपात दर्शित होते. |
04.15 | प्रत्येक वेळी सक्रिय कॅमरा व्यू रेंडर केल्यास, 3D व्यू UV/Image Editor मध्ये बदलते. |
04.22 | UV/Image Editor, बद्दल शिकण्यासाठी Types of windows - UV/Image Editor हे ट्यूटोरियल पहा. |
04.31 | 3D view वर पुन्हा जाण्यासाठी ESC दाबा. |
04.36 | Render पॅनल मध्ये Display वर जा . image editor वर लेफ्ट क्लिक करा. |
04.44 | हे ड्रॉप-डाउन मेन्यू रेंडर डिसप्ले पर्यायाची सूची दर्शविते. |
04.51 | Full Screen निवडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. |
04.55 | सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यास F12 दाबा. |
05.01 | आता संपूर्ण ब्लेंडर स्क्रीन UV/Image editor मध्ये बदलते. |
05.09 | Full Screen रेंडर मोड च्या बाहेर येण्यास ESC दाबा आणि ब्लेंडर कार्यक्षेत्रा वर पुन्हा जा . |
05.16 | Render पॅनल मध्ये Display वर जा. Full screen लेफ्ट क्लिक करा आणि सूची मधून New window निवडा. |
05.28 | सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यास साठी F12 दाबा. |
05.31 | आता रेंडर डिसप्ले ब्लेंडर कार्यक्षेत्रावर नवीन विंडो च्या रूपात दर्शित होते. |
05.39 | तुमच्या एनिमेशन चे प्रिव्यू रेंडर करताना, हे अतिशय उपयुक्त ठरते. |
05.44 | हे कसे करायचे हे आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
05.50 | रेंडर डिसप्ले विंडो बंद करा. |
05.55 | Render पॅनल मध्ये Display वर जा. New Window वर लेफ्ट क्लिक करा. |
06.01 | Image editor mode निवडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. डिसप्ले Image Editor mode मध्ये आहे. |
06.08 | पुढील Dimensions सेट्टिंग्स पाहु. येथे आपण आपल्या आवश्यक आउटपुट नुसार विविध रेंडर प्रिसेट्स कस्टमाइज़ करू शकतो. |
06.20 | Render Presets वर लेफ्ट क्लिक करा. ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल. |
06.27 | येथे सर्व मुख्य रेंडर प्रिसेट्स ची सूची आहे. DVCPRO, HDTV, NTSC, PAL इत्यादी. |
06.41 | सध्या आपण हे बाजूला ठेवू आणि Render Dimension सेट्टिंग्स कडे वळू. |
06.49 | Resolution रेंडर डिसप्ले आणि सक्रिय कॅमरा व्यू ची रुंदी आणि उंची आहे. |
06.56 | डिफॉल्ट द्वारे, ब्लेंडर 2.59 मध्ये रेज़ल्यूशन 1920 by 1080 pixels आहे. |
07.09 | रेंडर रेज़ल्यूशन च्या टक्क्या चे प्रमाण 50% आहे. |
07.14 | याचा अर्थ फक्त 50% प्रत्यक्ष रेज़ल्यूशन रेंडर केले जाईल. मी समजावून सांगते. |
07.22 | सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा. हे डिफॉल्ट रेंडर रेज़ल्यूशन आहे |
07.29 | हे फक्त अर्धे किंवा 50% प्रत्यक्ष रेज़ल्यूशन आहे. |
07.35 | रेंडर डिसप्ले विंडो बंद करा. |
07.40 | Rendeपॅनल मध्ये Resolution च्या खाली 50% वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून उजव्या बाजूला ड्रॅग करा. |
07.50 | टक्केवारी 100% मध्ये बदलते, टक्केवारी बदली करण्याची दुसरी पद्धत म्हणजे, |
08.00 | 100%. वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter दाबा. |
08.12 | सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा. |
08.18 | येथे 1920 by 1080 pixels चे पूर्ण रेज़ल्यूशन 100% रेंडर आहे. |
08.27 | रेंडर डिसप्ले विंडोस बंद करा. आता मला रेज़ल्यूशन 720 by 576 pixels मध्ये बदलायचे आहे. |
08.38 | 1920 वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 720 टाइप करा आणि enter दाबा. |
08.49 | पुन्हा, 1080 वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 576 टाइप करा आणि enter दाबा. |
09.00 | सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा. |
09.07 | येथे संपूर्ण 100% रेज़ल्यूशन 720 by 576 pixels मध्ये रेंडर झाले आहे. |
09.16 | रेंडर डिसप्ले विंडो बंद करा. |
09.21 | Render पॅनल मध्ये Dimensions च्या खाली Frame range वर जा. |
09.26 | Frame Range तुमच्या मूवी साठी रेंडेरेबल एनिमेशन ची लांबी निर्धारित करते. |
09.33 | अगोदर सांगीतल्या प्रमाणे डिफॉल्ट द्वारे फ्रेम रेंज 1 ते 250' आहे. |
09.39 | Start 1 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter दाबा.
|
09.51 | हि आपल्या एनिमेशन लांबी ची सुरवातीची फ्रेम किंवा पहिली फ्रेम आहे. |
09.57 | End 250 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter दाबा.
|
10.08 | हि आपल्या एनिमेशन लांबी ची अंतिम किंवा शेवटची फ्रेम आहे. |
10.16 | आता आपल्याकडे एनिमेशन साठी नवीन फ्रेम रेंज आहे. |
10.22 | 3D व्यू च्या खाली Timeline वर जा. |
10.26 | लक्ष द्या, आता टाइम लाइन डिसप्ले बदलला आहे, कारण आपण रेंडर पॅनल मध्ये फ्रेम रेंज बदलली आहे . |
10.35 | टाइम लाइन विंडो विषयी शिकण्यासाठी, Types of Windows – Timeline हे ट्यूटोरियल पहा. |
10.45 | Render पॅनल मध्ये Dimensions च्या खाली Aspect Ratio वर जा.
|
10.53 | लक्ष द्या जेव्हा आपण रेज़ल्यूशन बदलतो तेव्हा aspect ratio सुद्धा बदलतो. |
11.01 | Frame rate आपल्या मूवी मधील एक सेकेंड मध्ये एनिमेटिंग केलेले फ्रेम क्रमांक निर्धारित करते. |
11.09 | डिफॉल्ट द्वारे हे 24 fps किंवा फ्रेम्स प्रति सेकेंड आहे. |
11.16 | 24 fps. वर लेफ्ट क्लिक करा. ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल. |
11.25 | येथे सर्व मुख्य frame rates ची सूची आहे, जी एनिमेशन मूवी तयार करताना वापरली आहे. |
11.31 | तुम्ही तुमच्या आवश्यकते नुसार कोणतेही एक निवडू शकता. |
11.37 | FPS 24 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 15 टाइप करा आणि enter दाबा. |
11.48 | आता आपली फ्रेम रेट 15 frames per second मध्ये बदलली आहे. |
11.55 | पुढचे Output आहे. तुम्हाला डाव्या बाजुवर tmp लिहिलेला आडवा बार आणि उजव्या बाजुवर file browser आइकान दिसत आहे का? |
12.07 | येथे आपण आपल्या रेंडर फाइल साठी आउट पुट फोल्डर विनिर्दिष्ट करू शकतो. |
12.13 | file browser आइकान वर लेफ्ट-क्लिक करा. |
12.18 | फाइल ब्राउज़र विषयी शिकण्यासाठी Types of Windows - File Browser and Info Panel हे ट्यूटोरियल पहा . |
12.28 | तुमचे आउट पुट फोल्डर निवडा. मी My Documents निवडत आहे. |
12.35 | Create new directory वर लेफ्ट-क्लिक करा. OUTPUT टाइप करा आणि enter दाबा. |
12.46 | फोल्डर उघडण्यासाठी Output वर लेफ्ट क्लिक करा. |
12.51 | Accept वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या सर्व रेंडर फाइल्स आउटपुट फोल्डर My Documents.
मध्ये सेव होतील. |
13.03 | आउटपुट फोल्डर बार च्या खाली Image format मेन्यू आहे. |
13.08 | येथे आपण रेंडर इमेजस आणि मूवी फाइल्स साठी आपण आपले आउटपुट फॉरमेट निवडू शकतो. |
13.13 | PNG वर लेफ्ट क्लिक करा. येथे ब्लेंडर मध्ये आधारित सर्व फॉरमॅट्स ची सूची आहे. |
13.20 | आपल्याकडे image formats आणि movie formats आहे. |
13.25 | आपण आपल्या आवश्यकते नुसार कोणतेही एक निवडू शकतो. |
13.30 | PNG च्या खाली तीन कलर मोड आहेत जे, ब्लेंडर मध्ये वापरलेले आहेत. BW हे ग्रेस्केल मोड आहे. |
13.38 | RGB डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे. RGB हे कलर मोड आहे, जे रेंडर फाइल, RGB डेटा सह सेव करते. |
13.48 | RGBA अतिरिक्त डेटा सह रेंडर फाइल सेव करते ज्याला, Alpha channel म्हणतात. |
13.54 | हे फक्त काही इमेज फॉरमॅट्स सह कार्य करते Alpha channel रेंडरिंग च्या आधारित असते. |
14.01 | render panel तर हे रेंडर पॅनल विषयी होते. |
14.05 | तर या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रॉपर्टीस विंडो खालील रेंडर पॅनल बद्दल शिकलो. |
14.11 | उरलेले पॅनल्स आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
14.17 | आता पुढे जा आणि नवीन ब्लेंडर फाइल तयार करा . रेंडर डिसप्ले ला न्यू विंडो मध्ये बदला. |
14.25 | रेज़ल्यूशन ला 720 by 576 100% मध्ये बदला. फ्रेम रेंज ला 0 ते 100 बदला. |
14.38 | फ्रेम रेट 15 fps बदला. रेंडर फाइल साठी आउटपुट फोल्डर तयार करा. |
14.47 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
14.57 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
15.17 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
15.19 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
15.23 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
15.28 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
15.34 | आमच्या सह जुडण्यासाठी, |
15.36
धन्यवाद. |