Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Laid-back-hold-for-breastfeeding/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border=1 | <center>Time</center> |<center>Narration</center> |- | 00:01 | स्तनपानासाठी '''Laid-back''' स्थिती यावरील स्...")
 
Line 27: Line 27:
 
| मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती  
 
| मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती  
 
ती आहे ज्यामध्ये-
 
ती आहे ज्यामध्ये-
 
  
 
|-  
 
|-  
Line 43: Line 42:
 
|-  
 
|-  
 
| 01:00
 
| 01:00
| जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते '''cross cradle''' किंवा '''cradle''' स्तिथी  
+
| जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते '''cross cradle''' किंवा '''cradle''' स्तिथी वापरून,
वापरून
+
 
 
|-  
 
|-  
 
| 01:10
 
| 01:10
| किंवा आईचे स्तन मोठे असेल
+
| किंवा आईचे स्तन मोठे असेल,
  
 
|-  
 
|-  
 
| 01:13
 
| 01:13
| किंवा आईला पाठदुखी असेल
+
| किंवा आईला पाठदुखी असेल,
  
 
|-  
 
|-  
Line 168: Line 167:
 
|-  
 
|-  
 
| 04:32
 
| 04:32
| आणि बाळ सहजपणे स्तनाकडे पोहोचू शकतो.
+
| आणि बाळ सहजपणे स्तनाकडे पोहोचू शकतो.
  
 
|-  
 
|-  
Line 188: Line 187:
 
|-  
 
|-  
 
| 04:59
 
| 04:59
| बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
+
| बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
  
 
|-  
 
|-  
 
| 05:04
 
| 05:04
| आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.  
+
| आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.  
  
 
|-  
 
|-  
 
| 05:09
 
| 05:09
| यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल.  
+
| यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल.  
  
 
|-  
 
|-  
Line 226: Line 225:
 
| 06:02
 
| 06:02
 
| या स्तिथीत, आईने आरामाने झोपून स्तनपान करावे .
 
| या स्तिथीत, आईने आरामाने झोपून स्तनपान करावे .
 
 
आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.  
 
आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.  
  
Line 244: Line 242:
 
| 06:31
 
| 06:31
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
 
 
ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे.
  
Line 254: Line 251:
 
| 06:51
 
| 06:51
 
| हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे.  
 
| हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे.  
 
 
ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक.
 
ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक.
  

Revision as of 16:37, 18 October 2018

Time
Narration
00:01 स्तनपानासाठी Laid-back स्थिती यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे.
00:15 स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि laid-back स्तिथी कशी करावी.
00:22 आता सुरवात करूया.
00:24 जगभरात, सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असतांना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात.
00:31 मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती

ती आहे ज्यामध्ये-

00:39 आई आणि बाळ दोघांसाठीहि स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल.
00:47 बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल. आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
00:55 आता Laid-back होल्ड ह्या स्थिती बद्दल जाणून घेऊ.
01:00 जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते cross cradle किंवा cradle स्तिथी वापरून,
01:10 किंवा आईचे स्तन मोठे असेल,
01:13 किंवा आईला पाठदुखी असेल,
01:16 किंवा आई थकली असेल तेव्हा Laid-back स्तिथीची सल्ला दिली जाते.
01:19 आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी स्वतःचे हाथ साबण आणि पाण्याने स्वछ धुवून सुकुवून घ्यावेत.
01:27 मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
01:32 स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिली लिटर दूध बनते.

म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.

01:44 मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
01:50 आईने कपडे काढतांना खात्री करून घ्यावी कि तिच्या ब्लॉउज किंवा ब्रा मुळे स्तनांवर दबाव येऊ नये.
01:55 मग, आईने फरशीवर किंवा पलंगावर आरामशीरपणे झोपावे.
02:01 तिचे डोके, मान आणि पाठीच्या वरच्या भागाला उशीचा चांगल्या प्रकारे आधार असावा.
02:07 आता आई तयार आहे, आपण बाळाला योग्य पद्धतीने कसे पकडले पाहिजे ते शिकूया.
02:13 आईने आपल्या बाळाच्या शरीराला त्याच बाजूच्या हाथाने पकडले पाहिजे ज्या बाजूच्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे असेल.
02:20 तिने आपल्या बाळाच्या डोक्याचा खालचा भाग तिच्या दुसर्या हाताच्या अंगठ्या आणि बोटांनी पकडले पाहिजे.
02:27 या चित्रातील आई, तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तनातून स्तनपान करेल.
02:32 म्हणून ती बाळाच्या शरीरास धरून ठेवण्यासाठी तिच्या उजव्या हाताचा वापर करीत आहे.
02:38 आपल्या बाळाच्या डोक्याच्या खालील भागाला पकडण्यासाठी आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटांचे वापर करीत आहे.
02:46 पुढे आपण बाळाच्या डोक्याला पकडण्यासाठी, आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती पाहूया.
02:54 आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानामागे असावी.
03:02 तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून माने पर्यंत आणू नये.
03:08 आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये. यामुळे स्तनपान करताना बाळाला आरामदायी वाटेल.
03:20 पुढे आपण शिकू बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.
03:25 बाळाला आईच्या शरीरावर अशा पद्धतीने ठेवावे कि जेणेकरुन बाळाचे पोट आईच्या पोटावर असेल.
03:32 आणि बाळाचे डोके आईच्या स्तनाजवळ असावे.
03:38 जेवढे बाळाच्या आणि स्तनाच्या दरम्यान अंतर कमी असेल तेवढे बाळाला स्तनापर्यंत पोचण्यास मदत होईल.
03:44 आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
03:49 मग, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाच्या पूर्ण शरीराची दिशा.
03:56 आपण हे लक्षात घेतले असेल की - जेव्हा आपण अन्न खातो, आपल डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते.
04:05 त्याच प्रमाणे- स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे.
04:14 यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
04:19 लक्षात ठेवा, बाळाला कोणत्याही दिशेत आईच्या शरीरावर ठेवू शकतो, जोपर्यंत बाळाच्या शरीराचा समोरील संपूर्ण भाग आईच्या शरीराच्या समोरील संपूर्ण भागावर ठेवला जातो.
04:32 आणि बाळ सहजपणे स्तनाकडे पोहोचू शकतो.
04:38 आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये तिसऱ्या मुद्यावर आलो आहोत.
04:42 आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
04:47 नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घावी लागेल.
04:54 पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू.
04:59 बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
05:04 आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.
05:09 यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल.
05:16 आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
05:21 कृपया लक्षात घ्या- Areola हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे.
05:27 आता बाळ laid back स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
05:34 या स्तिथीत, बाळ नैसर्गिकरित्या आईच्या स्तनाशी पकड घट्ट करू शकतो.
05:40 'बाळाची स्तनाशी पकड घट्ट' याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केली आहेत.
05:49 जसजसे बाळ आईच्या स्तनाशी पकड घट्ट करतो तसेतसे आई बाळाच्या डोक्यावरून आपले हाथ काढू शकते.

आणि बाळाच्या शरीराला आधार देण्यास तिच्या दोन्ही हातांचा ती वापर करू शकते.

06:02 या स्तिथीत, आईने आरामाने झोपून स्तनपान करावे .

आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

06:11 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे.
06:18 स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि laid-back स्तिथी कशी करावी.
06:25 या ट्यूटोरियलचे योगदान स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट आयआयटी बॉम्बे द्वारे करण्यात आले आहे.
06:31 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे.

ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे.

06:44 या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन यांच्याकडून देखील उदार अनुदान मिळालेले आहे.
06:51 हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे.

ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक.

07:03 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Ranjana