Difference between revisions of "Synfig/C2/Create-a-star-animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 |<center>Time</center> |<center>Narration</center> |- | 00:01 | ''' Synfig''' वापरून “'''Star animation'''” वरील स्पोकन ट्...")
 
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| ''' Synfig''' वापरून “'''Star animation'''” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
+
| '''Synfig''' वापरून “'''Star animation'''” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकू.
+
| ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकू.
  
 
|-
 
|-
 
| 00:16
 
| 00:16
| या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS,   
+
| या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS,   
  
 
|-
 
|-
Line 29: Line 29:
 
|-
 
|-
 
| 00:28
 
| 00:28
| मी माझ्या ''' Documents folder''' मध्ये ब्रांच इमेज तयार केली आहे.  
+
| मी माझ्या '''Documents folder''' मध्ये ब्रांच इमेज तयार केली आहे.  
  
 
|-
 
|-
Line 41: Line 41:
 
|-
 
|-
 
| 00:44
 
| 00:44
| '''Layers panel''' वर जा.   ''' Branch  layer''' निवडा.  
+
| '''Layers panel''' वर जा. ''' Branch  layer''' निवडा.  
  
 
|-
 
|-
Line 98: Line 98:
 
|-
 
|-
 
| 02:03
 
| 02:03
| कॅनव्हसच्या वरती माउसने क्लिक करा आणि ते तळापर्यंत ड्रॅग करा.
+
| कॅनव्हसच्या वरती माउसने क्लिक करा आणि ते तळापर्यंत ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
Line 106: Line 106:
 
|-
 
|-
 
| 02:14
 
| 02:14
| ''' Parameters panel''' वर जा. ''' Gradient value''' वर डबल क्लिक करा.एक डायलॉग बॉक्स दिसेल.
+
| '''Parameters panel''' वर जा. '''Gradient value''' वर डबल क्लिक करा.एक डायलॉग बॉक्स दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 118: Line 118:
 
|-
 
|-
 
| 02:31
 
| 02:31
| डावा '''Color stop icon ''' डीफॉल्टपणे निवडले आहे. रंग फिकट निळ्यामध्ये बदला.  
+
| डावा '''Color stop icon''' डीफॉल्टपणे निवडले आहे. रंग फिकट निळ्यामध्ये बदला.  
  
 
|-
 
|-
Line 226: Line 226:
 
|-
 
|-
 
| 05:10
 
| 05:10
| आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
थोडक्यात.
+
  
 
|-
 
|-
Line 235: Line 234:
 
|-
 
|-
 
| 05:24
 
| 05:24
| येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
+
| येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.  
 
सूर्य उदयचे एनिमेशन तयार करा. तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिले आहेत.   
 
सूर्य उदयचे एनिमेशन तयार करा. तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिले आहेत.   
  
Line 244: Line 243:
 
|-
 
|-
 
| 05:37
 
| 05:37
| तुम्हाला '''Spoken Tutorial''' प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.   कृपया डाउनलोड करून पहा.
+
| तुम्हाला '''Spoken Tutorial''' प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:59, 1 October 2018

Time
Narration
00:01 Synfig वापरून “Star animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण ग्रेडियंट कलर एनिमेशन,
00:12 ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकू.
00:16 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS,
00:22 Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:26 आता Synfig उघडू.
00:28 मी माझ्या Documents folder मध्ये ब्रांच इमेज तयार केली आहे.
00:33 तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिलेले आहेत. आपण ती इम्पोर्ट करू.
00:38 File वर जाऊन Import वर क्लिक करा. Branch इमेज निवडा.
00:44 Layers panel वर जा. Branch layer निवडा.
00:48 आता हॅन्डल्स दिसतात.
00:51 नारंगी बिंदूवर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे इमेज रिसाईज करा.
00:55 हिरव्या बिंदूवर क्लिक करा आणि कॅनव्हसच्या तळाशी त्यास हलवा.
01:00 आता आपली फाईल सेव्ह करू. File वर जा. Save वर क्लिक करा.

मी Desktop मध्ये फाइल सेव्ह करेल.

01:08 डिफॉल्ट नाव Star hyphen animation मध्ये बदला. Save वर क्लिक करा.
01:15 पुढे आपण काही स्टार (तारे ) बनवू .
01:18 आता Tool box वर जा. Star tool वर क्लिक करा.
01:22 ब्रांचच्या वरील रिकाम्या भागात कॅनव्हसमध्ये 10 स्टार्स तयार करा.
01:31 Layers panel वर जा. shift की वापरून सर्व स्टार लेअर्स निवडा.
01:37 आता त्यांना ग्रुप करण्यासाठी तळाशी group icon वर क्लिक करा.
01:41 Group लेअरचे नाव Stars म्हणून बदला. Stars group layer डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हासच्या बाहेर क्लिक करा.
01:49 पुढे, एक ग्रेडियंट बॅकग्राऊंड (पार्श्वभूमी) तयार करू. Tool box वर जा. Gradient tool वर क्लिक करा.
01:56 Tool options panel मध्ये, Create a linear gradient पर्याय निवडले आहे का ते तपासा.
02:03 कॅनव्हसच्या वरती माउसने क्लिक करा आणि ते तळापर्यंत ड्रॅग करा.
02:08 पहा कॅनव्हसवर काळे आणि पांढरे ग्रेडियंट दिसत आहे.
02:14 Parameters panel वर जा. Gradient value वर डबल क्लिक करा.एक डायलॉग बॉक्स दिसेल.
02:21 पहा तळाशी बॉक्समध्ये प्रत्येक बाजूला 2 Color stop icons आहेत.
02:27 हे आयकॉन ग्रेडियंटचे 2 रंग दर्शवितात.
02:31 डावा Color stop icon डीफॉल्टपणे निवडले आहे. रंग फिकट निळ्यामध्ये बदला.
02:38 पुढे, उजवा Color stop icon निवडा. रंग पांढर्यात बदला. डायलॉग बॉक्स बंद करा.
02:46 कॅनव्हसच्या रंगात बदल पहा.
02:50 Animation panel मध्ये Turn on Animate editing mode आयकॉनवर क्लिक करा.
02:55 25th फ्रेमवर जा. keyframes panel मध्ये keyframe जोडा.
03:01 Parameters panel वर जा. Gradient parameter व्हॅल्यू वर क्लिक करा.
03:08 डावीकडील रंग काळा आणि उजवीकडील रंग गडद निळ्यामध्ये बदला.
03:15 टाइम ट्रॅक पॅनलमध्ये waypoints तयार केली आहेत पहा.
03:20 कॅनव्हसमध्ये रंगात बदल पाहण्यासाठी टाइम कर्सर जिरोथ आणि 25th फ्रेम दरम्यान ड्रॅग करा.
03:28 आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
03:32 आपल्याला ग्रेडियंट बॅकग्राउंड तळाशी हलवायला हवे.
03:36 तर Layers panel वर जा. दोनदा Lower layer बटणावर क्लिक करा.
03:41 पुढे आपण स्टार्सच्या अल्फा व्हॅल्यू एनिमेट करू. तर Stars group layer निवडा.
03:48 जिरोथ फ्रेमवर जा.
03:51 Parameters panel मध्ये, Amount parameter च्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा.
03:56 व्हॅल्यू शून्यमध्ये बदला. Enter दाबा.
04:00 पहा आता स्टार्स दृश्यमान नाहीत.
04:04 25th फ्रेमवर जा . पुन्हा Amount parameter ची व्हॅल्यू 0 ने बदला.
04:10 40th फ्रेम वर जा. Keyframes panel मध्ये एक नवीन keyframe जोडा.
04:17 Parameters panel मध्ये Amount parameter ची व्हॅल्यू 1 ने बदला.
04:23 55th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये 25th फ्रेम निवडा. Duplicate icon वर क्लिक करा.
04:32 पुढे 70th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये 40th फ्रेम निवडा. Duplicate icon वर क्लिक करा.
04:41 आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
04:45 शेवटी आपण आपले एनिमेशन रेंडर करू.
04:49 File वर जा. Render वर क्लिक करा.
04:53 एक्सटेंशन avi. मध्ये बदला. टार्गेट ffmpeg मध्ये बदला. Render वर क्लिक करा.
05:03 आता डेस्कटॉप वर जाऊ आणि Firefox web browser वापरून एनिमेशन प्ले करा.
05:10 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
05:15 या ट्युटोरिअलमध्ये आपण ग्रेडियंट कलर एनिमेशन, ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकलो.
05:24 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.

सूर्य उदयचे एनिमेशन तयार करा. तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिले आहेत.

05:33 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
05:37 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
05:45 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.

05:52 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
05:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:02 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana