Difference between revisions of "OpenModelica/C3/Block-Component-Modeling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
|| 00:15
 
|| 00:15
|'''Modelica Library''' मधून ब्लॉक्स कसे वापरावे, शिकणार आहोत.
+
|'''Modelica Library''' मधून ब्लॉक्स कसे वापरावे, हे शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|| 00:19
 
|| 00:19
Line 52: Line 52:
 
|-
 
|-
 
||01:28
 
||01:28
| त्यांचा वापर '''input''' आणि '''output''' सिग्नलमध्ये केला जातो.
+
| त्यांचा वापर मॉडल '''input''' आणि '''output''' सिग्नलसाठी केला जातो.
 
|-
 
|-
 
||01:33
 
||01:33
Line 75: Line 75:
 
|गोष्टी अधिक सोप्या करण्यासाठी, सिग्नल '''1''' साठी '''t'''  निवडा जो वेळ दर्शवतो.
 
|गोष्टी अधिक सोप्या करण्यासाठी, सिग्नल '''1''' साठी '''t'''  निवडा जो वेळ दर्शवतो.
 
|-
 
|-
||02:26
+
||02:26  
 
| सिग्नल '''2''' ला '''2 (times) t (squared)''' घ्या.
 
| सिग्नल '''2''' ला '''2 (times) t (squared)''' घ्या.
 
|-
 
|-
Line 127: Line 127:
 
|-
 
|-
 
||04:08
 
||04:08
| '''main''' क्लासमध्ये '''Sum''' आणि '''Product''' क्लासची उदाहरणे तयार करा.
+
| '''main''' क्लासमध्ये '''Sum''' आणि '''Product''' ब्लॉक्सची उदाहरणे तयार करा.
 
|-
 
|-
 
||04:14
 
||04:14
Line 151: Line 151:
 
|-
 
|-
 
||05:06
 
||05:06
| मी यास '''Libraries Browser''' मध्ये विस्तारित करतो.
+
| मी यास '''Libraries Browser''' मध्ये विस्तारित करते.
 
|-
 
|-
 
||05:10
 
||05:10
Line 160: Line 160:
 
|-
 
|-
 
||05:24
 
||05:24
| मी '''Modelica Library''' मधून '''MISO''' देखील उघडतो.
+
| मी '''Modelica Library''' मधून '''MISO''' ब्लॉक देखील उघडते.
 
|-
 
|-
 
|| 05:29
 
|| 05:29
Line 175: Line 175:
 
|-
 
|-
 
|| 05:51
 
|| 05:51
| आता मी चांगल्या दृश्यतेसाठी '''OMEdit''' विंडो डावीकडे हलवतो.  
+
| आता मी चांगल्या दृश्यतेसाठी '''OMEdit''' विंडो डावीकडे हलवते.  
 
|-
 
|-
 
||05:57
 
||05:57
Line 193: Line 193:
 
|-
 
|-
 
|| 06:23
 
|| 06:23
| आता मी काही वेळाकरिता थोडे मागे येतो आणि '''MISO block''' सादर करतो.
+
| आता मी काही वेळाकरिता थोडे मागे येते आणि '''MISO block''' सादर करते.
 
|-
 
|-
 
||06:29
 
||06:29
Line 202: Line 202:
 
|-
 
|-
 
|| 06:43
 
|| 06:43
|| हा '''Block class''' इनहेरिट्स करतो.  
+
|| हा '''Block class''' इनहेरिट करतो.  
 
|-
 
|-
 
||06:46
 
||06:46
|आपण '''Modelica library''' मध्ये दर्शविलेल्या पाथचा उपयोग करून तो शोधू शकता.
+
|आपण '''Modelica library''' मध्ये दर्शविलेल्या पाथचा उपयोग करून तो शोधू शकतो.
 
|-
 
|-
 
||06:51
 
||06:51
Line 235: Line 235:
 
|-
 
|-
 
|| 07:41
 
|| 07:41
| आता मी तुम्हाला दाखवतो '''MISO block''' चा '''Diagram View''' कसा दिसतो.
+
| आता मी तुम्हाला दाखवते '''MISO block''' चा '''Diagram View''' कसा दिसतो.
 
|-
 
|-
 
|| 07:46
 
|| 07:46
Line 241: Line 241:
 
|-
 
|-
 
|| 07:52
 
|| 07:52
|| व्हेरिएबल्स '''y''' आणि '''u''' हा ब्लॉकचा भाग आहेत कारण ते '''MISO''' इनहेरिट करतात.
+
|| व्हेरिएबल्स '''y''' आणि '''u''' हा ब्लॉकचा भाग आहेत, कारण ते '''MISO''' इनहेरिट करतात.
 
|-
 
|-
 
||07:59
 
||07:59
Line 250: Line 250:
 
|-
 
|-
 
|| 08:11
 
|| 08:11
| मी '''Product''' ब्लॉककडे जातो. '''Text View''' वर जा.
+
| मी '''Product''' ब्लॉककडे जाते. '''Text View''' वर जा.
 
|-
 
|-
 
|| 08:17
 
|| 08:17
|हे ब्लॉकला '''MISO''' देखील इनहेरिट करते.
+
|हे ब्लॉक '''MISO''' ला देखील इनहेरिट करते.
 
|-
 
|-
 
|| 08:21
 
|| 08:21
| आपण मागील ट्युटोरिल्समध्ये पाहिले आहे की '''Product''' हे एक अॅरे फंक्शन आहे जे '''input''' म्हणून अॅरे घेते.
+
| आपण मागील ट्युटोरिल्समध्ये पाहिले आहे की, '''Product''' हे एक अॅरे फंक्शन आहे जे '''input''' म्हणून अॅरे घेते.
 
|-
 
|-
 
||08:29
 
||08:29
| हे त्याच्या एलिमेन्ट्सचे प्रोडक्स परत करते.
+
| हे त्याच्या एलिमेन्ट्सचे प्रॉडक्ट परत करते.
 
|-
 
|-
 
|| 08:33
 
|| 08:33
| आता मी '''main''' वर जातो.
+
| आता मी '''main''' वर जाते.
 
|-
 
|-
 
||08:37
 
||08:37
Line 268: Line 268:
 
|-
 
|-
 
||08:39
 
||08:39
| हे स्टेटमेन्ट '''Sum''' आणि '''Product''' ब्लॉक्सचे इन्स्टेशिएशन दर्शविते.
+
| हे स्टेटमेन्ट '''Sum''' आणि '''Product''' ब्लॉक्सचे इन्स्टेंशिएशन दर्शविते.
 
|-
 
|-
 
||08:44
 
||08:44
| हे उदाहरण '''OMEdit''' च्या ड्रॅग आणि ड्रॉप कार्यशीलतेद्वारेदेखील तयार केले जाऊ शकते.
+
| हे उदाहरण '''OMEdit''' च्या ड्रॅग आणि ड्रॉप कार्यशीलतेद्वारे देखील तयार केले जाऊ शकते.
 
|-
 
|-
 
||08:51
 
||08:51
Line 289: Line 289:
 
|-
 
|-
 
|| 09:29
 
|| 09:29
| आता मी हा क्लास सिम्युलेट करतो. '''Simulate''' बटणावर क्लिक करा.
+
| आता मी हा क्लास सिम्युलेट करते. '''Simulate''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
||09:33
 
||09:33
Line 304: Line 304:
 
|-
 
|-
 
|| 09:54
 
|| 09:54
| असाईनमेंट  म्हणून, '''RealInput, RealOutput, SI, SO''' आणि '''MO''' ब्लॉक्ससाठी  कोड पाहा.
+
| असाईनमेंट  म्हणून, '''RealInput, RealOutput, SI, SO''' आणि '''MIMO''' ब्लॉक्ससाठी  कोड पाहा.
 
|-
 
|-
 
||10:04
 
||10:04
Line 315: Line 315:
 
| त्यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे.
 
| त्यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
|| 10:21
+
|| 10:21  
 
|| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टचा सारांश देतो.
 
|| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टचा सारांश देतो.
 
|-
 
|-
Line 334: Line 334:
 
|-
 
|-
 
|| 11:03
 
|| 11:03
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या डेव्हलपमेंट टीमचे आभारी आहोत.
+
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
 
|-
 
|-
 
|| 11:09
 
|| 11:09
| हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 16:34, 26 April 2018

Time Narration
00:01 Block component modeling वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण block कसे परिभाषित करावे ?
00:12 blocks कसे कनेक्ट करावे?
00:15 Modelica Library मधून ब्लॉक्स कसे वापरावे, हे शिकणार आहोत.
00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.2 वापरत आहे.
00:26 आपण खालीलपैकी कोणतेही ऑपरेटिंग सिस्टम्स वापरू शकता.
00:30 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी, आपल्याला Modelica मध्ये component oriented modeling चे ज्ञान असणे गरजेचे आहे.
00:38 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख आहे. कृपया ते पाहा.
00:44 आता blocks बद्दल अधिक शिकू.
00:48 block हे मॉडेलिकामधील एक विशिष्ट क्लास आहे.
00:52 हे कन्ट्रोल एप्लिकेशन्समध्ये उपयुक्त आहे.
00:56 उदाहरणार्थ, Modelica Library मध्ये PI आणि PID नियंत्रकांसाठी ब्लॉक्स आहेत जे वारंवार केमिकल इजिनिअरिंग एप्लिकेशनमध्ये दिसतात.
01:08 ब्लॉक क्लासच्या व्हेरिएबल्सचे निश्चित कारण असणे आवश्यक आहे: एकतर input किंवा output.
01:15 connect स्टेटमेन्ट वापरून blocks कनेक्ट केले जाऊ शकतात.
01:19 मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण connect स्टेटमेंट्सबद्दल शिकलो आहोत.
01:24 कनेक्टर्स blocks च्या दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करतात.
01:28 त्यांचा वापर मॉडल input आणि output सिग्नलसाठी केला जातो.
01:33 उदाहरणार्थ, हे block connector साठी घोषित आहे जे मॉडेल real इनपुट सिग्नल्स आहे.
01:41 आता एका उदाहरणाद्वारे block component modeling समजून घेण्याचा प्रयत्न करू.
01:47 आपण असा एक क्लास लिहू जो खालील कार्य करण्यासाठी ब्लॉक्सचा उपयोग करतो: input आणि output म्हणून दोन वेळा वेगवेगळे सिग्नल्स घ्या.
01:59 एक सिग्नल वेगवेगळा इनपुट म्हणून घ्या आणि ते कॉन्स्टेंटद्वारे एम्पिलफाय करा.
02:05 आपण schematics वापरून ह्या प्रॉब्लेम स्टेटमेन्टची विस्तारितपणे परिभाषित करू.
02:11 हा आकडा ब्लॉकसाठी एक schematic दर्शवितो जो इनपुट म्हणून दोन सिग्नल देतो आणि त्यांची बेरीज परत करतो.
02:19 गोष्टी अधिक सोप्या करण्यासाठी, सिग्नल 1 साठी t निवडा जो वेळ दर्शवतो.
02:26 सिग्नल 2 ला 2 (times) t (squared) घ्या.
02:31 हे सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनसाठी schematic आहे.
02:35 हे दोन inputs आणि एका output सह मागील केसप्रमाणे आहे.
02:41 आपल्या सिग्नलसाठी एक input निवडू.
02:46 अन्य input अर्थात signal 2 कॉनस्टंट K आहे जो सिग्नलला एम्प्लिफाय करतो.
02:54 ह्या दोन inputs च्या प्रोडक्टला output आवश्यक आहे.
02:59 आपण signal 2 निवडले आहे म्हणजेच K 5 युनिट्स आहे.
03:06 लक्षात घ्या की सिग्नल्स आणि एम्प्लिफिकेशनच्या दोन्ही बेरजेला 2 inputs आणि 1 output सह ब्लॉकची आवश्यकता आहे.
03:16 Modelica library मध्ये आधीपासूनच MISO नावाचा ब्लॉक आहे ज्याचा अर्थ Multiple Input Single Output आहे.
03:24 हे Modelica.Interfaces.Block पॅकेजमध्ये उपलब्ध आहे.
03:30 ह्या ब्लॉक u साठी इनपुट हा एक वेक्टर आहे कारण तो इनपुट म्हणून अनेक सिग्नल्स स्वीकारू शकतो.
03:38 y हा आऊटपुट आहे, जो आहे scalar.
03:42 आता OMEditवापरून आपल्या समस्येचे निराकरण कसे करावे ते पाहू.
03:48 Sum नावाचा ब्लॉक तयार करण्यासाठी MISO ब्लॉक विस्तारीत करा.
03:53 मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण क्लास विस्तारीत करण्याबद्दल शिकलो.
03:59 Product नावाचे ब्लॉक तयार करण्यासाठी MISO विस्तारीत करा.
04:04 main नावाचा क्लास तयार करा.
04:08 main क्लासमध्ये Sum आणि Product ब्लॉक्सची उदाहरणे तयार करा.
04:14 शेवटी, input आणि output व्हेरिएबल्सशी संबंधित आवश्यक इक्वेशन्स प्रोग्राम करा.
04:22 लक्षात घ्या की Sum सिग्नलच्या बेरजेशी अनुरूप असतात, तर Product सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनशी अनुरूप आहे.
04:32 मी आधीच आवश्यक blocks तयार केले आहे आणि त्यास arithmeticOperationsUsingBlocks नामक फाईलमध्ये पॅकेज केले आहे.
04:42 आपण आमच्या वेबसाईटवर ही फाईल पाहू शकता आणि ती डाऊनलोड करू शकता.
04:46 आता OMEdit वर जाऊ.
04:49 प्रथम मी arithmeticOperationsUsingBlocks पॅकेज सादर करेन आणि नंतर MISO ब्लॉकचे सिंटॅक्स सादर करेन.
04:59 मी आधीच OMEdit मध्ये arithmeticOperationsUsingBlocks पॅकेज उघडले आहे.
05:06 मी यास Libraries Browser मध्ये विस्तारित करते.
05:10 लक्षात घ्या की पॅकेजमध्ये Sum, Product नावाचे ब्लॉक्स आणि main क्लास आहे.
05:18 त्या तिन्हींवर डबल-क्लिक क्लिक करा.
05:24 मी Modelica Library मधून MISO ब्लॉक देखील उघडते.
05:29 Modelica library विस्तारित करा.
05:32 Blocks → Interfaces वर जा. थोडे खाली स्क्रोल करा.
05:39 MISO वर डबल-क्लिक क्लिक करा.
05:43 इंटरफेस पॅकेजमध्ये अनेक इतर ब्लॉक्सदेखील आहेत जे कार्यक्षमतेत MISO सारखे आहेत.
05:51 आता मी चांगल्या दृश्यतेसाठी OMEdit विंडो डावीकडे हलवते.
05:57 आपण प्रथम Sum ब्लॉकमध्ये पाहू.
06:01 Diagram Viewमध्ये उघडल्यास Text View वर जा.
06:05 block घोषित करण्यासाठी हे सिंटॅक्स आहे.
06:10 हे स्टेटमेंट MISO block त्याच्या स्थानापासून Modelica library मध्ये मिळवण्याकरता वापरले जाते.
06:16 मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण Class inheritance किंवा Class extension बद्दल शिकलो आहोत.
06:23 आता मी काही वेळाकरिता थोडे मागे येते आणि MISO block सादर करते.
06:29 MISO tab वर जा. Text View वर जा.
06:35 MISO हा आंशिक ब्लॉक आहे याचा अर्थ असा होतो की तो केवळ इनहॅरिटेट करू शकतो परंतु इस्टेंशीएट केला जाऊ शकत नाही.
06:43 हा Block class इनहेरिट करतो.
06:46 आपण Modelica library मध्ये दर्शविलेल्या पाथचा उपयोग करून तो शोधू शकतो.
06:51 ह्या क्लास फक्त त्याच्या Diagram View साठीच वापरला जातो आणि म्हणून त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही.
06:58 nin इनपुटची संख्या दर्शवितो.
07:02 जेव्हा ब्लॉक इनहॅरिट होतो तेव्हा हे पॅरामीटर बदलता येऊ शकते.
07:08 RealInput हे एक कनेक्टर आहे जे स्पष्टपणे real इनपुट सिग्नल दर्शवते.
07:14 ह्या बाबतीत, इनपुट हे एक वेक्टर u आहे, जशी आपण आधीच चर्चा केली आहे.
07:20 त्याचप्रमाणे, RealOutput एक कनेक्टर आहे जो real आऊटपुट सिग्नल दर्शवितो.
07:27 येथे, y हे रियल-वॅल्यू आऊटपुट सिग्नल आहे.
07:31 RealInput आणि RealOutput हे Modelica Library च्या त्याच पॅकेजमध्ये MISO म्हणून उपलब्ध आहेत.
07:38 कृपया ते पाहा.
07:41 आता मी तुम्हाला दाखवते MISO block चा Diagram View कसा दिसतो.
07:46 आता Sum ब्लॉकवर परत जाऊ आणि आपण जिथे सोडले तिथून सुरू करू.
07:52 व्हेरिएबल्स y आणि u हा ब्लॉकचा भाग आहेत, कारण ते MISO इनहेरिट करतात.
07:59 जसे की मागील ट्युटोरिल्समध्ये आपण शिकलो, Sum हे एक array फंक्शन आहे.
08:05 हे array इनपुट म्हणून घेते आणि त्याच्या एलिमेंट्सची बेरीज परत करते.
08:11 मी Product ब्लॉककडे जाते. Text View वर जा.
08:17 हे ब्लॉक MISO ला देखील इनहेरिट करते.
08:21 आपण मागील ट्युटोरिल्समध्ये पाहिले आहे की, Product हे एक अॅरे फंक्शन आहे जे input म्हणून अॅरे घेते.
08:29 हे त्याच्या एलिमेन्ट्सचे प्रॉडक्ट परत करते.
08:33 आता मी main वर जाते.
08:37 Text View वर जा.
08:39 हे स्टेटमेन्ट Sum आणि Product ब्लॉक्सचे इन्स्टेंशिएशन दर्शविते.
08:44 हे उदाहरण OMEdit च्या ड्रॅग आणि ड्रॉप कार्यशीलतेद्वारे देखील तयार केले जाऊ शकते.
08:51 आपण मागील ट्युटोरिअल्समध्ये ह्या वैशिष्ट्याबद्दल चर्चा केली होती.
08:56 nin हा MISO मध्ये input व्हेक्टर u च्या डामेन्शनचा एक पॅरामीटर आहे.
09:03 आपण ह्या पॅरामीटरमध्ये 2 ची वॅल्यू नियुक्त केली आहे.
09:07 हे इक्वेशन, सिग्नल्सच्या Sum साठी signal 1 आणि signal 2 चे वॅल्यूज दर्शवते ज्याची आपण स्लाईडस्मध्ये चर्चा केली होती.
09:17 त्याचप्रकारे, हे सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनसाठी Signal 1 आणि Signal 2 ची वॅल्यूज दर्शवते, जशी आपण यापूर्वीच चर्चा केली आहे.
09:29 आता मी हा क्लास सिम्युलेट करते. Simulate बटणावर क्लिक करा.
09:33 पॉप अप विंडो बंद करा.
09:36 Libraries Browser मध्ये mySum विस्तृत करा. y निवडा.
09:43 लक्षात घ्या की हे एक असा प्लॉट तयार करते जे दिलेल्या सिग्नलच्या वॅल्यूजनुसार आहे.
09:51 आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:54 असाईनमेंट म्हणून, RealInput, RealOutput, SI, SO आणि MIMO ब्लॉक्ससाठी कोड पाहा.
10:04 आपण त्यांना Modelica.Blocks.Interfaces मध्ये पाहू शकता.
10:10 RealInput आणि RealOutput हे कनेक्टर्स आहेत जे बर्‍याच वेळा वापरले जातात.
10:17 त्यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे.
10:21 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टचा सारांश देतो.
10:27 आम्ही स्पोकन ट्यूटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रेदेखील देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
10:33 ह्या स्पोकन ट्यूटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया उल्लेख केलेल्या वेबसाईटला भेट द्या.
10:40 आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो. आम्ही योगदानकर्त्यांना मानपत्र देतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
10:50 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी मदत करतो.
10:56 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे समर्थित आहे.
11:03 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
11:09 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana