Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C2/Overview-of-gedit-Text-Editor/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 41: Line 41:
 
|-
 
|-
 
|  01:22
 
|  01:22
|''' gedit Text editor ''' मध्ये स्पेलचेकरची सुविधा आहे.
+
|''' gedit Text editor ''' मध्ये स्पेलचेकची सुविधा आहे.
 
|-
 
|-
 
|  01:26
 
|  01:26
Line 86: Line 86:
 
|-
 
|-
 
|  02:55
 
|  02:55
|हे आपल्याला कन्टेट ''' Cut, Copy ''' आणि ''' Paste ''' करणे, ''' Undo ''' आणि ''' Redo ''' ह्यासारख्या एक्शन्स, टेक्स '''Search ''' आणि '''Replace''' करणे आणि डॉक्युमेंट प्रिन्ट करणे ह्यासारख्या गोष्टी समजून घेण्यास मदत करेल.  
+
|हे आपल्याला कन्टेट ''' Cut, Copy ''' आणि ''' Paste ''' करणे, ''' Undo ''' आणि ''' Redo ''' ह्यासारख्या एक्शन्स, टेक्स्ट '''Search ''' आणि '''Replace''' करणे आणि डॉक्युमेंट प्रिन्ट करणे ह्यासारख्या गोष्टी समजून घेण्यास मदत करेल.  
 
|-
 
|-
 
|  03:10
 
|  03:10
Line 101: Line 101:
 
|-
 
|-
 
|  03:34
 
|  03:34
|फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी, लाईन नंबर टाकण्यासठी आणि टेक्स रॅप करण्यासाठी
+
|फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी, लाईन नंबर टाकण्यासठी आणि टेक्स्ट रॅप करण्यासाठी
 
|-
 
|-
 
|  03:39
 
|  03:39
Line 158: Line 158:
 
|-
 
|-
 
|  05:20
 
|  05:20
|डाव्या बाजूला, C मध्ये if else स्निपेटवर क्लिक करा. वरील उजव्या पॅनलवर आपण सिंटॅक्स पाहू शकता.
+
|डाव्या बाजूला, C मध्ये else if स्निपेटवर क्लिक करा. वरील उजव्या पॅनलवर आपण सिंटॅक्स पाहू शकता.
 
|-
 
|-
 
|  05:30
 
|  05:30

Revision as of 17:23, 10 January 2018

Time Narration
00:01 Overview of gedit Text editor वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण gedit Text editor, gedit Text editor ची वैशिष्ट्ये आणि
00:15 ह्या मालिकेतील विविध ट्युटोरिअलमध्ये उपलब्ध विषय शिकणार आहोत.
00:21 ह्या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit Text editor 3.10 वापरत आहे.
00:32 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला Windows किंवा Linux ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:40 प्रथम gedit Text editor बद्दल जाणून घेऊ.
00:45 gedit हे एक प्रभावी टेक्स एडिटर आहे.
00:49 हे साधे आणि वापरण्यास सोपे आहे.
00:52 हे उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डीफॉल्ट GUI text editor आहे.
00:59 पुढे, gedit Text editor ची वैशिष्ट्ये पाहू.
01:04 gedit Text editor मध्ये सर्व सामान्य एडिटींग वैशिष्ट्ये आहेत जसे Cut, Copy, Paste, Undo आणि Redo ऑप्शन्स.
01:14 जसे की इतर कोणत्याही टेक्स्ट एडिटरमध्ये, Search आणि Replace टेक्स पर्याय आहेत, त्याचप्रमाणे gedit मध्येदेखील उपलब्ध आहेत.
01:22 gedit Text editor मध्ये स्पेलचेकची सुविधा आहे.
01:26 हे लाईन नंबर दर्शवते जे source code डीबग करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
01:32 हे टेक्स रॅप करते आणि वर्तमान टेक्स हायलाईट करते.
01:37 Tabbed विंडो वैशिष्ट्य त्याच विंडोमध्ये बऱ्याच फाईल्सवर काम करणे सोपे करते.
01:44 gedit text editor विविध प्रोग्रामिंग भाषांमधील सिनटेक्स हायलाईट करते.
01:50 हे प्रोग्राम्समधील ओपन आणि क्लोज ब्रॅकेटचा मागोवा ठेवते.
01:55 plugins द्वारे नवीन वैशिष्ट्यांचा समावेश उपलब्ध आहे.
02:00 स्वयंचलित save आणि backup पर्यायदेखील उपलब्ध आहेत
02:05 gedit text editor हे प्रोग्रामर, प्रोजेक्ट मॅनेजर्स, लेखक आणि टेक्स्ट फाईल्समध्ये काम करणारे कुणीही वापरू शकतात.
02:16 आपण या मालिकेतील वैयक्तिक ट्युटोरिअल्स थोडक्यात पाहू.
02:21 ह्या मालिकेतील पहिला ट्युटोरिअल उबंटू लिनक्स आणि विंडोजमध्ये gedit Text editor चे इन्टॉलेशन स्पष्ट करतो.
02:30 आणि, नवीन फाईल कशी तयार करावी, अस्तित्वात असलेली फाईल उघडणे, सेव्ह करणे आणि बंद करणे स्पष्ट करतो.
02:38 येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
02:41 Introduction to gedit Text Editor वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण, gedit Text Editor बद्दल जाणून घेऊ.
02:51 पुढील ट्युटोरियल Common Edit Functions आहे
02:55 हे आपल्याला कन्टेट Cut, Copy आणि Paste करणे, Undo आणि Redo ह्यासारख्या एक्शन्स, टेक्स्ट Search आणि Replace करणे आणि डॉक्युमेंट प्रिन्ट करणे ह्यासारख्या गोष्टी समजून घेण्यास मदत करेल.
03:10 हे ट्युटोरिअल पाहा.
03:13 केवळ एक शब्द केस ऑप्शनशी जुळतो. तो आहे School शब्दातील कॅपिटल 'S' . कर्सर पुन्हा Find box वर ठेवा.
03:25 पुढील ट्युटोरिअल Handling tabs आहे. येथे आपण
03:30 टॅब्स Add, move, re-order आणि बंद करणे शिकणार आहोत.
03:34 फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी, लाईन नंबर टाकण्यासठी आणि टेक्स्ट रॅप करण्यासाठी
03:39 बाजूचे पॅनेल वापरा.
03:43 येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
03:46 बाजूच्या पॅनेलमधील, Untitled Document 2 वर क्लिक करा. ते डॉक्युमेंट आता सक्रिय होते.
03:55 पुढील ट्युटोरिअल Default Pluginsआहे.
03:55 हे आपल्याला डीफॉल्ट प्लगइन्स कसे वापरावे हे जाणून घेण्यास मदत करेल जसे - Sort, Change case, Spell checker , Insert date आणि time.
04:10 मी हे ट्युटोरिअल प्ले करते.
04:12 आपण उबंटू सॉफ्टवेअर सेंटर वापरून असे करू शकता. gedit Preferences box च्या Close बटणावर क्लिक करा.
04:20 पुढील ट्युटोरिअल थर्ड पार्टी प्लगिन्स स्पष्ट करेल.
04:25 ही थर्ड पार्टी plugins कसे स्थापित करावे आणि त्याचा वापर कसा करावा हे स्पष्ट करते.
04:31 ह्या ट्युटोरिअलमध्ये इंटेलिजंट टेक्स्ट कम्प्लिशन असे म्हटले जाणाऱ्या थर्ड पार्टी प्लगइन्सचा समावेश केला जाईल.
04:37 येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
04:40 मी वर्जन 3.8 आणि 3.10. साठी लिंकवर क्लिक करेन. तुम्हांला तुमच्या gedit वर्जन आधारित लिंक निवडणे आवश्यक आहे.
04:50 हे snippets वरील शेवटचे ट्युटोरिअल आहे.
04:54 snippets हे युजरला कोड वारंवार टाईप करणे टाळण्यात मदत करते.
05:00 हे, डीफॉल्ट snippets कसे वापरावे नवीन snippets जोडणे, snippets डिलीट करणे हे स्पष्ट करते.
05:08 इतर पर्याय जसे-
05:10 brackets जुळवणे आणि Document Statistics हायलाईट करणे हेदेखील ट्युटोरिअलमध्ये आहेत.
05:17 येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
05:20 डाव्या बाजूला, C मध्ये else if स्निपेटवर क्लिक करा. वरील उजव्या पॅनलवर आपण सिंटॅक्स पाहू शकता.
05:30 ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:33 सारांशित करू.
05:35 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण
05:37 gedit Text editor चा आढावा शिकलो.
05:41 नमूद केलेल्या प्रत्येक घटकावरील सविस्तर ट्युटोरिअलसाठी कृपया आमच्या वेबसाईटचा संदर्भ घ्या.
05:47 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
05:56 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
06:05 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
06:11 जिथे आपल्याला प्रश्न आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा, आपल्या प्रश्नाचे थोडक्यात स्पष्टीकरण करा.
06:18 आमच्या टीममधील कुणीतरी त्यांना उत्तर देईल.
06:22 Spoken Tutorial forum ह्या ट्युटोरिअलवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
06:27 कृपया त्यावर असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका. यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल. कमी गोंधळ करून, आपण ह्या चर्चेचा उपयोग शिकवण्याची सामग्री म्हणून करू शकतो.
06:41 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:53 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana