Difference between revisions of "OpenModelica/C3/Modelica-Packages/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 ||''' Time ''' ||'''Narration''' |- || 00:01 | '''Packages''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्व...")
 
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
 
||00:05
 
||00:05
| ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत, मॉडेलिकामध्ये - '''classes''' चा एक '''package''' कसा तयार करावा.
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत, मॉडेलिकामध्ये - '''classes''' चा '''package''' कसा तयार करावा.
 
|-
 
|-
 
||00:12
 
||00:12
Line 19: Line 19:
 
|-
 
|-
 
||00:35
 
||00:35
| विंडोज युजर्स '''Notepad''' किंवा '''gedit''' ऐवजी अन्य कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
+
| विंडोज वापरणारे '''gedit''' ऐवजी '''Notepad''' किंवा अन्य कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
 
|-
 
|-
 
|| 00:42
 
|| 00:42
Line 25: Line 25:
 
|-
 
|-
 
||00:51
 
||00:51
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअचा उल्लेख आमच्या वेबसाईटवर आहे. कृपया त्यांमार्फत जा.
+
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा उल्लेख आमच्या वेबसाईटवर आहे. कृपया त्यांमार्फत जा.
 
|-
 
|-
 
|| 00:56
 
|| 00:56
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
||01:04
 
||01:04
|ती एक '''single file''' किंवा '''directory''' म्हणून संचयित केली जाऊ शकते.
+
|त्याला एक '''single file''' किंवा '''directory''' म्हणून संचयित केले जाऊ शकते.
 
|-
 
|-
 
||01:08
 
||01:08
| आपण प्रथम '''single file storage''' बद्दल जाणून घेऊ.
+
| सर्वप्रथम आपण '''single file storage''' बद्दल जाणून घेऊ.
 
|-
 
|-
 
|| 01:12
 
|| 01:12
| '''single file storage''' मध्ये '''package''' संबंधित सर्व क्लासेस '''single file''' मध्ये लिहिले जातात.
+
| '''single file storage''' मध्ये '''package''' शी संबंधित सर्व क्लासेस '''single file''' मध्ये लिहिले जातात.
 
|-
 
|-
 
||01:20
 
||01:20
Line 46: Line 46:
 
|-
 
|-
 
|| 01:24
 
|| 01:24
| आता मी पॅकेजसाठी '''single file storage''' सादर करण्यासाठी '''OMEdit''' वर जातो.
+
| आता पॅकेजसाठी '''single file storage''' सादर करण्यासाठी मी '''OMEdit''' वर जातो.
 
|-
 
|-
 
|| 01:31
 
|| 01:31
|| आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करून सेव्ह करा.
+
|| आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|| 01:36
 
|| 01:36
Line 64: Line 64:
 
|-
 
|-
 
||01:54
 
||01:54
| तुमच्या सिस्टमवर योग्य ठिकाणी जा आणि '''spokenTutorialExamples.mo''',
+
|आपल्या सिस्टमवर योग्य ठिकाणी जा आणि '''spokenTutorialExamples.mo''',
 
|-
 
|-
 
||02:02
 
||02:02
Line 94: Line 94:
 
|-
 
|-
 
|| 02:47
 
|| 02:47
| पहिली लाईऩ एक '''package''' परिभाषित करते.
+
| पहिली ओळ '''package''' परिभाषित करते.
 
|-
 
|-
 
|| 02:51
 
|| 02:51
Line 106: Line 106:
 
|-
 
|-
 
|| 03:13
 
|| 03:13
| आपण एकाच जागेवर ह्या पॅकेजचे '''classes''' आणि '''models''' पाहिले.
+
| आपण ह्या पॅकेजचे सर्व '''classes''' आणि '''models''' एकाच जागी पाहिले आहेत.
 
|-
 
|-
 
|| 03:19
 
|| 03:19
| आता पॅकेजमध्ये, एक-एक करून '''classes'''  कसे बघता येईल ते पाहू.
+
| आता पॅकेजमध्ये, एक-एक करून '''classes'''  कसे पाहता येईल ते पाहू.
 
|-
 
|-
 
|| 03:24
 
|| 03:24
|'''Libraries Browser''' मधील '''spokenTutorialExamples'''  आयकॉन व्यतिरिक्त (+) बटणावर क्लिक करा.
+
|'''Libraries Browser''' मधील '''spokenTutorialExamples'''  आयकॉनसह (+) बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 03:31
 
|| 03:31
| हे ह्या पॅकेजमध्ये असलेल्या '''classes''' चे नाव दर्शविते.
+
| हा ह्या पॅकेजमध्ये असलेल्या '''classes''' ची नावे दर्शवितो.
 
|-
 
|-
 
|| 03:36
 
|| 03:36
Line 121: Line 121:
 
|-
 
|-
 
|| 03:40
 
|| 03:40
|'''freeFall class''' आता उघडले आहे.  
+
| आता '''freeFall class''' उघडले आहे.  
 
|-
 
|-
 
|| 03:43
 
|| 03:43
Line 133: Line 133:
 
|-
 
|-
 
|| 03:57
 
|| 03:57
| लक्षात ठेवा की, '''Simulate''' बटण टूलबारमध्ये दिसत नाही जे दर्शवते की, हे पॅकेज सिम्युलेट करता येत नाही.
+
| लक्षात ठेवा की, '''Simulate''' बटण टूलबारमध्ये दिसत नाही जे दर्शवते की, हे पॅकेज सिम्युलेट होऊ शकत नाही.
 
|-
 
|-
 
|| 04:06
 
|| 04:06
Line 148: Line 148:
 
|-
 
|-
 
|| 04:27
 
|| 04:27
| '''Directory storage classes''' वेगळ्या फाईल्समध्ये स्टोअर केल्या आहेत.
+
| '''Directory storage classes''' वेगवेगळ्या फाईल्समध्ये स्टोअर केल्या आहेत.
 
|-
 
|-
 
|| 04:32
 
|| 04:32
Line 154: Line 154:
 
|-
 
|-
 
|| 04:37
 
|| 04:37
| डायरेक्टरीमध्ये '''package.mo''' नावाची फाईल समाविष्ट केली जाईल आणि प्रत्येक क्लास '''within statement''' ने सुरू होईल.
+
| डायरेक्टरीमध्ये '''package.mo''' नावाची फाईल समाविष्ट केली जाईल आणि प्रत्येक क्लास '''within statement''' ने सुरू होते.
 
|-
 
|-
 
|| 04:47
 
|| 04:47
| आता आपण डाऊनलोड केलेली '''spokenTutorialExamples''' फोल्डर दाखवतो.
+
| आता मी आपण डाऊनलोड केलेली '''spokenTutorialExamples''' फोल्डर दाखवतो.
 
|-
 
|-
 
|| 04:54
 
|| 04:54
Line 166: Line 166:
 
|-
 
|-
 
|| 05:06
 
|| 05:06
| आपण डाऊनलोड केलेल्या जिथे फाईल्स सेव्ह केल्या त्या लोकेशनवर जा.
+
| त्या लोकेशनवर जा जिथे आपण आपल्या सिस्टमवर फाईल्स सेव्ह आणि डाऊनलोड केल्या आहेत.
 
|-
 
|-
 
|| 05:12
 
|| 05:12
Line 172: Line 172:
 
|-
 
|-
 
|| 05:17
 
|| 05:17
| लक्षात घ्या की, फोल्डरमध्ये खालील फाईल्स आहेत: '''package.mo''',  '''freeFall.mo''', '''bouncingBallWithUserTypes''' आणि '''bouncingBall'''.
+
| लक्षात घ्या की, फोल्डरमध्ये खालील फाईल्स आहेत: '''package.mo''',  '''freeFall.mo''', '''bouncingBallWithUserTypes''' आणि '''bouncingBall'''.
 
|-
 
|-
 
|| 05:30
 
|| 05:30
| '''OMEdit''' आणि' '''gedit''' हे दोन्ही वापरून डायरेक्टरी स्टोरेज अधिक समजेल.
+
| आपल्याला '''OMEdit''' आणि' '''gedit''' हे दोन्ही वापरून डायरेक्टरी स्टोरेज अधिक समजेल.
 
|-
 
|-
 
|| 05:38
 
|| 05:38
| लक्षात ठेवा, '''package.mo''' दर्शविते की, हे फोल्डर पॅकेज दर्शवते.
+
| लक्षात ठेवा, '''package.mo''' दर्शविते की, हे फोल्डर एका पॅकेजचे प्रतिनिधित्व करते.
 
|-
 
|-
 
|| 05:45
 
|| 05:45
| ह्या फाईलशिवाय, फोल्डर '''Modelica package''' दर्शवित नाही.
+
| ह्या फाईलशिवाय, फोल्डर '''Modelica package''' प्रतिनिधित्व करत नाही.
 
|-
 
|-
 
|| 05:51
 
|| 05:51
Line 190: Line 190:
 
|-
 
|-
 
|| 05:59
 
|| 05:59
| आपण डाऊनलोड केलेले '''spokenTutorialExamples''' फोल्डर नेव्हिगेट करा.
+
| '''spokenTutorialExamples''' फोल्डर नेव्हिगेट करा, जे आपण डाऊनलोड केले आहेत.
 
|-
 
|-
 
|| 06:05
 
|| 06:05
Line 196: Line 196:
 
|-
 
|-
 
||06:11
 
||06:11
| '''Libraries Browser''' मध्ये आता '''spokenTutorialExamples''' पॅकेज पाहू शकता.
+
| '''spokenTutorialExamples''' पॅकेज आता '''Libraries Browser''' मध्ये पाहू शकता.
 
|-
 
|-
 
|| 06:17
 
|| 06:17
Line 205: Line 205:
 
|-
 
|-
 
||06:27
 
||06:27
| आपण खाली स्क्रोल केल्यास, आपल्या हे लक्षात घेऊ शकते की, हे पॅकेज जसे आपण '''single file storage''' मध्ये पाहिले तसेच आहे.
+
| आपण खाली स्क्रोल केल्यास, आपल्या हे लक्षात घेऊ शकते की, हे पॅकेज तसेच आहे जसे आपण '''single file storage''' मध्ये पाहिले.
 
|-
 
|-
 
|| 06:36
 
|| 06:36
| जेव्हा आपण '''gedit''' सारखे टेक्स्ट एडिटर वापरून हे पॅकेज उघडतो तेव्हा सिंगल फाईल आणि डायरेक्टरी स्टोरेज ह्यातील फरक समजतो.
+
| सिंगल फाईल आणि डायरेक्टरी स्टोरेज ह्यातील फरक तेव्हाच समजू शकतो जेव्हा आपण हे '''gedit''' टेक्स्ट एडिटर वापरून हे पॅकेज उघडतो.
 
|-
 
|-
 
|| 06:47
 
|| 06:47
Line 214: Line 214:
 
|-
 
|-
 
|| 06:53
 
|| 06:53
| आता मी OMEdit मधून '''spokenTutorialExamples''' अनलोड करा.
+
| आता मी OMEdit मधून '''spokenTutorialExamples''' अनलोड करतो.
 
|-
 
|-
 
||06:59
 
||06:59
Line 223: Line 223:
 
|-
 
|-
 
|| 07:13
 
|| 07:13
| आपण प्रथम '''package.mo''' वर नजर टाकू.
+
| प्रथम आपण '''package.mo''' वर नजर टाकू.
 
|-
 
|-
 
|| 07:17
 
|| 07:17
|'''within statement''' दर्शविते की ही फाईल एक '''package''' दर्शवते.
+
|'''within statement''' दर्शविते की ही फाईल एका '''package''' चे प्रतिनिधित्व करते.
 
|-
 
|-
 
|| 07:21
 
|| 07:21
Line 247: Line 247:
 
|-
 
|-
 
|| 07:54
 
|| 07:54
| आपण पाहू शकता की, ह्या पॅकेजमधील इतर '''bouncingBallWithUserTypes''' आणि '''bouncingBall''' तसेच समान सिंटॅक्सचे अनुसरण करतात.
+
| आपण पाहू शकता की, ह्या पॅकेजमधील '''bouncingBallWithUserTypes''' आणि '''bouncingBall''' नावाचे इतर मॉडेल्स तशाच प्रकारच्या समान सिंटॅक्सचे अनुसरण करतात.
 
|-
 
|-
 
|| 08:04
 
|| 08:04
Line 268: Line 268:
 
|-
 
|-
 
|| 08:33
 
|| 08:33
|'''OMEdit''' आपोआप प्रत्येक सेशनसाठी ते लोड करतो.
+
|'''OMEdit''' स्वतःच प्रत्येक सेशनसाठी ते लोड करतो.
 
|-
 
|-
 
|| 08:38
 
|| 08:38
Line 277: Line 277:
 
|-
 
|-
 
|| 08:46
 
|| 08:46
| हे लायब्ररीच्या '''Classes''' संदर्भित आणि वापरले जाऊ शकतात.
+
| ह्या लायब्ररीचे '''Classes''' संदर्भित आणि वापरले जाऊ शकतात.
 
|-
 
|-
 
|| 08:51
 
|| 08:51
| आता मी मॉडेलिका लायब्ररी सादर करण्यासाठी '''OMEdit''' वर जातो.
+
| आता मी '''Modelica Library''' सादर करण्यासाठी '''OMEdit''' वर जातो.
 
|-
 
|-
 
|| 08:57
 
|| 08:57
| '''Libraries Browser''' मधील '''Modelica''' आयकॉन शोधा आणि ते विस्तृत करा.
+
| '''Libraries Browser''' मध्ये '''Modelica''' आयकॉन शोधा आणि ते विस्तृत करा.
 
|-
 
|-
 
|| 09:03
 
|| 09:03
| लक्षात घ्या की, मॉडेलिका लायब्ररीच्या पॅकेजमध्ये '''Blocks, Complex Blocks''' इत्यादि आहेत.
+
| लक्षात घ्या की, '''Modelica Library''' मध्ये '''Blocks, Complex Blocks''' इत्यादि नावाचे पॅकेजेस आहेत.
 
|-
 
|-
 
|| 09:10                     
 
|| 09:10                     
| आपण लक्षात ठेवू शकता की, पॅकेजमध्ये अजून पॅकेजदेखील असू शकतात जसे येथे प्रमाणित आहे. विशेषतः, हे '''SIunits''' पॅकेज आहे.
+
| आपण लक्षात ठेवू शकता की, पॅकेजमध्ये आणखी पॅकेजेसदेखील असू शकतात जसे येथे प्रमाणित आहे. विशेषतः, हे '''SIunits''' पॅकेज आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:22
 
|| 09:22
Line 295: Line 295:
 
|-
 
|-
 
|| 09:25
 
|| 09:25
| ह्या पॅकेजमध्ये '''Angle, Length, Position''' इत्यादी भौतिक संख्येच्या प्रकाराची व्याख्या आहे.
+
| ह्या पॅकेजमध्ये '''Angle, Length, Position''' इत्यादी सारख्या भौतिक प्रमाणाच्या प्रकाराची व्याख्या आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:32
 
|| 09:32
Line 304: Line 304:
 
|-
 
|-
 
|| 09:42
 
|| 09:42
| आणि '''bouncingBallWithImport''' आणि '''bouncingBallWithUserTypes''' वर डबल-क्लिक करा.
+
| आणि '''bouncingBallWithImport''' '''bouncingBallWithUserTypes''' वर डबल-क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 09:49
 
|| 09:49
Line 313: Line 313:
 
|-
 
|-
 
|| 09:59
 
|| 09:59
| आपण आधीच्या ट्युटोरिलमध्ये ह्या मॉडेलबद्दल शिकलो आहोत.
+
| आपण आधीच्या ट्युटोरिल्समध्ये ह्या मॉडेलबद्दल शिकलो आहोत.
 
|-
 
|-
 
|| 10:03
 
|| 10:03
| ह्या मॉडेलमध्ये '''Length''' आणि '''Velocity''' नावाची प्रकार परिभाषा आहे.
+
| ह्या मॉडेलमध्ये '''Length''' आणि '''Velocity''' नावाचा प्रकार परिभाषित आहे.
 
|-
 
|-
 
|| 10:09
 
|| 10:09
| आपण प्रत्येक मॉडेलमध्ये स्पष्टपणे परिभाषित करण्याऐवजी '''SIunits'''  ह्या प्रकाराच्या व्याख्येचा वापर करू शकतो.
+
| प्रत्येक मॉडेलमध्ये ते स्पष्टपणे परिभाषित करण्याऐवजी आपण '''SIunits'''  ह्या प्रकाराच्या व्याख्येचा वापर करू शकतो.
 
|-
 
|-
 
|| 10:18
 
|| 10:18
| आपण '''bouncingBallWithImport''' मॉडेलचा वापर कसा करायचा ते पाहू.
+
| आपण '''bouncingBallWithImport''' मॉडेलचा वापर करू ते कसे करायचे ते पाहू.
 
|-
 
|-
 
|| 10:23
 
|| 10:23
Line 331: Line 331:
 
|-
 
|-
 
|| 10:32
 
|| 10:32
|'''Modelica.SIunits''' हा '''SIunits''' पॅकेजला संदर्भित करतो, जो मॉडेलिका लायब्ररीशी संबंधित आहे.
+
|'''Modelica.SIunits''' हा '''SIunits''' पॅकेजला संदर्भित करतो, जो '''Modelica''' लायब्ररीशी संबंधित आहे.
 
|-
 
|-
 
||10:39
 
||10:39
Line 352: Line 352:
 
|-
 
|-
 
|| 11:13
 
|| 11:13
| '''Variables Browser''' मधून '''h''' निवडा.
+
| '''Variables Browser''' मध्ये '''h''' निवडा.
 
|-
 
|-
 
||11:17
 
||11:17
Line 358: Line 358:
 
|-
 
|-
 
|| 11:25
 
|| 11:25
| मी '''h''' डी-सिलेक्ट करतो. रिझल्ट डिलिट करतो. '''Modeling''' परस्पेक्टिव्ह वर जातो.
+
| मी '''h''' डी-सिलेक्ट करतो. रिझल्ट डिलीट करतो. '''Modeling''' परस्पेक्टिव्ह वर जातो.
 
|-
 
|-
 
|| 11:33
 
|| 11:33
Line 373: Line 373:
 
|-
 
|-
 
|| 11:56
 
|| 11:56
| आपण ते जेथे आपल्या सिस्टमवर सेव्ह केले होते, त्या लोकेशनवर जा.
+
| त्या लोकेशनवर जा, जेथे आपण ते आपल्या सिस्टमवर सेव्ह केले होते,.
 
|-
 
|-
 
|| 12:01
 
|| 12:01
Line 391: Line 391:
 
|-
 
|-
 
|| 12:28
 
|| 12:28
|'''Length''' आणि '''Velocity''' साठी '''declaration statements''' डिलिट करा, जे आधी परिभाषित केले आहे.
+
|'''Length''' आणि '''Velocity''' साठी '''declaration statements''' डिलीट करा, जे आधी परिभाषित केले आहे.
 
|-
 
|-
 
|| 12:36
 
|| 12:36
| जास्तीची स्पेस डिलिट करा.
+
| जास्तीची स्पेस डिलीट करा.
 
|-
 
|-
 
|| 12:39
 
|| 12:39
| '''Ctrl + S''' दाबून मॉडेल सेव्ह करा.
+
| '''Ctrl + S''' दाबून हे मॉडेल सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|| 12:43
 
|| 12:43
| आता हे मॉडेल पूर्ण झाले आहे आणि सिम्युलेशनसाठी तयार आहे.
+
| आता मॉडेल पूर्ण झाले आहे आणि सिम्युलेशनसाठी तयार आहे.
 
|-
 
|-
 
|| 12:48
 
|| 12:48
Line 409: Line 409:
 
|-
 
|-
 
|| 12:54
 
|| 12:54
| '''Variables Browser''' मधून '''h''' निवडा.
+
| '''Variables Browser''' मध्ये '''h''' निवडा.
 
|-
 
|-
 
|| 12:58
 
|| 12:58
Line 415: Line 415:
 
|-
 
|-
 
|| 13:03
 
|| 13:03
| '''h''' डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलिट करा.
+
| '''h''' डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
 
|-
 
|-
 
|| 13:07
 
|| 13:07
Line 427: Line 427:
 
|-
 
|-
 
|| 13:25
 
|| 13:25
| हे प्रत्येकवेळी पॅकेज संदर्भित करण्याच्या समस्येतून वाचवते.
+
| हे प्रत्येकवेळी पॅकेज संदर्भित करण्याचा त्रासापासून वाचवते.
 
|-
 
|-
 
|| 13:30
 
|| 13:30
|'''lookup rules''' ची सविस्तर चर्चा ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर नाही.
+
|'''lookup rules''' ची सविस्तर चर्चा, ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर नाही.
 
|-
 
|-
 
|| 13:36
 
|| 13:36
| आता आपण पाहू की, सिंगल '''import statement''' ने ह्या दोन '''import statements''' कसे बदलू शकतो. दोन '''statements''' डिलिट करू.
+
| आता आपण पाहू की, सिंगल '''import statement''' ने ह्या दोन '''import statements''' कसे बदलू शकतो. दोन '''statements''' डिलीट करू.
 
|-
 
|-
 
||13:47
 
||13:47
Line 439: Line 439:
 
|-
 
|-
 
|| 13:58
 
|| 13:58
| '''Ctrl + S''' दाबून मॉडेल सेव्ह करा.
+
| '''Ctrl + S''' दाबून हे मॉडेल सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|| 14:02
 
|| 14:02
Line 445: Line 445:
 
|-
 
|-
 
|| 14:06
 
|| 14:06
| अशा प्रकारे, '''SIunits''' मधील कोणताही '''class''' हे स्पष्टपणे सांगितल्याशिवाय एक्सेस करता येऊ शकते.
+
| अशा प्रकारे, '''SIunits''' मधील कोणताही '''class''' हे स्पष्टपणे सांगितल्याशिवाय एक्सेस करता येऊ शकतो.
 
|-
 
|-
 
|| 14:14
 
|| 14:14
Line 457: Line 457:
 
|-
 
|-
 
|| 14:22
 
|| 14:22
| '''Variables Browser''' मधून '''h''' निवडा.
+
| '''Variables Browser''' मध्ये '''h''' निवडा.
 
|-
 
|-
 
|| 14:25
 
|| 14:25
Line 463: Line 463:
 
|-
 
|-
 
|| 14:29
 
|| 14:29
|'''h''' डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलिट करा.
+
|'''h''' डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
 
|-
 
|-
 
||14:32
 
||14:32
Line 472: Line 472:
 
|-
 
|-
 
|| 14:38
 
|| 14:38
| एक असाईनमेंट म्हणून, '''freeFall class''' चे व्हेरिएबल '''h''' आणि '''v'''  ह्यांना अनुक्रमे '''Length''' आणि '''Velocity''' म्हणून घोषित करा.
+
| एक असाईनमेंट म्हणून, '''freeFall class''' चे व्हेरिएबल '''h''' आणि '''v'''  ह्यांना अनुक्रमे '''Length''' आणि '''Velocity''' चे प्रकार म्हणून घोषित करा.
 
|-
 
|-
 
|| 14:47
 
|| 14:47
| ह्या प्रकारच्या व्याख्या '''SIunits''' लायब्ररी च्या '''SIunits'''  पॅकेजमध्ये मिळू शकतात.
+
| ह्या प्रकारच्या व्याख्या '''SIunits''' लायब्ररीच्या '''SIunits'''  पॅकेजमध्ये आढळू शकतात.
 
|-
 
|-
 
|| 14:54
 
|| 14:54
| आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|-
 
|-
 
||14:58
 
||14:58
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा : http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial
+
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial
 
|-
 
|-
 
|| 15:02
 
|| 15:02
Line 487: Line 487:
 
|-
 
|-
 
|| 15:05
 
|| 15:05
| जर तुम्हांला स्पोकन ट्युटोरिअलमध्ये प्रश्न असतील, तर कृपया दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या.
+
| जर तुम्हांला स्पोकन ट्युटोरिअलमध्ये प्रश्न असतील, तर कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
||15:11
 
||15:11
Line 499: Line 499:
 
|-
 
|-
 
|| 15:26
 
|| 15:26
| कृपया खालील वेबसाईटवर भेट द्या.
+
| कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 15:29
 
|| 15:29
Line 508: Line 508:
 
|-
 
|-
 
|| 15:41
 
|| 15:41
| ट्युटोरिअल पाहिल्याबद्दल आपले आभार. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद.
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपले आभार मानते. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद.
 
+
 
|-
 
|-

Revision as of 17:41, 19 February 2018

Time Narration
00:01 Packages वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत, मॉडेलिकामध्ये - classes चा package कसा तयार करावा.
00:12 package मध्ये classes चा संदर्भ कसा द्यायचा?
00:16 package कसा इम्पोर्ट करावा आणि Modelica Library कशी वापरावी.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 आणि Ubuntu ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि gedit वापरत आहे.
00:35 विंडोज वापरणारे gedit ऐवजी Notepad किंवा अन्य कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
00:42 हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी आपल्याला मॉडेलिकामध्ये class आणि type definition चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:51 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा उल्लेख आमच्या वेबसाईटवर आहे. कृपया त्यांमार्फत जा.
00:56 Package मॉडेलिकामधील एक विशिष्ट क्लास आहे.
01:01 हे classes चे संकलन आहे.
01:04 त्याला एक single file किंवा directory म्हणून संचयित केले जाऊ शकते.
01:08 सर्वप्रथम आपण single file storage बद्दल जाणून घेऊ.
01:12 single file storage मध्ये package शी संबंधित सर्व क्लासेस single file मध्ये लिहिले जातात.
01:20 हे काही बाबतीत लांबू शकते म्हणून ते सुचवले नाही.
01:24 आता पॅकेजसाठी single file storage सादर करण्यासाठी मी OMEdit वर जातो.
01:31 आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.
01:36 आपण तिथे spokenTutorialExamples नावाची एक फाईल आणि फोल्डर पाहू शकता.
01:43 कृपया दोन्ही डाऊनलोड करा.
01:46 आता मी OMEdit मध्ये आवश्यक फाईल्स उघडतो.
01:51 Ctrl + O दाबा.
01:54 आपल्या सिस्टमवर योग्य ठिकाणी जा आणि spokenTutorialExamples.mo,
02:02 bouncingBallWithUserTypes.mo आणि bouncingBallWithImport निवडा.
02:08 आपण ती प्रत्येक एकएक करूनदेखील उघडू शकता.
02:12 लक्षात घ्या की, मी spokenTutorialExamples फोल्डर निवडलेला नाही.
02:17 जेव्हा आपण डायरेक्टरी स्टोरेजकडे जाऊ तेव्हा आपण त्याबद्दल अधिक चर्चा करू.
02:23 Open वर क्लिक करा.
02:25 आपण पाहू शकता की, spokenTutorialExamples पॅकेज आता Libraries Browser मध्ये दिसत आहे.
02:32 spokenTutorialExamples आयकॉनवर डबल क्लिक करा.
02:37 Icon/Diagram View मध्ये फाईल उघडल्यास Text View वर जा.
02:42 आता spokenTutorialExamples बद्दल बोलू.
02:47 पहिली ओळ package परिभाषित करते.
02:51 स्पष्टतः, ह्या पॅकेजचे नाव spokenTutorialExamples आहे.
02:56 ह्या पॅकेजमध्ये freefall class bouncingBall मॉडेल आणि bouncingBallWithUserTypes मॉडेल्स आहेत.
03:08 end statement पॅकेजची समाप्ती परिभाषित करते.
03:13 आपण ह्या पॅकेजचे सर्व classes आणि models एकाच जागी पाहिले आहेत.
03:19 आता पॅकेजमध्ये, एक-एक करून classes कसे पाहता येईल ते पाहू.
03:24 Libraries Browser मधील spokenTutorialExamples आयकॉनसह (+) बटणावर क्लिक करा.
03:31 हा ह्या पॅकेजमध्ये असलेल्या classes ची नावे दर्शवितो.
03:36 Libraries Browser मध्ये freeFall वर डबल-क्लिक करा.
03:40 आता freeFall class उघडले आहे.
03:43 एखाद्या पॅकेजच्या प्रत्येक classes चे सिम्युलेट केले जाऊ शकते.
03:47 पण हे पॅकेज स्वतःच सिम्युलेट होऊ शकत नाही.
03:52 मी spokenTutorialExamples लॅबवर पुन्हा जातो.
03:57 लक्षात ठेवा की, Simulate बटण टूलबारमध्ये दिसत नाही जे दर्शवते की, हे पॅकेज सिम्युलेट होऊ शकत नाही.
04:06 आता मी OMEdit मधील spokenTutorialExamples अनलोड करतो.
04:12 राईट-क्लिक करा आणि unload निवडा. Yes निवडा.
04:18 डायरेक्टरी स्टोरेज दर्शविताना कनफ्लिक्ट टाळण्यासाठी असे केले जाते.
04:24 आता मी पुन्हा स्लाईड्सवर परत जातो.
04:27 Directory storage classes वेगवेगळ्या फाईल्समध्ये स्टोअर केल्या आहेत.
04:32 डायरेक्टरीचे नाव पॅकेजप्रमाणे आहे.
04:37 डायरेक्टरीमध्ये package.mo नावाची फाईल समाविष्ट केली जाईल आणि प्रत्येक क्लास within statement ने सुरू होते.
04:47 आता मी आपण डाऊनलोड केलेली spokenTutorialExamples फोल्डर दाखवतो.
04:54 लक्षात घ्या की, हे फोल्डर तेच पॅकेज दर्शवितो ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे.
05:02 मी ह्या फोल्डरचे फाईल स्ट्रक्चर दाखवतो.
05:06 त्या लोकेशनवर जा जिथे आपण आपल्या सिस्टमवर फाईल्स सेव्ह आणि डाऊनलोड केल्या आहेत.
05:12 spokenTutorialExamples फोल्डरवर डबल-क्लिक करा.
05:17 लक्षात घ्या की, फोल्डरमध्ये खालील फाईल्स आहेत: package.mo, freeFall.mo, bouncingBallWithUserTypes आणि bouncingBall.
05:30 आपल्याला OMEdit आणि' gedit हे दोन्ही वापरून डायरेक्टरी स्टोरेज अधिक समजेल.
05:38 लक्षात ठेवा, package.mo दर्शविते की, हे फोल्डर एका पॅकेजचे प्रतिनिधित्व करते.
05:45 ह्या फाईलशिवाय, फोल्डर Modelica package प्रतिनिधित्व करत नाही.
05:51 डायरेक्टरी स्टोरेज दर्शविण्यासाठी, आता मी OMEdit वर जातो.
05:57 Ctrl + O दाबा.
05:59 spokenTutorialExamples फोल्डर नेव्हिगेट करा, जे आपण डाऊनलोड केले आहेत.
06:05 ह्या फोल्डरमधून package.mo निवडा व Open वर क्लिक करा.
06:11 spokenTutorialExamples पॅकेज आता Libraries Browser मध्ये पाहू शकता.
06:17 spokenTutorialExamples आयकॉनवर डबल-क्लिक करा.
06:22 पॅकेज Text View मध्ये न उघडल्यास, Icon/Diagram View मध्ये उघडा.
06:27 आपण खाली स्क्रोल केल्यास, आपल्या हे लक्षात घेऊ शकते की, हे पॅकेज तसेच आहे जसे आपण single file storage मध्ये पाहिले.
06:36 सिंगल फाईल आणि डायरेक्टरी स्टोरेज ह्यातील फरक तेव्हाच समजू शकतो जेव्हा आपण हे gedit टेक्स्ट एडिटर वापरून हे पॅकेज उघडतो.
06:47 आपण Windows वापरत असाल तर आपण नोटपॅड किंवा अन्य टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
06:53 आता मी OMEdit मधून spokenTutorialExamples अनलोड करतो.
06:59 spokenTutorialExamples फोल्डरवर जा आणि gedit वापरून सर्व फाईल्स उघडा.
07:08 आता सर्व फाईल्स gedit मध्ये उघडल्या आहेत.
07:13 प्रथम आपण package.mo वर नजर टाकू.
07:17 within statement दर्शविते की ही फाईल एका package चे प्रतिनिधित्व करते.
07:21 ह्या पॅकेजचे नाव spokenTutorialExamples आहे.
07:25 लक्षात घ्या की, फोल्डरचे नावदेखील spokenTutorialExamples होते.
07:31 package.mo फाईलमध्ये केवळ within statement आणि package डिक्लरेशन असू शकतात.
07:38 मी freeFall वर जातो.
07:41 हे within statement असे दर्शविते की freefall class हे spokenTutorialExamples पॅकेजशी संबंधित आहे.
07:49 ह्या फाईलच्या उर्वरित भागात freeFall class शी संबंधित विशेष माहिती आहे.
07:54 आपण पाहू शकता की, ह्या पॅकेजमधील bouncingBallWithUserTypes आणि bouncingBall नावाचे इतर मॉडेल्स तशाच प्रकारच्या समान सिंटॅक्सचे अनुसरण करतात.
08:04 पण OMEditमध्ये जेव्हा पॅकेज उघडले तेव्हा आम्ही within statement बारकाईने पाहिले नाही.
08:11 हे दर्शविते की within statement फाईल स्ट्रक्चर ओळखण्यात OMEdit ची मदत करते.
08:17 म्हणूनच पॅकेज प्रदर्शित करताना हे OMEdit कडून वगळले आहे.
08:22 मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
08:25 आता आपण Modelica Library बद्दल अधिक समजून घेणार आहोत.
08:29 Modelica Library हे एक ओपन-सोर्स पॅकेज आहे.
08:33 OMEdit स्वतःच प्रत्येक सेशनसाठी ते लोड करतो.
08:38 हे Libraries Browser मध्ये पाहिले जाऊ शकते.
08:41 mechanical, electrical आणि thermal डोमेनमधून ह्यात classes आहेत.
08:46 ह्या लायब्ररीचे Classes संदर्भित आणि वापरले जाऊ शकतात.
08:51 आता मी Modelica Library सादर करण्यासाठी OMEdit वर जातो.
08:57 Libraries Browser मध्ये Modelica आयकॉन शोधा आणि ते विस्तृत करा.
09:03 लक्षात घ्या की, Modelica Library मध्ये Blocks, Complex Blocks इत्यादि नावाचे पॅकेजेस आहेत.
09:10 आपण लक्षात ठेवू शकता की, पॅकेजमध्ये आणखी पॅकेजेसदेखील असू शकतात जसे येथे प्रमाणित आहे. विशेषतः, हे SIunits पॅकेज आहे.
09:22 ते विस्तृत करा.
09:25 ह्या पॅकेजमध्ये Angle, Length, Position इत्यादी सारख्या भौतिक प्रमाणाच्या प्रकाराची व्याख्या आहे.
09:32 bouncingBallWithImport class वापरून आपण ह्या प्रकारच्या व्याख्येचा वापर कसा करायचा ते पाहू.
09:39 SIunits कम्प्रेस करा.
09:42 आणि bouncingBallWithImportbouncingBallWithUserTypes वर डबल-क्लिक करा.
09:49 चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवतो.
09:55 आपण प्रथम bouncingBallWithUserTypes वर नजर टाकू.
09:59 आपण आधीच्या ट्युटोरिल्समध्ये ह्या मॉडेलबद्दल शिकलो आहोत.
10:03 ह्या मॉडेलमध्ये Length आणि Velocity नावाचा प्रकार परिभाषित आहे.
10:09 प्रत्येक मॉडेलमध्ये ते स्पष्टपणे परिभाषित करण्याऐवजी आपण SIunits ह्या प्रकाराच्या व्याख्येचा वापर करू शकतो.
10:18 आपण bouncingBallWithImport मॉडेलचा वापर करू ते कसे करायचे ते पाहू.
10:23 मी bouncingBallWithImport वर जातो.
10:27 पॅकेजमध्ये क्लास dot वापरून संदर्भित केला गेला आहे.
10:32 Modelica.SIunits हा SIunits पॅकेजला संदर्भित करतो, जो Modelica लायब्ररीशी संबंधित आहे.
10:39 व्हेरिएबल h हे Length प्रकारचे घोषित करायचे आहे जे SIunits पॅकेजमध्ये परिभाषित केले आहे.
10:47 त्याचप्रमाणे व्हेरिएबल v ला Velocity प्रकार घोषित करायचे आहे जे SIunits पॅकेजमध्ये परिभाषित आहे.
10:56 लक्षात घ्या की, पॅरामीटर्स radius आणि g अशाच प्रकारे घोषित केले आहेत.
11:03 आता मी हे मॉडेल सिम्युलेट करतो.
11:07 टूलबारमधील Simulate बटणावर क्लिक करा.
11:10 पॉप अप विंडो बंद करा.
11:13 Variables Browser मध्ये h निवडा.
11:17 लक्षात घ्या की, मिळविलेले प्लॉट हे तसेच आहेत जसे bouncingBallWithUserTypes च्या बाबतीत पाहिले आहे.
11:25 मी h डी-सिलेक्ट करतो. रिझल्ट डिलीट करतो. Modeling परस्पेक्टिव्ह वर जातो.
11:33 प्रत्येकवेळी एखाद्या क्लासचे पूर्ण नाव वापरणे कंटाळवाणे आहे.
11:38 import statement वापरून हे सोपे केले जाऊ शकते.
11:42 आता, आपण काही statements टाईप करू जे import चा वापर दर्शवितात.
11:48 टाईप केले जाणारे statements, import-statements.txt नावाच्या टेक्स्ट फाईलमध्ये देण्यात आले आहेत.
11:56 त्या लोकेशनवर जा, जेथे आपण ते आपल्या सिस्टमवर सेव्ह केले होते,.
12:01 import-statements.txt वर डबल-क्लिक करा. विंडोज युजर ही फाईल उघडण्यासाठी Notepad वापरू शकतात.
12:11 फाईल आता gedit मध्ये उघडली आहे.
12:14 सर्व स्टेटमेंट्स Ctrl+C वापरून किंवा राईट-क्लिक करून कॉपी करा.
12:21 OMEdit वर जा.
12:23 मॉडेलच्या सुरुवातीस सर्व statements पेस्ट करा.
12:28 Length आणि Velocity साठी declaration statements डिलीट करा, जे आधी परिभाषित केले आहे.
12:36 जास्तीची स्पेस डिलीट करा.
12:39 Ctrl + S दाबून हे मॉडेल सेव्ह करा.
12:43 आता मॉडेल पूर्ण झाले आहे आणि सिम्युलेशनसाठी तयार आहे.
12:48 ते सिम्युलेट करण्यासाठी Simulate बटणावर क्लिक करा.
12:52 पॉप अप विंडो बंद करा.
12:54 Variables Browser मध्ये h निवडा.
12:58 लक्षात घ्या की, प्लॉट मागील बाबतीत होते त्याप्रमाणे समान आहे.
13:03 h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
13:07 Modeling परस्पेक्टिव्ह वर जा.
13:10 आता import स्टेटमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करू.
13:15 import statements सहाय्याने, येथे सांगितलेले पाथ वापरून मॉडेलिका Length आणि Velocity प्रकारच्या परिभाषेचे अवलकोन करते.
13:25 हे प्रत्येकवेळी पॅकेज संदर्भित करण्याचा त्रासापासून वाचवते.
13:30 lookup rules ची सविस्तर चर्चा, ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर नाही.
13:36 आता आपण पाहू की, सिंगल import statement ने ह्या दोन import statements कसे बदलू शकतो. दोन statements डिलीट करू.
13:47 आणि import (space) Modelica (dot) SIunits (dot) asterisk (semicolon) टाईप करू.
13:58 Ctrl + S दाबून हे मॉडेल सेव्ह करा.
14:02 हे स्टेटमेंट wild-card import म्हणून ओळखले जाते.
14:06 अशा प्रकारे, SIunits मधील कोणताही class हे स्पष्टपणे सांगितल्याशिवाय एक्सेस करता येऊ शकतो.
14:14 आता मी हे मॉडेल सिम्युलेट करतो.
14:17 Simulate बटणावर क्लिक करा.
14:20 पॉप अप विंडो बंद करा.
14:22 Variables Browser मध्ये h निवडा.
14:25 आपण प्लॉटची समानता पुन्हा एकदा लक्षात घेऊ शकता.
14:29 h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
14:32 Modeling perspective वर पुन्हा जा.
14:35 आता मी स्लाईड्सवर परत जातो.
14:38 एक असाईनमेंट म्हणून, freeFall class चे व्हेरिएबल h आणि v ह्यांना अनुक्रमे Length आणि Velocity चे प्रकार म्हणून घोषित करा.
14:47 ह्या प्रकारच्या व्याख्या SIunits लायब्ररीच्या SIunits पॅकेजमध्ये आढळू शकतात.
14:54 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
14:58 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial
15:02 हे, स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करते.
15:05 जर तुम्हांला स्पोकन ट्युटोरिअलमध्ये प्रश्न असतील, तर कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
15:11 आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो.
15:15 आम्ही योगदानकर्त्यांना मानधन देतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
15:21 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर्समधून लॅबला OpenModelica वर स्थलांतरीत करण्यास मदत करतो.
15:26 कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
15:29 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट, NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे समर्थित आहे.
15:36 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
15:41 ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपले आभार मानते. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana