Difference between revisions of "OpenModelica/C3/Annotations--in-Modelica/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 ||''' Time ''' ||'''Narration''' |- |00:01 |'''Annotations''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्व...")
 
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
 
|| 00:05
 
|| 00:05
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''Annotations'''  कसे नमूद करावे आणि रेकॉर्ड कसे निश्चित करावे? शिकणार आहोत.
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''Annotations'''  कसे निर्दिष्ट करावे आणि रेकॉर्ड कसे परिभाषित करावे ? शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|| 00:14
 
|| 00:14
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
|| 00:20
 
|| 00:20
| ह्या ट्युटोरियलचा सराव करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता.
+
| ह्या ट्युटोरियलचा सराव करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम्सचा वापरू शकता.
 
|-
 
|-
 
|| 00:26
 
|| 00:26
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी तुम्हाला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषाचे ज्ञान आवश्यक आहे.
+
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|| 00:33
 
|| 00:33
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
|| 00:39
 
|| 00:39
| ''' Annotations''' क्लासमध्ये अनेक ठिकाणी दिसू शकतात.
+
| ''' Annotations''' क्लासमध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शित होऊ शकतात.
 
|-
 
|-
 
|| 00:44
 
|| 00:44
| त्यांचा उपयोग सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी, डॉक्युमेन्टेशन जोडण्यासाठी,  आणि क्लाससाठी add '''icon आणि diagram views''' जोडण्यासाठी केला जाऊ शकतो.
+
| त्यांचा उपयोग सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी, सहाय्यक डॉक्युमेन्टेशन जोडण्यासाठी,  आणि क्लासला add '''icon आणि diagram views''' जोडण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
|-
 
|-
 
|| 00:56
 
|| 00:56
| मागील ट्युटोरिअलमध्ये, आपण सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी टूलबारमधील '''SimulationSetup''' बटण वापरले.
+
| मागील ट्युटोरिअल्समध्ये, आपण सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी टूलबारमधील '''SimulationSetup''' बटण वापरले.
 
|-
 
|-
 
|| 01:05
 
|| 01:05
| '''experiment''' हे मॉडेलचे ऍनोटेशन आहे जे खालीलप्रमाणे बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते : '''Start Time''' , '''Stop Time''' ,'''Tolerance''' आणि '''Interval'''
+
| '''experiment''' हे मॉडेलचे ऍनोटेशन आहे जे खालील गोष्टी बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते : '''Start Time''' , '''Stop Time''' ,'''Tolerance''' आणि '''Interval'''.
 
|-
 
|-
 
|| 01:19
 
|| 01:19
| '''Tolerance''' आणि '''Interval''' वरील चर्चा ह्या ट्युटोरिअल मालिकेच्या व्याप्ति बाहेर आहे.
+
| '''Tolerance''' आणि '''Interval''' वरील चर्चा ह्या ट्युटोरिअल मालिकेच्या व्याप्ती बाहेर आहे.
 
|-
 
|-
 
|| 01:25
 
|| 01:25
|  '''experiment''' चे सिंटेक्स दर्शविणारे हे एक उदाहरण दाखवले आहे.
+
| येथे '''experiment''' चे सिन्टेक्स दर्शविणारे हे एक उदाहरण दाखवले आहे.
 
|-
 
|-
 
|| 01:32
 
|| 01:32
| आता, आम्ही '''class''' नावाचा '''bouncingBallWithAnnotations''', '''experiment''' एनोटेशन समजावून सांगू.
+
| आता, आपण '''bouncingBallWithAnnotations''' नामक क्लासच्या माध्यमातून, '''experiment''' एनोटेशन समजावून सांगू.
 
|-
 
|-
 
|| 01:40
 
|| 01:40
| '''OMEdit''' वर जाऊ.
+
| मी '''OMEdit''' वर जातो.
 
|-
 
|-
 
|| 01:43
 
|| 01:43
Line 49: Line 49:
 
|-
 
|-
 
|| 01:48
 
|| 01:48
| ह्या ट्युटोरियलसाठी आवश्यक फाईल उघडा.
+
| ह्या ट्युटोरियलसाठी आवश्यक मॉडेल फाईल्स मी उघडतो.
 
|-
 
|-
 
|| 01:54
 
|| 01:54
Line 61: Line 61:
 
|-
 
|-
 
|| 02:13
 
|| 02:13
| आपण प्रथम '''bouncingBallWithAnnotations''' पाहू.
+
| आपण प्रथम '''bouncingBallWithAnnotations''' पाहू.
 
|-
 
|-
 
|| 02:18
 
|| 02:18
| हे मॉडेल'''bouncingBall''' मॉडेलचे एक्सटेंशन आहे ज्याची आपण मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चा केली होती.
+
| हे मॉडेल'''bouncingBall''' मॉडेलचे एक एक्सटेंशन आहे ज्याची चर्चा आपण मागील ट्युटोरिअल्समध्ये केली होती.
 
|-
 
|-
 
|| 02:25
 
|| 02:25
| कृपया ह्या मॉडेलवरील अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल पहा.
+
| कृपया ह्या मॉडेलवरील अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स पाहा.
 
|-
 
|-
 
|| 02:31
 
|| 02:31
Line 73: Line 73:
 
|-
 
|-
 
|| 02:37
 
|| 02:37
| चांगल्या दृश्यतेसाठी '''OMEdit''' विंडो डावीकडे हलवतो.
+
| चांगल्या दृश्यतेसाठी मी '''OMEdit''' विंडो डावीकडे हलवतो.
 
|-
 
|-
 
|| 02:42
 
|| 02:42
|'''Icon/Diagram View''' मध्ये क्लास उघडली आहे तर '''text view''' वर स्विच करा.
+
|'''Icon/Diagram View''' मध्ये क्लास उघडली आहे तर '''text view''' वर जा.
 
|-
 
|-
 
|| 02:48
 
|| 02:48
| आता '''Text View''' मध्ये हे मॉडेल उघडले आहे.
+
| आता मॉडेल '''Text View''' मध्ये उघडले आहे.
 
|-
 
|-
 
||02:52
 
||02:52
Line 85: Line 85:
 
|-
 
|-
 
|| 02:55
 
|| 02:55
| येथे आम्ही '''experiment''' एनोटेशनचा वापर '''startTime''' ला '''0''' आणि '''stopTime'''ला '''5''' युनिट्स करण्यासाठी करतो.
+
| येथे आपण '''experiment''' एनोटेशन '''startTime''' ला '''0''' आणि '''stopTime'''ला '''5''' युनिट्स करण्यासाठी वापरतो.
 
|-
 
|-
 
|| 03:04
 
|| 03:04
|'''experiment''' एनोटेशन हे '''Simulation Setup''' सारखीच सेवा देते.
+
|'''experiment''' एनोटेशन हे '''Simulation Setup''' टूलबॉक्स सारखीच सेवा देते.
 
|-
 
|-
 
|| 03:11
 
|| 03:11
| टूलबारमधील '''Simulation Setup''' बटणावर क्लिक करा.
+
| टूलबारमध्ये '''Simulation Setup''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
||03:15
 
||03:15
| आपण येथे '''stopTime''' आणि '''startTime''' फिल्ड्स पाहू शकता.
+
| आपण येथे तेच '''stopTime''' आणि '''startTime''' फिल्ड्स पाहू शकता.
 
|-
 
|-
 
|| 03:21
 
|| 03:21
| '''experiment''' एनोटेशन वापरून आपण ह्या फिल्डची वॅल्यू बदलली आहे.
+
| '''experiment''' एनोटेशन वापरून आपण ह्या फिल्ड्सच्या व्हॅल्यूज बदलल्या आहेत.
 
|-
 
|-
 
|| 03:27
 
|| 03:27
Line 109: Line 109:
 
|-
 
|-
 
|| 03:37
 
|| 03:37
| लक्षात घ्या की सिम्युलेशन इन्टरवल 5 युनिट्स आहे.
+
| लक्षात घ्या की सिम्युलेशन इन्टरवल 5 युनिट्स आहेत.
 
|-
 
|-
 
|| 03:42
 
|| 03:42
| हे '''experiment''' एनोटशनच्या '''startTime''' आणि '''StopTime''' मुळे आहे.
+
| हे '''experiment''' एनोटेशनच्या '''startTime''' आणि '''StopTime''' मुळे आहे.
 
|-
 
|-
 
|| 03:48
 
|| 03:48
| आता '''h''' डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलिट करा.
+
| आता '''h''' डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
 
|-
 
|-
 
|| 03:54
 
|| 03:54
| तळाशी उजवीकडील '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
+
| तळाशी उजवीकडे '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 03:58
 
|| 03:58
| आता, एनोटेशन्स वापरून मॉडेलमध्ये डॉक्युमेंटेशन जोडण्याविषयी जाणून घेऊ.
+
| आता, एनोटेशन्स वापरून मॉडेलमध्ये डॉक्युमेंटेशन जोडण्याविषयी अधिक जाणून घेऊ.
 
|-
 
|-
 
|| 04:06
 
|| 04:06
Line 127: Line 127:
 
|-
 
|-
 
|| 04:11
 
|| 04:11
| आता मी '''Documentation''' ऍनोटेशनचा एप्लिकेशन दाखवतो.
+
| आता मी '''Documentation''' ऍनोटेशनचे एप्लिकेशन दाखवतो.
 
|-
 
|-
 
|| 04:17
 
|| 04:17
Line 139: Line 139:
 
|-
 
|-
 
|| 04:31
 
|| 04:31
| ही कार्यक्षमता आपल्याला मोठ्या मॉडेल्ससाठी उपयुक्त माहिती जोडण्याची परवानगी देते ज्यासाठी '''documentation''' आवश्यक आहे.
+
| ही कार्यक्षमता आपल्याला मोठ्या मॉडेल्ससाठी उपयुक्त माहिती जोडण्याची परवानगी देते, ज्यासाठी '''documentation''' आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|| 04:40
 
|| 04:40
| '''Documentation''' ब्राऊझर बंद करा. पुन्हा स्लाईड्सवर जाऊ.
+
| '''Documentation''' ब्राऊझर बंद करा. मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
 
|-
 
|-
 
|| 04:46
 
|| 04:46
| '''Record''' हा एक विशिष्ट क्लास आहे ज्याचा उपयोग रेकॉर्ड डाटा स्ट्रक्चर परिभाषित करण्यासाठी केला जातो.
+
| '''Record''' हा एक विशिष्ट क्लास आहे ज्याचा उपयोग '''record''' डाटा स्ट्रक्चर परिभाषित करण्यासाठी केला जातो.
 
|-
 
|-
 
|| 04:52
 
|| 04:52
| उदाहरणार्थ, बँक खात्यांमध्ये फिल्ड म्हणून व्यक्तीचे नाव, वय इत्यादी नोंदी असतात.  
+
| उदाहरणार्थ, बँक खात्यांमध्ये फिल्ड्स म्हणून व्यक्तीचे name, age इत्यादी नोंदी असतात.  
 
|-
 
|-
 
|| 05:01
 
|| 05:01
| '''Records''' मध्ये केवळ' व्हेरिएबल्स असू शकतात. इक्वेशन्स नाही.
+
| '''Records''' मध्ये केवळ व्हेरिएबल्स असू शकतात. इक्वेशन्स नाही.
 
|-
 
|-
 
|| 05:08
 
|| 05:08
Line 157: Line 157:
 
|-
 
|-
 
|| 05:13
 
|| 05:13
| त्याचे फिल्ड म्हणून त्याचे वय आणि नाव आहे
+
| त्यांचे फिल्ड्स म्हणून त्यात name आणि age आहे
 
|-
 
|-
 
|| 05:17
 
|| 05:17
| मी रेकॉर्ड परिभाषा करण्यासाठी '''OMEdit''' वर जातो.
+
| मी रेकॉर्ड परिभाषित करण्यासाठी '''OMEdit''' वर जातो.
 
|-
 
|-
 
|| 05:23
 
|| 05:23
Line 169: Line 169:
 
|-
 
|-
 
|| 05:31
 
|| 05:31
| ती '''Textview''' मध्ये उघडण्यासाठी, '''Libraries Browser''' मधील '''color''' आयकॉनवर डबल-क्लिक करा.
+
| ती '''Textview''' मध्ये उघडण्यासाठी, '''Libraries Browser''' मध्ये '''color''' आयकॉनवर डबल-क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 05:39
 
|| 05:39
Line 175: Line 175:
 
|-
 
|-
 
|| 05:47
 
|| 05:47
| आपण '''Simulate''' बटण टूलबारवर दिसत नसल्याचे पाहू शकता.
+
| आपण पाहू शकता की '''Simulate''' बटण टूलबारवर दिसत नाही.
 
|-
 
|-
 
|| 05:53
 
|| 05:53
| हे दर्शवितात की रेकॉर्डचे अनुकरण केले जात नाही.
+
| हे असे दर्शविते की रेकॉर्डचे अनुकरण केले जात नाही.
 
|-
 
|-
 
|| 05:58
 
|| 05:58
Line 184: Line 184:
 
|-
 
|-
 
|| 06:01
 
|| 06:01
| रेकॉर्ड म्हणून एनोटेशन एलिमेंट्स समजणे सोपे आहे.
+
| रेकॉर्ड्स म्हणून एनोटेशन एलिमेंट्स समजणे अधिक सोपे आहे.
 
|-
 
|-
 
|| 06:07
 
|| 06:07
| उदाहरणार्थ, '''experiment''' एनोटेशन हे फील्ड म्हणून '''StartTime, StopTime, Interval''' आणि '''Tolerance''' सह '''record''' म्हणून मानले जाऊ शकते.
+
| उदाहरणार्थ, '''experiment''' एनोटेशन हे त्यांचे फिल्ड्स म्हणून '''StartTime, StopTime, Interval''' आणि '''Tolerance''' सह '''record''' म्हणून मानले जाऊ शकते.
 
|-
 
|-
 
|| 06:19
 
|| 06:19
| ग्राफिकल एलिमेन्ट्स सारखाच अर्थ लावला जाऊ शकतो.
+
| ग्राफिकल एलिमेन्ट्सची तशाचप्रकारे व्याख्या केली जाऊ शकते.
 
|-
 
|-
 
|| 06:23
 
|| 06:23
| जेव्हा आपण '''icon आणि diagram views''' वर चर्चा करतो तेव्हा आपण रेकॉर्ड म्हणून अॅनोटेशन्सच्या व्याख्येबद्दल समजतो.
+
| आपण रेकॉर्ड म्हणून अॅनोटेशन्सच्या व्याख्येबद्दल अधिक समजून घेऊ,जेव्हा आपण '''icon and diagram views''' वर चर्चा करू.  
 
|-
 
|-
 
|| 06:33
 
|| 06:33
Line 205: Line 205:
 
|-
 
|-
 
|| 06:47
 
|| 06:47
| ह्या बदलानंतर '''class''' चे सिम्युलेट करा.
+
| ह्या बदलानंतर '''class''' सिम्युलेट करा.
 
|-
 
|-
 
|| 06:50
 
|| 06:50
Line 217: Line 217:
 
|-
 
|-
 
|| 07:03
 
|| 07:03
| हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश आहे.
+
| हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देतो.
 
|-
 
|-
 
|| 07:07
 
|| 07:07
Line 223: Line 223:
 
|-
 
|-
 
|| 07:11
 
|| 07:11
| जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
+
| जे ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
|-
 
|-
 
|| 07:17
 
|| 07:17
Line 235: Line 235:
 
|-
 
|-
 
|| 07:32
 
|| 07:32
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
+
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थलांतरीत करण्यास मदत करतो.
 
|-
 
|-
 
|| 07:38
 
|| 07:38
| आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
+
| आम्ही असे करणाऱ्या लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
|-
 
|-
 
|| 07:43
 
|| 07:43
Line 244: Line 244:
 
|-
 
|-
 
|| 07:50
 
|| 07:50
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
+
| आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे त्यांच्या समर्थनासाठी आभारी आहोत.
 
|-
 
|-
 
|| 07:56
 
|| 07:56
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. ह्या ट्युटोरियलमध्ये सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागासाठी धन्यवाद.
 
||  
 
||  
 
|}
 
|}

Revision as of 17:39, 20 March 2018

Time Narration
00:01 Annotations वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण Annotations कसे निर्दिष्ट करावे आणि रेकॉर्ड कसे परिभाषित करावे ? शिकणार आहोत.
00:14 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 वापरत आहे.
00:20 ह्या ट्युटोरियलचा सराव करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम्सचा वापरू शकता.
00:26 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
00:33 कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पूर्वापेक्षित ट्युटोरिअल पहा.
00:39 Annotations क्लासमध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शित होऊ शकतात.
00:44 त्यांचा उपयोग सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी, सहाय्यक डॉक्युमेन्टेशन जोडण्यासाठी, आणि क्लासला add icon आणि diagram views जोडण्यासाठी केला जाऊ शकतो.
00:56 मागील ट्युटोरिअल्समध्ये, आपण सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी टूलबारमधील SimulationSetup बटण वापरले.
01:05 experiment हे मॉडेलचे ऍनोटेशन आहे जे खालील गोष्टी बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते : Start Time , Stop Time ,Tolerance आणि Interval.
01:19 Tolerance आणि Interval वरील चर्चा ह्या ट्युटोरिअल मालिकेच्या व्याप्ती बाहेर आहे.
01:25 येथे experiment चे सिन्टेक्स दर्शविणारे हे एक उदाहरण दाखवले आहे.
01:32 आता, आपण bouncingBallWithAnnotations नामक क्लासच्या माध्यमातून, experiment एनोटेशन समजावून सांगू.
01:40 मी OMEdit वर जातो.
01:43 कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करा.
01:48 ह्या ट्युटोरियलसाठी आवश्यक मॉडेल फाईल्स मी उघडतो.
01:54 Ctrl+O दाबा.
01:58 आपल्या डेस्कटॉपवरील योग्य स्थानावर जा आणि color.mo आणि bouncingBallWithAnnotations निवडा.
02:09 ह्या फाईल्स आता OMEdit मध्ये उघडल्या आहेत.
02:13 आपण प्रथम bouncingBallWithAnnotations पाहू.
02:18 हे मॉडेलbouncingBall मॉडेलचे एक एक्सटेंशन आहे ज्याची चर्चा आपण मागील ट्युटोरिअल्समध्ये केली होती.
02:25 कृपया ह्या मॉडेलवरील अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स पाहा.
02:31 Libraries Browser मध्ये bouncingBallWithAnnotations वर डबल-क्लिक करा.
02:37 चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवतो.
02:42 Icon/Diagram View मध्ये क्लास उघडली आहे तर text view वर जा.
02:48 आता मॉडेल Text View मध्ये उघडले आहे.
02:52 मी थोडे खाली स्क्रोल करतो.
02:55 येथे आपण experiment एनोटेशन startTime ला 0 आणि stopTimeला 5 युनिट्स करण्यासाठी वापरतो.
03:04 experiment एनोटेशन हे Simulation Setup टूलबॉक्स सारखीच सेवा देते.
03:11 टूलबारमध्ये Simulation Setup बटणावर क्लिक करा.
03:15 आपण येथे तेच stopTime आणि startTime फिल्ड्स पाहू शकता.
03:21 experiment एनोटेशन वापरून आपण ह्या फिल्ड्सच्या व्हॅल्यूज बदलल्या आहेत.
03:27 आता मॉडेल सिम्युलेट करू.
03:30 Simulate बटणावर क्लिक करा.
03:33 variables browser मध्ये h निवडा.
03:37 लक्षात घ्या की सिम्युलेशन इन्टरवल 5 युनिट्स आहेत.
03:42 हे experiment एनोटेशनच्या startTime आणि StopTime मुळे आहे.
03:48 आता h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
03:54 तळाशी उजवीकडे Modeling बटणावर क्लिक करा.
03:58 आता, एनोटेशन्स वापरून मॉडेलमध्ये डॉक्युमेंटेशन जोडण्याविषयी अधिक जाणून घेऊ.
04:06 हायलाईट केलेला टेक्स्ट Documentation एनोटेशनमध्ये दिसतो.
04:11 आता मी Documentation ऍनोटेशनचे एप्लिकेशन दाखवतो.
04:17 modeling एरियाच्या वर डावीकडे जा.
04:21 Documentation View नावाच्या चौथ्या बटणावर क्लिक करा.
04:24 आपण ब्राऊझरमध्ये Documentation मध्ये टाईप केलेले टेक्स्ट पाहू शकता.
04:31 ही कार्यक्षमता आपल्याला मोठ्या मॉडेल्ससाठी उपयुक्त माहिती जोडण्याची परवानगी देते, ज्यासाठी documentation आवश्यक आहे.
04:40 Documentation ब्राऊझर बंद करा. मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
04:46 Record हा एक विशिष्ट क्लास आहे ज्याचा उपयोग record डाटा स्ट्रक्चर परिभाषित करण्यासाठी केला जातो.
04:52 उदाहरणार्थ, बँक खात्यांमध्ये फिल्ड्स म्हणून व्यक्तीचे name, age इत्यादी नोंदी असतात.
05:01 Records मध्ये केवळ व्हेरिएबल्स असू शकतात. इक्वेशन्स नाही.
05:08 येथे Person नावाचे एक रेकॉर्डचे उदाहरण दर्शविले आहे.
05:13 त्यांचे फिल्ड्स म्हणून त्यात name आणि age आहे
05:17 मी रेकॉर्ड परिभाषित करण्यासाठी OMEdit वर जातो.
05:23 मी OMEdit विंडो उजवीकडे सरकवतो.
05:27 आता आपण Color नावाची फाईल वापरणार आहोत.
05:31 ती Textview मध्ये उघडण्यासाठी, Libraries Browser मध्ये color आयकॉनवर डबल-क्लिक करा.
05:39 ह्या record चे red, blue आणि green नावाचे तीन व्हेरिएबल्स आहेत.
05:47 आपण पाहू शकता की Simulate बटण टूलबारवर दिसत नाही.
05:53 हे असे दर्शविते की रेकॉर्डचे अनुकरण केले जात नाही.
05:58 आता मी स्लाईड्सवर परत जातो.
06:01 रेकॉर्ड्स म्हणून एनोटेशन एलिमेंट्स समजणे अधिक सोपे आहे.
06:07 उदाहरणार्थ, experiment एनोटेशन हे त्यांचे फिल्ड्स म्हणून StartTime, StopTime, Interval आणि Tolerance सह record म्हणून मानले जाऊ शकते.
06:19 ग्राफिकल एलिमेन्ट्सची तशाचप्रकारे व्याख्या केली जाऊ शकते.
06:23 आपण रेकॉर्ड म्हणून अॅनोटेशन्सच्या व्याख्येबद्दल अधिक समजून घेऊ,जेव्हा आपण icon and diagram views वर चर्चा करू.
06:33 एक असाइनमेंट म्हणून,
06:35 10 ते 20 युनिट्सपर्यंत bouncingBallWithAnnotations class च्या सिम्युलेशनसाठी स्टॉप टाईम बदला.
06:42 ह्यासाठी experiment annotation वापरा.
06:47 ह्या बदलानंतर class सिम्युलेट करा.
06:50 प्लॉट h विरुद्ध time आणि सिम्युलेशन स्टॉप टाईममध्ये बदल लक्षात घ्या.
06:57 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:00 खालील लिंकवरील उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.
07:03 हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देतो.
07:07 आम्ही स्पोकन ट्युटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो.
07:11 जे ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
07:17 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
07:24 आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो.
07:29 कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
07:32 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतरीत करण्यास मदत करतो.
07:38 आम्ही असे करणाऱ्या लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
07:43 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
07:50 आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे त्यांच्या समर्थनासाठी आभारी आहोत.
07:56 हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana