Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C2/Handling-Tabs/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 || '''Time''' || '''Narration''' |- | 00:01 |स्पोकन ट्युटोरियलमधील ''Handling tabs in gedit Text editor'' मध्य...")
 
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
|| '''Time'''
+
|| ''''Time''''
|| '''Narration'''
+
|| ''''Narration''''
 
   
 
   
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
|स्पोकन ट्युटोरियलमधील ''Handling tabs in gedit Text editor'' मध्ये आपले स्वागत आहे.
+
|स्पोकन ट्युटोरियलमधील ''''Handling tabs in gedit Text editor'''' मध्ये आपले स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
|  00:04
 
|  00:04
Line 11: Line 11:
 
|-
 
|-
 
|  00:13
 
|  00:13
|फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी ''Side Panel'' वापरणे
+
|फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी '''Side Panel''' वापरणे
 
|-
 
|-
 
|  00:19
 
|  00:19
Line 17: Line 17:
 
|-
 
|-
 
|  00:22
 
|  00:22
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी ''Ubuntu Linux'' 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, ''gedit'' 3.10 वापरत आहे
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी '''Ubuntu Linux''' 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, '''gedit''' 3.10 वापरत आहे
 
|-
 
|-
 
|  00:32
 
|  00:32
|ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ''operating system''चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
+
|ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही '''operating system'''चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|  00:38
 
|  00:38
|''gedit Text editor'' उघडा.
+
|'''gedit Text editor''' उघडा.
 
|-
 
|-
 
|  00:42
 
|  00:42
| बाय डिफॉल्ट '''gedit Text editor'' मध्ये ''Untitled Document 1'' नावाचे एक टॅब आहे.
+
|बाय डिफॉल्ट '''gedit Text editor''' मध्ये '''Untitled Document 1''' नावाचे एक टॅब आहे.
 
|-
 
|-
 
|  00:49
 
|  00:49
Line 38: Line 38:
 
|-
 
|-
 
|  01:01
 
|  01:01
|कीबोर्डवर एकाच वेळी Ctrl + S '' की दाबा.
+
|कीबोर्डवर एकाच वेळी '''Ctrl + S ''' की दाबा.
 
|-
 
|-
 
|  01:06
 
|  01:06
|''Save'' डायलॉग बॉक्समध्ये ''sample dot c'' नाव द्या.
+
|'''Save''' डायलॉग बॉक्समध्ये '''sample dot c''' नाव द्या.
 
|-
 
|-
 
|  01:11
 
|  01:11
| ‘c’ एक्सटेंशन हे ''C'' लँग्वेज प्रोग्राम दर्शवते.
+
| '''c''' एक्सटेंशन हे '''C''' लँग्वेज प्रोग्राम दर्शवते.
 
|-
 
|-
 
|  01:16
 
|  01:16
Line 50: Line 50:
 
|-
 
|-
 
|  01:20
 
|  01:20
|मी ''Desktop'' निवडेन आणि नंतर ''Save''बटणावर क्लिक करेन.
+
|मी '''Desktop''' निवडेन आणि नंतर '''Save'''बटणावर क्लिक करेन.
 
|-
 
|-
 
|  01:25
 
|  01:25
|टॅबचे नाव '' sample dot c '' मध्ये बदलले आहे.
+
|टॅबचे नाव ''' sample dot c ''' मध्ये बदलले आहे.
 
|-
 
|-
 
|  01:29
 
|  01:29
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
|  01:35
 
|  01:35
|याचे कारण ''gedit Text editor'' टाईप केलेल्या कोडला ''C program''म्हणून ओळखतो.
+
|याचे कारण '''gedit Text editor''' टाईप केलेल्या कोडला '''C program'''म्हणून ओळखतो.
 
|-
 
|-
 
|  01:42
 
|  01:42
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
|  01:47
 
|  01:47
|तसेच ''status bar'' लक्षात घ्या जी 'C'मध्ये बदलली आहे.
+
|तसेच '''status bar''' लक्षात घ्या जी '''C'''मध्ये बदलली आहे.
 
|-
 
|-
 
|  01:52
 
|  01:52
|आपल्याला दिसेल की ''window'' हे नाव बदलून '' sample dot c '' झाले आहे.
+
|आपल्याला दिसेल की '''window''' हे नाव बदलून ''' sample dot c ''' झाले आहे.
 
|-
 
|-
 
|  01:57
 
|  01:57
|मेन मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, 'File'' आणि ''New'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, '''File''' आणि '''New''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  02:04
 
|  02:04
|'' sample.c ''डॉक्युमेंटच्या उजवीकडे ''Untitled Document 1''नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
+
|''' sample.c '''डॉक्युमेंटच्या उजवीकडे '''Untitled Document 1'''नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
 
|-
 
|-
 
|  02:12
 
|  02:12
|पुन्हा एकदा, विंडोच्या शीर्षस्थानावरील शीर्षक ''Untitled Document 1'' मध्ये बदलले आहे.
+
|पुन्हा एकदा, विंडोच्या शीर्षस्थानावरील शीर्षक '''Untitled Document 1''' मध्ये बदलले आहे.
 
|-
 
|-
 
|  02:18
 
|  02:18
|त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव ''window'' शीर्षकाखाली प्रदर्शित केले आहे.
+
|त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव '''window''' शीर्षकाखाली प्रदर्शित केले आहे.
 
|-
 
|-
 
|  02:23
 
|  02:23
Line 86: Line 86:
 
|-
 
|-
 
|  02:27
 
|  02:27
|टूलबारवरील ''New'' आयकॉनवर क्लिक करा.
+
|टूलबारवरील '''New''' आयकॉनवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  02:31
 
|  02:31
|अन्य टॅब ''Untitled Document 2'' तयार केला आहे.
+
|अन्य टॅब '''Untitled Document 2''' तयार केला आहे.
 
|-
 
|-
 
|  02:35
 
|  02:35
| टॅब्जची संख्या 1 ने सुरु होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
+
|टॅब्जची संख्या 1 ने सुरु होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
 
|-
 
|-
 
|  02:43
 
|  02:43
Line 101: Line 101:
 
|-
 
|-
 
|  02:52
 
|  02:52
|आता, आपल्याकडे ''sample.c'' मिळून असे एकूण 5 टॅब आहेत.
+
|आता, आपल्याकडे '''sample.c''' मिळून असे एकूण 5 टॅब आहेत.
 
|-
 
|-
 
|  02:58
 
|  02:58
Line 113: Line 113:
 
|-
 
|-
 
|  03:12
 
|  03:12
|''sample.c'' हे डॉक्युमेंट दिसेपर्यंत डाव्या त्रिकोणी बटणावर क्लिक करू.
+
|'''sample.c''' हे डॉक्युमेंट दिसेपर्यंत डाव्या त्रिकोणी बटणावर क्लिक करू.
 
|-
 
|-
 
|  03:19
 
|  03:19
Line 119: Line 119:
 
|-
 
|-
 
|  03:22
 
|  03:22
|मेन मेनूमध्ये, 'File''आणि ''Close'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्ये, '''File'''आणि '''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  03:27
 
|  03:27
|अन्यथा आपण टॅबवरील फक्त 'X' बटणावर क्लिक करू शकता.
+
|अन्यथा आपण टॅबवरील फक्त '''X''' बटणावर क्लिक करू शकता.
 
|-
 
|-
 
|  03:32
 
|  03:32
Line 128: Line 128:
 
|-
 
|-
 
|  03:39
 
|  03:39
|आता आपल्याकडे ''sample dot c, Untitled Document 1'' आणि ''Untitled Document 4'' उरले आहोत.
+
|आता आपल्याकडे '''sample dot c, Untitled Document 1''' आणि '''Untitled Document 4''' उरले आहोत.
 
|-
 
|-
 
|  03:47
 
|  03:47
Line 134: Line 134:
 
|-
 
|-
 
|  03:52
 
|  03:52
|हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना ''Untitled Document 2 and 3'' नाव दिले आहे.'
+
|हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना '''Untitled Document 2 and 3''' नाव दिले आहे.
 
|-
 
|-
 
|  03:57
 
|  03:57
Line 140: Line 140:
 
|-
 
|-
 
|  04:03
 
|  04:03
|''gedit''च्या खालच्या आवृत्तीत क्रमवारी भिन्न असू शकते.  
+
|'''gedit'''च्या खालच्या आवृत्तीत क्रमवारी भिन्न असू शकते.  
 
|-
 
|-
 
|  04:08
 
|  04:08
Line 149: Line 149:
 
|-
 
|-
 
|  04:18
 
|  04:18
|प्रथम, ''Untitled Document1'' निवडा.
+
|प्रथम, '''Untitled Document1''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  04:21
 
|  04:21
|लेफ्ट माऊस बटण दाबा आणि त्याला 'sample.c' फाइलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
+
|लेफ्ट माऊस बटण दाबा आणि त्याला '''sample.c''' फाइलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
 
|-
 
|-
 
|  04:27
 
|  04:27
Line 164: Line 164:
 
|-
 
|-
 
|  04:38
 
|  04:38
|पुढे एक टॅब दुसर्याआ विंडोवर मुव्ह करणे शिकूया.
+
|पुढे एक टॅब दुसऱ्या विंडोवर मुव्ह करणे शिकूया.
 
|-
 
|-
 
|  04:42
 
|  04:42
|प्रथम, टॅब '' 'sample.c' '' निवडा जे आपण हलवू इच्छितो.
+
|प्रथम, टॅब ''' sample.c ''' निवडा जे आपण हलवू इच्छितो.
 
|-
 
|-
 
|  04:47
 
|  04:47
|त्यानंतर, टॅबवर राईट क्लिक करा आणि ''Move to New Window'' निवडा.
+
|त्यानंतर, टॅबवर राईट क्लिक करा आणि '''Move to New Window''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  04:52
 
|  04:52
|''sample.c'' एका नवीन विंडोमध्ये उघडेल.
+
|'''sample.c''' एका नवीन विंडोमध्ये उघडेल.
 
|-
 
|-
 
|  04:56
 
|  04:56
Line 179: Line 179:
 
|-
 
|-
 
|  05:02
 
|  05:02
|मेन मेनूमध्ये जा आणि ''View'' आणि ''Side Panel'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्ये जा आणि '''View''' आणि '''Side Panel''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:07
 
|  05:07
|''Side Panel'' विंडोच्या डाव्या बाजूला उघडेल.
+
|'''Side Panel''' विंडोच्या डाव्या बाजूला उघडेल.
 
|-
 
|-
 
|  05:12
 
|  05:12
Line 191: Line 191:
 
|-
 
|-
 
|  05:22
 
|  05:22
|बाजूच्या पॅनेलमध्ये, '' Untitled Document 2'' वर क्लिक करा.
+
|बाजूच्या पॅनेलमध्ये, ''' Untitled Document 2''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:27
 
|  05:27
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
|  05:31
 
|  05:31
|आपण आधी केल्याप्रमाणे ''gedit Text editor window'' मधील डॉक्युमेंटची पुनर्रचना करू.
+
|आपण आधी केल्याप्रमाणे '''gedit Text editor window''' मधील डॉक्युमेंटची पुनर्रचना करू.
 
|-
 
|-
 
|  05:37
 
|  05:37
|''Untitled Document 4'' वर क्लिक करा.
+
|'''Untitled Document 4''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:40
 
|  05:40
Line 206: Line 206:
 
|-
 
|-
 
|  05:46
 
|  05:46
|लक्षात घ्या की डॉक्युमेंटची ऑर्डर आता ''side panel'' मध्येदेखील बदलली आहे.
+
|लक्षात घ्या की डॉक्युमेंटची ऑर्डर आता '''side panel''' मध्येदेखील बदलली आहे.
 
|-
 
|-
 
|  05:52
 
|  05:52
|साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला 'X' बटण क्लिक करा.
+
|साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला '''X''' बटण क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:58
 
|  05:58
|''gedit Text editor file'' मध्ये ठराविक लाईन नंबरवर जा.
+
|'''gedit Text editor file''' मध्ये ठराविक लाईन नंबरवर जा.
 
|-
 
|-
 
|  06:04
 
|  06:04
|''sample.c'' वर जा.
+
|'''sample.c''' वर जा.
 
|-
 
|-
 
|  06:07
 
|  06:07
|मेन मेनूमध्ये ''Search'' आणि  ''Go to Line'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्ये '''Search''' आणि  '''Go to Line''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:12
 
|  06:12
|'' Go to Line '' डायलॉग बॉक्स ''gedit Text editor window'' च्या वर उजव्या कोपऱ्यात दिसतो.
+
|''' Go to Line ''' डायलॉग बॉक्स '''gedit Text editor window''' च्या वर उजव्या कोपऱ्यात दिसतो.
 
|-
 
|-
 
|  06:20
 
|  06:20
|डायलॉग बॉक्समध्ये नंबर 8 टाका आणि ''Enter'' की दाबा.
+
|डायलॉग बॉक्समध्ये नंबर 8 टाका आणि '''Enter''' की दाबा.
 
|-
 
|-
 
|  06:26
 
|  06:26
|कर्सर लाईनवर जातो. '''status bar'' मध्ये आपण लाईन नंबर 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
+
|कर्सर लाईनवर जातो. ''''status bar''' मध्ये आपण लाईन नंबर 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
|  06:33
 
|  06:33
Line 233: Line 233:
 
|-
 
|-
 
|  06:40
 
|  06:40
|'मेन' मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, ''Edit and Preferences'' निवडा.
+
|मेन मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, '''Edit and Preferences''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  06:47
 
|  06:47
|''gedit Preferences'' डायलॉग-बॉक्स दिसतो.
+
|'''gedit Preferences''' डायलॉग-बॉक्स दिसतो.
 
|-
 
|-
 
|  06:50
 
|  06:50
|''View'' टॅबवर क्लिक करा.
+
|'''View''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:52
 
|  06:52
|''Display line numbers'' ऑप्शनवर चेकमार्क द्या.
+
|'''Display line numbers''' ऑप्शनवर चेकमार्क द्या.
 
|-
 
|-
 
|  06:56
 
|  06:56
|''Highlight current line'' वर एक चेकमार्क ठेवा. ''Close'' बटणावर क्लिक करा.
+
|'''Highlight current line''' वर एक चेकमार्क ठेवा. '''Close''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:04
 
|  07:04
Line 251: Line 251:
 
|-
 
|-
 
|  07:09
 
|  07:09
|तसेच, लाईनरवर दिसत असलेला कर्सर ''bold'' आहे.
+
|तसेच, लाईनरवर दिसत असलेला कर्सर '''bold''' आहे.
 
|-
 
|-
 
|  07:14
 
|  07:14
|पुढे आपण ''text wrap'' पिंग शिकू.
+
|पुढे आपण '''text wrap''' पिंग शिकू.
 
|-
 
|-
 
|  07:18
 
|  07:18
|प्रोग्राममधील कोडची ओळ ''gedit Text editor'' च्या विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
+
|प्रोग्राममधील कोडची ओळ '''gedit Text editor''' च्या विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
 
|-
 
|-
 
|  07:24
 
|  07:24
Line 263: Line 263:
 
|-
 
|-
 
|  07:29
 
|  07:29
|विंडोच्या आकारात टेक्स्ट रॅप करण्यासाठी ''Text wrapping'' मदत करते.
+
|विंडोच्या आकारात टेक्स्ट रॅप करण्यासाठी '''Text wrapping''' मदत करते.
 
|-
 
|-
 
|  07:34
 
|  07:34
Line 269: Line 269:
 
|-
 
|-
 
|  07:37
 
|  07:37
|मेन मेनूमध्ये , ''Edit'' आणि नंतर ''Preferences'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्ये , '''Edit''' आणि नंतर '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:43
 
|  07:43
|लक्ष द्या की '''Enable text wrapping' ऑप्शन 'डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
+
|लक्ष द्या की '''Enable text wrapping''' ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
 
|-
 
|-
 
|  07:50
 
|  07:50
|हे बॉक्स अनचेक करा. ''Close'' बटणावर क्लिक करा.
+
|हे बॉक्स अनचेक करा. '''Close''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:55
 
|  07:55
Line 284: Line 284:
 
|-
 
|-
 
|  08:05
 
|  08:05
|आता ''Enable text wrapping'' ऑप्शन तपासू.
+
|आता '''Enable text wrapping''' ऑप्शन तपासू.
 
|-
 
|-
 
|  08:10
 
|  08:10
Line 296: Line 296:
 
|-
 
|-
 
|  08:26
 
|  08:26
|फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी ''Side Panel'' वापरणे.
+
|फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी '''Side Panel''' वापरणे.
 
|-
 
|-
 
|  08:30
 
|  08:30
Line 305: Line 305:
 
|-
 
|-
 
|  08:37
 
|  08:37
|''gedit Text Editor'' मध्ये 5 नवीन टॅब्स तयार करा.
+
|'''gedit Text Editor''' मध्ये 5 नवीन टॅब्स तयार करा.
 
|-
 
|-
 
|  08:41
 
|  08:41
|''One, Two, Three, Four'' आणि ''Five'' म्हणून सेव्ह करा.
+
|'''One, Two, Three, Four''' आणि '''Five''' म्हणून सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|  08:47
 
|  08:47
|आता ''Three, Two, One, Five'' आणि ''Four'' असे रिऑर्डर करा.
+
|आता '''Three, Two, One, Five''' आणि '''Four''' असे रिऑर्डर करा.
 
|-
 
|-
 
|  08:54
 
|  08:54
|''Side Panel'' उघडा.
+
|'''Side Panel''' उघडा.
 
|-
 
|-
 
|  08:56
 
|  08:56
|''Side Panel''मध्ये फाईल ''Five''वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
+
|'''Side Panel'''मध्ये फाईल '''Five'''वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
 
|-
 
|-
 
|  09:01
 
|  09:01
|खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' '' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पहा.
+
|खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
 
|-
 
|-
 
|  09:08
 
|  09:08
|'स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट' 'टीम' स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
 
|-
 
|-
 
|  09:17
 
|  09:17
Line 344: Line 344:
 
|-
 
|-
 
|  09:48
 
|  09:48
| हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Revision as of 17:23, 10 October 2017

'Time' 'Narration'
00:01 स्पोकन ट्युटोरियलमधील 'Handling tabs in gedit Text editor' मध्ये आपले स्वागत आहे.
00:04 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टॅब्स Add, move, re-order आणि close करणे
00:13 फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे
00:19 लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स रॅप करणे शिकणार आहोत.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे
00:32 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही operating systemचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:38 gedit Text editor उघडा.
00:42 बाय डिफॉल्ट gedit Text editor मध्ये Untitled Document 1 नावाचे एक टॅब आहे.
00:49 आता ट्युटोरिअल थांबवा आणि स्क्रीनवर प्रदर्शित केल्याप्रमाणे खालील कोड टाईप करा.
00:56 हा C language मधील एक प्रोग्राम आहे.
00:58 प्रोग्राम सेव्ह करू.
01:01 कीबोर्डवर एकाच वेळी Ctrl + S की दाबा.
01:06 Save डायलॉग बॉक्समध्ये sample dot c नाव द्या.
01:11 c एक्सटेंशन हे C लँग्वेज प्रोग्राम दर्शवते.
01:16 जिथे आपण फाईल सेव्ह करू इच्छिता तो फोल्डर निवडा.
01:20 मी Desktop निवडेन आणि नंतर Saveबटणावर क्लिक करेन.
01:25 टॅबचे नाव sample dot c मध्ये बदलले आहे.
01:29 फाईल सेव्ह केल्यावर तुम्ही प्रोग्रामध्ये विविध रंग पाहिलेत का?
01:35 याचे कारण gedit Text editor टाईप केलेल्या कोडला C programम्हणून ओळखतो.
01:42 आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये सिंटेक्स हायलाईट करण्याबद्दल अधिक शिकणार आहोत.
01:47 तसेच status bar लक्षात घ्या जी Cमध्ये बदलली आहे.
01:52 आपल्याला दिसेल की window हे नाव बदलून sample dot c झाले आहे.
01:57 मेन मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, File आणि New वर क्लिक करा.
02:04 sample.c डॉक्युमेंटच्या उजवीकडे Untitled Document 1नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
02:12 पुन्हा एकदा, विंडोच्या शीर्षस्थानावरील शीर्षक Untitled Document 1 मध्ये बदलले आहे.
02:18 त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव window शीर्षकाखाली प्रदर्शित केले आहे.
02:23 आता नवीन टॅब उघडण्यासाठी आणखी एक मार्ग जाणून घेऊ.
02:27 टूलबारवरील New आयकॉनवर क्लिक करा.
02:31 अन्य टॅब Untitled Document 2 तयार केला आहे.
02:35 टॅब्जची संख्या 1 ने सुरु होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
02:43 म्हणूनच ह्या टॅबला 2 क्रमांक दिला आहे
02:47 त्याचप्रमाणे, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट तयार करू.
02:52 आता, आपल्याकडे sample.c मिळून असे एकूण 5 टॅब आहेत.
02:58 आपण ह्या टॅबमधून नेव्हिगेट कसे करायचे?
03:01 लक्षात घ्या, टॅब बारच्या दोन्ही टोकांवर त्रिकोणी बटण आहे.
03:07 आपण या बटणांना टॅबमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी वापरू शकता.
03:12 sample.c हे डॉक्युमेंट दिसेपर्यंत डाव्या त्रिकोणी बटणावर क्लिक करू.
03:19 आपण टॅब कसे बंद करायचे ? हे अगदी सोपे आहे.
03:22 मेन मेनूमध्ये, Fileआणि Close वर क्लिक करा.
03:27 अन्यथा आपण टॅबवरील फक्त X बटणावर क्लिक करू शकता.
03:32 अशाप्रकारे शीर्षक नसलेले डॉक्युमेंट 2 आणि 3 बंद करा.
03:39 आता आपल्याकडे sample dot c, Untitled Document 1 आणि Untitled Document 4 उरले आहोत.
03:47 आता, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स जोडू.
03:52 हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना Untitled Document 2 and 3 नाव दिले आहे.
03:57 येथे दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेटची क्रमांकित किंवा क्रमवारीत आहे.
04:03 geditच्या खालच्या आवृत्तीत क्रमवारी भिन्न असू शकते.
04:08 वर्जनमध्ये असे फरक असतील आणि शिकणार्यांtनी ते हाताळण्यासाठी तयार असले पाहिजे.
04:15 आता टॅब रिअरेंज करू.
04:18 प्रथम, Untitled Document1 निवडा.
04:21 लेफ्ट माऊस बटण दाबा आणि त्याला sample.c फाइलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
04:27 लेफ्ट माऊस बटण सोडा.
04:30 टॅब रिअरेंज झाला आहे.
04:33 याप्रमाणे, आपण टॅब 2 आणि 4 रिअरेंज करू.
04:38 पुढे एक टॅब दुसऱ्या विंडोवर मुव्ह करणे शिकूया.
04:42 प्रथम, टॅब sample.c निवडा जे आपण हलवू इच्छितो.
04:47 त्यानंतर, टॅबवर राईट क्लिक करा आणि Move to New Window निवडा.
04:52 sample.c एका नवीन विंडोमध्ये उघडेल.
04:56 'sample.c वरून Untitled Documents सह दुसऱ्या विंडोवर जाऊ.
05:02 मेन मेनूमध्ये जा आणि View आणि Side Panel वर क्लिक करा.
05:07 Side Panel विंडोच्या डाव्या बाजूला उघडेल.
05:12 आपण साईड पॅनेलमधील सर्व डॉक्युमेंटची नावे पाहू शकता.
05:17 ते विंडो पॅनेलवर दिसत असलेल्या क्रमानुसार आहेत.
05:22 बाजूच्या पॅनेलमध्ये, Untitled Document 2 वर क्लिक करा.
05:27 तो डॉक्युमेंट आता सक्रिय होतो.
05:31 आपण आधी केल्याप्रमाणे gedit Text editor window मधील डॉक्युमेंटची पुनर्रचना करू.
05:37 Untitled Document 4 वर क्लिक करा.
05:40 शेवटच्या टॅब नंतर फाइल क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करा.
05:46 लक्षात घ्या की डॉक्युमेंटची ऑर्डर आता side panel मध्येदेखील बदलली आहे.
05:52 साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला X बटण क्लिक करा.
05:58 gedit Text editor file मध्ये ठराविक लाईन नंबरवर जा.
06:04 sample.c वर जा.
06:07 मेन मेनूमध्ये Search आणि Go to Line वर क्लिक करा.
06:12 Go to Line डायलॉग बॉक्स gedit Text editor window च्या वर उजव्या कोपऱ्यात दिसतो.
06:20 डायलॉग बॉक्समध्ये नंबर 8 टाका आणि Enter की दाबा.
06:26 कर्सर लाईनवर जातो. 'status bar मध्ये आपण लाईन नंबर 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
06:33 परंतु, जर लाइन नंबर टेक्स्टसहित प्रदर्शित केला असेल तर कर्सर शोधणे सोपे होईल.
06:40 मेन मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, Edit and Preferences निवडा.
06:47 gedit Preferences डायलॉग-बॉक्स दिसतो.
06:50 View टॅबवर क्लिक करा.
06:52 Display line numbers ऑप्शनवर चेकमार्क द्या.
06:56 Highlight current line वर एक चेकमार्क ठेवा. Close बटणावर क्लिक करा.
07:04 लक्ष द्या की कोडच्या उजव्या बाजूला लाईन नंबर्स दाखवले आहेत.
07:09 तसेच, लाईनरवर दिसत असलेला कर्सर bold आहे.
07:14 पुढे आपण text wrap पिंग शिकू.
07:18 प्रोग्राममधील कोडची ओळ gedit Text editor च्या विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
07:24 त्यामुळे, टेक्स्टची संपूर्ण ओळ वाचणे अवघड होते.
07:29 विंडोच्या आकारात टेक्स्ट रॅप करण्यासाठी Text wrapping मदत करते.
07:34 sample.c प्रोग्रावर पुन्हा जा.
07:37 मेन मेनूमध्ये , Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
07:43 लक्ष द्या की Enable text wrapping ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
07:50 हे बॉक्स अनचेक करा. Close बटणावर क्लिक करा.
07:55 मी प्रोग्रामच्या शेवटी कोडची ओळ जोडतो.
08:00 लक्षात घ्या की टेक्स्टची लांबी विंडोच्या आकारापेक्षा जास्त आहे.
08:05 आता Enable text wrapping ऑप्शन तपासू.
08:10 विंडोत फिट बसविण्यासाठी टेक्स्ट व्यवस्थितपणे रॅप केला आहे.
08:15 ह्यामुळे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
08:20 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टॅब्ज जोडणे, मुव्ह करणे, रिऑर्डर आणि बंद करणे शिकलो.
08:26 फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे.
08:30 लाईन नंबर्स इनसर्ट करणे आणि टेक्स्ट रॅप
08:34 तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
08:37 gedit Text Editor मध्ये 5 नवीन टॅब्स तयार करा.
08:41 One, Two, Three, Four आणि Five म्हणून सेव्ह करा.
08:47 आता Three, Two, One, Five आणि Four असे रिऑर्डर करा.
08:54 Side Panel उघडा.
08:56 Side Panelमध्ये फाईल Fiveवर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
09:01 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
09:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
09:17 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
09:21 ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
09:26 मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा.
09:32 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
09:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
09:43 या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:48 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana