Difference between revisions of "Scilab/C4/Digital-Signal-Processing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 188: Line 188:
 
|-
 
|-
 
|06:20
 
|06:20
|टाइप करा  '''R x one x two equals to corr within bracket x one comma x two comma four ''' आणि एंटर दाबा.  
+
|टाइप करा  '''R x x two equals to corr within bracket x comma x two comma four ''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
 
|06:34
 
|06:34
|आउटपुट '''Rx1x2=1.25 0.3125 0.25 - 0.9375''' असे प्रदर्शित होतील.
+
|आउटपुट असे प्रदर्शित होतील.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:00, 5 April 2019

Time Narration
00:01 नमस्कार मित्रांनो, Signal Processing using Scilab वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरिअल मध्ये, Scilab चा उपयोग करून, मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स कसे तयार करावे ते दर्शवेल, आणि सिग्नलचे विश्लेषण करण्यासाठी विविध ऑपरेशन्स करीन.
00:19 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यास, मी Scilab 5.3.3 वर्जन सह उबंटू 11.04 ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करीत आहे.
00:30 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यापूर्वी, तुम्हाला Scilab चे मूलभूत ज्ञान असायला हवे.
00:35 Scilab ची मूलतत्वे जाणून घेण्यास, कृपया Scilab मधील स्पोकन ट्युटोरियलच्या मूलभूत स्तराची श्रेणी पहा.
00:42 जी आपली वेबसाईट www.spoken-tutorial.org वर उपलब्ध आहे.
00:45 ह्या ट्युटोरिअल मध्ये, मी 3 मूलभूत सिग्नल्सचे वर्णन करेल. Plotting continuous आणि discrete sine wave , Plotting step function, Plotting ramp function.
00:58 “Plotting continuous and discrete sine wave” सह सुरवात करूया.
01:02 Scilab कंसोल विंडो उघडूया.
01:06 येथे टाइप करा: t equal to zero colon zero point one colon two multiplied by precentage pi semicolon.
01:17 नंतर x equal to sin of t semicolon then plot 2D into bracket t comma x आणि आपल्या कीबोर्डवरील एंटर कि दाबा.
01:33 हे continous sine wave आहे.
01:36 आपण discrete sine wave वर चर्चा करूया.
01:39 कंसोल विंडो वर टाइप करा: plot two d3 within bracket invertes comma gnn comma t comma x आणि एंटर दाबा.
01:54 हे discrete sine wave आहे.
01:57 आता Plotting step function आणि plotting ramp function बद्दल चर्चा करूया.
02:04 मी आधीच signals.sce नामक फाइल मध्ये step आणि ramp सिग्नल निर्माण करण्यासाठी कोड लिहिले आहे.
02:14 Scilab एडिटर वापरून signal.sce फाइल उघडा. ह्या कोडेला कार्यान्वित करू. मेनू बार मध्ये “Execute” बटन वर क्लीक करा.
02:27 Step आणि Ramp सिग्नल या प्लॉट मध्ये दाखविले जाते.
02:32 आता सिग्नलचे विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळे ऑपरेशन्स कसे करावे ते शिकू या. आता दोन सिग्नलच्या मध्ये Convolution कसे करायचे ते पाहू.
02:43 Scilab कंसोल विंडो उघडा आणि टाइप करा x equals to within square bracket one comma two comma three comma four
02:55 नंतर टाइप करा h equals to within square bracket one comma one comma one
03:04 आता convol opening bracket x comma h closing bracket टाइप करा convolution लागू करा आणि आपल्या कीबोर्डवरील एंटर दाबा.
03:17 एक आउटपुट येथे पाहिले जाऊ शकते.
03:20 आता आपण इनबिल्ट कमांड dft() वापरून एक स्वतंत्र(वेगळ्या) अनुक्रम साठी Discrete fourier transform बद्दल शिकूया.
03:30 कंसोल विंडो वर टाइप करा x equals to within square bracket one comma two comma three comma four.
03:41 नंतर टाइप करा within square bracket xf equals to dft into bracket x comma minus 1 जेथे x इनपुट वेक्टर आहे DFT साठी फ्लॅग व्हॅल्यू -1 आहे.
03:59 एंटर दाबा
04:01 आऊटपूट ह्या प्रकारे दिसेल.

10. - 2. + 2.i - 2. - 9.797D-16i - 2. - 2.i

04:05 आता मी इन्व्हर्स डिस्क्रिट fourier transform ची गणना कशी करावी हे तुम्हाला दाखवेल. हे त्याच इनबिल्ट कमांड dft() चा वापर करून करू शकतो .
04:15 Scilab कंसोल विंडो वर टाइप करा: squareBracket x equals to dft within bracket xf comma 1 येथे idft साठी flag value 1 आहे.
04:31 हे आऊटपुट आहे

+ 5.551D-17i - 1.225D-16i - 5.551D-16i

04:34 आता fft() वापरून डिस्क्रिट fourier ट्रान्सफॉर्म ची गणना करू.
04:39 कंसोल विंडो वर, टाइप करा x= square [1,2,3,4] x equals to square bracket one comma two comma three comma four
04:49 एंटर दाबून टाइप करा y = fft(x,-1) y equals to fft within bracket x comma minus one .
04:59 एंटर दाबा आणि तुम्ही आउटपुट पाहू शकता -10. - 2. + 2.i - 2. - 2. - 2.i
05:05 आता fft() वापरून इन्व्हर्स डिस्क्रिट fourier ट्रान्सफॉर्म ची गणना कशी करावी हे शिकू.
05:12 Scilab कंसोल विंडो वर टाइप करा y equals to within square bracket ten comma minus two plus two into percentage i comma minus two comma minus two minus two into percentage i.
05:33 आणि एंटर दाबून टाइप करा x = fft(y,1) x equals to fft within bracket y comma 1 आणि एंटर दाबा.
05:45 आउटपुट x =1. 2. 3. 4 ase दाखवले जाईल.
05:49 आता दोन वैक्टर यांच्यातील परस्परसंबंध शोधू.
05:53 Scilab कंसोल विंडो वर असे करण्यासाठी,
05:56 टाइप करा x equals to within square bracket one comma two comma three comma four आणि एंटर दाबा.
06:08 टाइप करा x2 equals to within square braccket one comma three comma one comma five आणि एंटर दाबा.
06:20 टाइप करा R x x two equals to corr within bracket x comma x two comma four आणि एंटर दाबा.
06:34 आउटपुट असे प्रदर्शित होतील.
06:38 दिलेल्या सिग्नलचे सॅम्पल कसे करायचे ते पाहू
06:42 मी sampling.sce उघडते जेथे मी आधीच sampling.sce मध्ये कोड लिहिले आहे. येथे Execute बटन वर क्लीक करा.
06:52 एक प्लॉट प्रदर्शित होते.
06:56 थोडक्यात
06:58 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण sine, step आणि ramp signal प्लॉट करणे,
07:04 convol() द्वारे Linear convolution प्रदर्शन करणे, dft() द्वारे DFT आणि IDFT प्रदर्शन करणे,
07:12 fft() द्वारे FFT प्रदर्शन करणे, सॅम्पलिंग साठी corr() द्वारे परस्परसंबंध शोधणे शिकलो.
07:20 ह्या URL वर उपलब्ध विडिओ पहा http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial
07:23 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर तुम्ही विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
07:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:51 ह्या ट्युटोरिअलचे भाषांतर आणि आवाज मी रंजना उके ने दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana