Scilab/C4/Digital-Signal-Processing/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार मित्रांनो, Signal Processing using Scilab वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्युटोरिअल मध्ये, Scilab चा उपयोग करून, मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स कसे तयार करावे ते दर्शवेल, आणि सिग्नलचे विश्लेषण करण्यासाठी विविध ऑपरेशन्स करीन. |
00:19 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यास, मी Scilab 5.3.3 वर्जन सह उबंटू 11.04 ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करीत आहे. |
00:30 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यापूर्वी, तुम्हाला Scilab चे मूलभूत ज्ञान असायला हवे. |
00:35 | Scilab ची मूलतत्वे जाणून घेण्यास, कृपया Scilab मधील स्पोकन ट्युटोरियलच्या मूलभूत स्तराची श्रेणी पहा. |
00:42 | जी आपली वेबसाईट www.spoken-tutorial.org वर उपलब्ध आहे. |
00:45 | ह्या ट्युटोरिअल मध्ये, मी 3 मूलभूत सिग्नल्सचे वर्णन करेल. Plotting continuous आणि discrete sine wave , Plotting step function, Plotting ramp function. |
00:58 | “Plotting continuous and discrete sine wave” सह सुरवात करूया. |
01:02 | Scilab कंसोल विंडो उघडूया. |
01:06 | येथे टाइप करा: t equal to zero colon zero point one colon two multiplied by precentage pi semicolon. |
01:17 | नंतर x equal to sin of t semicolon then plot 2D into bracket t comma x आणि आपल्या कीबोर्डवरील एंटर कि दाबा. |
01:33 | हे continous sine wave आहे. |
01:36 | आपण discrete sine wave वर चर्चा करूया. |
01:39 | कंसोल विंडो वर टाइप करा: plot two d3 within bracket invertes comma gnn comma t comma x आणि एंटर दाबा. |
01:54 | हे discrete sine wave आहे. |
01:57 | आता Plotting step function आणि plotting ramp function बद्दल चर्चा करूया. |
02:04 | मी आधीच signals.sce नामक फाइल मध्ये step आणि ramp सिग्नल निर्माण करण्यासाठी कोड लिहिले आहे. |
02:14 | Scilab एडिटर वापरून signal.sce फाइल उघडा. ह्या कोडेला कार्यान्वित करू. मेनू बार मध्ये “Execute” बटन वर क्लीक करा. |
02:27 | Step आणि Ramp सिग्नल या प्लॉट मध्ये दाखविले जाते. |
02:32 | आता सिग्नलचे विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळे ऑपरेशन्स कसे करावे ते शिकू या. आता दोन सिग्नलच्या मध्ये Convolution कसे करायचे ते पाहू. |
02:43 | Scilab कंसोल विंडो उघडा आणि टाइप करा x equals to within square bracket one comma two comma three comma four |
02:55 | नंतर टाइप करा h equals to within square bracket one comma one comma one |
03:04 | आता convol opening bracket x comma h closing bracket टाइप करा convolution लागू करा आणि आपल्या कीबोर्डवरील एंटर दाबा. |
03:17 | एक आउटपुट येथे पाहिले जाऊ शकते. |
03:20 | आता आपण इनबिल्ट कमांड dft() वापरून एक स्वतंत्र(वेगळ्या) अनुक्रम साठी Discrete fourier transform बद्दल शिकूया. |
03:30 | कंसोल विंडो वर टाइप करा x equals to within square bracket one comma two comma three comma four. |
03:41 | नंतर टाइप करा within square bracket xf equals to dft into bracket x comma minus 1 जेथे x इनपुट वेक्टर आहे DFT साठी फ्लॅग व्हॅल्यू -1 आहे. |
03:59 | एंटर दाबा |
04:01 | आऊटपूट ह्या प्रकारे दिसेल.
10. - 2. + 2.i - 2. - 9.797D-16i - 2. - 2.i |
04:05 | आता मी इन्व्हर्स डिस्क्रिट fourier transform ची गणना कशी करावी हे तुम्हाला दाखवेल. हे त्याच इनबिल्ट कमांड dft() चा वापर करून करू शकतो . |
04:15 | Scilab कंसोल विंडो वर टाइप करा: squareBracket x equals to dft within bracket xf comma 1 येथे idft साठी flag value 1 आहे. |
04:31 | हे आऊटपुट आहे
+ 5.551D-17i - 1.225D-16i - 5.551D-16i |
04:34 | आता fft() वापरून डिस्क्रिट fourier ट्रान्सफॉर्म ची गणना करू. |
04:39 | कंसोल विंडो वर, टाइप करा x= square [1,2,3,4] x equals to square bracket one comma two comma three comma four |
04:49 | एंटर दाबून टाइप करा y = fft(x,-1) y equals to fft within bracket x comma minus one . |
04:59 | एंटर दाबा आणि तुम्ही आउटपुट पाहू शकता -10. - 2. + 2.i - 2. - 2. - 2.i |
05:05 | आता fft() वापरून इन्व्हर्स डिस्क्रिट fourier ट्रान्सफॉर्म ची गणना कशी करावी हे शिकू. |
05:12 | Scilab कंसोल विंडो वर टाइप करा y equals to within square bracket ten comma minus two plus two into percentage i comma minus two comma minus two minus two into percentage i. |
05:33 | आणि एंटर दाबून टाइप करा x = fft(y,1) x equals to fft within bracket y comma 1 आणि एंटर दाबा. |
05:45 | आउटपुट x =1. 2. 3. 4 ase दाखवले जाईल. |
05:49 | आता दोन वैक्टर यांच्यातील परस्परसंबंध शोधू. |
05:53 | Scilab कंसोल विंडो वर असे करण्यासाठी, |
05:56 | टाइप करा x equals to within square bracket one comma two comma three comma four आणि एंटर दाबा. |
06:08 | टाइप करा x2 equals to within square braccket one comma three comma one comma five आणि एंटर दाबा. |
06:20 | टाइप करा R x x two equals to corr within bracket x comma x two comma four आणि एंटर दाबा. |
06:34 | आउटपुट असे प्रदर्शित होतील. |
06:38 | दिलेल्या सिग्नलचे सॅम्पल कसे करायचे ते पाहू |
06:42 | मी sampling.sce उघडते जेथे मी आधीच sampling.sce मध्ये कोड लिहिले आहे. येथे Execute बटन वर क्लीक करा. |
06:52 | एक प्लॉट प्रदर्शित होते. |
06:56 | थोडक्यात |
06:58 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण sine, step आणि ramp signal प्लॉट करणे, |
07:04 | convol() द्वारे Linear convolution प्रदर्शन करणे, dft() द्वारे DFT आणि IDFT प्रदर्शन करणे, |
07:12 | fft() द्वारे FFT प्रदर्शन करणे, सॅम्पलिंग साठी corr() द्वारे परस्परसंबंध शोधणे शिकलो. |
07:20 | ह्या URL वर उपलब्ध विडिओ पहा http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial |
07:23 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर तुम्ही विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
07:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:51 | ह्या ट्युटोरिअलचे भाषांतर आणि आवाज मी रंजना उके ने दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |