Difference between revisions of "Scilab/C4/Discrete-systems/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| Border=1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | नमस्कार ! |- | 00:02 | '''Discrete Time System''' वरील स्पोकन ट्यूटोर...")
 
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| नमस्कार !
+
| नमस्कार ! '''Discrete Time System''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
+
|-
+
| 00:02
+
| '''Discrete Time System''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
  
 
|-
 
|-
Line 17: Line 13:
 
|-
 
|-
 
|00:09
 
|00:09
|* 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे.
+
| 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे.
  
 
|-
 
|-
 
|00:14  
 
|00:14  
|* डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे.
+
| डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:20
 
| 00:20
|* कंटिन्युअस (सतत) टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे.
+
| कंटिन्युअस (सतत) टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे.
  
 
|-
 
|-
Line 381: Line 377:
 
|-
 
|-
 
| 09:24
 
| 09:24
|* 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे.
+
| 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे.
  
 
|-
 
|-
 
| 09:28
 
| 09:28
|* डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे.
+
| डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 09:33
 
| 09:33
|* एक कंटीन्यूअस टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे.
+
| एक कंटीन्यूअस टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे.
  
 
|-
 
|-
Line 409: Line 405:
 
|-
 
|-
 
|09:49
 
|09:49
|* Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
+
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
 
|-
 
|-
 
|09:52
 
|09:52
|* परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
+
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 18:04, 11 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार ! Discrete Time System वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत:
00:09 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे.
00:14 डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे.
00:20 कंटिन्युअस (सतत) टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे.
00:23 प्रदर्शन साठी मी उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि Scilab वर्जन 5.3.3 वापरत आहे.
00:31 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी तुम्हाला Scilab चे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे.
00:36 नसल्यास, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वरील उपलब्ध Scilab ट्यूटोरियल्स पहा.
00:44 स्टेट स्पेस मॉडल:
00:46 x डॉट इज़ इक्वल टू A x प्लस B u
00:49 y इज़ इक्वल टू C x प्लस D u
00:52 sys 3 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा A कॉमा B कॉमा C कॉमा D, शी निर्देशीत केले जाते.
01:05 योग्य आकाराची पूर्व-निर्दिष्ट मेट्राइसिस साठी 'A, B, C आणि D'
01:11 तुमच्या कंप्यूटर वर Scilab उघडा.
01:15 टाइप करा: sys 3 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा 4 कॉमा 3 कॉमा 6 कॉमा 9 ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
01:32 डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा.
01:35 हे 'सिंगल स्टेट, सिंगल इनपुट सिंगल आउटपुट' चे उदाहरण आहे.
01:40 आउटपुट मध्ये मेट्राइसिस 'A, B, C आणि D' आणि 'इनिशियल स्टेट x जिरो' असेल.
01:49 कंसोल क्लियर करण्यास, टाइप करा clc .
01:52 जसे तुम्ही पाहता उदाहरण साठी Scilab कंसोल वर मेट्राइसिस 'A, B, C, D' पारिभाषित करतात.
02:00 A इज़ इक्वल टू स्क्वेर ब्रॅकेट उघडा 2 स्पेस 3 सेमिकॉलन 4 स्पेस 5 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
02:09 एंटर दाबा.
02:11 B इज़ इक्वल टू स्क्वेर ब्रॅकेट उघडा 1 सेमिकॉलन 2 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
02:17 एंटर दाबा.
02:19 C इज़ इक्वल टू स्क्वेर ब्रॅकेट उघडा माइनस 3 स्पेस माइनस 6 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
02:27 आणि एंटर दाबा.
02:30 D इज़ इक्वल टू 2,
02:33 एंटर दाबा.
02:35 ह्या मेट्राइसिस ना मागील कमांड मध्ये बदलू:
02:39 sys 4 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा A कॉमा B कॉमा C कॉमा D ब्रॅकेट बंद करून एंटर दाबा.
02:57 तुम्हाला निम्न आउटपुट मिळेल.
03:00 डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा.
03:03 जसे की तुम्ही पाहता आउटपुट मध्ये मेट्राइसिस 'A B C D' आणि इनिशियल स्टेट xजिरो असेल.
03:11 तपासा की का sys4 चे पोल्स A च्या आइगन वॅल्यूज च्या समान आहेत.
03:17 ह्या साठी, तुम्ही p l z r फंक्शन आणि spec फंक्शन वापरू शकता.
03:23 s s two t f कमांड चे वापर स्टेट-स्पेस सिस्टम sys S S चे ट्रान्स्फरफंक्शन ज्ञात करण्यात केले जाऊ शकते.
03:33 हे क्लियर करण्यास तुमच्या Scilab कंसोल वर टाइप करा "clc".
03:37 नंतर टाइप करा: sys कॅपिटल 'T' कॅपिटल 'F' इज़ इक्वल टू s s 2 t f ब्रॅकेट मध्ये sys 4 ब्रॅकेट बंद करा आणि
03:50 एंटर दाबा.
03:52 हे आउटपुट तुम्हाला दिसेल.
03:54 हे 'sys TF इक्वल्स टू ss 2 tf ब्रॅकेट मध्ये sys ऑफss' च्या फॉर्म मध्ये आहे.
04:01 आधी पारिभाषित sys 3 साठी ss 2 tf फंक्शन वापरा.
04:07 sys T F एक नवीन वेरियबल आहे ज्यसाठी denom कमांड लागू आहे.
04:12 हे sys 4 वर लागू होत नाही कारण हे स्टेट स्पेस फॉर्म मध्ये आहे.
04:18 निम्न उदाहरण सोडवा.
04:20 खालील पारिभाषित सेकंड ऑर्डर ट्रान्स्फर फंक्शनचा स्टेट स्पेस रियलाइज़ेशन ज्ञात करा.
04:26 t f 2 s s कमांड वापरा.
04:30 स्टेट स्पेस फॉर्म मध्ये नवीन सिस्टम, समजूया की 'sys S S' साठी, तपासा की जर मॅट्रिक्स A ची आइगन वॅल्यूज आणि ट्रान्स्फर फंक्शन 'G ऑफ S' चे पोल्स समान आहेत.
04:43 ट्रान्स्फर फंक्शन प्राप्त करण्यासाठी सिस्टम sys S S ची मेट्राइसिस 'A, B, C, D' वापर करा.
04:53 तपासा जर उत्तर मूळ आहे.
04:56 आता आपण एक डिस्क्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करूया.
05:00 अंश आणि भाजक पॉलीनॉमिअल्स मध्ये वेरियबल साठी ’z’ वापरणे सामान्य आहे.
05:07 आठवा की वेरियबल 'z' एक शॉर्टकट ठेवतो.
05:11 z=poly ब्रॅकेट मध्ये 0 कॉमा कोट्स मध्ये z च्या एवजी z=%(पर्सेंटेज) z वापरा.
05:21 Scilab कंसोल वर जाऊ.
05:23 क्लियर करण्यासाठी टाइप करा "clc".
05:26 टाइप करा: z इज़ इक्वल टू पर्सेंटेज z.
05:29 आणि एंटर दाबा.
05:31 आता आपण 'फर्स्ट ऑर्डर डिस्क्रीट टाइम सिस्टम' पारिभाषित करूया.
05:35 Scilab कंसोलवर टाइप करा:
05:39 D T System इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये स्मॉल d कॉमा z डिवाइडेड बाइ ब्रॅकेट मध्ये z माइनस 0.5 ब्रॅकेट बंद करा बाहेरील ब्रॅकेट बंद करा.
05:59 एंटर दाबा.
06:02 ह्या साठी आपण syslin फंक्शन वापरुया.
06:05 या वेळी, आपण कंटीन्यूअस टाइमच्या ऐवजी डोमेनला डिस्क्रीट टाइम म्हणून निर्देशीत करूया.
06:13 स्टेप रेस्पॉन्स तपासण्यासाठी आपल्याला इनपुट स्पष्टपणे ones म्हणून पारिभाषित करायचे आहे.
06:19 उदाहरण साठी: 50 पॉइंट्ससाठी,
06:22 Scilab कंसोल वर टाइप करा:
06:25 u इज़ इक्वल टू ones ब्रॅकेट मध्ये 1 कॉमा 50 ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन लावा.
06:36 आणि एंटर दाबा.
06:38 csim च्या ऐवजी आपल्याला हा सिस्टम सिमुलेट करण्यासाठी flts फंक्शन वापरावे लागेल.
06:45 Scilab कंसोल वर टाइप करा:
06:48 कंसोल क्लियर करण्यासाठी "clc"
06:51 y इज़ इक्वल टू f l t s ब्रॅकेट मध्ये u कॉमा D T System ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन लावा.
07:02 आणि एंटर दाबा.
07:05 आता टाइप करा: 'plot ऑफ y' आणि एंटर दाबा.
07:11 आउटपुट प्लॉट होईल.
07:14 ग्रॅफिक विंडो बंद करा.
07:17 हे दिलेल्या कंटीन्यूअस टाइम सिस्टमला डिस्क्रिटाइज़ करण्यात मदत करते.
07:21 हे dscr फंक्शन वापरुन केले जाते.
07:25 आता आपण एक कंटीन्यूअस सिस्टम 's' इज़ इक्वल टू पर्सेंट 's' पारिभाषित करू आणि
07:32 sys G इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा 2 डिवाइडेड बाइ ब्रॅकेट मध्ये s स्क्वेर प्लस 2 मल्टीप्लाइड बाइ s प्लस 9ब्रॅकेट बंद करा बाहेरील ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
07:56 आता सॅंपलिंग पीरियड ऑफ 0.1 सह सिस्टम sys G ला डिस्क्रिटाइज़ करू.
08:04 कंसोल वर, क्लियर करण्यासाठी टाइप करा "clc" आणि नंतर टाइप करा:
08:08 sys 5 इज़ इक्वल टू d s c r ब्रॅकेट मध्ये sys G कॉमा 0.1 ब्रॅकेट बंद करा आणि नंतर एंटर दाबा.
08:25 डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा.
08:28 जसे तुम्ही पाहता सिस्टम मेट्राइसिस A B C D आणि इनिशियल स्टेट x जिरो म्हणून डिस्क्रिटाइज़ केले जाते.
08:38 लक्ष द्या की आपण स्टेट स्पेस रिप्रजेंटेशन मध्ये डिस्क्रिटाइज़्ड सिस्टम प्राप्त करतो.
08:44 आपण ह्याला s s 2 t f फंक्शन वापरुन डिस्क्रीट टाइम मध्ये ट्रान्स्फर फंक्शन रिप्रजेंटेशन मध्ये बदलू शकतो.
08:54 ह्यासाठी, Scilab कंसोल वर जाऊ.
08:58 टाइप करा "clc" आणि हे क्लियर करा.
09:01 आता टाइप करा: 'sys 6 इज़ इक्वल टू s s 2 t f ब्रॅकेट मध्ये sys 5 कॉमा 0.1ब्रॅकेट बंद करून एंटर दाबा.
09:18 आउटपुट ट्रान्स्फर फंक्शन देतो.
09:22 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
09:24 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे.
09:28 डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे.
09:33 एक कंटीन्यूअस टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे.
09:36 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:43 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
09:49 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:52 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:56 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:08 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
10:27 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10:31 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana