Scilab/C4/Discrete-systems/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार ! Discrete Time System वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत: |
00:09 | 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे. |
00:14 | डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे. |
00:20 | कंटिन्युअस (सतत) टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे. |
00:23 | प्रदर्शन साठी मी उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि Scilab वर्जन 5.3.3 वापरत आहे. |
00:31 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी तुम्हाला Scilab चे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. |
00:36 | नसल्यास, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वरील उपलब्ध Scilab ट्यूटोरियल्स पहा. |
00:44 | स्टेट स्पेस मॉडल: |
00:46 | x डॉट इज़ इक्वल टू A x प्लस B u |
00:49 | y इज़ इक्वल टू C x प्लस D u |
00:52 | sys 3 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा A कॉमा B कॉमा C कॉमा D, शी निर्देशीत केले जाते. |
01:05 | योग्य आकाराची पूर्व-निर्दिष्ट मेट्राइसिस साठी 'A, B, C आणि D' |
01:11 | तुमच्या कंप्यूटर वर Scilab उघडा. |
01:15 | टाइप करा: sys 3 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा 4 कॉमा 3 कॉमा 6 कॉमा 9 ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा. |
01:32 | डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा. |
01:35 | हे 'सिंगल स्टेट, सिंगल इनपुट सिंगल आउटपुट' चे उदाहरण आहे. |
01:40 | आउटपुट मध्ये मेट्राइसिस 'A, B, C आणि D' आणि 'इनिशियल स्टेट x जिरो' असेल. |
01:49 | कंसोल क्लियर करण्यास, टाइप करा clc . |
01:52 | जसे तुम्ही पाहता उदाहरण साठी Scilab कंसोल वर मेट्राइसिस 'A, B, C, D' पारिभाषित करतात. |
02:00 | A इज़ इक्वल टू स्क्वेर ब्रॅकेट उघडा 2 स्पेस 3 सेमिकॉलन 4 स्पेस 5 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा. |
02:09 | एंटर दाबा. |
02:11 | B इज़ इक्वल टू स्क्वेर ब्रॅकेट उघडा 1 सेमिकॉलन 2 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा. |
02:17 | एंटर दाबा. |
02:19 | C इज़ इक्वल टू स्क्वेर ब्रॅकेट उघडा माइनस 3 स्पेस माइनस 6 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा. |
02:27 | आणि एंटर दाबा. |
02:30 | D इज़ इक्वल टू 2, |
02:33 | एंटर दाबा. |
02:35 | ह्या मेट्राइसिस ना मागील कमांड मध्ये बदलू: |
02:39 | sys 4 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा A कॉमा B कॉमा C कॉमा D ब्रॅकेट बंद करून एंटर दाबा. |
02:57 | तुम्हाला निम्न आउटपुट मिळेल. |
03:00 | डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा. |
03:03 | जसे की तुम्ही पाहता आउटपुट मध्ये मेट्राइसिस 'A B C D' आणि इनिशियल स्टेट xजिरो असेल. |
03:11 | तपासा की का sys4 चे पोल्स A च्या आइगन वॅल्यूज च्या समान आहेत. |
03:17 | ह्या साठी, तुम्ही p l z r फंक्शन आणि spec फंक्शन वापरू शकता. |
03:23 | s s two t f कमांड चे वापर स्टेट-स्पेस सिस्टम sys S S चे ट्रान्स्फरफंक्शन ज्ञात करण्यात केले जाऊ शकते. |
03:33 | हे क्लियर करण्यास तुमच्या Scilab कंसोल वर टाइप करा "clc". |
03:37 | नंतर टाइप करा: sys कॅपिटल 'T' कॅपिटल 'F' इज़ इक्वल टू s s 2 t f ब्रॅकेट मध्ये sys 4 ब्रॅकेट बंद करा आणि |
03:50 | एंटर दाबा. |
03:52 | हे आउटपुट तुम्हाला दिसेल. |
03:54 | हे 'sys TF इक्वल्स टू ss 2 tf ब्रॅकेट मध्ये sys ऑफss' च्या फॉर्म मध्ये आहे. |
04:01 | आधी पारिभाषित sys 3 साठी ss 2 tf फंक्शन वापरा. |
04:07 | sys T F एक नवीन वेरियबल आहे ज्यसाठी denom कमांड लागू आहे. |
04:12 | हे sys 4 वर लागू होत नाही कारण हे स्टेट स्पेस फॉर्म मध्ये आहे. |
04:18 | निम्न उदाहरण सोडवा. |
04:20 | खालील पारिभाषित सेकंड ऑर्डर ट्रान्स्फर फंक्शनचा स्टेट स्पेस रियलाइज़ेशन ज्ञात करा. |
04:26 | t f 2 s s कमांड वापरा. |
04:30 | स्टेट स्पेस फॉर्म मध्ये नवीन सिस्टम, समजूया की 'sys S S' साठी, तपासा की जर मॅट्रिक्स A ची आइगन वॅल्यूज आणि ट्रान्स्फर फंक्शन 'G ऑफ S' चे पोल्स समान आहेत. |
04:43 | ट्रान्स्फर फंक्शन प्राप्त करण्यासाठी सिस्टम sys S S ची मेट्राइसिस 'A, B, C, D' वापर करा. |
04:53 | तपासा जर उत्तर मूळ आहे. |
04:56 | आता आपण एक डिस्क्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करूया. |
05:00 | अंश आणि भाजक पॉलीनॉमिअल्स मध्ये वेरियबल साठी ’z’ वापरणे सामान्य आहे. |
05:07 | आठवा की वेरियबल 'z' एक शॉर्टकट ठेवतो. |
05:11 | z=poly ब्रॅकेट मध्ये 0 कॉमा कोट्स मध्ये z च्या एवजी z=%(पर्सेंटेज) z वापरा. |
05:21 | Scilab कंसोल वर जाऊ. |
05:23 | क्लियर करण्यासाठी टाइप करा "clc". |
05:26 | टाइप करा: z इज़ इक्वल टू पर्सेंटेज z. |
05:29 | आणि एंटर दाबा. |
05:31 | आता आपण 'फर्स्ट ऑर्डर डिस्क्रीट टाइम सिस्टम' पारिभाषित करूया. |
05:35 | Scilab कंसोलवर टाइप करा: |
05:39 | D T System इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये स्मॉल d कॉमा z डिवाइडेड बाइ ब्रॅकेट मध्ये z माइनस 0.5 ब्रॅकेट बंद करा बाहेरील ब्रॅकेट बंद करा. |
05:59 | एंटर दाबा. |
06:02 | ह्या साठी आपण syslin फंक्शन वापरुया. |
06:05 | या वेळी, आपण कंटीन्यूअस टाइमच्या ऐवजी डोमेनला डिस्क्रीट टाइम म्हणून निर्देशीत करूया. |
06:13 | स्टेप रेस्पॉन्स तपासण्यासाठी आपल्याला इनपुट स्पष्टपणे ones म्हणून पारिभाषित करायचे आहे. |
06:19 | उदाहरण साठी: 50 पॉइंट्ससाठी, |
06:22 | Scilab कंसोल वर टाइप करा: |
06:25 | u इज़ इक्वल टू ones ब्रॅकेट मध्ये 1 कॉमा 50 ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन लावा. |
06:36 | आणि एंटर दाबा. |
06:38 | csim च्या ऐवजी आपल्याला हा सिस्टम सिमुलेट करण्यासाठी flts फंक्शन वापरावे लागेल. |
06:45 | Scilab कंसोल वर टाइप करा: |
06:48 | कंसोल क्लियर करण्यासाठी "clc" |
06:51 | y इज़ इक्वल टू f l t s ब्रॅकेट मध्ये u कॉमा D T System ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन लावा. |
07:02 | आणि एंटर दाबा. |
07:05 | आता टाइप करा: 'plot ऑफ y' आणि एंटर दाबा. |
07:11 | आउटपुट प्लॉट होईल. |
07:14 | ग्रॅफिक विंडो बंद करा. |
07:17 | हे दिलेल्या कंटीन्यूअस टाइम सिस्टमला डिस्क्रिटाइज़ करण्यात मदत करते. |
07:21 | हे dscr फंक्शन वापरुन केले जाते. |
07:25 | आता आपण एक कंटीन्यूअस सिस्टम 's' इज़ इक्वल टू पर्सेंट 's' पारिभाषित करू आणि |
07:32 | sys G इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये c कॉमा 2 डिवाइडेड बाइ ब्रॅकेट मध्ये s स्क्वेर प्लस 2 मल्टीप्लाइड बाइ s प्लस 9ब्रॅकेट बंद करा बाहेरील ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा. |
07:56 | आता सॅंपलिंग पीरियड ऑफ 0.1 सह सिस्टम sys G ला डिस्क्रिटाइज़ करू. |
08:04 | कंसोल वर, क्लियर करण्यासाठी टाइप करा "clc" आणि नंतर टाइप करा: |
08:08 | sys 5 इज़ इक्वल टू d s c r ब्रॅकेट मध्ये sys G कॉमा 0.1 ब्रॅकेट बंद करा आणि नंतर एंटर दाबा. |
08:25 | डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा. |
08:28 | जसे तुम्ही पाहता सिस्टम मेट्राइसिस A B C D आणि इनिशियल स्टेट x जिरो म्हणून डिस्क्रिटाइज़ केले जाते. |
08:38 | लक्ष द्या की आपण स्टेट स्पेस रिप्रजेंटेशन मध्ये डिस्क्रिटाइज़्ड सिस्टम प्राप्त करतो. |
08:44 | आपण ह्याला s s 2 t f फंक्शन वापरुन डिस्क्रीट टाइम मध्ये ट्रान्स्फर फंक्शन रिप्रजेंटेशन मध्ये बदलू शकतो. |
08:54 | ह्यासाठी, Scilab कंसोल वर जाऊ. |
08:58 | टाइप करा "clc" आणि हे क्लियर करा. |
09:01 | आता टाइप करा: 'sys 6 इज़ इक्वल टू s s 2 t f ब्रॅकेट मध्ये sys 5 कॉमा 0.1ब्रॅकेट बंद करून एंटर दाबा. |
09:18 | आउटपुट ट्रान्स्फर फंक्शन देतो. |
09:22 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: |
09:24 | 'स्टेट स्पेस' आणि 'ट्रान्स्फर फंक्शन' डिस्क्रिप्शन्सच्या दरम्यान रुपांतरण करणे. |
09:28 | डिसक्रीट टाइम सिस्टम पारिभाषित करणे आणि त्याचे स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करणे. |
09:33 | एक कंटीन्यूअस टाइम सिस्टम डिस्क्रिटाइज़ करणे. |
09:36 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:39 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:43 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: |
09:49 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:52 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:56 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10:04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:08 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:15 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
10:27 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
10:31 | सहभागासाठी धन्यवाद. |