Difference between revisions of "Biogas-Plant/C4/Maintenance-and-Repair/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 2: Line 2:
 
! <center>Time</center>
 
! <center>Time</center>
 
! <center>Narration</center>
 
! <center>Narration</center>
 
  
 
|-  
 
|-  
Line 211: Line 210:
 
|-  
 
|-  
 
|  07:58
 
|  07:58
| रिंगचे स्वच्छ होल खात्री करेल की-
+
| रिंगचे स्वच्छ होल खात्री करेल की- गॅसचे सुरळीतपणे प्रवाह आणि पूर्ण ज्यॉत  
* गॅसचे सुरळीतपणे प्रवाह आणि
+
* पूर्ण ज्यॉत  
+
  
 
|-  
 
|-  
Line 249: Line 246:
 
|-  
 
|-  
 
|  09:23
 
|  09:23
|  हे मिश्रण तयार करण्यासाठी खालील प्रकारे वापरा-
+
|  हे मिश्रण तयार करण्यासाठी खालील प्रकारे वापरा- पाणी २ लिटर , कृत्रिम चिकटवण्यास २५० ग्रॅम, पांढरे सिमेंट २ किलो.
पाणी २ लिटर
+
कृत्रिम चिकटवण्यास २५० ग्रॅम
+
पांढरे सिमेंट २ किलो.
+
  
 
|-  
 
|-  
Line 260: Line 254:
 
|-  
 
|-  
 
| 09:55
 
| 09:55
|  थोडक्यात:  
+
|  थोडक्यात: ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे  देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकलो.
ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे  देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकलो.
+
  
 
|-  
 
|-  
Line 273: Line 266:
 
|-  
 
|-  
 
|  10:35
 
|  10:35
| मी  रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.  
+
| मी  रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
सहभागासाठी धन्यवाद.
+

Revision as of 18:27, 1 March 2017

Time
Narration
00:01 नमस्कार

बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत.

00:11 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकणार आहोत.
00:27 बायोगॅस संयंत्राचे थोड्या थोड्या वेळाने अर्धवट आणि पूर्ण स्वच्छता करणे आवश्यक आहे.
00:37 हे खात्री करेल की बायोगॅस संयंत्र सुरळीतपणे चालते.
00:43 तसेच हे खात्री करेल की अनेक वर्षे बायोगॅस संयंत्र कार्यक्षमतेने काम करेल.
00:53 प्रथम आपण देखरेख विभागात एक नजर टाकू.
00:58 तर, तुम्ही बायोगॅस संयंत्राचे देखरेख कश्यप्राकारे कराल?
01:08 रोजच्यारोज देखरेख करण्यासाठी खालील प्रमाणे कार्य केले पाहिजे-
01:17 नेहमी योग्य प्रमाणात जैव-कचर्या सोबत पाणी एकत्र करावे.
01:25 हे खात्री करेल की मिश्रण टॅंक मधून डायजेस्टर टॅंक मध्ये जैव-कचर्याची वाहतूक व्यवस्थित होईल.
01:37 जर वनस्पती कचरा टाकायचा असेल तर, पाने चिरडून १-४ सेमी पर्यन्त चिरून घ्यावी.
01:49 डायजेस्टर टॅंक मध्ये जास्त प्रमाणात पेंढा टाकु नये नाहीतर ते पाचवण्यास अवघड आहे.
02:01 तसेच झाडांच्या फांद्या आणि काठ्या टाळले पाहिजे.
02:09 साबण, तेल, रासायनिक, कीटकसंहारक द्रव्य आणि कीटकनाशके टाकू नये.
02:19 माती, वाळू किंवा दगड देखील टाकू नये.
02:26 हे डायजेस्टरच्या तळाशी साठून राहील आणि वायू उत्पादन होण्यास अडचण येईल.
02:34 जैव-कचऱ्याचे प्रमाण पुरवणे संयंत्राचे आकार यावर अवलंबून आहे.
02:42 डायजेस्टर टॅंक मध्ये जास्त प्रमाणात जैव-कचरा टाकु नये.
02:48 ह्यासाठी जैव-कचरा जास्त टाकायचा नाही, जर जास्ता टाकला तर डायजेस्टर टॅंक मध्ये पचनक्रियासाठी कमी वेळ लागेल.
03:00 त्यामुळे फस्फसण्याची क्रिया पूर्ण होणार नाही, न पचवता मळी टॅंक मध्ये खत बाहेर येईल.
03:12 जर डायजेस्टर टॅंक मध्ये जैव-कचरा कमी टाकला असेल तर वायूचे उत्पादन कमी होईल.
03:22 पाणी साठणे नियमितपणे तपासले पाहिजे नाहीतर नलिके मधले पाणी गॅसच्या वाहतुकीत अडथळा आणतील.
03:33 वायू नालिकेला उचलल्यामुळे डायजेस्टर टॅंक मध्ये पाणी परत येऊ शकते.
03:45 तसेच मळीची वाहतुक मळी टॅंकमध्ये सुरळितपणे पडते का ते तपासा.
03:55 याची खात्री करा जेव्हा मळी टॅंक पूर्णपणे भरून जाते तेव्हा ही मळी टॅंकच्या बाहेर वाहते.
04:05 ज्वालाग्रही वस्तू जसे पेटवणारी वस्तू आणि / किंवा सिगारेट घुमटाच्या बाहेरील नळीच्या जवळ आणले नाही पाहिजे.
04:17 आणखी एक महत्वाची गोष्ट करायची आहे जी-
04:23 तीन वर्षातून एकदा डायजेस्टर टॅंक मधली मळी पूर्णपणे काढली पाहिजे.
04:34 हे सहसा गवंडी स्वतः करू शकतो.
04:41 दाखवल्या प्रमाणे, मिश्रण टॅंक आणि मळी टॅंक झाकून ठेवावे.
04:48 हे खात्री करेल की योग्य स्वच्छता आणि बायोगॅस जवळ डासांची प्रजनन टाळण्यासाठी केले जाते.
05:00 आता आपण दुरुस्तीच्या विभागाकडे पाहू.
05:06 बायोगॅस बर्नरची दुरुस्ती नेहमी एक योग्य तंत्रज्ञ यांनी केली पाहिजे.
05:16 तुम्ही येथे बायोगॅस बर्नर पाहता.
05:23 दुरुस्ती सुरू करण्यासाठी, प्रथम रबरी नळी आणि बर्नर येथील गॅस वाहतूक बंद करून घ्या.
05:39 हे करणे खूप महत्वाचे आहे.
05:44 गॅस वाहतूक बंद केल्या नंतर तुम्ही येथे बिना ज्योतचे बर्नर पाहता.
05:53 काही मिनिटे थांबून बर्नर पेटवून पहा आणि खात्री करून घ्या की गॅस वाहिनी बंद झाली आहे.
06:03 आता बर्नरला जोडलेली रबरी नळी काढून टाका.
06:09 बर्नरला जोडलेली रबरी नळीच्या वर जी घट्ट वॉहज क्लिप आहे ती सैल करा.
06:19 एकदा का ती सैल झाली, रबरी नळी बाहेर खेचणे.
06:26 आता गॅसचा आवाज तपासण्यासाठी आपल्या कानाजवळ रबरी नळी ठेवा.
06:36 आवाज नाही म्हणजे गॅसचा प्रवाह नाही आणि दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे करू शकतो.
06:47 आता आपण बर्नरच्या भागांना वेगळे करणे सुरू करू.
06:53 नंतर आपण बर्नर मधला कचरा काढून टाकू.
06:59 चित्रात दाखवल्या प्रमाणे, रबरी नळीला जोडणर्या बर्नर द्वारे हवा फुंका.
07:09 तसेच हे ज्वाला रिंग पर्यन्त हवा सुरळीतपणे पोहोचते का हे तपासण्यासाठी मदत होईल.
07:19 बर्नरला हलके ठोकून नंतर त्याची वरची बाजू खाली करा.
07:27 तुम्ही बर्नर मधला कचरा पडतांना पाहू शकता.
07:34 जर हवा फुंकल्याने कडक कचरा काढता येऊ शकला नाही, तर एक कोरडी घासणी वापरले जाऊ शकते.
07:48 ज्वाला रिंग स्वच्छ करण्यासाठी, एक पिन वापरून त्याच्या होल मध्ये समाविष्ट करा.
07:58 रिंगचे स्वच्छ होल खात्री करेल की- गॅसचे सुरळीतपणे प्रवाह आणि पूर्ण ज्यॉत
08:10 स्वच्छ रिंग अश्या प्रकारे दिसेल.
08:15 जे उल्लेखित आहे त्याच्या व्यतिरिक्त, संयंत्राची नियतकालाने तपासणी करणे आवश्यक आहे.
08:25 तपासणी ही डायजेस्टर टॅंकच्या तळाशी तडा शोधण्यास मदत करेल.
08:34 अन्यथा, निर्माण झालेला बायोगॅस या तडांद्वारे वातावरणात बाहेर पडू शकतो.
08:44 म्हणूनच लवकरात लवकर ह्या तडांना सीलबंद करणे.
08:51 ३ वर्षातून एकदा, गवंडी डायजेस्टर टॅंकच्या आतल्या भिंतीला पून्हा रंग करतो.
09:03 हे पांढरे सिमेंट आणि चिकटवण्यासाठी कृत्रिमचे मिश्रण वापरून केले जाते.
09:15 जर तडा असेल तर, तडांना सील बंद करण्यास ह्या मिश्रणाची मदत होईल.
09:23 हे मिश्रण तयार करण्यासाठी खालील प्रकारे वापरा- पाणी २ लिटर , कृत्रिम चिकटवण्यास २५० ग्रॅम, पांढरे सिमेंट २ किलो.
09:49 व्यवस्थित मिसळा. आणि वापरा
09:55 थोडक्यात: ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकलो.
10:13 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
10:26 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
10:35 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana