Difference between revisions of "Jmol-Application/C2/Create-and-edit-molecular-models/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " '''Title of script''': '''Create and Edit Molecular models ''' '''Author: Snehalatha Kaliappan''' '''Keyword: 3D models of chemical structures, molecular visualization, vid...")
 
Line 1: Line 1:
  
'''Title of script''': '''Create and Edit Molecular models '''
+
'''Title of script''': '''Create and Edit Molecular models'''
  
'''Author: Snehalatha Kaliappan'''
+
'''Author: Ranjana Bhamble'''
  
 
'''Keyword: 3D models of chemical structures, molecular visualization, video tutorial.'''
 
'''Keyword: 3D models of chemical structures, molecular visualization, video tutorial.'''
Line 13: Line 13:
 
|00:01
 
|00:01
 
| नमस्कार .  
 
| नमस्कार .  
'''Jmol''' अॅप्लिकेशनमधील '''Create and Edit molecular models''' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत .
+
'''Jmol''' अॅप्लिकेशनमधील '''Create and Edit molecular models''' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:09
 
| 00:09
|  आपण शिकणार आहोत ,
+
|  आपण शिकणार आहोत,
  
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| * आण्विक मॉडेल मध्ये हाइड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदलणे .  
+
| * आण्विक मॉडेल मध्ये हाइड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदलणे.  
  
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
| बॉण्ड्स अॅड आणि डिलिट करणे .
+
| बॉण्ड्स अॅड आणि डिलिट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:20
 
| 00:20
| अणू अॅड आणि डिलिट करणे .
+
| अणू अॅड आणि डिलिट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:23
 
| 00:23
| * आणि कॉन्टॅक्सच्युअल मेनू म्हणून ओळखले जाणारे पॉप-अप मेनूचा वापर कसा करावा हे शिकू .
+
| * आणि कॉन्टॅक्सच्युअल मेनू म्हणून ओळखले जाणारे पॉप-अप मेनूचा वापर कसा करावा हे शिकू.
  
 
|-
 
|-
Line 45: Line 45:
 
|-
 
|-
 
| 00:36
 
| 00:36
| '''Modelkit''' फंक्शन जे आण्विक मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते ह्याची माहिती असली पाहिजे .
+
| '''Modelkit''' फंक्शन जे आण्विक मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते ह्याची माहिती असली पाहिजे.
  
 
|-
 
|-
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
| 00:46
 
| 00:46
| हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी , मी वापरत आहे  
+
| हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे  
  
 
|-
 
|-
 
|00:49  
 
|00:49  
| * 'उबंटू' OSवर्जन 12.04
+
| * '''उबंटू OS''' वर्जन 12.04
  
 
|-
 
|-
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
| 00:57
 
| 00:57
| *  आणि 'जावा' वर्जन 7.
+
| *  आणि '''Java''' वर्जन 7.
  
 
|-
 
|-
 
| 01:00
 
| 01:00
| '''Jmol''' अॅप्लिकेशन उघडण्यासाठी, '''Dash home''' वर क्लिक करा .
+
| '''Jmol''' अॅप्लिकेशन उघडण्यासाठी, '''Dash home''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|01:05
 
|01:05
| सर्चबॉक्स मध्ये '''Jmol''' टाईप करा .
+
| सर्चबॉक्स मध्ये '''Jmol''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 81: Line 81:
 
|-
 
|-
 
| 01:11
 
| 01:11
| '''Jmol''' अॅप्लिकेशन विंडो उघडण्यासाठी,  '''Jmol''' आयकॉनवर क्लिक करा .
+
| '''Jmol''' अॅप्लिकेशन विंडो उघडण्यासाठी,  '''Jmol''' आयकॉनवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 89: Line 89:
 
|-
 
|-
 
| 01:22
 
| 01:22
| फाईल उघडण्यासाठी, टूल बारवर '“Open file”''' वर क्लिक करा.  
+
| फाईल उघडण्यासाठी, टूल बारवर '''“Open file”''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 112: Line 112:
 
|-
 
|-
 
| 01:48
 
| 01:48
| नंतर ओपन बटणावर क्लिक करा .
+
| नंतर ओपन बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 124: Line 124:
 
|-
 
|-
 
| 01:59
 
| 01:59
| हायड्रॉक्सी, एमिनो, हॅलोजन्स जसे फ्लुरो , क्लोरो , ब्रोमो आणि इत्यादी.  
+
| हायड्रॉक्सी, एमिनो, हॅलोजन्स जसे फ्लुरो, क्लोरो, ब्रोमो आणि इत्यादी.  
  
 
|-
 
|-
 
| 02:07
 
| 02:07
| मला '''Propanol''' मध्ये  रुपांतरीत करण्यासाठी , प्रोपेन रेणूला हायड्रॉक्सी गटात समाविष्ट करायचे आहे.
+
| मला '''Propanol''' मध्ये  रुपांतरीत करण्यासाठी, प्रोपेन रेणूला हायड्रॉक्सी गटात समाविष्ट करायचे आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:13
 
| 02:13
| '''model kit '''  मेनू उघडा. येथे फंक्शनल गटांची सूची उपलब्ध आहे.
+
| '''model kit'''  मेनू उघडा. येथे फंक्शनल गटांची सूची उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
Line 144: Line 144:
 
|-
 
|-
 
| 02:28
 
| 02:28
| लक्ष द्या, हायड्रॉक्सी ' गटाद्वारे '''हायड्रोजन''' अणू बदलेला आहे . येथे '''ऑक्सिजन अणू''' लाल रंगात दिसत आहे.
+
| लक्ष द्या, '''हायड्रॉक्सी''' गटाद्वारे '''हायड्रोजन''' अणू बदलेला आहे . येथे '''ऑक्सिजन अणू''' लाल रंगात दिसत आहे.
  
 
|-
 
|-
Line 152: Line 152:
 
|-
 
|-
 
| 02:41
 
| 02:41
| आता 1-'''Propanol ''' ला '''2-chloro-1-propanol''' मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करू.
+
| आता '''1-Propanol''' ला '''2-chloro-1-propanol''' मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करू.
  
 
|-
 
|-
 
| 02:47
 
| 02:47
| '''model kit ''' मेनूमधून '''Chloro''' गट निवडा .
+
| '''model kit ''' मेनूमधून '''Chloro''' गट निवडा.
  
 
|-
 
|-
Line 164: Line 164:
 
|-
 
|-
 
| 02:57
 
| 02:57
| आता आपल्याकडे  ''' 2-chloro-1-propanol''' मॉडेल आहेत . येथे '''Chlorine''' हिरव्या रंगात दिसत आहे.  
+
| आता आपल्याकडे  '''2-chloro-1-propanol''' मॉडेल आहेत. येथे '''Chlorine''' हिरव्या रंगात दिसत आहे.  
  
 
|-
 
|-
 
|03:04  
 
|03:04  
| तुम्ही एनर्जी मिनिमाइज़ेशन करू शकता आणि '''dot mol ''' फाईल म्हणून इमेज सेव करा.
+
| तुम्ही एनर्जी मिनिमाइज़ेशन करू शकता आणि '''dot mol''' फाईल म्हणून इमेज सेव करा.
  
 
|-
 
|-
Line 176: Line 176:
 
|-
 
|-
 
| 03:11
 
| 03:11
| खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करा . '''3-bromo-1-butanol '''आणि '''2-amino-4-chloro-pentane'''
+
| खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करा. '''3-bromo-1-butanol''' आणि '''2-amino-4-chloro-pentane'''.
  
 
|-
 
|-
Line 188: Line 188:
 
|-
 
|-
 
| 03:28
 
| 03:28
| टूलबारमध्ये “Save current view as an image” आयकॉनचा वापर करा .
+
| टूलबारमध्ये “Save current view as an image” आयकॉनचा वापर करा.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
| 03:40
 
| 03:40
| Jmol अॅप्लिकेशन विंडोवर परत जाऊ .
+
| '''Jmol''' अॅप्लिकेशन विंडोवर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 03:45
 
| 03:45
| '''Jmol''' अॅप्लिकेशनदेखील पॉप-अप मेनू देते.  
+
| '''Jmol''' अॅप्लिकेशनदेखील पॉप-अप मेनू देते.  
  
 
|-
 
|-
 
| 03:50
 
| 03:50
|  दोन वेगवेगळ्या पद्धतीने पॉप-अप मेनू तुम्ही एक्सेस करू शकता .
+
|  दोन वेगवेगळ्या पद्धतीने पॉप-अप मेनू तुम्ही एक्सेस करू शकता.
  
 
|-
 
|-
 
| 03:55
 
| 03:55
| '''model kit ''' उघडा असेल तर ते बंद करा .
+
| '''model kit''' उघडा असेल तर ते बंद करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:59
 
| 03:59
| '''model kit'''  मेनू खाली स्क्रोल करा आणि '''“exit model kit mode”''' वर क्लिक करा .
+
| '''model kit'''  मेनू खाली स्क्रोल करा आणि '''“Exit model kit mode”''' वर क्लिक करा .
  
 
|-
 
|-
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
| 04:09
 
| 04:09
| पॅनेल वर  '''Pop-up '''  मेनू दिसते.
+
| पॅनेल वर  '''Pop-up'''  मेनू दिसते.
  
 
|-
 
|-
Line 249: Line 249:
 
|-
 
|-
 
| 04:39
 
| 04:39
| पॉप-अप मेनू एक्सेस करण्यासाठी दुसरा मार्ग आहे, '''Jmol ''' लोगोवर क्लिक करा .
+
| पॉप-अप मेनू एक्सेस करण्यासाठी दुसरा मार्ग आहे, '''Jmol ''' लोगोवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 261: Line 261:
 
|-
 
|-
 
| 04:55
 
| 04:55
| ह्यासाठी आपण,  हायड्रॉक्सी गट , क्लोरिन गट , कार्बन आणि दोन हायड्रॉजन अणू डिलिट करू .
+
| ह्यासाठी आपण,  हायड्रॉक्सी गट, क्लोरिन गट, कार्बन आणि दोन हायड्रॉजन अणू डिलिट करू.
  
 
|-
 
|-
 
| 05:05
 
| 05:05
| '''model kit ''' मेनू उघडा .
+
| '''model kit ''' मेनू उघडा.
  
 
|-
 
|-
Line 277: Line 277:
 
|-
 
|-
 
| 05:15
 
| 05:15
| ऑक्सिजन , क्लोरिन आणि कार्बन अणू.
+
| ऑक्सिजन, क्लोरिन आणि कार्बन अणू.
  
 
|-
 
|-
Line 285: Line 285:
 
|-
 
|-
 
|05:26
 
|05:26
| मॉडेल किट मेनूमधून '''“add hydrogens”'''पर्यायावर क्लिक करा .
+
| मॉडेल किट मेनूमधून '''“add hydrogens”''' पर्यायावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 297: Line 297:
 
|-
 
|-
 
| 05:40
 
| 05:40
| '''alkenes''' आणि '''alkynes''' कसे तयार करायचे हे शिकू .
+
| '''Alkenes''' आणि '''Alkynes''' कसे तयार करायचे हे शिकू.
  
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
| रेणूमध्ये डबल बॉण्डचा परिचय करून देण्यासाठी , '''model kit'''  मेनू उघडा .
+
| रेणूमध्ये डबल बॉण्डचा परिचय करून देण्यासाठी, '''model kit'''  मेनू उघडा.
  
 
|-
 
|-
Line 309: Line 309:
 
|-
 
|-
 
| 05:53
 
| 05:53
| इथेन रेणूमधील , दोन कार्बनअणूंच्या दरम्यान असलेल्या बॉण्डवर कर्सर नेऊन ठेवा.
+
| इथेन रेणूमधील, दोन कार्बनअणूंच्या दरम्यान असलेल्या बॉण्डवर कर्सर नेऊन ठेवा.
  
 
|-
 
|-
 
| 05:58
 
| 05:58
| लाल रंगांचे रिंग्स कार्बन अणूभोवती दिसतात .
+
| लाल रंगांचे रिंग्स कार्बन अणूभोवती दिसतात.
  
 
|-
 
|-
 
| 06:01
 
| 06:01
| बॉण्डवर  क्लिक करा .
+
| बॉण्डवर  क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 06:05
 
| 06:05
| लक्षद्या सिंगल बॉण्ड, डबल बॉण्डमध्ये रुपांतरीत होते .
+
| लक्षद्या सिंगल बॉण्ड, डबल बॉण्डमध्ये रुपांतरीत होते.
 
|-
 
|-
 
| 06:09
 
| 06:09
| आपल्याकडे पॅनेलवर  '''Ethene''' मॉडेल आहे .
+
| आपल्याकडे पॅनेलवर  '''Ethene''' मॉडेल आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06:13
 
| 06:13
| आता  '''Ethene''' ला '''Ethyne'''  मध्ये रुपांतरीत करू .
+
| आता  '''Ethene''' ला '''Ethyne'''  मध्ये रुपांतरीत करू.
  
 
|-
 
|-
Line 352: Line 352:
 
|-
 
|-
 
| 06:40
 
| 06:40
| थोडक्यात .
+
| थोडक्यात.
  
 
|-
 
|-
 
| 06:41
 
| 06:41
| या पाठात शिकलो ,
+
| या पाठात शिकलो,
  
 
|-
 
|-
 
| 06:43
 
| 06:43
| '''alkanes'''  मध्ये हायड्रॉजन अणूला फंक्शनल गटासह बदला.
+
| '''Alkanes'''  मध्ये हायड्रॉजन अणूला फंक्शनल गटासह बदला.
 
   
 
   
 
|-
 
|-
 
| 06:48
 
| 06:48
|  '''alkanes''' ला '''alkenes''' आणि '''alkynes''' मध्ये रुपांतरीत करण्यास बॉण्ड्स जोडा.  
+
|  '''Alkanes''' ला '''Alkenes''' आणि '''Alkynes''' मध्ये रुपांतरीत करण्यास बॉण्ड्स जोडा.  
  
 
|-
 
|-
Line 380: Line 380:
 
|-
 
|-
 
| 06:59
 
| 06:59
| '''2-fluoro-1,3-butadiene''' आणि '''2-pentyne'''  चे मॉडेल्स तयार करणे .
+
| '''2-fluoro-1,3-butadiene''' आणि '''2-pentyne'''  चे मॉडेल्स तयार करणे.
  
 
|-
 
|-
Line 392: Line 392:
 
|-
 
|-
 
| 07:16
 
| 07:16
| तुमचे पूर्ण झालेले असाईनमेंट  असे दिसले पाहिजे
+
| तुमचे पूर्ण झालेले असाईनमेंट  असे दिसले पाहिजे.
  
 
|-
 
|-
Line 404: Line 404:
 
|-
 
|-
 
| 07:31
 
| 07:31
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
+
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download(डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
  
 
|-
 
|-

Revision as of 09:57, 3 December 2014

Title of script: Create and Edit Molecular models

Author: Ranjana Bhamble

Keyword: 3D models of chemical structures, molecular visualization, video tutorial.

Time Narration
00:01 नमस्कार .

Jmol अॅप्लिकेशनमधील Create and Edit molecular models वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.

00:09 आपण शिकणार आहोत,
00:12 * आण्विक मॉडेल मध्ये हाइड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदलणे.
00:17 बॉण्ड्स अॅड आणि डिलिट करणे.
00:20 अणू अॅड आणि डिलिट करणे.
00:23 * आणि कॉन्टॅक्सच्युअल मेनू म्हणून ओळखले जाणारे पॉप-अप मेनूचा वापर कसा करावा हे शिकू.
00:29 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला,
00:32 Jmol अॅप्लिकेशन विंडो आणि
00:36 Modelkit फंक्शन जे आण्विक मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते ह्याची माहिती असली पाहिजे.
00:41 संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:46 हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे
00:49 * उबंटू OS वर्जन 12.04
00:53 * Jmol वर्जन 12.2.2
00:57 * आणि Java वर्जन 7.
01:00 Jmol अॅप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash home वर क्लिक करा.
01:05 सर्चबॉक्स मध्ये Jmol टाईप करा.
01:08 स्क्रीनवर Jmol आयकॉन दिसेल.
01:11 Jmol अॅप्लिकेशन विंडो उघडण्यासाठी, Jmol आयकॉनवर क्लिक करा.
01:17 आधी तयार केलेल्या प्रोपेन मॉडेलने सुरवात करू.
01:22 फाईल उघडण्यासाठी, टूल बारवर “Open file” वर क्लिक करा.
01:27 स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स दिसतो.
01:30 आवश्यक फाईल जेथे स्थित आहे त्या फोल्डरवर क्लिक करा.
01:34 माझी फाईल डेस्कटॉपवर आहे.
01:37 मी डेस्कटॉप निवडेन आणि ओपन बटणावर क्लिक करेन.
01:43 “File or URL” टेक्स्ट बॉक्समध्ये फाईलचे नाव टाईप करा.
01:48 नंतर ओपन बटणावर क्लिक करा.
01:51 स्क्रीनवर प्रोपेन चे मॉडेल दिसते.
01:55 प्रोपेनमध्ये हाइड्रोजन फंक्शनल गटांसह बदलू शकतो जसे:
01:59 हायड्रॉक्सी, एमिनो, हॅलोजन्स जसे फ्लुरो, क्लोरो, ब्रोमो आणि इत्यादी.
02:07 मला Propanol मध्ये रुपांतरीत करण्यासाठी, प्रोपेन रेणूला हायड्रॉक्सी गटात समाविष्ट करायचे आहे.
02:13 model kit मेनू उघडा. येथे फंक्शनल गटांची सूची उपलब्ध आहे.
02:20 ऑक्सिजन अणू विरोधात बॉक्स तपासा.
02:23 पहिल्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा.
02:28 लक्ष द्या, हायड्रॉक्सी गटाद्वारे हायड्रोजन अणू बदलेला आहे . येथे ऑक्सिजन अणू लाल रंगात दिसत आहे.
02:37 आता प्रोपेन हे 1-Propanol मध्ये रुपांतरीत झाले आहे.
02:41 आता 1-Propanol ला 2-chloro-1-propanol मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करू.
02:47 model kit मेनूमधून Chloro गट निवडा.
02:51 दुसर्‍या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा.
02:57 आता आपल्याकडे 2-chloro-1-propanol मॉडेल आहेत. येथे Chlorine हिरव्या रंगात दिसत आहे.
03:04 तुम्ही एनर्जी मिनिमाइज़ेशन करू शकता आणि dot mol फाईल म्हणून इमेज सेव करा.
03:10 असाईनमेंट
03:11 खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करा. 3-bromo-1-butanol आणि 2-amino-4-chloro-pentane.
03:20 एनर्जी मिनिमाइज़ेशन करून इमेज JPEG फॉर्मेटमध्ये सेव करा.
03:25 वेगवेगळ्या फाईल फॉरमॅट्समध्ये इमेज सेव करणे:
03:28 टूलबारमध्ये “Save current view as an image” आयकॉनचा वापर करा.
03:33 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे.


03:40 Jmol अॅप्लिकेशन विंडोवर परत जाऊ.
03:45 Jmol अॅप्लिकेशनदेखील पॉप-अप मेनू देते.
03:50 दोन वेगवेगळ्या पद्धतीने पॉप-अप मेनू तुम्ही एक्सेस करू शकता.
03:55 model kit उघडा असेल तर ते बंद करा.
03:59 model kit मेनू खाली स्क्रोल करा आणि “Exit model kit mode” वर क्लिक करा .
04:04 पॉप-अप मेनू उघडण्यासाठी, पॅनेलवर माऊस बटणाने उजवा क्लिक करा.
04:09 पॅनेल वर Pop-up मेनू दिसते.
04:12 अणूंच्या प्रदर्शनात बदल करण्यासाठी पॉपअप मेनू अनेक फंक्शन्स देते.
04:18 निवड आणि रेंडरींग पर्यायासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
04:22 ह्या मेनूमधील बहुतेक फंक्शन्सच्या प्रतिकृती मेनू बारमध्ये आहेत.
04:28 पॉप-अप मेनूमध्ये आयटम्स स्वयं – स्पष्टीकरणात्मक आहेत.
04:32 त्यांना सविस्तर वर्णनाची गरज नाही.
04:35 पॉप-अप मेनूच्या बाहेर येण्यासाठी Jmol पॅनलवर क्लिक करा.
04:39 पॉप-अप मेनू एक्सेस करण्यासाठी दुसरा मार्ग आहे, Jmol लोगोवर क्लिक करा.
04:44 हे Jmol पॅनलच्या खाली उजव्या कोपर्‍यात स्थित आहे.
04:49 हे रेणू कसे संपादित करावे आणि ते इथेन रेणूमध्ये कसे रूपांतरीत करावे हे आता पाहू.
04:55 ह्यासाठी आपण, हायड्रॉक्सी गट, क्लोरिन गट, कार्बन आणि दोन हायड्रॉजन अणू डिलिट करू.
05:05 model kit मेनू उघडा.
05:08 “delete atom” च्या विरोधात बॉक्स तपासा.
05:12 जे अणू डिलिट करायचे आहेत त्यावर क्लिक करा.
05:15 ऑक्सिजन, क्लोरिन आणि कार्बन अणू.
05:21 आपल्याला इथेन रेणू तयार करण्यासाठी, रेणूमध्ये हायड्रोजन्स जोडायचे आहे.
05:26 मॉडेल किट मेनूमधून “add hydrogens” पर्यायावर क्लिक करा.
05:32 रेणूला, दोन हायड्रॉजन अणू जोडलेले आहेत.
05:36 आता आपल्याकडे स्क्रीनवर Ethane मॉडेल आहे.
05:40 Alkenes आणि Alkynes कसे तयार करायचे हे शिकू.
05:45 रेणूमध्ये डबल बॉण्डचा परिचय करून देण्यासाठी, model kit मेनू उघडा.
05:50 “double” पर्याय ला लागून तपासा.
05:53 इथेन रेणूमधील, दोन कार्बनअणूंच्या दरम्यान असलेल्या बॉण्डवर कर्सर नेऊन ठेवा.
05:58 लाल रंगांचे रिंग्स कार्बन अणूभोवती दिसतात.
06:01 बॉण्डवर क्लिक करा.
06:05 लक्षद्या सिंगल बॉण्ड, डबल बॉण्डमध्ये रुपांतरीत होते.
06:09 आपल्याकडे पॅनेलवर Ethene मॉडेल आहे.
06:13 आता Ethene ला Ethyne मध्ये रुपांतरीत करू.
06:16 modelkit मेनूवर क्लिक करा आणि “triple” पर्यायला लागून तपासा.
06:21 Ethene रेणूमध्ये डबल बॉण्डवर कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा.
06:28 डबल बॉण्ड हे ट्रिपल बॉण्डमध्ये रुपांतरीत झाले आहे.
06:31 हा Ethyne चा मॉडेल आहे .
06:34 सर्वात स्थिर कन्फरमेशन मिळवा आणि सेव करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ेशन करा.
06:40 थोडक्यात.
06:41 या पाठात शिकलो,
06:43 Alkanes मध्ये हायड्रॉजन अणूला फंक्शनल गटासह बदला.
06:48 Alkanes ला Alkenes आणि Alkynes मध्ये रुपांतरीत करण्यास बॉण्ड्स जोडा.
06:52 अणू अॅड आणि डिलिट करणे आणि
06:54 पॉप-अप मेनूचा वापर करणे.
06:58 असाईनमेंटसाठी.
06:59 2-fluoro-1,3-butadiene आणि 2-pentyne चे मॉडेल्स तयार करणे.
07:06 मॉडेलचा डिस्प्ले वायरफ्रेममध्ये बदलण्यासाठी पॉप-अप मेनूचा वापर करा.
07:10 Enery minimization करा आणि इमेज पीडीएफ फॉरमेटमध्ये सेव करा.
07:16 तुमचे पूर्ण झालेले असाईनमेंट असे दिसले पाहिजे.
07:24 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:27 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:31 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download(डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
07:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:38 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:41 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:45 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:57 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:04 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:08 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana