Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/PHP-String-Functions-Part-2/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 7: | Line 7: | ||
− | {| | + | {| border=1 |
! <center>Time</center> | ! <center>Time</center> | ||
! <center>Narration</center> | ! <center>Narration</center> |
Revision as of 15:52, 21 July 2014
Title of script: String Functions part-2
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | String Functions पाठाच्या दुस-या भागात स्वागत. |
0:03 | String Reverse ने सुरूवात करून नंतर बाकीची फंक्शन बघू. |
0:08 | स्ट्रिंग रिव्हर्स s-t-r-revअसे लिहिले जाते. |
0:11 | strrev हे string ला उलट्या बाजूने लिहिते. |
0:20 | जर 'Hello' उलट बाजूने लिहिला तर असा दिसेल "o-l-l-e-H". |
0:30 | हे काही ठिकाणी उपयोगी होऊ शकते. परंतु आपण हे फार वापरणार नाही. |
0:36 | एखादी स्ट्रिंग उलट लिहिण्यासाठी हे फंक्शन वापरतात. |
0:41 | असे हे उपयोगी आणि मजेदार फंक्शन आहे. |
0:45 | पुढे काही फंक्शन्सचा संच बनवला आहे. तो म्हणजे str to lower आणि str to upper. |
0:54 | ह्याचा अर्थ string to lower case आणि string to upper case असा आहे. |
0:58 | आपल्याकडे 'HELLO' ही स्ट्रिंग आहे, str to lower हे फंक्शन त्यावर वापरून एको करून स्ट्रिँग ची वॅल्यू दाखवू. |
1:12 | कॅपिटल लेटर्समधे लिहिलेले 'HELLO' आता lowercase मधे दिसेल. |
1:15 | तसेच जर 'hello' स्मॉलकेसमधे असेल आणि, |
1:21 | आपण str to upper असे लिहिले तर आपली स्ट्रिंग uppercase मधे मिळेल. |
1:31 | user-registration करताना हे उपयोगी होते. |
1:35 | आपल्याकडील वेबसाईटमधे userला registerकरताना युजरनेम नेहमी lowercase string मधे संचित करावे. |
1:49 | कारण जर मी युजरनेम सबमिट केले - हे काढून टाकू... |
1:55 | काही लोक असे करतात - टाईप करा variable user name equals to 'ALEX'. |
2:01 | आणि मी काही अक्षरे येथेच uppercase आणि smallcase मधे समाविष्ट करत आहे. |
2:07 | नाव वेगळ्याप्रकारे दिसण्यासाठी काहीजण असे लिहितात. |
2:13 | पण जर मी अशा मिश्र केसमधे युजरनेम लिहिले तर गोंधळ होण्याचा संभव असतो. |
2:19 | आपल्याकडे युजरनेमसाठी वेगळा पॅटर्न आहे. |
2:23 | त्यासाठी usernameहे str to lower फंक्शन वापरून नंतर संचित करू. |
2:29 | हे युजरनेम डेटाबेसमधे संचित केले जाईल. |
2:33 | loginकरताना युजरने दिलेले युजरनेम लोअरकेसमधे बदलून त्याची तुलना संचित केलेल्या लोअरकेस मधील युजरनेमशी करू शकतो. |
2:48 | आपण हे घेऊन त्याची lowercase value डेटाबेसमधे संचित करतो. त्याची तुलना टाईप केलेल्या व्हॅल्यूच्या लोअरकेसशी करतो. |
2:58 | त्यामुळे ह्यात चुका होत नाहीत आणि युजर्स त्यांची नावे चुकत नाहीत. |
3:07 | हे पासवर्डसाठी देखील करू शकतो. |
3:14 | आता पुढील फंक्शन पाहू. |
3:22 | Sub-string count. हे एखाद्या स्ट्रिंगमधे, दिलेली Sub-string किती वेळा येते हे तपासून मोजते. |
3:31 | येथे टाईप करा variable search equal to "My name is alex. What is your name?" |
3:37 | ही आपली स्ट्रिंग आहे. |
3:41 | जर sub-string count एको करायचा असेल, |
3:49 | हे sub-string-count फंक्शन आहे आणि आपल्याला ही 'search' string शोधायची आहे. |
4:01 | जी स्ट्रिंग शोधायची आहे ती लिहिणार आहोत. variable result मधे हा count ठेवू म्हणजे integer व्हॅल्यू मिळेल. |
4:12 | एखादा शब्द 1.2 वेळा उपलब्ध आहे असे उदाहरण मिळणार नाही. |
4:20 | तसेच variable result आपल्याला t-w-o असे रिटर्न करणार नाही. हे त्याच्या रूपात integer 2 उत्तर देईल. |
4:30 | उदाहरणार्थ 'alex' किती वेळा आला ते पाहण्यासाठी substring count वापरता येईल. |
4:36 | नंतर ते स्वतः एकोही करेल. |
4:39 | येथे 'alex' एकदाच असल्याचे दिसेल. |
4:44 | हे रिफ्रेश करू. 1 हे आऊटपुट दिसेल. |
4:46 | जर 'name' शब्द शोधायचा असेल तर तो येथे आणि येथेही आला आहे. |
4:52 | रिफ्रेश केल्यावर 2 ही व्हॅल्यू मिळाली पाहिजे. |
4:55 | काही optional parameters पाहू. स्ट्रिंगमधे सुरूवात कुठे करायची आणि शेवट कुठे करायचा. |
5:02 | हे करून पाहू. |
5:05 | समजा पहिल्या name नंतर शोध सुरू करायचा आहे. |
5:11 | म्हणजेच 0 1 2 3 4 5 6. |
5:14 | आपल्याला 7 पासून पुढे name हा शब्द शोधायचा आहे. |
5:19 | name शब्द 7 पासून पुढे आणि हायलाईट केलेल्या निळ्या रंगातील भागात शोधायचा आहे. |
5:25 | आपल्याला 1 हा रिझल्ट दाखवेल. |
5:28 | स्ट्रिंगमधे कुठपर्यंत शोधायचे तेही स्पष्ट करू शकतो. |
5:30 | येथे ते लिहू. |
5:33 | हे 7आहे. पुढे 8 9 10 11 12 13 14 15 16. |
5:43 | 7 पासून 17पर्यंत कार्य करते का पाहू. |
5:46 | हे शून्य दाखवत आहे. 7 पासून 17 पर्यंत म्हणजेच येथपासून येथपर्यंत शून्यवेळा 'name' शब्द मिळाला. |
5:55 | जर 'alex' शब्द शोधला तर तो एकदा मिळेल. |
6:01 | अशाप्रकारे हे substring count फंक्शन आहे. |
6:07 | पुढचे substring replace ही तसेच आहे. |
6:12 | हे तेच फंक्शन नसले तरी स्ट्रिंगमधे बदल करू शकतो हा एक फायदा आहे. |
6:18 | replace टॅग्ज आहेत- My name is alex. मी पूर्णविराम मुद्दामहून समाविष्ट केला आहे. |
6:28 | पुढे variable result is equal to substring underscore replace. |
6:33 | आपल्याला variable replace मधे बदल करायचा आहे. |
6:41 | 'alex' च्या जागी 'billy' लिहायचे आहे. |
6:48 | प्रथम ही अक्षरे आणि त्यातील स्पेस मोजू. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11पासून ... |
7:01 | मी पुन्हा मोजत आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 पासून 14 पर्यंत. |
7:14 | आता 'alex' च्या जागी 'billy' लिहिले गेले पाहिजे. |
7:19 | रिप्लेस करून रिफ्रेश करू. |
7:21 | आपण रिझल्टecho केलेला नाही. |
7:23 | तो echo करून रिफ्रेश करू. |
7:26 | my name is billy असे मिळायला हवे. |
7:30 | येथे 12 आणि येथे 15असायला हवे. |
7:34 | खरे तर येथे 10 आणि 14 असायला हवे. |
7:38 | हे अजूनही बरोबर नाही. आपल्याला पूर्णविराम मिळालेला नाही. |
7:43 | येथे 11 आणि 14 करून बघू. |
7:49 | तरीही पूर्णविराम का मिळालेला नाही? |
7:52 | तरीही तुम्हाला समजले असेल अशी आशा करतो. |
7:55 | आपण सुरूवातीची आणि शेवटची व्हॅल्यू देऊन स्ट्रिंगमधे काहीही रिप्लेस करू शकतो. |
7:59 | हे तुम्ही मोजून बघा. |
8:04 | मोजताना माझ्या चुका होत आहेत. |
8:09 | येथे दिलेली स्ट्रिंग विशिष्ट व्हॅल्यूने बदलत आहोत. |
8:14 | ही सुरूवातीची आणि ही शेवटची व्हॅल्यू आहे. |
8:17 | ह्या पाठासाठी एवढेच. |
8:19 | अजून अनेक स्ट्रिंग फंक्शन आहेत ती 'google' वर शोधू शकता. |
8:24 | 'php string functions' असे शोधल्यास अनेक फंक्शन मिळतील. |
8:28 | एखाद्या विशिष्ट गोष्टीसंबंधीचे फंक्शन उपलब्ध असू शकते. |
8:33 | हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |