Difference between revisions of "FrontAccounting-2.4.7/C2/Setup-in-FrontAccounting/Marathi"
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 302: | Line 302: | ||
|- | |- | ||
| 06:47 | | 06:47 | ||
− | | '''Add New ''' बटण क्लिक करा. | + | | '''Add New ''' बटण वर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 330: | Line 330: | ||
|- | |- | ||
| 07:24 | | 07:24 | ||
− | | | + | | 1 January 2018 ते 31 December 2018 हे '''fiscal year''' संपलेले दिसेल. |
|- | |- | ||
| 07:32 | | 07:32 | ||
− | | आपण 1 January 2019 ते | + | | आपण 1 January 2019 ते 31 March 2019 हा डमी कालावधी तयार केलेला आहे. |
|- | |- | ||
Line 413: | Line 413: | ||
|आपल्याला '''admin user login''' ची माहिती दिसेल. जसे की, | |आपल्याला '''admin user login''' ची माहिती दिसेल. जसे की, | ||
− | '''Full Name ''', '''Email''' , '''Access Level,''' इत्यादी. | + | '''Full Name ''', '''Email''', '''Access Level,''' इत्यादी. |
|- | |- | ||
Line 506: | Line 506: | ||
|- | |- | ||
| 11:16 | | 11:16 | ||
− | | '''Prices/amounts''' , '''Quantities''' , '''Exchange rate | + | | '''Prices/amounts''' , '''Quantities''' , '''Exchange rate आणि ''' '''Percentages''' यासाठी '''Decimal Places''' ची संख्या आपण बघू शकतो. |
|- | |- |
Latest revision as of 17:14, 4 August 2020
Time | Narration |
00:01 | Setup in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोतः
FrontAccounting इंटरफेस |
00:12 | Setup टॅबमधील विविध घटक. |
00:15 | तसेच, स्वत:ची संस्था किंवा Company तयार करणे, |
00:21 | user accounts चा सेटअप |
00:24 | access परवानगी आणि डिसप्ले सेटअप करायला शिकू. |
00:29 | या पाठासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 |
00:37 | FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:41 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंगचे ज्ञान असावे. |
00:50 | FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा. |
00:56 | आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू. |
01:00 | ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा. |
01:07 | login पेज उघडलेले दिसेल. |
01:10 | लक्षात घ्या इन्स्टॉलेशनच्या वेळी आपण admin युजर बनवला होता. |
01:16 | username म्हणून admin आणि पासवर्ड म्हणून spoken टाईप करा. |
01:22 | Login बटण क्लिक करा. |
01:25 | FrontAccounting ची विंडो उघडेल. |
01:28 | FrontAccounting मध्ये नेहमीचे सामान्य घटक दिलेले आहेत. |
01:32 | आपण पुढील पाठांमधे शिकणार आहोत,
Sales, Purchases |
01:38 | Items and Inventory |
01:40 | Banking and General Ledger आणि Setup हे घटक (मॉड्युल). |
01:47 | FrontAccounting मधे Setup टॅबने सुरूवात करू. |
01:51 | Setup टॅब क्लिक करा.
हे मॉड्युल Company Setting साठी वापरले जाते. |
01:57 | Company Setup लिंक क्लिक करून एक नवीन संस्था किंवा Company तयार करू. |
02:04 | डिफॉल्टरूपात Name field मधे company - ST Company Pvt Ltd' चे नाव दिसेल. |
02:12 | कारण हे नाव आपण इन्स्टॉलेशनच्या वेळी दिलेले होते. |
02:17 | तथापि, अहवालात नाव कसे दिसावेसे वाटते त्याप्रमाणे तुम्ही बदलू शकता. |
02:23 | मी तेच नाव ठेवत आहे.
खाली स्क्रॉल करा. |
02:28 | Home currency फील्डमध्ये ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा. |
02:32 | पर्यायांची यादी दिसेल. |
02:35 | परंतु Indian Rupees यादीमध्ये उपलब्ध नाही. |
02:39 | ही कंपनी भारतात असल्यामुळे home currency साठी Indian Rupees सेट करू. |
02:45 | येथील यादीत नवी currency समाविष्ट करायला शिकू. |
02:50 | वरील मेनूतील Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा. |
02:55 | Maintenance पॅनेलमधे Currencies लिंकवर क्लिक करा.
एक नवीन विंडो दिसेल. |
03:03 | Currency Abbreviation फिल्डमधे 'INR' आणि Currency Symbol मधे 'Rs' टाईप करा. |
03:11 | Currency Name फिल्डमधे 'Indian Rupees' टाईप करा. |
03:15 | Hundredths Name फिल्डमधे ‘Paise’ आणि Country मधे 'India' टाईप करा. |
03:23 | विंडोच्या तळाशी असलेले 'Add new' बटण क्लिक करा. |
03:28 | यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल- 'New currency has been added'. |
03:33 | Company setup पेजवर परत जाऊ.
त्यासाठी वरच्या मेनूमधील Setup टॅब आणि नंतर Company Setup लिंकवर क्लिक करा. |
03:43 | पुढे Company’ चा पत्ता, |
03:47 | घराचा पत्ता, फोन नंबर, इमेल ऍड्रेस आणि Company GST नंबर संबंधित फिल्डमध्ये येथे दिल्याप्रमाणे टाईप करा. |
03:58 | आता, Home Currency ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा. |
04:02 | 'Indian Rupees' निवडा. |
04:05 | आता fiscal year विषयी जाणून घेऊ. |
04:09 | डिफॉल्ट रूपात आधीचे वित्तीय वर्ष जसे की, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 हे पूर्ण झाले आहे. |
04:18 | ह्या पाठाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी स्क्रीनवर दिसणारी तारीख आहे. |
04:24 | तुम्ही सराव करत असताना ही वेगळी असेल. |
04:28 | लक्षात घ्या की तारखेचा फॉरमॅट(स्वरूप) MMDDYYYY असा आहे. |
04:35 | Fiscal year म्हणजे काय? |
04:37 | हा असा कालावधी आहे जो Company अकाउंटिंगसाठी आणि वित्तीय विवरणे तयार करण्यासाठी वापरते.
हा वेगवेगळ्या देशांमधे भिन्न असतो. |
04:47 | Fiscal Year setup
FrontAccounting मधे नवीन Company बनवताना Fiscal Year अचूक सेटअप करावे लागते. |
04:56 | डिफॉल्ट रूपात FrontAccounting सॉफ्टवेअर fiscal year जानेवारी ते डिसेंबर असे दाखवते. |
05:03 | हे भारतातील कंपन्या आणि संस्थांसाठी योग्य नाही. |
05:08 | आपल्याला fiscal year त्या वर्षासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च असे सेट करावे लागेल. |
05:15 | हे Indian Accounting Standards प्रमाणे आहे. |
05:19 | आता FrontAccounting इंटरफेसवर परत जाऊ. |
05:23 | एंट्रीज सेव्ह करण्यासाठी खाली स्क्रॉल करून Update बटण क्लिक करा. |
05:28 | हा मेसेज दिसेल- Company setup has been updated. |
05:33 | आता आपण Fiscal Year चालू Financial Year मधे बदलू. |
05:38 | FrontAccounting च्या Setup टॅबवर क्लिक करा. |
05:42 | Fiscal Years लिंकवर क्लिक करा. |
05:45 | आपल्याला दिसेल की डिफॉल्ट रूपात Fiscal Year हे 01 January 2018 पासून 31 December 2018 पर्यंत आहे. |
05:55 | म्हणून प्रथम आपण 01 January 2019 ते 31 March 2019 असा तीन महिन्यांचा डमी कालावधी बनवू. |
06:05 | डमी कालावधी का? कारण आपल्याला Fiscal year जे 1st January ते 31st December आणि Financial year जे 1st April ते 31st March या कालावधींतील अंतर भरून काढायचे आहे. |
06:20 | या पाठाचा सराव करत असताना तुमचे आर्थिक वर्ष भिन्न असू शकेल. |
06:25 | अशा परिस्थितीत, आपल्याला चालू आर्थिक वर्षांच्या आधीची सर्व fiscal year सेट करावी लागतील. |
06:33 | आपल्याला समजण्यासाठी येथे एक नमुना दाखवला आहे. |
06:38 | प्रथम 01 January 2019 ते 31 March 2019 हा 3 महिन्यांचा डमी कालावधी निवडा. |
06:47 | Add New बटण वर क्लिक करा. |
06:51 | dummy period तयार झाल्याचे दिसेल. |
06:53 | हा मेसेज दिसेल- “New Fiscal year has been added”. |
06:58 | आता आपल्याला दिसेल की चालू financial year हे 1 April 2019 ते 31 March 2020 आहे. |
07:07 | “Is closed” पर्यायासाठी “No” ठेवा. कारण या चालू वित्तीय वर्षासाठी आपण अकाउंटिंग करणार आहोत. |
07:15 | पुन्हा Add New बटण क्लिक करा. |
07:19 | येथे Financial Year तयार झालेले तुम्हाला दिसेल. |
07:24 | 1 January 2018 ते 31 December 2018 हे fiscal year संपलेले दिसेल. |
07:32 | आपण 1 January 2019 ते 31 March 2019 हा डमी कालावधी तयार केलेला आहे. |
07:39 | Is Closed पर्याय Yes मधे बदलू.
Edit icon वर क्लिक करा. |
07:46 | Is Closed ड्रॉपडाऊन मेनूमधे Yes निवडा. |
07:50 | आधीच्या वर्षांची गरज नसल्यास सर्व financial years साठी याच पायऱ्यांचे अनुसरण करा. |
07:57 | Update बटण क्लिक करा. |
08:00 | हा मेसेज दिसेल - “Selected fiscal year has been updated” |
08:05 | तसेच बदल करण्यासाठी Edit बटण वापरता येईल. |
08:10 | cross (X) sign हे वर्ष काढून टाकण्यासाठी आहे.
सध्या आपल्याला कुठलीही ओळ काढायची नाही. |
08:17 | आपण हे बदल Company setup मधे अपडेट करणार आहोत. |
08:22 | Setup टॅबवर क्लिक करा.
नंतर Company Setup लिंकवर क्लिक करा. |
08:28 | Fiscal year फिल्डमध्ये ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा. |
08:32 | चालू Financial Year 1 April 2019 ते 31 March 2020 निवडा जे active असे दाखवत आहे. |
08:41 | खाली स्क्रॉल करा आणि Login Timeout पर्यायावर जा. |
08:46 | आपण तो 6 लाख सेकंद एवढा वाढवू ज्याद्वारे logout किंवा timeout वारंवार होणार नाही. |
08:53 | Update बटण क्लिक करा. |
08:56 | आता User Accounts सेटअप करू. |
09:00 | पुन्हा Setup टॅबवर क्लिक करा. |
09:03 | User Accounts Setup लिंकवर क्लिक करा. |
09:06 | आपल्याला admin user login ची माहिती दिसेल. जसे की,
Full Name , Email, Access Level, इत्यादी. |
09:15 | लक्षात घ्या, आपण ही माहिती इन्स्टॉलेशनच्या वेळी भरलेली होती. आपण नवीन user login तयार करू. |
09:22 | येथे नवीन युजरचा तपशील मी टाईप केला आहे.
तसाच तुमच्या नवीन युजरचा तपशील भरा. |
09:30 | Access Level field मध्ये ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Sub Admin
निवडा. |
09:36 | Language field च्या ड्रॉपडाऊन मेनूत डिफॉल्ट रूपात English हा पर्याय आहे. |
09:42 | येथे, POS म्हणजे Point of Sale.
आपण Default पर्याय ठेवू. |
09:49 | Printing option ड्रॉपडाऊन मेनूमधे, डिफॉल्ट रूपात Browser printing support पर्याय ठेवा. |
09:56 | पुढे, डिफॉल्ट रूपात, reports पर्यायासाठी popup विंडोची चेकबॉक्स चेक केलेली आहे. |
10:03 | Add new बटण क्लिक करा.
‘A new user has been added’ हा मेसेज पाहू शकतो. |
10:10 | admin च्या पॅनेलखाली नवीन user समाविष्ट झालेला दिसेल. |
10:16 | पुन्हा Setup टॅबवर क्लिक करा. |
10:20 | आता Access setup पाहू. |
10:23 | Role ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा आणि Sub Admin निवडा. |
10:28 | डिफॉल्ट रूपात Sub Admin ला दिलेला access दिसेल.
खाली स्क्रॉल करा. |
10:35 | Sub Admin साठी दिलेल्या परमिशन्स पाहू शकतो. |
10:39 | Sub Admin वापरासाठी आवश्यक असलेले बॉक्स चेक किंवा अनचेक देखील करू शकता. |
10:46 | नंतर Save Role बटण क्लिक करा. |
10:49 | “Security role has been updated” हा मेसेज दिसेल. |
10:54 | तसेच तुम्ही गरजेनुसार अनेक users बनवू शकता आणि परमिशन्स देऊ शकता. |
11:01 | पुन्हा Setup टॅबवर क्लिक करून नंतर Display Setup लिंकवर क्लिक करा. |
11:07 | Display Setup हा Decimal Places, Date format and Separators आणि इतर पॅरामीटर्स बदलण्यासाठी वापरला जातो. |
11:16 | Prices/amounts , Quantities , Exchange rate आणि Percentages यासाठी Decimal Places ची संख्या आपण बघू शकतो. |
11:27 | ड्रॉपडाऊन मेनू निवडून Date format and Date Separators बदलू शकतो. |
11:33 | आपण Date format DDMMYYYY असा बदलू. |
11:41 | आपण विविध Miscellaneous Settings सुध्दा पाहू शकतो. |
11:45 | बदल सेव्ह करण्यासाठी Update बटण क्लिक करा. |
11:49 | “Display settings have been updated” हा मेसेज दिसेल. |
11:54 | आता fiscal year चा डेट फॉरमॅट बघू.
Setup tab टॅबवर जा. |
12:01 | Company Setup पॅनेलखाली Fiscal Years लिंकवर क्लिक करा. |
12:06 | date format बदलून DDMMYYYY स्वरूपात बदलल्याचे दिसेल. |
12:14 | लक्षात घ्या, सुरुवातीला fiscal year भरताना ते MMDDYYYY स्वरूपात होते. |
12:23 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
12:28 | या पाठात आपण शिकलो,
FrontAccounting इंटरफेस आणि Setup टॅबमधील विविध घटक, |
12:36 | स्वतःची नवीन संस्था किंवा Company तयार करण्याबाबत. |
12:42 | user accounts
access परमिशन्स आणि डिसप्ले सेटअप करायला शिकलो. |
12:50 | असाईनमेंट- User Accounts Setup वापरून नवीन user समाविष्ट करा. |
12:55 | Accountant म्हणून Access Level द्या. |
12:59 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
13:06 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
13:15 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
13:19 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:24 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |