Difference between revisions of "FrontAccounting-2.4.7/C2/Taxes-and-Bank-Account-in-FrontAccounting/Marathi"
(First Upload) |
|||
Line 6: | Line 6: | ||
| 00:01 | | 00:01 | ||
| '''Taxes and Bank Accounts '''in '''FrontAccounting''' वरील पाठात आपले स्वागत. | | '''Taxes and Bank Accounts '''in '''FrontAccounting''' वरील पाठात आपले स्वागत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 24: | Line 23: | ||
| '''Bank Account ''' मधे रक्कम ट्रान्सफर करणे आणि | | '''Bank Account ''' मधे रक्कम ट्रान्सफर करणे आणि | ||
अकाउंटचा ताळा ('''Reconcile''') करणे. | अकाउंटचा ताळा ('''Reconcile''') करणे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 51: | Line 49: | ||
| 00:51 | | 00:51 | ||
| नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित '''FrontAccounting''' चा पाठ बघा. | | नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित '''FrontAccounting''' चा पाठ बघा. | ||
− | |||
|- | |- | ||
| 00:57 | | 00:57 | ||
| '''FrontAccounting''' च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी '''XAMPP ''' सर्व्हिसेस सुरू करा. | | '''FrontAccounting''' च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी '''XAMPP ''' सर्व्हिसेस सुरू करा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 73: | Line 69: | ||
| 01:19 | | 01:19 | ||
| युजरनेम म्हणून '''admin''' आणि पासवर्ड टाईप करा. | | युजरनेम म्हणून '''admin''' आणि पासवर्ड टाईप करा. | ||
− | |||
'''Login''' बटणावर क्लिक करा. | '''Login''' बटणावर क्लिक करा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 113: | Line 107: | ||
| 02:15 | | 02:15 | ||
| डिफॉल्ट '''entry Tax ''' ओळीवरील '''Edit''' आयकॉनवर क्लिक करा. | | डिफॉल्ट '''entry Tax ''' ओळीवरील '''Edit''' आयकॉनवर क्लिक करा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 140: | Line 133: | ||
त्यापूर्वी ''' Service tax''' साठी '''GL Account''' तयार करावे लागेल. | त्यापूर्वी ''' Service tax''' साठी '''GL Account''' तयार करावे लागेल. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 155: | Line 147: | ||
आणि विंडोच्या खाली असलेले '''Add Account''' बटण क्लिक करा. | आणि विंडोच्या खाली असलेले '''Add Account''' बटण क्लिक करा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 164: | Line 155: | ||
| 03:22 | | 03:22 | ||
| '''Tax Types''' खाली '''Service tax ''' समाविष्ट करा. | | '''Tax Types''' खाली '''Service tax ''' समाविष्ट करा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 209: | Line 199: | ||
| 04:16 | | 04:16 | ||
| हा पर्याय '''bank ''' आणि ''' cash accounts''' सेटअप करण्यासाठी वापरला जातो. | | हा पर्याय '''bank ''' आणि ''' cash accounts''' सेटअप करण्यासाठी वापरला जातो. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 377: | Line 366: | ||
| अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | ||
थोडक्यात, | थोडक्यात, | ||
− | |||
|- | |- | ||
Line 384: | Line 372: | ||
नवीन '''Tax''' समाविष्ट करणे | नवीन '''Tax''' समाविष्ट करणे | ||
− | |||
|- | |- | ||
Line 397: | Line 384: | ||
| 08:32 | | 08:32 | ||
| '''Bank Account ''' मधे रक्कम ट्रान्सफर आणि | | '''Bank Account ''' मधे रक्कम ट्रान्सफर आणि | ||
− | |||
|- | |- | ||
Line 424: | Line 410: | ||
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 439: | Line 424: | ||
| 09:22 | | 09:22 | ||
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
| 09:28 | | 09:28 | ||
− | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज | + | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. |
सहभागासाठी धन्यवाद. | सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | + | - | |
|} | |} |
Latest revision as of 17:10, 10 July 2020
Time | Narration |
00:01 | Taxes and Bank Accounts in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत:
नवीन Tax समाविष्ट करणे |
00:12 | Bank Accounts चा सेटअप
Deposits समाविष्ट करणे |
00:16 | Bank Account मधे रक्कम ट्रान्सफर करणे आणि
अकाउंटचा ताळा (Reconcile) करणे. |
00:22 | या पाठासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 |
00:30 | FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:35 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग |
00:42 | तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे. |
00:45 | आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी. |
00:51 | नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा. |
00:57 | FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा. |
01:03 | आता Frontaccounting चा इंटरफेस उघडू. |
01:07 | ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा. |
01:16 | login पेज उघडेल. |
01:19 | युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.
Login बटणावर क्लिक करा. |
01:26 | FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.
Setup टॅबवर क्लिक करा. |
01:33 | Company Setup पॅनेलमधे Taxes लिंकवर क्लिक करा.
आपल्याला Tax अशी डिफॉल्ट entry दिसेल. |
01:42 | येथे दर्शवल्याप्रमाणे Percentage, Sales GL Account आणि Purchasing GL Account दिसत आहेत. |
01:51 | व्यवसायात लागणार्या प्रत्येक tax साठी GL accounts आपल्याला द्यावे लागतील. |
01:57 | विंडोच्या वरच्या बाजूला आपण एक मेसेज पाहू शकतो. |
02:00 | अशी शिफारस केली जाते की प्रत्येक tax साठी Sale and purchase असे वेगळे GL account असावेत. |
02:09 | आपल्या company मधे GST आणि Service tax कसा समाविष्ट करायचा ते पाहू. |
02:15 | डिफॉल्ट entry Tax ओळीवरील Edit आयकॉनवर क्लिक करा. |
02:20 | आपली company डिफॉल्ट entry Tax वापरत नसल्याने मी Tax ला GST मधे बदलत आहे. |
02:28 | मी त्याचे विवरण GST आणि टक्केवारी 12 करत आहे. |
02:35 | मी Sales GL account आणि Purchase GL Account हे Sales tax म्हणून ठेवेन. |
02:42 | विंडोच्या खाली असलेले Update बटण क्लिक करा. |
02:46 | आपण डिफॉल्ट एंट्री Tax हा GST मधे यशस्वीरित्या बदलला आहे. |
02:52 | आता Service tax समाविष्ट करू.
त्यापूर्वी Service tax साठी GL Account तयार करावे लागेल. |
03:00 | Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा. |
03:04 | Maintenance पॅनेलमधील, GL Accounts लिंकवर क्लिक करा. |
03:09 | दर्शविल्याप्रमाणे व्हॅल्यू टाईप करा
आणि विंडोच्या खाली असलेले Add Account बटण क्लिक करा. |
03:17 | आता Setup टॅबवर क्लिक करून नंतर Taxes लिंकवर क्लिक करा. |
03:22 | Tax Types खाली Service tax समाविष्ट करा. |
03:27 | दर्शविल्याप्रमाणे व्हॅल्यू टाईप करा. |
03:30 | Sales GL Account ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा. |
03:35 | Current Liabilities खालील Service Tax निवडा. |
03:39 | तसेच Purchase GL Account साठी Service Tax निवडा. |
03:46 | विंडोच्या खाली असलेले Add new बटण क्लिक करा. |
03:50 | आपण दोन taxes समाविष्ट झाल्याचे पाहू शकतो. |
03:55 | FrontAccounting च्या Sales मॉड्युलमधे ह्या taxes ची गणना कशी होते ते पाहू. |
04:03 | आपण प्रथम company साठी Bank Account चे सेटअप करू. |
04:07 | Banking and General ledger टॅबवर क्लिक करा. |
04:11 | Maintenance पॅनेलमधील Bank Accounts लिंकवर क्लिक करा. |
04:16 | हा पर्याय bank आणि cash accounts सेटअप करण्यासाठी वापरला जातो. |
04:22 | डिफॉल्ट रूपात तुम्हाला Current account आणि Petty Cash account चे तपशील दिसतील. |
04:29 | डिफॉल्ट रूपात Currency कॉलम हा US Dollar मधे असतो.
तो Indian currency मधे बदलू. |
04:38 | Current account च्या ओळीतील Edit आयकॉन क्लिक करा. |
04:43 | Account type ला Chequing Account मधे बदला. |
04:48 | Bank account currency ही Indian Rupees मधे बदला. |
04:53 | त्यानंतर खालील Update बटण क्लिक करून बदल निश्चित करा. |
04:59 | तसेच Petty Cash account सुध्दा Indian Rupees मधे बदलू
आणि बदल अपडेट करू. |
05:11 | ST Company Pvt. Ltd. bank account मधे काही रक्कम भरू. |
05:17 | Banking and General ledger टॅबवर जा.
Transactions पॅनेलमधे Deposits लिंकवर क्लिक करा. |
05:25 | येथे ग्राहकांची डिपॉझिटस, विविध सेल्स इत्यादींची नोंद येथे करता येईल. |
05:31 | From हे फिल्ड Miscellaneous असेच ठेवा.
येथे दाखवल्याप्रमाणे डिपॉझिट ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव मी टाईप करत आहे. |
05:41 | Account description फिल्मधे Cash निवडा. |
05:45 | Amount फिल्डमधे 3 lakhs टाईप करा. |
05:49 | Memo फिल्डमधे डिपॉझिटचा उद्देश टाईप करा. |
05:54 | नंतर, ओळीच्या उजवीकडे Add item बटण क्लिक करा. |
05:59 | विंडोच्या खाली असलेले Process Deposit बटण क्लिक करा. |
06:04 | नवीन विंडोमधे deposit भरले गेल्याचा संदेश दिसेल. |
06:10 | View the GL postings for this Deposit या पुढील लिंकवर क्लिक करा. |
06:17 | deposited रकमेचे ट्रॅन्झॅक्शन, तपशीलासह पॉपअप विंडोमधे दिसेल. |
06:24 | विंडोच्या खाली असलेल्या Close लिंकवर क्लिक करा. |
06:28 | आणखी deposit एंटर करायचे असल्यास “Enter Another Deposit” लिंक क्लिक करा. |
06:34 | FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील Back लिंकवर क्लिक करा. |
06:41 | नंतर bank account मधून cash किंवा इतर account ला रक्क्म ट्रान्सफर करण्याची पध्दत पाहू. |
06:49 | Transactions पॅनेलमधे Bank Account Transfers लिंकवर क्लिक करा. |
06:55 | Bank Balance तीन लाख रूपये असल्याचे दिसेल.
ही रक्कम आपण आत्ताच भरल्याचे तुम्हाला आठवत असेल. |
07:05 | To Account फिल्डमधे Petty Cash account निवडा. |
07:10 | Amount फिल्डमधे 20,000 एंटर करा. |
07:14 | Memo फिल्डमधे दाखवल्याप्रमाणे टाईप करा. |
07:17 | विंडोच्या खाली असलेले Enter Transfer बटण क्लिक करा. |
07:22 | “Transfer has been entered” हा नवीन संदेश विंडोमधे दिसेल. |
07:27 | View The GL Journal Entries for this Transfer या पुढील लिंकवर entries पाहण्यासाठी क्लिक करा. |
07:35 | रक्कम ट्रान्सफर झाल्याचे ट्रॅन्झॅक्शन, तपशीलासह पॉपअप विंडोमधे दिसेल. |
07:42 | विंडोच्या खाली असलेल्या Close लिंकवर क्लिक करा. |
07:46 | FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील Back लिंकवर क्लिक करा. |
07:53 | पुढे आपण Bank Statements चेक करू. |
07:57 | Transactions पॅनेलमधे, उजव्या बाजूला Reconcile Bank Account लिंक क्लिक करा. |
08:04 | हे company accounts मधील deposits चा ताळा Bank statement बरोबर करते. |
08:10 | Account total, Bank Deposits आणि Fund transfer चा तपशील आपण पाहू शकतो. |
08:17 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
08:22 | या पाठात आपण,
नवीन Tax समाविष्ट करणे |
08:27 | Bank Accounts सेटअप करणे |
08:30 | Deposits समाविष्ट करणे |
08:32 | Bank Account मधे रक्कम ट्रान्सफर आणि |
08:35 | अकाउंटचा ताळा करायला शिकलो. |
08:39 | असाईनमेंट-
Deposits पर्याय वापरून Petty Cash account मधे Rs.10,000 भरा. |
08:48 | From फिल्डमधून Miscellaneous निवडा.
Name साठी Mr. Rahul एंटर करा. |
08:54 | Petty Cash account साठी Reconcile Bank Account चेक करा. |
08:59 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
09:07 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
09:18 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
09:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:28 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. - |