Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Common-editing-and-print-functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 ||''Time'' ||''Narration'' |- ||00.01 || LibreOffice Draw मधील '''सामान्य संपादन आणि छपाई कार्य''' या …')
 
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
||''Time''
+
||'''Time'''
||''Narration''
+
||'''Narration'''
 
|-
 
|-
||00.01
+
||00:01
 
|| LibreOffice Draw मधील '''सामान्य संपादन आणि छपाई कार्य''' या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|| LibreOffice Draw मधील '''सामान्य संपादन आणि छपाई कार्य''' या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
||00.08  
+
||00:08  
 
|| या मध्ये तुम्ही,
 
|| या मध्ये तुम्ही,
 
|-
 
|-
||00.10  
+
||00:10  
 
||Draw पेज मर्जीन सेट करणे,
 
||Draw पेज मर्जीन सेट करणे,
 
|-
 
|-
||00.13  
+
||00:13  
 
|| पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
 
|| पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
 
|-
 
|-
||00.16  
+
||00:16  
 
||Undo आणि Redo कृती,
 
||Undo आणि Redo कृती,
 
|-
 
|-
||00.18  
+
||00:18  
 
||पेज नामांतर,
 
||पेज नामांतर,
 
|-
 
|-
||00.20  
+
||00:20  
 
||पेज प्रिंट करणे शिकाल.
 
||पेज प्रिंट करणे शिकाल.
 
|-
 
|-
||00.22
+
||00:22
 
|| येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरणार आहोत.
 
|| येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरणार आहोत.
 
|-
 
|-
||00.33  
+
||00:33  
 
|| '''WaterCycle''' फ़ाइल उघडून '''WaterCycle '''diagram असलेले पेज निवडू.
 
|| '''WaterCycle''' फ़ाइल उघडून '''WaterCycle '''diagram असलेले पेज निवडू.
 
|-
 
|-
||00.40  
+
||00:40  
 
|| या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू.
 
|| या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू.
 
|-
 
|-
||00.44
+
||00:44
 
|| पेज मार्जिन ची आवश्यकता.
 
|| पेज मार्जिन ची आवश्यकता.
 
|-
 
|-
||00.46  
+
||00:46  
 
||पेज च्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी '''Page Margins''' अंतर निश्चित करते.
 
||पेज च्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी '''Page Margins''' अंतर निश्चित करते.
 
|-
 
|-
||00.43  
+
||00:43  
 
||उदाहरणार्थ, चित्र प्रिंट करून फ़ाइल करायची गरज असल्यास.
 
||उदाहरणार्थ, चित्र प्रिंट करून फ़ाइल करायची गरज असल्यास.
 
|-
 
|-
||00.57  
+
||00:57  
 
||मार्जिन खात्री करते कि या बाजूवर पुरेशी जागा आहे.
 
||मार्जिन खात्री करते कि या बाजूवर पुरेशी जागा आहे.
 
|-
 
|-
||01.01  
+
||01:01  
 
|| म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही.  
 
|| म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही.  
 
|-
 
|-
||01.07  
+
||01:07  
 
|| '''Page Margins''' सेट करून '''WaterCycle''' चित्राची प्रिंट काढू.
 
|| '''Page Margins''' सेट करून '''WaterCycle''' चित्राची प्रिंट काढू.
 
|-
 
|-
||01.11  
+
||01:11  
 
|| हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत, तो प्रमाणित नाही.
 
|| हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत, तो प्रमाणित नाही.
 
|-
 
|-
||01.18  
+
||01:18  
 
|| त्याची रुंदी आणि उंची 20 cms आहे.
 
|| त्याची रुंदी आणि उंची 20 cms आहे.
 
|-
 
|-
||01.23  
+
||01:23  
 
||त्याचा तळ भागाची मार्जिन1.5 cms असणे आवश्यक आहे.
 
||त्याचा तळ भागाची मार्जिन1.5 cms असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
||01.29  
+
||01:29  
 
|| हे माप सेट करण्यास '''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' निवडून ''Page''' वर क्लिक करा.
 
|| हे माप सेट करण्यास '''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' निवडून ''Page''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.35  
+
||01:35  
 
|| '''Page Setup ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| '''Page Setup ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||01.38
+
||01:38
 
|| '''Page '''tab निवडा.
 
|| '''Page '''tab निवडा.
 
|-
 
|-
||01.41  
+
||01:41  
 
|| '''Width ''' आणि'''Height ''' फिल्ड मध्ये value “20”  एंटर करा.
 
|| '''Width ''' आणि'''Height ''' फिल्ड मध्ये value “20”  एंटर करा.
 
|-
 
|-
||01.47  
+
||01:47  
 
||'''Margins''' खाली '''Bottom '''फिल्ड मध्ये, 1.5 एंटर करा.
 
||'''Margins''' खाली '''Bottom '''फिल्ड मध्ये, 1.5 एंटर करा.
 
|-
 
|-
||01.54   
+
||01:54   
 
|| उजव्या बाजूस Draw पेज चा (preview)पूर्वेक्षण दिसेल.
 
|| उजव्या बाजूस Draw पेज चा (preview)पूर्वेक्षण दिसेल.
 
|-
 
|-
||01.58  
+
||01:58  
 
||हा preview,  Draw पेज मध्ये केलेले बदल दर्शविते.
 
||हा preview,  Draw पेज मध्ये केलेले बदल दर्शविते.
 
|-
 
|-
||02.02  
+
||02:02  
 
|| '''OK'''वर क्लिक करा.
 
|| '''OK'''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.04  
+
||02:04  
 
|| चित्र कसे दिसते?
 
|| चित्र कसे दिसते?
 
|-
 
|-
||02.06  
+
||02:06  
 
||चित्र पेजच्या बाहेर आले आहे.
 
||चित्र पेजच्या बाहेर आले आहे.
 
|-
 
|-
||02.08  
+
||02:08  
 
||याचा अर्थ, प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल.
 
||याचा अर्थ, प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल.
 
|-
 
|-
||02.14
+
||02:14
|| खात्री असावी,
+
|| खात्री असावी,चित्र नेहेमी मार्जिन च्या आत असावे.
 
|-
 
|-
||02.15
+
||02:18  
|| चित्र नेहेमी मार्जिन च्या आत असावे.
+
|-
+
||02.18  
+
 
|| चित्र काढताना, चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही.
 
|| चित्र काढताना, चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही.
 
|-
 
|-
||02.23  
+
||02:23  
 
|| म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे.
 
|| म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे.
 
|-
 
|-
||02.29
+
||02:29
 
|| पुन्हा '''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' निवडून ''Page''' वर क्लिक करा.
 
|| पुन्हा '''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' निवडून ''Page''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.35  
+
||02:35  
 
||  '''Page Setup ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||  '''Page Setup ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||02.38  
+
||02:38  
 
||  '''Page '''tab वर क्लिक करा.
 
||  '''Page '''tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.40
+
||02:40
 
|| drop-down यादीतील '''Format '''वर क्लिक करून '''A4''' निवडा.
 
|| drop-down यादीतील '''Format '''वर क्लिक करून '''A4''' निवडा.
 
|-
 
|-
||02.45  
+
||02:45  
 
|| हि खरी मार्जिन आहे जी सेट केली होती.
 
|| हि खरी मार्जिन आहे जी सेट केली होती.
 
|-
 
|-
||02.48  
+
||02:48  
 
||  '''OK'''  वर क्लिक करा.
 
||  '''OK'''  वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.52  
+
||02:52  
 
|| चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे.
 
|| चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे.
 
|-
 
|-
||02.55  
+
||02:55  
 
|| Draw page वरून '''Page setup''' डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता.
 
|| Draw page वरून '''Page setup''' डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता.
 
|-
 
|-
||03.00  
+
||03:00  
 
||पेज वर right-click करून आणि context मेन्यु वापरून.
 
||पेज वर right-click करून आणि context मेन्यु वापरून.
 
|-
 
|-
||03.05
+
||03:05
 
|| '''Cancel ''' वर क्लिक करून डायलॉग बॉक्स च्या बाहेर येऊ.
 
|| '''Cancel ''' वर क्लिक करून डायलॉग बॉक्स च्या बाहेर येऊ.
 
|-
 
|-
||03.09  
+
||03:09  
 
|| आता, पेज क्रमांक, दिनांक, वेळ, निर्मात्याचे नाव निविष्ट करू.
 
|| आता, पेज क्रमांक, दिनांक, वेळ, निर्मात्याचे नाव निविष्ट करू.
 
|-
 
|-
||03.15  
+
||03:15  
 
|| '''WaterCycle ''' चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ.
 
|| '''WaterCycle ''' चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ.
 
|-
 
|-
||03.21  
+
||03:21  
 
|| '''Main '''मेन्यु वर जा, '''Insert''' निवडून '''Fields'''वर क्लिक करा.
 
|| '''Main '''मेन्यु वर जा, '''Insert''' निवडून '''Fields'''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||03.27  
+
||03:27  
 
||  '''Fields ''' यादी दिसेल.
 
||  '''Fields ''' यादी दिसेल.
 
|-
 
|-
||03.31  
+
||03:31  
 
|| '''Fields ''', Draw द्वारे आपोआप उत्पन्न झालेले values अंतर्भाव करते.
 
|| '''Fields ''', Draw द्वारे आपोआप उत्पन्न झालेले values अंतर्भाव करते.
 
|-
 
|-
||03.35  
+
||03:35  
 
|| आपल्याला केवळ Draw द्वारे उत्पन्न झालेले Fields आणि values निविष्ट करावे लागेल.
 
|| आपल्याला केवळ Draw द्वारे उत्पन्न झालेले Fields आणि values निविष्ट करावे लागेल.
 
|-
 
|-
||03.41
+
||03:41
 
||  '''Page number''' वर क्लिक करू.
 
||  '''Page number''' वर क्लिक करू.
 
|-
 
|-
||03.43
+
||03:43
 
|| text बॉक्स 1नंबर सह Draw पेज वर निविष्ट झाला आहे.
 
|| text बॉक्स 1नंबर सह Draw पेज वर निविष्ट झाला आहे.
 
|-
 
|-
||03.48  
+
||03:48  
 
|| टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू.
 
|| टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू.
 
|-
 
|-
||03.55
+
||03:55
 
|| बॉक्स drag करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा.
 
|| बॉक्स drag करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा.
 
|-
 
|-
||04.01
+
||04:01
 
|| नंबर बॉक्स अलगद हलविण्यास , त्यास निवडून Shift key दाबा.
 
|| नंबर बॉक्स अलगद हलविण्यास , त्यास निवडून Shift key दाबा.
 
|-
 
|-
||04.07  
+
||04:07  
 
||त्यास आणखीन खाली घेऊ.
 
||त्यास आणखीन खाली घेऊ.
 
|-
 
|-
||04.11
+
||04:11
 
|| Draw फ़ाइल मधील पेज 2वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू.
 
|| Draw फ़ाइल मधील पेज 2वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू.
 
|-
 
|-
||04.17
+
||04:17
 
|| त्यास पेज नंबर नाही.
 
|| त्यास पेज नंबर नाही.
 
|-
 
|-
||04.20  
+
||04:20  
 
|| जेथे आपण फिल्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे.
 
|| जेथे आपण फिल्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे.
 
|-
 
|-
||04.26  
+
||04:26  
 
|| पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू.
 
|| पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू.
 
|-
 
|-
||04.30  
+
||04:30  
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Format'''वर क्लिक करून '''Page''' निवडा.
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Format'''वर क्लिक करून '''Page''' निवडा.
 
|-
 
|-
||04.36  
+
||04:36  
 
||  '''Page''' '''Setup''' डायलॉग दिसेल.
 
||  '''Page''' '''Setup''' डायलॉग दिसेल.
 
|-
 
|-
||04.39  
+
||04:39  
 
||  '''Page '''tab वर क्लिक करा.
 
||  '''Page '''tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||04.41  
+
||04:41  
 
||  '''Layout settings'''खाली, '''Format''' निवडा.
 
||  '''Layout settings'''खाली, '''Format''' निवडा.
 
|-
 
|-
||04.45  
+
||04:45  
 
|| drop-downयादी वरून a,b,c निवडा.
 
|| drop-downयादी वरून a,b,c निवडा.
 
|-
 
|-
||04.49  
+
||04:49  
 
||'''OK''' वर क्लिक करा.
 
||'''OK''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||04.52  
+
||04:52  
 
|| पेज नंबर 1, 2, 3 हून बदलून a, b, c झाला आहे.
 
|| पेज नंबर 1, 2, 3 हून बदलून a, b, c झाला आहे.
 
|-
 
|-
|| 04.58
+
|| 04:58
 
|| यास कोणत्याही format मध्ये बदलू शकता.
 
|| यास कोणत्याही format मध्ये बदलू शकता.
 
|-
 
|-
||05.01  
+
||05:01  
 
|| Date आणि Time फिल्ड निविष्ट करणे शिकू.
 
|| Date आणि Time फिल्ड निविष्ट करणे शिकू.
 
|-
 
|-
||05.05  
+
||05:05  
 
|| Draw पेज वर'''Date '''आणि '''Time '''stamps निविष्ट करू शकता.  
 
|| Draw पेज वर'''Date '''आणि '''Time '''stamps निविष्ट करू शकता.  
 
|-
 
|-
||05.10  
+
||05:10  
 
||'''Insert '''आणि''Fields'''वर क्लिक करून करू शकता.
 
||'''Insert '''आणि''Fields'''वर क्लिक करून करू शकता.
 
|-
 
|-
||05.14
+
||05:14
 
|| पहिले, '''Date '''('''fixed''') आणि '''Time '''('''fixed''') आहे.
 
|| पहिले, '''Date '''('''fixed''') आणि '''Time '''('''fixed''') आहे.
 
 
 
|-
 
|-
||05.18
+
||05:18
 
|| इतर '''Date '''('''variable''') आणि '''Time '''('''variable''')आहे.
 
|| इतर '''Date '''('''variable''') आणि '''Time '''('''variable''')आहे.
 
|-
 
|-
||05.23
+
||05:23
 
|| '''Date '''('''fixed''') आणि '''Time '''('''fixed''') पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते.
 
|| '''Date '''('''fixed''') आणि '''Time '''('''fixed''') पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते.
 
|-
 
|-
||05.29  
+
||05:29  
 
||हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते.
 
||हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते.
 
|-
 
|-
||05.33
+
||05:33
 
|| दुसऱ्या बाजूला  '''Date '''('''variable''') आणि '''Time '''('''variable''')पर्याय,
 
|| दुसऱ्या बाजूला  '''Date '''('''variable''') आणि '''Time '''('''variable''')पर्याय,
 
|-
 
|-
||05.37  
+
||05:37  
 
||जेव्हा ही फ़ाइल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते.
 
||जेव्हा ही फ़ाइल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते.
 
|-
 
|-
||05.42
+
||05:42
 
|| येथे''' Time (variable) निविष्ट करू.
 
|| येथे''' Time (variable) निविष्ट करू.
 
|-
 
|-
||05.46  
+
||05:46  
 
|| पेज च्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबर च्या वर बॉक्स dragआणि स्थित करू.
 
|| पेज च्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबर च्या वर बॉक्स dragआणि स्थित करू.
 
|-
 
|-
||05.56  
+
||05:56  
 
|| जेव्हाही Draw Page उघडाल, निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल.
 
|| जेव्हाही Draw Page उघडाल, निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल.
 
|-
 
|-
||06.03  
+
||06:03  
 
|| हि फ़ाइल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू.
 
|| हि फ़ाइल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू.
 
|-
 
|-
||06.08  
+
||06:08  
 
||येथे, पेज नंबर one वर निर्मात्याचे नाव जसे “Teacher. A. B.” रचायचे आहे.
 
||येथे, पेज नंबर one वर निर्मात्याचे नाव जसे “Teacher. A. B.” रचायचे आहे.
 
|-
 
|-
||06.17
+
||06:17
 
|| पेज one वर जा.
 
|| पेज one वर जा.
 
|-
 
|-
|| 06.19
+
|| 06:19
 
|| '''Main '''मेन्यु वर जा, ''Tools''' निवडून '''Options'''वर क्लिक करा.
 
|| '''Main '''मेन्यु वर जा, ''Tools''' निवडून '''Options'''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.24  
+
||06:24  
 
||  '''Options''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||  '''Options''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||06.27  
+
||06:27  
 
|| '''Options''' डायलॉग बॉक्स मध्ये, '''LibreOffice'''वर क्लिक करून, '''User''' '''Data'''वर क्लिक करा.
 
|| '''Options''' डायलॉग बॉक्स मध्ये, '''LibreOffice'''वर क्लिक करून, '''User''' '''Data'''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.34
+
||06:34
 
|| डायलॉग बॉक्स च्या उजव्या बाजूवर, युजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता.
 
|| डायलॉग बॉक्स च्या उजव्या बाजूवर, युजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता.
 
|-
 
|-
||06.40
+
||06:40
 
|| आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता.
 
|| आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता.
 
|-
 
|-
||06.44  
+
||06:44  
 
|| '''First'''/'''Last''' '''Name'''/'''Initials''', मध्ये'''Teacher''',टेक्स्ट '''A''',आणि '''B''' अनुक्रमे एंटर करू.
 
|| '''First'''/'''Last''' '''Name'''/'''Initials''', मध्ये'''Teacher''',टेक्स्ट '''A''',आणि '''B''' अनुक्रमे एंटर करू.
 
|-
 
|-
||06.53  
+
||06:53  
 
||  ''OK''' वर क्लिक करा.             
 
||  ''OK''' वर क्लिक करा.             
 
|-
 
|-
||06.55  
+
||06:55  
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Insert'''वर क्लिक करून'''Fields''' निवडा आणि '''Author'''वर क्लिक करा.
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Insert'''वर क्लिक करून'''Fields''' निवडा आणि '''Author'''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.02  
+
||07:02  
 
|| टेक्स्ट बॉक्स मध्ये '''Teacher A B ''' नाव निविष्ट झाले आहे.
 
|| टेक्स्ट बॉक्स मध्ये '''Teacher A B ''' नाव निविष्ट झाले आहे.
 
|-
 
|-
||07.07
+
||07:07
 
|| या बॉक्स ला drag करून Draw पेज च्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या '''Time '''फिल्ड च्या थोडेसे वर स्थित करू.
 
|| या बॉक्स ला drag करून Draw पेज च्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या '''Time '''फिल्ड च्या थोडेसे वर स्थित करू.
 
|-
 
|-
||07.15  
+
||07:15  
 
|| जर आपल्याला Draw पेज मधील निविष्ट केलेली फिल्ड काढायची असेल तर?
 
|| जर आपल्याला Draw पेज मधील निविष्ट केलेली फिल्ड काढायची असेल तर?
 
|-
 
|-
||07.21  
+
||07:21  
 
|| टेक्स्ट बॉक्स निवडून '''Delete '''key दाबा.
 
|| टेक्स्ट बॉक्स निवडून '''Delete '''key दाबा.
 
|-
 
|-
||07.25  
+
||07:25  
 
|| '''Author Name''' फिल्ड डिलीट करू.
 
|| '''Author Name''' फिल्ड डिलीट करू.
 
|-
 
|-
||07.28  
+
||07:28  
 
|| हि कृती undo करायची असल्यास?
 
|| हि कृती undo करायची असल्यास?
 
|-
 
|-
||07.31
+
||07:31
 
|| कोणतीही कृती CTRL आणि Z key सोबत दाबून undo करू शकता.
 
|| कोणतीही कृती CTRL आणि Z key सोबत दाबून undo करू शकता.
 
|-
 
|-
||07.38
+
||07:38
 
|| शेवटी केलेली ''Author''' फिल्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही.
 
|| शेवटी केलेली ''Author''' फिल्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही.
 
|-
 
|-
||07.45  
+
||07:45  
 
|| फिल्ड पुन्हा दिसेल.
 
|| फिल्ड पुन्हा दिसेल.
 
|-
 
|-
||07.48
+
||07:48
 
|| '''Main ''' मेन्यु वरून सुद्धा कृती undo किंवा redo करू शकता.
 
|| '''Main ''' मेन्यु वरून सुद्धा कृती undo किंवा redo करू शकता.
 
|-
 
|-
||07.53   
+
||07:53   
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Edit''' निवडून '''Redo'''वर क्लिक करा.
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Edit''' निवडून '''Redo'''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.57
+
||07:57
 
|| निर्मात्याचे नाव दिसणार नाही.
 
|| निर्मात्याचे नाव दिसणार नाही.
 
|-
 
|-
||08.00  
+
||08:00  
 
|| आपण केलेल्या सर्व फिल्ड चे निवेशन CTRL+Z keys दाबून undo करू.
 
|| आपण केलेल्या सर्व फिल्ड चे निवेशन CTRL+Z keys दाबून undo करू.
 
|-
 
|-
||08.06
+
||08:06
 
|| undo आणि redo commands साठी कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरू शकता.
 
|| undo आणि redo commands साठी कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरू शकता.
 
|-
 
|-
||08.13  
+
||08:13  
 
|| undo करण्यास CTRL आणि Z key सोबत दाबा.
 
|| undo करण्यास CTRL आणि Z key सोबत दाबा.
 
|-
 
|-
||08.18
+
||08:18
 
||  redo करण्यास CTRL आणि Y key सोबत दाबा.
 
||  redo करण्यास CTRL आणि Y key सोबत दाबा.
 
|-
 
|-
||08.23
+
||08:23
 
|| टयूटोरियल थांबवून Assignment करा.
 
|| टयूटोरियल थांबवून Assignment करा.
 
|-
 
|-
||08.26  
+
||08:26  
 
|| निर्मात्याचे नाव बदलून सेव करा.
 
|| निर्मात्याचे नाव बदलून सेव करा.
 
|-
 
|-
||08.29  
+
||08:29  
 
||पेज वर आणखीन दोन बाण जोडा.  
 
||पेज वर आणखीन दोन बाण जोडा.  
 
|-
 
|-
||08.33  
+
||08:33  
 
|| पेज two वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा.
 
|| पेज two वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा.
 
|-
 
|-
||08.38  
+
||08:38  
 
||शेवटच्या पाच कृती undo आणि redo करा.
 
||शेवटच्या पाच कृती undo आणि redo करा.
 
|-
 
|-
||08.42  
+
||08:42  
 
|| '''Undo '''आणि '''Redo ''' पर्यायाने केलेल्या सर्व कृती undo झाल्या का नाही तपासा.
 
|| '''Undo '''आणि '''Redo ''' पर्यायाने केलेल्या सर्व कृती undo झाल्या का नाही तपासा.
 
|-
 
|-
||08.51  
+
||08:51  
 
|| या पेज ला “'''WaterCycleSlide'''” नाव देऊ.
 
|| या पेज ला “'''WaterCycleSlide'''” नाव देऊ.
 
|-
 
|-
||08.54  
+
||08:54  
 
|| Pages pane मधील स्लाईड निवडा. right-click करून '''Rename Page''' निवडा.  
 
|| Pages pane मधील स्लाईड निवडा. right-click करून '''Rename Page''' निवडा.  
 
|-
 
|-
||09.00
+
||09:00
 
|| '''Rename Slide''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| '''Rename Slide''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||09.03
+
||09:03
 
|| ''Name ''' फिल्ड मध्ये, '''WaterCycleSlide'''” नाव एंटर करू.
 
|| ''Name ''' फिल्ड मध्ये, '''WaterCycleSlide'''” नाव एंटर करू.
 
|-
 
|-
||09.08  
+
||09:08  
 
|| '''OK''' वर क्लिक करा.
 
|| '''OK''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||09.10
+
||09:10
 
|| या पेज वर कर्सर ठेवा.
 
|| या पेज वर कर्सर ठेवा.
 
|-
 
|-
||09.14  
+
||09:14  
 
||तुम्ही “'''WaterCycleSlide” नाव पाहू शकता का?
 
||तुम्ही “'''WaterCycleSlide” नाव पाहू शकता का?
 
|-
 
|-
||09.18  
+
||09:18  
 
|| पेज च्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे.
 
|| पेज च्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे.
 
|-
 
|-
||09.23
+
||09:23
 
|| प्रिंटींग पर्याय सेट करून '''WaterCycle '''चित्राला प्रिंट देऊ.
 
|| प्रिंटींग पर्याय सेट करून '''WaterCycle '''चित्राला प्रिंट देऊ.
 
|-
 
|-
|| 09.28
+
|| 09:28
 
||  '''Main '''मधील, '''File वर क्लिक करून '''Print'''वर क्लिक करा.
 
||  '''Main '''मधील, '''File वर क्लिक करून '''Print'''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||09.33  
+
||09:33  
 
|| '''Print '''  डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| '''Print '''  डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||09.36
+
||09:36
 
|| '''General '''आणि'''Options '''tabs च्या खालील सेटिंग्स जाणून घेण्यास,
 
|| '''General '''आणि'''Options '''tabs च्या खालील सेटिंग्स जाणून घेण्यास,
 
|-
 
|-
||09.41  
+
||09:41  
 
|| कृपया '''LibreOffice Writer''' सिरीज मधील '''Viewing and printing Documents''' वरील टयूटोरियल पहा.
 
|| कृपया '''LibreOffice Writer''' सिरीज मधील '''Viewing and printing Documents''' वरील टयूटोरियल पहा.
 
|-
 
|-
||09.48
+
||09:48
 
|| डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रीव्युव क्षेत्र दिसेल.
 
|| डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रीव्युव क्षेत्र दिसेल.
 
|-
 
|-
||09.53  
+
||09:53  
 
|| उजव्या बाजूच्या “'''Print'''”''' डायलॉग बॉक्स मध्ये चार बटन समाविष्ट आहेत.
 
|| उजव्या बाजूच्या “'''Print'''”''' डायलॉग बॉक्स मध्ये चार बटन समाविष्ट आहेत.
 
|-
 
|-
||09.58  
+
||09:58  
 
|| General, LibreOffice Draw,Page Layout,Options
 
|| General, LibreOffice Draw,Page Layout,Options
 
|-
 
|-
||10.04  
+
||10:04  
 
|| LibreOffice Draw मधील विशिष्ट पर्याय पाहू.
 
|| LibreOffice Draw मधील विशिष्ट पर्याय पाहू.
 
|-
 
|-
||10.09  
+
||10:09  
 
||  '''LibreOffice Draw '''tab वर क्लिक करा.
 
||  '''LibreOffice Draw '''tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||10.13
+
||10:13
 
|| '''Page name''' , '''Date आणि Time''' बॉक्सेस तपासू.
 
|| '''Page name''' , '''Date आणि Time''' बॉक्सेस तपासू.
 
|-
 
|-
||10.17  
+
||10:17  
 
||हे चित्रासहpage name, date आणि time प्रिंट करेल.
 
||हे चित्रासहpage name, date आणि time प्रिंट करेल.
 
|-
 
|-
||10.23
+
||10:23
 
|| चित्र प्रिंट करण्यास '''Original colors '''and '''Fit to printable page निवडू.
 
|| चित्र प्रिंट करण्यास '''Original colors '''and '''Fit to printable page निवडू.
 
|-
 
|-
||10.29  
+
||10:29  
 
|| '''WaterCycle''' चित्र प्रिंट करण्यास '''Print''' वर क्लिक करा.
 
|| '''WaterCycle''' चित्र प्रिंट करण्यास '''Print''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||10.34  
+
||10:34  
 
|| प्रिंटर अचूक कॉनफिगर्ड असल्यास, चित्र प्रिंट देण्यास सुरु करेल.
 
|| प्रिंटर अचूक कॉनफिगर्ड असल्यास, चित्र प्रिंट देण्यास सुरु करेल.
 
|-
 
|-
||10.40
+
||10:40
 
|| हे टयूटोरियल येथे संपत आहे.
 
|| हे टयूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
||10.45  
+
||10:45  
 
||या टयूटोरियल मध्ये तुम्ही,
 
||या टयूटोरियल मध्ये तुम्ही,
 
|-
 
|-
||10.48  
+
||10:48  
 
||Draw पेज मर्जीन सेट,
 
||Draw पेज मर्जीन सेट,
 
|-
 
|-
||10.50
+
||10:50
 
||पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
 
||पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
 
|-
 
|-
||10.54
+
||10:54
 
||Undo आणि Redo कृती,
 
||Undo आणि Redo कृती,
 
|-
 
|-
||10.57  
+
||10:57  
||पेज नामांतर,
+
||पेज नामांतर,पेज प्रिंट करणे शिकलात.
|-
+
||10.58
+
||पेज प्रिंट करणे शिकलात.
+
 
|-
 
|-
||11.01
+
||11:01
 
|| तुमच्यासाठी Assignment आहे.
 
|| तुमच्यासाठी Assignment आहे.
 
|-
 
|-
||11.03  
+
||11:03  
 
||आणखीन दोन पेज निविष्ट करा.
 
||आणखीन दोन पेज निविष्ट करा.
 
|-
 
|-
||11.06  
+
||11:06  
 
|| प्रत्येक पेज साठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या टयूटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्विटेशन प्रिंट करा.
 
|| प्रत्येक पेज साठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या टयूटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्विटेशन प्रिंट करा.
 
|-
 
|-
||11.14  
+
||11:14  
 
||प्रत्येक पेज मध्ये'''Page count ''' फिल्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा.
 
||प्रत्येक पेज मध्ये'''Page count ''' फिल्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा.
 
|-
 
|-
||11.21  
+
||11:21  
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||11.24  
+
||11:24  
 
|| ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|| ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
||11.28  
+
||11:28  
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
|-
 
|-
||11.32
+
||11:32
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
|-
 
|-
||11.34
+
||11:34
 
|| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
||11.37  
+
||11:37  
 
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|-
 
|-
||11.41  
+
||11:41  
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
||11.47  
+
||11:47  
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
+
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
 
|-
 
|-
||11.52  
+
||11:52  
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
+
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
|-
 
|-
||11.59
+
||11:59
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
|-
 
|-
||12.10
+
||12:10
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 17:47, 20 April 2017

Time Narration
00:01 LibreOffice Draw मधील सामान्य संपादन आणि छपाई कार्य या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या मध्ये तुम्ही,
00:10 Draw पेज मर्जीन सेट करणे,
00:13 पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
00:16 Undo आणि Redo कृती,
00:18 पेज नामांतर,
00:20 पेज प्रिंट करणे शिकाल.
00:22 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरणार आहोत.
00:33 WaterCycle फ़ाइल उघडून WaterCycle diagram असलेले पेज निवडू.
00:40 या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू.
00:44 पेज मार्जिन ची आवश्यकता.
00:46 पेज च्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी Page Margins अंतर निश्चित करते.
00:43 उदाहरणार्थ, चित्र प्रिंट करून फ़ाइल करायची गरज असल्यास.
00:57 मार्जिन खात्री करते कि या बाजूवर पुरेशी जागा आहे.
01:01 म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही.
01:07 Page Margins सेट करून WaterCycle चित्राची प्रिंट काढू.
01:11 हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत, तो प्रमाणित नाही.
01:18 त्याची रुंदी आणि उंची 20 cms आहे.
01:23 त्याचा तळ भागाची मार्जिन1.5 cms असणे आवश्यक आहे.
01:29 हे माप सेट करण्यास Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा.
01:35 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
01:38 Page tab निवडा.
01:41 Width आणिHeight फिल्ड मध्ये value “20” एंटर करा.
01:47 Margins खाली Bottom फिल्ड मध्ये, 1.5 एंटर करा.
01:54 उजव्या बाजूस Draw पेज चा (preview)पूर्वेक्षण दिसेल.
01:58 हा preview, Draw पेज मध्ये केलेले बदल दर्शविते.
02:02 OKवर क्लिक करा.
02:04 चित्र कसे दिसते?
02:06 चित्र पेजच्या बाहेर आले आहे.
02:08 याचा अर्थ, प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल.
02:14 खात्री असावी,चित्र नेहेमी मार्जिन च्या आत असावे.
02:18 चित्र काढताना, चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही.
02:23 म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे.
02:29 पुन्हा Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा.
02:35 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
02:38 Page tab वर क्लिक करा.
02:40 drop-down यादीतील Format वर क्लिक करून A4 निवडा.
02:45 हि खरी मार्जिन आहे जी सेट केली होती.
02:48 OK वर क्लिक करा.
02:52 चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे.
02:55 Draw page वरून Page setup डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता.
03:00 पेज वर right-click करून आणि context मेन्यु वापरून.
03:05 Cancel वर क्लिक करून डायलॉग बॉक्स च्या बाहेर येऊ.
03:09 आता, पेज क्रमांक, दिनांक, वेळ, निर्मात्याचे नाव निविष्ट करू.
03:15 WaterCycle चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ.
03:21 Main मेन्यु वर जा, Insert निवडून Fieldsवर क्लिक करा.
03:27 Fields यादी दिसेल.
03:31 Fields , Draw द्वारे आपोआप उत्पन्न झालेले values अंतर्भाव करते.
03:35 आपल्याला केवळ Draw द्वारे उत्पन्न झालेले Fields आणि values निविष्ट करावे लागेल.
03:41 Page number वर क्लिक करू.
03:43 text बॉक्स 1नंबर सह Draw पेज वर निविष्ट झाला आहे.
03:48 टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू.
03:55 बॉक्स drag करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा.
04:01 नंबर बॉक्स अलगद हलविण्यास , त्यास निवडून Shift key दाबा.
04:07 त्यास आणखीन खाली घेऊ.
04:11 Draw फ़ाइल मधील पेज 2वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू.
04:17 त्यास पेज नंबर नाही.
04:20 जेथे आपण फिल्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे.
04:26 पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू.
04:30 Main मेन्यु वरून, Formatवर क्लिक करून Page निवडा.
04:36 Page Setup डायलॉग दिसेल.
04:39 Page tab वर क्लिक करा.
04:41 Layout settingsखाली, Format निवडा.
04:45 drop-downयादी वरून a,b,c निवडा.
04:49 OK वर क्लिक करा.
04:52 पेज नंबर 1, 2, 3 हून बदलून a, b, c झाला आहे.
04:58 यास कोणत्याही format मध्ये बदलू शकता.
05:01 Date आणि Time फिल्ड निविष्ट करणे शिकू.
05:05 Draw पेज वरDate आणि Time stamps निविष्ट करू शकता.
05:10 'Insert आणिFieldsवर क्लिक करून करू शकता.
05:14 पहिले, Date (fixed) आणि Time (fixed) आहे.
05:18 इतर Date (variable) आणि Time (variable)आहे.
05:23 Date (fixed) आणि Time (fixed) पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते.
05:29 हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते.
05:33 दुसऱ्या बाजूला Date (variable) आणि Time (variable)पर्याय,
05:37 जेव्हा ही फ़ाइल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते.
05:42 येथे Time (variable) निविष्ट करू.
05:46 पेज च्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबर च्या वर बॉक्स dragआणि स्थित करू.
05:56 जेव्हाही Draw Page उघडाल, निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल.
06:03 हि फ़ाइल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू.
06:08 येथे, पेज नंबर one वर निर्मात्याचे नाव जसे “Teacher. A. B.” रचायचे आहे.
06:17 पेज one वर जा.
06:19 Main मेन्यु वर जा, Tools' निवडून Optionsवर क्लिक करा.
06:24 Options डायलॉग बॉक्स दिसेल.
06:27 Options डायलॉग बॉक्स मध्ये, LibreOfficeवर क्लिक करून, User Dataवर क्लिक करा.
06:34 डायलॉग बॉक्स च्या उजव्या बाजूवर, युजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता.
06:40 आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता.
06:44 First/Last Name/Initials, मध्येTeacher,टेक्स्ट A,आणि B अनुक्रमे एंटर करू.
06:53 OK' वर क्लिक करा.
06:55 Main मेन्यु वरून, Insertवर क्लिक करूनFields निवडा आणि Authorवर क्लिक करा.
07:02 टेक्स्ट बॉक्स मध्ये Teacher A B नाव निविष्ट झाले आहे.
07:07 या बॉक्स ला drag करून Draw पेज च्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या Time फिल्ड च्या थोडेसे वर स्थित करू.
07:15 जर आपल्याला Draw पेज मधील निविष्ट केलेली फिल्ड काढायची असेल तर?
07:21 टेक्स्ट बॉक्स निवडून Delete key दाबा.
07:25 Author Name फिल्ड डिलीट करू.
07:28 हि कृती undo करायची असल्यास?
07:31 कोणतीही कृती CTRL आणि Z key सोबत दाबून undo करू शकता.
07:38 शेवटी केलेली Author' फिल्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही.
07:45 फिल्ड पुन्हा दिसेल.
07:48 Main मेन्यु वरून सुद्धा कृती undo किंवा redo करू शकता.
07:53 Main मेन्यु वरून, Edit निवडून Redoवर क्लिक करा.
07:57 निर्मात्याचे नाव दिसणार नाही.
08:00 आपण केलेल्या सर्व फिल्ड चे निवेशन CTRL+Z keys दाबून undo करू.
08:06 undo आणि redo commands साठी कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरू शकता.
08:13 undo करण्यास CTRL आणि Z key सोबत दाबा.
08:18 redo करण्यास CTRL आणि Y key सोबत दाबा.
08:23 टयूटोरियल थांबवून Assignment करा.
08:26 निर्मात्याचे नाव बदलून सेव करा.
08:29 पेज वर आणखीन दोन बाण जोडा.
08:33 पेज two वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा.
08:38 शेवटच्या पाच कृती undo आणि redo करा.
08:42 Undo आणि Redo पर्यायाने केलेल्या सर्व कृती undo झाल्या का नाही तपासा.
08:51 या पेज ला “WaterCycleSlide” नाव देऊ.
08:54 Pages pane मधील स्लाईड निवडा. right-click करून Rename Page निवडा.
09:00 Rename Slide डायलॉग बॉक्स दिसेल.
09:03 Name फिल्ड मध्ये, WaterCycleSlide'” नाव एंटर करू.
09:08 OK वर क्लिक करा.
09:10 या पेज वर कर्सर ठेवा.
09:14 तुम्ही “WaterCycleSlide” नाव पाहू शकता का?
09:18 पेज च्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे.
09:23 प्रिंटींग पर्याय सेट करून WaterCycle चित्राला प्रिंट देऊ.
09:28 Main मधील, File वर क्लिक करून Printवर क्लिक करा.
09:33 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
09:36 General आणिOptions tabs च्या खालील सेटिंग्स जाणून घेण्यास,
09:41 कृपया LibreOffice Writer सिरीज मधील Viewing and printing Documents वरील टयूटोरियल पहा.
09:48 डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रीव्युव क्षेत्र दिसेल.
09:53 उजव्या बाजूच्या “Print डायलॉग बॉक्स मध्ये चार बटन समाविष्ट आहेत.
09:58 General, LibreOffice Draw,Page Layout,Options
10:04 LibreOffice Draw मधील विशिष्ट पर्याय पाहू.
10:09 LibreOffice Draw tab वर क्लिक करा.
10:13 Page name , Date आणि Time बॉक्सेस तपासू.
10:17 हे चित्रासहpage name, date आणि time प्रिंट करेल.
10:23 चित्र प्रिंट करण्यास Original colors and Fit to printable page निवडू.
10:29 WaterCycle चित्र प्रिंट करण्यास Print वर क्लिक करा.
10:34 प्रिंटर अचूक कॉनफिगर्ड असल्यास, चित्र प्रिंट देण्यास सुरु करेल.
10:40 हे टयूटोरियल येथे संपत आहे.
10:45 या टयूटोरियल मध्ये तुम्ही,
10:48 Draw पेज मर्जीन सेट,
10:50 पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
10:54 Undo आणि Redo कृती,
10:57 पेज नामांतर,पेज प्रिंट करणे शिकलात.
11:01 तुमच्यासाठी Assignment आहे.
11:03 आणखीन दोन पेज निविष्ट करा.
11:06 प्रत्येक पेज साठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या टयूटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्विटेशन प्रिंट करा.
11:14 प्रत्येक पेज मध्येPage count फिल्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा.
11:21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:24 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
11:28 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
11:32 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
11:34 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:37 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11:41 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:47 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
11:52 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
11:59 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
12:10 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble